गृहिणींची चिंता...रात्री झटपट तोंडीलावणे काय करायचे....my kitchen... kitchen queen 👑
गृहिणींची चिंता...रात्री झटपट तोंडीलावणे काय करायचे #गृहिणींचीचिंता #रात्रीझटपटतोंडीलावणेकायकरायचे #happyandhealthylifeathome #dranaghakulkarni #cooking
Жүктеу.....
Пікірлер: 116
@anjaliagate8557Ай бұрын
गोळ्यांचे पिठलं - ढबू मिर्ची वेगळीच ॲडिशन ! तोतापूरी तुकडे तिखट मीठ लावून ठेवण्याची आयडिया मस्तच - एकदा तुम्ही दाखवली होती . मी त्यात थोडा कांदा उभा उभा चिरून घातला . फ्रीजमधे ठेवत ठेवत तीनचार दिवस टिकला . कैरीकांदा चटणी करतोच पण थोडे वेगळेपण !
@user-mf2rc4rh8sАй бұрын
खुप मस्त मी करून बघीन
@aasawarishivnikar9704Ай бұрын
मस्त मस्त.
@supriyaaigalikar2464Ай бұрын
टेस्टी यम्मी pithal
@vimalrecipe262320 күн бұрын
भाजी खाऊन कंटाळा आला मी करते सर्व भाज्या संपल्या आसच कांद्याची भाजी करते खुप छान सहज सुचली ही भाजी
अरे वा आणि च पिठलं मस्त च आहे. मी सुद्धा असं अघणि च पिठलं बनविते मला स्वतःला खूप आवडते.👌👌👌👌
@riahirlekar8690Ай бұрын
Mam mala pan pitla khup avadta tondala panni sutla mi pan asach kartey pan aala aani dhabu mirchi nahi ghalat
@shubhajog9100Ай бұрын
Good morning नमस्कार डॉक्टर
@kumuddeshmukh147Ай бұрын
mast hay
@janhavighanekar2088Ай бұрын
Khup yummy pithle 😋
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो मस्त लागते..uppit सारखे
@minaxisoman8921Ай бұрын
Mala pan dhabu mirchi ale sakhar ova etc ghalun mahit nahi amhi lal mirchi thod dahi ghalun krto
@suhasrajopadhye5091Ай бұрын
Cute ahat tumhi
@anitahapse7021Ай бұрын
तुम्ही खूप छान स्वयंपाक करता
@sushamasuryavanshi833Ай бұрын
एक च no.पिठले 😋😋 Me pan simla mirachi v ale ghalun करुन् पाहते एकदा. 😊 Shengdane ghalunhi kartat.
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो
@ujwalapatil2897Ай бұрын
गरमा गरम पिठल भात किवा भाकरी मस्त लागते , पिठल भारी बनवले मॅडम तुम्ही
@prachikalyani1017Ай бұрын
तुमच गाव कोणते पीठल मस्त
@sandhyamohite4330Ай бұрын
Chan pitalyachi padhat
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
@sunitasawant3754Ай бұрын
Jay Gajanan
@sangeetasutar825Ай бұрын
तुमचं गाव कुठलं आहे
@ushasamant2522Ай бұрын
पिठले मध्ये धबू मिरची प्रथम पहिले तसेच आले किंवा जिरे आम्ही घालत नाही त्या मध्ये शेगुल शेंग घालायच्या आणि एकदम simple करायचे तसेच थोडी अगदी half chamacha sakhar घालायचं आणि वरून ओले खोबरे ,पिठले मध्ये कांदा भरपूर घालायचं मग खरी टेस्ट,एकदा नक्की करून पहा
@dranaghakulkarni
Ай бұрын
Next time... साखर सोडून इतर वापरून बघीन
@suhaskulkarni1280Ай бұрын
पिठल्यात ढबू मिर्ची आणि आलं प्रथमच पाहिलं. करून पाहिलं पाहिजे एकदा.उकळी फुटायच्या आधी पीठ घातलं की गाठी होत नाहीत असं मला वाटतं. पण मला पण पिठल्यात गाठी आवडतात. अगदी smooth नाही आवडत😊
मॅडम तुम्ही फोडणी का करून ठेवता? तसही भाजी करताना फोडणीला फार वेळ लागत. फोडणी करून ठेवण्याचे नियोजन काय? प्लीज सांगा
@dranaghakulkarni
28 күн бұрын
व्हिडिओ पहा
@sureshshinde104Ай бұрын
नमस्कार मैडम ❤
@InDxSwАй бұрын
Kalcha video gown var, aajcha video gown ghalun😅
@sandhyadhote1246Ай бұрын
मेडम आपने किलिनिक बंद कर दिया क्या ज्यादा समय किचन में रहती हो आपके विडियो बहुत प्रेरणा प्रद है।
@dranaghakulkarni
Ай бұрын
व्हिडिओ जेवढा वेळेचा तेवढाच वेळ मी kitchen मध्ये असते
@bhartimahajan3081
Ай бұрын
पेशंट सोबत पण व्हिडिओ बनवा
@dranaghakulkarni
Ай бұрын
@@bhartimahajan3081 नाही
@mohinitayade3147Ай бұрын
तुमच्या घरात मांजर आहे का ? आवाज ऐकू आला त्याचा
@manishabal6392Ай бұрын
Manimaucha avaj masta ahe . Amchyakade pan ahe Manimau.😅😅😅😅
@bharatilad6818Ай бұрын
आम्ही ही असे च पिठले करतो पण ढब्बू घालून कढीपत्ता घालून वेगळे लागते बघू करून 👌👌
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो
@meeragalande6632Ай бұрын
छान व्हिडिओ फक्त टाकून देवू छ्या ऐवजी Ghaluya असे वापरावे
@dranaghakulkarni
Ай бұрын
गावोगावी भाषा बदलते
@madhurigore3609
Ай бұрын
टाकू (टाकून दिले असे होते) असं न म्हणता घातलं असं म्हणूनच म्हणायचं
@smitabangale3050Ай бұрын
थोडा ओवा घालते मी म्हणजे पोटाला त्रास होत नही.
@dranaghakulkarni
Ай бұрын
बरोबर...
@user-eo2ed7se3nАй бұрын
उकळीच पिठलं पण त्यात आल, सिमला मिरची नाही कधी घातले. गुठलीचे पिठले. भाताशी छान लागते..
@rekhapimplapure9294Ай бұрын
Pithle madhe kali kadhi che ark jate jara channel kadhi ghya hi vinti aahe
@user-sq1rs3bd8vАй бұрын
He kernya peksha bhajich kerychi hoti tevdhich mehnat lagli asti kantala ka kerta Jevan banvycha .
@dranaghakulkarni
Ай бұрын
व्हिडिओ करण्यासाठीं...
@prathmeshkulkarni7587Ай бұрын
आम्ही याला आधणाचे पिठल म्हणतो माझी आई असेच करायची पिठल
@suparnagirgune7366Ай бұрын
पीठ पेरुन पिठलं छान, दुधात शिजवून पण पिठलं बनवतात आणि बाहेर पाऊस पडतोय 😊 मस्त आमच्या कडे आत्ता पर्यंत एकदाच थोडा पाऊस झाला 😢 पाणी मात्र रोज येते 😊
@dranaghakulkarni
Ай бұрын
आमच्याकडे पाणी टंचाई
@priyapawar86493Ай бұрын
Kaku mi pn asch krte fakt tyat Simla mirchi nhi takt ..baki video nehmipramane mst ❤
@seemasahasrabudhe9777Ай бұрын
सिमलाच्या बीया काढत नाही का?
@dranaghakulkarni
Ай бұрын
नाही
@prathmeshkulkarni7587Ай бұрын
दुधाचे पिठले पण करते मी खुप छान होते.
@dranaghakulkarni
Ай бұрын
मी पण करून बघीन
@nandakhobragade4547Ай бұрын
Simala mirch chya biya nka ghalu
@dranaghakulkarni
Ай бұрын
आम्ही काढत नाही बिया
@varshakulkarni8995Ай бұрын
मी पण ओवा घालते
@dranaghakulkarni
Ай бұрын
Next time मी घालेन
@nileshkoli3045Ай бұрын
पिठल्यात कोण ढब्बू मिरची घालत नाही
@dranaghakulkarni
Ай бұрын
आम्ही घालतो.... नेहमी प्रमाणे...तुमची negative comment
@madhavidhaygude2902Ай бұрын
खूपच छान पदार्थ. डबे देणारे मावशी रजेवर आहेत का? तब्येत सांभाळा.
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो thanks
@manishabal6392Ай бұрын
Manimauver video kara.
@dranaghakulkarni
Ай бұрын
ते एक चक्कर मारून जाते...मोठे आहे...
@geetakulkarni6365Ай бұрын
आम्ही ढब्बू मिरची घालत नाही कांदा आणि तेल ज्यास्त घालतो कोथिंबीर घालतो एकदा करून बघा
@dranaghakulkarni
Ай бұрын
Next time
@rohinisambari7777Ай бұрын
थोड्या शेवग्याच्या शेंगा पण घालाव्यात
@yogeshkanunga3422Ай бұрын
Tumhi tikhat khat nahi ka? Mirchi khupach kami vaparta
@dranaghakulkarni
Ай бұрын
बरोबर
@nileshkoli3045Ай бұрын
क्लिनिक पेक्षा व्हिडिओ बरा
@dranaghakulkarni
Ай бұрын
नेहमी प्रमाणे...negative comment...
@pushpagore5199Ай бұрын
, my kitchen my rull ,
@dranaghakulkarni
Ай бұрын
Kitchen queen
@bhimraopatinge8076Ай бұрын
पिठल्यात गाठी असल्यास त्या कच्या राहतात व त्या पोटासाठी त्रासदायक असतात.
@dranaghakulkarni
Ай бұрын
नाही
@mayajangam4615Ай бұрын
सातारा जिल्ह्यात जाडसर शेंगदाणे कुट घालतात त्याला माध्या म्हणतात आणि सांगली जिल्ह्यात चुटपुट म्हणतात
@dranaghakulkarni
Ай бұрын
Next time नक्की
@minaxisoman8921Ай бұрын
Kdhi kdhi aushad baddal pan bola amhala pan mahiti milel
@dranaghakulkarni
Ай бұрын
त्यासाठी आहेत व्हिडिओ या चॅनेल वर
@mamtapaithankar5876Ай бұрын
काकू पण मी त्याच्यात ढबू मिरची आणि आलं घालत नाही.
@dranaghakulkarni
Ай бұрын
आता वापरून पहा..मस्त लागते
@mamtapaithankar5876
Ай бұрын
Ok ,I will try and let you know afterwards.😊
@aparnas5823Ай бұрын
मॅडम तुम्हाला कैरीचे गोड लोणचे गूळ घातलेले कसे करतात हे माहिती आहे का
@ganeshdirgha9710
Ай бұрын
😂😂😂😂
@dranaghakulkarni
Ай бұрын
@@ganeshdirgha9710 तुम्ही लिहा
@MedhaJoshi-gm2xxАй бұрын
गाठ नाहि गुठळी म्हणतात
@dranaghakulkarni
Ай бұрын
आम्ही गाठ म्हणतो...प्रत्येक गावाची भाषा वेगळी
@pranalisgoodlife45Ай бұрын
मिरचीच्या बिया काढून टाकाव्यात ❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
नाही
@aparnas5823
Ай бұрын
हो खरय काही ठिकाणी बिया काढतात ,काही ठिकाणी नाही काढत ,,प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी ,,,शेवग्याच्या शेंगांचे बाबतीत पण काही जण नुसत्या शिरा काढतात तर काही जण बऱ्यापैकी सालच काढून मग उकडतात किंवा भाजी साठी वापरतात
@vishwanathkulkarni1227Ай бұрын
जर पिठलं करताना गाठी झाल्या किंवा गुठळी झाल्या तर त्याच्यावर पाण्याचा हबका मारला तर त्या मोडल्या जातात .एक टीप!😊
@dranaghakulkarni
Ай бұрын
चमच्याने modayachya...पाणी घातले की पिठले पाणचट आणि बेचव लागते
@sukhadaprabhudesai3194Ай бұрын
तुम्ही स्वतः एवढं सुंदर जेवण बनवता मग जेव्हा डबा घेता ते तुम्हाला आवडत का?? उगाचच आपली शंका😀😀
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो ....मला आवड नाही... स्वैपाक करण्याची
@pushpalatakumbhar4847
Ай бұрын
जेवण बनवताना व्हिडीओ करायचे आहेत. सगळे पदार्थ दाखवून झाले की, मग परत जेवणाचा डबा 😅
Пікірлер: 116
गोळ्यांचे पिठलं - ढबू मिर्ची वेगळीच ॲडिशन ! तोतापूरी तुकडे तिखट मीठ लावून ठेवण्याची आयडिया मस्तच - एकदा तुम्ही दाखवली होती . मी त्यात थोडा कांदा उभा उभा चिरून घातला . फ्रीजमधे ठेवत ठेवत तीनचार दिवस टिकला . कैरीकांदा चटणी करतोच पण थोडे वेगळेपण !
खुप मस्त मी करून बघीन
मस्त मस्त.
टेस्टी यम्मी pithal
भाजी खाऊन कंटाळा आला मी करते सर्व भाज्या संपल्या आसच कांद्याची भाजी करते खुप छान सहज सुचली ही भाजी
Mala pn avadt gathich pithale pn lal tikhat ghalun ajun chan lagte
मस्तच
खमंग,छानच पिठलं.
खूप छान पिठल 😊👌👌👍👍❤❤
Why do you store phodni??
Ekch no 👌👌👌👌
लय भारी
मस्त पिठले
Kadaie kiti kali
अरे वा आणि च पिठलं मस्त च आहे. मी सुद्धा असं अघणि च पिठलं बनविते मला स्वतःला खूप आवडते.👌👌👌👌
Mam mala pan pitla khup avadta tondala panni sutla mi pan asach kartey pan aala aani dhabu mirchi nahi ghalat
Good morning नमस्कार डॉक्टर
mast hay
Khup yummy pithle 😋
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो मस्त लागते..uppit सारखे
Mala pan dhabu mirchi ale sakhar ova etc ghalun mahit nahi amhi lal mirchi thod dahi ghalun krto
Cute ahat tumhi
तुम्ही खूप छान स्वयंपाक करता
एक च no.पिठले 😋😋 Me pan simla mirachi v ale ghalun करुन् पाहते एकदा. 😊 Shengdane ghalunhi kartat.
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो
गरमा गरम पिठल भात किवा भाकरी मस्त लागते , पिठल भारी बनवले मॅडम तुम्ही
तुमच गाव कोणते पीठल मस्त
Chan pitalyachi padhat
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
Jay Gajanan
तुमचं गाव कुठलं आहे
पिठले मध्ये धबू मिरची प्रथम पहिले तसेच आले किंवा जिरे आम्ही घालत नाही त्या मध्ये शेगुल शेंग घालायच्या आणि एकदम simple करायचे तसेच थोडी अगदी half chamacha sakhar घालायचं आणि वरून ओले खोबरे ,पिठले मध्ये कांदा भरपूर घालायचं मग खरी टेस्ट,एकदा नक्की करून पहा
@dranaghakulkarni
Ай бұрын
Next time... साखर सोडून इतर वापरून बघीन
पिठल्यात ढबू मिर्ची आणि आलं प्रथमच पाहिलं. करून पाहिलं पाहिजे एकदा.उकळी फुटायच्या आधी पीठ घातलं की गाठी होत नाहीत असं मला वाटतं. पण मला पण पिठल्यात गाठी आवडतात. अगदी smooth नाही आवडत😊
kaku tumhi mla khup aavdta tumhi kharayla khar ani khotayla khot mhnta taymule kankhar vayktimatv ahe tumche....
द ही घालुन पीठल पण छान लागत मस्त मस्त
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो...खूप मस्त लागते
मॅडम तुम्ही फोडणी का करून ठेवता? तसही भाजी करताना फोडणीला फार वेळ लागत. फोडणी करून ठेवण्याचे नियोजन काय? प्लीज सांगा
@dranaghakulkarni
28 күн бұрын
व्हिडिओ पहा
नमस्कार मैडम ❤
Kalcha video gown var, aajcha video gown ghalun😅
मेडम आपने किलिनिक बंद कर दिया क्या ज्यादा समय किचन में रहती हो आपके विडियो बहुत प्रेरणा प्रद है।
@dranaghakulkarni
Ай бұрын
व्हिडिओ जेवढा वेळेचा तेवढाच वेळ मी kitchen मध्ये असते
@bhartimahajan3081
Ай бұрын
पेशंट सोबत पण व्हिडिओ बनवा
@dranaghakulkarni
Ай бұрын
@@bhartimahajan3081 नाही
तुमच्या घरात मांजर आहे का ? आवाज ऐकू आला त्याचा
Manimaucha avaj masta ahe . Amchyakade pan ahe Manimau.😅😅😅😅
आम्ही ही असे च पिठले करतो पण ढब्बू घालून कढीपत्ता घालून वेगळे लागते बघू करून 👌👌
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो
छान व्हिडिओ फक्त टाकून देवू छ्या ऐवजी Ghaluya असे वापरावे
@dranaghakulkarni
Ай бұрын
गावोगावी भाषा बदलते
@madhurigore3609
Ай бұрын
टाकू (टाकून दिले असे होते) असं न म्हणता घातलं असं म्हणूनच म्हणायचं
थोडा ओवा घालते मी म्हणजे पोटाला त्रास होत नही.
@dranaghakulkarni
Ай бұрын
बरोबर...
उकळीच पिठलं पण त्यात आल, सिमला मिरची नाही कधी घातले. गुठलीचे पिठले. भाताशी छान लागते..
Pithle madhe kali kadhi che ark jate jara channel kadhi ghya hi vinti aahe
He kernya peksha bhajich kerychi hoti tevdhich mehnat lagli asti kantala ka kerta Jevan banvycha .
@dranaghakulkarni
Ай бұрын
व्हिडिओ करण्यासाठीं...
आम्ही याला आधणाचे पिठल म्हणतो माझी आई असेच करायची पिठल
पीठ पेरुन पिठलं छान, दुधात शिजवून पण पिठलं बनवतात आणि बाहेर पाऊस पडतोय 😊 मस्त आमच्या कडे आत्ता पर्यंत एकदाच थोडा पाऊस झाला 😢 पाणी मात्र रोज येते 😊
@dranaghakulkarni
Ай бұрын
आमच्याकडे पाणी टंचाई
Kaku mi pn asch krte fakt tyat Simla mirchi nhi takt ..baki video nehmipramane mst ❤
सिमलाच्या बीया काढत नाही का?
@dranaghakulkarni
Ай бұрын
नाही
दुधाचे पिठले पण करते मी खुप छान होते.
@dranaghakulkarni
Ай бұрын
मी पण करून बघीन
Simala mirch chya biya nka ghalu
@dranaghakulkarni
Ай бұрын
आम्ही काढत नाही बिया
मी पण ओवा घालते
@dranaghakulkarni
Ай бұрын
Next time मी घालेन
पिठल्यात कोण ढब्बू मिरची घालत नाही
@dranaghakulkarni
Ай бұрын
आम्ही घालतो.... नेहमी प्रमाणे...तुमची negative comment
खूपच छान पदार्थ. डबे देणारे मावशी रजेवर आहेत का? तब्येत सांभाळा.
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो thanks
Manimauver video kara.
@dranaghakulkarni
Ай бұрын
ते एक चक्कर मारून जाते...मोठे आहे...
आम्ही ढब्बू मिरची घालत नाही कांदा आणि तेल ज्यास्त घालतो कोथिंबीर घालतो एकदा करून बघा
@dranaghakulkarni
Ай бұрын
Next time
थोड्या शेवग्याच्या शेंगा पण घालाव्यात
Tumhi tikhat khat nahi ka? Mirchi khupach kami vaparta
@dranaghakulkarni
Ай бұрын
बरोबर
क्लिनिक पेक्षा व्हिडिओ बरा
@dranaghakulkarni
Ай бұрын
नेहमी प्रमाणे...negative comment...
, my kitchen my rull ,
@dranaghakulkarni
Ай бұрын
Kitchen queen
पिठल्यात गाठी असल्यास त्या कच्या राहतात व त्या पोटासाठी त्रासदायक असतात.
@dranaghakulkarni
Ай бұрын
नाही
सातारा जिल्ह्यात जाडसर शेंगदाणे कुट घालतात त्याला माध्या म्हणतात आणि सांगली जिल्ह्यात चुटपुट म्हणतात
@dranaghakulkarni
Ай бұрын
Next time नक्की
Kdhi kdhi aushad baddal pan bola amhala pan mahiti milel
@dranaghakulkarni
Ай бұрын
त्यासाठी आहेत व्हिडिओ या चॅनेल वर
काकू पण मी त्याच्यात ढबू मिरची आणि आलं घालत नाही.
@dranaghakulkarni
Ай бұрын
आता वापरून पहा..मस्त लागते
@mamtapaithankar5876
Ай бұрын
Ok ,I will try and let you know afterwards.😊
मॅडम तुम्हाला कैरीचे गोड लोणचे गूळ घातलेले कसे करतात हे माहिती आहे का
@ganeshdirgha9710
Ай бұрын
😂😂😂😂
@dranaghakulkarni
Ай бұрын
@@ganeshdirgha9710 तुम्ही लिहा
गाठ नाहि गुठळी म्हणतात
@dranaghakulkarni
Ай бұрын
आम्ही गाठ म्हणतो...प्रत्येक गावाची भाषा वेगळी
मिरचीच्या बिया काढून टाकाव्यात ❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
नाही
@aparnas5823
Ай бұрын
हो खरय काही ठिकाणी बिया काढतात ,काही ठिकाणी नाही काढत ,,प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी ,,,शेवग्याच्या शेंगांचे बाबतीत पण काही जण नुसत्या शिरा काढतात तर काही जण बऱ्यापैकी सालच काढून मग उकडतात किंवा भाजी साठी वापरतात
जर पिठलं करताना गाठी झाल्या किंवा गुठळी झाल्या तर त्याच्यावर पाण्याचा हबका मारला तर त्या मोडल्या जातात .एक टीप!😊
@dranaghakulkarni
Ай бұрын
चमच्याने modayachya...पाणी घातले की पिठले पाणचट आणि बेचव लागते
तुम्ही स्वतः एवढं सुंदर जेवण बनवता मग जेव्हा डबा घेता ते तुम्हाला आवडत का?? उगाचच आपली शंका😀😀
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो ....मला आवड नाही... स्वैपाक करण्याची
@pushpalatakumbhar4847
Ай бұрын
जेवण बनवताना व्हिडीओ करायचे आहेत. सगळे पदार्थ दाखवून झाले की, मग परत जेवणाचा डबा 😅
गाठी शिवाय पिठले नाही , अटी शिवाय बायको नाही . 😂😂
@dranaghakulkarni
Ай бұрын
True
मॅडम तुम्ही भाकरी खात नाही का
@dranaghakulkarni
Ай бұрын
खातो की...
ढोबळी मिरची खूप कीटक नाशक फवारणी
@dranaghakulkarni
Ай бұрын
काहीही
तुम्ही क्लीनिक मध्ये नाहीत का जात
@dranaghakulkarni
Ай бұрын
व्हिडिओ १० मिनिटाचा असतो...