First Houseboat In Konkan Maharashtra l Houseboat Stay In Guhagar Konkan | Konkan Houseboat stay
First Houseboat In Konkan Maharashtra l Houseboat Stay In Ghuhagar Konkan | Konkan Houseboat stay
Contact Information :---
Mr. Satyawan Derdekar : -9881383228
Address : Parchuri , Ghuhagar
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Google map Link: 1.Pune to Houseboat Parchuri
maps.app.goo.gl/QrVhow38V66SM...
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Packages :-
₹7000/- for couple
Including lunch, snacks, dinner, tea - breakfast
veg/non veg
( check in 12.00pm - checkout 10.00am )
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Package 2:
Day Ferry
morning and evening slots for 4 hrs.
Minimum charges Rs. 4000 (for upto 4 persons. Rs. 1000 extra per person after that)
Includes houseboat safari, welcome drink & lunch
For customised package please contact Team Aajoal on 9881383228
We also have morning and evening slots for 3 to 4 hrs each which includes houseboat safari, welcome drink & lunch
▬▬▬▬Social Media▬▬▬
follow me on --
Instagram- / somnath.nag. .
Facebook- / somnathnagaw. .
▬▬▬▬Equipment▬▬▬▬
Equipments Used During Video :
Sony DSLR Camera : amzn.to/2Tnordq
Gimbal : amzn.to/2ZAcmWf
Camera Lense : amzn.to/36mwxs2
DJI Pocket Camera : amzn.to/2HYwsmd
iphone : amzn.to/2XecPKR
Drone : amzn.to/2WMYmX7
Audio Recorder : amzn.to/3e6mHNr
Mic : amzn.to/36fFvXY
Action Cam : amzn.to/3cSrxh3
Editing Machine : amzn.to/2zh5Fxl
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
© All of the content in this video is made by the creator Somnath Nagawade
Content displayed is subjected tocopyright. None of the above content from my any video
should not used without my prior permission .
Пікірлер: 812
सर्वप्रथम आपले आभार कि कोकणातील लोकांना ह्या हाऊस बोट बदल माहिती नसावी. बहुतेक ती माहिती आपल्या माध्यमातून मिळाली. पर्यटणासाठी छान आणि उत्तम ठिकाण आहे. आणि सोय तर भारीच केली आहे. उत्तम आहे सगळंच
@SomnathNagawade
Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@udayvaidya6980
Жыл бұрын
😊
@omkartondwalkar7224
Жыл бұрын
Dada tarkalit सुध्धा हाऊस बोट आहेत
@kokanfunwithanil8520
Жыл бұрын
हो तुमच्या माध्यमातुन आम्हाला माहिती झाले , धन्यवाद
@111nand
Жыл бұрын
खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रात houseboat सुरू झाली. 👍👍 व्हिडिओ छान केला आहे, सगळी माहिती व्यवस्थित cover केली आहे. माझा वैयक्तिक problem असल्यामुळे मला एक माहिती हवी ती wheelchair वर असणारी व्यक्ती आत येऊ जाऊ शकते का? कारण entry दाखवली नाही मग अंदाज नाही आला म्हणून विचारलं. रूम आणि बाथरूम चे दरवाजे रुंद असतील का? शक्य असेल तर please ही पण माहिती कळवा, जेणेकरून ह्या houseboat चां आनंद घेता येईल. छान व्हिडिओ पहालया मिळाला धन्यवाद 🙏
सत्यवान दरडेकरांचं 'अभिनंदन'💐💐💐 ज्यांनी ही house boat तयार केली आहे सुंदर क्रूझ आहे ग्रुप ने फिरण्यांत खरी मज्जा आहे आम्ही नक्की येऊ.
खरंतर कोकणात जे निसर्गरम्य व समुद्र किनारा आहे ते केरळ मध्ये सुद्धा नाही... पण वाईट या गोष्टीच वाटतं कि आपल्या लोकांना दुसऱ्याच गोड वाटतं.. आपलीच लोक आपल्या लोकांना वाव देत नाहीत म्हणून कोकण - मालवण मागे आहे. सर, आपण खूप छान छान विडिओ बनवत आहे त्यामुळे आपल्या लोकांना त्याबद्दल माहिती तर मिळतेच व तिकडे जाण्याची उत्सुकता वाढते धन्यवाद! देवेंद्र माऊली टूर्स- मुंबई
@SomnathNagawade
Жыл бұрын
Thank you so much
@shwetabapat430
Жыл бұрын
Well said and true👍
खूप सुंदर व्हिडीओग्राफी आणि तुमच्या आवाजालासुद्धा चांगली डेप्थ असल्याने व्हिडीओ खूप आवडला
अप्रतिम!! अगदी स्वतः राहून अनुभवल्यासारखं वाटलं.. छान शब्दांकन... छान व्हिडिओग्राफी... छान एडीटींग... सगळं काही छान!!!
तुमचे अनेक व्हिडिओ बघितले. अप्रतिम सादरीकरण. खूप माहितीपूर्ण व्हिडिओ. अभ्यासू व्यक्तीमत्व.
सोमनाथ मस्तच अगदी जबरदस्त माहिती पर्यटकांपर्यंत पोचली हाऊस बोट वर छान वाटते सगळ्यात प्रथम सत्यवान चे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा बघूया योग जुळवून आणायचा च धन्यवाद असेच चालू राहू दे
अद्भुत प्रवास दाखवला सर तुम्ही धन्यवाद आपले.. आपल्या मुळे नवीन सुंदर ठिकाण पहायला मिळतात.
आपल्या विडिओ च्या माध्यमातून कोकणातील हाऊस बोटिची माहिती मिळाली त्या बद्दल तुमचे धन्यवाद विडिओ मधून दाखवालेली हाऊस बोट अथांग नदिचा नजारा आजूबाजूच निसर्ग सौंदर्य बॅक ग्राऊंड म्युझिक ड्रोन शॉट्स आणि तुमची फोटोग्राफी पाहून डोळ्यांचे पारणे फिटले अस वाटत होत की हॉलीवूड ची एखादि सुंदर फिल्म पाहातो की काय आणि त्या मुळे विडिओ देखील खुपच सुंदर बनला आहे मला वाटते की मी पाहिलेला तुमच्या विडिओ मधील हा विडिओच अदभूत अप्रतिम आणी एक नंबर विडिओ बनला आहे धन्यवाद
Pratek mansane aplya busy life madun vel kadun as aplyaa family barobar aseee divas jagun ghavee Ultimate Goal of life is Happiness
खुप सुंदर उपक्रम आहे..... आम्ही १५ व १६ मे२०२३ मध्ये अनुभव घेतला आहे..एकदम मस्त वातावरण,एकदम चविष्ट, उत्कृष्ट प्रमाणात जेवणं सुध्दा घेण्याचा आस्वाद आम्हाला मिळाला आणि खरंच कोकणात असं काही अनुभव मिळाला ह्यातच सुख आहे 👌👌 आहे.....हाऊसबोट एक अविस्मरणीय अनुभव 🙏🙏
@soniyapathak8366
Ай бұрын
Kity price ahe sangitl nahi
ग्रेट सोमनाथ! तुझा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि उपयोगी आहे. कधीतरी भेटायला नक्कीच आवडेल.
This is very Global media to connect Kokan tourism Globally & appreciate for exploring Kokan village..
खूप छान चित्रिकरण, संवाद ही छान साधला आहे.
हाऊस बोट च्या भव्य संकल्पनेची सुस्पष्ट माहिती आणि निसर्गाच्या सुंदरते इतकेच सुंदर चित्रीकरण...
exellant kokan tourism idea with houseboat. (time +plcae +idea )= everything is superb.🎉
खूप छान.. तुमच्यामुळे सुंदर माहिती मिळाली... नक्की जाणार... 👍🙏🍫🍫 धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सोमनाथ साहेब...महाराष्ट्राच्या ह्या पर्यटनाला खूप फायदा होणार आहे तुमच्या ह्या ब्लॉग ने....🙏💐
अतिशय सुंदर प्रकल्प धन्यवाद मी केरळ हाऊस बोटिचा आनुभव घेतला आहे कोकणात हे पाहून आनंद झाला आपणास शुभेच्छा आज आम्हि परदेशात आहोत केंव्हा सहा महिन्याने परततो व ह्याचा अनुभव घेतो असे झाले आहे .छान संक्लपना
खुप सुंदर, बोटीत सर्व सुखसोयी आहेत,टीव्ही वर बातम्यात दाखवले होते,पण निसर्गरम्य वातावरणाची मजा औरच असते,व्हिडीओग्राफी ऊत्तम 👌👌👌👌
सोमनाथ जी प्रथम तुमचे अभिनंदन... कोकणातील एका नवीन पर्यटनासाठी जायचे उत्तम ठिकाणाची माहिती सविस्तर दिली आहे.. धन्यवाद.. कोकणातील पर्यटन वाढ होण्यासाठी हे सौंदर्य असंच चिरकाल टिकून राहिले पाहिजे....
@Suresh-pr4il
Жыл бұрын
Ok
जबरदस्त खूपच छान शूटिंग छान केले आहे बघायला भरी वाटले
भन्नाट सगळ्यात जास्त आवडलेला पहिलाच व्हिडीओ
सर खूपच छान आणि सुंदर आहे हे सगळे, बॅक ग्राउंड मुसिक सुद्दा तुम्ही एवढे छान केले आहे की मन आणि डोळे त्यात रमून जातात, आह्मी तुमच्या विडिओ खूप वाट पाहत असतो,
@SomnathNagawade
Жыл бұрын
Thank you 🙏🏻
Sir really very professional shooting. Just heavenly feeling. Thank you.
@SomnathNagawade
Жыл бұрын
Thank you
खूब सुंदर सहल,house boat सहली कोकण मधील.अप्रतिम फोटो technique.!!! सर्व सहली चे शूटिंग मनापासून पाहत असतो.आपण,आपल सौ,मुलगा,आवडीने मनओतून ह्या निसर्ग देवतेचा पूजेत सहभाग होत असताना पाहून आनंद वाटतो.कुटुंबातील सर्व जण एकोभवाने झोकून घेतलात आपण.आपल ह्या छंद अशीच जोपासाव,घर बसल्या बसल्या आमच्या सारखे ज्येष्ठ नागरिकांना,प्रत्यक्ष सहलीत सहभाग झाल्याचे आनंद मिळतो,जेंव्हा आम्ही मोठा स्क्रीन वर पाहत असतो.पुनश्च आपणा तिघांना शुभेच्छा व शुभाशीर्वाद.!!!श्रीराम.
मी चिपळूनचा , आपले कोंकण खुप सुंदर आहे❤️🚩
खूपच सुंदर अनुभव आहे हा,अगदी स्वतः तिथ असल्याचा भास. व्हिडीओ छान बनवलात आणि अप्रतिम कोकण दाखवला 🥰😘
धन्यवाद खूप वेगळी सफारी. तुमच्या मुळे माहीत झाले. नक्कीच जायला आवडेल
Sir thanks for exploring new places in Konkan. Always waiting for your wonderful and informative videos.
Amezing videography ❤ यात तुमचा हात कोणीच धरू शकत नाही ❤
सर, तुमचे प्रत्येक विडिओ फार अप्रतिम असतात. तुमच्या बोलण्याची शैली, आवाज इ.एक एक गोष्ट लोकांना तुम्ही उत्तमरीत्या सांगत असतात.. आणि ते खरंच एकण्यासारखे व बघण्यासारखे असते.
अतिशय सुंदर .......खूपच छान
सगळ्याच पातळीवर उत्कृष्ट बनला आहे व्हिडिओ, धन्यवाद असा व्हिडिओ बनवल्याबद्दल.
@SomnathNagawade
Жыл бұрын
आभार 😊
Tumache bolane ani photography apratim shabda nahit , aaj houseboat baddal kalale ....Dhanyawad 👍👍👌👌❤️❤️🙏
Wow, superb way to promote tourism. Will definitely visit....
खुपच छान....... आपल्या कोकणात देखील असे सूंदर spot आहेत .
सोमनाथजी, जबरदस्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🙏
नेहमी प्रमाणेच मी तुमच्या प्रवासात सहभागी झालेलो आहे. मनमुराद आनंद लुटत आहे.
खूपच सुंदर व्हिडीओ आहे सर आणि सुंदर निसर्ग पर्यटन 👍👍👍
अतिशय छान माहिती दिल्या बद्धल मनापासून आपले आभार,
फारच सुंदर. नक्की अनुभव घ्यायला आवडेल.
फारच निसर्ग🌿🍃 सुंदर असं ठिकाणं, छान वलॉग
खुप छान..... मज्जा आली... आभार सुध्दा
Beautiful vlog , aaple khup aabhar , share kelyabaddal
Superb experiment Kharach khupach Chaan👌
अतिशय सुंदर व्हिडीओ केला आहे तुम्ही. धन्यवाद! पुढील भागाची वाट बघत आहे...
@SomnathNagawade
Жыл бұрын
Thank you
खूपच छान उपक्रम नक्कीच सफर करणार🎉
Khupach chan mahiti..dilit..amhi kokanatil asunahi he thikane amhla mahit nvti...khup changali mahiti karan yamule kokan paryatan vadhanyas madat hoil..ani tyamule ethlay yuvakan rojgar miltil...thanks alot..keep it up...mi nilesh ratnagirihun
छान , हा व्हिडीओ जास्तीत जास्त Share करा. खूप खूप शुभेच्छा.
खूप आभारी.... हाउस बोट 👍👍👍 Next winter done.... 👍
नेहमी प्रमाणे हा विडिओ खुप छान होता सर
Content khup Chan banavata 💯🔥
अप्रतिम व्हिडीओ आणि माहिती. मला एवढंच विचारावं वाटत की. व्हिडिओ बनवणारे हे एकूण किती खर्च येतो याची माहिती खूप कमी लोक सांगतात.
अप्रतीम प्रवास वर्णन दादा आणि कोकणातील houseboat बद्दल माहिती मिळाली धन्यवाद sir.लय भारी व्हिडियो..... द्रोण शॉट खतरनाक
@SomnathNagawade
Жыл бұрын
Thank you so much
Excellent no word good job sir because of you we know kokan
सुंदर व्हिडिओ. हा व्हिडीओ पाहण्या पूर्वी या बाबतीतील कुठलीच माहिती नव्हती. खूप धन्यवाद . आता नक्की भेट देणार.
One's again Somnath you come with such a wonderful vedio .....love to see this nature....owsoam ...
@SomnathNagawade
Жыл бұрын
Thank you so much 😀
good to see someone pitching into this houseboat business in Maharashtra, thanks for letting us know.
@SomnathNagawade
Жыл бұрын
👍🏻👍🏻
@manoharmarathe7666
Жыл бұрын
जवळ चा फोर व्हीलर रसाठी रस्ता ( चिपळूण अथवा गुहागर पासून दाखवणे बूकिंग advance साठी acc no charges for the first day & second day face book वर अथवा what's up वर टाकायला हवे
छान व्हिडिओ आहे आणि तो पाहायला मिळाला त्यातले तुमचे शब्दात मांडलेले वर्णन अप्रतिम तुमच्या या व्हिडिओ मुळे समजले की आमच्या कोकणात ही सेवा सुरू झाली आहे आभार तुमचे....... सुंदर व्हिडिओ
@SomnathNagawade
Жыл бұрын
धन्यवाद 😊
Superb ..mast..good n proud to see such developments in konkan
@SomnathNagawade
Жыл бұрын
You are right
सोमनाथजी काय मस्त ठिकाण दाखवल तुमच अभिनंदन मी तुमचे सर्व Video पाहतो
फार चांगला व्हिडिओ आहे
खूप सुंदर, जय महाराष्ट्र
खूपच सुंदर आहे. धन्यवाद
Good information. Khup chan..
Vlog असावा तर असा मुद्देसूद भाषेची मांडणी उत्तम छायाचित्रण आणि तोही आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील vlog खूपच छान दादा
@SomnathNagawade
Жыл бұрын
Thank you
खुपच छान झाले , कोकण पर्यटन साठी खुप फायदेशीर होईल.
अप्रतिम सर विडीयो एक नंबर
तुम्ही दर वेली नवीन नवीन जागा दाखवता आम्हाला फिरायला सर मस्तच 👍
EXCELLENT JOB...KEEP IT UP...BRING IN MORE FRESH IDEAS...JAY HO...
@SomnathNagawade
Жыл бұрын
Thank you, I will
कोकणचा पर्यटन मार्गदर्शक म्हणून आपणास संबोधले पाहिजे खूप छान सोमनाथ भाऊ
सर नमस्कार तुमच्या या व्हिडिओ मुळे नवीन पर्यटन ठिकाणे आम्हला कळाली. धन्यवाद सर
Great video. Expect many more such video. Very exciting nazara. Ratnagiri must be top three behind kerala, Kashmir, and Ratnagiri. In regard to house boat saglfari. Jaihind. Indian army🎉
@SomnathNagawade
Жыл бұрын
Thank you
Amazing video somnath saheb
Superb presentation & background music & of course beautiful Kokan
@SomnathNagawade
Жыл бұрын
Glad you liked it
Was excited for this video, proud of Mr.Satyavan for such a wonderful development in Kokan👍👌
@SomnathNagawade
Жыл бұрын
Yes 👍🏻
@pradnyaacharekar6952
Жыл бұрын
सुंदरच कोकण ❤️👍👍🙏
@satyawanderdekar6074
Жыл бұрын
Thank you so much sir🙏🏻🙏🏻🙏🏻
@ART_INDIA
Жыл бұрын
Mag tumhi Maharashtra baher Rahat wat te ..... Hujur... Swari kadhi ikde laksh deyeil ka 😅 Ok believe in usa and Europe ok 😅
@shirish76
Жыл бұрын
Company operating this houseboat is not responding to my messages. Can you kindly share link for booking,?
Giving feel of Amazon ,Superb.
@dhanashreederdekar7746
Жыл бұрын
Yes definitely, worth visiting 😊🙏
Very useful for konkan lovers , Wonderful video Somnath ji . 👍💐
@SomnathNagawade
Жыл бұрын
Many many thanks
खुप सुंदर व्हिडिओ आहे हाऊसबोटचा, खुप सुंदर वाटले की आपल्या कोंकणमध्ये सुध्दा हे एक नवीन प्रकारचे पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे आणि त्याचा आनंद आता आपल्या जवळच आपल्याला अनुभवता येईल, खुप सुंदर व्यवस्था, सुंदर हाऊसबोट आणि तुमचा कॅमेऱ्याने खुप सुंदर नजारे टिपले आहेत या हाऊसबोट वरून, धन्यवाद.
@SomnathNagawade
Жыл бұрын
आपले मनापासून आभार
लाजवाब Cinematography ❤
@SomnathNagawade
Жыл бұрын
Thank you
He 1st Tym pahila.. mast hota saglach.. especially dron shots ❤️❤️❤️❤️👍👍👌👌
@SomnathNagawade
Жыл бұрын
Thank You 😊
Chhan Dada 👍 informative video
Suberb video banavala aahe tumhi...1 number
Khup Chan place ahe atach smjal thanks for sharing
Ha video kelya baddal tumche abhar sir..farch chan ahe
Very nice video with beautiful khadi views&seeing first house boat on konkan, realy boost tourism, as a mumbaikar will visit definitely.. Thanks for sharing bro.
सुंदर माहिती मिळाली.खुप खुप धन्यवाद
@SomnathNagawade
Жыл бұрын
Thank you
खूपच सुंदर तुमचे सगळेच विडिवो फारच छान असतात
अप्रतिम व्हिडिओ केला आहे
Amazing houseboat, view & safar!! तुम्ही याबद्दल सुंदर माहिती दिली आहे. Videography, editing, music, drone shots everything was so beautiful की असं वाटलं की आम्ही सुद्धा ही सफर एन्जॉय करतोय.
@SomnathNagawade
Жыл бұрын
Thank you so much
Khup Chan video...🤩👌
अप्रतिम सफर...👍
खूप खूप छान अनुभव आहे 👍👍👍👍👍
Ek no dada chan mahiti Dili
एक दम जबरदस्त
लय भारी, झकास!
Awesome ! Very nice, love the details
सर तुम्हाला प्रथम तर सॅल्युट आहे की तुम्ही ही कोकणातील सुंदर ठिकाण कशी काय शोधून काढता. No doubt कोकणातील ठिकाण तर लाजवाब आहेतच आणि हे परचुरी येथील हे ठिकाण तर खुपच सुंदर आहे. तुम्ही जे वर्णन केलंय आणि शूटिंग खतरनाक आहे. तुमच्यामुळे मला असे वाटत की कोकणातील पर्यटन नक्कीच वाढेल. धन्यवाद असेच सुंदर vdo दाखवा, वाट बघतोय पुढील नवीन जागेची. धन्यवाद 😊😊😊
@SomnathNagawade
Жыл бұрын
मनःपुर्वक आभार
खूपच छान जलप्रवासाचा अनुभव 🙏🙏
@SomnathNagawade
Жыл бұрын
Thank you