घरासमोर ही झाडे असतील, तर घरात पैसा टिकणार नाही ! ही झाडे तत्काळ हटवा !! youtube

Тәжірибелік нұсқаулар және стиль

घरासमोर ही झाडे असतील, तर घरात पैसा टिकणार नाही ! ही झाडे तत्काळ हटवा !! youtube
ओन्ली मराठी
only marathi

Пікірлер: 853

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Жыл бұрын

    धन्यवाद छान सुंदर माहिती बद्दल धन्यवाद शुभप्रभातम

  • @sachinsarate219
    @sachinsarate219 Жыл бұрын

    मला पडलेला खुप सोपा आणि अवघडही तितकाच प्रश्र्न ????? काही झाले तर जोतिष जे मान्य करतय ते वास्तू शास्त्र मानत नाही मग आम्ही नेमकं कोणाचे ऐकायचं त्या पेक्षा जोतिष आणि वास्तू शास्त्र यांच्यात गठबंधन होऊ शकत नाही का

  • @user-dx9bs5xs3s
    @user-dx9bs5xs3s Жыл бұрын

    सर्वच झाड शुभ असतात कृपया लोकांना फसवू नका

  • @indan-Army92

    @indan-Army92

    2 ай бұрын

    बरोबरच आहे

  • @vijaywakekar2974
    @vijaywakekar29745 жыл бұрын

    सर्वच झाडे शुभ आहे पर्यावरणाचे संतुलन राखणारे आहेत ...खोटं सांगुण अंधश्रध्दा पसरवुन जनतेला फसवू नये ...

  • @user-dx9bs5xs3s

    @user-dx9bs5xs3s

    Жыл бұрын

    चणढझ

  • @niranjandhage511
    @niranjandhage511 Жыл бұрын

    शेवटी धन्यवाद आणि thankyou असे दोन्ही शब्द न वापरता एकच काहीतरी म्हणा मराठी चॅनेल आहे मराठीच बोला

  • @roshanichatap32
    @roshanichatap324 жыл бұрын

    रुई चे झाड हे घरी लावण्यास अशुभ नाही कृपया खरी माहिती द्यावी बघणाऱ्यांना

  • @issacroberto8535

    @issacroberto8535

    3 жыл бұрын

    I realize I'm quite off topic but does anybody know a good site to stream new movies online ?

  • @maddoxulises1020

    @maddoxulises1020

    3 жыл бұрын

    @Issac Roberto I use Flixzone. Just search on google for it :)

  • @keatonmaurice7493

    @keatonmaurice7493

    3 жыл бұрын

    @Issac Roberto Lately I have been using FlixZone. You can find it on google =)

  • @shekharshinde4455
    @shekharshinde44553 жыл бұрын

    घरा जवळ गांजा लावा डोक शांत राहत 😌

  • @KK-rq7ik

    @KK-rq7ik

    Жыл бұрын

    😁😁😁😁

  • @KK-rq7ik

    @KK-rq7ik

    Жыл бұрын

    😁😁😁😁

  • @ashokmohite6713
    @ashokmohite67135 жыл бұрын

    झाड कोणतेही असु दया.फक्त नियत चांगली ठेवा.मन चंगा तो काठोटमे गंगा.

  • @priyankaitwasanojigy1434

    @priyankaitwasanojigy1434

    4 жыл бұрын

    ashok mohite was re44 hu5

  • @ap9764

    @ap9764

    4 жыл бұрын

    Ek no. 👌👌

  • @prashantingle1008

    @prashantingle1008

    4 жыл бұрын

    बरोबर

  • @priyankajagtap7469

    @priyankajagtap7469

    4 жыл бұрын

    Jai Rohidas

  • @user-ve2nf2bf7d

    @user-ve2nf2bf7d

    3 жыл бұрын

    मग काय तर म्हणे shatra सांगत नका लावू अरे पण का सांगत नेमका कारण कोणता ते नाय सांगायचं yz पणा नुसता सगळा 😂😀😀😂😂

  • @surajmule2041
    @surajmule20413 жыл бұрын

    रुई छा झाड चांगलं अस्त ओ दादा

  • @mokshadagosavi9606
    @mokshadagosavi96064 жыл бұрын

    आधीच्या शुभ झाडांमध्ये रुईच नाव घेतलं आणि आता अशुभ झाडांमध्ये पण

  • @pratapgaikwad1195

    @pratapgaikwad1195

    4 жыл бұрын

    Yes correct I think he confused ahet. .. For more updates. WA no 7219501122

  • @bramhanandswami7257

    @bramhanandswami7257

    3 жыл бұрын

    लिंबाच्या झाडाबदद्ल सांगावे WA num 9284667149

  • @balunivdunge2426
    @balunivdunge24264 жыл бұрын

    Dhanyabad guruji

  • @shaileshshigavan7940
    @shaileshshigavan79404 жыл бұрын

    काटेरी झाड काढायला सागताय मग शमी आणि बेलाच्या झाडाला काटे नसतात का ? आला मोठा शाणा...! 😂😂

  • @avinashsawant9402
    @avinashsawant94024 жыл бұрын

    Very nice information I think this information for those who believes in vastushastra bakichana ha vedio baghun comments karaychi garaj pan nahi tumhi tumhala kuthali zade lavachi ti lava aani jagva

  • @user-ve2nf2bf7d
    @user-ve2nf2bf7d3 жыл бұрын

    रोपटी शुभ आहेत झाड नाय काय सुंदर विचार आहे पपई खायला मात्र पाहिजे पण झाड नको फळ पाहिजेत झाडाची खडादायला दलिदर कुठच 🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬

  • @sachinlalage7187
    @sachinlalage71873 жыл бұрын

    अशी हुशार माणस जो पर्यंत महाराष्ट्रात आहेत तो पर्यंत महाराष्ट्र सुधरणार नाही

  • @maheshbachhav9451
    @maheshbachhav94515 жыл бұрын

    आमच्या तीन पिढ्या झाल्या दारासमोर पिंपळ आहे आणि आमच एकत्र कुटुंब आहे ते पण आनंदी या कधी चहा पाण्याला

  • @santoshsubhedar6995

    @santoshsubhedar6995

    5 жыл бұрын

    Hannnnnn

  • @maheshshinde5413

    @maheshshinde5413

    5 жыл бұрын

    mahesh bachhav

  • @kashavyadav9466

    @kashavyadav9466

    4 жыл бұрын

    mahesh bachhav सत्य

  • @santoshnagve7714

    @santoshnagve7714

    4 жыл бұрын

    Sn

  • @vinayakkendre3910

    @vinayakkendre3910

    4 жыл бұрын

    Ok

  • @arunwakchaure558
    @arunwakchaure5585 жыл бұрын

    अरे कशाला अक्कल पाजळतो. तुला एवढी माहिती आहे फायद्या तोट्याची तुझी काय भरभराट झाली ते सांग. परत असे पांचट व्हिडिओ नको बनऊस.

  • @vivekmali4880
    @vivekmali48804 жыл бұрын

    अंधश्रद्धा आहे ही सगळी..कृपया चुकीची शिकवण देऊ नका. कोणतही झाड मानवाच्या प्रगतीला बाधा आणू शकत नाही.

  • @priyamehndirangoliarts8488
    @priyamehndirangoliarts84885 жыл бұрын

    Nice... one

  • @AMOLPAWAR-we8eb
    @AMOLPAWAR-we8eb4 жыл бұрын

    शुभ अशुभ काही नसतं आपलं मन ,आपण जिगरबाज पाहिजे.

  • @sahilsalunkhe5431

    @sahilsalunkhe5431

    2 жыл бұрын

    Western thoughts

  • @gajananpanchal2178
    @gajananpanchal21785 жыл бұрын

    सर्व निसर्गाने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत ते तुम्ही कोण ठरवणारे शुभ किंवा अशुभ नसर्गाच्या सर्व गोष्टी सुंदर आहेत।

  • @rushabh14316

    @rushabh14316

    5 жыл бұрын

    Rushabh Bhalerao

  • @SatishPatil-gc5pd

    @SatishPatil-gc5pd

    4 жыл бұрын

    Bakwas band kar

  • @rahulkurhe6613
    @rahulkurhe66134 жыл бұрын

    Thanks bhau

  • @rahulbharkar1528
    @rahulbharkar15285 жыл бұрын

    रताळ्या काही पन सांगतो आमी आमच्या आजोबा आजीची आठवन ठेवतो सांधु संत सांगून गेलेत वूक्ष वली आमा वनसोईरे

  • @sumitthok3178

    @sumitthok3178

    4 жыл бұрын

    काही जण म्हणतात की रुई चे झाड घर समोर चांगले असते

  • @arjunchaugule1665

    @arjunchaugule1665

    4 жыл бұрын

    किती संभ्रम निर्माण करता.आपण अनेक लोकांना भसवता.नेहमी असेच करता का

  • @radhaskitchen6807

    @radhaskitchen6807

    2 жыл бұрын

    1111111111

  • @user-rc1yv9qx8j
    @user-rc1yv9qx8j2 жыл бұрын

    जर घरा समोर इलायती चिंच असेल तर काय करायच माऊली

  • @vikranttopale5606
    @vikranttopale56065 жыл бұрын

    अरे झाड नसली तर oxygen कुठून येणार माणूस पैसा नसला तरी जगू शकतो पण झाड नसली तर हे अशक्य आहे वास्तू शास्त्र हे जोतिष्य यांच्या वर विडिओ बनवण्यापेक्षा पर्यावरण आणि निसर्गाच्या समृद्धी साठी विडिओ बनवा आणि देश हरित करण्यास लोकांना motivate करा कारण आजच्या घडीचा सर्वात मोठा विषय म्हण जेच पर्यावरण संवर्धन आहे Save the tree and save the earth only nature is god

  • @mahendrachilbule455
    @mahendrachilbule4554 жыл бұрын

    निसर्गातील सर्व चे झाडे निसर्गासाठी व मानवासाठी चांगलीच आहे , अंधश्रद्धा पसरवु नका.

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate64554 жыл бұрын

    हे असे काहीही गैरसमज पसरवू नका कृपया, झाड कोणतंही चांगलच आहे, फक्त झाडं लावा अशा अंधश्रद्धा बाळगू नका वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। पक्षीही सुस्वरे आळविती।।

  • @ganeshsargar1585

    @ganeshsargar1585

    4 жыл бұрын

    Thanks sir. Nice.

  • @subhashbhagat9354
    @subhashbhagat93545 жыл бұрын

    आपण सांगितले ते सर्व खोटं आहेत कृपया लोकांना फसवू नका.

  • @ravikantambesange8758
    @ravikantambesange87584 жыл бұрын

    Sir, saadharanpane 4 mahinyapsun mi Shamiche zaad lavle aahe pan mazyasathi faar mothi disnyasarkhi gosta nahi ghadat aahe, Kaay karu?

  • @balkrushnagaikwad9379
    @balkrushnagaikwad93794 жыл бұрын

    Nice #marathifact

  • @dayaramkhade3154
    @dayaramkhade31544 жыл бұрын

    वडाचं आणि पिंपळाचे झाड अशुभ कशी आहे हे मला सांग तुला कोणी सांगितले ही झाडे अशुभ आहेत म्हणून विज्ञानाच्या जगात भारताला मागे ठेवू नको विज्ञानाला धरून चाल पिंपळाचे झाड किती शुभ आहे तू माझ्या घरी ये मी तुला सगळं सांगतो लोकांची व देशांची दिशाभूल करू नको तुझ्यासारख्या मुळे देश आज आज वीस वर्ष मागे आहे तुला काही कामधंदे नाहीत काय

  • @tsct7767
    @tsct77674 жыл бұрын

    Adhich zad kami zaket zade lavayala sanga...

  • @archanateke6300
    @archanateke63004 жыл бұрын

    Sir monyplant ha bhintivar chadhanara chalel ka??

  • @parmeshwarchavhal3820
    @parmeshwarchavhal38205 жыл бұрын

    मी माझ्या घरा समोर पिपळ लावलाभगवत गिता मध्ये कृष्णा ने सांगितले की व्रक्षा मध्ये मी पिपळ आहे

  • @sachinlalage7187

    @sachinlalage7187

    3 жыл бұрын

    माझ्या घरासमोर आहे कसलाही दुष्परिणाम नाही अतिशय सुंदर झाड आहे

  • @maisatav4112
    @maisatav41123 жыл бұрын

    Chan mahiti

  • @maheshlandage5901
    @maheshlandage59013 жыл бұрын

    20 varsh zalit aamhi vad aamchya ghara pudhe aahe aani te aamchya sathi khup lucky aahe

  • @dr.babasahebkashide3668
    @dr.babasahebkashide36685 жыл бұрын

    साहेब कोणत्या जगात वावरत आहात,वड आणि पिंपल वृक्ष अधिक आक्सीजन देणारे आहेत त्यनाच नको म्हनत आहात

  • @ravijoshi9562

    @ravijoshi9562

    3 жыл бұрын

    हे वैज्ञानिक दृष्ट्या बरोबर आहे. कोणताही शेतकरी रात्री या झाडांखाली झोपत नाही. कारण झाडं हे रात्री कार्बन डाय ऑक्साईड जास्त प्रमाणात सोडतात जे मनुष्याला घातक असतो. घराच्या परीसरात ही झाडं असल्यास रात्री घरात कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण वाढते. झोपेत श्वास मंदावलेला असतो. त्यात शरीरात कार्बन डाय ऑक्साईड जास्त गेल्याने शरीर रोगी बनते, मन चिडचिड होऊन घरात भांडणं होतात. घरात फुलझाडे आणि शेतात मोठी, फळझाडे लावावीत.

  • @user-hd2wb9ge1p

    @user-hd2wb9ge1p

    2 жыл бұрын

    @@ravijoshi9562 बरोबर त्याच प्रमाणे ही वृक्ष खूप मोठे होता त्यांची मुळे ही घराच्या पायाला भिंतीना धोका पोचवू शकतात

  • @ajaykulkarni5624

    @ajaykulkarni5624

    2 жыл бұрын

    असे आहे की वड आणि पिंपळ, औदुंबर हे अमर वृक्ष आहेत. त्यांची मुळे आणि फांद्या ह्या इतक्या आक्रमक रीत्या पसरतात की आपल्या घराच्या पाया, भिंती ह्यात घुसतात आणि घर थोड्याच काळात उध्वस्त करून टाकतात, बाकी ते प्राणवायू सोडतात हे खरे आहे. लावा पण दूर लावा.

  • @oceanmaster1448
    @oceanmaster14485 жыл бұрын

    Majhya kade limbu lemon plant hai kai problam tar nahe na

  • @sunilchavan3840
    @sunilchavan38404 жыл бұрын

    माझ्या घराच्या अगदी समोर पिंपळाचे झाड उगवले आहे माझी परिस्थीती खुप बिकट झाली आहे माझ्या घरांचा मेन दरवाजा पश्चिमेला असुन ते झाड पश्चिम दक्षिण कोपरयात आलेले आहे माझी परीस्थिती खुपच बिकट झाली आहे मी काय करु उपाय सांगा प्लिज खुप त्रास भोग्तोय कृपा करा

  • @pritikhatavkar1283
    @pritikhatavkar12834 жыл бұрын

    Hello sir maja ghara samor umar,ani aamba zad ahe shubh ahe ki a shubh ahe te saga plz

  • @gauravkothare2509
    @gauravkothare25095 жыл бұрын

    Thanks sir

  • @user-em9ei6hk2c
    @user-em9ei6hk2c2 жыл бұрын

    हे पिनटू मी नेपाळ मध्ये राहतो...आमचे शेठच्या दारात हे सर्व झाडें आहेत.तो त्या भागात श्रीमंत आहे...गेली 80 वर्ष....

  • @adityagaikwad7936
    @adityagaikwad79365 жыл бұрын

    अहो साहेब ईथे पाऊस ना पाणी आणि तुम्ही झाडे hatva म्हणता जर gavat झाडे नसतील तर पाऊस तर पडणारच नाही आणि बसायला सावली पण राहणार नाही

  • @anugrahkiaatma
    @anugrahkiaatma2 жыл бұрын

    आदि में परमेश्वर ने आकाश और पृथ्वी की सृष्टि की। उत्पत्ति 1:1 11 फिर परमेश्वर ने कहा, पृथ्वी से हरी घास, तथा बीज वाले छोटे छोटे पेड़, और फलदाई वृक्ष भी जिनके बीज उन्ही में एक एक की जाति के अनुसार होते हैं पृथ्वी पर उगें; और वैसा ही हो गया। उत्पत्ति 1:11......... .......... Zhad hi devani aplya sathi dili ahe ........ Konte pun zhad Asubh nahi as ast tar devani zhad chi nirmiti hou dili nasti 🙏🙏dev jo manushala deto te sagal changal ahe

  • @sayalideshmukh3929
    @sayalideshmukh39294 жыл бұрын

    Tumchya sarkhyach lokanmule aaj apala bharat desh mage padat aahe

  • @vijayhuded9251
    @vijayhuded92515 жыл бұрын

    निसर्ग हाच गुरु आणि निसर्ग हाच देव

  • @marotiupare9656

    @marotiupare9656

    5 жыл бұрын

    Old song

  • @sumitbothe3788
    @sumitbothe37885 жыл бұрын

    Sir nimbu ,dalimb aani ratrani shub aahe ka.

  • @meenajadhav2929
    @meenajadhav29294 жыл бұрын

    Mango che tree gharasomar shubh ahe ka ,pl sanga.

  • @eshantshivraj7468
    @eshantshivraj74684 жыл бұрын

    I am vani big fan.

  • @yogitabhaskar5361
    @yogitabhaskar53615 жыл бұрын

    Sir tumcha video barobar ahe. Aamche kharch nuksan zale ahe.

  • @RealMarathiOM

    @RealMarathiOM

    5 жыл бұрын

    काहींना या गोष्टी चूकीच्या वाटतात

  • @nitinbhangale4171
    @nitinbhangale41715 жыл бұрын

    Mni plant nhvt saheb vastu shatra mhdhe

  • @sakharamkale6149
    @sakharamkale61492 жыл бұрын

    अशा लोकांना नेमकी काय मजा येत काय माहीत खोटी माहीती देऊन

  • @rajdeshmukh362
    @rajdeshmukh3624 жыл бұрын

    खुप छान

  • @sunilkharage1188
    @sunilkharage11884 жыл бұрын

    Are Baba amchya junya Ghari 3 vel teenmajle bhintivar chadvle hote aani khup bhrabharat zali ......he sgla khota aahe

  • @vaishalitayade5025
    @vaishalitayade50255 жыл бұрын

    Mast rly....

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar47602 жыл бұрын

    🕉श्रीं🕉 🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉

  • @sushanth463
    @sushanth4635 жыл бұрын

    ही खरी गोष्ट आहे

  • @TheGaikwadsunil
    @TheGaikwadsunil4 жыл бұрын

    Tumhi ani tumche vichar ani tumchya sarkhe vicharwant ya Prithvi sathi ashub ahat. Lavkararat lavkar tumhala hatvave lage.

  • @jayashreenanavare2633
    @jayashreenanavare26335 жыл бұрын

    ये नालायक सुदर आणि मला समोर भेट मी किती झाडे लावली ती सागतो🌴🌵🌲🌳

  • @shankardhoke4994
    @shankardhoke49945 жыл бұрын

    khup chan aahe

  • @sunilmore9788

    @sunilmore9788

    4 жыл бұрын

    या सोबत औदुंबर/उंब्रर ही झाडे तप करनेची आहेत. यामुळे ऋशि मुनि या झाडा खाली तप/उपासना करतात. आपण कुटुंबवस्चल गृह्स्ती आहोत. पिंपळ कप छान आहे.भ.बुद्धानी याच वृक्षा खाली द्य्नान प्राप्त केले. पण घृहत्याग करुन...

  • @avijit2264
    @avijit22645 жыл бұрын

    बदामाची झाडे बर्याच घरासमोर असतात त्याबद्दल कांही सांगितलं नाही

  • @anilloharkar4609
    @anilloharkar46095 жыл бұрын

    Pinpalach zad kas ashubh astay te tar khup mothya pramanavar oxizen sodat

  • @namdevwalve3434
    @namdevwalve34344 жыл бұрын

    Nimbu che zaad chalte ka? Please Ripley

  • @sushantnikam7751
    @sushantnikam77514 жыл бұрын

    Limbuniche zaad gharachy ethe pahije ka nako te kalava te kateri ahe na n ajun bel pn kateri ahe

  • @pranjalisarode9958
    @pranjalisarode99585 жыл бұрын

    Tula rajsthaan mdhe valvantaat sodayla pahije, tumchyasarkhya lokanmule bharat desh mage rahilay.

  • @india2097
    @india20975 жыл бұрын

    सगल्या खोटया गोष्टी आहेत आपन आपल्याला जवाबदार असतो

  • @vijayachavan8761
    @vijayachavan87615 жыл бұрын

    Jayee chi vel ghara varati chadavane shubh aahe ka

  • @gorakhkhamkarkhamkar9537
    @gorakhkhamkarkhamkar95373 жыл бұрын

    छान आहे

  • @vaneethasankpal6582
    @vaneethasankpal65825 жыл бұрын

    Jambhalache zad chalate ka?

  • @ambadasgopalghare3824
    @ambadasgopalghare38245 жыл бұрын

    माझ्या अंगणात पिंपळ आणी दाळींब आहे तर काढावा कि नाही

  • @dattashinde8542
    @dattashinde85425 жыл бұрын

    कोणतीही झाडे ही अशुभ असत नाही ही फक्त प्रत्येक ची मानसिकता असते.

  • @kalimambhore7812

    @kalimambhore7812

    5 жыл бұрын

    माझ्या घरासमोर 5 वर्ष झाले पपई आहे मि पण प्रगती पथावर आहे तुमचे म्हणने सर्व खोटे आहे

  • @KumarKumar-si6qi

    @KumarKumar-si6qi

    5 жыл бұрын

    Mŕþý

  • @vitthalzurale6392

    @vitthalzurale6392

    4 жыл бұрын

    घरासमोर लिंबूच(खायचे लिंबूच झाड)चालते का??

  • @pkrathod5850
    @pkrathod58503 жыл бұрын

    मस्त

  • @vikrantjadhav2236
    @vikrantjadhav22365 жыл бұрын

    Nice information.

  • @chaitanya.studios6977
    @chaitanya.studios69774 жыл бұрын

    पपई पासून पाढ ऱ्य्या पेशी कमी होतात

  • @marutigurav2008
    @marutigurav20084 жыл бұрын

    Very nice

  • @ykyogeshkoli9817
    @ykyogeshkoli98174 жыл бұрын

    All about अंधश्रद्धा.....😀🙏

  • @sachinuniforms
    @sachinuniforms3 жыл бұрын

    माज़्या घरायचा जागेत तीन झाडे आली आहेत पुर्वी पासुन लिब चा झाड आहे त्यामधे दोन नविन झाडे आली आहेत एक आहे पिंपळ आणि दुसरा आहे उंबर मला ते दोनीही झाडे कडायची आहे.उपाय किवा पूजा शान्ती करावी लागते का मी आपला उत्तराची वाठ पाहतो

  • @aniljagtap6683
    @aniljagtap66835 жыл бұрын

    महाशय, या सिमेंट काँक्रीटच्या जगतात झाडे किंवा वृक्ष तोडणे कायद्याने गुन्हा आहे.हे तुम्हाला ठाऊक आहे काय ?आहात कोठे !!!

  • @sunilredekar3902
    @sunilredekar39025 жыл бұрын

    Shatavari chalel ka..?

  • @balasahebbhadade6446
    @balasahebbhadade64464 жыл бұрын

    मी आता नवीन जागा घेतलेली आहे तिथं जिथे पपईचे झाड वापरलेले आहे ती आता मला बांधकाम करायचे आहे ती उपटून टाकावे लागेल का नाही

  • @user-kh7mq6ow9i
    @user-kh7mq6ow9i4 жыл бұрын

    Aamcya darapasun pudhe २५foot antaravar pimple aahe motha to aata kadhu shakt nahi tar kay karave

  • @vaibhavshirsath1782
    @vaibhavshirsath17825 жыл бұрын

    1no.

  • @chhagandadas5511

    @chhagandadas5511

    5 жыл бұрын

    लोकांना मूर्ख समजू नका आणि असे व्हिडीओ बनवण्याचे पुन्हा धाडस करून स्वतःला महामुर्ख सिद्ध करू नका

  • @sanjayshinde3752

    @sanjayshinde3752

    5 жыл бұрын

    काही ना काही कारण हे आपल्या मान्यवर. आहे पण विज्ञान महत्वाचे

  • @lsmgyjczgdeghcbji
    @lsmgyjczgdeghcbji5 жыл бұрын

    Nice n thank you very much

  • @marutisawant252
    @marutisawant2524 жыл бұрын

    Chaan sir

  • @chandrakantshahasane7522
    @chandrakantshahasane75225 жыл бұрын

    वृक्ष लागवड ,वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षण ही देखील राष्ट्रभक्ती आहे

  • @wonderfullife551

    @wonderfullife551

    5 жыл бұрын

    Nalayk ahe

  • @ramjanmujawar7276
    @ramjanmujawar72764 жыл бұрын

    सर फ्लॅटच्या भिंतीत वडाचे झाड उगविले आहे ते कसे व कधी काढावे ? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @shailadange6285
    @shailadange62854 жыл бұрын

    Aparajita gaokranche zade lavave ki nshi ghary please reply dys

  • @virngnadongre7676
    @virngnadongre76764 жыл бұрын

    Nice video

  • @aryajadhav8325
    @aryajadhav83254 жыл бұрын

    Sir pn Bela cha jhada la pn kate asat na mg to ghara javal chelel ka

  • @atmanpadale
    @atmanpadale5 жыл бұрын

    Kharach andhshraddecha kalas ahe, aho pimpalche zad he atishay scientific ritya subh ahe, pimpalachya zada mule kutumbatil lok atishay hushar, buddhijivi ani sushikshit hotat, shikshanamule jivnatlya sarv problems dur hotat

  • @dadasahebpatil9419

    @dadasahebpatil9419

    5 жыл бұрын

    अंध श्रद्धा पाई झाडांचे बळी घेता है चूक आहे । धर्म बुड्याव्यानो झाड़ आहेत म्हणून तुम्ही सारे आहत

  • @saritalokhande8901
    @saritalokhande89015 жыл бұрын

    Many plant kasa lavava te sanga

  • @chhotulalpatil6897
    @chhotulalpatil68974 жыл бұрын

    मला हे काय पटत नाही सर्वात आयुष्य जास्त असनारे झाडे🌲🌳🌴 नकोत? वास्तुशास्त्र आधार तरी दया कुठे आहे ते? हो वड आणि पिंपळ ही वृक्षे ची मुळे जमिनीत जास्त खोल व लांब ने घराला धोका हे समजू शकतो. धन्यवाद😘💕

  • @smitawadekar8188
    @smitawadekar81885 жыл бұрын

    Nice

  • @chandrakantingale9005
    @chandrakantingale90055 жыл бұрын

    Had ....

  • @dnyaneshwarnakade2706
    @dnyaneshwarnakade27065 жыл бұрын

    माझ्या घरासमोर रुई ,पिंपळ , वाढ, वेल आहे काहीच नुकसान झाले नाही

  • @priyankamalode6914

    @priyankamalode6914

    5 жыл бұрын

    Te triguni aahe good

  • @dhirajjadhav6582
    @dhirajjadhav65825 жыл бұрын

    Shivari lavaleli chalel ka

  • @Bond-mr2xs
    @Bond-mr2xs4 жыл бұрын

    Shami check jhad chalate ka ... Te hi kateri ch aahe...

  • @archnajadhav4740
    @archnajadhav47402 жыл бұрын

    पण आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बघितले त्या मध्ये रुई चे झाड खुप शुभ आहे आहे सांगितलं होतं

  • @joshnashinde6167
    @joshnashinde61675 жыл бұрын

    Umbar aani jhambal hi jhade gharapudhe chagali astat ka

  • @SHREE_7276
    @SHREE_72762 жыл бұрын

    तुमचं खरं असेल की नाही माहीत मला पण ही झाडे तुम्ही सांगितलेली आणि इत्यादी काही लोकांनी सांगीतलेली लावू नये हे सांगितले पण ते का लावू नये ह्याच कारण तर सांगा.scientific किंव्हा इतर कोणतेही कारण ह्याचे दुष्परिणाम तर मला तरी नाही पाहायला मिळाले

Келесі