गरुड पुराण अध्याय : 1 | garud puran in marathi | made for marathi
Garud Puran | Adhyay 1 | गरुड पुराण | made for marathi
गरुड पुराण हे परम फलदायी आणि दिव्य आहे. पक्षी राज गरुड आणि भगवान विष्णू यांच्यातील जो संवाद झाला तोच आपण गरुड पुराण म्हणून पठण, श्रवण करतो.
गरुड पुराण कथा मराठी
गरुड पुराण अध्याय 1
garud puran katha marathi
garud puran katha
garud puran marathi
#गरुड़_पुराण #garudpuran #garuda #गरुड़पुराण #marathi #madeformarathi #jkbhakti
Пікірлер: 92
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु🙏🙇🌹
🌹ॐ नमो भगवते वासुदेवाय 🌹 ॐ नमो नारायण 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️
ॐनमो भगवते वासुदेवाय . श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏अतिषय सुंदर भाषोत कळेल असेच सागितले . 🙏🙏🙏🙏🙏श्री गुरुदेव दत्त
माजी ईछा होती गरूड पुराण वाचण्याची ती पूर्ण झाली.आभारीआहोत .
🙏🏽🙏🏽🌹🌹 ओम नमो भगवते वासुदेवाय 🌺🌺🙏🏻🙏🏻
फारचं छान आहे ओम नमो नारायणा नमः
||ओम नमो भगवते वासुदेवाय।।तुमचे खुप खुप धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला कथा श्रवण करायला मिळतात तुमचा आशीर्वाद कायम आमच्या मुलाबाळांनवर राहू द्या।। अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
ओम नमः भगवते वासुदेवय🙏🙏🙏🌹
!! ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ!! शुभम् भवतु धन्यवाद
अवधूतचिंतन श्री गूरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय हो ❤🎉
ऊं नमो भगवते वासुदेव नम:
ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम भगवते वासुदेवय नंमः
ओम नमो भगवते वासुदेवाय🙏🙏🙏 🌺🌺🌺🌹🌹🌹
Shree Gurudev Datt
Khup ccha😊🙏🙏 om namo bhagvte vasudevay....
ओम नमो भगवते वासुदेवाय..
श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त उत्कृष्ट सीरीज सुरु केली धन्यवाद
@MadeForMarathi
9 ай бұрын
🙏
🙏🌹
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
अतिशय सुंदर सुरेख छान आहेत
🙏🏻🙏🏻
खूप छान वाटले,ओम नमो नारायणा
प्रसन्न ❤
Jay Jay Ram Krishna Hari🙏
दादा तुमचे मनापासून धन्यवाद मला गरुड पुराण तुमच्याकडून ऐकण्याची मनापासून इच्छा ती इच्छा पूर्ण झाली दादा श्री सद्गुरू बाळुमामा यांचा विजय ग्रंथ तुमच्याकडून ऐकण्याची मनापासून इच्छा आहे
श्री गुरुदेव दत्त. 🙏🙏🙏🙏🙏
श्रीस्वामी समर्थ
खूप छान❤
श्री गुरुदेव दत्त ❤🙏
श्री गुरुदेव दत्त
❤ shree Gurudev Datta 🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺❤️🙏
ॐ नमो भागवते वासुदेवाय🌹❤🙏
एक नंबर काम केला बघा दादा... मराठीत गरुड पुराण आणल्या बद्दल
@MadeForMarathi
9 ай бұрын
🙏 आपण शेअर करुन्याच काम करा
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
Shree gurudev
अतिशय सुंदर सुरेख छान आहेत ... तुम्ही सांगितली प्रत्येक अध्याय , पुराण अन्य कथा एकूण मी धन्य होते मी गुरू मानले आहे तुम्हाला देवा 🙏 असेच मार्गदर्शन करावे
@MadeForMarathi
9 ай бұрын
🙏
@DayaramPatil-ml6gh
5 ай бұрын
@@MadeForMarathi1:13
jay bhole
🙏
💐🚩🦅🦅🦅🦅🦅🦅
Khup chan guruji
तुमचं फार धन्यवाद❤☺️🚩🙏
Chan
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
|| Jay Jagannath || 🙏💐❤
Hari om
तुमचे खूप खूप धन्यवाद. माझ्या मनातील इच्छा पुर्ण झाली . माझी इच्छा होती गरुड पुराण श्रवण करण्याची .
@MadeForMarathi
9 ай бұрын
🙏
@anjalimugalikar3215
9 ай бұрын
@@MadeForMarathi श्री स्वामी समर्थ 🙏 किती अध्याय आहेत..??
@anjalimugalikar3215
9 ай бұрын
@@MadeForMarathi स्त्रियांनी महालयात पठण करू शकतात का ??
@anjalimugalikar3215
9 ай бұрын
@@MadeForMarathi काही नियम आहेत का??
माझे वडील वारले 😭 अजून दहावा पण नाही झाला..खूप आठवण येतेय
Nice prezentation
Om namah vasudeva namaha
माझा भाऊ कुठे असेल तिथे देव त्याला समधानी ठेवेल गिरीश तुझ्या आत्म्याला शांती लाभो 😢😢
बाकीची पुराण पण सांगा plz..
ओम नमो भगवते वासुदेवाय🙏?
अगदी पुराणात आहे तेच सांगताय 🙏🏻..
Namaskar
🙏🌹 shree Swami Samarth Jay jay Swami Samarth dada kiti adhya ahet 15 divsat purn hotil ase video taka khup chan mahiti milate🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@MadeForMarathi
9 ай бұрын
16 adhyay aahet
I lost my father 5 days before. Mala khup aathavan yete tyanchi😢😢
🙆🎯✅💯💥🔥👊💪🚩🇮🇳👌🙏
माझा.पुतण्या.43.वर्षाचा.होता.तो.21.तारखेला.गेला.म्हणुन.मी.ऐकते.आहे.ओम.नमो.भगवते.वासुदेवाय
गरुड पुराण कधी वाचावे किंवा ऐकावे
😅
गरुड पुराण श्रवण करण्याचे नियम आहेत का मी ते कशाप्रकारे श्रवण करू शकते?
गरुड पुराण स्त्रियांनी वाचावे की नाही.
गरुड पुराण कोणत्या महिन्यात वाचावे
माझी आई 93 वर्षाची होती. तिला देवाज्ञा होऊन 0:21 0:21 😢आज 9 दिवस झाले. माझी खूप इच्छा होती वाचायची. आता काय करता येईल. धन्यवाद कृपया उत्तर लवकर पाठवाल. 🙏🙏🙏
गरुड पुराण कोणत्या महिन्यात
गरुड पूराण केव्हा ऐकावे बाराही महिने ऐकले किंवा वाचले तर चालेल का
Deva mazya hatun nakalat ek pap ghadle ahe mhanun mala maf kara . Om namo bhagvate Vasudevay 🙏🙏
तुमचे नाव काय सर? तुम्ही खूप छान सांगतात, तुमचा आवाज खूप छान आहे.
@MadeForMarathi
8 ай бұрын
धन्यवाद आपल्या सर्वांचे प्रेम आहे. माझे नाव कृष्णा.
He original garud puran aahe ki Garud puran sarvodhar aahe Karan me sarvodhar vachlay aani tyat tyani sangitl suruvatila ch ki yaat thoda badal aahe
अध्याय 14 पासून पुढचे भाग अपलोड करा प्लीज. 13 भाग एका महाराजांचे आहे पण भाग 14 पासून पुढचे भाग youtube चॅनेल वर सापडत नही. कृपया अपलोड करा
@MadeForMarathi
4 ай бұрын
उर्वरित भाग लवकरच येतील
p
Hindi bhasha
धन्यवाद काका नक्की किती अध्याय आहेत कारण फक्त 5 अध्याय आहेत इथे म्हणून विच्यारल
@MadeForMarathi
9 ай бұрын
सर्व सोळा अध्याय आहेत, लवकरच सर्व मिळतील
@j.m3245
9 ай бұрын
@@MadeForMarathi 🙏
शारदीय नवरात्रोत्सवात श्री गुरुचरित्राचे घरगुती पारायण करणे योग्य ठरेल का?
@MadeForMarathi
9 ай бұрын
हो.
ओम नमो भगवते वासुदेवाय
माझे सासरे जाऊन तीन दिवस झाले त्यांची खूप आठवण येते.😢