Exclusive Interview with Bapu Biru Vategaonkar

Bapu Biru Vategaonkar, was once upon a time a dacoit in Sangli district for 25 years. He stood by the justice and agitated against injustice. Have a look on this exclusive interview of Bapu Biru Vategaonkar with our reporter Randhir Kamble. Subscribe to our channel for Latest news and updates in marathi, marathi news, maharashtra news, breaking news, headlines, Latest news, video, marathi newspaper, marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business, exclusive news, Live TV, photogallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, जय महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
Subscribe to our channel for more News and Updates - bit.ly/jmnsubscribe
Like us on Facebook:
/ jaimaharashtranews
Follow us on Twitter:
/ jaimaharashtran
Circle us on Google plus: plus.google.com/+Jaimaharasht...
Visit us on: jaimaharashtranews.tv
Live TV: bit.ly/2bCRYJI
For Caller Tunes & Ringtone: bit.ly/2dogPk9

Пікірлер: 1 700

  • @vishalkale4519
    @vishalkale45192 жыл бұрын

    ना कोणती सत्ता, ना कोणत पद तरी पन एवढ्या जनतेचा एकच #राजा.. #बपुबिरु .. नाद केला पण वाया नाय गेला 🤞💛💛💛

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane94843 жыл бұрын

    स्वतः च्या स्वार्थासाठी खूप गुंड झाले पण आई बहिणींच्या रक्षणासाठी फक्त आप्पाच होते.

  • @pandubavdhane9484

    @pandubavdhane9484

    3 жыл бұрын

    @@vishwarajkadam2485 थंड राहून शंड होण्यापेक्षा अन्याया विरुद्ध बंड होऊन गुंड झालेलं आम्हाला मान्य आहे..

  • @andycric
    @andycric Жыл бұрын

    धनगर समाज महाराष्ट्राची शान आहेत खूप मेहनत करतात देवाची माणसं भरपूर दोस्त आहेत आमचे

  • @marathibhaktisangit
    @marathibhaktisangit3 жыл бұрын

    धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र चॅनल. अशा आठवणीतील मुलाखती मुळे बापू आज असल्याचा भास होत आहे. जय मल्हार.

  • @sdshorts9415
    @sdshorts94152 жыл бұрын

    *जर movie नसता तर या शुरवीराच्या कर्तृत्वाचा इतिहास महाराष्ट्र भर पसरला नसता. बापू सलाम तुमच्या कार्याला आणि धाडसाला..*

  • @samarthachaudhari7826
    @samarthachaudhari78262 жыл бұрын

    जसे माझे शिवाजी राजे लढले स्वराज्जा साठी ,मुघलांच्या अत्याचारासाठी ,रायतेच्या रक्षणासाठी , बापू नीं पण असच महान कार्य केल ,स्वतः चा जीव संकटात टाकून दुसऱ्यांची मदत करणारे वीर बापु 🚩⚔️🙏

  • @saurabhsatpute4785

    @saurabhsatpute4785

    Жыл бұрын

    आणि कधीच जातीभेद केला नाही

  • @vishwanathshile4429

    @vishwanathshile4429

    Жыл бұрын

    ​@@saurabhsatpute4785

  • @rajudadas7514

    @rajudadas7514

    Жыл бұрын

    ठ,

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 Жыл бұрын

    विश्वासच बसत नाही इतका महान माणूस आपल्यात होता. धन्य ते बापू बिरू🙏

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Жыл бұрын

    देव माणूस होते बापू बिरू वाटेगावकर आप्पा महाराज🙏🙏🌹🌹

  • @user-cj3lv1qk3o
    @user-cj3lv1qk3o5 жыл бұрын

    बापू तुम्हाला तोड नाही हो खरच ग्रेट आहेत तुम्ही खूप जिगर लागते अन्यायाविरुद्ध लढायला अशीच जिगरबाज वृत्ती तुमच्या आशीर्वादाने व परमेश्वराच्या कृपेने आमच्यामध्ये येऊ हीच आपल्या चरणी प्रार्थना

  • @s.smusiccreation8725

    @s.smusiccreation8725

    3 жыл бұрын

    Kddddk bapu

  • @user-yj4ul5ek8s

    @user-yj4ul5ek8s

    2 жыл бұрын

    Pp hi mo

  • @vaibhavdhavale1339

    @vaibhavdhavale1339

    Жыл бұрын

    @@s.smusiccreation8725 hh

  • @amitnimbolkar1995
    @amitnimbolkar19954 ай бұрын

    धन्य ते बापू बिरु असे देव माणूस पुन्हा होणे नाही बांपूना 100 तोफांनची सलामी.........💪

  • @holkarsamrajya_1
    @holkarsamrajya_12 жыл бұрын

    आदर्श वेक्तिमहत्व युवा पिढीला प्रेरणादायी व्हिडिओ 👌👌 सलाम बापू बिरूच्या शौर्याला 🙏🙏

  • @Gte821
    @Gte8213 жыл бұрын

    धन्यवाद . खरा समाज सुधारक. जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @rupeshsapkal8865
    @rupeshsapkal88653 жыл бұрын

    अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक माणसाला मना पासून सलाम खूप छान कारकीर्द बापुंची आवडलं एकूण

  • @sanjaychitalkar4797
    @sanjaychitalkar47973 жыл бұрын

    बापूंच्या जीवनावरील सिनेमा मी पाहिला. बापूंचे खडतर व लढाऊ जीवन म्हणजे रोमहर्षक गाथा आहे.

  • @khandutambade5467
    @khandutambade54676 ай бұрын

    कृष्णाकाठचा दिनदुबळ्यांना न्याय देणारे रॉबिनहूड. सलाम बापू 🙏🏻🙏🏻

  • @Houseinpune
    @Houseinpune2 жыл бұрын

    बापु तुमच्या सारखे आजुन् लोक महाराष्टात् जन्माला येइला पाहिजे, धन्य तुम्हाला तुम्हांला महाराष्ट्र रत्न पुरस्कार देन्यास् पाहिजे होता आन्याय् विरोधी पोत्च्या मुलाला सुद्धा शासन केले तुम्ही ग्रेट आहात

  • @littlejourny4816
    @littlejourny48166 жыл бұрын

    हि असली मानस लईच येगळी अस्त्यात.👍

  • @aryansalunkecreation2644
    @aryansalunkecreation26445 жыл бұрын

    खरचं असा माणूस देवमाणूसच म्हटला पाहिजे.तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची मनापासून इच्छा आहे.

  • @popatkhomane3406

    @popatkhomane3406

    4 жыл бұрын

    ऐऋहवँ

  • @yogeshdhumal6083

    @yogeshdhumal6083

    3 жыл бұрын

    Sr

  • @yogeshdhumal6083

    @yogeshdhumal6083

    3 жыл бұрын

    2*d

  • @shubhambhosale4325
    @shubhambhosale43253 жыл бұрын

    खरोखरच मांगाची जात मरणाला भिणार नाही आप्पा तूमच्या कार्याला सलाम

  • @snehalpatil9122

    @snehalpatil9122

    2 жыл бұрын

    धनगर आहेत् ते

  • @COMRADECOMPANY

    @COMRADECOMPANY

    2 жыл бұрын

    @@snehalpatil9122 धनगर आहेत हे आम्हाला माहीत आहे. पण ते म्हणतात या मू्लाखतीमध्ये मांग जात मरणाला घाबरत नाही

  • @user-rr9zr6pv3g

    @user-rr9zr6pv3g

    Жыл бұрын

    @@COMRADECOMPANY असं ते नाहीत म्हणले ती महिला जी बोलली ते सांगत आहेत...!

  • @maheshghunake5022

    @maheshghunake5022

    Жыл бұрын

    अरे गप बसा... वाघांना जात नसते..

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate6453 жыл бұрын

    महाराष्ट्र चे दैवतच. खरंच अशा दैवतांचे मंदीर बांधले पाहिजे. श्री कृष्ण देवाने द्रोपदी यांना भर सभेत चिर हरण होण्यापासून वाचवले. तेच कार्य अप्पा नी कलियुगात केले. खरा न्याय केला.🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @decentrk2505
    @decentrk25055 жыл бұрын

    जय शिवराय जय मल्हार ⛳️⛳️⛳️⛳️ असे वाघ पाहिजे महाराष्ट्राला

  • @sanjivpatil9071

    @sanjivpatil9071

    4 жыл бұрын

    Changla kam kelay

  • @chatrapatishvajimaharaj5569

    @chatrapatishvajimaharaj5569

    2 жыл бұрын

    Jay Malhar 🚩💛 jay shivaji 🚩❤️

  • @lifemotivation8941
    @lifemotivation89414 жыл бұрын

    आज राजेशाही असती तर बापूजी चंद्रगुप्त नंतर दुसरे धनगर सम्राट असते ह्या हिंदुस्थान चे🔥🔥🔥

  • @lucky_the_racer888

    @lucky_the_racer888

    2 жыл бұрын

    अतिशयोक्ती

  • @pkfightingclub5658

    @pkfightingclub5658

    2 жыл бұрын

    100 khar ahe

  • @user-rr9zr6pv3g

    @user-rr9zr6pv3g

    Жыл бұрын

    @@lucky_the_racer888 अतिश्योक्ति nahi खर आहे....! राज गुनात्मक राज्य तो सखलांचा राजा | यावर बापू fit आहेत

  • @sayalinalang7046
    @sayalinalang70465 ай бұрын

    अप्पा. तुमची. मुलाखत पहिली आणि आणि वाटल या जगात तुमच्यासारखी खरी माणसे आहेत मन भरून आल❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajudadas7514
    @rajudadas7514 Жыл бұрын

    डोळ्यात पाणी येतंय तुमची कहाणी ऐकून 🙏🙏आप्पा महाराज 🙏

  • @tulshiramwakharde3634
    @tulshiramwakharde36343 жыл бұрын

    ⛳⛳मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही ⛳⛳ ⛳⛳हा धनगराचा ईतिहास ⛳⛳

  • @babasahebsable7206
    @babasahebsable72064 жыл бұрын

    धन्य तुमी बापु बिरू. तुमच्या कार्याला सल्युट करतो.

  • @anilbhoir5559

    @anilbhoir5559

    3 жыл бұрын

    गुन्हेगारांचा कर्दनकाळ... दिनदुबळ्यांचा कैवारी.... सामाजिक अन्यायाविरोधातील ज्वलंत निखार...क्रांतिकारी आदरणीय मा.श्री.बापूविरु वाटेगावकर ह्यांना 💐शत शत नमन💐 💐विनम्र अभिवादन💐

  • @abhijeetohol5417

    @abhijeetohol5417

    3 жыл бұрын

    Mast

  • @rajkodag301

    @rajkodag301

    3 жыл бұрын

    @@anilbhoir5559p.

  • @mohanghutukade2524

    @mohanghutukade2524

    2 жыл бұрын

    L

  • @alkavaydande1034

    @alkavaydande1034

    2 жыл бұрын

    @@anilbhoir5559 ते

  • @sanjaychitalkar4797
    @sanjaychitalkar47973 жыл бұрын

    बापू यांच्यावर सिनेमा काढणाऱ्या निर्माते देशमुख व दिग्दर्शक पिताबर काळे यांना लाख लाख धन्यवाद.

  • @navnathkadam9931

    @navnathkadam9931

    3 жыл бұрын

    J

  • @bhanudasbodkhe7855

    @bhanudasbodkhe7855

    2 жыл бұрын

    @@navnathkadam9931 3ए

  • @ramdaspawar2812

    @ramdaspawar2812

    2 жыл бұрын

    @@navnathkadam9931 pp p p p pp pp p pp p pm pp ppp pp ppp pp pp pp p pp p p p p pppp pp p p m p pppp p pp m mpppp pppppl pp0 p pp Pm p mp m0mpp0pppmpp P pmppmpppp0pl m ppp p p p p pp ppmm p 0p0 pm p mpnp p pl n ppppmpppp00p Pppppp M Pm P Ppm M Pm M Pmpmpp 0pp P M mpp 00mmpp p00p M Ppmp ञञ हञहञहञञञञ ह ह ञञञञञह ञ ञञञह ञ ञ ञञ ञ ङङ ञञ ञञ ञ ञञञह ह ञञञह हञञञञञञञहञञङञहञहञञञहञञ ञञञहञञ ञ ञञ घसा ह ञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञहञञञञञञञञ ञ ञ ञञ ञञ ञञ ञभ णङणञणञञञञङङञञझझ

  • @pinturamgude3797

    @pinturamgude3797

    2 жыл бұрын

    @@ramdaspawar2812 ,हेहैँहैँहैँहैँहहैँहैँहहैँहहैँहैँहहहैँसषससॐळॐषॐषषभभपभब।

  • @maheshgorade2008
    @maheshgorade20086 жыл бұрын

    असेच प्रामाणिक लोक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्या काळी लाभले होते त्या मुळेच आपण १८ पगड जातींचे स्वराज्य उभे केले होते मी धन्य मानतो महाराष्ट्राच्या मातीला असे माणूस आज पण मिळतो

  • @rajendrayadav8208

    @rajendrayadav8208

    5 жыл бұрын

    Majha salam bapu biru na

  • @sureshannadhasdonispowerma9023

    @sureshannadhasdonispowerma9023

    5 жыл бұрын

    Very nice friends

  • @nitinkamble7090

    @nitinkamble7090

    3 жыл бұрын

    Bapu biru ch ek king hote... Tyana vatel te cha Kart hote.. Salute appa

  • @ganeshgore4510

    @ganeshgore4510

    3 жыл бұрын

    @@rajendrayadav8208 CX

  • @dineshprabhu4849

    @dineshprabhu4849

    3 жыл бұрын

    @@rajendrayadav8208 00

  • @televisionstar9209
    @televisionstar92092 жыл бұрын

    आज तुमची खुप गरज 😥आहे बापु देवाकडे हीच प्रार्थना आहे तुम्ही पुन्हा जन्माला या बापु पुन्हा जन्माला या🙏🙏🙏🙏

  • @lw4prince647

    @lw4prince647

    2 жыл бұрын

    Tu ho ki bapu❤️...

  • @televisionstar9209

    @televisionstar9209

    2 жыл бұрын

    @@lw4prince647 kharach zale aste pn kay aahe ढालीला तलवारीची साथ नषेल तर त्याचा काही उपयोग नाही tasach mla jr lokanchi sath asti na tr mi nakkich zale aste bapuni he sagl kel to gunha navhata tr tw gunegarhala dileli shiksha hoti aani tyala lokanchi sath hoti aajkal sagla swarth aahe jas shivaji maharajani bhavishyat kahi bighad hou naye konavr anyay hou naye mhanun swarajy nirman kel tas jr aaj karaych mhatal tr 1sathicha hath dekhil pudhe yayla ghabrel jara boltana nit vichar karun bola

  • @shobhagondnekar4522
    @shobhagondnekar45225 жыл бұрын

    मी हजार वेळा सलाम करेल जातीचा असो की पर जातीचा हे न बघता फक्त अण्या विरूद्ध लढनारा खरा वाघ सलाम सलाम सलाम

  • @sandeshtorade3970

    @sandeshtorade3970

    4 жыл бұрын

    Very nice

  • @shubhammane.3132

    @shubhammane.3132

    4 жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @sharadamrale7212

    @sharadamrale7212

    3 жыл бұрын

    By

  • @aappapadalkar7722

    @aappapadalkar7722

    3 жыл бұрын

    Nice

  • @pandubavdhane9484

    @pandubavdhane9484

    3 жыл бұрын

    Right

  • @Sumbaran108k
    @Sumbaran108k2 жыл бұрын

    कृष्णाकाठचा ढान्या वाघ बापू बिरू(अप्पा महाराज) #होळकरशाही 💛👑🇮🇩

  • @khandusulcgjccht7593

    @khandusulcgjccht7593

    Жыл бұрын

    JioHelpline

  • @ratnaprabhakachare4196

    @ratnaprabhakachare4196

    10 ай бұрын

    ​@@khandusulcgjccht7593😊😊😊😊

  • @rambhauwankhede6916
    @rambhauwankhede69163 жыл бұрын

    अन्यायाविरुद्ध लढणारा लढवय्या व सत्याच्या गार्गावर चालणारा देव माणूस 🙏

  • @dadasahebmarathe3999

    @dadasahebmarathe3999

    10 ай бұрын

    देव मानला आहे बापु

  • @sanjayjadhav8195

    @sanjayjadhav8195

    9 ай бұрын

    ​@@dadasahebmarathe3999या वेळी 😊😊ौंंंंंंंंंंऔ्औऔ्औऔंंंं.......ंं .ंंं्ं.्ंंंं्ंं््ं्ं्ंं न.ंंंं.औ्ंंं😊ं्््ं्ं्.्ं् . ं ं्ंं ्ं्ं्््ंं ंं्ं्ं्ं्ंंं्ं््ं्ंंंं.्ंं्ं न.ं््ं्ं्ं््््ंंंऔ्ं्ं््ंं्ं्ंंंऔ्ं्ं ं्ं््.्.ं ्ंं्ंंं्ं्ं्ं्ंं ं ं्ंं्ं्ं.् ्औ्ंऔ्ं्ं्ं्ं्ंंं््ंं््ंंंं्ं्ंंं्््ं्ं्ं्ं्ं्ंं.ं््.ं्ं.ं्ं्ंंऔ्ं्ंं्््ंं््ं्ंं््ंं्ं ्.औं्.्ंंंं्ं्ंं ं ं.ंं् ्ं्औ्ं्ं ं्ं्ं्ंंं््ंं्ंं ं ्ं्औ्ं्ं ं.ं्ंं ्ं्औ्ं्ं.्ंं्ं्ंं्ं््ं.्ंंं्ं््ं्ं्ं्ं.्ं्ंऔ्औ्ं्ं्ंऔ््ं.ं्ं््ं्ं..्ंं््ं ्ं्औ्ं्ं.ं्ं.ं ं्ंं््््ं्ंं ं्ं््ं ं्््औ्औ्््ं्ंं्ं्ंं्ं्ं्ंं्ं््ंं्ं्ंं््ंं््ं््ंं्ंं्ं.औ्ं््ंंंंंऔ्ंऔ्ं्ं्ं्््औ्ंऔ्ं्ंंं.ं्ं.्ं ं््ंं्ं् ्औंऔ्औ््औंऔ्.ंं््ंं्ंऔ्ं्ं औ्ं औ्ं.ं्औ औं नवं.ंं.ं्ंंंं्ं्औ्ं्ं्ं वंश.ंऔं.ं.ं्ंऔ्औ्ंं.ं्औ्ं्ंं्ं्औ्औ्ंंं्ं्ंंऔ्ं्ंंऔ्ंं्औंंं्ं्औ्ं.औं्ं्औ्ं् ंंं औऔ्ं्ं्ंऔ्ं.्ं्ं्ं.ंंंंं््ं.ं्औं््ं् ंंं्ं्ंंं््ं.्धं्््.व्ं्औ््औ.औ्ंं्औ्ं्ंं्ंं.ंं्ंं्ं्औ्ं्औऔ्ं्औ्औ्ं ं औऔ्औ्् ंं् औंं्ंं््औ्ं्ं्ं.औ््औ्ं्ंंंऔ्ं््औ्ं्ंंंऔ औऔ्औ्् . औं ं्ंंऔ्ंंं.औ्ंंं.औं्ं्ं.्ं्औंंंंं््ं्ंं्ं्ंं्ंं्ं्ं्ंंऔ्औ्ं्औ्ंं्ं्ं्ं्ंऔ्््ंऔ्ं्ं्ंंऔं्ंंं्््औ्ं्ंऔ्ंं्ं ं्औऔं्ं्औ्ं्औ्औ्औ्ं्ं.ंं ं्ं््औ््औं्ं्ंंंं्ंंंं्ंं्औंंं्ं्ं्औ््ं्औ्ंं्ं.औ्औ्ं्औ्ंंं्ंंऔं््औंंऔऔं्ं्ं्ंंऔंं्ं््औऔं््ं्औ्ंऔ्््औ््ंंं्ऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋंऔ़़ं.ं.़़.्ं..्ंंंंं ंऔ.ं..ंं््ं्ंंंंं््ंंं्ंँं .ंंं औं औऔ्औ्् औं ंँंं.ं्औ्ँं.ंं़ंंंं..ं्ँंं्ं औऔ्औ््.ंंंँँऔ ़ं.ंंँ.्ंंंंंंंं.ंं ंँं ्ँ.ंंंंंंंं़ंंंंंंं ्ंंंंंंंंं्ंंऔंंंं्ंं्ं्ं ंंंंंंं़्ं.ंं् .ं ं ्ंंंंंंंंं्ंंऔंंंं्ंं्ं्ं.ं.ं़.ं्ं्ं ं्.ं.ं्ं्.ं.ं..ं.ंं.ंं्ंं.ं औं.्औ..ं्ंऔ औं.ं ं़ं ंंंऔ् ंंंऔ् ंं़्ं्् औऔ्औ्् औं ंंंऔ्.ं्ंंंं््ंं ं्ं्ं्ं्ं औं.ं््ं्ंंंं.्ंंं औं ंंंऔ् ंंंऔ् ंंंऔ् औं औ्ं्ंं्औ ्औ्औंं ंं् ंं्ं ं ं.ंंंं्ं्ंं.औ्ं.ं.ंं़़््ं ंं्ं़्ं.ंं्ं.ं्ं्ं्ं्ं.ं ़ं..औं.ं्ंं.्औं् औ्ं्ंं्औ.्ं ्औ ौंंंंंंंंंंऔ्औऔ्औऔंंंं औं ंंंऔ् ंंंऔ् औं..औं औं औऔ्औ्् ंंंऔ् ़ औंं औं औऔ्औ्् ंऔ्ं्ं ंंंं्ं्ं ं्ंंंं्ंऔ्औ्ं़ं.ं औं.ंंं औ औं ौंंंंंंंंंंऔ्औऔ्औऔंंंं औ़ंंऔ ंंंऔ्. ंंऔ्ंऔ़ंऔंं😊ौंंंंंंंंंंऔ्औऔ्औऔंंंं . . .. .. .व . ... . . . व . .. . ..व व. व. ्् ््.. ..व. . व . . . व . व.् .व व्वा व्वा. .व. .. औं .व . .. .औं.्् ...्औ्औंं . ंंंऔ् व..औं ..व . व ..औं .व . व..्् व्वा .व.् . .व . . . ....व्वा...व व. ्औ. .. . ..्््््ं्ंंं्ं्््ं्ं्् ंंऔ

  • @arunbhalerao4109
    @arunbhalerao41093 жыл бұрын

    वाईट मार्ग निवडून सुद्धा चांगले लोक हितकार्य करता येते ही शिकवण बापू कढून घेतली पाहिजे!

  • @gulabwaghmode2330

    @gulabwaghmode2330

    3 жыл бұрын

    I'm GB

  • @jayamane3537
    @jayamane35373 жыл бұрын

    मी धनगर समाजाला मानते. शांत समाज,इमानदार,मायाळू समाज. माझ्याकडून बापूंना नमन🙏🙏

  • @krushnahake3799

    @krushnahake3799

    3 жыл бұрын

    Nice

  • @jokermr3763

    @jokermr3763

    3 жыл бұрын

    Ok

  • @shubhammane.3132

    @shubhammane.3132

    2 жыл бұрын

    धन्यवाद ताई

  • @pavansirsat2403

    @pavansirsat2403

    2 жыл бұрын

    mmmßssssssassassssafssqfaffsfafafaqsfasfafaqaqafaqaqaqaqaqafaferwewwwwwwwewweeeeeeeeeeeeeeeeeeew2wewwewwwwwwe2wwwwwwwweewqeweqqeqewqqeqewqeqrqweqeqewrqeqeqeqeqeqqreqwrrqwrrrqeqrweqeqqeerwrrqrrqrqeetrteteteeda a

  • @dnyaneshwaridhere7138

    @dnyaneshwaridhere7138

    2 жыл бұрын

    @@shubhammane.3132 🚿

  • @ajinkyadhokale-patil5190
    @ajinkyadhokale-patil519011 ай бұрын

    छान मुलाखत . बापु तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार 🙏🙏.

  • @user-ie4ju5fq1x
    @user-ie4ju5fq1x4 жыл бұрын

    शिवरायाचा खरा मावळा, जय मल्हार जय शिवराय

  • @mxmfood841

    @mxmfood841

    Ай бұрын

    नाही ते मल्हार होळकर यांचे वारस आहेत

  • @swapnilingale6100
    @swapnilingale61004 жыл бұрын

    किती विश्वास , भगवंताची साथ आणि गुरूचा आशीर्वाद ।।।।। आणि आजचे बघा , तुमच्या समाजातली लोक सगळं विसरून बसली आहेत ।।।।

  • @pundalikmanavarkas5096

    @pundalikmanavarkas5096

    3 жыл бұрын

    Ek tr bapu fakt dhangar samajache nahi tr bahujnanche hote ani dusr mhanje jr tumhala vatat asel ki bapunchya samajatil lok he je tumhi mhantay te visrle astil tr mg mala sanga pratyek samajala ek ek yugpurush labhla aahe mg tya samajatil kiti lok tyancha varsa japtat kimbhuna tumhi ch to kasa japta

  • @pundalikmanavarkas5096

    @pundalikmanavarkas5096

    3 жыл бұрын

    Kontya jati,dharmala nahi tr manuskila man dya

  • @swapnilingale6100

    @swapnilingale6100

    3 жыл бұрын

    @@pundalikmanavarkas5096 अहो एकी काळी महादेवाची पूजा करणारे लोक, आज म्हणतात महादेवाला का वाहायचे ? आता तुम्ही सांगा याला काय म्हणायचे ? लोकांना नाहक विरोध केल्यावर माणुसकी येते का ?

  • @pundalikmanavarkas5096

    @pundalikmanavarkas5096

    3 жыл бұрын

    Mala vatat tumhala vishaych samjla nahi.ani manuski magun milat nahi ti aapan dakhvli ki aapop milte ani mahatvach mhanje aapan duryakadun kontich aapeksha karaychi nahi aplyakadun hoil tevd aapan pramanikpane karaych barobar na

  • @pundalikmanavarkas5096

    @pundalikmanavarkas5096

    3 жыл бұрын

    Mala vatat tumhala vishaych samjla nahi.ani manuski magun milat nahi ti aapan dakhvli ki aapop milte ani mahatvach mhanje aapan duryakadun kontich aapeksha karaychi nahi aplyakadun hoil tevd aapan pramanikpane karaych barobar na

  • @tulshiramwakharde3634
    @tulshiramwakharde36343 жыл бұрын

    ⛳⛳बापु तुमची खुप गरज आहे आज कारण अनेक महिलावर अत्याच्यार होतात तुमच्या विचारचा माणुस पाहीजे ⛳⛳जय मल्हार ⛳⛳

  • @MAHI_GAMEING_07
    @MAHI_GAMEING_072 жыл бұрын

    बापू बिरू वाटेगावकर सारखा मानुस जन्माला येने गरजेचं आहे सलाम त्या बापूंना ❤️🙏🙏

  • @shambhupatil3085
    @shambhupatil30855 жыл бұрын

    बापू आपल्या तत्वां पासून कधीही हटले नाही । बापू तुम्हाला मनापासून सलाम

  • @indrajeetanandapatilpatil1780
    @indrajeetanandapatilpatil17802 жыл бұрын

    बापू म्हणजे साक्षात रूद्र महादेवाचे आवतार 🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁

  • @vishwanathghorband8880

    @vishwanathghorband8880

    Жыл бұрын

    Pq

  • @harshkumbhar5136

    @harshkumbhar5136

    Жыл бұрын

    Ni j

  • @rohitsutar5557
    @rohitsutar5557 Жыл бұрын

    देवावतरी माणूस म्हणजे बापू .धनगर समाजाने कायम समाजावर उपकार केले आहेत.

  • @raguhpandareraguhpandare5843
    @raguhpandareraguhpandare58433 жыл бұрын

    बापु धनगराची शाण आहे . पिवळ वादळ. 👌🙏💪💪

  • @chavannamdev1959

    @chavannamdev1959

    2 жыл бұрын

    Fakt dhangarachich ka bhau Bharat matela suddha ya tichya putracha abhiman aahe. Yalkot yalkot Jay malhar.

  • @reddevil3478

    @reddevil3478

    2 жыл бұрын

    उधळून टाकून संकटाना bhandarya सारखं... घे martandach नाव आणि बोल जय मल्हार जय मल्हार जय शिवराय ♥️

  • @Vitthal_Kapse

    @Vitthal_Kapse

    2 жыл бұрын

    आख्यामहाराष्ट्राची शान मणा विषय जातीचा नाही विषय मराठी मातीचा

  • @reddevil3478

    @reddevil3478

    2 жыл бұрын

    @@Vitthal_Kapse हो ते तर आहेच शिवाय बद्दल तो बोलतोय त्यात काय वेगळं नहीं

  • @AM-iv4kx

    @AM-iv4kx

    2 жыл бұрын

    महाराष्ट्राची शान बोला अशा देवमाणसाला एका जातीत अडकवून ठेवू नका.

  • @mrb7082
    @mrb70822 жыл бұрын

    वाल्याचा वाल्मिकी झालेला माणूस, ऐकताना डोळ्यात पाणी येतं होते....सलाम बापूना...

  • @mahalingrayakale8768

    @mahalingrayakale8768

    2 жыл бұрын

    बापु वाल्या नव्हताच कारण अन्याय करणारी गैर मारलीत चांगल्यांना कधीच त्रास नाही दिला छत्रपतींचा वारस चालवले

  • @user-it5ln9ej7t

    @user-it5ln9ej7t

    Жыл бұрын

    Chukich kaam karnare valya astat yani maajleli dukra maarli hoti je khup changl kaam hot

  • @rupeshbodekar1272
    @rupeshbodekar12723 жыл бұрын

    खरंच आम्ही मानतो बापूंना खरंच धनगर जात ही खूप प्रामाणिक आहे.....अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी झटत आहे.....येळकोट येळकोट जय मल्हार.

  • @chatrapatishvajimaharaj5569

    @chatrapatishvajimaharaj5569

    2 жыл бұрын

    Jay Malhar 💛

  • @sandeshraow2986

    @sandeshraow2986

    2 жыл бұрын

    @@chatrapatishvajimaharaj5569 क

  • @ll__dhiru__ll

    @ll__dhiru__ll

    2 жыл бұрын

    Thank you bhau ❤🙏🏻

  • @babangiri8032
    @babangiri80322 жыл бұрын

    बापू बिरू वाटेगावकर हे एक महान मानव होते त्यांचा जो न्याय देण्याचा जो मार्ग होता तो योग्य होता म्हणून तर त्यांना लोकं मानव असे म्हणतात खरच बापू बिरू वाटेगावकर हे महान मानव होते बापूंना माझा सलाम

  • @user-hd2wg4qc1t
    @user-hd2wg4qc1t3 жыл бұрын

    मी पण खुप भाग्यवान आहे मला देखिलआप्पांचा सहवास लाभला

  • @sachinjagdalepatil3622
    @sachinjagdalepatil36226 жыл бұрын

    विषय जातीचा नाही माणुस मराठी मातीत ला आहे लाख लाख सलाम

  • @swatijadhav1087

    @swatijadhav1087

    6 жыл бұрын

    Sachin Jagdale Patil ✔✔✔

  • @harunshaikh6204

    @harunshaikh6204

    5 жыл бұрын

    बरोबर आहे आपण प्रत्येक वेळी नुसते जातं जातं करतो आणि मागे राहतो आणि आपल्या आपल्यात भांडणे करतो अरे जात तर केव्हांच भारतरत्न dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतून हद्दपार केली आज आपल्याला स्वतंत्र होऊन 71वर्षे झाले आणि आपण आतापण जाती जातीत द्वेष पसरवितो अरे कोण कुठल्या जातीचा आहे म्हणून काय फरक पडतो फक्त त्याचे आचरण चांगले पाहिजे

  • @akashborade6343

    @akashborade6343

    5 жыл бұрын

    Khup chhan

  • @decentrk2505

    @decentrk2505

    5 жыл бұрын

    @@harunshaikh6204 जातीनुसार आरक्षण कोणी दिल मग

  • @sagarsahensimrit6861

    @sagarsahensimrit6861

    4 жыл бұрын

    @@decentrk2505 jati koni nirman kelya devane ka? Devane sangital ka saglyat kami jatichya shudrana kami lekha.... Aani brahman ha deva pramane shreshth koni devane ka sangital as?

  • @mallappadevkute4619
    @mallappadevkute46192 жыл бұрын

    धनगरांचा देव बापू बिरु वाटेगावकर अन्या या विरुद्ध पेटून उठला गरिबांचा वाली अशा ह्या बापूला माझा प्रणाम 💐💐💐

  • @ganeshbhavar2644
    @ganeshbhavar26445 жыл бұрын

    राजे शिवछत्रपती नंतर, आप्पा फक्त तुम्हालाच माजा मानाचा मुजरा

  • @ajaykokare2736

    @ajaykokare2736

    2 жыл бұрын

    Majha pan mujara

  • @pravinjogdand9819

    @pravinjogdand9819

    2 жыл бұрын

    Bapu

  • @Maharashtrian_Traveller
    @Maharashtrian_Traveller3 жыл бұрын

    Inspiration to millions, जर आजचा youth बापूच्या मार्गावर चाला तर एकही रेप होणार नाही 🙏

  • @prashantsuryawanshi1294

    @prashantsuryawanshi1294

    2 жыл бұрын

    Good

  • @malkuappasurade3633

    @malkuappasurade3633

    2 жыл бұрын

    @@prashantsuryawanshi1294 टटटटट

  • @uttamsuryavanshi7118

    @uttamsuryavanshi7118

    Жыл бұрын

    बापू बिरू वाटेगावकर ढाण्या वाघाला अखेरचा सलाम भावपूर्ण श्रद्धांजली

  • @mhalappakhandekar4445

    @mhalappakhandekar4445

    Жыл бұрын

    @@prashantsuryawanshi1294 ppp9p00pooooo9p09900p9oo0p0op9p0000popp90 ooo 90poop9opooop00pppopoooooopooooopppoo9 ooo ppppopoooopoo0oooooopppooopooo0ppppppooooop

  • @dattayedage6721

    @dattayedage6721

    11 ай бұрын

    @@prashantsuryawanshi1294 औ

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe52973 жыл бұрын

    धनगर समाज हा सच्चा समाज! कोणावरही अन्याय न करणारा! मी धनगर समाजाला खूप मानतो! बापूंसारख्या माणसाने त्याकाळी मांगाला न्याय दिला! हे हत्तीचे बळ असणारे आताचे नेते का याचे त्याचे मागे पळतात हेच कळत नाही!?आम्ही एस सी आहोत ना तुमच्याबरोबर भीता कशाला? आम्हीसुद्धा लढू तुमच्या खांद्याला खांदा लावून!

  • @prakashranage101

    @prakashranage101

    2 жыл бұрын

    🙏👑

  • @harshwardhanrupanawar1055

    @harshwardhanrupanawar1055

    2 жыл бұрын

    👍

  • @Sumbaran108k

    @Sumbaran108k

    2 жыл бұрын

    💯❣️ जय मल्हार 💛 जय भीम💙

  • @satishmane2826

    @satishmane2826

    2 жыл бұрын

    👍

  • @marathieditor6953

    @marathieditor6953

    Жыл бұрын

    🙏🏻👑

  • @navnathrathod5958
    @navnathrathod59585 жыл бұрын

    असली हीरो वीरु बापू वाटेगावकर...!!!

  • @SantoshKumar-bc9zz

    @SantoshKumar-bc9zz

    4 жыл бұрын

    खरोखर

  • @ravindralalge9744

    @ravindralalge9744

    4 жыл бұрын

    बापू बिरू एक अवतारी पुरूष म्हटलं पाहिजे. आज सुद्धा बापू सारखे महापुरूषाची गरज आहे

  • @sambhajighodke6521

    @sambhajighodke6521

    2 жыл бұрын

    @@ravindralalge9744 आणि मराठी मराठी आहे आहे

  • @balasahebnalghe2635
    @balasahebnalghe26357 ай бұрын

    मी आपल्याला नमन करतो आप्पा आपल्यासारख्या देवमाणसाची आजच्या काळात खुप खुप गरज आहे आप्पा आपण साक्षात देवाचे अवतार होऊन गेले😢😢😢😢😢

  • @shrikantpatil5646
    @shrikantpatil56463 жыл бұрын

    मी बापू सोबत त्यांच्या शेवटच्या दिवसात होतो.

  • @kautubhshinde1728

    @kautubhshinde1728

    3 жыл бұрын

    Number dya

  • @sonumadane7011
    @sonumadane70112 жыл бұрын

    कृष्णा काठचा ढाण्या वाघ परम आदरणीय आप्पा महाराज यांच्या चरणी कोटी कोटी नमन 🙏💐🙏

  • @vishalhanchnale5330

    @vishalhanchnale5330

    Жыл бұрын

    L

  • @dhondiramdhondiram3759
    @dhondiramdhondiram37594 жыл бұрын

    सलाम बापू बिरूच्या शौर्याला

  • @uttammore9774
    @uttammore97742 жыл бұрын

    मी बापुना नमन करतो प्रत्येक हजारा मध्ये एक बापू पैदा झाला पाहिजे तरच समाज ( नेते ) सुधारेल

  • @rajchavan8584
    @rajchavan85842 жыл бұрын

    Hindu dharm Tikvanysati bapu VATEGAON kar yancha sarke vaga ⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔💯🚩🚩🚩🚩🚩

  • @rajchavan8584

    @rajchavan8584

    2 жыл бұрын

    @Prat667 . Amcha gao buttewadgaon marathavada

  • @kavitadeshmukh9906
    @kavitadeshmukh99063 жыл бұрын

    thanks a lot.....want to see him since from long time 🙏🙏🙏

  • @swapnilpawar7240
    @swapnilpawar72406 жыл бұрын

    राजकारण जरा पन नाही दिसत , एकदम रोख आणि खर बोलतात, पहिलाच मानुस पहिला

  • @ayyajdange9475

    @ayyajdange9475

    5 жыл бұрын

    Swapnil Pawar

  • @prasadkulkarni6707

    @prasadkulkarni6707

    5 жыл бұрын

    ..

  • @kausalyashendge8651

    @kausalyashendge8651

    4 жыл бұрын

    @@prasadkulkarni6707 is a

  • @avinashsonawane4717

    @avinashsonawane4717

    3 жыл бұрын

    @@ayyajdange9475। त्र

  • @atulkulkarni7885
    @atulkulkarni78853 жыл бұрын

    आप्पा बरोबर मी 5 तास घालवले खुप बोललो दैवी व्यक्तीमत्व होते

  • @narendrkabade5632
    @narendrkabade56324 жыл бұрын

    इतकं सगळं होऊनही ते कबुली जबाब देतात. म्हणजे अभिमान वाटला पाहिजे बापु बिरू वाटेगावकरांचा

  • @AGRIYUGORGOTECHPVTLTD-ct3yj
    @AGRIYUGORGOTECHPVTLTD-ct3yj7 ай бұрын

    कलियुगीन शिवराय 🥰

  • @akshaypotphode2343
    @akshaypotphode23434 жыл бұрын

    बापू तुम्हाला सलाम असा योद्धा पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏💪

  • @sachinsapkal977
    @sachinsapkal9773 жыл бұрын

    तुमच्यासारख्या व्यक्तीची आज प्रत्येक गावात गावामध्ये गरज आहे खासकरून राजकारणामध्ये 🙏 आपल्याला दंडवत प्रणाम

  • @ywh_writes

    @ywh_writes

    2 жыл бұрын

    नक्कीच 🙏

  • @akshaygaikwad9808
    @akshaygaikwad98082 жыл бұрын

    विषय जाती धर्माचा नाही... पण माणुसकी खूप आहे बापूंकडे.. 🙏🏻

  • @bhimrabsalve2908

    @bhimrabsalve2908

    Жыл бұрын

    TV

  • @user-rr9zr6pv3g

    @user-rr9zr6pv3g

    10 ай бұрын

    तुला कोणी विचारली होती का जात 😂 zatu

  • @sunildhawaleofficial1132
    @sunildhawaleofficial11323 жыл бұрын

    आजही गोरगरिबांना गावगुंड जगू देत नाहीयत ह्यांचाही इलाज व्हावा त्यासाठी असा सच्चा देश,धर्म,समाजहितरक्षक जन्माला यावा 👍💐

  • @tusharkamble5931
    @tusharkamble59314 жыл бұрын

    बोरगावचा ढाण्या वाघ आप्प महाराज King fo sangli जिल्हा

  • @surajkarhe1109
    @surajkarhe11092 жыл бұрын

    धनगरांचे नाही महाराष्ट्राचे ढाण्या वाघ होते आदरणीय बापु

  • @akshaymore9654
    @akshaymore96543 жыл бұрын

    मी सलाम करतो यांना ज्यांनी स्वतःसाठी काही न करता फक्त अन्यायाला लढा दिला आणि ते आपल्या इमानाशी प्रामाणिक पणाने वागत होते

  • @amulkumar3030
    @amulkumar30303 жыл бұрын

    छत्रपती शिवरायांचे मावळे 🚩🚩🙏 बापु बिरू वाटेगावकर ⚔️⚔️🚩🚩

  • @Anonymous-uc4rq
    @Anonymous-uc4rq3 жыл бұрын

    आदर्श व्यक्तिमत्व ❤️❤️❤️

  • @mohansuryawanshi6216
    @mohansuryawanshi62164 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांमध्ये धनगर हे खूप मोठ्या प्रमाणावर होते.

  • @vijayPatil-kb3sr

    @vijayPatil-kb3sr

    3 жыл бұрын

    सूर्यवंशी धनगर समाज हा राज्यकर्ते समाज आहे ते क्षत्रिय आहे होळकर राजे माहिती नाहीत का तुम्हाला माहिती नसेल कर्नाटक मध्ये सगळे राजे धनगर होते एवढंच काय पंढरपूर चा विठोबा हा देखील पराक्रमी धनगर राजा होता ब्राह्मणांनी त्यांचे पोट भरण्यासाठी त्याचे वैष्णविकरण केले सम्राट चंद्रगुप्त हा पण धनगर होता तेव्हा धनगरांना बलुते म्हणण्याआधी तुम्ही तुमचे कुळ आणि मूळ तपासून या🙏🙏

  • @vijayPatil-kb3sr

    @vijayPatil-kb3sr

    3 жыл бұрын

    या महाराष्ट्रावर ज्यांनी 800 वर्षे राज्य केले ते सातवाहन राजे हे धनगर होते तेव्हा अभ्यास करा उगाच उचलली जीभ असं करू नका

  • @DinuBandichhode

    @DinuBandichhode

    3 жыл бұрын

    Mohan suryawanshi 500 varshach ithihas nhi tumchi dhangar samaja baddal boltos

  • @mohansuryawanshi6216

    @mohansuryawanshi6216

    3 жыл бұрын

    @@vijayPatil-kb3sr दादा तुम्ही माझी टिप्पणी नीट वाचा मी धनगर समाजाबद्दल काहीही वाईट बोललो नाही. त्यांची प्रशंसा केली आहे. तुम्ही त्याचा काय उलट अर्थ काढला समजत नाही

  • @mohansuryawanshi6216

    @mohansuryawanshi6216

    3 жыл бұрын

    @@DinuBandichhode आम्ही धनगर समाजाबद्दल काहीही वाईट बोलले नाही. तुम्ही त्याचा काय उलट अर्थ लावला कळवयास मार्ग नाही. माझ्या स्वतःचा घरी धनगरांची ये जा असते आणि त्यांना खूप मान आहे. हेच माझ्या टिप्पणी मध्ये लिहिले आहे. आणि मेहेरबानी करून मराठीतच लिहा. इंग्लिश मध्ये मराठी लिहू नका. तुमचा मराठीचा किती अभिमान आहे तो दिसला आम्हास.

  • @brandedmohite4558
    @brandedmohite45584 жыл бұрын

    सांगली जिल्ह्यात जन्माला येऊन proud फील होत

  • @rajendra808
    @rajendra8082 жыл бұрын

    बापु बिरु वाटेगावकर (आप्पा) म्हणजे असा माणूस होणे नाही. खरोखरच ह्या माणसावर गुरूचा साक्षात भगवंताचा वरदहस्त होता.

  • @anilbansode040
    @anilbansode0405 жыл бұрын

    अति उत्तम कार्य करण्या बापू बिरू वाटेगावकर.यांना सलाम

  • @littlejourny4816
    @littlejourny48166 жыл бұрын

    पोराचा मृत्यू बापूंच्या मनाला खूप लागला अस दिसतंय. हिरो बनताना खूप काही गमवलय या माणसानं. खूप वाईट वाटलं जेव्हा मुलाच्या मृत्यूचा प्रश्न विचारला आणि बापू कमजोर पडले, डोळे पुसावे लागले पण मन कठोर ठेवलं.😢

  • @rekhawaghmare6084
    @rekhawaghmare60842 жыл бұрын

    माझा आवडता हीरो बापू वीरुवाटेकर अन्याय करायचा नाही आणि सहन करायचा नाही 👍

  • @deerdrivers
    @deerdrivers4 жыл бұрын

    Lockdown madhe kon bagat ahe tyani like Kara 👍

  • @amolkamble6870

    @amolkamble6870

    3 жыл бұрын

    Nahi

  • @amolkamble6870

    @amolkamble6870

    3 жыл бұрын

    Nahi

  • @amolkamble6870

    @amolkamble6870

    3 жыл бұрын

    Plz devachi shapth tula

  • @TheTutari
    @TheTutari7 жыл бұрын

    खुप चांगले काम बापुंचे.आणि त्यांच्या हस्ते माझा रणशिंगवादक पांडुरंग गुरव सन्मान व्हावा .अस्मरणीय...

  • @dhawalkumargawali4517

    @dhawalkumargawali4517

    6 жыл бұрын

    Pandurang Gurav

  • @truptikamble33
    @truptikamble334 жыл бұрын

    🙏 Nothing to say more dan this. Hats of this man

  • @nanasutar2313

    @nanasutar2313

    4 жыл бұрын

    आमचे दैवत

  • @poojaunde3488

    @poojaunde3488

    Жыл бұрын

    Lll

  • @sunitabhurugade9107
    @sunitabhurugade9107 Жыл бұрын

    Great bapu kharch tumchasarkhe tumhich..khup chan karya kel tumhi..tumchya karayala Salam

  • @vikramsalunkhe8496
    @vikramsalunkhe84963 жыл бұрын

    प्रत्येक गावात असा एक तरी माणूस पाहिजे तेव्हाच गावे सुधारतील👍👍

  • @rahulbalugade1856

    @rahulbalugade1856

    2 жыл бұрын

    Qq

  • @rahulbalugade1856

    @rahulbalugade1856

    2 жыл бұрын

    Q

  • @rahulbalugade1856

    @rahulbalugade1856

    2 жыл бұрын

    qqq

  • @rahulbalugade1856

    @rahulbalugade1856

    2 жыл бұрын

    Qq

  • @rahulbalugade1856

    @rahulbalugade1856

    2 жыл бұрын

    Q

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate6453 жыл бұрын

    जय हिंद अप्पा. आपल्या मदती मुळे दिन दुबळया ना न्याय मिळाला जो कोणतीही सरकारी यंत्रणा, कोर्ट,पोलिस,कायदा देऊ शकली नाही. ।।दैवत।।

  • @user-qb8ql5un3d

    @user-qb8ql5un3d

    2 жыл бұрын

    आसि.मानस.आज.पाहिजेत.

  • @pwn1194
    @pwn11942 жыл бұрын

    आज खरच बापू वीरू सारख्या वादळाची गरज आहे.. अन्यायाविरुद्ध आपले संपूर्ण आयुष्य खर्ची लावणे सोपे नाही.. बापू विरूंना नमन 🙏🙏

  • @ganeshwarke5318
    @ganeshwarke53182 жыл бұрын

    I Salute this man by heart 💓

  • @datturandive3597
    @datturandive35974 жыл бұрын

    मांगावर झालेला आनंय आपानि तयला मारून मागाला नय naiदिला सलाम आपा

  • @nageshrandive5906
    @nageshrandive59065 жыл бұрын

    The Great Maratha Bapu ..🙌 Dhangaranchi shaan Dhanya Vagh Bapu..

  • @chetanwaghmare1776
    @chetanwaghmare17767 ай бұрын

    Great Man ❤❤❤❤

  • @rameshwarbikkad
    @rameshwarbikkad3 жыл бұрын

    बापू तुमचा चरणी नतमस्तक तुमचा कार्याला सलाम गुरूचा आशीर्वादाने सगळे करता आले.

  • @sanjaychitalkar4797
    @sanjaychitalkar47973 жыл бұрын

    बापू बिरू महाराष्ट्राची शान आहे व ती अखेरपर्यंत राहिल. धन्य ते गाव व परिसर.

  • @siddhantchavan6862
    @siddhantchavan68622 жыл бұрын

    Pure heart personality pure jigra. Tumchya himmatila salam

  • @Magnum-Roarss
    @Magnum-Roarss Жыл бұрын

    Great Man ❤️

  • @JMRK774
    @JMRK7745 ай бұрын

    बापू बिरू वटेगावकर...आमच्या गोरगरीब बहुजन जातीचा देव...👏.....आमच्या भगात सांगलीत बापू ल देव म्हणतात..देव ...माझा बापू..👏👏👏👏

  • @dattatrayapatil6655
    @dattatrayapatil66559 жыл бұрын

    The Indian Robinhood,great man.

  • @sanjayrasam4035

    @sanjayrasam4035

    4 жыл бұрын

    भाऊ रॉबिन हुड हे काल्पनिक पात्र आहे,जस शेरलॉक होम्स च्या गुप्त हेर कथा तशा प्रकारचा,पण बापू बिरू हे अन्यायाविरुद्ध लढणारा खरा खुरा ढाण्या वाघ आहेत.

  • @shamchandane9860
    @shamchandane98606 жыл бұрын

    आज बापू आपल्यात नसले तरी त्याची आठवण कायम स्मरणात राहील? श्रध्दांजली त्यांना. ... मी कधीही विसरणार नाही त्याच्या कार्याला आणि त्याच्या हीमतीला

  • @sagargide9673

    @sagargide9673

    2 жыл бұрын

    ्ऑ

  • @kalyanshinde3769
    @kalyanshinde37698 ай бұрын

    बापू बिरू आप्पा एक देव माणूस होऊन गेला त्यांना कोटीकोटी प्रणाम

  • @holkarsamrajya_1
    @holkarsamrajya_12 жыл бұрын

    सलाम बापू बिरूच्या शौर्याला 🙏🙏

  • @sandeepkoli1112
    @sandeepkoli11129 жыл бұрын

    Salute To Bapu and his great work.

  • @ganeshkare8209

    @ganeshkare8209

    Жыл бұрын

    कढठङझझङजीओचटटटटठङञण ण ण ञ फीओभमचघङङङङ

Келесі