Exclusive Interview | "राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर वाटलं खूप कामं येतील" | Mitalee Jagtap Varadkar
Ойын-сауық
अभिनेत्री मिताली जगतापने राष्ट्रीय पुरस्कार,आई-वडिलांचा पाठिंबा, रंगामुळे गेलेलं काम, अमिताभ बच्चनसह काम करण्याचा अनुभव या मुद्दायांवर दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.
#meetalijagtap #nationalawardwinner #nationalaward #baboobandbaja #marathimovie #nagrajmanjule #entertainment #makeup #actress
Exclusive Interview | "राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर वाटलं खूप कामं येतील"
3:30 :- खूप वेळानंतर मालिकेतून कमबॅक केलं
7:30 :- मधल्या काळात चित्रपट/ मालिकांसाठी विचारणा झाली का?
13:05 :- बाबू बॅण्ड बाजा' चित्रपटाच्यावेळी नवऱ्याने किती कौतुक केलं
14:07 :- Love story
19:00 :- सोशल मीडियावर active होणं गरजेचं आहे का?
21:08 :- मुलीच्या जन्मानंतर स्वतःमध्ये किती बदल झाला?
22:38 :- दोघेही सिनेसृष्टीत काम करत असताना मुलगी आजारी असतानावेळी ती परिस्थिती कशी सांभाळली
24:43 :- बालपण ते इथपर्यंतचा प्रवास
32:43 :- वेश्याची भूमिका साकारताना त्यांच्या बद्दल काय जाणवलं
37:16 :- कार्यक्रमांसाठी स्टायलिश लूक आणि मेकअप करून जावं असं वाटतं का?
40:10 :- रंगावरून कधी भूमिका गमावल्या का?
43:52 :- National Award नंतर मराठी कलाकारांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता?
48:00 :- मेकअप रूम मधून बाहेर काढलं तेव्हा आवाज उठवला असता तर...
53:52 :- बोलून तर बघ
mitalee jagtap
mitalee jagtap varadkar movies
mitali jagtap husband
mitalee jagtap varadkar
baboo band baaja
baboo band baaja full movie
babu band baja cast
band baaja baaraat cast
National Film Awards
national film awards
national film awards actor list
national film awards actress list
national film awards announcement
national film awards all list
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmajja.com/
Пікірлер: 18
काळी सावळी असली तरी मिताली खूप स्मार्ट आहे.आणी अभिनय तर बोलायलाच नको.पण आपल्या कडे गोर्या रंगला किंमत असते.स्मिता पाटील हिच्या सारखीच होती
Very nice interview Mitalee … Proud of you 🎉🎊💐🎈❤
Proud of you Mitali ❤️❤️❤️and also Aurangabad proud of you 🌹🌹🌹🌹
Ya comments meetali tai paryant pohnaar asel tar nischit saangen mi babu band baja ha pahila tevha cinema sadharan vatala pa meetali tai pranchand laxat rahilya Rudram pahila ekch seen hota tyat radyancha scene hota bapare ekach scene madhye tyanchi pratibha lagech janavala hota tya really tya Smita Patil peksha marathitalya Shabana azami watatat really great artist pan industryne tyana deserving roll dile naahit industryne ticha purna vapar karun ghetala naahi he indusrtche durdaiv
खूप वर्षांनी मितालीला पाहिले..ऐकले..मज्जाचा अड्डा निमित्त …तुमच्या टीमला व तिलाही खूप शुभेच्छा 💐
माझी मैत्रीण खूप छान
Mitali tu great aahes ,ata jara जास्तीत जास्त मीडिया पुढे रहा ही काळाची गरज आहे
Khup divsa nantar mitali la baghitle chan vatle
Khupach Chhan Mulakat 👌👌👍👍
❤❤❤
Mast actress..😍
लय भारी
Thanks majja
मला आठवतंय त्याप्रमाणे पिंपळपान मालिकेतील एका गोष्टीत मिताली ने किशोर कदम बरोबर खुप छान काम केलंय
पन नाही 'पण' निर्नय नाही 'निर्णय' कोनत्या नाही 'कोणत्या' प्रश्न विचारणाऱ्या लोकांकडून 'ण' पाठ करुन घ्या. अशा चुकांमुळे मुलाखतीत मजा नाही वाटत.
Vidhya Sinha sarkhi diste hi
🫰🫰🫰🫰🫰🫰
❤❤❤