बारामती येथील किर्तन | ह.भ.प.श्री विशाल महाराज खोले| vishal maharaj khole | kirtan Marathi

Пікірлер: 186

  • @sujataprk9885
    @sujataprk988517 күн бұрын

    वा! देह भान विसरून ऐकतच रहावे असे श्रवणीय ,अत्यंत अभ्यासपूर्ण , काळजाला जाऊन भिडणारे, कित्येकांचे मन परिवर्तन करणारी आपली सेवा आहे . आपणास परमेश्वरी वरदान आहे . हे असेच अखंड राहो . 👌🙏 गण गण गणात बोते🙏💐

  • @pramodghatvisave1170
    @pramodghatvisave117011 ай бұрын

    आवाज लय गोड आहे माऊली समाधान वाटतय एक नंबर कीर्तन कार महाराज महाराष्ट्रात धन्यवाद

  • @user-cf8dj1ov1f

    @user-cf8dj1ov1f

    9 күн бұрын

  • @komalshelke8834
    @komalshelke8834 Жыл бұрын

    इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली ''हा जप दादा मी बेल म्हनुन लावली.यांचे कारण दादा तुमचा आवाज नेहमी माझ्या कानात राहावा हेच आहे.जय मुक्ताई माऊली 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @punjajipatil100
    @punjajipatil10011 ай бұрын

    महाराज तुम्हाला खरोखरच ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांनी भरभरुन दील आहे .

  • @shankarGore45
    @shankarGore45 Жыл бұрын

    वा ! अप्रतिम मन तृप्त झाले कीर्तन ऐकून . विशाल महाराज तुमचा आवाज मंत्र मुग्ध करणारा आहे.

  • @omkarchoure2483
    @omkarchoure2483 Жыл бұрын

    अप्रतिम.. ❤️ प्रतेक शब्द ऐकताना अंगावर काटा उभा राहतो.. खुप छान. राम कृष्ण हरी

  • @changadeopagar8048
    @changadeopagar80482 ай бұрын

    🌷🌷जय हरी माऊली👋👋 ह भ प विशाल महाराज खोले आपणास संत मुक्ताबाई प्रसन्न आहेत. *भगवंताने या मार्गाने आपली भेट घालून दिली त्याचे शतशः आभार ... आपला आवाज खुप छानआहे. आम्हाला आकर्षित करतो. जसे सामर्थ्याने, गजाननाच्या l संकट जायी माघारा ll गणगणात बोते... काय आवाज, काय अभंगाचे विवेचन आणि प्रमाण... 👃👃 जोड नाही याला दादा जय हरी माऊली👍👍 👏👏🌹🌹

  • @navneetnalavade2632
    @navneetnalavade2632 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम आवज प्रसन्न झाले मन...... 🙏🙏

  • @komalshelke8834
    @komalshelke8834 Жыл бұрын

    दादा तुमचं कीर्तन ऐकल्याशीवाय दिवस च जात नाही दादा काय वेडं लावले या आवाजाने कळतच नाहीये.जय हरी दादा 🙏🙏

  • @pandurangmadane7764

    @pandurangmadane7764

    7 ай бұрын

    😅😅😊😊

  • @pandurangmadane7764

    @pandurangmadane7764

    7 ай бұрын

    😊

  • @nanasahebsalunkhe4031
    @nanasahebsalunkhe40317 ай бұрын

    माझे आदर्श मुक्ताईसेवक विशाल खोले महाराज

  • @bhushandeokar3471
    @bhushandeokar3471 Жыл бұрын

    ह.भ. प.विशाल खोले महाराज, अप्रतिम आवाज, गोड आवाज,श्रवणीय, कर्णमधुर, हे ऐकायला मिळतंय हे,भाग्य आमचं। प्रणाम महाराज।

  • @navnathichake7963
    @navnathichake79636 ай бұрын

    1991 ला मी ४ थी ला होतो . तेव्हा मराठीत धडा होता .... आटपाट नगर होत ..... त्यात भावा बहिणीची ही गोष्ट होती तिची आठवण झाली ........ खूप छान कीर्तन आणि दृष्टांत देता महाराज तुम्ही ,,,

  • @rajshreeshinde7179
    @rajshreeshinde7179 Жыл бұрын

    तुमच्या पयावरी माझे मस्तक मन मुग्द करणारे गायन जय हरी माऊली

  • @vitthalpanchalp
    @vitthalpanchalp Жыл бұрын

    खुप छान किर्तन महाराज मुक्ताई माऊली ची अशीच आपल्यावर कृपा राहो जय श्री संत मुक्ताई माऊली 🚩🙏🙏🚩🚩🚩

  • @RekhaPawar-ud8dd
    @RekhaPawar-ud8dd10 ай бұрын

    तुमचं कीर्तनामध्ये लक्ष विचलित होत नाही इतके मन लागतात

  • @balajikhandre8308
    @balajikhandre83088 ай бұрын

    वारकरी संप्रदायातील मुकुटमणी..महामेरू...म्हणजे विशाल महाराज खोले..अप्रतिम

  • @nitinwakade2640
    @nitinwakade26408 ай бұрын

    महाराष्ट्राचे वैभव आहे ह भ प विशाल महाराज राम कृष्ण हरि

  • @sandipjoshi1780
    @sandipjoshi17806 ай бұрын

    माऊली महाराज यांच्या किर्तनामधुन खुप सुंदर प्रेरणा मिळाली १९डिसेंबर २०२४ मध्ये महाराजांना यावे

  • @sandipjoshi1780

    @sandipjoshi1780

    6 ай бұрын

    माऊली महाराज हा निरोप विशाल महाराजांना पोहोचवा 🙏हि नम्र विनंती.

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225Ай бұрын

    राम कृष्ण हरि ॐ माऊलि 🚩🚩🚩🙏🙏 आपले किर्तन म्हणजे समाज परिवर्तन,🚩🚩 महाराष्ट्र राज्याला साधु-संताची परंपरा लाभलेली देणगी आहे, 👍🌹

  • @nitingarkal8584
    @nitingarkal858411 ай бұрын

    रामकृष्णहरी 🚩🙏🚩...हेचि मज घडो जन्मोजन्मी

  • @sarikadhumal2799
    @sarikadhumal27993 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🙏विशाल महाराज आमच्या दिवसाची सर्वात तुमच्या आवाजाने होते.महाराज तुमच्या मुळे आधी शक्ती मुक्तबईंचे महत्व समजले .या आधी कोणत्याच महाराजांनी मुक्तबईचे नाव ,भजन म्हंटले नाही पहिले तुम्हीच आहात मुक्ता बाई बदल बोलता छान वाटते तुम्हाला भेटायचे आहे बघू मुक्ताबाई कधी योग आणते महाराज कोटी कोटी शुभेच्छा तुमच्या पुढच्या आयष्यात खूप खूप मोठे व्हा या बहिणीच्या शुभेच्छा राम कृष्ण हरी

  • @balajikale1159
    @balajikale1159 Жыл бұрын

    महाराजांचे सर्व कीर्तन खूप गोड असतात 🙏🙏👌 राम कृष्णा हरी

  • @prempatil4003
    @prempatil40033 ай бұрын

    🚩🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली..🌹🙏🚩

  • @user-ur2fq6vp8r
    @user-ur2fq6vp8r7 ай бұрын

    रामकृण हरि महाराज, जयहरी, कलयुगामधृय संप्रदान गरज आहे

  • @aabashahebingale3323
    @aabashahebingale3323 Жыл бұрын

    आभांग चाल खूप जुन्या आहेत मस्त महाराज मी मन लावून ऐकतो तुमचे कीर्तन

  • @pradeepbhutekar5550
    @pradeepbhutekar5550 Жыл бұрын

    पाशानाला पाझर फुटतील ...अस वाणी आहे देव स्वताहा तु काळजी घेईल जय श्री राम

  • @ashokthombare3143
    @ashokthombare31439 ай бұрын

    खूप छान माऊली किर्तन❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhagwanbargal4661
    @bhagwanbargal466110 ай бұрын

    वा..महाराज धन्य झालो किर्तन ऐकून...

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Жыл бұрын

    ‌काय प्रसंग सांगितला महाराज कालजा वर आदलत होता खुपच रदयस्पर्शी प्रसंग वर्णीला कोटि-कोटि धन्यवाद 🙏🚩

  • @supriyagawnang4130
    @supriyagawnang41305 ай бұрын

    खूपच छान आवाज आहे माऊली पिंगळा खूपच सुंदर करता 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @technicalitiboys6149
    @technicalitiboys61497 ай бұрын

    ❤ दादा तुमचं कीर्तन एकूण मन अस प्रसन होते जय हरी

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe4357 ай бұрын

    मंत्रमुग्ध करणारे किर्तन आणि किर्तनकार. काय वाणु आता माझी पुरे न वाणी.

  • @ravindrabhagat3920
    @ravindrabhagat3920 Жыл бұрын

    काल ऊसतोडीसाठी आलेलं एक कुटूंब मुक्ताईनगरच होत,, मी पटकन त्त्यांच्या पाया पडलो त्यांना खूप विशेष वाटलं पण मी सांगितलं की तुमच्या पाया पडलो म्हणजे विशाल महाराजांना पोहचेल अशी माझी भावना आहे! आस भेटीची माझ्या पांडुरंगाची 👏🏻

  • @sundardaspathade9961

    @sundardaspathade9961

    Жыл бұрын

    🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @sundardaspathade9961

    @sundardaspathade9961

    Жыл бұрын

    ज्याचेजवल अंतःकरण आहे त्यांचे कडुनच सेवा घडते धन्यवाद 🙏 माऊली

  • @dnyaneshwartokade7520

    @dnyaneshwartokade7520

    8 ай бұрын

    ङङङङ

  • @pravinlokhande7063

    @pravinlokhande7063

    7 ай бұрын

    😊

  • @SandeepKadam-pp8by

    @SandeepKadam-pp8by

    6 ай бұрын

    ​@@sundardaspathade9961111111❤.गगछ

  • @ShobhaAher-fl5ep
    @ShobhaAher-fl5ep Жыл бұрын

    राम कृष्ण हारी महाराज तुमचा चरणी माझा साष्टांग नमस्कार

  • @sukhdevohol6301
    @sukhdevohol63016 ай бұрын

    राम कृष्ण हरी ... खुपच छान कीर्तन आहे.. खुपच अप्रतिम निरूपण केले आहे..राम कृष्ण हरी...

  • @AnilPatil-rk7un
    @AnilPatil-rk7un3 ай бұрын

    जय हरी माऊली

  • @hanumantrupnar7733
    @hanumantrupnar7733 Жыл бұрын

    अप्रतिम आवाज विशाल महाराज देवांनी दिलेली कला आहे महाराज राम कृष्ण हरी 🙏

  • @sangitabhosale6797

    @sangitabhosale6797

    10 ай бұрын

    खूप छान आवाज छान कीर्तन

  • @punamjondhale496
    @punamjondhale496 Жыл бұрын

    डोळे मिटून एकत राहावे 😊😊 खुप छान आवाज ❤ मन तृप्त झाले शब्द सुचत नाही 🙏🙏🙏

  • @ashokthombare3143

    @ashokthombare3143

    9 ай бұрын

    ❤❤❤

  • @ashokthombare3143

    @ashokthombare3143

    9 ай бұрын

    1:07:55

  • @ambadasnagare2770
    @ambadasnagare277011 ай бұрын

    Khupach god aahe babancha aawaj🙏🙏🙏

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw7 ай бұрын

    आवाजाचे जादुगार एक नंबर किर्तन गायन वादन राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @anitajadhav1588
    @anitajadhav1588 Жыл бұрын

    वाह किती छान आवाज आहे माहाज राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @ravindradofe3934
    @ravindradofe3934 Жыл бұрын

    .....अभंगाचे निरुपण....गायन अप्रतिम... ईश्वरी देणगी... आवाजाचे...जादुगार.... खूप... खूप... धन्यवाद... महाराज...जी...

  • @dhanajisurve6114
    @dhanajisurve611411 ай бұрын

    राम कृष्ण हरी महाराज विठ्ठलाची कृपा आहे

  • @user-bx4id5wk8d
    @user-bx4id5wk8d6 ай бұрын

    राम कृष्ण हरी❤❤❤❤❤

  • @user-yr9hz5ze7h
    @user-yr9hz5ze7h4 ай бұрын

    खूप गोड आवाज आहे महाराज मी रोज किर्तन ऐकते. राम कृष्ण हरी

  • @vrushalijaybhave20
    @vrushalijaybhave20 Жыл бұрын

    Jay ho…..khup chhan… Vishal m🥰😊

  • @jeevanbadade5266
    @jeevanbadade5266 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम कीर्तन सेवा🙏🙏

  • @user-qu9dd5ln5j
    @user-qu9dd5ln5j6 ай бұрын

    जय जय रामकृष्ण हरी

  • @prashantkadam5496
    @prashantkadam5496 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी महाराज असेच पूर्ण कीर्तन टाकत जावा

  • @shivajidhavale3149
    @shivajidhavale3149 Жыл бұрын

    महाराजांचा आवाज खूप छान आहे.साक्षात परमेश्वर🙏🙏

  • @ayushdevidasjadhav3007
    @ayushdevidasjadhav3007 Жыл бұрын

    Vishal Maharaj yancha kirtan eklayshivay zhop yet nahi Kay Sundar awaj ahe Jai Hari Maharaj

  • @vijaytambe3619
    @vijaytambe3619 Жыл бұрын

    अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली

  • @nanasahebjadhav2275
    @nanasahebjadhav22758 ай бұрын

    , जय हरी माऊली अप्रतिम

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere6 ай бұрын

    नमकार दादा, अप्रमिम 👍

  • @rambhosale6572
    @rambhosale6572 Жыл бұрын

    वा! काय अप्रतिम आवाज , राम क्रुष्ण हरी महाराज

  • @sainathlabade2186
    @sainathlabade21868 ай бұрын

    महाराज तुम्हचे किर्तन खुप खुप छान आहे राम कृष्ण हरी 🙏

  • @pravinghorad3692
    @pravinghorad36923 ай бұрын

    प्रणाम गुरुवर्य

  • @sagarhon2966
    @sagarhon2966 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी महाराज अति सुंदर ऊपदेश करता तुम्ही

  • @lateshbomble144
    @lateshbomble14410 ай бұрын

    अतिशय उत्कृष्ट आवाज महाराज😊

  • @ravikad7771
    @ravikad777110 ай бұрын

    माऊली माऊली माऊली

  • @ShankarChavan-vh4el
    @ShankarChavan-vh4el4 ай бұрын

    दादा १ नबर ❤❤❤❤❤

  • @rajushingate7476
    @rajushingate747611 ай бұрын

    विठ्ठल विठ्ठल🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🌺 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🌺

  • @rahulsahane2350
    @rahulsahane2350 Жыл бұрын

    जय श्रीराम जय हरी

  • @dineshjadhav5418
    @dineshjadhav54187 ай бұрын

    महाराज खरच खूप मधुर वाणी आहे तुमची, तुमचे कीर्तन ऐकून खूप बदल जाहला माझ्या लाईफ मध्ये माळ तर घातीलच पण दारू ही सुठली माझी केवळ तुमच्या मुळे लागलेली भगवंताची माझ्या पांडुरंगाची आस आता सदवरदा नाम फक्त पांडूरंग

  • @rameshwarmandave6318
    @rameshwarmandave6318 Жыл бұрын

    महाराज तुमचं मी रोज सकाळी सकाळी कीर्तन पिंगळा ऐकल्या शिवाय राहत नाही

  • @sanjaysaudagar6530
    @sanjaysaudagar65304 ай бұрын

    Shri vithu mauli

  • @pravinwadatkar2750
    @pravinwadatkar2750 Жыл бұрын

    रामकृष्ण हरी माऊली..💐💐

  • @samadhanchumbhale3433
    @samadhanchumbhale3433 Жыл бұрын

    Jay ho babaji, jay ho amol dada

  • @jivhala

    @jivhala

    Жыл бұрын

    Dada ❣️🚩

  • @yogitawagh4549
    @yogitawagh4549 Жыл бұрын

    जय हरी माऊली 🙏🙏

  • @ParasJadhavgopal-if5xq
    @ParasJadhavgopal-if5xq Жыл бұрын

    आवाजाचे जादूगर

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Жыл бұрын

    विशाल महाराज अतिशय छान किर्तन माऊली धन्यवाद रामकृष्ण हरी 🚩🙏🚩

  • @sunilshintre3608
    @sunilshintre3608 Жыл бұрын

    माऊली खूप छान...

  • @udaypatil3950
    @udaypatil39509 ай бұрын

    उत्तम ❤❤

  • @somnathbaravkar8892
    @somnathbaravkar8892 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @hanumantjarad9426
    @hanumantjarad9426 Жыл бұрын

    खुप छान सेवा केली महाराज

  • @user-mh4rc7gg7g
    @user-mh4rc7gg7g6 ай бұрын

    Like pingla mahraj

  • @shivajibondre9480
    @shivajibondre9480 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @VinayakBhamare-ck6pe
    @VinayakBhamare-ck6pe5 ай бұрын

    🙏🙏

  • @nitindhomane8506
    @nitindhomane850611 ай бұрын

    माऊली सालबर्डी येथे श्री. संत वैराग्य सम्राट श्री.महादेव बाबा संस्थान येथे सुरु असलेली श्रीमदभागवत कथा आपल्या अमृत वाणीतून आत्मसात करण्याचा योग आमच्या भाग्यात जुडून आलाय. भविष्यातही वेळोवेळी आपल्या अमृत वाणीतून कथा ऐकण्याचा असाच योग जुडून यावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना. राम कृष्ण हरी

  • @RekhaPawar-ud8dd
    @RekhaPawar-ud8dd10 ай бұрын

    राम कृष्ण हरी मुक्ताई चे पूर्ण भजन द्या विशाल दादा मला ते खूप आवडलं आहे

  • @shaileshwaman1
    @shaileshwaman19 ай бұрын

    उंब्रज/जुन्नर येथे झाल काल 20/10/23 ला छान सेवा❤🙏

  • @rupeshzagade5938
    @rupeshzagade5938 Жыл бұрын

    🌹🙏जय हरी विठ्ठल🙏🌹

  • @shivajijadhav4407
    @shivajijadhav44079 ай бұрын

    Hare Krishna Prabhuji

  • @anilbalki5841
    @anilbalki5841 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली❤❤

  • @netajibagade8359
    @netajibagade8359 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी महाराज

  • @gauravavhad105
    @gauravavhad105 Жыл бұрын

    Vishal Dada ❤️🙏

  • @yagoolivera996
    @yagoolivera9967 ай бұрын

    अति सुंदर माउली ऐकुन मन प्रसन्न झाले

  • @sudamjadhav2726
    @sudamjadhav2726 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @rahultidme4643
    @rahultidme464310 ай бұрын

    Ram krishn Hari.

  • @shrikantkapse5940
    @shrikantkapse5940 Жыл бұрын

    माहाराज खूप छान वाटले किर्तन

  • @vinayakgare2561
    @vinayakgare2561 Жыл бұрын

    व्वा खुप सुंदर गायण राम कृष्ण हरी

  • @user-om8py1ok8w
    @user-om8py1ok8w11 ай бұрын

    Ram krishna hare

  • @ajaynavale1239
    @ajaynavale1239 Жыл бұрын

    🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏

  • @bade-963
    @bade-963 Жыл бұрын

    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @vasantshinde7063
    @vasantshinde70636 ай бұрын

    एकदा समोर बसून कीर्तन ऐकण्यासा ईछा

  • @VickySutar-tf1it
    @VickySutar-tf1it4 ай бұрын

    माऊली तुम्हाला भेटायचं आहे, एक इच्छा आहे, तेवडी पूर्ण होऊदेत सार्थक होईल... 🙏🏼🙏🏼

  • @yogitawagh4549
    @yogitawagh4549 Жыл бұрын

    विशाल महाराज यांच्या छान छान विचाराची कीर्तन सेवा दाखवल्या बद्दल धन्यवाद अमोल दादा🙏🙏

  • @kisanchopade876

    @kisanchopade876

    Жыл бұрын

    रामकृष्ण हरी माऊली मलकापूर बुलढाणा

  • @Sandipmaharajpawarofficial

    @Sandipmaharajpawarofficial

    Жыл бұрын

    हे चैनल अमोल दादाचा नाहीये स्वतः विशाल महाराजांचं आहे

  • @ganeshgunjawate3673

    @ganeshgunjawate3673

    Жыл бұрын

    एक नंबर किर्तन

  • @sanjaysatibawne759

    @sanjaysatibawne759

    Жыл бұрын

    Ii

  • @gopalpatil11

    @gopalpatil11

    Жыл бұрын

    @@kisanchopade876 shegaon

  • @madhavraonikam2657
    @madhavraonikam2657 Жыл бұрын

    🙏🙏हभप. विशाल बुवा खोले, अतिशय सुंदर कीर्तन करतात, परंतु आपली दक्षिणा जरा जास्त आहे, आपण गुरुवर्य गाथा मुर्ती हभप. रामभाऊ महाराज यांचे कीर्तन, प्रवचन ऐका, पैसे जास्त घेतल्याने वारकरी सांप्रदायाचा बाजार होउन गेला आहे. अहो, समाज देतोय ना, योग्य बिजागरी घेतली तर बरे होईल. मी तुम्हांला विनंती करतो. राम कृष्ण हरि!!!!!

  • @namdevkaste3440

    @namdevkaste3440

    Жыл бұрын

    कीती घेतेत

  • @madhavraonikam2657

    @madhavraonikam2657

    Жыл бұрын

    🙏🙏कमीत कमी एकवीस हजार जास्तीत जास्त 25 . Thousand. R. S. Only. T hank. You.

  • @bajiraobendke

    @bajiraobendke

    Жыл бұрын

    रामभाऊ महाराज चा आदर्श

  • @shivajidhavale3149

    @shivajidhavale3149

    Жыл бұрын

    त्यांना प्रवास आहे. विदर्भात रहातात

  • @gahininathkachare73

    @gahininathkachare73

    Жыл бұрын

    ​@@madhavraonikam2657 मला वाटते सप्ताह हा पूर्ण गावातून मिळून असतो. त्या मुळे देण्यात काही अडचण येत नाही पण विशाल महाराज यांच्या कीर्तनाची गरज आहे आणी ते घेतात तर तस साग तात पण नाही तर दुसरे काही महाराज बगा काय आणि किती घेतात

  • @shivammkathare7877
    @shivammkathare7877 Жыл бұрын

    अप्रतिम विशाल महाराज खोले 🚩

  • @kailaskale7152
    @kailaskale71529 ай бұрын

    भजन पहिली चाल दाखवत चला

Келесі