गाडी घुंगराची आली (Gaadi ghungrachi aali) Original Marathi lokgeet by Shahir Ramanand Ugale

Музыка

गायक : शाहीर विलास अटक ,
शाहीर रामानंद उगले (झी युवा , संगीत सम्राट फेम)
गीत,विलास अटक,कल्याण उगले
संगीत : विलास आटक,रामानंद उगले,कल्याण उगले
लाईव्ह रिधम & अरेंजमेंट : कल्याण उगले
ढोलकी : अनिल घोगरे
म्युझिक प्रोडक्शन आणि मिक्सिंग : दर्शन पेडगावकर
कोरस : सुकन्या मिसाळ. प्रीती सोनुने, सुमित्रा कलालडे,
श्वेता कुलकर्णी, शिवानी कुलकर्णी,विशाल उगले,
किशोर धारासुरे, मनोज थोरे, रोहित काटे ,
रेकॉर्डिंग स्टुडिओ : प्रणील बनकर,सेशन स्टुडिओ औरंगाबाद
व्हिडिओ : अभिजीत पाटील,नटराज कॅमेरा
All rights reserved'
निर्माता - श्री दिपक देउळकर (CO संगीत मराठी Music Tv Channal)
Singer: Vilas atak ,shahir Ramanand ugale (Zee Yuva Sangeet Samrat fem)
lyrics: Vilas atak ,Kalyan ugale
Composer: Vilas atak, Ramanand ugale, Kalyan ugale
live rhythm and Arrangement: Kalyan ugale
Dholki : Anil ghogare
Music production and mixing: Darshan pedgaonkar
Chorus : Sukanya misaal, Priti Sonune, Sumitra Kalalade,
Shweta Kulkarni, Shivani Kulkarni, Vishal ugale,
Kishor dharasure Manoj Thore, Rohit Kate
recording studio: pranil Bankar session studio Aurangabad
video :Abhijeet Patil Natraj camera
lyirics song video
• Video
अंबाबाई लाड लाड ये गं
(पारंपरिक गोंधळ गीत)
• #Original, Ambabai laa...
Other channel : Kalyan music

Пікірлер: 9 800

  • @ShahirRamanand
    @ShahirRamanand2 жыл бұрын

    Tach Marun Ghodyala kzread.info/dash/bejne/iGaBwZOFqtqxkso.html

  • @ravindrapatharut4339

    @ravindrapatharut4339

    2 жыл бұрын

    ❤️

  • @gokulkadi5166

    @gokulkadi5166

    2 жыл бұрын

    Este 🧁🧁🍰🍰🧁🎉💐🌺🌺🎉🥳🌺🎉🥳🌺🎉🌺🎉🧁🌺🎉🧁🍰🥳🎉🥳👌🧁🥳👌🎉🧁🍰🥳👌🧁🧁🎉💐🥳🧁🎉🎉🥳👌🎉🍰😔🧁😡🌺😡iiiiii🧁😆r😆Dee 😱👆😱🙂😡❓️♥️❓️😱😔😆🧁😔😆🧁.

  • @sainathdarmod47

    @sainathdarmod47

    2 жыл бұрын

    💯💯💯🙏🙏🙏🤙🤙🤙👌👌👌👌🙂🙂🙂Oooo

  • @sainathdarmod47

    @sainathdarmod47

    2 жыл бұрын

    Kai sur💯💯💯✌✌

  • @omkavte6323

    @omkavte6323

    2 жыл бұрын

    @@ravindrapatharut4339 aw aww aww aww we 111@

  • @ijazkazi4047
    @ijazkazi40472 жыл бұрын

    असे गायक लाभने हे महाराष्ट्राचे भाग्य आहे।। जय भवानी ।। जय शिवाजी ।। मी मुस्लिम पंढरी चा

  • @dk1997kamble

    @dk1997kamble

    2 жыл бұрын

    Inshaaala🙏🙏🙏

  • @kiransavant6611

    @kiransavant6611

    2 жыл бұрын

    Salamu valekum

  • @Sarpmitrapradip

    @Sarpmitrapradip

    2 жыл бұрын

    खरच भाऊ🙏

  • @googlebabaa5118

    @googlebabaa5118

    2 жыл бұрын

    जय भवानी जय शिवराय

  • @googlebabaa5118

    @googlebabaa5118

    2 жыл бұрын

    @@dk1997kamble आयघाल्यांनो नशीब जय शिवराय म्हटल्यावर तुम्ही जय औरंगजेब नाही म्हणालात महाराष्ट्रातील मुस्लीम पण हिंदुच वंशातील कुळातील आहेत. ज्यांना‌ औरंग्याने बळजबरीने मुस्लीम धर्म स्विकारावा लावला. मुस्लीम धर्मातील दोन‌ पंथ शिया पंथ : हा प्रकार कट्टर पंथात येतो.या पंथातील लोक मुळचे मुस्लीम म्हटले जातात. सुन्नी पंथ : या पंथातील लोकांना बळजबरीने हिंदु/बौद्ध‌/ख्रिश्चन/जैन/सिंधी/पारशी धर्मीयांना मुस्लीम बनवण्यात आले. सुनकर जो मुस्लीम बना उसे सुन्नी मुस्लीम कहा जाता है(हे मला एका उत्तर भारतीय (शिया)मुस्लीमाने सांगितले.)

  • @ramdaswagh2152
    @ramdaswagh21522 жыл бұрын

    काय आवाज....काय गाणं..... काय संगीत.....काय चाल.....💕💕💕 किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही शाहीर🙏

  • @SadashivKadam

    @SadashivKadam

    Жыл бұрын

    Ok madhe aahe

  • @manmathkoute6032

    @manmathkoute6032

    5 ай бұрын

    waww waww

  • @manmathkoute6032

    @manmathkoute6032

    5 ай бұрын

    💛💛

  • @yogeshsalvesclasses1933
    @yogeshsalvesclasses193310 ай бұрын

    हळद म्हणजे शुद्ध... शुद्धतेची प्रतीक... शुद्ध अंतकरणातून आलेले ही भक्ती... जय मल्हार....🚩

  • @sujitjawale4282
    @sujitjawale42825 ай бұрын

    लगबघ लगबघ माझ्या रायाची गड जेजुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची सासु ग सासर प्रेम आई बापा वाणी घरामध्ये सुखी मी ग राजाची ग राणी खरी ननंद माझी मोठी मायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची करुणी तयारी बाई बांधल गठुड धाकला हा दिर गाडी हाकतोय पुढ हौस मला मोठी गड पाहायची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची जाउ नी राउळी धरीन मल्हारीचे पायी गळ्या मध्ये भंडारा विलास गाण गाणी आवडत मल्हारीच गित गायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची

  • @maheshkapre2565
    @maheshkapre25652 жыл бұрын

    शाहीर रामानंदजी व शाहीर विलासजी आपला आवाज म्हणजे खरोखरच महाराष्ट्राचा बुलंद तालमितील आवाज अंगावर शहारे उभे करणारा आवाज,👌👌🙏🙏💞💞

  • @prajaktagorad1447

    @prajaktagorad1447

    Жыл бұрын

    NM no KO KO o

  • @sakharamkambale7400

    @sakharamkambale7400

    10 ай бұрын

    ​@@prajaktagorad1447i you😅exp😮 4:42 4:42

  • @vishwasgawari3946
    @vishwasgawari39462 жыл бұрын

    कुठं ही प्रवासात असलो की गाडी घुंगराची ही हमखास आवर्जून ऐकतो मन तृप होते...रामानंद -विलास या महान जोडीच आणखी एखाद अप्रतिम गाणं यावं हीच अपेक्षा

  • @harikhedkar1845
    @harikhedkar18458 ай бұрын

    मराठी कलाकारांचा आवाज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान अप्रतिम ❤❤❤

  • @sagartatkare1074
    @sagartatkare1074 Жыл бұрын

    गाणं, त्याची चाल आणि पार्श्वसंगीत, कोरस सर्व काही अप्रतिम, तोडच नाही. दोन्ही मान्यवरांना भावी यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐

  • @sushilauike4087

    @sushilauike4087

    Жыл бұрын

    अप्रतिम गायलात शाहीर तूम्ही गाण्याची चाल पण खूप सुंदर आहे ❤🎉 खूप सुंदर

  • @sandeepbhadale6165
    @sandeepbhadale61653 жыл бұрын

    खंडेरायाची सेवा... क्वचितच लोकांना लाभते... महाराजांची कृपा आहे तुम्हा सगळ्यांवर.... तुमच्या आवाजाची जादू कि काय !!! मी हे गाणं हेडफोन लावून किती वेळा ऐकलंय आणि अजूनही ऐकतोय... ऐकताना डोळे भरून येतात... तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा...🙏🙏 🚩येळकोट येळकोट जय मल्हार 🚩

  • @rajivdubukwad3758

    @rajivdubukwad3758

    3 жыл бұрын

    Ver Nive

  • @amolghumare9798

    @amolghumare9798

    2 жыл бұрын

    खरं आहे

  • @yashmungase6842

    @yashmungase6842

    2 жыл бұрын

    खर आहे.... कुदैवत आहे आमचं जय मल्हार....

  • @vinayakbhadale4711

    @vinayakbhadale4711

    2 жыл бұрын

    हो ना भाऊ

  • @AIRobotica

    @AIRobotica

    2 жыл бұрын

    🚩🚩🚩🙏🏼

  • @govindgaikwad1175
    @govindgaikwad11752 жыл бұрын

    अतिशय सुंदर रचना आहे... कुटुंब व्यवस्थेला एकत्र बांधून ठेवण्यासाठी तसेच एकमेकांना विश्वासाने जपण्यासाठी त्या मल्हारीचे गुणगान खूपच सुंदर गायल़ेले आहे.. व त्यास संगीतही अप्रतिम लाभलेले आहे...

  • @amolmahalemahale5712
    @amolmahalemahale57122 жыл бұрын

    मी दर रोज सकाळी उठल्यानंतर हेच गाणं आईकतो अप्रतीम आवाज आणि वादक तशेच स्टुडिओ मधली मंडळी मला तर असं वाटतंय की हे गाणं महाराष्ट्रामधील एक नंबर आहे

  • @abhijitjagtap8022
    @abhijitjagtap8022 Жыл бұрын

    ही गाणी नाहीत.... हा खरा ठेवा आहे आपल्या संस्कृतीचा जो आपण सर्वांनी जपावा.....🙏🙏🙏🚩🚩💐💐💐

  • @Subkuchmusical
    @Subkuchmusical3 жыл бұрын

    शब्दात आपुलकी, चालीत गोडवा, आवाजात तोच बाज, गावाकडून जणू बैलगाडीतून मल्हारी, जोतिबा,मायक्का,यल्लामा यांच्या भेटीला चाललोय असा भास झाला.... धन्य आपुली संस्कृती... सार्थ अभिमान....

  • @ShantanuGalande1

    @ShantanuGalande1

    3 жыл бұрын

    Very nice and warm song

  • @ShahirRamanand

    @ShahirRamanand

    2 жыл бұрын

    Thank You

  • @paragzope8835
    @paragzope88352 жыл бұрын

    असे गीत ऐकले की आपल्या संस्कृतीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान वाटतो😊👌👌👌👌👌👌💐💐

  • @archanamore929

    @archanamore929

    Жыл бұрын

    नमस्कार

  • @archanamore929

    @archanamore929

    Жыл бұрын

    मी माझ्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत

  • @vikasbhaik948

    @vikasbhaik948

    Жыл бұрын

    @@archanamore929 ं

  • @sandipbhandare3311

    @sandipbhandare3311

    Жыл бұрын

    @@archanamore929 8⁹

  • @Rocky490

    @Rocky490

    Жыл бұрын

    Babasahebancha pan

  • @nagasenkamble7431
    @nagasenkamble743110 ай бұрын

    खरंच अटक साहेब आणि उगले साहेब तुमचा आवाज काळजाला स्पर्श करून जातो. सलाम तुम्हाला आणि तुमच्या आवाजाला

  • @ShahirRamanand

    @ShahirRamanand

    10 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद

  • @mrgautam1993
    @mrgautam1993 Жыл бұрын

    भाऊ रोज चार वेळेस गाणं ऐकतो, हे गाणं कायम जिवंत राहील खूप छान ❤️💯✌🏻💥

  • @ShahirRamanand

    @ShahirRamanand

    Жыл бұрын

    खुप धन्यवाद

  • @yogeshambhore8898
    @yogeshambhore88983 жыл бұрын

    गेल्या3 दिवसापासून हेच गाणं ऐकतोय, अजुन मन भरलं नाही, खरंच दैवी आवाज, जालना गर्व करतो तुमच्या वर❤️

  • @kiranwarkad3080

    @kiranwarkad3080

    3 жыл бұрын

    🙄khhjJYHJAJA

  • @ganeshshinde9899

    @ganeshshinde9899

    2 жыл бұрын

    @@kiranwarkad3080 qqq

  • @nikhiljawle2698

    @nikhiljawle2698

    2 жыл бұрын

    Mh 21

  • @Jamadar-bc3tb

    @Jamadar-bc3tb

    2 жыл бұрын

    Sglayt bhari dada🙏🙏🙏🙏💓💓💓💓💓💓💖💖

  • @ShahirRamanand

    @ShahirRamanand

    2 жыл бұрын

    Thank You

  • @creativeengineer9923
    @creativeengineer99232 жыл бұрын

    कितीपण गाणे ऐकले तरी मराठी गाणे ऐकुन जे समाधान भेटत ते दुसरे कुठेच नाही भेटत खरच अभिमान आहे मराठी असण्याचा

  • @60aniketsuryawanshi66

    @60aniketsuryawanshi66

    2 жыл бұрын

    Man marthi abhimann marthi

  • @bhausahebtoradmal6365

    @bhausahebtoradmal6365

    2 жыл бұрын

    Of speech poop p

  • @kryptodhiru

    @kryptodhiru

    2 жыл бұрын

    शंभर टक्के🤗🤗🤗

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni42362 жыл бұрын

    कलाकार व गायक यांचे जीवन रोमांचकारी असते.त्यांना कोटी कोटी प्रणाम.

  • @manedits7499
    @manedits74994 күн бұрын

    एक आनंद आणि एक अभिमान आहे, आपण मराठी असल्याचा

  • @malliv249
    @malliv2492 жыл бұрын

    गाणं ऐकताना मन एवढं तृप्त होतं की शरीर आपोआप नाचायला लागतं.... धन्यवाद सगळ्या टीमला 🙏 येळकोट येळकोट जयमल्हार 🙏

  • @vishalthorat6440
    @vishalthorat64403 жыл бұрын

    रामानंद यांचं गाणं टीव्हीवर बघितलेलं आहे पण विलास अटक यांचा पण आवाज तेवढाच भारदस्त आहे. ऐकायला कधीही कंटाळा येणार नाही असं गाणं. मराठी लोकगीतांना सुगीचे दिवस आलेत. हल्ली चित्रपटातील गाण्यापेक्षा youtube वर release झालेली गाणी ऐकायला मजा वाटते.चंदन कांबळे, साजन विशाल यांची लोकगीत पण छान आहेत. या गाण्यात पारंपरिक वाद्याचा वापर केल्यामुळे संगीत उत्कृष्ट वाटते. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

  • @chandshaikh9680

    @chandshaikh9680

    3 жыл бұрын

    कडकेआवाज👌☝

  • @ravindrausnale7718
    @ravindrausnale77182 жыл бұрын

    महाराष्ट्राचा हिरा,आपणास उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा 🌷🌷🌷🌷🌷

  • @hojagebalshriram5189
    @hojagebalshriram51892 жыл бұрын

    मी आजवर 100 वेळ हे गाणं ऐकलं पण प्रत्येक वेळी अंगावर शहारे येतात. काय पहाडी आवाजात गायन सुंदर संगीत एकदम मर्हाटमोळा साज सलाम शाहिरी ला आणि शाहिराला. जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @ShahirRamanand

    @ShahirRamanand

    2 жыл бұрын

    खुप धन्यवाद

  • @kajalnigale8771
    @kajalnigale87712 жыл бұрын

    शब्द नाहीत तुमच्या सारखे कलाकार म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची शान उत्तोत्तम एकदम सुरेख❤️

  • @Electrician575

    @Electrician575

    2 жыл бұрын

    🧡💛wow💛🧡

  • @RK-gi3sc

    @RK-gi3sc

    2 жыл бұрын

    Kharach

  • @dattatraykolekar7774

    @dattatraykolekar7774

    Жыл бұрын

    @@Electrician575 ds

  • @krunalkhandzode1627
    @krunalkhandzode16273 жыл бұрын

    ह्या अस्सल कणखर आणि कोकिळे पेक्षा गोड आवाजाला प्रेमाचा मुजरा।। 🌹🌹 येळकोट येळकोट जय मल्हार .. सदानंदाचा येळकोट .. कडेपठार महाराज की जय 🌹🌹 जगाचे साहेब मल्हारसाहेब।।

  • @sompatil6946

    @sompatil6946

    3 жыл бұрын

    )gjjkk0uj0k0i; ljj99u77u7i7jii99kooooooppoooopoo900

  • @sachinasware686
    @sachinasware6868 ай бұрын

    अप्रतिम 160 वेळा एकले आहे गाणे तरीपण मन भरत नाही…. अप्रतिम संगीत अप्रतिम आवाज…👍

  • @gitaramzaware7586
    @gitaramzaware75865 ай бұрын

    संपूर्ण ग्रूप तरुण आहे आणि सूमधुर गाणं व्वा ❤

  • @vinayakgawas3304
    @vinayakgawas33043 жыл бұрын

    मस्त कणखर आवाज, तुमचा आवाज ऐकून वाटतंय परत एकदा मराठी लोकगीतांना चांगले दिवस आलेत तुमच्या आवाजात..................Great

  • @ruturajbhusare4993
    @ruturajbhusare49932 жыл бұрын

    3.2+ crore views..No expensive cars ..jwellery and attitude..just real and pure voice ❤️

  • @miralondhe8777

    @miralondhe8777

    2 жыл бұрын

    Nice song 🎶😎😎👍

  • @ShahirRamanand

    @ShahirRamanand

    2 жыл бұрын

    Thank You

  • @Yogeshraut2137

    @Yogeshraut2137

    10 ай бұрын

    Fakt talent 💝🥰🥰🥰

  • @sanjayrewale8673
    @sanjayrewale86737 ай бұрын

    सारखं सारखं ऐकावस वाटतं खूप सुंदर गाणं आहे 😊😊😊😊

  • @vishwanathlamkhade1054
    @vishwanathlamkhade10542 жыл бұрын

    अतिशय सुंदर गायकांना शुभेच्छा लामखडे आन्ना

  • @user-ce6zq2lb8l
    @user-ce6zq2lb8l3 жыл бұрын

    1.. नंबर शाहीर रामानंदजी आणि विलासजी खूप छान कंपोजिंग.. आणि आवाजाचे दोन्ही बादशहा म्हणल्यावर तर. धमालच...... लई भारी 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @maheshatakofficial5903

    @maheshatakofficial5903

    3 жыл бұрын

    धन्यवाद साहेब

  • @ravsahebwaghmare1253

    @ravsahebwaghmare1253

    3 жыл бұрын

    💐💐💐💐💐💐💐🌹

  • @ShrikantPatil_Ayurveda
    @ShrikantPatil_Ayurveda2 жыл бұрын

    हे गीत ऐकून मन प्रसन्न झाले, कान त्रूप्त झाले आणि गड जेजुरी ला दर्शनासाठी जाण्याची अतिव इच्छा झाली. येळकोट येळकोट. जय मल्हार. जय जिजाऊ जय शिवराय

  • @rajvyapi
    @rajvyapi Жыл бұрын

    ज्या दिवशी हे गाणं यूट्यूब ला आल आहे तेव्हापासून अस झालं नाही की दिवसातून एकदा तरी गाणं ऐकलं नसेल.खरच शाहिरांच्या आणि सहकारी गायकांच्या आवाजात जादू आहे.👌👌👌👌

  • @ShahirRamanand

    @ShahirRamanand

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @Nagannath
    @Nagannath Жыл бұрын

    काय आवाज, काय संगीत, काय कोरस, सगळं ओकेमध्ये. 👌👌

  • @ShahirRamanand

    @ShahirRamanand

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @ranikhandwaypatil5274
    @ranikhandwaypatil52742 жыл бұрын

    मी 3 दिवसापुर्वी हे गाणं ऐकलं. रोज ऐकावे असे वाटते .अप्रतिम गाणं. जय मल्हार 🙏🙏🌹🌹🌹

  • @ganeayshmalussre5116
    @ganeayshmalussre51163 жыл бұрын

    गानं कडक च झालं आहे ...एकदम मंत्रमुग्ध 😍👌👌👌....दिवसातून 7 ते 8 वेळा ऐकतो मी, हेडफोन लावून....,गाणं सर्वांच्या योगदान असल्याने शक्य झालय, शाहीर रामानंद उगले,कल्याण उगले,गाण्याचे लेखक आणि गायक विलास अटक आणि टीम सर्वांचं खूप कौतुक आणि अभिनंदन👌👌👌👌👌 , पुन्हा एखादं गाणं लवकर घेऊन यावं या टीम ने....,पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा...💐💐💐💐💐

  • @aniketbhadrige9871

    @aniketbhadrige9871

    3 жыл бұрын

    Mi pn

  • @dhanajigaikwad2494
    @dhanajigaikwad2494 Жыл бұрын

    खूप सुंदर गायलं अशीच सुंदर गाणे गात रहा मनापासून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @ShahirRamanand

    @ShahirRamanand

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @vishalghadge7774
    @vishalghadge7774 Жыл бұрын

    नमन शाहिर... करावे तेवढे कौतुक कमीच ....❤उदंड आयुष्य आणि त्याच बरोबर आभाला एवढं कर्तुत्व होवू दे हीच इछ्या आई भवानी पशी❤

  • @CineHeist
    @CineHeist2 жыл бұрын

    नाद खुळा...!!! जय मल्हार..!! 🔥🔥 किती बी शहरात राहावा आणी कितीबी भारी गाणे बनवा म्हणा ह्या शहरा वाल्याना..!! पण अस्सल कला ही गावातच आहे.. ❤️❤️❤️❤️

  • @dilleppanddkar98
    @dilleppanddkar982 жыл бұрын

    शाहीर डोळ्यात अश्रु आले. सलाम तुमच्या गायकीला.

  • @ROCKNILESH1
    @ROCKNILESH12 жыл бұрын

    खूपच सुंदर गाणं... अप्रतिम आवाज..सुंदर संगीत... वर्णन करायला शब्द नाहीत रामानंद दादा... अशीच गाणी गात रहा... ईश्वराची कृपा तुमच्या वर आहेच.. 👌👍🙏

  • @balibhamble4954
    @balibhamble495411 ай бұрын

    अंगावर काटे उभे राहिले हे गाणे ऐकून..❤️👌🏻 आवाज आणि संगीत मस्त आहे 👌🏻🔥

  • @sujityelve9254
    @sujityelve92543 жыл бұрын

    कडक वाद्य कडक आवाज सजला गोड संगीताचा साज अंगावरील कण कण शहारले ऐकुनी हा स्वरमय सुरांचा प्रवास❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sahilgunjal6702
    @sahilgunjal67023 жыл бұрын

    शाहीर रामानंद साहेब तुमचा आवाज मंत्रमुग्ध करूण टाकतो. मस्तच,... छानच...

  • @vpgamer7825

    @vpgamer7825

    3 жыл бұрын

    शाहीर रामानंद साहेब तुमच आवाज खूप छान आहे

  • @pravinbodhare4251

    @pravinbodhare4251

    3 жыл бұрын

    कडक गाणं शेवटपर्यंत कुठही कमी पडत नाही मस्त

  • @amitgunjalfanclub
    @amitgunjalfanclub Жыл бұрын

    फारच सुंदर आवाज आहे ,दोन्ही कलाकारांचा. संगीत अप्रतिम आहे.लुप्त होत चाललेल्या एकत्रित कुटुंबातील फॅमिली values ची ओळख या गाण्याच्या बोलातून नवीन पिढीला निश्चितच होईल . गाणे एकदमच मूड फ्रेश करत ठेका धरायला लावते. one of my favourite song 👌 मी निदान 500 वेळा तरी ऐकले असेल.

  • @ShahirRamanand

    @ShahirRamanand

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @shivajitayde8610
    @shivajitayde86102 жыл бұрын

    अतिसुंदर .खरोखर गाणं ऐकून मन तृप्त झालं

  • @sahilshirke6203
    @sahilshirke62033 жыл бұрын

    हे गाणं ऐकून अंगावर काटा आला रक्त सळसळ ल 😳👍👌 शाहिरांच्या आवाजात जादू आहे आणि ढोलकीच्या तलामध्ये सुद्धा

  • @santoshnaiknaware6423

    @santoshnaiknaware6423

    3 жыл бұрын

    👍👍😣

  • @sanjaypatil5692

    @sanjaypatil5692

    2 жыл бұрын

    Very very great song

  • @vinodpatole2201

    @vinodpatole2201

    2 жыл бұрын

    kdk bhau

  • @funwithanushkaaarushi4336

    @funwithanushkaaarushi4336

    2 жыл бұрын

    😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎🤘🤘🤘🤘🤘🤘🤘

  • @kirangawali8022

    @kirangawali8022

    2 жыл бұрын

    खरंच 💯🚩

  • @vineetpaulbudhe4539
    @vineetpaulbudhe45393 жыл бұрын

    सारखं सारखं ऐकावसं वाटतं, अतिशय सुंदर पहाडी आवाज, संगीत, चाल सर्व काही उत्कृष्ट सर्व कलाकार मंडळींना शतशः नमन🙏🙏

  • @prakashsurve8161

    @prakashsurve8161

    2 жыл бұрын

    अगदीच 👍🏻

  • @ratanhajarehajare8593

    @ratanhajarehajare8593

    2 жыл бұрын

    Aaj mi kodarit tumacha karykrm pahila khup chhan aavaj aahe tumach

  • @ratanhajarehajare8593

    @ratanhajarehajare8593

    2 жыл бұрын

    Mala tumacha aavaj eikun khup chhan vatle I Like Your Music 🎵🎶

  • @sandeepkhare6537

    @sandeepkhare6537

    2 жыл бұрын

    @@ratanhajarehajare8593 gffrr5876hu up uh

  • @shubhangideshpande4806

    @shubhangideshpande4806

    2 жыл бұрын

    भन्नाट.रामानंद सर,जादुई आवाज.

  • @rabhajithorat4306
    @rabhajithorat4306 Жыл бұрын

    मराठी गायक आणि गाण्यात खरच दम आहे राव 👌👌⛳⛳⛳👍👍🙏

  • @amirshaikh8221
    @amirshaikh8221 Жыл бұрын

    अभिमान आहे मला !!! मि शिवबाचा मावळा❤

  • @gauravchaudhari5845
    @gauravchaudhari58453 жыл бұрын

    अभिनंदन दोन्ही शाहीरांना येळकोट येळकोट जय मल्हार

  • @vaishalinalawade1027

    @vaishalinalawade1027

    3 жыл бұрын

    Song kup Chan gaylat Dada tumi maza mulga continue ayikat asto he song 👌

  • @sangrambhosale2719
    @sangrambhosale27193 жыл бұрын

    काय बोलू तेच कळेना ......निशब्द ...नाद करायचा नाय तुमचा ....याड लावलाय गाण्यानी ह्या ..एकिकड बॉलिवुड ची फालतू गाणी आणि एकीकडे तुमचं अप्रतिम गाण

  • @omdadachannelokking

    @omdadachannelokking

    3 жыл бұрын

    👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @shammule1328

    @shammule1328

    3 жыл бұрын

    🔥🔥🔥

  • @Tejas_YT.
    @Tejas_YT. Жыл бұрын

    अप्रतिम वादन तसेच सुरेख आवाज ❤

  • @pratapsinhkarade695
    @pratapsinhkarade695 Жыл бұрын

    Khup chan कला जपताय तुम्ही तुमचा आभिमान आहे 👏👏💐

  • @pratikmisal768
    @pratikmisal7683 жыл бұрын

    महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल लोककला... 👌👌👌👌

  • @toidbhai7822

    @toidbhai7822

    3 жыл бұрын

    👌👌👌

  • @vidhyakumbhar2186

    @vidhyakumbhar2186

    3 жыл бұрын

    98क3ए

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni83302 жыл бұрын

    सगळं कसं जुळून आलंय आवाज,संगीत वा अप्रतिम जय शिवराय🚩 जय मल्हार💛

  • @akshaykharandale4339
    @akshaykharandale43392 жыл бұрын

    कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.. अप्रतिम संगीत❤️....खूपच भारी..👍

  • @kailasvikhe6252
    @kailasvikhe62522 жыл бұрын

    तोड नाही एकच नंबर मन प्रसन्न झाले ऐकून

  • @DnyandipLauJagi
    @DnyandipLauJagi3 жыл бұрын

    वाह क्या बात है !! 👏👏 शाहीर रामानंदजी, शाहीर विलासजी, शाहीर कल्याणजी & सहकलाकार खूप सुंदर मेजवानी दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... 🙏🌹

  • @user-hs9xk7mq8c

    @user-hs9xk7mq8c

    2 жыл бұрын

    मला ,सर्व शाहिरी मंडळी चा नम्बर मिळेल काय ?

  • @bahirunathchemate819

    @bahirunathchemate819

    2 жыл бұрын

    J

  • @vickybansode2591
    @vickybansode25913 жыл бұрын

    शाहीर विलास आणि शाहीर रामानंद खूप छान ...💐💐💐💯💯 त्यांना साथ दिली कल्याण दादा अनिल दादा विशाल दादा मनोज दादा खूप सुंदर संगीत 🎵🎶🎼 खूप शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी

  • @laxmansurwase9719

    @laxmansurwase9719

    3 жыл бұрын

    Khup chan..👌👌😘

  • @ashokgondane2412
    @ashokgondane24122 жыл бұрын

    काय सुंदर सादरीकरण ऐसे कलाकारास शतशः प्रणाम.

  • @ankushpawar7607

    @ankushpawar7607

    Жыл бұрын

    खूप सुंदर गायन आपल्या कलेस शतशः प्रणाम

  • @krushnagavhane6530
    @krushnagavhane65302 жыл бұрын

    एक नंबर आहे कीतीही बारा ऐकेल तरी मन भरत नाही खुप खुप छान आहे

  • @rajvyapi
    @rajvyapi3 жыл бұрын

    शाहीर !!!! गाण्याने काय जादु केली आहे मला माहीत नाही पण दिवसातून एकदा ऐकल्याशिवाय चैन पडत नाही.👌👌पुनश्च एकदा सर्व टीमचे मनापासून आभार असंच प्रेम राहू दया. धन्यवाद

  • @IIII-we7hd
    @IIII-we7hd3 жыл бұрын

    महाराष्ट्राची लोकगीत व भक्तीगीतांची थोर महान सोनेरी परंपरा अशीच चालू ठेवण्याचे कार्य आपल्या हातून घडणार. लोकगीतांचा व भक्तिगीतांचा सुवर्णकाळ आपल्या सारख्याच कलाकारांमुळे टिकून राहणार यात तीळमात्रही शंका नाही. भगवा नेहमी असाच डौलानं फडकत राहणार. जय मल्हार जय महाराष्ट्र

  • @ShahirRamanand

    @ShahirRamanand

    2 жыл бұрын

    Thank You

  • @sanjaykale4727

    @sanjaykale4727

    Жыл бұрын

    जून्या काळात घेऊन गेलात भावांनो,खुपचं सुंदर गीत आणि त्याला आपण योग्य न्याय दिलात.

  • @omkardk92
    @omkardk928 ай бұрын

    नादच नाही हो आपल्या भाषेची जय महाराष्ट्र ❤

  • @swapnilbagade9201
    @swapnilbagade9201 Жыл бұрын

    वा...काय गाण गायलंय शाहीर..अप्रतिम संगीत.......जय मल्हार

  • @the_RD...
    @the_RD...2 жыл бұрын

    कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही.....❤️❤️👍 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏

  • @ekanathathakare8334

    @ekanathathakare8334

    2 жыл бұрын

    Nice sounds like you are so beautiful

  • @yuvi9141

    @yuvi9141

    2 жыл бұрын

    Correct

  • @paduleakshay3360

    @paduleakshay3360

    2 жыл бұрын

    @@ekanathathakare8334 0l0.0

  • @vishalchandanshive3174

    @vishalchandanshive3174

    2 жыл бұрын

    0

  • @kamleshrasal3161

    @kamleshrasal3161

    2 жыл бұрын

    @@ekanathathakare8334 bk J

  • @vikasjadhav5309
    @vikasjadhav53093 жыл бұрын

    दोघांची जोडी कायम एकत्र आल्याशिवाय गाडी जोरात चालणार नाही.गीतकार संगीतकार व गायक सर्व कायम एकत्र रहा

  • @sakshipawar55
    @sakshipawar55 Жыл бұрын

    Khoop chan aavaj khoop chan koras aani vajan mhanje kay vishych nhi ek number 🥰🥰🥰🥰 bola sadanandacha yelkot yelkot jaii malhar 🥰🙏🙏🥰

  • @gopalvavdane4910
    @gopalvavdane49102 жыл бұрын

    फारच सुंदर आवाज पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते 🎊🎊

  • @prashantkhude8671
    @prashantkhude86713 жыл бұрын

    अप्रतिम खूप छान झाला आहे गाणं आणि आवाज एकदम भारी आहे खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ

  • @hanumantpardhi868

    @hanumantpardhi868

    Жыл бұрын

    प्रतीम आहेत songs

  • @anchor_gorakhwaradeofficia1791
    @anchor_gorakhwaradeofficia17913 жыл бұрын

    खूपच कडक आवाज शाहीर रामानंद दादा.. अन एकच नंबर ढोलकी साथ अनिल दादा अन कल्याण दादा..भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना..👍🌺🌺🌹

  • @dnyaneshwargurav1541
    @dnyaneshwargurav15412 жыл бұрын

    सुंदर आवाज अप्रतिम गाणं मजा आली

  • @dharmendrabhurke5050
    @dharmendrabhurke50502 жыл бұрын

    अप्रतिम रचना आणि तितकाच सुरेख आवाज.

  • @shailajatanpure5786
    @shailajatanpure57863 жыл бұрын

    खुप सुंदर ,, कितीही वेळा ऐकलतरी अजून ऐकवास वाटत,,,अप्रतीम 👌👌👌👌👌 🙏🏻नाद भंडार्याचा 🙏🏻 🙏🏻जय मल्हार 🙏🏻

  • @ashokdivte3094

    @ashokdivte3094

    3 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏✍🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦻🦻🤲🦶🤝🤳🦶🤛🤳👊👏👊👏🙌👆👍👎👐👆👏🖕👏💅💅🖕💅💅💅💅🖕💅👏🖕👏🖕

  • @vikasbhakare2951

    @vikasbhakare2951

    2 жыл бұрын

    1number👍👍👍

  • @ShrikantPatil_Ayurveda
    @ShrikantPatil_Ayurveda2 жыл бұрын

    गीतकारालाही कोटी प्रणाम. गाण्यात एकत्र कुटुंबातील गोडवा,सासू सून,दीर भावजय,धाकले थोरले बंधू,आईवडील, पतीपत्नी, लहानमोठ्या सर्व सदस्यांची प्रेमाने गुंफण केली आहे. महाराष्ट्रीयन एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन होते.धन्यवाद गीतकार,गायक,वादक व संपूर्ण टीम

  • @komalkunjir

    @komalkunjir

    Жыл бұрын

    𝓛𝓵

  • @ashokkarkhanis2332

    @ashokkarkhanis2332

    Жыл бұрын

    अप्रतिम

  • @anantapathak4095

    @anantapathak4095

    Жыл бұрын

    अप्रतिम 🎉🎉

  • @SantoshDevi-vg7tk

    @SantoshDevi-vg7tk

    3 ай бұрын

  • @aarushirupwate3973
    @aarushirupwate3973 Жыл бұрын

    कणखर तरीही मनाला भिडणारा आवाज 👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @sandhyathakare3898
    @sandhyathakare3898Ай бұрын

    अप्रतिम 🎉🎉सर्वच जण उत्कृष्ट जुळुन आल आहे 🎉❤❤

  • @ishantkuku9444
    @ishantkuku94443 жыл бұрын

    खुप सुंदर गाणं आहे माझ्या मुलाला खुप आवडतं ( 9 महिन्याच्या आहे )ते लावल्यावरच झोपतो. 👌👌👌👌

  • @SunilDDhas
    @SunilDDhas3 жыл бұрын

    भाऊ आपलं गाणं ऐकूण अंगावर शहारे आले.मन प्रसन्न झाले . एकदिवस तुम्ही संगीतामधले छत्रपती शिवाजी राजे होताल पुडील वाटचालीस शुभेच्छा सुनिल धस

  • @sachinvehele1895

    @sachinvehele1895

    3 жыл бұрын

    अंगावर शहारे आणणारच गाणं आहे...

  • @kadubadode2029

    @kadubadode2029

    3 жыл бұрын

    Virey nice song bhau

  • @navnathmundkar8206
    @navnathmundkar8206 Жыл бұрын

    आवाजाचे जादुगार खूप सुंदर गीत, संगीत, गायन काय गीत .......काय आवाज ......समदं कसं ..... ओके हाय😍😍😍

  • @jainendrachavan6408
    @jainendrachavan6408 Жыл бұрын

    दोन्ही गायकांचा आवाज,कोरस, संगीत सर्वच अतिशय सुंदर रित्या सादरीकरण. 🙏👍

  • @IIII-we7hd
    @IIII-we7hd3 жыл бұрын

    अप्रतिम खूपच जबरदस्त खंडेराया चे आशीर्वाद सदैव तुम्हा सर्वावर राहोत व अशीच उत्तम गाणी तुमच्या कडून पूर्ण महाराष्ट्राला ऐकायला मिळो हीच खंडेराया चरणी प्रार्थना जय मल्हार

  • @sachinbadade2725
    @sachinbadade27252 жыл бұрын

    मराठी चित्रपट सृष्टीत विशिष्ट समाजाचा वर्चस्व असतानाही आपण जे महान कर्तुत्व केले आहेत त्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद

  • @tusharnatu8209

    @tusharnatu8209

    2 жыл бұрын

    Are bhava ,as kahi nahi,mi maratha aahe aani aamch kuldaivat khandoba aahe,aapan sagle marathi bhashik ekach😊🙏

  • @padmajajoke9460

    @padmajajoke9460

    2 жыл бұрын

    मग आनंद शिंदेंच्या फॅमिली चं वर्चस्व नाही काय

  • @tusharnatu8209

    @tusharnatu8209

    2 жыл бұрын

    @@padmajajoke9460 tai,varchswa nahi tyanch,tyancha aawaj lokanna aavdto,te swata gani nahi produce karat,tyanna producer kadun offer yete,shinde kutumb tyanchya kaleshi khup pramanik aahet,te dr babasahebanchi gani gatatach pan shivrayanchi,shambhurajannchi gani pan gatat,khandobachi gani pan khup gayli aahet aanand shindeni,ha kalecha vishay aahe,varchswacha nahi🙏

  • @navingholap2773
    @navingholap2773 Жыл бұрын

    काय ती आवाजाची धार अंगावर काटा आणणारी... जसं काही जेजुरी मधेच राहतो आम्ही सगले... 🥰❤️🚩

  • @ShahirRamanand

    @ShahirRamanand

    Жыл бұрын

    खुप धन्यवाद

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 Жыл бұрын

    काय ते गाणं,काय तो आवाज, काय ती टिम , सर्व ओके आहे 👌👌👌🚩🚩

  • @brlamkhade8197
    @brlamkhade81973 жыл бұрын

    शाहिर, आपल्या दोघांचाही अप्रतिम आवाज.आम्हाला हे गाणं खूप आवडले. सूर,ताल,लय यांचा सुरेख संगम आपल्या गितातून दिसून येतो.

  • @perfectelectronicpatoda7901
    @perfectelectronicpatoda79013 жыл бұрын

    जुना काळ डोळ्यासमोर ऊभा राहीला....एकञ कुटूंब पद्धत....डोळ्यात पाणी तरळल राव सुंदर गीत

  • @aartiborkar1913

    @aartiborkar1913

    3 жыл бұрын

    दंयंबंद्रफर;र्तौद्य

  • @abhijitmajukar4795
    @abhijitmajukar47952 жыл бұрын

    बेळगाव सीमाभागात जल्लोषात शाहिरांचा कार्यक्रम झाला. आता अपेक्षा आहे कि १ मे महाराष्ट्र दिनाला माझी मैना गावाकडे राहिली शाहिरांच्या आवाजातून ह्या गाण्याचे रेकॉर्डिंगची ह्यासाठी महाराष्ट्र युवकांकडून आम्हाला समर्थन करावं जय महाराष्ट्र

  • @bondarumraoshivaji563
    @bondarumraoshivaji5632 жыл бұрын

    तुमच अजुन एक गान मला खुप आवडल ते पण टाच मारुन घोड्याला . तुमच्या अवाजाला तोड नाही......🙌🙏

  • @mr.creative1210
    @mr.creative12103 жыл бұрын

    एक नंबर गाणं आहे. अशीच आपली भाषा समृद्ध करत रहा. शेवटी देव आहेच तुमच्या सोबत🙏🙏🙏

  • @pandurangrakshe102

    @pandurangrakshe102

    3 жыл бұрын

    खूप छान

  • @balugorale2814
    @balugorale28143 жыл бұрын

    मराठी संस्कृती आणि तिची ओळख म्हणजे तिच्यातील लोकगीत खुप छान .....☺️😍

  • @umeshkarnale4074
    @umeshkarnale40745 ай бұрын

    तुमच्या ह्या गाण्या माझा मनापासुन सलाम शाहीर🙏

  • @bharatthakur7187
    @bharatthakur71872 жыл бұрын

    कणखर आवाज एक नंबर शब्द रचना आणि संगीत अप्रतिम सुरेख ढोलकी ची जुगळ बंदी तसेच कोरास संबल डफ आणि पियानोची अफलातून वाजवनी खरच हे महाराष्ट्रातील अस्सल संगीत आहे हे गाणं कानावर पडताच आंगवर शहारे येतात खूप छान आवाज

  • @ShahirRamanand

    @ShahirRamanand

    2 жыл бұрын

    धन्यवाद

  • @nanasalve4072
    @nanasalve40723 жыл бұрын

    लय भारी आवाज ढोलकी वाले भाऊ एक नबर किती ही वेळेस गाण ऐकल तरीही कमीच बार बार ऐकास वाटत

  • @prajaktayelwande9968

    @prajaktayelwande9968

    3 жыл бұрын

    Tea

  • @savitad.korade7169

    @savitad.korade7169

    3 жыл бұрын

    Mast

  • @anillandge8060

    @anillandge8060

    2 жыл бұрын

    Sir khup chan aavaj lay bhari

  • @sudhirjadhav646
    @sudhirjadhav6463 жыл бұрын

    सुंदर अस संगीत दिलेलं आहे.... दोन्ही मल्हारी प्रेमी चे आवाज खूप छान आहे ....👌

  • @kattaboys2320
    @kattaboys2320 Жыл бұрын

    Sagl ch bhari ahe,mast composition kelay, sagle instruments bhari

  • @ShahirRamanand

    @ShahirRamanand

    Жыл бұрын

    Thank you

Келесі