शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा एकमेव शेतकरी पुत्र घनश्याम भाऊ 🙏
@shashikantahire2769 Жыл бұрын
ट्रॅक्टर चालवताना खूप त्रास होतोय , एक उपाय म्हणून clutch आणि ब्रेक ला नट बोल्ट अडजस्टमेंट करून उंची वाढवून घ्या दुसरा ड्राइवर बसला की काढून घ्या म्हणून त्रास कमी होईल
@bharatdeshmukh8875 Жыл бұрын
घनश्याम तु बोलत रहावे आम्ही ऐकत रहावे विषय कोणताही असो 🙏🙏🙏👌👌👌
@santoshgarudkar4137 Жыл бұрын
घनश्याम इतकं पण भावनिक नको बोलू मनाला वाईट वाटतं 😭😥😥
@aappakhutwad4255 Жыл бұрын
खर शेतीतल वास्तव दाखवताय खुप छान असेच व्हीडीओ बनवत जा वावा लय भारी दोघानाही धन्यवाद एक शेतकरी
@prashantdeokar5836 Жыл бұрын
त्या घनशाम साठी क्लचं आणि ब्रेक पॅडलं बनवून घ्या... मिळतात बनवून... शेतकऱ्याने आधी सुरक्षेचा विचार करावा 🙏🙏.. शेतकऱ्यांना काय accidental इन्शुरन्स नसतो 🙏🙏
@unpredictable9043
Жыл бұрын
Post office मध्ये जाऊन विचारा,399rs per year. 10लाख coverage मिळतोय. TATA AIG सोबत मिळून govt ने policy आणली आहे. आवश्य करून घ्या. सध्या चालू आहे.
@prashantdeokar5836
Жыл бұрын
@@unpredictable9043 दादा किती शेतकऱ्यांना क्लेम मिळाला याचा हिशेब देता का
@mdlion3374
Жыл бұрын
@@unpredictable9043 मग काय शेतकऱ्यानं मारायचं का क्लेम भेटतो म्हणून
@itssabzyy449
Жыл бұрын
@@mdlion3374 agdi barobar dada...he asal ekhada flat mdhe rahanara...govt cha chamchya
@anilgurav142
Жыл бұрын
@@unpredictable9043 i
@vikasjadhav8630 Жыл бұрын
घनश्याम साहेब तुम्ही शेतात काम करण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी जन्मलेला आहात मोठमोठे अँबेसिडर तुम्ही शेतकऱ्यांचा अभ्यास तर आहात शेतकऱ्यांचा आवाज तुम्ही फार सरळ साधा सोप्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्र समोर मांडता तुमच्याकडे नैसर्गिक ताकद आहे त्याचा वापर करा आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्या शेतकरी राजा
@sandiplokhande6299 Жыл бұрын
मुर्ती लहान पण किर्ती लहान आहे खुपच छान बोलन वागण विचार.
@dattatraypatil3784 Жыл бұрын
आवाज, बुद्धि परमेस्वराची कृपा...
@yogeshjagtap7243 Жыл бұрын
त्यानं शेतात ट्रॅक्टर सुरु करताच लाइक केला विडिओ सुपर भावा
@sanjaybhurke1183 Жыл бұрын
शेतकरी यांची बाजु मांडनारा फक्त घनशाम रोज व्हिडीओ टाका दादा
@atishchatte5434 Жыл бұрын
छोटा फटाका बडा धमाका...
@balasahebwandhekar8034 Жыл бұрын
खरच शेतकर्यांची खरी बाजु माडनारा छोटा पुढारी छान 👍👍
@bigb3267 Жыл бұрын
शेतीची काम करतोय म्हणून सलाम भावा पण फक्त दाखवण्यापुरत नाही ना.
@sominathaswarvlog5030
Жыл бұрын
नाही तो सर्व काम karto
@tanajidoiphode4126 Жыл бұрын
कलेक्टर व्हायचे काय झालं,
@mowglitigerkllier7956 Жыл бұрын
कडक इस्त्री चा पांढरा शर्ट घालून शेतात जाणारा शेतकरी पहिल्यांदाच पाहिला
@murlidhartembe1630 Жыл бұрын
I salute this little farmers
@rameshjadhav7390 Жыл бұрын
कमी वयात मोठी समजदारी
@sanjayshinde4421 Жыл бұрын
भाऊ तेवढे कपड्यांची इस्त्री जास्त कडक झाली......🤐🤐🙃🙃😆😆
@Ganeshkhule96 Жыл бұрын
नवी कपडे घालून कोणी शेती केली होती, फक्त शेती च्या नावाने व्हिडीओ बनवून काय होत नाही.
@abhaysearth Жыл бұрын
#RamRam 💐🙌🥥 Ghanshyam Maauli 🌷🌾🌾🌷
@Ajay.s.k.450g13 Жыл бұрын
शेतकरी फक्त निवडणूक आली की आठवतो
@rains1216 Жыл бұрын
घनश्याम राव शेतात टोपी घालून काम करा. खूप उन असतं.
@Rudra-we4rd Жыл бұрын
घनश्याम ला सीट वर बसता येत नाही राव. सीट बनुन द्या दाजी तुम्ही
@maheshbomble4859 Жыл бұрын
भाऊ शेतकरी तर लई जुन्या कपड्यात काम करतेय
@harshgraut4070
Жыл бұрын
😂😂
@uddhavpatil7052 Жыл бұрын
जमिनी विकू नका, चंदन सारखी महागडी झाडे, औषधी वनस्पती लावा. wifi वाले CCTV कॅमेरे लावा.
@Satyamevjayate777
Жыл бұрын
आता तुम्ही शिकवा आम्हाला
@uddhavpatil7052
Жыл бұрын
@@Satyamevjayate777 आमच्या जमिनी नवी मुंबईत हडपल्या गेल्या, आता येथे घुसलेल्या एका बिल्डर ला धडा शिकवायला मदत कराल का ?
@bhushanghaywat1699 Жыл бұрын
घनश्याम ...very nice...!!
@Deshbhakt_111 Жыл бұрын
Amchi pn lagn hoil kdhi na kdhi😂🤣🤣😅
@yogeshdhoble7559 Жыл бұрын
Very good best luck dear...
@shankardeshmukh9110 Жыл бұрын
Tractor ani sheti lover ❤🤩
@indiandesikisan627 Жыл бұрын
good job ghanshyam
@pralhadjadhav236 Жыл бұрын
घनश्याम खुप छान व शुभेच्छा नमस्कार माऊली सुर्यगाव
@anantdighe3022 Жыл бұрын
Elements sulphur वापरा कांद्याला मर नाही होणार 50kg/acre
@kartik9881 Жыл бұрын
बोलणं खूप मस्त आहे ❤️
@nileshpendurkar1341 Жыл бұрын
मराठी बिग बॉस मधे चान्स देण्यात यावा घनश्याम ला
@shevgaonvartahar7706 Жыл бұрын
लयभरि घनश्याम दादा
@bhagvanfarkade324 Жыл бұрын
घनश्याम लय 👌 भारी बोलतो
@shivashankarjadhav Жыл бұрын
Saglyat jast view घनश्याम 🔥👌🇮🇳
@yogeshmore4396 Жыл бұрын
Dada captain minitractor cha video banva tyachi mahiti pahije so pls tyacha vr pn video banva.
@sureshmore7911 Жыл бұрын
खुप छान घनश्याम
@sambhajimisal1720 Жыл бұрын
गुड घनश्याम
@eknathtalele307 Жыл бұрын
घनश्याम च्या बोलण्यातून निष्कपट भाव व्यक्त होतात असं जाणवत राहातं.
@anandkasar1985 Жыл бұрын
Lakh molacha shbd bolaa bhau shetkari self brand hy
@kishankanade116 Жыл бұрын
भाऊला कलेक्टर बनायचं होतं की
@AbhiChopade Жыл бұрын
Nice bro keep it up
@balasahebjagnar9837 Жыл бұрын
एकच नंबर भावा
@vilasgeete4738 Жыл бұрын
शेतकऱ्यांची बाजू घेणारा एकमेव छोटा पुढारी दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक लढवा शंभर टक्के निवडून येणार तुम्ही
@Faramarking Жыл бұрын
Ghan sham Trcotar la tap lav varti ani calch chi ani brek saij nusar karun an
Пікірлер: 191
प्रत्येक व्हिडिओ मध्ये शेतकऱ्यांची बाजू घेणारा एकमेव माणूस घनश्याम 👍
घणशाम दरोडे हा शेतकरी राजा. काय लकब आहे बोलायची वा! समजदारी, कष्ट, ईमानदारी गुन दिसतात.
@LotsOfFun1
Жыл бұрын
Nkjjjj
घनश्याम मित्रा,,,खूप मोठा हो,,नावाने, कीर्तीने,यशाने. तुझं बोलणं ऐकतच रहावं वाटतं. 🌹🌹🌹🌺🌺🌺🙏🙏🙏
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा एकमेव शेतकरी पुत्र घनश्याम भाऊ 🙏
ट्रॅक्टर चालवताना खूप त्रास होतोय , एक उपाय म्हणून clutch आणि ब्रेक ला नट बोल्ट अडजस्टमेंट करून उंची वाढवून घ्या दुसरा ड्राइवर बसला की काढून घ्या म्हणून त्रास कमी होईल
घनश्याम तु बोलत रहावे आम्ही ऐकत रहावे विषय कोणताही असो 🙏🙏🙏👌👌👌
घनश्याम इतकं पण भावनिक नको बोलू मनाला वाईट वाटतं 😭😥😥
खर शेतीतल वास्तव दाखवताय खुप छान असेच व्हीडीओ बनवत जा वावा लय भारी दोघानाही धन्यवाद एक शेतकरी
त्या घनशाम साठी क्लचं आणि ब्रेक पॅडलं बनवून घ्या... मिळतात बनवून... शेतकऱ्याने आधी सुरक्षेचा विचार करावा 🙏🙏.. शेतकऱ्यांना काय accidental इन्शुरन्स नसतो 🙏🙏
@unpredictable9043
Жыл бұрын
Post office मध्ये जाऊन विचारा,399rs per year. 10लाख coverage मिळतोय. TATA AIG सोबत मिळून govt ने policy आणली आहे. आवश्य करून घ्या. सध्या चालू आहे.
@prashantdeokar5836
Жыл бұрын
@@unpredictable9043 दादा किती शेतकऱ्यांना क्लेम मिळाला याचा हिशेब देता का
@mdlion3374
Жыл бұрын
@@unpredictable9043 मग काय शेतकऱ्यानं मारायचं का क्लेम भेटतो म्हणून
@itssabzyy449
Жыл бұрын
@@mdlion3374 agdi barobar dada...he asal ekhada flat mdhe rahanara...govt cha chamchya
@anilgurav142
Жыл бұрын
@@unpredictable9043 i
घनश्याम साहेब तुम्ही शेतात काम करण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी जन्मलेला आहात मोठमोठे अँबेसिडर तुम्ही शेतकऱ्यांचा अभ्यास तर आहात शेतकऱ्यांचा आवाज तुम्ही फार सरळ साधा सोप्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्र समोर मांडता तुमच्याकडे नैसर्गिक ताकद आहे त्याचा वापर करा आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्या शेतकरी राजा
मुर्ती लहान पण किर्ती लहान आहे खुपच छान बोलन वागण विचार.
आवाज, बुद्धि परमेस्वराची कृपा...
त्यानं शेतात ट्रॅक्टर सुरु करताच लाइक केला विडिओ सुपर भावा
शेतकरी यांची बाजु मांडनारा फक्त घनशाम रोज व्हिडीओ टाका दादा
छोटा फटाका बडा धमाका...
खरच शेतकर्यांची खरी बाजु माडनारा छोटा पुढारी छान 👍👍
शेतीची काम करतोय म्हणून सलाम भावा पण फक्त दाखवण्यापुरत नाही ना.
@sominathaswarvlog5030
Жыл бұрын
नाही तो सर्व काम karto
कलेक्टर व्हायचे काय झालं,
कडक इस्त्री चा पांढरा शर्ट घालून शेतात जाणारा शेतकरी पहिल्यांदाच पाहिला
I salute this little farmers
कमी वयात मोठी समजदारी
भाऊ तेवढे कपड्यांची इस्त्री जास्त कडक झाली......🤐🤐🙃🙃😆😆
नवी कपडे घालून कोणी शेती केली होती, फक्त शेती च्या नावाने व्हिडीओ बनवून काय होत नाही.
#RamRam 💐🙌🥥 Ghanshyam Maauli 🌷🌾🌾🌷
शेतकरी फक्त निवडणूक आली की आठवतो
घनश्याम राव शेतात टोपी घालून काम करा. खूप उन असतं.
घनश्याम ला सीट वर बसता येत नाही राव. सीट बनुन द्या दाजी तुम्ही
भाऊ शेतकरी तर लई जुन्या कपड्यात काम करतेय
@harshgraut4070
Жыл бұрын
😂😂
जमिनी विकू नका, चंदन सारखी महागडी झाडे, औषधी वनस्पती लावा. wifi वाले CCTV कॅमेरे लावा.
@Satyamevjayate777
Жыл бұрын
आता तुम्ही शिकवा आम्हाला
@uddhavpatil7052
Жыл бұрын
@@Satyamevjayate777 आमच्या जमिनी नवी मुंबईत हडपल्या गेल्या, आता येथे घुसलेल्या एका बिल्डर ला धडा शिकवायला मदत कराल का ?
घनश्याम ...very nice...!!
Amchi pn lagn hoil kdhi na kdhi😂🤣🤣😅
Very good best luck dear...
Tractor ani sheti lover ❤🤩
good job ghanshyam
घनश्याम खुप छान व शुभेच्छा नमस्कार माऊली सुर्यगाव
Elements sulphur वापरा कांद्याला मर नाही होणार 50kg/acre
बोलणं खूप मस्त आहे ❤️
मराठी बिग बॉस मधे चान्स देण्यात यावा घनश्याम ला
लयभरि घनश्याम दादा
घनश्याम लय 👌 भारी बोलतो
Saglyat jast view घनश्याम 🔥👌🇮🇳
Dada captain minitractor cha video banva tyachi mahiti pahije so pls tyacha vr pn video banva.
खुप छान घनश्याम
गुड घनश्याम
घनश्याम च्या बोलण्यातून निष्कपट भाव व्यक्त होतात असं जाणवत राहातं.
Lakh molacha shbd bolaa bhau shetkari self brand hy
भाऊला कलेक्टर बनायचं होतं की
Nice bro keep it up
एकच नंबर भावा
शेतकऱ्यांची बाजू घेणारा एकमेव छोटा पुढारी दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक लढवा शंभर टक्के निवडून येणार तुम्ही
Ghan sham Trcotar la tap lav varti ani calch chi ani brek saij nusar karun an
गुड मॉर्निंग
Nishpap niragas ahe Ghansham. Pramanik pane shetkaryanchya vyatha sangtoy nehamich. Tyachi kuni rajkiy paksha dakhata gheil ka?
Lay bhari Ghanshyam
एक नंबर
Jay jawan Jay kisan 🙏🙏🙏
खूप छान👌👌
Majh 4 ekar purn pavsan gel ani karz pan ahe mla package nahi milala apply kela hota mi
Lai bhaari Laga !👍
Murti lahan pan kirti mahan ahe
घनशाम मनजे खानदानी शेतकरी
घनशायाम तुम्ही IAS होणार होता. काय झालं
Nic tractor 🚜 dvr
घनश्याम खुप खुप सुंदर बोलनं तुझ ऐकतच रावा वाटतं
Ghansham ek divas shetkaryache chhan honar ahe kalji karu nako
Khupch chan
Ghanshyam tu Hrithik peksha smart ahes.. Movie madhe try kr.. Next superstar tuch ahes
जय किसान घनश्याम
Ek number
कोणते गाव घनश्यामचं
मस्त बोलतो
👍💐💐
जय किसान घनशाम
1 Number Tractor chalavatay
नितीन दादा खरंच लगन केलं काय
Good morning mast 😘😘😘
घनश्याम ने त्याचा येवढाच ट्रॅक्टर घेतला
Tractor la class 😂😂🤣
Superrrrr
घनशाम खूप मेहनती आहे
Shetkari brand💯💯💯
Hyachya bapani kelt ka tractor lahan ani kakr mothya tractor cha
👌👌
Nadach Ghanshyam bhau
घनश्याम ला टॅक्टर काय चांगल्या चांगल्या त्यांनी घोडे🐴
घनश्याम ला किती शेती आहे🍂🍂
Ghanshyam Sheth la pan KZread chya vedio che Paise dya sheth.
Kandyala bazar nahi ks jagaych shetkryanni kandyala bazar bhav dya shetkari martoy malala bazar bhav nahi
shetkari ha brand aahe
Tumcha channel ghanshyam vadtoy
murti lahan vaya mahan
फक्त दाजी काही पण करा त्यांना एक बायको आण्णा
Pede kay party pan deu
Gansyam us lav,, ani youtube war video banav
घनशाम तु राहतो कुठे
Yala Aamdaar Honyache hote na
Sarkar var kashasathi avalambun rahaych sheti swatahachya malkichi asatana
घनश्याम च स्वतंत्र युट्यूब चॅनेल आसेल तर पैसे मिळतील, तेवढच हातभार,
@sominathaswarvlog5030
Жыл бұрын
हो
Setyano जाहीरात कमी देत जा
Ghansham ch lagnach ch pn baga nuste video nka kadat basu