Exclusive : दाभोलकर हत्या प्रकरणी निर्दोष मुक्त झालेले सनातनचे श्री. विक्रम भावे | Dabholkar Verdict

#Sanatan_Sanstha #dabholkar #dabholkarmurder
दाभोळकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेचे साधक श्री विक्रम भावे यांना २०१६ मध्ये खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून अटक करण्यात आले होते.
कोणत्या आधारावर त्यांची अटक झाली ⁉️
CBI कसा तपास करते, अधिकारी कसे वागतात ⁉️
एका निर्दाेष साधकाला विनाकारण अडकवण्यामागे CBI चा नेमका उद्देश काय होता ⁉️
१० मे २०२४ या दिवशी न्यायालयाने श्री विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता केली.
या प्रदीर्घ काळामध्ये त्यांना काय काय सोसावे लागले, तपासातील आणि कारागृहातील त्यांचे भीषण अनुभव, निर्दोष मुक्त होईपर्यंतचा त्यांचा संघर्ष इत्यादींसोबत अवगत करणारी ही Breaking आणि Exclusive मुलाखत !
----------------------------------------------------------------------------------------------------
Vikram Bhawe, a seeker from Sanatan Sanstha, was falsely implicated and arrested in 2016 in the Dabholkar murder case.
On what basis was he arrested in Dabholkar case❓
How does the CBI conduct its investigations, and how do the officers behave❓
What exactly was the CBI's motive behind wrongly detaining an innocent Seeker❓
On May 10, 2024, the court acquitted Mr Vikram Bhawe, declaring him innocent.
During this prolonged period, what hardships did he endure, his harrowing experiences during the investigation and in prison, and his struggle until his exoneration-this Breaking and Exclusive interview will cover it all!
-------------------------------------------
Copyright © Sanatan Sanstha. All Rights Reserved. No part of this video may be reproduced in any form. No picture, text, sound file, or video clip may be duplicated, modified, reused or distributed without the express written permission of the Sanatan Sanstha.

Пікірлер: 213

  • @wisecritic7197
    @wisecritic7197Ай бұрын

    ह्यांची वाया गेलेली वर्षे कोण भरून देणार ? पाकिस्तान समर्थक काॅन्ग्रेसला हिंदुत्व संपवायचे आहे.

  • @sadashivdesai5578

    @sadashivdesai5578

    Ай бұрын

    भाऊ 10 वर्ष बिजेपी आहे ,सगळ खापर काँग्रेसवर का फोडताय? शिक्षा झालेल्या आरोपींनीच ह्या लोकांची नाव घेतली हे विसरुन कस चालेल.ज्यांचा कर्तापूरुष गेलाय त्यांच्या बद्दल पण थोडी सहानुभूती ठेवावी नाही का?

  • @govindsowani6935
    @govindsowani6935Ай бұрын

    निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! खोटे खटले दाखल करणार्‍या अधिकाऱ्यांवर कोर्टाने कडक कारवाई केली पाहिजे. त्यांच्याविरुद्ध दाद मागण्याची कायद्यात तरतूद पाहिजे.

  • @HeenaParmar-dj3xm
    @HeenaParmar-dj3xmАй бұрын

    निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

  • @Poona2306
    @Poona2306Ай бұрын

    निर्दोष मुक्त होण्यासाठी ११ वर्षे वाट पहावी लागली ही भारतीय न्यायव्यवस्थेची खुप मोठी गंभीर बाब आहे.

  • @mimarathi9768

    @mimarathi9768

    Ай бұрын

    Hi changli baab aahe nay tar te sutle naste ani samor basun aple vichar mandat naste 😂

  • @sadashivdesai5578

    @sadashivdesai5578

    Ай бұрын

    proceeds itself is punishment

  • @milindponkshe

    @milindponkshe

    Ай бұрын

    लाजीरवाणी गोष्ट आहे

  • @ashokbhide6739
    @ashokbhide6739Ай бұрын

    विक्रमदादा, निर्दोष मुक्ततेची बातमी ही अतिशय आनंददायक घटना आहे.

  • @ajinkyavandare8809
    @ajinkyavandare8809Ай бұрын

    जे व्यक्ती निर्दोष मुक्त होतात.. त्यांची आयुष्यामधील एवढी वर्ष वाया गेली याची भरपाई म्हणून पेन्शन किंवा काही पैसे सरकार ने द्यायला पाहिजेत..

  • @snehalpatil6555
    @snehalpatil6555Ай бұрын

    शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या प्रमाणेच हिंदु कार्यकर्ते यांना अडकवले जात आहे हे ऐकून खेद वाटतो.

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763Ай бұрын

    भावेसर, वाईट वाटते. हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात हा पुरोगाम्यांचा कट आहे असेच म्हणावे लागेल.

  • @PK-qe2py

    @PK-qe2py

    Ай бұрын

    Title मध्ये सनातनी सांगितले आहे. सनातनी शेंडीवाले, कळेल पुरोगामी काय असतो ते. नाही परत कमरेत लाथ घातल्या १९४८ सारख्या तर बघायचं.😡😡

  • @sharadphatak3023
    @sharadphatak3023Ай бұрын

    अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण निर्दोष मुक्त झालात. पण विनाकारण ज्यानी आपणास अडकवले त्यांच काय?

  • @prabhakarjoshi7634
    @prabhakarjoshi7634Ай бұрын

    वीर सावरकरांनाहि सोडले नाही .. नावातच खोट .. काय करणार ? आपले मनःपूर्वक अभिनंदन.

  • @amolkulkarni4181
    @amolkulkarni4181Ай бұрын

    सत्य बाहेर येतेच. पण सनातनला गोवणाऱ्या सर्वांना शिक्षा होणे आवश्यकच

  • @mangalpaga3476
    @mangalpaga3476Ай бұрын

    न्याय यंत्रनेची अत्यंत दयनीय स्थिती आहे.ही स्थिती पालटण्यासाठी हिंदू राष्ट्र हाच एकमेव पर्याय आहे.

  • @user-kc3zm8ht3e

    @user-kc3zm8ht3e

    Ай бұрын

    🙏🏼👍🏻

  • @vaibhavpawaskar5068
    @vaibhavpawaskar5068Ай бұрын

    यांची वाया गेलेली वर्ष कोण भरून देणार, हिंदुद्वेषी अधिकारी की न्यायव्यवस्था?

  • @saikulkarni8426
    @saikulkarni8426Ай бұрын

    अशा न्यायप्रणालीमुळे निरपराध लोकांचे अनमोल आयुष्य वाया जात आहे

  • @DIPIKASurve-hk1nu
    @DIPIKASurve-hk1nuАй бұрын

    भगवान के घर मे देर है लेकिन अंधेर नही, विजय हा सत्याचाच होतो.

  • @komaljoshi8277
    @komaljoshi8277Ай бұрын

    सनातन संस्था चा विजय असो

  • @bhavanakadam3395
    @bhavanakadam3395Ай бұрын

    सत्य ये सुर्य समान होता है तुम कितना भी ठकने प्रयास करे पर उजाला नही ढक सकते हैं, सत्य तो सत्य हैं परेशान हो सकता है पर हरता नही |

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar326622 күн бұрын

    विक्रमजी, सुटके बद्दल अभिनंदन

  • @rameshshahane3179
    @rameshshahane3179Ай бұрын

    ज्यांनी याना केसमध्ये अडकवले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा

  • @aniruddhakhole4025
    @aniruddhakhole4025Ай бұрын

    सनातन च्या साधकांना नम्र आवाहन , कृपया ईस्लाम संप्रदायाचा अभ्यास करावा.

  • @vyankateshshinde8034
    @vyankateshshinde8034Ай бұрын

    हिंदू जनजागृती झाली पाहिजे

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952Ай бұрын

    सत्य परेशान होता है, पराजित नही

  • @abhijeetborse
    @abhijeetborseАй бұрын

    उगाच खोटे आरोप करून अटक आणि येवढ्या वर्ष निर्दोश माणसाला शिक्षा काय न्यायव्यवस्था आहे 🙈🙊🙉

  • @thegodfather2271
    @thegodfather227128 күн бұрын

    😊🙏 नारी रक्षण आणि धर्म रक्षणा साठी जो वेक्ती आपल योगदान देतो देव शिव शंकर त्याला स्वर्गात जागा देतो 🙌💪🚩🚩🚩

  • @SanatanAngel
    @SanatanAngelАй бұрын

    त्या तपास अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, म्हणजे रिटायर झाले असल्यास पेन्शन कायमची बंद करण्यात यावी. अशी कडक शिक्षा झाली तरच असे खोट्या केसमधे अडकवून एखाद्याचे जीवन बरबाद होऊ नये

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848Ай бұрын

    Very very very very very very respect to you sir.

  • @sachinsonar1839
    @sachinsonar1839Ай бұрын

    पोलिस, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी..... काय बोलायचं हेच कोड पडलंय..... आपल्या अधिकाराचा वापर करून पोलिस, प्रशासन, न्याय व्यवस्था असं..... ???¿¿¿???¿¿¿???

  • @chandrakantkhandagale4989
    @chandrakantkhandagale4989Ай бұрын

    सत्यमेव जयते.

  • @abhisheklad6892
    @abhisheklad6892Ай бұрын

    मला तुमची मुलाखत ऐकताना सुभाष राम रूप सिंह, न्यायालयाने जामीन देताना केलेली चूक याविषयी चीड आली होती, परुंतू तुम्ही जे शेवट चे वाक्य म्हणाले की ईश्वराच्या न्यायालयात साक्षी पुरावे लागत नाही, तिथे त्याला नक्की शासन होईल याची मला खात्री आहे, ऐकुन माझा राग शांत झाला. Hats off to you

  • @shrikantpadhye1753
    @shrikantpadhye1753Ай бұрын

    जय श्रीराम

  • @Loknath7814
    @Loknath7814Ай бұрын

    स्वातंत्र्या पासूनच न्यायव्यवस्था व पत्रकारिता हिंदू विरोधी मानसिकतेची दिसून येते

  • @vrushalikhollam2325
    @vrushalikhollam2325Ай бұрын

    It's very painful that there's no unity in Hindu people.word secularism is most big obstacle in treating the nation as HINDU NATION

  • @SanjaySingh-ro6dz
    @SanjaySingh-ro6dzАй бұрын

    राजा कालस्य कारणम प्रजा का कष्ट भोग प्रत्येक राजा भोगेंगे । काल आया है ।

  • @kamalkembhavi2723
    @kamalkembhavi2723Ай бұрын

    सनातन संस्थेचा विजय झाला अखेर ❤❤

  • @swatisonar2588
    @swatisonar2588Ай бұрын

    सत्याच्या बाजूने भगवंत पाठीशी असतो भगवंत च काळजी घेतो

  • @sanketmote2737
    @sanketmote2737Ай бұрын

    2019 ला भाजपा सरकार असताना देखील हिंदुत्ववादी संघटनेतील कार्यकर्त्यांना CBI ने अटक केलं यावरून समजत की केंद्रीय एजन्सी वर कोणताही राजनीतिक दबाव नाहीये आणि त्या पूर्णपणे स्वायत्त पद्धतीने कार्य करतायेत याचा या घटनेवरून प्रत्यय येतोय.

  • @San-li3ex

    @San-li3ex

    Ай бұрын

    😁😅🤣😂 क्या जोक मारा है !

  • @Vijay-G.

    @Vijay-G.

    Ай бұрын

    पढत मूर्ख सुप्रीम कोर्टाने, न मागताच प्रचारासाठी केजरीवाल ची सुटका केली. - अद्याप तरी हे पांढरे हत्ती सरकार पोसत आहे. वर्षां भरातच यांची सद्दी संपेल, अशी अपेक्षा आहे.

  • @sadhanamohite8277
    @sadhanamohite827729 күн бұрын

    जय गुरूदेव

  • @user-vi4mw3nc9i
    @user-vi4mw3nc9iАй бұрын

    सत्य परेशान हो सकता है पराजित नहिl

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353Ай бұрын

    न्याय व्यवस्थेला झालेल्या विलंबना बद्दल जाब विचारायला कोणी नाही.

  • @shambho93245
    @shambho93245Ай бұрын

    जय सनातन

  • @yogeshkulkarni4144
    @yogeshkulkarni4144Ай бұрын

    निर्दोष मुक्तता झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन

  • @Dharkri-2132
    @Dharkri-2132Ай бұрын

    जय श्रीराम हर हर महादेव जय शिवराय जय गोमाता 🚩🙏

  • @kotankars
    @kotankarsАй бұрын

    सत्र न्यायालयात कुणापुढे बेल पिटिशन चालले, ते नाव माननीय विक्रम भावे यांनी नमूद करावे म्हणजे इतर न्याययाचकांना अधिक सावध होता येईल!

  • @balasahebrane5319
    @balasahebrane5319Ай бұрын

    अशी न्यायालये व पोलीस अधिकारी ज्या देशात आहेत त्या देशाचा मी नागरिक आहे याची मला लाज वाटते.

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057Ай бұрын

    निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🙏

  • @prabhakarbhosale2578
    @prabhakarbhosale2578Ай бұрын

    जय भवानी जय शिवराय

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627Ай бұрын

    उत्कृष्ट विवेचन 👍👍

  • @deepaksonawane6713
    @deepaksonawane6713Ай бұрын

    भावे सर ❤

  • @kirannachnodkar3894
    @kirannachnodkar3894Ай бұрын

    सत्य हे satych असते

  • @jayshreevaidya277
    @jayshreevaidya277Ай бұрын

    अभिनंदन सर👑🌷तुमची मनोकामना पूर्ण हो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏

  • @chetanbhoite
    @chetanbhoiteАй бұрын

    सत्यमेव जयते

  • @prabhakarbhosale2578
    @prabhakarbhosale2578Ай бұрын

    Satya pareshan ho सकता है पराजित नाही

  • @MaheshKadam-fu2nk
    @MaheshKadam-fu2nkАй бұрын

    सभी हिंदुओं संघटित रहना बहोत बहोत जरुरी है जय हिंद

  • @vaibhaviparandekar8508
    @vaibhaviparandekar8508Ай бұрын

    सत्य कधीही लपवून रहात नाही 🚩🚩🙏 जय श्रीराम

  • @user-sm6vu4zz1l
    @user-sm6vu4zz1lАй бұрын

    आम्ही करोडो सनातन हिंदू प्रेमी तुमच्या सोबत आहोत. प्राण गेला तरी हिंदू धर्म रक्षणासाठी नेहमी समर्थन करू.

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877Ай бұрын

    यांच्या पेक्षा यांच्या घरातील सर्व लोकांचं कौतुक...आज ही...पाठीशी उभ राहणे आणी सपोर्ट करणे खूप कौतुक...bjp सरकार सुद्धा हिंदू व्यक्ती च्या पाठी उभी राहत नहीं ही शोकांतिका आहे..फक्त हिंदू साठी आहे असा म्हणणे आणी पाठी खम्बिर उभ असणं खूप फरक आहे..

  • @bhaveschool
    @bhaveschoolАй бұрын

    Jai Shriram

  • @shraddhajoshi5336
    @shraddhajoshi5336Ай бұрын

    Justice delayed is justice denied... Still देर से आये दुरुस्त आये

  • @anandsholapurkar8695
    @anandsholapurkar8695Ай бұрын

    अशा प्रकारे सनातनी लोकांना त्रास देणं बहुदा चालूच राहील असे वाटते. हिंदू विरोधी लोकांना अमाप पैसा मिळतो आणि सनातनी लोकांना जेल ! अजब आहे ! लोकशाही पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा असावा.

  • @Anuragghuge6
    @Anuragghuge6Ай бұрын

    l proud of you

  • @sunilghugare8192
    @sunilghugare8192Ай бұрын

    जय श्रीराम!

  • @sandipnalawade4837
    @sandipnalawade4837Ай бұрын

    छत्रपती शिवरायांच्या काळात ,जी न्यायव्यवस्था,होती तिच खरी न्यायव्यवस्था,असो मेरा भारत महान

  • @sanjaykoyadwar6192
    @sanjaykoyadwar6192Ай бұрын

    सत्य परेशान हो सकता है,मगर पराजीत नहीं l

  • @sadanandgote5544

    @sadanandgote5544

    Ай бұрын

    But then justice delayed is justice denied.

  • @AaiJijaiShivShambhu
    @AaiJijaiShivShambhuАй бұрын

    देर है लेकीन अंधेर नहीं l काय चाटायचय अशा देर ला. शेवटी न्यायालये ही पोलीस डिपार्टमेंट ची बॉस आहेत तेव्हा काय अपेक्षा ठेवायच्या न्यायालया कडून. 😅

  • @renugopalaney8758
    @renugopalaney8758Ай бұрын

    A very innocent person, if he has to go through such an ordeal it is just not acceptable.

  • @logsoft11
    @logsoft11Ай бұрын

    सर्व तपास यंत्रणा आणि न्याय संस्था या सर्वांवरच चौकशा लावल्या पाहिजेत

  • @user-kc3zm8ht3e
    @user-kc3zm8ht3eАй бұрын

    Jay Shree Ram🙏🚩

  • @madhusudansharma2519
    @madhusudansharma2519Ай бұрын

    जय श्री राम।।🙏🙏🙏🚩

  • @shrikantdhumal3486
    @shrikantdhumal3486Ай бұрын

    असे अजून किती निरपराध तुरुंगवास भोगताहेत हेही सज्जन लोकांना समजणे हे ही आलंच !

  • @nitinsatghare5761

    @nitinsatghare5761

    Ай бұрын

    15,00,000 sarkari aakda aahe

  • @prabhakarbhosale2578
    @prabhakarbhosale2578Ай бұрын

    हिंदूना दुय्यम दर्जाचे वागणूक दिली जाते

  • @bdattaraj
    @bdattarajАй бұрын

    Jai Sree Ram

  • @KanchanSharma-hf5bj
    @KanchanSharma-hf5bjАй бұрын

    इतक्या उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच आहे. आयुष्यात जे निर्दोष असुन भोगावे लागले,त्याची भरपाई न्याय व्यवस्था कशी करणार?

  • @santoshshelar6470
    @santoshshelar6470Ай бұрын

    Jay shree ram

  • @udayjog
    @udayjogАй бұрын

    अभिनंदन..

  • @aad2102
    @aad2102Ай бұрын

    आज सत्य समोर येणे गरजेचे असतांना श्री. विक्रम भावे यांनी मांडलेले अनुभव मोलाचे आहेत

  • @anilsonawane9014

    @anilsonawane9014

    Ай бұрын

    ईश्वराने दोभोलकरांची खुनी शोधण्यात मदत का केली नाही.यांना मुळात देश्याची घटना मान्य नाही आणि ईश्वराचे न्यायालय या देशात हजोरो वर्ष पीडित लोकांना का देऊ शकले नाही याची साधी जाणीवही यांना नाही...

  • @idealartrakeshambekar7807
    @idealartrakeshambekar7807Ай бұрын

    Justice Delayed, is Justice Denied. Very Sad

  • @sushilapadale4632
    @sushilapadale4632Ай бұрын

    ईश्वर चरणी कृतज्ञत

  • @dattarambarve9936
    @dattarambarve9936Ай бұрын

    Best Mr Bhave I am with you Alewes ok 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @meenakshibaljekar7719
    @meenakshibaljekar7719Ай бұрын

    Congratulations 🙏

  • @vijaygalwankar5409
    @vijaygalwankar5409Ай бұрын

    Bharat mata ki jai

  • @shailajachoudhary6455
    @shailajachoudhary6455Ай бұрын

    👌🙏

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891Ай бұрын

    Jay shree krishna.

  • @VakeelSaab-tk2ex
    @VakeelSaab-tk2exАй бұрын

    Bhave jail mdhe jaun suddha avdhe shant aani avdhe changla swabhav .bolnare ya sathi✅👍

  • @Hard55555

    @Hard55555

    Ай бұрын

    1000 ✅️👍...

  • @sunilrajandekar5756
    @sunilrajandekar5756Ай бұрын

    ईश्वर चरणी कृतज्ञता व्यक्त करू या.

  • @Aniket369
    @Aniket369Ай бұрын

    Dabholkar means naxalite

  • @atulybharat1407
    @atulybharat1407Ай бұрын

    सत्य कि जय 🕉🙏

  • @jayshreevaidya277
    @jayshreevaidya277Ай бұрын

    हो पण सत्य खूप' विवश' असते, ही खूप मोठी विडम्बना ए।

  • @bharamanipatil3207
    @bharamanipatil3207Ай бұрын

    Jay shree ram..... Satymev jayate

  • @milindraut
    @milindrautАй бұрын

    😌 🙏

  • @skelkar4985
    @skelkar4985Ай бұрын

    सत्यही सनातन है|

  • @prarthanaghabre1862
    @prarthanaghabre1862Ай бұрын

    निर्दोष असताना विनाकारण अटक केल्याची भरपाई कोण करणार???

  • @RahulK-px9fx
    @RahulK-px9fxАй бұрын

    This is horrible. No wonder no one believes in the justice system now

  • @AB-eq9tf
    @AB-eq9tfАй бұрын

    Sanatan =Satya. 🙏

  • @vilasgawas7950
    @vilasgawas7950Ай бұрын

    हेच आपल्या देशाचे संविधान आहे हीच आपल्या देशाची न्यायव्यवस्था आहे

  • @businessswot1003
    @businessswot1003Ай бұрын

    मतदान कुणालाही करा... आवर्जून करा... न चुकता करा... पण एक काळजी घ्या सरकार बनल्यावर *जल्लोष* आपल्या देशात व्हायला हवा... पाकिस्तान मध्ये नव्हे...!!! *तेवढी एकच काळजी घ्या*🙏🙏🙏

  • @abhijeetborse

    @abhijeetborse

    Ай бұрын

    😂नका सांगू कोणालाही करा डोक्यावर पडलाय जनता त्यांना नाही कळत फक्त फुकट नोकऱ्या आणि खायला फिरायला पाहणारी जनता काँग्रेस प्रेमी आहे 😜🙈🙊🙉👍🚩💐☝️ वोट करा BJP बाकी गटार नाले साठी कोणालाही करा बरका 😜

  • @sheetalswami6397
    @sheetalswami6397Ай бұрын

    Satyacha Vijay hotoch

  • @mohansuryawanshi252
    @mohansuryawanshi252Ай бұрын

    हर हर महादेव जय श्रीराम नमस्कार

  • @bhaveschool
    @bhaveschoolАй бұрын

    ह्या दुष्ट प्रकाराला काँग्रेसी मुख्यमंत्री जबाबदार आहे.

  • @vikasjagtap5242

    @vikasjagtap5242

    Ай бұрын

    😢 अशा धोरणामुळेच काँग्रेसचा सत्यानाश होऊन सुफडा साफ‌‌‌ होण्यास कारणीभूत आहे.

  • @Jsyshreeram8828
    @Jsyshreeram8828Ай бұрын

    जय श्रीराम 🚩

  • @nitinsonar2046
    @nitinsonar2046Ай бұрын

    जय श्री राम

Келесі