गोव्याच्या ज्या किल्लात आपण फोटो काढतो त्याची निर्मिती मराठ्यांनी केलेली,हा इतिहास आहे. | BolBhidu
#BolBhidu #MarathaEmpireHistory #chatrapatishivajimaharaj
पोर्तुगीज. भारतात व्यापाराच्या दृष्टीने आलेल्या अनेक परकीय देशांपैकी एक. गोव्यासारख्या ठिकाणी राहून या पोर्तुगीजांनी जो काही धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय छळ केला, त्याच्या खाणाखुणा आजही आपल्याला पाहायला मिळतात. पण या पोर्तुगीजांना भारतात जम बसवण्यापासून रोखणारे दुसरे तिसरे कुणीही नसून मराठे होते. एका जुलमी, जाचक सत्तेविरुद्ध मराठ्यांनी दिलेल्या लढ्याची ही कहाणी.
Portuguese. One of the many foreign countries that came to India for trade. We can still see traces of the religious, cultural and political persecution perpetrated by the Portuguese in places like Goa. But it was the Marathas, not anyone else, who prevented the Portuguese from settling in India. This is the story of the struggle waged by the Marathas against a tyrannical, oppressive power
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Пікірлер: 108
छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना अजून 20 -20 वर्षाचं तरी आयुष्य मिळायला पाहिजे होत... पण या देशाचं दुर्दैव. त्यावेळी कसलेही प्रसार माध्यम नसताना महाराजांची ख्याती जगभर पसरली होती.
@prathameshnerkar1735
2 жыл бұрын
मराठे जर पानिपत हरले नसते तर अखंड हिंदुस्तानात मराठयांचा दबदबा राहिला असता. सगळ्या जगात हिंदुस्तानचे राज्य राहिले असते. आणि हिंदुस्तानात लोकशाही अस्तित्वात आली नसती. भारतात आजही छत्रपती शासन राहिले असते. आणि गांधी,नेहरू ह्यासारखे गद्दार पैदा झाले नसते.
@abhishekanand9980
2 жыл бұрын
Tar sampurn bharat desh marathi asta, ani jagat danka aapla vajla asta... Pan durdaiv aapla ...
@prathameshnerkar1735
2 жыл бұрын
@@abhishekanand9980 अहो दुर्दैव नव्हे, आपलेच लोक फितूर होते. आणि फितुरीनेच गद्दारी केली...
@aniketsamant1752
2 жыл бұрын
Kharay…
@prathameshnerkar1735
2 жыл бұрын
इंग्रज सरकारने असे लिहून ठेवले आहे की, जर छत्रपती संभाजी महाराज अजून 2 वर्षे जरी जिवंत राहिले असते, तर आम्ही भारतावर राज्य करू शकलो नसतो.. आणि भारताचा अखंड हिंदुस्थान झाला असता. आणि हिंदुस्थानचे सर्व जगावर राज्य राहिले असते. आणि आजही भारतात छत्रपती शासन राहिले असते.. असे इंग्रजानी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.
मेरे बाप ने बहुत बडा साम्राज्य खड़ा किया है। 🧡🧡🦁🦁
दोन्हीही छत्रपतींनी जुलमी Portuguese धार्मिक कायद्या विरुद्ध ख्रिस्ती पादरी ची मुंडकी मारली हे सुद्धा सांगायला हवं. मंदिर पाडलं पुजारी कापले याला उत्तर देण्यासाठी शंभूराजांनी करवतीने पादरी कापले आणि चर्च पाडलं.
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩 श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
Father of India Navy - Chatrapati Shivaji Maharaj 🚩🚩
कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावर एक व्हिडीओ बनवा. खूप इच्छा आहे त्यांच्या विषयी जाणून घ्यायची..
शिवरायांनी मराठा आरमार निर्माण करून पोर्तुगिज, इंग्रज, सिद्धी,डच यांच्यावर वचक निर्माण केला, आणि किनारपट्टी सुरक्षित केली, जय शिवराय जय शंभूराजे
चिमाजी अप्पा यांनी वसई जिंकली, याचा उल्लेखही हवा. शाहू महाराजांच्या काळात पोर्तुगीज शरण आले ते चिमाजी अप्पा यांच्या पराक्रमामुळे. माहिती द्यायचीच तर ती पूर्ण द्या.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र मस्त बोल भिडु
शिवराय जणु ब्रम्ह विष्णु महेश यांचा अवतारच. जय शंभुराजे🚩🧡
@shriyashjagtap2938
2 жыл бұрын
Tulaja bhavani 🚩
@surajbhosale9083
2 жыл бұрын
@Shivaji Nevhal मी तुझ्या भावना समजतो . छत्रपतींची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. 🚩
खूप छान माहिती जय शिवराय जय शंभूराजे
अप्रतिम माहीती . छ.शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज याना नमन
जय शिवराय खुप छान माहिती दिली भाऊ संचलन पद्धत एक नंबर आहे 👌👌
@hanumantbhapkar3596
2 жыл бұрын
Jay shivray jay shambhuRaje.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव 🚩🚩 धर्मो रक्षती रक्षित:
काहिही म्हणावं गोवा वाले मराठ्यांन विषयी जाम जळतात…. कारण काय ते माहिती नाही🙌
@proudetobeindian6428
2 жыл бұрын
Kon jalat
@maymeow2023
2 жыл бұрын
Kahihi ha Goa mdhe konkani nanter Marathi jast boil jate agadi Karwar pasun Banda paryant
@akshaysawant24
2 жыл бұрын
@@maymeow2023 I have seen that pahilay me bghun mhanalo i dnt know the reason
@prashantjadhav8610
2 жыл бұрын
Govyat daru pinyasathi yetat ase gova valyanna vatte
@akshaysawant24
2 жыл бұрын
@@prashantjadhav8610 gova wale ky te tar rojach Pitat vacations la Manus drink nhi krnar tr ky pani pyayla janar ka tithe ??? #iamnotdrinking
जय शिवराय जय संभाजी महाराज 🙏🙏
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏 श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
मस्त भिडू..........👌👌👌👌
Great information..keep it up..🔥🔥
धन्य धन्य शिवराय
Aaj cha ani Udya cha Pidhi la ha Etihas mahiti asna garje cha ahe🙏👍Keep it up Bhidus
🙏🚩Jai Bhawani 🌺🙏🚩Chatrapathi Shivaji Maharaj Ki Jai 🌹🙏🚩Chatrapathi Sambhaji Maharaj Ki Jai 🌷🙏
अप्रतिम
जय जिजाऊ जय शिवराय
जय भवानी जय शिवाजी
Dada khup mahiti chan
जय शिवराय जय शंभुराजे 🙏
जय शिवराय
जय जिजाऊ🚩🚩 जय शिवराय🚩🚩 जय शंभूराजे🚩🚩
Waahh. Jay shivraay
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे
जयोस्तुते मराठा 🚩
Jay Shambhuraje
आपल्या पूर्वजांपेक्षा आपण खूपच मागे आहोत.
जय शिवराय 🚩🚩
Very Good !!!!
St. Zaviers ne saglet jasta vaat lavli...forced conversation karun
जय शिवराय 🚩
Kadakk
जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🙏🙌
Jay Shivray
आत्तापर्यंतचा सर्वात आवडलेला व्हिडिओ धन्यवाद सर
Jay shivray
नादखुळा
🔥🔥🔥🔥❤️❤️❤️
जय मराठा जय शिवराय
त्या काळात उघडपणे धर्मातंर होत असे आता धर्मातंर शांतपणे गुप्तेतेने होतय. नाव तीच फक्त धर्म मात्र वेगळा.😮😮
Goa aaj evdha sundar ahe hi portuguise chi den ahe
❤️🚩
👌🙏🚩🚩👍👍
कान्होजी आंग्रे यांच्या विषयी पूर्ण माहिती द्या
The Great Martha
बोल भिडू, कृपया गोव्याचा मराठी इतिहास पण सांगावा. गोव्यातील पर्यटन स्थळे, त्यांची 'original' नावे, इतिहास ह्या बद्दल फारशी माहिती नाही.
🚩🚩🚩🚩🚩
भाऊ तुम्ही खुप छान माहिती सांगत आहात. पण बोलताना खूप घाई गडबड करत आहात असं वाटत आहे. त्यामुळे काही शब्द आणि वाक्य समजण्यासाठी पुन्हा पुन्हा ऐकावे लागत आहेत. कृपया थोडस सावकाश बोलाल तर हीच माहिती व्यवस्थितपणे समजण्यास मदत होईल.बाकी आपले सगळे व्हिडिओ मी लक्षपूर्वक बघतो. आपल्या विषयांची निवड खूप छान असते.
महाराष्ट्र के हिन्दवि साम्राज्य् को महाराष्ट्र से अटक (अब पाकिस्तान) तक ले जाने वाला एक मात्र वीर बाजीराव् पेशवा था । जो कभी हारा नहीं जो कभी युद्ध क्षेत्र से भागा नहीं । जिसके जीते किले उसके सामने कोई भी वापिस नहीं ले पाया ।
@indian3982
2 жыл бұрын
Wrong information... Mahadaji sciendia the atak tak ..le jane wale ...
@incognito4202
2 жыл бұрын
@@indian3982 not sciendia its shinde And because of bajirao maratha capture delhi
@dhirajjadhav29
2 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज के नेतृत्व मे ये सब हुआ ,इसलीये मराठे दिल्ली और आगे अटक तक गये ।
Hindustan ha maha purushancha desh aahe pan aata aapan tyacha visar padala aahe aapalya pidila
Ek maratha lakh maratha
Thanks mi gelo hoto pan mahitch navt
Maharaj naste tar America sarke Engraj, Dutch, Portugiz india made vasle aste.
PAN GOA MAHARASHTRAT NAAHI
समुद्राधिपती
18 पगड जाती च्या समुहाला मराठा म्हणतात. 96 कुळी, महार ं चांभार कोळी इ.
@Berar24365
2 жыл бұрын
त्यासाठी पराक्रमात सहभाग असावा लागतो फक्त व्याख्या सांगून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न लगेच ओळखू येतो.
Itsgoodshortbutwastvideo
Fkt portugij nhi tr engraj maratha kdun pahile yudh harle hote
Peshwe aale , Sagle Galun gele aani Cast System Theun gele
अरे , बेशरम जर पेशवे बाजीराव च्या काळात वसई चे मोठं युद्ध जे चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वात मराठेयांनी जिंकलं होत हे बरोबर लपवून दिल
@dhirajjadhav29
2 жыл бұрын
Hmm.. त्यावर अनेक विडिओ आहेत बरेच। प्रत्येक विडिओ मध्ये सांगायची गरज नाही
@adityamkale
2 жыл бұрын
@@dhirajjadhav29 10 - 20 second लागतात, सतत एक जाती विरुद्ध काम करणाऱ्या पवार छाप ब्रिगेडी लोक थोर महापुरुष ला ही यात खिचतात. लाज वाटली। पाहिजे.
RBI नोटा छापून गरीबी दूर करू शकते की नाही यावर व्हिडिओ बनवा @bolbhidu
@newsinformation7761
2 жыл бұрын
@Aayush export ha ekach upay aahe, jo desh import peksha jast export karto to shrimant asto.
Jay Shambhuraje
जय शिवराय 🚩🚩