Maharashtra folk Music
नमस्कार रसिकहो
Shahir Ramanand हे यूट्यूब चैनल महाराष्ट्राची लोककलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा ह्या मूळ हेतूने आम्ही shahir Ramanand या चैनल ची निर्मिती केली आहे.
महाराष्ट्राची अस्सल लोककला ही लोकांपर्यंत पोहोचावी व आत्ताच्या तरुण पिढीपर्यंत लोककलेतील विविध प्रकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक जन माणसापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.
आजच्या तरुणाईला पाश्चात्त्य संगीताने भुरळ घातली आहे आणि यातूनच खरी महाराष्ट्राची लोककला टिकून रहावी आणि लोक कलेतील विविध कला प्रकाराची ओळख व्हावी या हेतूने Shahir Ramanand या यूट्यूब चैनल वरती आम्ही लोक कलेचे वेगवेगळे प्रकार आपल्यासमोर घेऊन येत आहोत,
आणि या चैनल ला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात यासाठी आपले मनःपूर्वक आभार.
Пікірлер
उत्तम सादरीकरण सरांचा फोन नंबर मिळेल का
🎉🎉
Shaheer Ramanand ❤❤❤
खुप छान वाटल जुने दिवस आठवतात आम्ही लहान जोती खुप छान वाटत आता ऐकल्यावर
❤❤❤❤👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Ude ga ambe ude
खुप छान जय हिंद जय महाराष्ट्र ❤
povada ..... Lirics kute miltil
लय भारी
👌👌👌
फारच.सुनदर.सादरीकरन
दादा ढोलकीला तमाशा चा बाज असनारे घ्यायला हवे होते
खरोखर गाणं खुपच सुंदर झांलय मी दिवसातुन एक वेळेस तरीही नक्कीच ऐकत असतो अप्रतिम
फार छान गवळन गाईली आहे आसेच प्रयोग सादर करावेत परत परत ऐकवासे वाटत रहावे वाटते
खुप खुप धन्यवाद
Avinash bharti ❤
Very nice 👍👍👍
छान
छान...! 👌👍🙏
Bndari
Verry nice song 🎶🤍
Ganpati bappa morya
Avinash tuza mo.no.de .mazyakadun dalate zala
स्व.शाहिर पिराजीराव सरनाईक आठवले.
अप्रतिम गायन 👍👍
हर हर महादेव 🚩🥰🙏
ताई साहेब अशीच भारुडे तुमच्याकडून सादर होऊन ऐकण्याची इच्छा आहे. राम कृष्ण हरी माऊली
अति सुंदर रामानंद दादा
क्या बात है
धन्यवाद धन्यवाद जय हो खुप सुंदर 🙏🙏🙋🙋🚩🚩
Ramanandji, afalatoon
Naad khula
❤❤ Maja morya Sai Ram❤😂
❤❤❤👍👍
Kya baat hai 🙌💜
Chandan kamble saheb tumcha awaj tumchi geet rachna jabardast ek vinanti aahe aaple bap ya vishvacha bap mahamanv doctor baba Saheb Ambedkar saheb yanchya jivnavar pan geet rachna kara tumch jivan dhany hoil aani aamha sarvana tumchy aawajat aaikayla khup khup awdel vinanti aahe plz
अति उत्तम , ताई
He ekal ki samajat marathyani mughalai kashi gadli
छान प्रबोधन भाऊ.
अप्रतिम सर❤
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केले शाहीर लाख लाख धन्यवाद ❤
खुप खुप धन्यवाद
मी आमचे गावाकडे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अतिशय छान कार्यक्रम सादर केला.महाराष्ट्राची शान शाहीर रामानंद उगले.
🔥🙌❤
👌👌 तो पहाडी आवाज.. दोघं पैकी कोणाचा आहे... 👌👌👌👌
👌👌👌 आवाज जबरदस्त आहे... अप्रतिम आवाज
Ganpati bappa morya
Yalkot Yalkot Jay Malhar
एक नंबर दादा ❤❤
एक नंबर दादा ❤
एक नंबर दादा ❤❤
अभिनय चांगला झाला, शाहिर रमेश गीरी यांची आठवण आली.
खुप खुप धन्यवाद