No video

Exclusive | मी रिटायर झालोय! मीच का सरपंच राहायचं? बाकीच्यांनाही संधी मिळावी - भास्कर पेरे पाटील

Subscribe to our KZread channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 646

  • @nakulmaharajgavahne7668
    @nakulmaharajgavahne76683 жыл бұрын

    कुठतरी आपलं मन दुखवल आहे कारण हा समाज फार विचित्र आहे, तुमच झालेल नाव प्रसिद्धी ही गावातील लोकांना खपत नसावी ,त्यामुळे वातावरण बघून आपण छान निर्णय घेतला आहे, तुमच कार्य खुपच महान आहे, सॅल्युट आपल्याला आपल्या कार्याला, भगवंत आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो

  • @sheelapawar3457
    @sheelapawar34573 жыл бұрын

    माणसाने थांबायचे कुठे हे ही कळणे महत्वाचे आहे, आपण आज पर्यंत सरपंच कसा असावा हे आदर्श उदाहरण दाखवून दिले त्याला आणि आपल्या कार्याला सलाम. 💐💐💐👍

  • @ravikantkendre9673
    @ravikantkendre96733 жыл бұрын

    असा सरपंच पुन्हा होणे नाही आदरणीय भास्करराव पेरे पाटलांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला पाहिजे

  • @pravinahire2908
    @pravinahire29083 жыл бұрын

    मानलं साहेब मानलं, किती वैराग्य, किती समाधान, मुजरा तुम्हाला

  • @vishnubhise675

    @vishnubhise675

    3 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @nanakolse8442

    @nanakolse8442

    3 жыл бұрын

    साहेब तुम्ही फक्त एका गावात समाज कारण न करता महाराष्ट्र त मार्ग दर्शन करावे

  • @Spardha_Swatashich
    @Spardha_Swatashich3 жыл бұрын

    खरंच भास्कर पेरे पाटील तुम्ही आदर्श घालून दिला आहे सरपंच कसा असावा 🙏 तुम्हाला आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @priyaphalke5991

    @priyaphalke5991

    3 жыл бұрын

    😁🐹

  • @orderexecuted

    @orderexecuted

    3 жыл бұрын

    @@priyaphalke5991 right

  • @shridharratkanthwar1110

    @shridharratkanthwar1110

    3 жыл бұрын

    Ó

  • @shivashishdarode4584
    @shivashishdarode45843 жыл бұрын

    डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सारखा शेवट.. खूप मोठी आणि चांगली अपेक्षा. ग्रेटच👍👌

  • @shivrajpawarsongs3371

    @shivrajpawarsongs3371

    3 жыл бұрын

    ग्रेट

  • @sakramkambadi4174

    @sakramkambadi4174

    3 жыл бұрын

    @@shivrajpawarsongs3371 y £ the. ,e

  • @smcreation3214

    @smcreation3214

    3 жыл бұрын

    बरोबर

  • @vishnukakde3449

    @vishnukakde3449

    3 жыл бұрын

    @@sakramkambadi4174 थ

  • @vishnukakde3449

    @vishnukakde3449

    3 жыл бұрын

    @@sakramkambadi4174या

  • @ravindrakhodke4678
    @ravindrakhodke46783 жыл бұрын

    तुम्हीं अशा लहान पदासाठी नाही साहेब तुम्हीं तर मंत्री व्हायला पाहीजे .🙏🙏🙏

  • @RajA-xd7jo

    @RajA-xd7jo

    3 жыл бұрын

    Sarpancha PAD tula lahan watata ka?

  • @ravindrakhodke4678

    @ravindrakhodke4678

    3 жыл бұрын

    @@RajA-xd7jo पेरे पाटील इतके मोठे आहे की सरपंच पद काय मंत्री पद पण लहान वाटावं

  • @rajupawar1058
    @rajupawar10583 жыл бұрын

    मण मोठे आहे तुंमच साहेब, गावकर्यांना तुमच्या प्रसिद्धवर राग येत आसावा

  • @jaymaharashtra1981

    @jaymaharashtra1981

    3 жыл бұрын

    तस असत तर गावातील लोकांनी एवढी वर्ष निवडून दिलं नसतं...

  • @bhalchandrabahiram5571
    @bhalchandrabahiram55713 жыл бұрын

    great आहात सर आपले विचार खुपच छान आहेत तुमच्याबद्दल बोललं तर शब्द कमी पडतील सर खरंच सलाम तुमच्या कार्याला आणि तुमच्या विचार प्रणाली ला 👍👍👍👍🙏🙏

  • @vishnubhise675

    @vishnubhise675

    3 жыл бұрын

    👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @krishnaghatul393
    @krishnaghatul3933 жыл бұрын

    कौन कहता है ki ईश्वर नहीं है सिर्फ देखने का नजरिया चाहिएl भास्कर पाटील तुमच्या karyas कोटि-कोटि प्रणाम🙏🙏.

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself18693 жыл бұрын

    पाटील साहेब आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपन नेहमी आठवणीत राहनार हे मात्र नक्की साहेब

  • @govindwaghmode3139
    @govindwaghmode31393 жыл бұрын

    1 नं. राजकारनी 👑 बाकीचे गचकरनी 👹

  • @milindjadhav449

    @milindjadhav449

    3 жыл бұрын

    😃😀😄

  • @govindborkar9191

    @govindborkar9191

    3 жыл бұрын

    लोकशाही जिंदाबाद! आपण सर्वजण आज रोजी लोकशाही जीवन जगतो त्यामुळे आपण केलेल्या कामाचे बक्षीस म्हणून जनता जनार्दन लोकप्रतिनिधीला संधी देतो. मात्र अलिकडे गलिच्छ प्रकार उघडकीस आले आहे. एरवी शिशु विसळून पिणारे अशावेळी भरलेल्या भाटलीने तोंड धुवून टाकतात मग लोकशाही कशाला म्हणतात ते सुद्धा विसरतात हिच खरी शोकांतिका आहे.

  • @navnathjadhav3133
    @navnathjadhav31333 жыл бұрын

    चांगल्याची वनवासाला काय म्हणाव पेरे पाटील महाराष्ट्र चे आदर्श व्यक्ती आहे राहनार जाऊद्या खड्यात नीवडणूक

  • @sanjaylawhale4279

    @sanjaylawhale4279

    3 жыл бұрын

    तुमच्या मार्गदर्शन शिवाय पाटोदा गावचा आणखीन विकास होणार नाही

  • @rameshshinde2597
    @rameshshinde25973 жыл бұрын

    साहेब तुम्ही आमदार व्हावे अशी आमची मनापासून ईच्छा आहे.

  • @changunaadak4522

    @changunaadak4522

    3 жыл бұрын

    औोओओ़़़ध़झझो

  • @nitinchikane4707
    @nitinchikane47073 жыл бұрын

    भास्कर पेरे पाटील यांच्यासारखे राजकारण्यांची राज्याला आणि देशाला गरज आहे.लोकांना वरबटून घेणारी गिधाड नकोत.

  • @ankushjori3329

    @ankushjori3329

    3 жыл бұрын

    God

  • @sadanandgaikwad5412

    @sadanandgaikwad5412

    3 жыл бұрын

    @@ankushjori3329 . Mn

  • @sachinowalekar8232

    @sachinowalekar8232

    3 жыл бұрын

    0

  • @editor_karthik_9229

    @editor_karthik_9229

    3 жыл бұрын

    Bhaskar saheb tumhi aata mp bana mhanje district sudhrel saheb tumhla koti koti parnam mi telngan ca aahe jay hind saheb

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi58753 жыл бұрын

    खरंच पेरे पाटील साहेब तुमच्या सारखी माणसं प्रत्येक गावात असायला पाहिजेत, साहेब संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही एक आदर्श घालून दिला आहे

  • @vishnubhise675

    @vishnubhise675

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर 🙏🙏🙏

  • @shobhataipatil3722

    @shobhataipatil3722

    2 жыл бұрын

    @@vishnubhise675 GgGgggggggggggGGggggggggggggggggggggggggggggggtggggggggggggggggyggygtgtgggggtgtggggtggggggggggggtggggtgggggggggtgtgggggggggttgggtyrr4rrrrrtRrrrRrrr4rrrrrrrrrrrrrrrr4r4rrRrrrrrr4rrrrrrrrrrrrrrrrr

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare37323 жыл бұрын

    पेरे दाद किती सुंदर विचार आहेत तुमचे 👌🙏🙏धन्यवाद दादा औरंगाबाद

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad22683 жыл бұрын

    भास्करराव पेरे पाटिल हें महाराष्ट्र राज्याचें मुख्यमंत्री व्हावे हि राष्ट्रसंत भगवानबाबा चरणीं प्रार्थना. ।।जय भगवान।।.

  • @devidasghadge5257
    @devidasghadge52573 жыл бұрын

    चांगले विचार

  • @ambadasjarare4725
    @ambadasjarare47253 жыл бұрын

    यांना पुढील वेळेस आमदार करा

  • @lofiqueen07
    @lofiqueen073 жыл бұрын

    ज्ञानी माणसाला गर्व‌‌‌,अहंकार व लालच नसतो याच कलियुगातील उत्तम उदाहरण......

  • @sunildattatrayashaligram5419
    @sunildattatrayashaligram54193 жыл бұрын

    लोक ८०/८०वर्ष होऊन देखील रिटायर्ड होत नाहीत आणि सत्तेसाठी कट कारस्थाने करतात आणि वयाच्या ६५ व्या वर्षी माणुस आनंदाने निवृत्त होतो किती अभिमानाची गोष्ट आहे.हॅट्स ऑफ पेरे पाटील साहेब.

  • @AM-rs6gg

    @AM-rs6gg

    3 жыл бұрын

    फक्त पावसात भिजून शहाणपण येत नाही, तर पेरे पाटलांसारखं अनेक पावसाळे बघून शहाणपण येतं !!!

  • @goldberg7074
    @goldberg70743 жыл бұрын

    साहेब तुम्ही आमदार व्हावे, अाणि अापला आवाज विधानसभेत गाजावा,

  • @rameshmhatre1565

    @rameshmhatre1565

    3 жыл бұрын

    फक्त आमदारांना काहीच किंमत नाही.मंत्रीपद हवेय,तेसुद्धा कॅबिनेट दर्जाचे!

  • @goldberg7074

    @goldberg7074

    3 жыл бұрын

    @@rameshmhatre1565 आमदार म्हणून पण उत्तम काम करता येते

  • @kalpeshadit2262

    @kalpeshadit2262

    3 жыл бұрын

    sagle amadar pot bharu ahet sagli kam krtat yetat pn yaa nadi lokana apn nivdun deto

  • @ashokjadhav4318

    @ashokjadhav4318

    3 жыл бұрын

    Beed

  • @prashantkumbhar8287

    @prashantkumbhar8287

    3 жыл бұрын

    @@rameshmhatre1565 ,

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal96683 жыл бұрын

    मनाचा मोठेपणा ! बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले

  • @dhimajighuge817

    @dhimajighuge817

    3 жыл бұрын

    पुढील वाटचालीस मनपूर्व शुभेच्छा।

  • @rameshshinde2597
    @rameshshinde25973 жыл бұрын

    पाटोदा येथील जनतेला माझी एक विनंती पेरे पाटलांच्या मुलीला निवडून दया. मी सातारा यथील आहे असा सरपंच होणे म्हणजे तुमच्या गावचे अहो भाग्य आहे.

  • @ravindrapansambal6326

    @ravindrapansambal6326

    3 жыл бұрын

    तस काही नसत ,

  • @user-rg5hy9vl2n

    @user-rg5hy9vl2n

    3 жыл бұрын

    Akda dya ki canc

  • @jagannathkalange623

    @jagannathkalange623

    3 жыл бұрын

    Ha zala gharaneshahi cha vichar, jo changala ahe tyala kra matdan.

  • @abhijeetpatil7407

    @abhijeetpatil7407

    3 жыл бұрын

    सातारा ग्रा प बेस्ट आहे

  • @vishnubhise675

    @vishnubhise675

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर 🙏🙏🙏

  • @vishalubhare9938
    @vishalubhare99383 жыл бұрын

    यांचा आदर्श आमदार, खासदारांनी पण घ्यावा, फक्त सरपंचानीच नाही.

  • @jindagieksafar...2407
    @jindagieksafar...24073 жыл бұрын

    तुम्ही जे करून दाखवलंय ते साऱ्या जगाला माहिती आहे..तुमच्या विरोधात उभं राहणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे... तुम्ही बरोबर म्हणतात..चांगल्या कामाला माणसंच जास्त आडवी जातात..म्हणजे आडवे जाणारे जनावरांपेक्षाही गेलेले आहेत.. ते बिचारे तरी प्रामाणिक राहतात...

  • @baliramkalyankar7866
    @baliramkalyankar78663 жыл бұрын

    भास्करराव पेरे पाटील आपले कार्य ग्रेट आहे..कायम स्मरणात येईल....!!!

  • @rameshshinde2597
    @rameshshinde25973 жыл бұрын

    भास्कर पेरे पाटील. द ग्रेट सरपंच.

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar6413 жыл бұрын

    किती सोपी भाषा!👌

  • @svmaskesvmaske8815
    @svmaskesvmaske88153 жыл бұрын

    पाटलाला मुख्यमंत्री करायला पाहिजे जनतेने

  • @nagababanilgiri619
    @nagababanilgiri6193 жыл бұрын

    भास्कर पेरे पाटील तुम्ही एक आदर्श आहात तुमचा शब्द आनी विचार समझने की आवश्यकता है

  • @ni3chaskar539
    @ni3chaskar5393 жыл бұрын

    राजकारण गेलं चुलीत फक्त आपणास मानाचा त्रिवार मुजरा.

  • @prakashbhalerao3993
    @prakashbhalerao39933 жыл бұрын

    सांगा त्या 80 वर्ष्याचा तरुणाला लाज वाटली पाहिजे त्याला

  • @mosekurne92
    @mosekurne923 жыл бұрын

    तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेल्या ऊक्तीचे मुर्तिमंत ऊदाहरण.

  • @ashoktangade511

    @ashoktangade511

    3 жыл бұрын

    पेरे पाटील नतमस्तक तुमच्या कार्याला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @rameshmhatre1565

    @rameshmhatre1565

    3 жыл бұрын

    हो जागा चुकलेच, पाटोडा सोडा!इतर कुठल्याही गावी जा.

  • @sachinchavan9270
    @sachinchavan92703 жыл бұрын

    साहेब तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात पुन्हा तुमच्यासारखा सरपंच होणे शक्य नाही

  • @rajendrapetkule2596
    @rajendrapetkule25963 жыл бұрын

    धन्यवाद 🙏👍👍👌👍👍🙏

  • @universalboss9216
    @universalboss92163 жыл бұрын

    खरंच हा खूप मोठा माणूस आहे... ग्रेट

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav58193 жыл бұрын

    यांचा आदर्श सतर सतर वर्षे आमदार खासदार पदाची अपेक्षा ठेवणाऱ्या नेत्यांनी घ्यावा म्हणजे फक्त सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना आमदार होण्याची आशा लागेल

  • @samarthj.dangarkar628
    @samarthj.dangarkar6283 жыл бұрын

    अशी चांगली देव माणसे ,जपून ठेवा...परत होणे शक्य नाही

  • @sachinYouTube5711
    @sachinYouTube57113 жыл бұрын

    Respect To You Sarpanch...👌🙏🙏🙏👌

  • @nikhilundal4511
    @nikhilundal45113 жыл бұрын

    भास्कर पेरे पाटील साहेब तुमचे विचार खूपच चांगले आहेत...आणि तुम्ही बनवलेल्या आदर्श पाटोदा गावात तुमच्याच लोकांनी तुमच्या मुलीला अपयश दिले ही मात्र खूप दुखाची गोष्ट आहे पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनापासून मनःपुर्वक शुभेच्छा

  • @dattatraykurumkar4435
    @dattatraykurumkar44353 жыл бұрын

    त्यांनी पेरलय ते ऊगवनार आहे पन लोकांचं समाधान कधीच होनार नाही लोक घरच्यांना विचारीत नाही दूसऱ्याला काय विचारनार

  • @sunilsarode8683
    @sunilsarode86833 жыл бұрын

    भावी आमदार 💐💐💐💐💐

  • @sachinsupekar7026
    @sachinsupekar70263 жыл бұрын

    साहेब तुम्ही आमदार पाहिजे

  • @vitthaldokepatil8799
    @vitthaldokepatil87993 жыл бұрын

    अशी लोक राजकारणा मध्ये असल्यावर गावचा पर्यायाने देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही . यासाठी युवकांनी राजकरणात येऊन व्यवस्थेला जाब विचारायला हवा..आता पर्यंत तुम्ही खुप चांगले काम केले आहे . इथुन पुढेही तुमची आमच्या सारख्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी गरज आहे.👍

  • @Bharatkamble9493
    @Bharatkamble94933 жыл бұрын

    ग्रामपंचायत चा खरा राजा भास्कर पेरे पाटील. आहे का कोणी रेस ला comment मध्ये सांगा?

  • @dnyaneshwarpatare9518

    @dnyaneshwarpatare9518

    3 жыл бұрын

    तुझ्या आईचा दुसरा नवरा आहे ना रेसमध्ये

  • @Bharatkamble9493

    @Bharatkamble9493

    3 жыл бұрын

    @@dnyaneshwarpatare9518 तुझी आई ती माझी आई

  • @uzumaki3708

    @uzumaki3708

    3 жыл бұрын

    @@dnyaneshwarpatare9518 nalayak manus aahes tu

  • @dnyaneshwarpatare9518

    @dnyaneshwarpatare9518

    3 жыл бұрын

    ग्रामपंचायतीचा निकाल पाहा भाडखाऊंनो

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi69823 жыл бұрын

    हुशारच माणूस, सलाम महाराज तुम्हाला.

  • @kapilmadje2448
    @kapilmadje24483 жыл бұрын

    प्रणाम गुरूवर्य प्रत्येक गावात एक-दोन असे सरपंच निवड करावी

  • @digambarghavte3438
    @digambarghavte34383 жыл бұрын

    एक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा

  • @heerajadhav7683
    @heerajadhav76833 жыл бұрын

    राज्यात नाही राष्ट्रात असा सरपंच होने नाही, पेरेजी भरा फॉर्म आम्ही बाकी आहोत बघायचे

  • @awarenessangles1794
    @awarenessangles17943 жыл бұрын

    जिंकल तूम्ही. काम करत असताना मला मरण येवो

  • @uddhavmhaske6289
    @uddhavmhaske62893 жыл бұрын

    खूप छान शेवट आशा अभिमानाने पद सोडणारे पाटील सलाम तुम्हाला

  • @chandrakantchaudhari9449
    @chandrakantchaudhari94493 жыл бұрын

    भास्कर पेरे पाटलांच्या मुळे पाटोदा गावचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले सलाम पेरे साहेब तुम्हाला

  • @shrikantnichitentertainment760
    @shrikantnichitentertainment7603 жыл бұрын

    सरपंच असावा तर असा ,👌👌👍

  • @govindwaghmode3139
    @govindwaghmode31393 жыл бұрын

    भास्करराव पेरे पाटलांन्ना दर पांच वार्षिक करता आस पास ची 1 गाव 1 वर्षांकरता सल्लागार म्हनुन देन्यात यावी जेनेकरून गावातील जनतेला शिस्त लागेल अन् पंचायत सदस्यांन्ना पन त्यांच्याकडून काही शिकता येईल..! पाच वर्षात 5 गाव तरी सुधारतील..!100%√

  • @manoramadarda4518

    @manoramadarda4518

    3 жыл бұрын

    By

  • @tejasbeloshe9274
    @tejasbeloshe92743 жыл бұрын

    Great thought 🙂 ek सरपंच जेव्हा कलाम सर चे विचार जपतो.. तो विकास करणारच....

  • @sanghmitradadaso30
    @sanghmitradadaso303 жыл бұрын

    पेरे पाटील यांनी विधासभेत गेले पाहिजे याची खरी गरज आहे.

  • @rangnathborse9180

    @rangnathborse9180

    3 жыл бұрын

    साहेब विधान सभा मध्ये पाहिजे होते

  • @shankarpawar1555
    @shankarpawar15553 жыл бұрын

    Salute

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 Жыл бұрын

    साहेबांनी हे लक्ष्यात घेतलं तर बरं होईल☺️👍

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde90433 жыл бұрын

    पेरे पाटील एक आदर्श व्यक्तीमहत्त्व

  • @narayansalunke590
    @narayansalunke5903 жыл бұрын

    आदरणीय श्री। भास्करराव पाटील साहेब आपल्या सारख्या। चांगली। माणसे राजकारणात नसतील तर गावचे .राज्याच् . देशाचं .नुकसान होईल तरी आपण राजकारणातून बाजूला होऊ। नये ही। नम्र विनंती

  • @neetaalate6272
    @neetaalate62723 жыл бұрын

    Adarsh Manus🙏

  • @sandippatil8265
    @sandippatil82653 жыл бұрын

    खूप सूंदर विचार पेरे पाटील साहेब..👌👌

  • @sandeepdeshmukh3631
    @sandeepdeshmukh36313 жыл бұрын

    चांगल्या माणसाची किंमत समाजाला नसते... एव्हडच मन लाऊन देवाचं काम केलं असतं तर देव पाहवयाशी गेलो देवच होऊनी गेलो झालं असतं ... अजुनही आपलं टॅलेंट भगवंताच्या कामात लावा खुप खुप सुभेच्छा

  • @hup75
    @hup753 жыл бұрын

    पेरे पाटलासारखे व्यक्तीमत्व प्रतेक गावात निर्मान व्हावे हिच ईच्छा

  • @uttampalande953
    @uttampalande9533 жыл бұрын

    आदरणीय श्री.भास्कर पेरे पा.यांनी संरपच निवडणूक लढावयला .पाहिजे होती. तुमच्या मुळे तुमचे गाव आदर्श झाले आहे. मुलीला मार्गदर्शन करावे. तुमचा आदर्श घेऊन काम करेल.

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav607010 ай бұрын

    श्री श्री भास्करराव पेरेपाटील साहेब, डॉ. अब्दुल कलाम साहेबांच्या नंतर फक्त तुम्हीच 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @indian2819
    @indian28193 жыл бұрын

    पाटील साहेब सलाम तुमच्या कामाला. आता तुम्ही आमदार, खासदार निवडणूकला उभे रहावे नक्कीच निवडून याल. भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @uttamsabale3253
    @uttamsabale32533 жыл бұрын

    पेरे पाटील यांचा आदर्श सर्व महाराष्ट्राने घेतला पाहिजे .

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar6413 жыл бұрын

    तुम्हीं अजून 1000000000000 वर्ष जगा!

  • @sureshmane8169
    @sureshmane81693 жыл бұрын

    कितीही गावाचा विकास करा पण गावात काही विघ्न संतोषी माणस असतात. त्यांना विकास नकोय गाव लुटायचाय.

  • @umeshpujare8415
    @umeshpujare84153 жыл бұрын

    एक आदर्श समाज सुधारक व्यक्ती महत्त्व, 🙏

  • @latibkhan3114
    @latibkhan31143 жыл бұрын

    शब्द शिल्लक नाही सरपंच साहेब

  • @ucp8975
    @ucp89753 жыл бұрын

    श्री.पाटील यांचा आदर्श प्रत्येक आमदार,खासदार,मंत्री यांनी घेतला व तसे काम केले तर

  • @harshajambhe3634
    @harshajambhe36343 жыл бұрын

    पाटीलसाहेब आपणास शत शत नमन व आपल्या सारख्या सत्यवादी ला जन्म देणाऱ्या आईला कोटी कोटी प्रणाम

  • @SyedAzharuddin
    @SyedAzharuddin3 жыл бұрын

    आता आजचे युवक त्या गावाचं काय करतील समजत नाही....

  • @rameshmhatre1565

    @rameshmhatre1565

    3 жыл бұрын

    फक्त ऊस वाढवतील,याचा फारच उपयोग होतो.नाहीतर "बाई वाड्यावर या"हे आहेच की! आयत्या सोन्याच्या महालाला हे कुठली ठिगळे लावणार आहेत.

  • @SyedAzharuddin

    @SyedAzharuddin

    3 жыл бұрын

    @@rameshmhatre1565 barobar aahe ho tumcha agdi barobar

  • @SayyedAbdulRazique786
    @SayyedAbdulRazique7863 жыл бұрын

    Tumchya Sarkha Changla Sarpanch Kadhi Pahila Nahi Saheb Aamhi Tumchya Karye La Salaam 👏🏻👏🏻👏🏻

  • @user-fp3vw3wu1f
    @user-fp3vw3wu1f3 жыл бұрын

    असा मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला

  • @jyotipatil1726
    @jyotipatil17263 жыл бұрын

    विकास नाही असं म्हणणार्याना सांगाव लागेल... की चांगल्या रस्त्याला गतीरोधक हे असतातच...तूम्ही चांगलं काय ते बघा..

  • @dilipshingare3546

    @dilipshingare3546

    3 жыл бұрын

    कारण चांगली रस्ताला गतीरोधक नसते तर अपघात होण्याची शक्यता ज्यास्त असते

  • @munjachopade8694
    @munjachopade86943 жыл бұрын

    चांगल्या माणसाला मागे ओढण्याची परंपरा बाकी काही नाही

  • @balashebdaigade1754

    @balashebdaigade1754

    3 жыл бұрын

    जन्मल्यापासुन शिळी भाकरी ठेचा खाऊन दिवसभर पाटलाच्या शेतावर शिव्या खात बैलासारख राबणार्या शेतगड्याला राजाची मर्जी झाली आणि त्याला पंचपक्वान्नाचे भोजन आणि फुटभर जाडीच्या कापसाच्या गादीची सोय केली. पहिले दहा-धंधरा दिवस मजेत गेले गड्याचे. फक्त खाणे आणि झोपणे जड जाउ लागले. झोप पळुन गेली. जेउन जेउन अपचनाचा त्रास सुरु झाला. उलट्या-जुलाब सुरु झाले. झोपताना कापसातील सरकी टोचु लागली म्हणुन झोप गेली. ही परिस्थिती राजाला समजली. राजाने उपाय केला की या गड्याला शिळी भाकरी, ठेचा, पाटलाच्या शिव्या, गाढवी काम आणि झोपायला विनाअंथरुनाची कुसळाची माळावरची जागाच योग्य आहे म्हणुन ढुंगणावर लाथ घालुन दिला हाकलुन. आयुष्य शेणात काढलेल्या किड्यांना लोण्यात ठेवले तर ते जगुच शकत नाहीत हेच अंतिम सत्य.

  • @dnyaneshwarchavan9720
    @dnyaneshwarchavan97203 жыл бұрын

    Great man

  • @ravindragodse1564
    @ravindragodse15643 жыл бұрын

    बऱ्याच ठिकाणी आपण बघतो आहे की लोक खूर्ची सोडत नाही अशा लोकांनी पेरे पाटलांना एक वेळ भेटायला पाहिजे

  • @jaymaharashtra1981

    @jaymaharashtra1981

    3 жыл бұрын

    25, वर्ष सोड लीच नाही खुर्ची.. नंतर मुलीला दिली खुर्ची.. पण ती खुर्ची टिकली नाही

  • @rameshmhatre1565

    @rameshmhatre1565

    3 жыл бұрын

    @@jaymaharashtra1981 बाळा त्यांनी पॅनेल केलेच नव्हते.मुलगी अपक्ष म्हणून ऊभी होती.गावाचा वीट इतका आला असेल की मुलीला त्रास होऊ नये म्हणून तीच्या प्रसारालाही जाण्याची इच्छा नव्हती.

  • @kalpeshpatil9
    @kalpeshpatil93 жыл бұрын

    Must become MLA in near future. We need representative like him. Great work have been done ✅

  • @ravsahebbhosale5947
    @ravsahebbhosale59473 жыл бұрын

    तुमच काम चांगले पण तुमची इदुरीकर महाराजासारखी मागणी वाढली फक्त मानधन ज्यास्त घेवू नका माझ्या देशाला तुमच्या अनुभवाची गरज आहे

  • @gajananshete4290

    @gajananshete4290

    3 жыл бұрын

    घेत नाहीत

  • @sudhakardakh2955

    @sudhakardakh2955

    3 жыл бұрын

    Tumhi dile ka kahi paise kinwa paise deun bolawle ka yana...kay bolta rao

  • @dn1152

    @dn1152

    3 жыл бұрын

    खरंच खुपच महान विचार आहे सर आपले .सलाम आपल्या विचारांना.

  • @purushottamhiware8440

    @purushottamhiware8440

    3 жыл бұрын

    एकदम बरोबर आहे.....👌👌👌👌

  • @rameshmhatre1565

    @rameshmhatre1565

    3 жыл бұрын

    देश फक्त तुझा का ?कंची यत्ता फास झाला रे बें?

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar6413 жыл бұрын

    विचार खूप मोठे आहेत!

  • @rajkumargadsing7530
    @rajkumargadsing75303 жыл бұрын

    असा सरपंच प्रत्येक गावी असण्यास पाहिजे

  • @devidasbarde7140
    @devidasbarde71403 жыл бұрын

    अति सुंदर🔥 सर्व काही सत्य🙏

  • @shaikhmuhammad7209
    @shaikhmuhammad72093 жыл бұрын

    खरच पेरे पाटलानी विधानसभेत याव ही जनतेची अपेक्षा आहेत

  • @ashokdeshmukh8371
    @ashokdeshmukh83712 жыл бұрын

    खरच पेरे पाटील साहेब समाज सेवा करणाया माणसाची‌ गावामधम्ये किमत नसते

  • @mansingshitole6982
    @mansingshitole69823 жыл бұрын

    खरच आदर्श आहात आपण पेरे पाटील. खूप खुप शुभेच्छा.

  • @dattatraydehadray5229
    @dattatraydehadray52293 жыл бұрын

    Great sir Wah Wah. Jai Ho Jai Ho Jai Ho India

  • @swapnilsapkale3157
    @swapnilsapkale31572 жыл бұрын

    सलाम पाटील साहेब बाकी सारे नालाईक असतात हो कितीही चांगलं काम करा

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale95023 жыл бұрын

    ऊत्तम निर्णय समाजसेवक म्हणून कार्य करा तुम्ही सरपंच नसले तरी तुम्ही कायमस्वरूपी आदर्श सरपंच आहात

  • @prashantnetke7471
    @prashantnetke74713 жыл бұрын

    कायद्या नुसार चालणारा माणूस सच्चा माणूस ।।जय शिवराय जय भिम।।

  • @gajanansadawarte6793
    @gajanansadawarte67933 жыл бұрын

    पेरे पाटील साहेबांसारखे नेते राज्य व राष्ट्रीय पातळीत असतील तर भारताचा विकास होऊन एक प्रगत राष्ट होण्यापासून कोणी रोखु शकत नाही. पण....

  • @pramodzore7511

    @pramodzore7511

    3 жыл бұрын

    एकदम बरोबर

  • @dattatrayjadhav6070

    @dattatrayjadhav6070

    10 ай бұрын

    नाही ना मिळत असे लोक हेच मोठ्ठ दुःख आहे

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal14693 жыл бұрын

    यापुढे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले पाहिजे

  • @vikrambansode385
    @vikrambansode3853 жыл бұрын

    साधी राहाणी उच्च विचारसरणी . जय शिवराय जय भिमराय

  • @royal_ajay_3657

    @royal_ajay_3657

    3 жыл бұрын

    Datta. Rathod

  • @keshavmane4531
    @keshavmane45313 жыл бұрын

    अस व्यक्तिमत्त्व आणि असा माणूस होणे शक्य नाही. पेरे पाटील यांचा आदर्श घ्यावा तेवढा कमीच आहे. नवीन पिढीने पेरे पाटलांचा आदर्श घेऊनच काम करावे. पेरे पाटलांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...💐💐💐 👍👌

  • @amitgayke8584
    @amitgayke85843 жыл бұрын

    लोकांना तूमची प्रसिद्ध सहन होईना पाटील

Келесі