Rane Guruji

Rane Guruji

धार्मिक विषयांवर , ज्योतिष विषयक मार्गदशन , वास्तु विषयक मार्गदर्शन असलेली माहिती मी या चॅनेल मार्फत देण्याचा प्रयत्न करणार आहे
संपर्क राणे गुरुजी ९९७५३६२९६६
facebook.com/raaneguruji/
RaneGuruji.com

Пікірлер

  • @sangitapatil4566
    @sangitapatil45664 сағат бұрын

    देवपूजा केलेली चालते का

  • @RaneGuruji
    @RaneGuruji3 сағат бұрын

    Hoy

  • @pujaKhairnar-ov2xm
    @pujaKhairnar-ov2xm7 сағат бұрын

    नमस्कार गुरुजी गुरुजी माझा मुलाचा जन्म राहू काळ मध्ये झाला आहे. तर ते चागलं आहे की नाही.

  • @RaneGuruji
    @RaneGuruji7 сағат бұрын

    या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही

  • @PriyankaGore-uf6nu
    @PriyankaGore-uf6nu21 сағат бұрын

    अमावस्या ते अमावस या म्हणजे महिनाभर का

  • @RaneGuruji
    @RaneGuruji10 сағат бұрын

    प्रत्येक अमावस्येला उपाय करावा

  • @sadhanasave3624
    @sadhanasave362421 сағат бұрын

    नमस्कार गुरुजी दत्त मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावल्यानंतर तो वीझे पर्यंत मंदिरात थांबणे जरुरी आहे का की दिवा लावल्यानंतर घरी आले तर चालेल का कृपा करून उत्तर द्यावे. गुरुजी मी उत्तराची वाट पहात आहे तरी लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करावा मी दिवा लावायला सुरुवात केली आहे म्हणून विचारते आहे.

  • @RaneGuruji
    @RaneGuruji10 сағат бұрын

    याबद्दल व्हिडिओमध्ये ही स्पष्टपणे सांगितले आहे दिवा वीजल्यानंतर निघावे

  • @sadhanasave3624
    @sadhanasave36249 сағат бұрын

    धन्यवाद गुरुजी 🙏

  • @kanchankhare7285
    @kanchankhare7285Күн бұрын

    WhatsApp naber sanga

  • @RaneGuruji
    @RaneGurujiКүн бұрын

    wa.me/919975362966 या लिंक मार्फत व्हाट्सअप वर संपर्क करून तिथे विचारणा करा तिथे माहिती देतो

  • @truptitayade6785
    @truptitayade6785Күн бұрын

    आमच्या कुल देवीचे मंदिर आमच्या शहरात नाही काय करावे

  • @RaneGuruji
    @RaneGurujiКүн бұрын

    पुढील महिन्यात दोन महिन्यांमध्ये वेळ काढून आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यावे

  • @mandakinidudam2659
    @mandakinidudam2659Күн бұрын

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤💐💐💐💐💐👏👏👏👏👏

  • @mandakinidudam2659
    @mandakinidudam2659Күн бұрын

    श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤❤💐💐👏👏

  • @pratikshasahane27
    @pratikshasahane272 күн бұрын

    श्री गुरुदेव दत्त नमस्कार गुरूजी मी पण माझ्या मुलीसाठी व मुलासाठी हा उपाय करेल धन्यवाद

  • @sameekshasandansshiv212
    @sameekshasandansshiv2122 күн бұрын

    Khup khup dhanyavad guruji🙏🙏🙏🙏🙏🌸🌺🌸🌸🌺

  • @mangalparab5077
    @mangalparab50772 күн бұрын

    रोज 11 दिवस करावे

  • @RaneGuruji
    @RaneGuruji2 күн бұрын

    सलग अकरा दिवस करावे

  • @mangalparab5077
    @mangalparab50772 күн бұрын

    @@RaneGuruji ok🙏🏻

  • @anitathakur3418
    @anitathakur34182 күн бұрын

    मुलाचा जनम 2 तारखेला रात्री 2.35 वाजता झाला तर कोणता दिवस वाढदिवस म्हणून समजावा. आम्ही 3 तारीख समजत आलो आहोत.

  • @RaneGuruji
    @RaneGuruji2 күн бұрын

    तीन तारीख

  • @vrushalijoshi3117
    @vrushalijoshi31172 күн бұрын

    छान उपाय आहे मी करुन बघते

  • @VarshaPenchalwar-jr3yd
    @VarshaPenchalwar-jr3yd2 күн бұрын

    Sir ganapati stharvshish mhantana kadhi puja karavi v pathan kase karavr

  • @RaneGuruji
    @RaneGuruji2 күн бұрын

    हे सर्व थोडक्यात सांगणे कठीण आहे

  • @neelamdeodhar2889
    @neelamdeodhar28894 күн бұрын

    आग्नेय दिशेला टेरेस ( बंद ) असेल तरी तिथे वास्तू निक्षेपीत केली तरी चालते का

  • @RaneGuruji
    @RaneGuruji3 күн бұрын

    नाही

  • @saritaraut4550
    @saritaraut45504 күн бұрын

    Dhanvad Guruji mi datt mandirat diwa lawaychya upay kela 2month madhe mazya mulacha vivah jamla andvivah zala khup Dhanyavad Aycha uay

  • @RaneGuruji
    @RaneGuruji4 күн бұрын

    आपले अभिनंदन आणि आपला अनुभव सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण अभिप्राय दिल्यामुळे अनेकांना हा उपाय करून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मदतच होईल श्री गुरुदेव दत्त

  • @sadhanasave3624
    @sadhanasave36244 күн бұрын

    नमस्कार गुरुजी आपण दत्त मंदिरात जाण्या अगोदर आपले मनोगत व्यक्त करू.शकतो का आणिi आधी मी अजून एक प्रश्न विचारला आहे माझ्या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्याची कृपा 12:33 करावी मला येत्या गुरूवार पडून सुरुवात करायची आहे

  • @sadhanasave3624
    @sadhanasave36244 күн бұрын

    माझी एक शंका होती दत्त महाराजांना दिवा एकाच देवळात लावायचा का समजा मी मुंबईत राहते आणि दीव लावते आणि कधी काही कामानिमित्त गावी गेली आणि त्या काला वधित गावच्या दत्त मंदिरात दिवा लावला तर चालेल का की एकाच दत्त मंदिरात दिवा लावावा लागतो तेवढे सांगण्याची कृपा करावी.

  • @RaneGuruji
    @RaneGuruji4 күн бұрын

    होय चालेल

  • @RupaliBargale-et2ow
    @RupaliBargale-et2ow5 күн бұрын

    Guruji मला रोज करायचं आहे रोज ऐक अध्याय वाचला तर चालतो का

  • @RaneGuruji
    @RaneGuruji4 күн бұрын

    Hoy

  • @harshadakante9368
    @harshadakante93685 күн бұрын

    Mazhya bhawache lagn karayache ahe...mala Aai nahi....vadil upay nahi karnar ...tar bahin mhanun me upay kele tar chaltin ka?

  • @RaneGuruji
    @RaneGuruji4 күн бұрын

    होय

  • @minakshikawde5437
    @minakshikawde54376 күн бұрын

    नमस्कार गुरूजी, दुसरा कोणता वेळ वाचण्यासाठी योग्य आहे का?

  • @RaneGuruji
    @RaneGuruji4 күн бұрын

    नाही

  • @viswaskatkar584
    @viswaskatkar5846 күн бұрын

    खूप छान

  • @PriyankaGore-uf6nu
    @PriyankaGore-uf6nu8 күн бұрын

    अमावस्या ते अमावस्या म्हणजे काय

  • @RaneGuruji
    @RaneGuruji4 күн бұрын

    प्रत्येक अमावस्येला

  • @SapanaSomwanshi
    @SapanaSomwanshi8 күн бұрын

    3 day pn chalty ka

  • @RaneGuruji
    @RaneGuruji4 күн бұрын

    नाही

  • @swatipote152
    @swatipote1528 күн бұрын

    🎉

  • @shubhangidani8871
    @shubhangidani88718 күн бұрын

    गुरूजी मी माझ्या मुलांच्या लग्ना साठी हा उपाय सुरु केला आहे एका स्थळाशी बोलणे सुरू आहे सध्या

  • @manishatamhankar4046
    @manishatamhankar40468 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @maltighurde8771
    @maltighurde87719 күн бұрын

    खूपच उपयुक्त माहिती आहे

  • @damodarmilind624
    @damodarmilind6249 күн бұрын

    श्री गुरुदेव दत्त

  • @PriyankaGore-uf6nu
    @PriyankaGore-uf6nu9 күн бұрын

    . सकल्प कसा करावा

  • @RaneGuruji
    @RaneGuruji9 күн бұрын

    kzread.info/dash/bejne/a3iVm7iRaJjOh7w.html

  • @anitachincholkar7839
    @anitachincholkar78399 күн бұрын

    Chan mahiti

  • @RakshanaWetoskar-to7kz
    @RakshanaWetoskar-to7kz9 күн бұрын

    तुमचं घर कुठे आहे. आम्ही घर शोधत आहोत

  • @kalpanalingshetti
    @kalpanalingshetti10 күн бұрын

    पत्रिका पाहता का गुरुजी

  • @RaneGuruji
    @RaneGuruji9 күн бұрын

    होय wa.me/919975362966 या लिंक मार्फत व्हाट्सअप वर संपर्क करून तिथे विचारणा करा तिथे माहिती देतो

  • @PriyankaGore-uf6nu
    @PriyankaGore-uf6nu10 күн бұрын

    पित्रदोष कसा दूर करावा

  • @RaneGuruji
    @RaneGuruji10 күн бұрын

    हे पहा पितृदोष म्हणजे काय? पितृदोषाची कारणे? भाग १ अवश्य पहा || राणे गुरुजी || kzread.info/dash/bejne/kYRpu8dml73FiqQ.html पितृदोषावर प्रभावी उपाय आणि अनुभव अवश्य पहा भाग 2 || राणे गुरुजी || kzread.info/dash/bejne/naF6m8yYdLPcgMo.html पितृदोष उपाय अत्यंत प्रभावी उपाय सर्वांनी करा kzread.info/dash/bejne/gnatpbKQYc_MidY.html

  • @omprakashpaliwal1743
    @omprakashpaliwal174310 күн бұрын

  • @YogeshKadam-tm4dj
    @YogeshKadam-tm4dj10 күн бұрын

    Mangalvari chalu kel tr parayan

  • @RaneGuruji
    @RaneGuruji10 күн бұрын

    दिलेल्या नियमाने कुठल्याही प्रकारे बदल करू नये

  • @manishgorle1935
    @manishgorle193510 күн бұрын

    तीन दिवसाच अनुष्ठान करता येते का?

  • @RaneGuruji
    @RaneGuruji10 күн бұрын

    जे नियम आहेत ते सर्व व्हिडिओमध्ये सांगितले आहेत

  • @manishgorle1935
    @manishgorle193510 күн бұрын

    संस्कृत मधील किती ओ व्या वाचा व्या

  • @RaneGuruji
    @RaneGuruji10 күн бұрын

    संस्कृत मध्ये वाचावे की मराठी मध्ये वाचावे याबद्दल व्हिडिओमध्ये सांगितले आहे

  • @archanapawar6177
    @archanapawar617711 күн бұрын

    जन्म तारीख ५डीसेंबर १९७८ जन्म वेळ रात्री🌙 २ वाजून १४ गि. मी एका संस्थेमध्ये दैनंदिन ठेव जमा करण्याचे काम करत आहे तर माझ्या खातेदारामधे वाढ होत नाही आणि एखाद्या खाते दार मिळाले तर एखादे खाते वंद होते मला माझे दैनंदिन ठेवावे खातरांमधे वाढ करायची आहे तरी आपण मला उपाय सांगा🙏🙏

  • @RaneGuruji
    @RaneGuruji10 күн бұрын

    मला आधी तुमच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करावा लागेल व्हाट्सअप वर आपल्या पत्रिकेची माहिती पाठवावी

  • @savitadeshmukh8748
    @savitadeshmukh874811 күн бұрын

    फार मव्हताचे काम आहे ते होली का आज रात्री पण मंडल कर्णधार आहे

  • @RaneGuruji
    @RaneGuruji11 күн бұрын

    एवढ्या विश्वासाने वाचन सुरू केलेच आहे तर असे इतर कुठेही काही विचारून उपयोग नाही परमेश्वरावर विश्वास ठेवा

  • @savitadeshmukh8748
    @savitadeshmukh874811 күн бұрын

    माझे एक बार मव्हताचे काम आहे मी शुक्रवार पासून मांझी पांच मंडल झाले आज रात्री पण करा आहे

  • @savitadeshmukh8748
    @savitadeshmukh874813 күн бұрын

    हारी और त् संत हरी ओम

  • @LalitaLakal
    @LalitaLakal13 күн бұрын

    श्रीगुरूदत चरणी प्रार्थना ❤🎉

  • @LalitaLakal
    @LalitaLakal13 күн бұрын

    धन्यवाद गुरूजी मी हा उपाय केला‌ आणि चौथे गुरूवारी विवाह झाला

  • @RaneGuruji
    @RaneGuruji11 күн бұрын

    आपण आपला अनुभव इथे सांगितल्याबद्दल आपले खूप खूप आभार आपली कमेंट वाचून अनेकांना प्रेरणा मिळेल आणि त्यांचाही विवाह होण्यासाठी मदत होईल

  • @LalitaLakal
    @LalitaLakal13 күн бұрын

    धन्यवाद गुरूजी मी हा उपाय केला‌ आणि चौथे गुरूवारी विवाह झाला

  • @neerajpatwardhan7967
    @neerajpatwardhan796713 күн бұрын

    धन्यवाद गुरुजी, खुपच छान माहिती दिली.

  • @vidyasawji2423
    @vidyasawji242313 күн бұрын

    Mazapemetvadava

  • @sanjaypowar8195
    @sanjaypowar819513 күн бұрын

    Khup Chan mahiti guruji

  • @VaidehiDandkar-cl5gv
    @VaidehiDandkar-cl5gv13 күн бұрын

    Mi maza mothya bhavasathi upay kela tar chalel ka

  • @VaidehiDandkar-cl5gv
    @VaidehiDandkar-cl5gv13 күн бұрын

    Guruji mi maza bhavasathi 1 la upay kela tar chalel ka?

  • @RaneGuruji
    @RaneGuruji13 күн бұрын

    होय