No video

हे 8 नेते पुणे शहरचे पुढील आमदार होतील | Maharashtra Assembly Election 2024 News | Vishaych Bhari

हे 8 नेते पुणे शहरचे पुढील आमदार होतील | Maharashtra Assembly Election 2024 News | Vishaych Bhari
लोकसभा निवडणुकीचा धुरळा आता पुरता खाली बसलेला आहे. काही दिवसांतच खासदारांना शपथ दिली जाईल. दरम्यान प्रत्येक पक्षाकडून आपल्या जय - पराजयाचा उहापोह केला जात आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत नव्या जोमाने उतरण्यासाठी प्रत्येक जण सज्ज झालेला असून त्यानुसार रणनीती आखणंही सुरू झालेलं आहे. पुणे शहर हे वेगवेगळ्या घडामोडींसाठी कायमच चर्चेत असणारं शहर. सुरेश कलमाडी यांचा प्रभाव कमी झाल्यानंतर भाजपने पुण्यात आपले पाय घट्ट रोवले. मागील ३ लोकसभा निवडणुकीत याठिकाणी भाजपचा खासदार निवडून आलेला असून जवळपास ७५% विधानसभा मतदारसंघातही भाजपचंच वर्चस्व दिसून आल्याचं पहायला मिळालं. मागील वर्षभरात मात्र पुण्यात काही रंजक घडामोडींची मालिका चालू असल्याचं पहायला मिळतय. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कसब्याच्या जागेवर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करून एकच खळबळ माजवून दिली. अवघ्या राज्यात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले. काँग्रेसतर्फे पुन्हा एकदा रविंद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा लोकसभा निवडणुकीसाठी केली जाऊ लागली. काँग्रेसतर्फे तिकीट मिळवण्यात धंगेकर यशस्वी ठरले. त्यांचा सामना भाजपतर्फे महापौर राहिलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्याशी झाला. ही निवडणूक भाजपतर्फे फार प्रतिष्ठेची करण्यात आली होती. काँग्रेसनेही त्यात माघार न घेता संपूर्ण मतदारसंघात जोमाने प्रचार केला होता. मात्र काँग्रेसमधल्या अंतर्गत कुरबुरींचा फटका बसल्यानं रवींद्र धंगेकर पराभूत झाले असं सांगितलं जातं. याशिवाय भाजपचं चोख निवडणूक नियोजनही मोहोळ यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरलं. मुरलीधर मोहोळ यांना 5 लाख 84 हजार 728 तर रवींद्र धंगेकर यांना 4 लाख 61 हजार 690 मते मिळाली. जवळपास सव्वा लाखांच्या फरकाने मोहोळ विजयी झाले. दरम्यान पुणे लोकसभेच्या जागेवर कसबा, कॅन्टोनमेंट, पर्वती, कोथरूड, वडगाव शेरी आणि शिवाजीनगर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. पुणे शहराचा विचार करता खडकवासला आणि हडपसर हे आणखी २ विधानसभा मतदारसंघ अनुक्रमे बारामती आणि शिरूर मतदारसंघात समाविष्ट होतात. बारामती आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे विजयी झाले आहेत. त्यामुळं पुणे शहरात आता महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू होईल. येत्या काळात शहरातील एकूण ८ विधानसभा मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती असेल? इथून आमदार व्हायचे चान्सेस कुणाचे जास्त असतील या सगळ्यांचा आढावा आपण या व्हिडीओत घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#maharashtraassembly
#maharashtraassemblyeletion2024
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive

Пікірлер: 99

  • @anilgore7641
    @anilgore7641Ай бұрын

    वडगावशेरी मधून मशाल शिवसेनेचा वाघ संजय शशिकांत भोसले....❤

  • @tusharnivangune8555

    @tusharnivangune8555

    Ай бұрын

    🤣🤣🤣

  • @digambarPandit-es9jw
    @digambarPandit-es9jwАй бұрын

    टिंगरे निवडून येणार नाही

  • @ShivajiDeokar-z2g
    @ShivajiDeokar-z2gАй бұрын

    चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देऊ नका पुण्यातील कट्टर कार्यकर्ता पहा

  • @SpSp-wy5if
    @SpSp-wy5ifАй бұрын

    पर्वती विधानसभेचे आमदार बाळासाहेब ओसवाल शिवसेना मशाल फक्त ❤

  • @tusharnivangune8555

    @tusharnivangune8555

    Ай бұрын

    🤣🤣🤣

  • @siddheshsawant1855

    @siddheshsawant1855

    Ай бұрын

    🤭🤭🤣🤣 गांडीवर पडशील तू बच्चा आहेस तू अजून

  • @indranilkhaire1153
    @indranilkhaire1153Ай бұрын

    कसबा - रविंद्र धंगेकर कॅन्टोन्मेंट - रमेश बागवे पर्वती - माधुरीताई मिसाळ हडपसर - महादेव बाबर वडगावशेरी - मवीआ खडकवासला - बीजेपी कोथरूड - चंद्रकांत पाटील शिवाजीनगर - दत्ता बहिरट

  • @sunnyk3765

    @sunnyk3765

    Ай бұрын

    😂😂😂 १०१% पुणे मदला नाही तू

  • @Hjkkkbhhj

    @Hjkkkbhhj

    Ай бұрын

    फक्त सोशल मीडिया फॉलो करतो वाटतो तू 😂

  • @prashantgawali9004

    @prashantgawali9004

    Ай бұрын

    Shivaji nagar manish anand

  • @indranilkhaire1153

    @indranilkhaire1153

    Ай бұрын

    @@Hjkkkbhhj तुझ्या सारख्यांना सोशल मीडिया द्वारे सामाजिक आरसा दाखवतो

  • @indranilkhaire1153

    @indranilkhaire1153

    Ай бұрын

    @@sunnyk3765 पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा, वार्ड क्रमांक 4 मधला 1995 पासूनचा मतदार आहे.

  • @amarkamthe3178
    @amarkamthe3178Ай бұрын

    आमदार महादेव आण्णा बाबर हडपसर विधान सभा 🚩

  • @sarveshbhandari2663

    @sarveshbhandari2663

    Ай бұрын

    💯

  • @user-pj6dn8we3c
    @user-pj6dn8we3c6 күн бұрын

    काजवा मतदार संघातून रवींद्र धनगर विजय झाले पाहिजे

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878Ай бұрын

    वडगाव शेरी फिक्स आमदार जगदीश भाऊ मुळीक🚨👑✌🏻

  • @mitesh4904
    @mitesh4904Ай бұрын

    Parvatit ekach Aavaj Aaba Shilimkar Aaba Shilimkar भावी आमदार❤❤

  • @adeshshinde6527
    @adeshshinde6527Ай бұрын

    शिरूर चा नवीन आमदार प्रदीप दादा कंद होणार आंमच ठरल आहे❤

  • @user-li9tv3et6u
    @user-li9tv3et6uАй бұрын

    भावी काळात भोर विधानसभा मतदार संघातून मुळशीतील अभ्यासू युवक नेतृत्व श्री नवनाथ पारखी हे चांगल्या प्रकारे सर्वांना सोबत घेवून काम करत आहे..भविष्यात मोठा आश्वासक चेहरा या भागात निर्माण होईल यात दुमत नाही..😊

  • @riteshdhumal9385
    @riteshdhumal9385Ай бұрын

    Dhangekar❤👑

  • @umeshsalvi3852
    @umeshsalvi385227 күн бұрын

    फक्त वडगावशेरी विधानसभा वंचित बहुजन आघाडी .. उमेदवार हा विधानसभेचा स्थानिक सक्रिय कार्यकर्ता असणार...

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336Ай бұрын

    मतदारसंघात काम करणारे लोक आमदार होणार

  • @niranjankadam3911
    @niranjankadam3911Ай бұрын

    पार्वती मातदार संघटना मधुन आपल लाडके आबा शिळीमकर

  • @MangeshKute-g3h
    @MangeshKute-g3h21 күн бұрын

    हडपसर.. नाना भांनगिरे . प्रशांत जगताप.. वसंत मोरे....वडगाव शेरी.. जगदीश मुळीक.. सुनील टिंगरे कसबा... हेमंत रासने.. रवींद्र धांगेकर कोथरूड.. चंद्रकांत दादा.. शिवाजी नगर.. सिद्धार्थ शिरोळे.. दत्ता बैराठ.. पर्वती.. माधुरी मिसाळ. कॅन्टोन्मेंट.. दिलीप कांबळे.. रमेश बागुल

  • @sagarkamble9511
    @sagarkamble9511Ай бұрын

    कॅन्टोन्मेंट मतदार संघ सुनील भाऊ कांबळे परत विजय होतील ❤❤✌🏻✌🏻💯

  • @ronilnidane1039
    @ronilnidane1039Ай бұрын

    पर्वती मतदारसंघ राजेंद्र शिळीमकर 💯

  • @pramitgore164
    @pramitgore164Ай бұрын

    Prashant Jagtap Fix Hadapsar

  • @yashkhandve9212
    @yashkhandve9212Ай бұрын

    वडगाव शेरी जनतेच्या मनातिल भावी आमदार सुनील खांदवे मास्तर👑

  • @abhishektupe2424
    @abhishektupe2424Ай бұрын

    Parvati cha Hakkacha manus Aaba Shilimkar❤

  • @aryan25558

    @aryan25558

    Ай бұрын

    Shett

  • @balasahebjadhav1926
    @balasahebjadhav19269 күн бұрын

    प्रशांत दादा जगताप एकनिष्ट आमदार ❤

  • @shaileshnimbalkar4250
    @shaileshnimbalkar4250Ай бұрын

    Shivaji Nager Vidhan Sahbha Madhe Ya Velas Bhavi Amdar Manish Surendra Anand Ahe.

  • @sahilbhosale2964
    @sahilbhosale2964Ай бұрын

    Parvati cha Hakkacha manus Aaba Shilimkar

  • @AshishLiman-p2h
    @AshishLiman-p2hАй бұрын

    Parvati Madhun Rajendra aaba shilimkar

  • @yashshinde9366
    @yashshinde9366Ай бұрын

    यंदा पार्वतीत, राजेंद्र आबाच ✅

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878Ай бұрын

    पर्वती फिक्स आमदार माधुरी ताई मिसाळ🚨👑✌🏻

  • @maahidalvi6303
    @maahidalvi6303Ай бұрын

    Kasaba mla ganesh bhokare

  • @sharadshirsat9366
    @sharadshirsat936610 күн бұрын

    आधी मतदार संघाचा अभ्यास नीट करा, लोकना चुकीची माहिती देऊ नका....

  • @MohsinBagwan-ri4zn
    @MohsinBagwan-ri4znАй бұрын

    Only Prashant dada jagtap fix hadapsar❤❤❤❤❤

  • @rahulwable6924
    @rahulwable6924Ай бұрын

    आपलं पुणे ❤️

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878Ай бұрын

    कोथरूड फिक्स आमदार चंद्रकांत दादा पाटील🚨👑✌🏻

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878Ай бұрын

    शिवाजीनगर फिक्स आमदार सिद्धार्थ शिरोळे🚨👑✌🏻

  • @prashantgawali9004

    @prashantgawali9004

    Ай бұрын

    Manish anand shivaji nagar cha amdar ho nar

  • @meowawesome43
    @meowawesome43Ай бұрын

    भोसरी मधुन रवी लांडगे यांचे नाव चर्चेत आहे . आश्चर्य म्हणजे निवडुन येण्याची शक्यता जास्त आहे...

  • @prajwal_kh

    @prajwal_kh

    Ай бұрын

    nay yenar bhau ata loksabhela suddha bhosri tun lead hota yuti la

  • @Sr-aayu

    @Sr-aayu

    Ай бұрын

    १००% निवडून येणार रवीभाऊ

  • @arjunjadhav724
    @arjunjadhav724Ай бұрын

    Ha kay pan barltoy yala kay kaltay politics

  • @abhijitnamdeopatil2096
    @abhijitnamdeopatil2096Ай бұрын

    Mhada che pan sanga plz😊

  • @paulmartin4253
    @paulmartin4253Ай бұрын

    Prashant jagtap 100 going to win.

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878Ай бұрын

    हडपसर फिक्स आमदार योगेश आण्णा टिळेकर🚨👑✌🏻

  • @Omkey-fn6hh

    @Omkey-fn6hh

    Ай бұрын

    चेतन तुपे seating mla पण अजित पवरांसोबत आहे. असा सहजासहजी हा मतदारसंघ अजित पवार जावू देतील का हा प्रश्न आहे.

  • @perfectfantasy99

    @perfectfantasy99

    Ай бұрын

    ​@@Omkey-fn6hh योगेश टिळेकर शरद पवार सोबत जातील

  • @ketanchavan1878

    @ketanchavan1878

    Ай бұрын

    @@perfectfantasy99शरद पवार गटाचा उमेदवार आधीच ठरला आहे प्रशांत जगताप

  • @atharvthorat3827
    @atharvthorat3827Ай бұрын

    Parvati vidhan sabha matdar sanghaat jar Aba Bagul hyana umedvari dili tar khup Tulyabal ladhat hoil.

  • @BhushanPawar-dq6tp
    @BhushanPawar-dq6tpАй бұрын

    Abe kasba madhun 15000 bjp la lead ahe

  • @amolshilimkar6726
    @amolshilimkar672623 күн бұрын

    आबा शिळीमकर विजयी होणार

  • @arunjadhav1008
    @arunjadhav100817 күн бұрын

    शिवाजीनगर मदे सणी निम्हन चागले ऊमेदवार आहेत

  • @sushantranbhise85
    @sushantranbhise85Ай бұрын

    छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातून मनीष आनंद आमदार होणार 💯

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956Ай бұрын

    Dhangekar atta nahi yet nivdun ,tevha BJP madhlech naraj hote mhanun to alay nivdun ,Brahman voting navti zali te atta parat BJP sobat ahet avdh lakshat theva ti 40-50 hajar voting joda atta .

  • @MaharashtraSainik49
    @MaharashtraSainik49Ай бұрын

    कोथरूड मधून मनसेचे किशोर शिंदे निवडून येणार लिहून घ्या

  • @sopanwagh369
    @sopanwagh369Ай бұрын

    पूणे जिल्हा 24 विधानसभा मतदारसंघ ठाणे जिल्हा 18 मतदारसंघ मुंबई 36 मतदारसंघ ❤

  • @tanmaykatkar6668

    @tanmaykatkar6668

    Ай бұрын

    पुणे जिल्हा 21 ठाणे

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122Ай бұрын

    अता‌अजित दादा बारी,

  • @avinashmali5028
    @avinashmali5028Ай бұрын

    हडपसर योगेश अण्णा टिळेकर

  • @sayajisathe681
    @sayajisathe681Ай бұрын

    पुणे परिसरातील मतदार कृतघ्न आहेत

  • @laxmanjadhao-nc3ih
    @laxmanjadhao-nc3ihАй бұрын

    Dsruche Dhandr Ban Kara Taravh Puducherry Paul ok

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2kАй бұрын

    BJP used lot money in election

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878Ай бұрын

    खडकवासला फिक्स आमदार भीमराव आण्णा तापकीर🚨👑✌🏻

  • @shivrajlanjwade1481
    @shivrajlanjwade1481Ай бұрын

    तुला जर 8 निवडून येणारे आमदार कळत असतील तर निवडणूक घ्यायची की नाही .

  • @arneshgavali7673
    @arneshgavali7673Ай бұрын

    make of nashik disrict mlas

  • @arushkumar7684
    @arushkumar7684Ай бұрын

    ह्या वेळेस वडगाव शेरी मतदारसंघात बसपा आघाडी घेणार

  • @amolshitole
    @amolshitoleАй бұрын

    Marathi shuddhalekhan shikun ghya

  • @sanketscreativity9158
    @sanketscreativity9158Ай бұрын

    साईनाथ बाबर, हडपसर, मनसे 🚩🚂

  • @balajibhutekarpatil6208

    @balajibhutekarpatil6208

    Ай бұрын

    😂😂😂

  • @shant_manus8767
    @shant_manus8767Ай бұрын

    तरीपण बोल भिडू भारी

  • @RekhaChorge-e2r
    @RekhaChorge-e2r9 күн бұрын

    Fix aamdar Prashant dada

  • @santoshthorat4440
    @santoshthorat4440Ай бұрын

    Sunil Tingre 👍

  • @prashantgawali9004
    @prashantgawali9004Ай бұрын

    Shivaji nagar madhe fix amdar manish anand

  • @MarkDupree-jc6zc

    @MarkDupree-jc6zc

    Ай бұрын

    😂

  • @sableshrikant1485
    @sableshrikant1485Ай бұрын

    Partvtiche.aamdaar राजेन्द्र आबा शिळीमकर ❤🙌

  • @chaitanya360
    @chaitanya360Ай бұрын

    Sainath babar hadapsar🔥

  • @DeepakShinde-sn2po
    @DeepakShinde-sn2poАй бұрын

    Kasba fix mla jagdish shaligram randad 😂😂😂

  • @rohanparulekar7121
    @rohanparulekar7121Ай бұрын

    कसबा मध्ये Dhangekar १८ हजार मतांनी मघे होते 😅

  • @vivektingre1032
    @vivektingre1032Ай бұрын

    वडगाव शेरी आमदार सुनिल आण्णा टिगरे

  • @A_Rajkiy
    @A_RajkiyАй бұрын

    आर पाकीटमार ... ४ मतदार संघ सरळ सरळ भाजप ला जातायत.. बाकिकडे चुरस आहे.. तरी तू म्हणतो MVA ला आघाडी आहे...

  • @omaa8085

    @omaa8085

    Ай бұрын

    कोथरूड सोडून सगळी कडे पडणार 😂😂 एक पुणेकर 💯

  • @sunnyk3765

    @sunnyk3765

    Ай бұрын

    उद्धव ठाकरे पकीट आलये

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264Ай бұрын

    हिम्मत असेल तर भाजपा ने चंद्रकांत बच्चू पाटील यांना पुणे ऐवजी कोल्हापूर येथे उमेदवारी देऊन बघा ‌ .....मग कळेल मतदार आणि लोकशाही काय असते.....

  • @KalidasLitake
    @KalidasLitakeАй бұрын

    कृपया शरद पवार व उद्धव ठाकरे यांना मत देऊ नये कारण एकदा मंत्री झाले वर करोना आला तर अजून काही तरी रोग येऊ शकतो यांना लांब ठेवा पर्यायी वंचितला मते देऊन पहा

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878Ай бұрын

    कसबा फिक्स आमदार हेमंत भाऊ रासने🚨👑✌🏻

  • @mayurphale1881

    @mayurphale1881

    Ай бұрын

    Kuthun yeto ha confidence lag pracharala mag aatach

  • @ketanchavan1878

    @ketanchavan1878

    Ай бұрын

    @@mayurphale1881 कळेलच की तुम्हाला आमदारकीला पण आता पुण्यातून धंगेकर पॅटर्न कसा गायब होतो ते

  • @SujalNanaware
    @SujalNanawareАй бұрын

    Parvati cha Hakkacha manus Aaba Shilimkar

  • @sadguru_shankar_maharaj_pune
    @sadguru_shankar_maharaj_puneАй бұрын

    Parvati cha Hakkacha manus Aaba Shilimkar

Келесі