No video

गुरुचरित्र पारायण कसे करावे?( नियम ) मराठी whatsapp वर संपर्क करावाguru charitra parayan kase karave

या नवीन व्हिडिओमध्ये गुरुचरित्राचे पारायण कसे करावे किती अध्याय वाचावे जेवणाबद्दल काय नियम आहे हे सर्व या व्हिडिओ मार्फत सांगण्याचा प्रयत्न करत आहे अशा करतो की आपल्याला हे सर्व समजेल
एकदा व्हिडीओ संपूर्ण पाहून घ्या म्हणजे त्यामध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी आपल्याला समजतील
हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या आप्त स्वकीयांबरोबर नक्की शेअर करा
ज्योतिष मार्गदर्शनाकरिता संपर्क
wa.me/919975362966
गुरुचरित्र अध्यायांची फलश्रुती ( लेखी स्वरूपात )
raneguruji.com/falashruti/
राणे गुरुजी ( ज्योतिष तज्ञ , वास्तू तज्ञ , रत्न तज्ञ , पुरोहित )
RaneGuruji.com
९९७५३६२९६६
#गुरुचरित्र #पारायण #राणेगुरुजी
guru charitra parayan kase karave #gurucharitra #parayan #sankalp #गुरुचरित्र #गुरुजी #जानेवारी #ज्योतिष #दिवसकार्य #दुर्गा #देव #नवचंडी #पसायदान #पारायण #पूजन #पौरोहित #प्रदोष #भविष्य #भाग्य #मंत्र #मांडणी #रत्न #लक्ष्मी #वास्तु #वास्तुपुरुष #शंख #शतचंडी #संकल्प #अध्यात्म #सप्तशती #गुरुवार #महालक्ष्मी #स्वप्न #रामरक्षा #गजेंद्रमोक्ष #शिव #चालीसा #पितृ #दोष #मार्गदर्शन #रुद्राक्ष #अष्टलक्ष्मी #स्तोत्र #वास्तुदोष #नारायण #नागबली #त्रिपिंडी

Пікірлер: 753

  • @kaverighate5478
    @kaverighate54784 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ खूपच छान माहिती

  • @user-pc8qy3lf8f
    @user-pc8qy3lf8f4 жыл бұрын

    अगदी डोळ्यांसमोर चित्र उभ राहीलं,अनुभव ऐकताना..... साक्षात दत्तगुरू महाराजांनी तुमचे रक्षण केले.भाग्यवान आहात. ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।

  • @ghanshyam_15

    @ghanshyam_15

    3 жыл бұрын

    श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण सर्वत्र केले जाते परंतु त्याचा अर्थ समजणे कठीण जाते . मग पुढील Link वर नक्कीच जा- kzread.info/dash/bejne/jJ1tpZanaLOwiKw.html

  • @vikasjoshi7050

    @vikasjoshi7050

    2 жыл бұрын

    Very nice infor

  • @vikasjoshi7050

    @vikasjoshi7050

    2 жыл бұрын

    very nice information thanka a lit Sh Rane Guruji

  • @anjupatkar6130
    @anjupatkar61304 жыл бұрын

    खूप छान माहिती सांगितली गुरूजी खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @purnimasatish7398
    @purnimasatish73984 жыл бұрын

    खूप छान माहिती सांगितली सद्गुरु ॐ श्री स्वामी समर्थ,

  • @akkamavashi8463

    @akkamavashi8463

    4 жыл бұрын

    8and

  • @balizade9339
    @balizade93392 жыл бұрын

    अवधुत चिंतन श्री गुरु देव दत् महाराज 🙏🌹

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n4 жыл бұрын

    छान माहिती डिलीत गुरुजी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @nehuu59
    @nehuu594 жыл бұрын

    🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @ghanshyam_15

    @ghanshyam_15

    3 жыл бұрын

    श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण सर्वत्र केले जाते परंतु त्याचा अर्थ समजणे कठीण जाते . मग पुढील Link वर नक्कीच जा- kzread.info/dash/bejne/jJ1tpZanaLOwiKw.html

  • @sohampawar278
    @sohampawar2783 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 खुप छान माहिती आहे 🙏🙏

  • @seemakeskar9733
    @seemakeskar97335 ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली गुरूजी

  • @SwapnilSagaSpotOfficial
    @SwapnilSagaSpotOfficial4 жыл бұрын

    "अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"

  • @kirtijachak5986

    @kirtijachak5986

    4 жыл бұрын

    Stree ne gurucharitracje

  • @ghanshyam_15

    @ghanshyam_15

    3 жыл бұрын

    श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण सर्वत्र केले जाते परंतु त्याचा अर्थ समजणे कठीण जाते . मग पुढील Link वर नक्कीच जा- kzread.info/dash/bejne/jJ1tpZanaLOwiKw.html

  • @creatinghappiness4958

    @creatinghappiness4958

    3 жыл бұрын

    @@ghanshyam_15 dhanyawad

  • @ravindrakhalaneravindra4281

    @ravindrakhalaneravindra4281

    3 жыл бұрын

    गुरूचरित्र पारायण पोर्णिमा नंतर वाचायला चालते का पोर्णिमा चा आधी वाचावे

  • @sandipkaranjekar1142
    @sandipkaranjekar11423 жыл бұрын

    Khup chaan mahiti...Avadhoot Chintan Shri Gurudev Datta... Digambara Digambara Shripad Vallabh Digambara...🙏🙏🙏

  • @poojadhanwate3624
    @poojadhanwate36242 жыл бұрын

    सबसे बडा गुरू, गुरुसे बडा गुरूका ध्यास 🙏💐

  • @madhukartamte2192
    @madhukartamte21924 жыл бұрын

    श्रीस्वामी समर्थ जयजयसमर्थ श्रीस्वामी समर्थ जयजयसमर्थ श्रीस्वामी समर्थ जयजयसमर्थ श्रीस्वामी समर्थ जयजयसमर्थ श्रीस्वामी समर्थ जयजयसमर्थ

  • @dnyanumore7784
    @dnyanumore77843 жыл бұрын

    🙏💐⚘🌹🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏💐⚘🌹🌺

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar9203 жыл бұрын

    खुप छान माहिती दिलीत गुरुजी, धन्यवाद 🙏🏻

  • @dineshkasar4940
    @dineshkasar49403 жыл бұрын

    Shree Swami samarth

  • @miravyavhare5600
    @miravyavhare5600 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ म हाराज

  • @krishnagosavi2498
    @krishnagosavi24984 жыл бұрын

    My pranam on ur louts feet swami dattamaharaj,

  • @rameshvdhavan8482
    @rameshvdhavan84822 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ,अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त , बाळूमामाच्या नावानं चांगभलं....

  • @kavitamohite2108
    @kavitamohite21084 жыл бұрын

    Shree gurudev datt 👏

  • @bhushankushare4694

    @bhushankushare4694

    4 жыл бұрын

    .

  • @mayurebedge584
    @mayurebedge5842 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या चरणी माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ

  • @arundathisawant9146
    @arundathisawant91463 жыл бұрын

    खूप सुंदर माहिती दिलीत गुरूजी.

  • @sagarnevaskar860
    @sagarnevaskar8603 жыл бұрын

    अवधूत चिंन तन श्री गुरुदेव दत्त

  • @ixfyashilame4601
    @ixfyashilame46013 жыл бұрын

    छान माहिती सागितली .धन्यवाद

  • @jayashreeraut8206

    @jayashreeraut8206

    3 жыл бұрын

    3 दिवसाच्या पारायणं करताना सकाळी संध्याकाळी वाचले तर चालेल का

  • @mysmallworld..5601
    @mysmallworld..56014 жыл бұрын

    Swami samarth 🌺🌺

  • @swapnilpatil2298

    @swapnilpatil2298

    4 жыл бұрын

    Jay Jay raghuvir samartha

  • @dhirajtare3492
    @dhirajtare34924 жыл бұрын

    Shree swami samarth

  • @subhashsawant4259
    @subhashsawant42592 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🌹🙏

  • @sureshpawar5490
    @sureshpawar54903 жыл бұрын

    जय गुरूदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @ganeshghabade6917
    @ganeshghabade69173 жыл бұрын

    GURUJI NAVRATRAMADHYE PARAYAN KEL TAR CHALEL KA ANI KELE TAR NAVRATRIT UPVAS ASATO TYAMULE FARALACHE PADARTH KHALLE TAR CHALTIL KA

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    3 жыл бұрын

    jar parayan karnar asal tar parayanache niyam palave lagtil

  • @prasadpawar3512
    @prasadpawar35123 жыл бұрын

    Jay Shree Gurudev Datta.

  • @sachinsalgar5588
    @sachinsalgar55884 жыл бұрын

    छान

  • @meghamali9330
    @meghamali93304 жыл бұрын

    Shri swami samarth

  • @ajaykhondre5547
    @ajaykhondre55474 жыл бұрын

    Jai Shree Ram

  • @sudhirsawant763

    @sudhirsawant763

    3 жыл бұрын

    ,

  • @sunitadeogaonkar2891
    @sunitadeogaonkar28912 жыл бұрын

    छान वाटलं माहिती दिली 🙏🙏

  • @shitalagam8473
    @shitalagam84734 жыл бұрын

    Shree Swami Samartha jay jay Swami Samartha

  • @anitadabir8183
    @anitadabir81832 жыл бұрын

    Khup Chan Mahiti

  • @nirmalashere67
    @nirmalashere673 жыл бұрын

    महिलांनी कथासाराचे पारायण केले तर चालेल का

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar14064 жыл бұрын

    🌹श्रीं स्वामी समर्थ🌹

  • @punamkanfade8709
    @punamkanfade87093 жыл бұрын

    Gurucharitr vachane zalyavr asan gundalun thevayche ka, pahilya divsapasun

  • @anandshivarkar198
    @anandshivarkar1983 жыл бұрын

    Paryan karat asatana diwasat 2 Vela vachan kele tar chalate ka sakali ani sayankali

  • @jyotikulkarni1502
    @jyotikulkarni15023 жыл бұрын

    sri swami samarth

  • @sangitachaskar2730
    @sangitachaskar27304 жыл бұрын

    Swami Samarth maharajanche parayan kontya divshi karave

  • @arvindlingayat1780
    @arvindlingayat17803 жыл бұрын

    He gurucharitra mahilani vachu naye as kahi lok mhntat.... Pn mala gurucharitr vachaychi khup echha ahe

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    3 жыл бұрын

    raneguruji.com/mahila/

  • @swara7826
    @swara7826 Жыл бұрын

    🙏 shree Swami Samarth 🙏

  • @kiranatreliance
    @kiranatreliance4 жыл бұрын

    नमस्ते गुरुजी, मी उद्यापासून 7 दिवसांच्या पारायण ला सुरुवात करणार आहे. माझा काही शंका आहेत कृपा करून निरसन करावे. 1. 6 दिवस दूध भात खाऊन सातव्या दिवशी जो नैवेद्य दाखवला आहे तोच खवा लागेल ना? 2. दुध भात हे एकच वेळेs खावे की 2 वेळेs चालेल? 3. रोज रात्री झोप यापूर्वी vishnusahastranam म्हणावं लागते का. 4. अणि तुमच्या कमेन्ट madhun कळल की केंद्रातील gurucharitra च्या पुस्तकात काही बदल करण्यात आले आहे ani माझ्याकडे तेच आहे मग ते केले tr चालेल ना?

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    4 жыл бұрын

    उत्तर 1) जे नैवेद्य दाखवणार तेच खावे लागेल 2) 1 वेळेसच खावे 3)या विषयी कुठेही उल्लेख नाहीये 4) या विषयी मी काहीच सांगू शकत नाही

  • @savitadhage5935
    @savitadhage59354 жыл бұрын

    नमस्कार गुरुजी पारायण करताना जर उत्तरे कडे तोंड करून बसले आणि फोटो समोर ठेवला तर फोटोंचे तोंड दक्षिण कडे होईल ते चालते का लवकर सांगा मला पारायण करायचे आहे

  • @madhurisawant1371
    @madhurisawant13713 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @swatidivkar2202
    @swatidivkar2202 Жыл бұрын

    Shree swami samarth 🙏🙏

  • @jyotishinde3401
    @jyotishinde34014 жыл бұрын

    Khup chan mahiti dili

  • @dr.abhaybhise4507
    @dr.abhaybhise45073 жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @rajeshreemestri1286
    @rajeshreemestri12864 жыл бұрын

    अगावर शहारे आले श्री स्वामी समर्थ त्यांनीच रक्षण केले

  • @magnuslarry1455

    @magnuslarry1455

    3 жыл бұрын

    Not sure if you guys gives a shit but if you are bored like me during the covid times you can stream pretty much all of the latest movies and series on instaflixxer. Have been streaming with my brother for the last couple of days :)

  • @felipebrock9043

    @felipebrock9043

    3 жыл бұрын

    @Magnus Larry yup, I've been using instaflixxer for since december myself :)

  • @dwaynekristopher4365

    @dwaynekristopher4365

    3 жыл бұрын

    @Magnus Larry Definitely, I have been watching on InstaFlixxer for since november myself :D

  • @ianbenicio1035

    @ianbenicio1035

    3 жыл бұрын

    @Magnus Larry Yea, I have been watching on InstaFlixxer for since november myself :D

  • @brennanvivaan2290

    @brennanvivaan2290

    3 жыл бұрын

    @Magnus Larry yea, been using instaflixxer for since december myself :)

  • @1406prashant
    @1406prashant4 жыл бұрын

    धन्यवाद गुरुजी छान उपयुक्त माहिती दिल्या बद्दल. एक विचारायचे आहे ते म्हणजे वाचण्याआधी संकल्प कसा करावा

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    4 жыл бұрын

    ती सर्व माहिती पोथीत दिली आहे ,, काही मोजक्या शब्दात समजावणे कठीण आहे

  • @rekhakulkarni3622
    @rekhakulkarni36224 жыл бұрын

    Chan

  • @adityarothe3822
    @adityarothe38223 жыл бұрын

    🙏shri sawmi samarth 🙏

  • @komalpatil1584
    @komalpatil15843 жыл бұрын

    Echhit var praptisathi kontya adhyayache vachan krave ani kiti divas vachave tyache niyam ky ahet tevd sanga

  • @anjuvare4213
    @anjuvare42134 жыл бұрын

    धन्यवाद गुरुजी

  • @vijaypandit2449
    @vijaypandit24494 жыл бұрын

    Chhan

  • @kishorjadhav6624
    @kishorjadhav66244 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @apekshakale2920
    @apekshakale29203 жыл бұрын

    Shree swami samarth 🙏

  • @seemabadve3231
    @seemabadve32312 жыл бұрын

    श्री राणे गुरूजी, स्त्रिया सुद्धा पारायण करु शकतात,मी गेली २ वर्षे संक्षिप्त गुरूचरित्र पोथीचे पारायण नियम पाळुन करत आहे.काही अडचण नाही.

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    2 жыл бұрын

    संक्षिप्त गुरुचरित्र आणि गुरुचरित्र यात फरक आहे आणि मी मूळ पोथीत काय दिले आहे ते संगितले आहे आणि मी पुराव्यासहित बोलत आहे सोबत एक लेख देतो आहे तो वाचा कदाचित माला काय सांगायचे आहे ते कळेल raneguruji.com/mahila/

  • @poojasalvi2761
    @poojasalvi27613 жыл бұрын

    Avadhut Chintan Shri Gurudev Datta 🌹🙏

  • @kishorbhombe148
    @kishorbhombe1484 жыл бұрын

    If wants read in one day , can he go drink water/ can go for washrooms ,after wash hand / kegs ,can it start again

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    4 жыл бұрын

    you are saying is essential things to do , but there is no exception in mention rules

  • @soniyanalawale5666
    @soniyanalawale56664 жыл бұрын

    Shiree swami samrth 🙏🙏

  • @sudhirwadwalkar2262
    @sudhirwadwalkar22624 жыл бұрын

    !! श्री स्वामी समर्थ!! 👏👏

  • @mohannalawade5736
    @mohannalawade57364 жыл бұрын

    Khup chan gurujii.. 🙏🙏 guruji ekach adhyay jar kayam vachala tar chalato ka?

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    4 жыл бұрын

    Hoy

  • @swapnilpatil2298

    @swapnilpatil2298

    4 жыл бұрын

    Ho roj adhyay 14 wachawa

  • @sanketsawant5183
    @sanketsawant51834 жыл бұрын

    Jai shree ram, shri guru dev datta

  • @snehaljoshi4631
    @snehaljoshi46313 жыл бұрын

    गुरूचरीञ स्ञियांनी वाचावे का काही दोष लागतील का

  • @yogeshchavan4351
    @yogeshchavan43513 жыл бұрын

    गुरु चारित्र पारायण चालु असताना गावची शिव ओलाडली तर चालते का

  • @fabiogrosso3506
    @fabiogrosso35063 жыл бұрын

    नमस्ते गुरूजी. मी कोल्हापूर शहरी भागात राहतो. मी नरसोबाचीवाडीला गुरूवारी 24 डिसेंबर 2020 तारखेस जाऊन एक दिवसाचे पारायण करणार आहे. याबद्द्ल खान-पान कसे करावे/असावे? माझा गुरूवारी उपवास असतो. दर गुरूवारी मी सकाळी दूध-केळ-खजूर घेतो व रात्री जे घरी बनवलेले जेवण असते ते ग्रहण करून उपवास सोडतो.मग खाद्य नियम-आचरण काय ठेवावे? मला प्रवास करायला कमीत कमी 1.30 तास लागेल नरसोबाचीवाडीस पोहोचण्यासाठी. किती वाजता वाचन सुरू करावे? वाचन करत असताना शिंक/जांभई आली तर काय करावे?

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    3 жыл бұрын

    वरील व्हिडिओमध्ये जे नियम सांगितलेले आहेत पारायण कसे करावे उपवासाचे नियम काय आहेत पारायण कधी करावे कशाप्रकारे करावे हे सर्व माहिती वरील व्हिडिओ सांगितली आहे याप्रकारे नियमांचे पालन करूनच पारायण करावे जांभळी आणि शंका आल्यास काही हरकत नाही

  • @ankushdeshmukh3647
    @ankushdeshmukh36473 жыл бұрын

    गुरुजी जेवणात दुध भात वगळता भाजी पोळी जेवलो तर चालेल का..? मी उद्यापासुन पारायण करत आहे..

  • @ghanshyam_15

    @ghanshyam_15

    3 жыл бұрын

    श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण सर्वत्र केले जाते परंतु त्याचा अर्थ समजणे कठीण जाते . मग पुढील Link वर नक्कीच जा- kzread.info/dash/bejne/jJ1tpZanaLOwiKw.html

  • @bhavanabiraname3348
    @bhavanabiraname33482 жыл бұрын

    !! श्री स्वामी समर्थ 🌺🌺 जय जय स्वामी समर्थ!! 🙏🙏

  • @kiranraut5533
    @kiranraut5533 Жыл бұрын

    दंडवत प्रणाम गुरुजी. पारायण कालावधी मध्ये फलाहार आणि सुकामेवा खाऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    Жыл бұрын

    याविषयी मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे तेच खाद्यपदार्थ ग्रहण करू शकता

  • @jyotichaudhary7172
    @jyotichaudhary71724 жыл бұрын

    Daily guruchatri kaise pdna chahiye

  • @vaishalidumbre9898
    @vaishalidumbre98982 жыл бұрын

    shree swami samartha

  • @gajananshastri3957
    @gajananshastri39574 жыл бұрын

    🙏 गुरूजी

  • @kiransawde606
    @kiransawde6063 жыл бұрын

    गुरूचरित्र हे दोन भाषेत लिहिले आहे,संस्कृत आणि मराठी तर कोणत्याही एका भाषेत वाचले तर चालेल का, व परायनाची सुरुवात सोमवारी केल्यास जमल का,... व घरातील देवघर हे पूर्वेस आहे तर देवघर समोर बसून पारायण करताना पश्चिम दिशा येते. कृपया या सर्व बाबतीत योग्य मार्गदर्शन करा...मी पहिल्यांदा पारायण करतोय गुरुजी

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    3 жыл бұрын

    गुरुचरित्राची मूळ पोथी प्राकृत मराठी संस्कृत आणि कानडी या तीनही भाषेमध्ये लिहिलेली आहे या तिन्ही भाषा एकाच पोथी मध्ये आहेत अशीच पोथी वाचावी बाकीचे प्रश्न विचारले आहेत त्याबद्दल माहिती व्हिडिओ मध्ये दिलेली आहे

  • @punamjejurkar1658
    @punamjejurkar16584 жыл бұрын

    Nice

  • @sukrutmunj6236
    @sukrutmunj62364 жыл бұрын

    Thanks

  • @anvipujari4141
    @anvipujari41412 жыл бұрын

    नमस्कार गुरूजी… ३ दिवसाचे पारायण कोणत्या दिवशी चालू करावे…व सांगता कोणत्या दिवशी व्हावे ….याबद्दल सांगा

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    2 жыл бұрын

    शुक्रवारी पारायण पूर्ण होईल असे सुरू करावे

  • @Werewolf1909
    @Werewolf19094 жыл бұрын

    ।।श्री स्वामी समर्थ।।

  • @manishatondilkar4391
    @manishatondilkar43914 жыл бұрын

    मी दरवर्षी दत्त जयंती अगोदर पारायण करते मला खूप छान experience आला आहे आणि yetoy अजून, मग तुम्ही का mhanta स्त्रियांनी वाचू नये मी 2008 पासून वाचत आहे आणि आमच्या kendrat bayakach jast astat parayanala

  • @uttammane6914

    @uttammane6914

    4 жыл бұрын

    एखादा गरीब कुटुंबातील व्यक्ती असेल त्याने जमल तसे पारायण करावे फक्तभक्ती भाव असावा लागतो

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    4 жыл бұрын

    m.facebook.com/story.php?story_fbid=365327440827624&id=167415743952129 हे वाचा

  • @simabhange4148

    @simabhange4148

    4 жыл бұрын

    Guruchritrch vachle na

  • @Swara135

    @Swara135

    4 жыл бұрын

    Gurucharitratil 14 va aadhyay ha ksgasati aahe plz sanga

  • @amrutasankhe7400

    @amrutasankhe7400

    8 ай бұрын

    छान माहिती दिलीत

  • @rohinikandekar16
    @rohinikandekar162 жыл бұрын

    Shree swami samrth🙏🙏

  • @sambhajijadhav1809
    @sambhajijadhav18094 жыл бұрын

    sar mi 5 tarkhela suryvanshi katoy

  • @bhavanapatil464
    @bhavanapatil46411 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pramilapathare8910
    @pramilapathare89102 жыл бұрын

    नमस्कार गुरूजी. दोन्ही वेळेस चपाती खाता येते का. आठव्या दिवशी वरण भात भाजीत मसाला मीठ घालून नावे व दाखवता येतो का.

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    2 жыл бұрын

    एकाच वेळेस अन्न ग्रहण करावे , दूसरा प्रश्न होय

  • @shubhragunjal7808
    @shubhragunjal78083 жыл бұрын

    👌👌

  • @surekhagangurde1677
    @surekhagangurde16773 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @surekhapattar41
    @surekhapattar413 жыл бұрын

    देवघरात खाली बसून ग्रंथाचे वाचन करत आहे असे समजा व त्या दिवसाचे वाचन संपल्यावर ते ग्रंथ उचलून वर ठेवले तर चालेल का? कारण देवघर लहान असल्याने देव्हारा पुसून घेताना ग्रंथास स्पर्श होऊ शकतो ना म्हणून. आणि ग्रंथाचे वाचन करण्या पूर्वी व नंतर काय काय वाचावे. कृपया या बध्दलची माहिती जरूर कळवा.

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    3 жыл бұрын

    लाल किंवा पिवळ्या कापडात गुंडाळून ठेवा

  • @user-it4jj9jm2y
    @user-it4jj9jm2y3 жыл бұрын

    गुरुचरित्र पारायण सकाळी संध्याकाळी केले तर चालेल का?5 दिवसाचे पारायण चालेल का?

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    3 жыл бұрын

    नियम जसे सांगितले आहेत तसेच पारायण करावे त्यात कुठलेही बदविण्याकरीता करता येत नाही

  • @shamrajguru3729
    @shamrajguru37293 жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त

  • @lakshmitara5088
    @lakshmitara50884 жыл бұрын

    👌🌷👌

  • @vaishalishirke1576
    @vaishalishirke15764 жыл бұрын

    Mg mi kru ka nko vachan mala aj survat kraychi hoti...tumhi boltay stree yani kru ney..lagech mala reply dya ..plz...

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    4 жыл бұрын

    इथे मी काहीच संगत नाहीये जे पोथीत दिले आहे तेच मी संगितले आहे raneguruji.com/mahila/ हा लेख वाचा

  • @vaishalishirke1576

    @vaishalishirke1576

    4 жыл бұрын

    @@RaneGuruji ho mg nko ka krayla

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    4 жыл бұрын

    @@vaishalishirke1576 hoy

  • @swapnalirengade9154

    @swapnalirengade9154

    4 жыл бұрын

    @@RaneGuruji MLA hi gurucharitra vachave ase manat ale hote ani mi khup divasapasun vichar kelela parayan karave, Mazi eccha Hoti, pn shreeyani vachu Nye he niyam bghitale ani vaite vatal

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    4 жыл бұрын

    @@swapnalirengade9154 raneguruji.com/mahila/ ha lekh vaacha ani navnath parayan kara

  • @pushanaikwadi4120
    @pushanaikwadi41204 жыл бұрын

    श्री दत्त जय दत्त .

  • @hemantdehadray4086
    @hemantdehadray40863 жыл бұрын

    सातव्या दिवशी पारायणाची समाप्ती करायची का?

  • @udayjambhale6546
    @udayjambhale65464 жыл бұрын

    Shree guru devi Datta

  • @mukundraskar618
    @mukundraskar6183 жыл бұрын

    गुरूजी प्रेंगन्सी मध्ये पारायण करायच असेल तर जस जमेल तस केल तर चालत का.....कारण एका जागी एवढ्या वेळ बसण कठिण आहे

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    3 жыл бұрын

    मुळात महिलांनी पारायण करू नये आणि गरोदर काळात तर अजिबात नाही

  • @avantimarathe5125
    @avantimarathe51252 жыл бұрын

    वेस ओलांडून जाऊ नये असे म्हणतात.तर वेस ओलांडू नये म्हणजे काय?गावाची व्स,घरची वेस की परिसराची वेस?

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    2 жыл бұрын

    गावाची

  • @aforashwini3389
    @aforashwini33893 жыл бұрын

    Pregnancy madhy parayan Kel tr calyl guruchritr

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    3 жыл бұрын

    Mulat mahilanni gurucharitra parayan karu naye

  • @rahulmhapankar5507
    @rahulmhapankar55072 жыл бұрын

    गुरूजी, स्वामी चरित्र सारामृत पारायण ची मांडणी कशा प्रकारे करतात तेही सांगा. श्री स्वामी समर्थ ll

  • @RaneGuruji

    @RaneGuruji

    2 жыл бұрын

    या विषयी पोथी मध्ये पहा

  • @rahulmhapankar5507

    @rahulmhapankar5507

    2 жыл бұрын

    धनयवाद गुरूजी श्री स्वामी समर्थ ll

  • @prajaktahundekari486
    @prajaktahundekari4862 жыл бұрын

    श्री गुरु देव दत्त

Келесі