हापूसचा मुरंबा करण्याची परफेक्ट रेसिपी | वर्षभर टिकणारा Alphonso mango jam | Kanchan Bapat recipes |
#मुरंबा #Muramba #hapus_muramba #हापूस_मुरांबा #KanchanBapatrecipes #hapuschamuramba #आंब्याचामुरांबा #moramba #mango #mangorecipe #mangorecipes #mangoes #mangojam #हापुसचामुरांबा #हापुसआंब्याचामुरांबा #aamkamurabba #kanchanbapatrecipes #traditionalmarathifood #dailyrecipes #summerspecial #summerrecipe #अल्फान्सोरेसिपी #alphonso #alphansomangorecipe #mango_recipe #आंब्याच्या_रेसिपी #aambyachi_recipe
हापूसचा मुरंबा करण्याची सोप्पी परफेक्ट रेसिपी
Alphonso Muramba In Easy Way
Kanchan Bapat recipes
साहित्य
2 वाट्या हापूस आंब्याच्या फोडी - साधारण 3 मध्यम आकाराचे आंबे
2 वाट्या साखर
आवडीप्रमाणे साखर थोडी कमी घेऊ शकता
कृती
जाड नॉनस्टिक पॅनमध्ये साखर आणि आंब्याच्या फोडी मोठ्या गॅसवर शिजायला ठेवाव्यात. एकदा ढवळून त्यावर झाकण ठेवून शिजू द्यावं. 2-3 मिनिटांनी झाकण काढून ढवळावं.. एकूण साधारण 6-7 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यावं..#Kanchanbapatrecipes
यानंतर गॅस बारीक करावा. झाकण नं वापरता मिश्रण आटू द्यावं.. अधून मधून ढवळत रहावं. सगळीकडे फेस आला आणि मिश्रण मधाइतकं घट्ट झालं की गॅस बंद करावा.
थंड झाल्यावर मुरंबा अजुन घट्ट होतो.. मुरंबा पातळ हवा असेल तर मधापेक्षा थोडा पातळ ठेवावा.
#Kanchanbapatrecipes
अगदी थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरुन शक्यतो फ्रिझमध्ये ठेवावा. छान टिकतो.
How to make hapus muramba, हापुस आंब्याचा मुरंबा कसा करायचा, mango jam recipe, traditional marathi recipes, Kanchan bapat recipes, कांचन बापट रेसिपीज, hapuscha muramba kasa karaycha, Hapus muramba recipe, हापुसचा मुरंबा रेसिपी, Hapus Mango jam recipes, traditional maharashtrian recipes, ब्राम्हणी पद्धतीचा मुरंबा, ब्राम्हणी रेसिपी, कोब्रा रेसिपी, mango recipes, आंब्याची रेसिपी, मँगो रेसिपी, आमकी रेसिपी, आंब्याच्या रेसिपी
Пікірлер: 235
तुमच्या पध्दतीने साखरांबा आज केला. झकास झाला आहे. तुम्ही मोजकच, शांत बोलता ते खुप आवडत.
@KanchanBapatRecipes
Ай бұрын
Thanku so much 🙏😊 Always welcome
खुपच छान रंग आणि चव
@KanchanBapatRecipes
Ай бұрын
Thanku so much 😊
एक चांगली रेसिपी ! उत्तम निवेदन, मोजक्याच शब्दात सांगितलेली कृती, स्वतः ला ट्रीट देण्याची अभिनव संकल्पना आणि शेवटी खास अशा तुमच्या आवश्यक टिप्स!! सारेच छान जुळून आलंय. तुम्हाला खूप शुभेच्छा 💫💫
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much 😊👍 छान वाटलं हे वाचून.. Always welcome.. Stay tuned !
रेसिपी आणि टिप्स देखील छान , उपयोगी
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much !
Khup chhan recipe. I will try it.
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
That's great... Thanku !!
Khup chhan ani easy recipe .👌👌
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much !
खूपच मस्त झाला आहे मुरंबा.👍👍
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much!
खुप छान रेसिपी👌👍👍👍
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku !
वाह...साखरांबा खुपच छान दिसत आहे. सोपी पध्दत सांगितली आहे तुम्ही.
@KanchanBapatRecipes
2 ай бұрын
Thanku so much !
हो अगदी मस्त.
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku !
Khoopch chaan Receipe
@KanchanBapatRecipes
3 ай бұрын
Thanku so much !
खूप छान सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली आभारी आहे. खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much !! 🙏😊
Yummy...😋😋 Khup chan recipe ❣️
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much !
कांचन ताई खुप छान सांगितलत हं मुरांबा कसा करायचा ते शांतपणे आणि समजून सांगता त्यामुळे नवीन करणार्या लेकी सुनाना छान शिकता येईल आणि अशा पद्ध्तीनुसार केल्यास त्याना समाधानही होईल आणि कौतुक पण होईल मी याच पद्धतीने नेहमी करते आत्ताही साखरांबा करता करता सहज बघितले आणि तुम्हाला ऐकता ऐकता maza मुरांबा तय्यार zala सुद्धा तुम्ही टिप्स खुपच छान सांगितल्यात सहसा कोणी एवढे सविस्तर नाही सांगत मी दर वर्षी सवईने करते पण टिप्स ऐकताना आईची आठवण झाली ती करत असताना असं सांगायची खुपच छान मी आज प्रथमच तुमचे च्यांनल पाहिले आता नेहमीच बघेन तुमचा छान आवाज ऐकला तुम्ही दिसला असतात तर अजून छान वाटले असते धन्यवाद ताई ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much for such a lovely compliment 😊👍 छान वाटलं हे वाचून 😍
खूप छान पद्धतीने पाककृती सांगितली धन्यवाद.
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much 😊👍 Always welcome !
वा, फारच छान, करायला सोप्पा व खायला मस्त असा आंब्याचा मुरंबा तुम्ही खूप सुंदर दाखवला. मी आता असाच बनवीन. Thanks.
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much ! केल्यावर सांगा मला कसा झाला ते.. Stay tuned !
Thanks for sharing such a simple receipe ..
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much ! Always welcome !
@chaitalijoshi7653
3 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes 🙏🙏🙏👌👌
Kupch murabaa resipi sunder 👌
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much !
@vinitapatil9148
2 жыл бұрын
Khupch murambaa resipi sunder
खूप छान रेसिपी. नक्कीच करणार. आंबा घालून शिरा केला मी.खूप छान झाला
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much !! अरे व्वा मस्तच ! You are always welcome..
काय सुंदर रंग आला आहे मुरंब्याचा 👌👌 मी साखर आणि आंबा फोडी मिक्स करुन थोडा वेळ ठेउन देते आणि मग शिजवते... खूप छान होतो मुरंबा
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much ! हो मी साखर आंबा करतांना मिक्स करून ठेवते..
Khoop chan sopi padhat
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku !
मस्त आणि खूपच सोपी पाककृती.. 🙏
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much !
Khupch sunder
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much !
मी आत्ताच केला मुरंबा, खरच परफेक्ट रेसिपी, आणि टीप्स
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
व्वा छानच.. Thanku so much !
Wa madum khoop sopi recipe aahe mi try karnar nakki
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
व्वा छानच.. Thanku!
मस्त;खुप छान ;
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much !
Nice receipy
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Thanku so much !
सोपी पद्धत आहे
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanks a lot !
खुपच छान मला तुमच्या साऱ्या रेसिपी ज आवडतात
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much 😊🙏
खरंच खूपच छान लागतो. 👌👌
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku 😊
Excellent 👌👌
@KanchanBapatRecipes
Ай бұрын
Thanku !
Chan ahe recipe 👌Tumchya saglyach recipes masta astat, mala khup avadtat👍
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much for the lovely compliment 😊
@induthanekar7805
3 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes
खूप खूप छान
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much !
Tumchya sgalyach receipes ekdam perfect 👌👌 Thanks definitely try this
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much 😊 That's great.. Let me know how it turns out..
खूपच छान
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku !
मस्तच रेसिपी आहे मला आज मुरांबा करायचा होता नेहमी प्रमाणे तुमच्या रेसिपी प्रमाणे मी केला व खूपच छान झाला खरच तुमच्या टीपस आणि प्रमाण अचूक असते म्हणूनच मला तुमच्या रेसिपीस खूप आवडतात धन्यवाद आणि you tube channel ला शुभेच्छा
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much for such a lovely compliment 😊👍 छान वाटलं हे वाचून..
Khupach chan 🙏🙏🙏
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much !
So nice& sweet mem. I will try. Sheera Kelay aaj me ambaghaloon mast zalel
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much ! That's great..
मुरांब्याची कृती सविस्तर सांगितली तमी पण असाच करून बघेन
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
अरे व्वा छान.. 👍😊
धन्यवाद. खूप दिवस मी ही रेसीपी शोधत होते. उन्हाळा संपल्यावर आंब्याचे withdrawals साठी हमखास उपयोगी पडतो. पन्हे करून ठेवते पण त्यात पण variety लागते.
@KanchanBapatRecipes
3 ай бұрын
व्वा छानच... Thanku !! Always welcome..
आजच केला खूपच छान झाला आहे👍🙏
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
That's great.. Stay tuned !
nice recipe
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku !
Thank u so much for this receipe Kanchan tai. I was just waiting for this receipe. Your receipes are so perfect and also with small tips that there is no chance of going wrong. Mast receipe
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much for such a lovely compliment 😊🙏 Always like to give my 100 % to whatever I am doing.. अशा कमेन्ट्स वाचून खूप छान वाटतं 😊
@shubhadasawant9920
Жыл бұрын
@@KanchanBapatRecipes thanks 👍
खूपच सुंदर मराठी, ऐकायला छान वाटले.. असे मराठी ऐकायला आजकाल मिळत नाही.. आ णि प्रोसेस ही सोपी आणि मस्त आहे..
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
इतक्या सुंदर अभिप्रायाबद्दल मनापासून आभार 😊👍 Always welcome on my channel 🙏
tips khup chhan
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku so much !
ताई तुम्ही किती छान सांगता अगदी सोपं करून सांगता
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much 🙏
Mast....tumhi wel dakhwta te khoop upayukta aahe
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much.. हो जास्त perfection येतं रेसीपीला..
Chaan recipe ahe thanks
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanks n you are always welcome !
Koop mst mam, nakki karun theven
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
That's great.. N Thanks !
खुप छान,मी पण असाच करते पण मी यात आंबा आणी साखर एकत्र केल्यावर त्यात 7-8 लवंगा घालते खुप छान स्वाद लागतो आणी टिकतोही छान,नक्की करून बघा
@KanchanBapatRecipes
3 ай бұрын
हो.. आमच्याकडे बर्याच जणी लवंग घालतात.. चांगली लागते.. Thanku !
Beautiful ❤️
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Thank you! 😊
@Namaste_5
Жыл бұрын
@@KanchanBapatRecipes I made this your way and it turned out very nice, thank you 🙏
Mam tumhi sangitlya pramane gul papadi keli chan zaali thnk u
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
That's great 👌👌😊 You are always welcome !!
आंबा चा शिरा खूप छान 👌 झाला.. मी केला होता..
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
अरे व्वा मस्तच 👌👌😊
मुरांबा केला छान झाला.
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
व्वा छानच.. Stay tuned for more interesting recipes !
👌👌
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Thanku !
छान मुराबा दाखवला
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku!
खूप छान बोलता तुम्ही
@KanchanBapatRecipes
2 ай бұрын
Thanku so much 😊👍
Wav same procedure I do mast rahato n lagto
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
हो.. Thanku !
👌👌👌😋😋🙏
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Thanku 👍😊
Kanchan tai namaskar ek sanga moramba deep freeze madhe thevla ki maximum chill var thevte ka temperature
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
नाही.. साध्या साध्या फ्रिझमध्ये ठेवला..
थोड्या दिवसा मध्ये संपवायचा असेल तर(अंदाजे १किंवा२ महिने) तर बाहेर ठेऊ शकतो का?
@KanchanBapatRecipes
3 ай бұрын
नाही टिकत हा मुरंबा बाहेर... अजुन थोडा घट्ट केला तर थोडा जास्त टिकू शकेल... थोड्या प्रमाणात ट्राय करून बघा..
Mi kela....mast rang ani chav .. jawai photo pahun khush ani navra khaun khush
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
अरे व्वा मस्तच 🙏
छान वाटतं तुमचे recipe videos पहायला आणि ऐकायला सुद्धा. फ्रिजच्या बाहेर टिकवता येत नाही का?
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much ! नाही...बाहेर ठेवायचा असेल तर जास्त घट्ट करावा लागेल.. हा मुरंबा पातळ चांगला लागतो. शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा.
Khupch mast zalay.agdi tumhi sangitlyapramane kela.ithe photo nahi takta yet.thank you tai!
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
अरे व्वा छान 👍😊 Kanchan Bapat recipes या माझ्या फेसबुक page वर त्याचा फोटो पाठवू शकता... Always welcome !
Khup sopi recipe sangitlit thanks fridge madye thevava lagto ka
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much ! हो फ्रिझमध्ये ठेवला तर चांगला रहातो..
👌🏻👍🏻🙏
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku !
खूप च छान सांगितलं.. मला काही येत नसेल तर मी फक्त आणि फक्त तुमच्या च रेसिपी पहाते..पण मला एक शंका आहे.. थोडे दिवस फ्रिज मधे मुरांबा ठेवल्यावर साखर होते का थोडी कडेने
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
So sweet of you 😍 छान वाटलं हे वाचून.. हो वर्षभर झाल्यावर त्यातलं moisture कमी होऊन मुरंबा कोरडा होत जातो त्यामुळे कडेने साखर तयार होते परत.. नॉर्मल आहे हे.. चांगला असतो तरी मुरंबा.
I mean thode salt
मस्त... मी असाच अननस आणि फणसाच्या गर्याचा पण करते...ते दोन्ही त्यात पाणी न घालता, शिट्टी काढुन ठेवून २० मिनीटे वाफवुन घेते...
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Wow nice! नंतर साखरेच्या पाकात घालता का? Thanku !
@anaghachitale847
3 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes गरम असताना साखर घालून नंतर थोड्या वेळाने कढ आणते...
ताई खूप easy पद्धतीने संगीतलात मुरंबा. Thank 🌹u. Please ha without freez किती काळ टिकतो ते सांगा.
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Always welcome... हा मुरंबा फ्रीज बाहेर जास्त टिकत नाही...
Mast,thalipeeth bhajanichi recipe dyal ka ?
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much ! Sure... देईन लवकरच
@neelaghanekar2789
3 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes ho nakki dya
Muramba kache chya barani madhe ch thevla tar changla rahato ka? Plastic dabbya madhe thevla tar chalel ka? Pls rpl.
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
काचेच्या बरणीत ठेवलेला चांगला पण आवडीप्रमाणे प्लास्टिक मधेही ठेवू शकता
Kanchan tai ek sanga murambyat those tastsathi salt ghatle tar chalel ka.tasech 16 hapuscha me kelay 2 lavang ghatle tar chalel ka
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
लवंगा तर नक्कीच घालू शकता.. 5-6 पण चालतील.. मिठाची चवही आवडत असेल तर घाला.. काही प्रॉब्लेम नाही..
छान रेसिपी. नक्की करून बघेन.साखरे ऐवजीं गूळ घातला तर चालेल का? गुळपण preservative चे काम करेल का?
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
आजकाल गूळ घातलेले पदार्थ टिकण्याची खात्री वाटत नाही.. थोड्या प्रमाणात ट्राय करून बघा
खूप छान सांगितले. फ्रिज मध्ये ठेवावा लागतो का?
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much ! हो फ्रिझमध्ये ठेवला तर चांगला रहातो..
Mango jam sathi pulp krun same recipe follow kru ka?
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
हो चालेल.. मँगो जॅम थोडा जास्त घट्ट केला तरी चालेल.
केसर आंब्याचा करु शकतो का?
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
हो करता येईल.. चव किंचीत वेगळी येईल..
Kanchan tai mala pineapple muramba receipe share karal ka pls..
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Yes sure.. सांगते लवकरच
@radhikaprabhune3879
3 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes I'm waiting for ur reply
मी आजच केला असा मुरंबा. कांचनताई ,मला फक्त साखर आणि आंबा ,हे दोनच पदार्थ वापरून बर्फी करायची आहे. मला तुमची पद्धत सांगाल . मी उद्या किंवा परवा करणार आहे.
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
अरे व्वा छान ! माझी आंबा बर्फी रेसिपी पाहिली आहे का तुम्ही? त्यात आंबा आणि साखर सोडून फक्त मिल्क पावडर आहे.. तुम्ही मिल्क पावडर न घालता पण वड्या करता येतील पण साखर जास्त घालावी लागेल.. जास्त खुसखुशीत नाही होणार वड्या.. खवा किंवा मिल्क पावडर घालावी लागेल.
@ashwinigandhi1308
2 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes धन्यवाद ताई !
Plastic chya barni madhye muraambaa thewala tar chalel ka??
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Hmm.. चालेल ना.. मी स्वतः शक्यतो काचेच्या बरण्या वापरते..
Thanks
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
Always welcome !
Kisun kasa karaycha murba? Teyacha pan video taka.
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
त्याचा आहे video already चॅनलवर.. प्लीज playlist बघा..
Patri kadhisakhar vaprli tar chalel ka? Medicinal properties sathi.. Or gul..
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
पत्री खडीसाखर चालेल.. गुळ वापरून थोडा मुरंबा करुन पहा
@leenavinherkar6845
3 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes nakki ch☺👍
खूप छान फोड़ी करण्याचे स्कील बघत रहान्या सारखे ढ वलताना खूप काळजीने हलवावे फोड़ मऊ रहाते का
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much 😊🙏 हो पिकलेले आंबे असल्याने मऊ रहातात फोडी !
फणस कसा चिरायचा दाखवाल का? तुमचे पदार्थ छान असतात.
@KanchanBapatRecipes
Жыл бұрын
Thanku so much ! आमच्याकडे सहज मिळत नाही फणस... मिळाला तर दाखवेन नक्की
Mi he karte Mala mulila khup khup aavadto
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
व्वा छानच 👍😊
Can we use plastic bottles for storage
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
If possible use glass container.. If not you can use plastic
Kanchan tai khup Chan recipe aahe ..mala ek prashna ahe tumhi sangitalat dagalele ambe nakot.pan hya veles mala barich ambe asech Milale aahet me chaglya bhagachya fodi karun deep fridge madhe store kelya aahet..tyancha muramba kela tar tikel kay? Jar nahitar ajun kahi karta yeil Ka ki jene karun pulp vaparla jael 🙏🏻
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku so much ! हो त्याचा मुरंबा केला तर टिकू शकेल.. पण मुरंबा पण फ्रीजमधेच राहू दे.. या सगळ्या गोष्टी करायला खुप मेहनत आणि वेळ लागतो त्यासाठी मी सांगते की उत्तम आंबा घ्या म्हणजे मेहनत वाया जात नाही 😊
@adityabhosale7601
3 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes ho correct 🙂
छान... गुळांबा पण दाखवाल का?
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
Thanku ! गुळांबा आहे already माझ्या चॅनलवर.. Please Playlist बघा..
Ektari Pak havay Ka muramba sathi?
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
नाही... साधारण घट्ट झाला की पुरे.. एकतारी पाक वगैरे काही करायला लागत नाही..
Konte hi mango cha kela tri chalel ka
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
हो चालेल.. फक्त रेषा नकोत त्यात...
Fridge baher tikto ka
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
नाही ठेवत मी बाहेर कधी..
फ्रीज मध्ये नाही तर बाहेर room temperature ला राहणारा मुरंबा कसा करता येईल?
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
खूप जास्त साखर घालून घट्ट मुरंबा केला तर तो टिकू शकेल बरेच दिवस... थोड्या प्रमाणात ट्राय करून पहा
फ्रीज बाहेर ठेवला तर टिकेल का.
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
नाही ठेवत मी आजकाल बाहेर.. शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा.
फ्रीजमधे न ठेवता हा साखरांबा राहतो का
@KanchanBapatRecipes
3 ай бұрын
नाही.. बाहेर अजिबात टिकत नाही..
मी मुरांबा केला पण जास्त कड काढला गेला तो खूप घट्ट झाला.बाजूने साखर पडली.म्हणून थोडं पाणी घालून टरत कड काढला.पाणी घातल्यानंतर पातळ झाला आहे पण असा मुरांबा टिकेल का? कि फ्रीजमध्ये ठेवायला लागेल?
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
मुरंबा फारच पातळ ठेवू नका.. तसाही मी मुरंबा फ्रीजमध्ये ठेवते.. बाहेर सध्याच्या हवेत टिकत नाही.
फ्रीजच्या बाहेरही बरणी ठेऊ शकतो का? टिकेल का?
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
नाही.. सध्या हवा खुप बदलते सारखी.. खराब होऊ शकतो.
@shubhadajoshi6537
Жыл бұрын
असाच ऊन्हात ठेऊन बनवयाला शिकवा , प्लीज!
ह्यात लिंबू पिळावे का?
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
गरजेचं नाहिये.. पण आवडीप्रमाणे लिंबु रस वापरु शकता.
हा फ्रिजमधे ठेवावा लागतो काय ?
@KanchanBapatRecipes
2 жыл бұрын
हो.. आपल्याकडे सध्या वातावरणात खुप बदल होत असतात.. त्यामुळे बाहेर हा मुरंबा खराब होऊ शकतो.. फ्रीजमध्येच ठेवलेला उत्तम.
Aambyache lonche aani masala dakhva. Mohrichi dal aslele nako
@KanchanBapatRecipes
3 жыл бұрын
आहे आंब्याचं लोणचं आणि मसाला already माझ्या चॅनलवर.. Please Playlist बघा..