No video

मृत्यु नंतर आत्म्याचा प्रवास The journey of the soul after death by मारुतीप्राण दास

Hare Krishna 🙏 ..
#death #garudpuran #Life after death #नरक
• 28 नरक चे विस्तृत वर्ण...
• गरुड पुराणा नुसार अंत्...
मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो आणि रस्त्यामध्ये किती प्रकारचे नर्क पडतात ..
विविध नरकाचे वर्णन करण्यात आले आहे..

Пікірлер: 83

  • @anilkhutaleashirvad4128
    @anilkhutaleashirvad41282 ай бұрын

    *हरे कृष्ण हरे कृष्ण* *कृष्ण कृष्ण हरे हरे*❗ *हरे राम हरे राम* *राम राम हरे हरे* ‼️

  • @rajendrapatil9731
    @rajendrapatil97312 ай бұрын

    खूप चांगले सांगितले आहे सर्वांनी त्या प्रमाणे सर्व माणसाने वागावे

  • @shyamnase5910N1
    @shyamnase5910N12 ай бұрын

    गुरुवर्य लोकांनी जर याचा सखोल विचार केला ना तर त्यांना अखंड वैराग्य प्राप्त होईल त्यांना या भौतिक गोष्टीत थोडाही रस वाटनार नाही त्यांना या जगात का आलो हे कळेल काय करायच हे कळेल आनि काम क्रोध मद मत्सर मोह यातुन नक्कीच सुटका होईल बरोबर ना जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु🌹🙇🙏

  • @user-is8gf2gf5g
    @user-is8gf2gf5g2 ай бұрын

    हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे... हरे राम हरे राम राम राम हरे हरे.

  • @HarshadRamchandraNaikNaik
    @HarshadRamchandraNaikNaik2 ай бұрын

    Hare Krishna prabhuji🙏😊

  • @PunamDeshmukh-ef9cf
    @PunamDeshmukh-ef9cf2 ай бұрын

    हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम राम जय जय राम 🙏🙏🙏🙏💐🌹💐🌹💐

  • @suvarnashinde2573
    @suvarnashinde25732 ай бұрын

    Chan mahiti dili 🙏

  • @parveshrawat3266
    @parveshrawat32662 ай бұрын

    Hare Krishna Hari bol ❤❤

  • @hemantkulkarni1779
    @hemantkulkarni17792 ай бұрын

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ll हरे राम हरे राम राम राम हरे हरे ll

  • @sharadmunde4998
    @sharadmunde49982 ай бұрын

    💐हरे कृष्ण हरे राम 💐

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515Ай бұрын

    Khup chan mast video,pranam guruji

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam80032 ай бұрын

    हरे कृष्ण महाराज राम राम ऐखाद्याने देह दान केला तर दाह संस्कार नाहीत मग तेरावा नाही तर मग आत्मा कसा प्रवास करेल ते सांगा 🙏

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    हरे कृष्ण वैदिक ग्रंथ नुसार असा व्यक्ती क्रिया साठी कृशग्र देह मध्ये त्या प्रेत ला आव्हान आव्हान करून आपण त्याचा दहसंस्कार केला पाहिजे व ती राख पवित्र नद्यांमध्ये अर्पण करावे तो जीव मुक्त होतो नंतर दहावा तेरावा वर्ष श्राद्ध क्रिया करावे त्यानंतर ते आत्म्याचा प्रवास निश्चित होतो असे गरुड पुराणामध्ये वर्णन करण्यात आले आहे ही क्रिया एखाद्या विद्वान ब्राह्मणाच्या मार्गदर्शनाखाली करावी ही विनंती

  • @prasadpadhye4239

    @prasadpadhye4239

    Ай бұрын

    Karu naka daha sanskar v10 11 12 13ve zale pahije

  • @shardakasture665
    @shardakasture66527 күн бұрын

    Khup chan mahiti hare Ram hare Krishna

  • @sangita-ob3bz
    @sangita-ob3bz2 ай бұрын

    हरे कृष्ण,हरी बोल,

  • @laxmikevale1916
    @laxmikevale1916Ай бұрын

    हरे कृष्ण प्रभुजी धन्यवाद 🙏

  • @annapurnakoppikar4044
    @annapurnakoppikar4044Ай бұрын

    A.um namo bhagavate, Vasudevaya 🙏🌹 perfect!!

  • @tanajiphadatare9896
    @tanajiphadatare98962 ай бұрын

    हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे

  • @Radha_Shyamsundar.
    @Radha_Shyamsundar.2 ай бұрын

    Hare Krishna Hari bol

  • @rajeshbhatt2824
    @rajeshbhatt28242 ай бұрын

    Hare Krishna hare Krishna

  • @babasahebunde7007
    @babasahebunde70072 ай бұрын

    Hare ram hare ram ram ram hare hare hAre krushna krushnaa hare hare

  • @latabora6140
    @latabora61402 ай бұрын

    Hare Rama hare Krishn

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401Ай бұрын

    Hare Krishna ji 🙏

  • @user-jz6fq9cb1r
    @user-jz6fq9cb1r15 сағат бұрын

    मृत्यू. न. विचारी. गुण. दोष. न. म्हणे. देश. विदेश.

  • @user-ct1br7ur5q
    @user-ct1br7ur5q2 ай бұрын

    Hare ram hare ram ram Krishna harihari🎉🎉

  • @vimalmane9080
    @vimalmane9080Ай бұрын

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम राम हरे हरे महाराज 🙏🙏 जर अपघाती मृत्यु झाला आहे काय करावे 3श्राध्द घातलेत किती श्राद्ध घालावेत प्लिज सांगा

  • @marutiprandas

    @marutiprandas

    Ай бұрын

    हरे कृष्ण आपण दहावा तेरावा आणि वर्षश्राद्ध करावे

  • @rajashreebane4672
    @rajashreebane46722 ай бұрын

    Hare Ram 🙏🙏

  • @vaishalijadhav3719
    @vaishalijadhav3719Ай бұрын

    Hare krishan prabhuji🙏Tumhch channel baghun khup anand zala ata kuthehi asl tari tumch pravachan eikayla milel 😊🙏

  • @aajnavinkahi5213
    @aajnavinkahi52132 ай бұрын

    Hare Krishna 🙏

  • @parveshrawat3266
    @parveshrawat32662 ай бұрын

    Garun puran padhoo saara gyaan mil jayega.geeta ji ko padho.sunder kadam h aapka

  • @atmabodhwelfarefoundation
    @atmabodhwelfarefoundation2 ай бұрын

    मृत्यु चा अनुभव नाही तो पर्यंत कथन श्रवण प्रवचन 😂😢😮

  • @AJ0812
    @AJ081219 күн бұрын

    Guruji, Last week Saturday (20 July) la mazya sasu bai ch nidhan zal 55 age madhe Tya nantr mazya mehunya chya swapnat yeun sasu bai ne je je sanngitl te aikun mrutyu nanntr hi far bhayankar aahe... Aiklyavar zop lagli nahi 😢 Pap kami kara punya kara Sanatan dharma madhe je je sangitlay te te Khar aahe

  • @smitajoshi1541
    @smitajoshi15412 ай бұрын

    Hare Krishna mahraj pitradosh. Asel te kasee dur hoil

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    पुढच्या हप्त्यात तो व्हिडिओ अपलोड करणार आहे

  • @vaidehikulkarni7541
    @vaidehikulkarni75412 ай бұрын

    Jar aplya mage aple varsh shardh karnare koni nasel tar Kay karve

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    हरे कृष्ण आपल्या नातेवाईकाला किंवा माहेरच्या व्यक्तींना सांगून ठेवण्यात त्यांनी केले तर चालतंय

  • @santoshsahasrabudhe450
    @santoshsahasrabudhe4502 ай бұрын

    He sarv lokana ghabravinyasathi lihile aahe baki kahi nahi nahitar itki loksankhya wadhli nasti dusare atmyala kay kalte mrutunantar he pudhya janmat athavat nahi

  • @tanvibachate8827
    @tanvibachate882715 күн бұрын

    माझ्या आईचे केदारनाथ येते देह गेला आईच्या आत्म्याला शांती कशी मिळेल ते सांगा गूरुजी

  • @marutiprandas

    @marutiprandas

    15 күн бұрын

    @@tanvibachate8827 हरे कृष्ण सर्वप्रथम माझ्याकडुन भावपूर्ण श्रध्दांजली धाम ठिकाणी देहत्याग करणे खुप खुप भाग्यवान किंवा पुण्य केलेल्या व्यक्ती लाभ मिळतो त्यामुळे काही चिंता करू नका आपण त्यासाठी घरी नेतीनेमाने भगवत गीतेचे वाचन करा भगवंताच्या नावाचा जप करा त्यांना आणखीन आध्यात्मिक लाभ मिळेल

  • @user-eh2rr2le2o
    @user-eh2rr2le2o2 ай бұрын

    Swami melyanantar aapan hare krushna hare krushna krushna hare hare hare ram hare ram ram ram hare hare hare mantra apla aatma bolu shakto ka

  • @marutiprandas

    @marutiprandas

    Ай бұрын

    जीवनभर आपण जर हरेकृष्ण महामंत्राचा जप केला तर मृत्यू नंतर पण तो आत्मा करू शकतो

  • @marutiprandas

    @marutiprandas

    Ай бұрын

    त्या हरिनामाच्या प्रती आसक्ती पाहिजे

  • @Deveshri_Urkude
    @Deveshri_Urkude2 ай бұрын

    पुनर्जन्म कसा होत असते महाराज

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/aH6Tz62alMjRops.htmlsi=hms_gAWYfnQXwJAE हरे कृष्ण आपण हे प्रवचन ऐका आपल्या प्रश्नाचे सर्व उत्तर मिळेल

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram59322 ай бұрын

    मृत्यू नंतर आत्म्याचा प्रवास जावूंदे दोंबिवली😮ते दादर,vt चे बोला.

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    🤣🤣🤣👍 😂😂😂😂

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    आपलं गहन प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही🤩😅

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद साहेब खूप दिवसांनी हसलो आज पोट भरून

  • @rajendrapatil9731

    @rajendrapatil9731

    2 ай бұрын

    डोंबिवली दादर vt पाहिले नाही का त्या बद्दल माहिती muncipalti कडे मागा

  • @hbmirajkar9379
    @hbmirajkar93792 ай бұрын

    Hare Kurian marnanantar deh Dan karava ka

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    हरे कृष्ण शक्य तो करु नये

  • @geetamahadik5374
    @geetamahadik53742 ай бұрын

    महाराज ज्याने आत्महत्या केली असेल त्याचा पुढचा प्रवास कसा होतो

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    हरे कृष्णा आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे थोडं कठीण असते पण त्या व्यक्तीसाठी आपण श्रीमद् भागवताचे घरी वाचन करू शकतात आणि हरी नामाचा जप करू शकतात त्यामुळे त्या जीवात्मा ची मुक्तता शक्य आहे उदाहरणार्थ: गोकर्ण प्रसंग श्रीमद्भागवत वर्णन करण्यात आला आहे प्रेत आत्मा कशी मुक्ता झाल आहे याचं वर्णन करण्यात आला आहे आहे

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    किंवा सात दिवसाचा भागवत सप्ताह ठेवू शकता त्यामध्ये संपूर्ण भागवत कथा झाली पाहिजे

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    या गोष्टी जर आपण केला तर त्या जीवात्मा ची तत्काळ मुक्ती होती असे श्रीमद्भागवतम् गरुड पुराण अन्य ग्रंथामध्ये वर्णन करण्यात आला आहे

  • @seemapawar4449
    @seemapawar44492 ай бұрын

    Kadhi kadhi tyancha janma lagech hoto mag he kasa hota

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    कर्माने इच्छा नुसार होते तीव्र आसक्ती असेल तर

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr2 ай бұрын

    परंतु मला एकच महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की माणसाच्या मृत्यूनंतर तर ज्याचा मृत्यू झाला आहे , त्याला तर काहीच कळत नसते , म्हणजेच मृत्यू झालेल्या व्यक्तीचा प्रवास तर त्या क्षणीच संपलेला असतो आणि जर मृत्यूनंतर चे म्हणजेच 10वा, 13 वा , 14 वा आणि श्राद्ध वगैरे हे सर्वच एखाद्या कुटुंबाने नाहीच केले किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तीला कोणीच नातेवाईक च नसतील तर ? तरीही त्या मरण पावलेल्या व्यक्तीचा आत्मा जीथे जायचा तीथे जाईलच ना ? का त्या आत्म्याला शांति मिळणारच नाही गुरूदेव ? 🙏

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    धन्यवाद सर तो आत्मा आपल्या कर्माने इच्छा नुसार गती प्राप्त करतो परंतु आपल्या परिवारातल्या व्यक्तींचे कर्तव्य असते की त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हे विधी केले जातात आपल्या मतापेक्षा शास्त्राचे मत खूप महत्त्वपूर्ण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे

  • @SingerRupeshGoreAnr

    @SingerRupeshGoreAnr

    2 ай бұрын

    @@marutiprandas होय आचार्य जी , मी फक्त जिज्ञासेने विचारले होते . धन्यवाद . शुभरात्री . 😊😴🙏

  • @shobhanabodhe4012
    @shobhanabodhe4012Ай бұрын

    एखादी सुद्दढ व्यक्तीनेअचानक मृत्यु नंतर दवाखान्यात देहदान (इतर गरजू रुग्णासाठी) केले असेल, तर मृत्युनंतरचे धार्मिक विधी कसे करावेत? तसेच नंतरचा त्याच्या आत्म्याचा प्रवास कसा असेल?

  • @milindjoshi7025

    @milindjoshi7025

    Ай бұрын

    Tyala parnshar vidhi kela jato. Nantar dehadan kele jate. Baki sagle vidhi nehmi pramane hotat.

  • @vaishalisalian7078
    @vaishalisalian7078Ай бұрын

    कोणी बघितल आहे हे मेल्याशिवाय. 😅

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515Ай бұрын

    ज्यांचा देवा वर विश्र्वास नाही ,गीतेचा अभ्यास k nahi tyani ugicha trass k gheu naka video baghu naka,req with respect ni vinanti k ahe

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar74312 ай бұрын

    Garud puran kuthe milel maharaj pratekane vachle pahije

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    हरे कृष्ण गीता प्रेस दुकानांमध्ये भेटेल किंवा ऑनलाइन मागू शकतात

  • @milindjoshi7025

    @milindjoshi7025

    Ай бұрын

    He vatel teva vchta yet nahi.

  • @MaheshShinde-is5si
    @MaheshShinde-is5siАй бұрын

    Mharaj sas aste ka aatmyala

  • @makaranddewalekar1308
    @makaranddewalekar13082 ай бұрын

    🙏

  • @virampagdhare5036
    @virampagdhare5036Ай бұрын

    रिऍलिटी

  • @ganeshbhujbal9819
    @ganeshbhujbal9819Ай бұрын

    पण झोपेतच जर मरण आले तर काय

  • @marutiprandas

    @marutiprandas

    Ай бұрын

    जी चेतना असेल त्यानुसार गंतव्य ठरते

  • @user-ov9hx4le1b
    @user-ov9hx4le1b2 ай бұрын

    कोणता आत्मा जातो

  • @user-ov9hx4le1b

    @user-ov9hx4le1b

    2 ай бұрын

    राम कृष्ण हरि

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    @@user-ov9hx4le1b कर्म आणि इच्छा नुसार पुढील त्या आत्मचे गंतव्य ठरते

  • @user-ov9hx4le1b

    @user-ov9hx4le1b

    2 ай бұрын

    आत्मा तर अविनाशी आहे

  • @marutiprandas

    @marutiprandas

    2 ай бұрын

    @@user-ov9hx4le1b हो

  • @anilabhang7431
    @anilabhang74312 ай бұрын

    हरे कृष्ण

  • @vilaskharwade9769
    @vilaskharwade9769Ай бұрын

    हरे कृष्ण

  • @marutiprandas

    @marutiprandas

    Ай бұрын

    धन्यवाद नाना🙏

Келесі