गजानन महाराज चरित्र। ह.भ.प. संजयबुवा करताळकर । Kirtan Vishwa
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa
Пікірлер: 68
आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
कीर्तन अत्यंत श्रवणीय पण जाहिरातीमुळे एकाग्रता भंग पावते. त्यामुळे त्या दाखवू नयेत. "कीर्तनविश्व "चॅनेल एकापेक्षा एक सरस प्रवचने सादर करतात. धन्यवाद!🙏
गण गण गणात बोते
राम कृष्ण हरि विठ्ठल सुंदर सुंदर
Thankuvruemah
गण गण गणात बोते 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर कीर्तन
Gan ganat bote Jay gajanan namo namah
वा संजय बुवा.....भिंन्नषडजं अप्रतिमच, चरित्र तर भंन्नाट
खूप छान कीर्तन
अप्रतिम, खूप खूप छान
जय गजानन! बुवा कीर्तन छान झाले.
हभप संजय बुवा साष्टांग नमस्कार, श्री गजानन महाराजांचे शिष्य श्री पीतांबर महाराज यांच्यावर झालेल्या गुरुकृपा प्रसंगा चे अतिशय सुंदर आणि भावपूर्ण वर्णन आपण आपल्या कीर्तनातून सोप्या व श्रवणीय भाषेतून आणि रसाळ पदांनी खूप सुंदर सादर केले,मनापासून आवडले त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार, साथीदारांची साथसंगत पण अतिशय सुरेख त्यांनाही नमस्कार व धन्यवाद!
Sundar zale kirtan.pade khup chan ahet.Buwa na Namaskar.Gan gan ganat bote🙏🙏
खूप छान
गण गण गणात बोते .."..खूपच छान कीर्तन .अशीच सेवा आपणा सर्वांची घडो 🙏 हीच महाराज चरणी आशीर्वाद ॥जय गजानन गुरु गजानन ॥ 🙏 🙏 🌷🌹🌹🌷🙏
कीर्तन विश्व सध्या नवनवीन कीर्तनकारांची कीर्तने सादर करीत आहे स्त्युत्त उपक्रम आहे शुभेच्छा
Very nice 👌 👍 👏
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार,श्री गजानन महाराज भक्त,श्री पितांबर महाराज आख्यान खूपच सुंदर झाले,गजानन महाराजांची आपणावर सदैव कृपा राहो. कीर्तन विश्व ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद "गण गणात बोते" 🙏🙏
गण गण गणात बोते छान अप्रतिम नमस्कार बुवा आपणांस
श्रीराम समर्थ 🙏 गजानन महाराजांचे चरित्र वाचलं आहे पण किर्तनातुन पहिल्यांदाच ऐकले.पदे सगळीच खुप छान.ऊत्तर रंग अतिशय सुंदर.किर्तन अप्रतिम.जय जय रघुवीर समर्थ.🙏🙏
❤
🙏🙏🙏 Shree Gajanan Maharaj ki Jay 🙏🙏💐💐
फार छान कीर्तन आणि श्री गजानन महाराज चरित्र वर्णन. धन्यवाद. निरुपणाचे अभंग खूप सुंदर.
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏👍👏👏 खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 🙏
खूपच छान गणगण गणात बोते
ह भ प संजय बुवा नमस्कार आवाज गोड सादरीकरण खुप छान कथानक खुप छान नमस्कार धन्यवाद नमस्कार धन्यवाद
बुआ अप्रतिम कीर्तन. संत श्री गजानन महाराज यांचे चरित्र ऐकायला मिळाले, खुप छान. श्री पितांबर महाराज चरित्र आपण खुप छान सांगितले. आपले गायन खुप छान. वादन साथ अप्रतिम. जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार, खुप सुंदर आख्यान. गण गण गणात बोते.कीर्तन विश्वटिमला धन्यवाद.
@meenanipane
Жыл бұрын
Kup chan
खूपच छान माऊली श्री गजानन महाराज शिष्य पितांबर चरित्र छान कथन. जय गजानन माऊली.
नमस्कार बुआ वा खुपच सुंदर कीर्तन, संवादीनी तबला यांचीसुंदर साथ, तबला खुपच छान वा, जय हो, मनापासुन अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद सर
जय जय रामकृष्ण हरी 🙏
उत्तररंग खूपच मस्त रंगला ...बुवा धन्यवाद 🙏
अप्रतिम कीर्तन!पूर्व रंग आणि उत्तर रंग दोन्हीही प्रभावी झाले..गायन आणि पदे सुश्राव्य होती.साथ तर एकदम मस्त होती.धन्यवाद बुवा ! आपणास विनम्र अभिवादन!
Chhan nirupan, Jay Hari mauli
उत्तम!श्री गुरुमहिमा सांगणारे श्री गजानन महाराजांचे शिष्य पितांबर, यांचेवरील आख्यान खुप भावले.
▪◾🦚◾▪🔺🌻🔺।। गण गण गणात बोते ।।🔺🌻🔺॥┅💜┅॥।। श्री गजानन महाराज की जय ।। ॥┅💜┅॥ 🔺🌻🔺।। गण गण गणात बोते ।।🔺🌻🔺 ▪◾🦚◾▪
श्री .पितांबर महाराज की जय 🙏🌷🙏
पदांना चाली खूप छान लावल्या आहेत .ऐकायला मस्त वाटतय .👌👌
वा वा साथसंगत अप्रतिम 👏👏👌👌
जय सद्गुरू 🙏
गण गण गणात बोते ,🙏🙏🙏
गण गण गणात बोते 🙏🌺🙏
अती सुंदरा
पूर्वरंगचे सादरीकरण सुंदर 👌👌 🙏
खुप छान कीर्तन सेवा... जय गजानन माऊली
Gun gun ganat bote
सुश्राव्य किर्तन!! 🙏🙏👌👍
बुवा ...सादर प्रणाम 🙏
रघुपती राघव राजाराम पतितपावन सिताराम 👏👏👏
खूप छान श्रवण करता आले ,सर्वांचे खूप खूप आभार आणि सर्वांना साष्टांग दंडवत नमस्कार
खूप छान आख्यान झाले
मनाला भावनारे अप्रतिम कीर्तन. धन्यवाद महाराज 🙏🙏🙏🙏
@jayshrikulkarni2387
Жыл бұрын
Aprtim kirtan 🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🙏🎪
गजानन महाराजकंकी जंय
🙏🙏💐💐👌👌
किर्तन खूपच श्रवणीय.धन्यवाद किर्तनविश्व चॅनल. शक्य झाल्यास जाहिरातींचा वापर कमी करावा.
🙏🙏🙏
गोपाळ कृष्ण की जय 🙏🌺🙏
नमस्कार बुवा खूप छान पूर्वरंग निरुपण आणि पितांबर आख्यान. आख्यानातील काही पारंपरिक गोड चालीतील पदे तुमच्या थोड्याशा अनुनासिक आवाजात ऐकायला छान वाटता....धन्यवाद आणि श्रीराम ....
गण गण गणात बोते
🙏🙏🙏
@chandrashakharpatil735
Жыл бұрын
Jai gajanan
@sureshangal6289
Жыл бұрын
Suresh keshav Angal- उत्तम किर्तन- किर्तन प्रायोजित करण्यासाठी किती खर्च येतो.
गण गण गणात बोते