No video

सासरावडीत गेलो 🤪🤪चिकट वाणी मटण तर सोडा काहीच नाही भेटलं आलो हात हलवीत 😂😂सोमिनाथ vlog

Пікірлер: 19

  • @user-uz3tt4gg9x
    @user-uz3tt4gg9x Жыл бұрын

    दोघांच्या डोळ्यात प्रेम दिसलं ...एकमेकांना सोडताना हेच खूप imp आहे ...

  • @eatstreet2160
    @eatstreet2160 Жыл бұрын

    काय घनश्याम राव, तुमचे दाजी आलते घरी, पारंपरिक पद्धतीत मटन चिकन करून खाऊ घालाव...

  • @vishnusalgar2436
    @vishnusalgar2436 Жыл бұрын

    तुमची लवस्टोरी कशी चालु झाली त्यांवर 1ब्लॉक बनवा की

  • @SP3316P
    @SP3316P Жыл бұрын

    Tumachi love story sanga ki

  • @sominathaswarvlog5030

    @sominathaswarvlog5030

    Жыл бұрын

    Ho सांगतो बायकोला कंजण्या झाल्या 🙄🙄माझ्या मुळ ती नीट jhal कि सांगतो

  • @eatstreet2160
    @eatstreet2160 Жыл бұрын

    Ghanshyam ला सगळेच मटन वडापाव कॉल्ड कॉफी 10चा म्हैसूर पाक खाऊ घातलेले हे सगळे व्हिडिओ बघितलेत. पण घनश्याम ने दाजिंना खाऊ घातलाय असे कधीच बघितला नाही...

  • @prashantwagh400
    @prashantwagh400 Жыл бұрын

    Soma clge mdhi blch bolycha rao tu 😂

  • @sominathaswarvlog5030

    @sominathaswarvlog5030

    Жыл бұрын

    बोलत होतो पण परिस्थिती नसली ना,,, किती कॉमेडी मॅन असला दबून जातो

  • @ravindrashete4293
    @ravindrashete4293 Жыл бұрын

    सोमा भाऊ पंगतीत बसल्यावर हात धुवायच्या आधी विचारावं पाहुण्यांना धु का हात पार्टी द्या आता सगळ्या मेहुण्यांना

  • @user-fi4yy6gl9f
    @user-fi4yy6gl9f Жыл бұрын

    राम कृष्ण हरी सोमा भाऊ

  • @sominathaswarvlog5030

    @sominathaswarvlog5030

    Жыл бұрын

    Ram krushna hari 🥰🥰

  • @kamblevlogs9542
    @kamblevlogs9542 Жыл бұрын

    Nice

  • @kamblevlogs9542
    @kamblevlogs9542 Жыл бұрын

    Good blogs

  • @fakt_Marathi228
    @fakt_Marathi228 Жыл бұрын

    आपल्याला पण घ्यायला कोणी आले पाहिजे. 😂🤣🤣

  • @amitdhamdhere4704
    @amitdhamdhere4704 Жыл бұрын

    माझी पण नाही होत सर भांडण

  • @Parmeshwarwatane74
    @Parmeshwarwatane745 ай бұрын

    ❤❤

  • @sandipdalimbkar2859
    @sandipdalimbkar2859 Жыл бұрын

    nice भाऊबीज

  • @swapnilpawar5024
    @swapnilpawar5024 Жыл бұрын

    तुमची लव स्टोरी सांगा दादा

  • @arunchowdhri2873
    @arunchowdhri2873 Жыл бұрын

    लय भारी.

Келесі