पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात? मुलीच्या पराभवानंतर काय म्हणाले पेरे पाटील?

#grampanchyatresult #patoda #nivadnuknikal
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. औरंगाबादच्या पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. तब्बल 25 वर्षांनी आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेरे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या कन्या अनुराधा पेरे- पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांचा पराभव झाला आहे.
Subscribe to our KZread channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 2 900

  • @cementartkawatheyemai1465
    @cementartkawatheyemai14653 жыл бұрын

    रीपोर्टरला वाटतं काहीतरी वादग्रस्त विधान यांच्या तोंडुन यावं पण तो आदर्श माणूस आहे

  • @satwajisathe601
    @satwajisathe6013 жыл бұрын

    आज कळालं हा माणूस एवढा काळ सरपंच कसं काय राहीला.एवढे उच्च विचार, खरोखरच सलाम आहे तुम्हाला पेरे पाटील.तुमच्या सारखा सरपंच पुन्हा होणे नाही.🙏🙏

  • @tejaskvideos2338
    @tejaskvideos23382 жыл бұрын

    उगीच कोणाचं पण नाव होत नाही... आदर्श गावचा आदर्श माणूस...👍👍👍

  • @shyamgaikar5118
    @shyamgaikar51183 жыл бұрын

    सलाम पेरे साहेब, जिंकलोतरी इतिहास आणि हारलोतरी इतिहासच

  • @gajananmane8129

    @gajananmane8129

    3 жыл бұрын

    perfect answer sir

  • @sunitapandit4973

    @sunitapandit4973

    9 ай бұрын

    महाभारतात जेव्हा भरत राजा ने खुप वर्ष राज्य केले व भरत राजा ला 9मुल होते आणि राज्य अभिशेख कोना चा करावा हे त्याना सुचत नव्हतं तेव्हा त्यांनी क्रुष्णद्वापायन रूशी. ना त्यानी विचार व की कोनत्या मुला ला राजा बनवलं पाहिजे तर रुनी म्हनाले राज्य मुलालाच दिलं पाहिजे असं नाही राजा बनण्या साठी योग्य जो असेल त्याला च राज्य सोपवल पाहिजे आणि त्यांनी शान्तनु ला राजा बनवले शान्तनु हे त्यांच मुलं न व्ह पाटील साहेब अशा पद्धतीने आपलं मत मांडत आहेत धन्य आहे त ते वारकरी आहे त ते जय हरी पाटील

  • @jaykarjadhav9324

    @jaykarjadhav9324

    6 ай бұрын

    Salamsaheb

  • @hindaviswarajya.1590
    @hindaviswarajya.15903 жыл бұрын

    अरे हा माणूस निव्वळ ग्रेट आहे.कल्पनेच्या पलिकडे🙏🙏🙏🙏

  • @rupalijadhav7132

    @rupalijadhav7132

    3 жыл бұрын

    గెగటఖెగ

  • @rupalijadhav7132

    @rupalijadhav7132

    3 жыл бұрын

    గఠడగ

  • @rupalijadhav7132

    @rupalijadhav7132

    3 жыл бұрын

  • @prasannpatil9499

    @prasannpatil9499

    3 жыл бұрын

    @@rupalijadhav7132 Wtf

  • @nileshbadakh3311

    @nileshbadakh3311

    3 жыл бұрын

    आदरणीय साहेब

  • @akashhambir8134
    @akashhambir81343 жыл бұрын

    सरपंच कसा असावा हे या माणसाने जगाला दाखवून दिले ,यश अपयश येत राहते पण भास्करराव पेरे पाटील यांचे काम हे महाराष्ट्रातील सरपंचांना प्रेरणादायी राहील

  • @uttampatil1620

    @uttampatil1620

    3 жыл бұрын

    तुम्ही किंवा तुमची मुलगी हर्ली नहीं गाव हारल

  • @amithchavan8633
    @amithchavan86333 жыл бұрын

    ठासली पत्रकारांची पेरे पाटील साहेब आदर्श आहेत आदर्शवत च राहतील😍😍

  • @dineshrokade7850
    @dineshrokade78503 жыл бұрын

    माझ्या डोळ्यांत पाणी आहे , पेरे पाटील तुम्हाला मानाचा जय भिम

  • @natvarlalgawari8642

    @natvarlalgawari8642

    3 жыл бұрын

    जय आदिवासी

  • @Reaking123
    @Reaking1233 жыл бұрын

    रिपोर्टर च डोकं फिरलय , नको ते प्रश्न विचारतोय पण पाटील साहेबांनी मस्त उत्तर दिले पाटलांचा नादच खुळा🙏🙏

  • @krushnajadhav512

    @krushnajadhav512

    3 жыл бұрын

    हे अगदी बरोबर आहे

  • @pralhadshinde819

    @pralhadshinde819

    3 жыл бұрын

    पेरेसरपंनचाचे जर खरे आहे तर मग पवार सोनिया मोदी यांचे विचार काय असायला पाहिजे गावात विरोधी पाहीजे तवा गाव चालते तालुक्यात विरोधी पाहीजे तवा तालुका चालतो देशात विरोधक पाहीजे तवा देश चालतो

  • @ashishchakkar8303

    @ashishchakkar8303

    3 жыл бұрын

    पेरेसाहेब छान

  • @bhushanpatil-hd5ze

    @bhushanpatil-hd5ze

    2 жыл бұрын

    त्याने इतर सारपंचांचे दुखणे विचारले

  • @pandharinathmhaske1993

    @pandharinathmhaske1993

    Жыл бұрын

    त्याचे बेसिक कच्चे आहे.

  • @shaileshchavhan6034
    @shaileshchavhan60343 жыл бұрын

    मुलीला उमेदवार म्हणून पहा खरा आदर्श विचार

  • @amityadav5422
    @amityadav54223 жыл бұрын

    रिपोर्टर ला मसाला पाहिजे होता, पण पेरे सरांनी चोख प्रत्युत्तर देऊन त्याला गार केला...😂 Best Sirji

  • @dnyaneshwarkorde2961
    @dnyaneshwarkorde29613 жыл бұрын

    आरेरे या गांवढळ पत्रकारांपेक्षा माननीय माजी सरपंच साहेब सुशिक्षित वाटतात

  • @gokulsheetalbeautycouple720

    @gokulsheetalbeautycouple720

    3 жыл бұрын

    ओके

  • @purnchandraraghuvanshi4937
    @purnchandraraghuvanshi49373 жыл бұрын

    नाना पाटेकर यांच्या अभिनयाने भास्कर भाऊ पेरे यांच्या जीवनपटावर एक सिनेमा बनायला पाहिजे... महाराष्ट्रात जबरदस्त प्रेरणादायी संदेश मिळेल...😊👍👌👌☺️☺️🙏🙏🙏

  • @Rohit_Ghodke

    @Rohit_Ghodke

    3 жыл бұрын

    Yes I try my hard....🔥❤️

  • @balasahebshelot6832

    @balasahebshelot6832

    3 жыл бұрын

    भास्करराव पेरे पाटील आपणास मानवता मुजरा पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा

  • @thecreativelife7532

    @thecreativelife7532

    3 жыл бұрын

    छान कल्पना आहे, पुढे न्या.

  • @santoshnelwade3791

    @santoshnelwade3791

    3 жыл бұрын

    Yes sir

  • @chandmarathicha

    @chandmarathicha

    3 жыл бұрын

    बरोबर आहे

  • @nabhatalichandani7217
    @nabhatalichandani72173 жыл бұрын

    तुम्ही एक नंबर कार्य केले तुम्ही एक नंबर बोलतात तुमच्या सारखा सरपंच झाला नाही आणि होणार सुद्धा नाही🙏👍

  • @musiclover7008
    @musiclover70083 жыл бұрын

    एका अडाणी माणसाचे विचार आज भल्याभाल्या सुशिक्षितानि अंगी्काराची गरज आहे....🙏 सलाम साहेब तुमच्या विचारला आणि तुमच्या कार्याला 🙏

  • @techtruegaming358
    @techtruegaming3583 жыл бұрын

    खूप छान विचार आहेत , साहेब तुमचे, तुमच्या कर्तृत्वाला, विचारांना, सलाम

  • @user-vd2eh3ti2t
    @user-vd2eh3ti2t3 жыл бұрын

    भास्कर पेरे पाटील कोणालाही कळले नाही आणि कळणारही नाही ,साधा आणि सरळ माणूस.🙏🙏🙏

  • @werindians6938
    @werindians69383 жыл бұрын

    पत्रकारापेक्षा माननीय पेरे पाटील साहेब ख-या अर्थाने सुशिक्षित वाटतात....

  • @Mandro105

    @Mandro105

    3 жыл бұрын

    khara ahe ...

  • @pravinsutar544

    @pravinsutar544

    3 жыл бұрын

    7 वि शिकलेला माणुस आहे कधीतरी समोर बघा या व्यक्तीला ही चॅनेल वाली मूर्ख आहेत

  • @shivtejbhosale1667

    @shivtejbhosale1667

    3 жыл бұрын

    Ha

  • @rushikeshnatve6140

    @rushikeshnatve6140

    3 жыл бұрын

    Pere saheb patil राजकारणात पुढे का नी गेले asya नेत्यांची अत्यंत गरज आहे

  • @Arvindkumar-og4tc

    @Arvindkumar-og4tc

    3 жыл бұрын

    How many years will your mother live?? 1.) Ignore = 0 years ❎ 2.) Subscriber = 1000 years☑️ .......ok

  • @sunilkamble6320
    @sunilkamble63203 жыл бұрын

    "लोकशाहीचा विजय", सलाम सर तुमच्या विचाराला ,असच विकासकार्य आणि जनसेवा सदैव राहो

  • @kavitapatelpaik180
    @kavitapatelpaik1803 жыл бұрын

    पेरे सरांची जागा कुणीही घेऊ शकत नाही..... हे व्यक्ती कर्माने पुढे गेले आहे... सर तुमच्या कामाला सलाम, अशी व्यक्ती जर प्रत्येक गावाला भेटली तर भारताचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.....

  • @aakashmore6239
    @aakashmore62393 жыл бұрын

    पेरे पटिलांचा वर्चस्व पूर्ण महाराष्ट्रात आहे ... ते नाही संपणार कधी 🙏

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande62993 жыл бұрын

    पेरे पाटलाबद्दल अगोदरपेक्षाहि आदर वाढला.आशा व्यक्तिच वर्चश्व कधीच संपत नसते.संपुर्ण महाराष्टात त्यांचा आदर होता आहे राहिल.

  • @sundartalpade8030

    @sundartalpade8030

    3 жыл бұрын

    Jagat

  • @ravishete8673

    @ravishete8673

    3 жыл бұрын

    🙏

  • @rajeshwarjakk6956

    @rajeshwarjakk6956

    3 жыл бұрын

    @@sundartalpade8030 but

  • @vaibhav_ambre_official1182
    @vaibhav_ambre_official11823 жыл бұрын

    पेरे साहेब तुमची गाव पातळीवर नाही तर राजकीय पातळीवर गरज आहे.. मानाचा मुजरा तुमच्या कार्याला🚩

  • @rohanrane7421
    @rohanrane74213 жыл бұрын

    पेरे साहेब खूप प्रगल्भ विचाराचे आहेत खूप अभिमान आहे तुमचं🤗

  • @dilipraodeshmukh9185
    @dilipraodeshmukh91853 жыл бұрын

    ABP च्या नाकावर टिच्चून मुलाखत दिली.हा वार्ताहर मुर्ख वाटतो .

  • @sunilkhandare4088

    @sunilkhandare4088

    3 жыл бұрын

    फक्त बाईट्स आणि टी आर पी मध्ये अडकलेत न्यूज चॅनल्स..चॅनल्स मधे एकही 'भास्कर पेरे ' नाहीत हेच आणि हेच खरे..

  • @dostievent

    @dostievent

    3 жыл бұрын

    WaaaWAade sew set 2nd

  • @dadasahebkakade9413
    @dadasahebkakade94133 жыл бұрын

    पेरे पाटलांना राज्यपाल नियुक्त आमदार करून ग्रामविकास मंत्री करा. असामाणूस होणे नाही.

  • @parshuramhartale548

    @parshuramhartale548

    3 жыл бұрын

    Nice thought

  • @sunilchore

    @sunilchore

    3 жыл бұрын

    Great thought

  • @aditienterprises2610

    @aditienterprises2610

    3 жыл бұрын

    100%सहमत

  • @yashpawar324

    @yashpawar324

    3 жыл бұрын

    💯

  • @surajwavre8291

    @surajwavre8291

    3 жыл бұрын

    👍👍👍

  • @dhirajtopannavar
    @dhirajtopannavar Жыл бұрын

    एक नंबर साधा माणूस गावाला आपलंसं करून अख्या देशात आपल्या गावच नाव केले असा सरपंच पुन्हा जन्मात होणे नाही मनाचा मुजरा तुमच्या कर्तृत्वाला सरपंच साहेब

  • @dhirajtopannavar

    @dhirajtopannavar

    Жыл бұрын

    मी सरपंच साहेबांना भेटलोय आणि आमच्या हॉटेल मध्ये आले त्यावेळी माझ्या सोबत तासभर वेळ घालवून चहा पाणी घेतलो आहे आम्ही

  • @dhirajtopannavar

    @dhirajtopannavar

    Жыл бұрын

    खरंच खूप साधा आणि देवमाणूस आहेत सरपंच साहेब भेटून प्रत्यक्षात देव भेटला असे वाटले

  • @dkolekar2934
    @dkolekar29343 жыл бұрын

    पेरे पाटलांना थांबायचे समजले. पण राजकारणातील बरीच मंडळी स्मशानात जाईपर्यंत सत्तेसाठी धडपडत असतात. पेरे पाटील खरोखरच उत्तम आदर्श व्यक्तिमत्त्व

  • @Sunil-ck7cq
    @Sunil-ck7cq3 жыл бұрын

    *अपनीं* *जीत* *पर* *इतना* *गुरुर* *मत* *कर* ... *तुम्हारे* *जीत* *से* *ज्यादा* *तो* *हमारे* " *हार* " *के* *चर्चे* *हो* *रहे* *है* ...💯❤️🔥 *कट्टर* *भास्करराव* *पेरे* - *पाटील* *समर्थक* ...💯❤️✌️

  • @dnyaneshwarghadge3185

    @dnyaneshwarghadge3185

    3 жыл бұрын

    जबरदस्त...

  • @varshabadhe4576

    @varshabadhe4576

    3 жыл бұрын

    0f5wdd e

  • @varshabadhe4576

    @varshabadhe4576

    3 жыл бұрын

    9o

  • @varshabadhe4576

    @varshabadhe4576

    3 жыл бұрын

    9

  • @varshabadhe4576

    @varshabadhe4576

    3 жыл бұрын

    9

  • @user-bl7kc6fk6m
    @user-bl7kc6fk6m3 жыл бұрын

    प्रगल्भ विचारतील साधेपणाचं महामेरू म्हणजे आदरणीय पेरे पाटील👌 नमन साहेब💐

  • @nileshnile134
    @nileshnile1343 жыл бұрын

    सन्माननिय जय भीम 🙏,जय शिवराय 🙏पेरे सर खूप वैचारिक सामाजिक कार्यकर्ते , धार धार युक्तिवाद ,आणि बुद्धिवान सरपंच प्रत्येक गावाला मिळो ही सदिच्छा .👍👍🙌🙌🙏🙏🙏🙏

  • @bharatshelke8121
    @bharatshelke81213 жыл бұрын

    प्रत्येक गावात जर पेरे सायबांसारखे आदर्श सरपंच झाले तर , आपल्या देशाचा विकास ह्यायला वेळ लागणार नाही ! ... पेरे साहेब तुमच्या कार्याला सलाम,, देशाला तुमच्यासारख्या ईमानदार माणसांची गरज आहे 🙏🙏

  • @aawajbajaj7964
    @aawajbajaj79643 жыл бұрын

    हे खूप महत्त्वाचे, तालुक्यातील 1000 गावांपैकी तुम्ही पेरे साहेबांच्या गावा मध्ये का येता👍👍👍👍

  • @Maharashtrapolicefan-lh6pw

    @Maharashtrapolicefan-lh6pw

    3 жыл бұрын

    Talukyat 1000 gav astat ka re 🙄 mitra

  • @nathenxp2279

    @nathenxp2279

    3 жыл бұрын

    @@Maharashtrapolicefan-lh6pw 😂jara motha taluka asal

  • @SP-kk7hv

    @SP-kk7hv

    3 жыл бұрын

    @@nathenxp2279 taluka itka motha asel tar ata tyacha jilha kara.😂😂.

  • @user-jc6un5kg6o

    @user-jc6un5kg6o

    3 жыл бұрын

    mg ky tuzya ghari yetil ka

  • @aawajbajaj7964

    @aawajbajaj7964

    3 жыл бұрын

    @@Maharashtrapolicefan-lh6pw असं पेरे पाटील च बोलले, निट ऐकत जा, तुझ्या कानात ला बुल्ला काढून😂😂🤣🤣

  • @yogeshsuradkar5029
    @yogeshsuradkar50293 жыл бұрын

    पेरे साहेबा सारखे जर प्रस्तापित लोकांचे विचार असतील तर नक्कीच अब्दुल कलामाच्या स्वप्नातील भारत हा महासत्ता होईल.

  • @vitthalpetare9780
    @vitthalpetare97803 жыл бұрын

    ABP माझा चॅयनलचे पत्रकार किती भर्मीष्ठ आहे हे आज लक्षात आलं.

  • @nilesh.2905
    @nilesh.29053 жыл бұрын

    पाटलांचे विचार एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. Hats off..! पत्रकार फारच कमी बुद्धीचा दिसतोय,परंतु पाटलांनी त्याला योग्य उत्तरं दिली. बुद्धीची समज😂😂👍

  • @shekharingale4050
    @shekharingale40503 жыл бұрын

    पेरे साहेब तुम्ही संयम कसा राखावा याचे आदर्श उदाहरण दिले

  • @pradipapar9671

    @pradipapar9671

    3 жыл бұрын

    शेवगाव शेतकरी आंदोलन sam tv2017

  • @aleemshaikh2982
    @aleemshaikh29823 жыл бұрын

    'तेरी जीत से ज्यादा मेरी हार कि चर्चे है .....हे येथे तंतोतंत लागू पडते ......भास्करराव पेरे पाटलांना मानाचा मुजरा .....साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं .....तुमची गरज या देशाला आहे विकासासाठी आणि गोरगरीब जगवण्यासाठी 🙏🙏🙏❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @pravinpotwar
    @pravinpotwar3 жыл бұрын

    पेरे पाटील अतिशय अभ्यासु व्यक्तीमत्व. पत्रकार थंडा पडला! सलाम पाटील साहेब

  • @sting4283
    @sting4283 Жыл бұрын

    बघा भावानों भास्करराव पेरे पाटील यांनी गावचा विकास करुन आशिया खंडात गावाचे नाव गाजवले आणि गावकर्यानी एका क्षणात परके केले अतिशय दु:खद प्रसंग 😢😢

  • @smarttechknowledge7811
    @smarttechknowledge78113 жыл бұрын

    या रिपोर्टरचे मेंदूत काय आहे ?? बौद्धिक गरीबी .... पेरे पाटील यांना सलाम

  • @omojo6693
    @omojo66933 жыл бұрын

    उत्तम ...सर्व राजकारणी साहेबांनी सुद्धा शिकावं अस आहे ...अभिमान वाटतो सरपंचांचा

  • @balajikadam9431

    @balajikadam9431

    3 жыл бұрын

    दारुच्या बाटल्या कोन फोडणार

  • @vinayakbhosale407
    @vinayakbhosale4073 жыл бұрын

    पत्रकार किती समाज फोडू शकतात ह्याच एक उत्तम उदाहरण

  • @balajihujare8648
    @balajihujare86483 жыл бұрын

    पत्रकार ब्रेकिंग न्यूझ आणायला गेला खरं पण काहीच भेटलं नाही बिचाऱ्याला चरफडत गेला असेल जाताना

  • @pratikdherange2494
    @pratikdherange24943 жыл бұрын

    व्वा पेरेसाहेब सलाम तुमच्या कर्तव्यदक्ष कामाला आणि विचारांना.

  • @sanjivgajbhare963

    @sanjivgajbhare963

    3 жыл бұрын

    Midia murkh ahe ka te ky mhantat te aika na

  • @arunkadam383
    @arunkadam3833 жыл бұрын

    जबरदस्त उत्तर आणि पराभवाच विश्लेषण.... सलाम साहेब तुम्हांला...

  • @parthraut1995

    @parthraut1995

    3 жыл бұрын

    जबरदस्त उत्तर आणि पराभवाचे विश्लेषण सलाम साहेब तुम्हाला....

  • @ashokpawar4525
    @ashokpawar45252 жыл бұрын

    खरं सांगायचं म्हणझे पेरे साहिबाची ही मुलाखत बघून माझ्या अंगावर काटाच आला, ग्रेट माणूस 🙏🏻🙏🏻

  • @avip4888
    @avip48883 жыл бұрын

    माननीय रिपोर्टर साहेब शेवटचा प्रश्न फार छान विचारला...मी पेरे साहेबांच्या ठिकाणी असतो तर क्षणार्धात तुमच्या चाळयात दिली असती....1 नंबर भिकार पत्रकारिता

  • @santoshharmode
    @santoshharmode3 жыл бұрын

    पत्रकार नाव असलं म्हणजे माणूस बुद्धीमान असतोच असं नाही हे आता कळलं .

  • @bajiraomasal

    @bajiraomasal

    3 жыл бұрын

    बरोबर

  • @prashantshinde4915

    @prashantshinde4915

    3 жыл бұрын

    😂😎😂

  • @AN-cd9ev

    @AN-cd9ev

    3 жыл бұрын

    केंडे ला राग आला लगेच

  • @Sunil-ck7cq

    @Sunil-ck7cq

    3 жыл бұрын

    💯😂😂

  • @mukundkasare2643
    @mukundkasare26433 жыл бұрын

    दुःख एवढेच आहे की लोकांना हे पेरे पाटील कळले नाही ,,😭😭

  • @sagarkhose976

    @sagarkhose976

    3 жыл бұрын

    दुःख एवढेच आहे की लोकांना हे पेरे पाटील कळले नाही

  • @ashishanitaarunkarle3323

    @ashishanitaarunkarle3323

    3 жыл бұрын

    हो आणि त्या पत्रकाराला पण पेरे पाटील साहेब कळले नाही रिपोर्टर पत्रकार व्हायच्या लायक नाही पत्रकारिता निःपक्षपाती असावी त्यांनी उत्तर दिलं आहे तरी देखील खालच्या पातळीवर जाऊन प्रश्न विचारत आहे जमलं तर व्हिडीओचे शीर्षक बदला views साठी किती पातळी सोडणार त्यांनी सत्ता स्वतः सोडलेय आणि मुलीने उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे इतर राजकारणी लोकांप्रमाणे घराणेशाही मानणारे नाही पेरे पाटील साहेब खऱ्या अर्थाने राजकारणात समाजकारण करणारे आहेत पेरे पाटील साहेब

  • @ganeshbhargande2909

    @ganeshbhargande2909

    3 жыл бұрын

    🙏

  • @rajendra1974jaya

    @rajendra1974jaya

    3 жыл бұрын

    Brobar aahe tumche. Bhaskar pere 👍 Great

  • @rahulsonone5169

    @rahulsonone5169

    3 жыл бұрын

    लोकांना चांगले लोक कडत नाही

  • @Khumkar
    @Khumkar3 жыл бұрын

    उच्च विचाराचा हा सरपंच माणूस...महाराष्ट्राला आदर्श... नेहमीच लक्षात राहील ...

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni90043 жыл бұрын

    खरंच आदर्श माणूस आहे. निस्पृह माणूस. सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikantjadhav9168
    @shrikantjadhav91683 жыл бұрын

    "तेरे जीत से जादा मेरे हार के चर्चे है " आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील असे सरपंच होने नाही तुम्हाला मानाचा सलाम साहेब 🙏🙏

  • @manmarathi2006
    @manmarathi20063 жыл бұрын

    पेरे पाटील त्या न्यूजवाल्याच्या नाकावर टिच्चून सांगतायेत अरे मी आधीच सोडून दिलंय... पण न्यूजवाल्याने परत परत मूर्खासारखं तेच तेच विचारून दाखवूनच दिलं की खरंच आपल्याकडे बुद्धीवाद्यांची कमतरता आहे आणि समजही कच्ची आहे.😊

  • @krishnanarsale7138

    @krishnanarsale7138

    3 жыл бұрын

    बरोबर बोलताय, पण लोकांची मानसिकता समजली काय आहे ती , आता बघुकाय करतात ते.

  • @navnathpolekar9938

    @navnathpolekar9938

    3 жыл бұрын

    तोंडावर अपमान😀🤣

  • @sambhajitippe9604

    @sambhajitippe9604

    3 жыл бұрын

    पाटील साहेबांच्या विचारांना माझा दंडवत

  • @chandanpachore7815

    @chandanpachore7815

    3 жыл бұрын

    Are ya ptrakarachya golya chukale ka kay....Tech te vicharatay mulicha parabhav....Kiti vela bolun divanchnyach kevilvana praytn

  • @vinodsawant3225

    @vinodsawant3225

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात 👍

  • @sairajpatil5775
    @sairajpatil57753 жыл бұрын

    #2 on trending महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे!!

  • @popatddhawale339
    @popatddhawale3393 жыл бұрын

    प्रणाम करता हूँ दिल से आपकी विचार धारा को और आपको 🙏🙏🙏

  • @vilaskarve6123
    @vilaskarve61233 жыл бұрын

    साहेब तुम्ही सरपंच नाही, मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेचे आहात....🙏🙏🙏

  • @siddharthshreyavlog2082

    @siddharthshreyavlog2082

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर सर

  • @prashantbhamare412

    @prashantbhamare412

    3 жыл бұрын

    Right

  • @rushikeshdandwate4133

    @rushikeshdandwate4133

    3 жыл бұрын

    Right

  • @pradipsonawane5533

    @pradipsonawane5533

    3 жыл бұрын

    बरोबर, पण तुम्ही चूक केली पद सोडून हे मात्र नक्की . कारण मुख्यमंत्री सुधा कितीही वेळेस पद अनुभवला असेल तरीही ते पद सोडत नाही

  • @activefarmers1239

    @activefarmers1239

    3 жыл бұрын

    barobar

  • @umeshramteke5495
    @umeshramteke54953 жыл бұрын

    पाटील तुम्ही हरलात नाही गाव हरल आहे तुमची उन्ती गावाला खुपली बाकी काही नाही

  • @aayush7226

    @aayush7226

    3 жыл бұрын

    Ho kharch

  • @Prof.Manohar-Suryavanshi

    @Prof.Manohar-Suryavanshi

    3 жыл бұрын

    कालाय तस्मै नमः

  • @vinodbhoite535

    @vinodbhoite535

    3 жыл бұрын

    👍👍👍👍

  • @chandrakantshingava4881

    @chandrakantshingava4881

    3 жыл бұрын

    खरं आहे

  • @priyankapawar310

    @priyankapawar310

    3 жыл бұрын

    Agdi kharr..sagli khotyachi duniya....jo kharrya manane saglyansathi karto ya khotya duniyela tech nko asto.....sagla paishacha bazar....gavacha durdaiv.....🙏

  • @harekrishnatutorial7275
    @harekrishnatutorial72753 жыл бұрын

    अगदी बरोबर बोलें पाटील साहेब 👌👌🙏🙏

  • @dilipmadavi1977
    @dilipmadavi19773 жыл бұрын

    पेरे पाटला सारखा माणूस भेट्न या जगात खुप मुश्किल आहे सलाम अशा माणसाला

  • @sunilnikam1722
    @sunilnikam17223 жыл бұрын

    भास्कर पेरे पाटलांना विधानपरिषदेतब आमदार म्हणून पाठवावे महाराष्ट्राला त्यांची गरज आहे

  • @chiranjivade1991

    @chiranjivade1991

    3 жыл бұрын

    अरे भावा विधानपरिषदेतं जावुन काही होत नसते ....विधानसभेत जाव लागते....

  • @alkb1759
    @alkb17593 жыл бұрын

    रिपोर्टर हे किती निर्लज्ज असतात याचे उदहारण...

  • @mr.hareshkharat2521

    @mr.hareshkharat2521

    3 жыл бұрын

    का काय झालं....... तू जातोस का....

  • @bharatsahare517
    @bharatsahare5173 жыл бұрын

    खरोखर सर जी आपण एक आदर्श आहेत सर जी खूप छान अभिनंदन जी साहेब 🙏🇮🇳🙏

  • @sudhirmundhe1785
    @sudhirmundhe17853 жыл бұрын

    माणनीय श्री भास्करराव पेरे पाटलांचा आदर्श समोर ठेवून सर्व सरपंचांनी कामे केली पाहिजे.... पेरे पाटल तुंम्ही ग्रेट आहात.तुंम्ही हरले नाहीत गाव हरला आहे.....

  • @ramrajejadhav757
    @ramrajejadhav7573 жыл бұрын

    पेरे पाटलांनी सर्व सोई करून ठेवले आहेत , आता आलेले सरपंच यांनी विकून टाकू नये म्हणजे झालं

  • @digambarsuryawanshi3677

    @digambarsuryawanshi3677

    3 жыл бұрын

    Modi sarkhe ka😂😂😂

  • @user-md1ul2qx6c

    @user-md1ul2qx6c

    3 жыл бұрын

    Gavan nivdun dily tr ky tr v4 aasel ch na tyancha pn

  • @rambhoyar7553

    @rambhoyar7553

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @rajendraugaleofficial

    @rajendraugaleofficial

    3 жыл бұрын

    @@digambarsuryawanshi3677 😃😃😃😃

  • @tulshiramlipne2863

    @tulshiramlipne2863

    3 жыл бұрын

    नवीन सरपंचाचे काम तेच राहणार पेरणी तीस वर्ष कमवतो पाच वर्षात विकायला बसलेला आहे

  • @mayabhai645
    @mayabhai6453 жыл бұрын

    आदर्श गाव हे पुन्हा दाखवून दिले गावाने .पेरे पाटलांनी काम केलं म्हणून मुलीला निवडून आणले नाही हेच आदर्श गावचे लक्षण आहे .लोकशाही आहे

  • @tushar1618

    @tushar1618

    3 жыл бұрын

    Barobar aahe

  • @gonhanmant2545

    @gonhanmant2545

    3 жыл бұрын

    किती छान विचार केलं आहात तुम्ही👍❤️ व्वा

  • @gonhanmant2545

    @gonhanmant2545

    3 жыл бұрын

    Positive things

  • @krishnanarsale7138

    @krishnanarsale7138

    3 жыл бұрын

    या प्रतिक्रिया वाचताना पण बघा किती समाधान वाटतोय.

  • @tushar1618

    @tushar1618

    3 жыл бұрын

    @@krishnanarsale7138 मी पण हाच विचार करत होतो

  • @rameshwarbankar9814
    @rameshwarbankar9814 Жыл бұрын

    शेवटी पत्रकाराच्या बुद्धीचा कमकुवतपणा काढला,ग्रेट साहेब👍👍

  • @rupeshvishe9723
    @rupeshvishe97233 жыл бұрын

    पेरे पाटील सर तुमच्या कार्याला सलाम 💐👍

  • @ashishdudhe8614
    @ashishdudhe86143 жыл бұрын

    श्री भास्करराव पेरेंची मुलाखत ऐकून चांगले वाटले. मोठ्या मनाचा माणूस दिसतोय. 👍

  • @SPCreation1
    @SPCreation13 жыл бұрын

    पेरे साहेब तुमचं काम कसे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताला माहीत आहे.👍🏻👍🏻👍🏻

  • @gajendragaikwad8846

    @gajendragaikwad8846

    3 жыл бұрын

    The great pere saheb

  • @amolkanase9769
    @amolkanase97693 жыл бұрын

    ABP वाले डोक्यावर पडलेत, त्यांना वादच अपेक्षित आहेत

  • @atulsurvase5604
    @atulsurvase56043 жыл бұрын

    हा पेरे पाटलाचा पराभव नव्हे . तर विकासाचा पराभव आहे .🙏

  • @shikshakkatta
    @shikshakkatta3 жыл бұрын

    रिपोर्टर पुन्हा चुकून सुद्धा पेरे पाटलांच्या समोर येणार नाही .☺️

  • @vikasjagtap1890

    @vikasjagtap1890

    3 жыл бұрын

    Agadi barobar sir😉😁😂

  • @jagdeep555
    @jagdeep5553 жыл бұрын

    पत्रकाराला सडेतोड उत्तर 😀 पत्रकाराचा चेहरा पाहण्यासारखा होता ... विचारांसमोर कुणाच काही चालत नाही 👍

  • @tocvsawant
    @tocvsawant3 жыл бұрын

    मा.पेरे पाटलांनी पत्रकार महोदयांचा क्लास घेतला आहे. खूपच परिपक्व उत्तर दिले आहे साहेब.🙏🙏🙏 अशीच लोकशाही अपेक्षित आहे.

  • @user-nh9kn9ue4o
    @user-nh9kn9ue4o3 жыл бұрын

    असा माणूस शोधूनही सापडणार नाही..... देव माणूस.... साहेब आपणास उदंड आयुष्य आणि चांगले आरोग्य लाभो....🙏🙏🙏

  • @DGcom86

    @DGcom86

    3 жыл бұрын

    Good reply

  • @sanjitabugde1281
    @sanjitabugde12813 жыл бұрын

    खूप हुषार माणूस आ हे.सगल्याना चान्स ध्यावा निर्व्याज माणूस. सॅल्लूट यांना

  • @Naturreiswell
    @Naturreiswell3 жыл бұрын

    नमस्कार भा.पाटिल खरच तुम्हि फार Greit आहात फार हुशार आहात.तुमचि जित हि जितच होति अन आहे .आनि हार हि जितच आहे. किति स्पश्ट आणि सहज तुम्हि हे मान्य केलात आणि कि हि लोकशाहि आहे म्हणुन. खरच हि लोकशाहि आहे पन जे निवडुन आले आहेत त्यांनि पन विकास करावा विकासाचा ध्यास घ्यावा.तुमच्या दहापट कामे करावित. तुमच मार्गदर्शन आम्हाला जनतेला सार्या महा.आणि भारताला पाहिजे.जि शपथ तुम्हि मुलिचि घेतलि किंवा घेता ते अस कुणिच करत नाहित.आनि कुणाचे एकरुपया पण घेत नाहित मनजे भ्रष्टाचार पन नाहि. खरच खुपच महान कार्य आहे.तुमच्या सारखा दुसरा माणुस या पुडेतर कधि दिसणार नाहि दिसला आढळ ला तर फारच उत्तम.तुम्हि सुद्रढ रहाव तुमच आरोग्य चांगल रहाव हि काळजि तुम्हि घ्या. तुम्हाला संपर्क करता येईल अशी पन काहि व्यवस्था करा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏 जय जिजाउ जय शिवराय जय शंभुराजे। जय महाराष्ट्र जय हिंद जयभारत।

  • @tukaramkumbhar9176
    @tukaramkumbhar91763 жыл бұрын

    अशी व्यक्ती विधानसभेत असायला हवी .👌👌👌💐💐💐💐💐

  • @dineshkhadke7932
    @dineshkhadke79323 жыл бұрын

    तुम्ही ग्रेट आहात सर तुमच्या सारख्या माणसाची महाराष्ट्र विधासभे ला गरज आहे

  • @vilasgodalkar2280
    @vilasgodalkar22803 жыл бұрын

    पत्रकार धन्य आहे काय बोलावं याला बोलतात अक्कल कमी अन् पगार जास्त

  • @santoshpawar8582

    @santoshpawar8582

    3 жыл бұрын

    Hit honya sathi,

  • @shaileshwarvade9084
    @shaileshwarvade90843 жыл бұрын

    पेरे पाटलांनी abp माझाची बुद्धीची समज किती आहे ती ह्या व्हिडिओतून दाखवली

  • @mrltransport8536
    @mrltransport85363 жыл бұрын

    भास्करराव पेरे साहेब आमदार व्हावे हिच ईच्छा अन आमदार होणारच,,,,,

  • @rohidasparbat179
    @rohidasparbat1793 жыл бұрын

    कृष्णा केंडे (रिपोर्टर) ने हा व्हिडिओ पाहिल्यावर त्याला स्वतःचीच लाज वाटेल..

  • @nitinbhangale4171

    @nitinbhangale4171

    3 жыл бұрын

    Bhau nirop dyach

  • @rohidasparbat179

    @rohidasparbat179

    3 жыл бұрын

    @@nitinbhangale4171 😂😂🤣😝

  • @98world43

    @98world43

    3 жыл бұрын

    👌

  • @rohidasparbat179

    @rohidasparbat179

    3 жыл бұрын

    @@apekshit2612 🤣🤣

  • @Spardha_Swatashich
    @Spardha_Swatashich3 жыл бұрын

    Salute 👏👏 पेरे पाटील साहेब तुम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा 💪

  • @milindpawar3718
    @milindpawar3718 Жыл бұрын

    खरंच ग्रेट आहे सर तुम्ही फालतू पत्रकार आहे सरांच्या विषयी एकही उलटी कमेंट शोधून पण सापडत नाही

  • @mangeshmore7603
    @mangeshmore76033 жыл бұрын

    खरच खूप ग्रेट आहे पेरे पाटील साहेब पाटोदा गावचे लोक खूप नासीब वाण आहे तेन्ना 25 वर्ष आशे सरपंच लाभले🙏🙏🙏

  • @jivanvikas6709
    @jivanvikas67093 жыл бұрын

    सन्मा.पेरे पाटील यांच्या विचारांना मनापासून सलाम आहे

  • @gavakadchevlog

    @gavakadchevlog

    3 жыл бұрын

    असाच सरपंच प्रत्येक गावाला मिळाला पाहिजे👌😊

  • @jyotigujar7265

    @jyotigujar7265

    3 жыл бұрын

    Duniyadari aai ghale manus jaat saglyat bhangar😭

  • @DaytodayJevan

    @DaytodayJevan

    3 жыл бұрын

    Really great

  • @yashawantchavan4458

    @yashawantchavan4458

    3 жыл бұрын

    yashwant Chavan kumbhargaon

  • @ganeshshingade130

    @ganeshshingade130

    3 жыл бұрын

    @@DaytodayJevan hy hu hu hjhn

  • @dadachavan4817
    @dadachavan48173 жыл бұрын

    कलियुगा तला तुकाराम महाराज आहेत ते पेरे पाटील 🙏🙏🙏🙏

  • @santoshshinde3908
    @santoshshinde39083 жыл бұрын

    पाटिल साहेब आपले विचार नक्कीच प्रेरणा दायी आहेत

  • @1112patil
    @1112patil3 жыл бұрын

    .. असा माणूस पुणे जिल्ह्यात हवा होता.. अक्खा जिल्हा डोक्यावर घेऊन नाचला असता..🤣🤣 Gret ...👍

  • @bharati8936
    @bharati89363 жыл бұрын

    सुसंस्कृत, सुसभ्य, निस्वार्थी आणि आदर्श व्यक्ती, कलियुगातील राम आहेत पेरे-पाटील साहेब.

  • @balumohite6934
    @balumohite69343 жыл бұрын

    हुकूमशाहीने जर गावाची इतकी प्रगती होणार असेल तर असा हुकूमशहा सर आखो पर🙏🙏🙏🙏

  • @rupaligadve6189
    @rupaligadve61892 жыл бұрын

    खुप सुंदर ! उत्तर दिले आहेत .असा दिलदार त्यागी व्यक्तीमत्वाच्या आदर्श सरपंच साहेबांना मनापासुन सलाम !

  • @pravinpawar9360
    @pravinpawar93603 жыл бұрын

    ABP माझा वाला म्हणेल झक मारली आणि पेरे साहेबांची मुलाखत घेतली.

  • @akashsonavane2985

    @akashsonavane2985

    3 жыл бұрын

    😂😂😂😂

  • @rohidasshembade3287

    @rohidasshembade3287

    3 жыл бұрын

    🤣🤣🤣🤣🤣

  • @omkarart5537

    @omkarart5537

    3 жыл бұрын

    😀😀😀😀😀😀

  • @kishorchavan5835
    @kishorchavan58353 жыл бұрын

    पेरे साहेबांना ओळखण्यासाठी नितळ मन आणि बुद्धि लागते .अख्या महाराष्ट्रात केवळ तीन ग्रामपंचायत देशाला माहीत आहे.हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.पेरे पतीलयांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनावर वर्चस्व आहे.

  • @ganeshbhargande2909

    @ganeshbhargande2909

    3 жыл бұрын

    🙏

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n3 жыл бұрын

    वा बापाचं उत्तर बघा असा बाप उदार मनाचा पाहिजे

  • @santyavlogs898
    @santyavlogs8983 жыл бұрын

    Abp माझा रिपोर्टर कोमात आणि पेरे पाटील जोमात 😂😂😂

  • @rohitpatil7112
    @rohitpatil71123 жыл бұрын

    पेरे पाटील तुम्ही जे काम केलं त्याला सलाम पण 25 वर्ष तुम्हला बिनविरोध निवडून दिले आणि परत पण तुमची मुलगी म्हणजे लोकांना घराणेशाही नको आहे विरोध तुम्हला नाही घराणेशाही ला झाला आहे

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble24713 жыл бұрын

    खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास, हा विचार सिद्ध करणारा ग्रेट माणूस, त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻

Келесі