EVM ISSUE MADHAV DESHPANDE INTERVIEW: केवळ लोकसभा निकालाने ईव्हीएम बरोबर सिद्ध होत नाही!

लोकसभा निकालानंतर ईव्हीएम या विषयावरचं वादळ थंड होईल असं वाटलं होतं. पण मुंबईतल्या उत्तर पश्चिमच्या निकालानं पुन्हा त्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यात वर्तमानपत्रातल्या एका बातमीनं सनसनाटी निर्माण केली. खरंच ईव्हीएम मोबाईलने हॅक होऊ शकतात का? यासंदर्भात कंम्पुटर सायन्स तज्ज्ञ माधव देशपांडे यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp #gujrat #micron #semiconductor #gujratnews ्#evmhack #evmmachine #amolkirtikar #mumbainorthwest #ravindrawaikar #mahavikasaghadi

Пікірлер: 283

  • @chanchanrangari2516
    @chanchanrangari2516Ай бұрын

    EVM जर वादग्रस्त असेल आणि शंका आहे तर त्या वापरणे बंद केले पाहिजे

  • @user-zy2ku4hs8i
    @user-zy2ku4hs8iАй бұрын

    श्री देशपांडे साहेब तुम्ही विश्लेषण अप्रतिम केले EVM बंद व्हायला पाहिजे

  • @drh.gsonawane6593
    @drh.gsonawane6593Ай бұрын

    निवडणूक आयोगावर समाजाचा भरवसा राहिला नाही.

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265Ай бұрын

    Evm हटाव देश बचाव,..मोदी हटाव महाराष्ट्रतून उद्योग गुजरात नेण्यापासून बचाव.सर्व मोठे प्रकल्प आणि विमान,उद्योग खाजगीकरण करून दोन चार अब्जपतींना घशात घालण्यापासून वाचवा....

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298Ай бұрын

    Evm वर तर आता पर्यंत बीजेपी जिकूं शंकली हा तर बीजेपी चा इतिहास आहे

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113Ай бұрын

    Sar, देशपांडे सरानी संगतल्या प्रमाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सगळं खुलासा होईल आयोग का टाळत आहे कदम सर खऱ्या माणसाला बोलावलं🎉

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869Ай бұрын

    चंदीगड चा निकाल देशाने पहिला आहे काहीही होऊ शकते

  • @prasadhande7461

    @prasadhande7461

    Ай бұрын

    Te election ballot box ne zale hote ....

  • @Suniana085

    @Suniana085

    Ай бұрын

    That too happened under cctv monitoring. What abt cctv footage of Mumbai North constituency? If private companies and operators are handling evm machines right from making to uploading software, what's the guarantee it's not been hacked? Is Elon Musk mad to do a public statement like that?

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638Ай бұрын

    राजीव कुमार सारखा शेरोशायरी करणारा मुख्य निवडणूक आयुक्त असेल तर यापुढे EVM च्या निवडणुकीत नक्की घोळ होणार.

  • @nitinpadwal4138
    @nitinpadwal4138Ай бұрын

    देशपांडे साहेबांनी मांडलेल्या विचारांचं अस होऊ नये की गाढवा पुढे वाचली गीता 🙏

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277Ай бұрын

    सगळे नियम धाब्यावर बसवले लोकशाहीचा अपमान

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277Ай бұрын

    Evm बंद करा किंवा ते check करण्याचा अधिकार कोर्टाला द्या

  • @user-uh7os6xv7r

    @user-uh7os6xv7r

    Ай бұрын

    न्यायाधीश ईव्हीएम तज्ञ असतात का ?

  • @atmaramkaskar9028

    @atmaramkaskar9028

    Ай бұрын

    @@user-uh7os6xv7r अहो साहेब, न्यायाधीश कायद्यातील तरदुदी नुसार त्या क्षेत्रातील तज्ञ यांचा अहवाल किंवा समोर प्रात्यक्षिक करून खात्री करू शकतात.

  • @suhasdamle7975

    @suhasdamle7975

    Ай бұрын

    या 10 वर्षात किती सरकारी उच्च पदं, संस्था, नीतीशून्य, बेजबाबदार, बेइमान, भ्रष्ट झाल्या आहेत ते निराशजनक आहे...

  • @the_pranaylife1784
    @the_pranaylife1784Ай бұрын

    ही मुलाखत पाहून कळलं सर्व ब्राम्हण बांधव भक्त नसतात.

  • @mangeshkhandare6724

    @mangeshkhandare6724

    Ай бұрын

    100% ते त्यांच्या कामाप्रती प्रामाणिक आहेत.

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898Ай бұрын

    निवडणूक आयोग व बीजेपी सरकार ह्या दोघांवर ही विस्वास ठेवता yet नाही. निवडणूक आयोग हा भारतात bjp चा येक सहकारी सारखा वागला आहे.

  • @javedmaner6818
    @javedmaner6818Ай бұрын

    लोक विकले गेले आहेत. Authority दावणीला बांधले आहेत

  • @anandkhandekar9354
    @anandkhandekar9354Ай бұрын

    इतकी विस्तृत व मुद्देसूद माहिती जी माहीत नव्हती, ती काढून घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आपले कौशल्य जबरदस्त आहे।

  • @sanjaykale9380
    @sanjaykale9380Ай бұрын

    🙏अतिशय सुंदर विश्लेषण केलं त्यातल्या खाचा खुचा समजल्या परंतु हे वर पर्यंत पोहचले पाहिजे 💐👏🙏

  • @sonalajgaonkar6060
    @sonalajgaonkar6060Ай бұрын

    देशपांडे सर खूप छान माहिती विश्लेषण तुम्ही केलंत आणि आम्हाला महत्त्वाची माहिती मिळाली... धन्यवाद सर

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708Ай бұрын

    अप्रतिम विश्लेषण केले आहे साहेब जय महाराष्ट्र

  • @axiseducation8081
    @axiseducation8081Ай бұрын

    सुंदर मुलाखत !

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446Ай бұрын

    देशपांडे सर् , तुम्ही विनोद दुआ सरांन सारखे दिसतात. आज आपल्या मध्ये विनोद दुआ सर, नाही आहेत याचं दुःख आम्हा सर्वांना आहेच.

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298Ай бұрын

    देशपांडे सर खूप छान विश्लेषण केलं सर तुम्ही मनापासून जय महाराष्ट्र 🙏 प्रशांत सर खूप छान मुलाखत घेतली तुम्ही जय महाराष्ट्र 🙏

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7dАй бұрын

    देशपांडे सर आम्हा सर्वसामान्य माणसाला न समजणारी माहिती समजावून सांगितली . खरच EVM बंद व्हावी . दोघानाही नमस्कार

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638Ай бұрын

    खुप सुंदर विश्लेषण👌👌👍👍आपली निर्भिड पञकारिता चालू ठेवा.🌹

  • @sureshwagh651
    @sureshwagh651Ай бұрын

    Deshpande Sir. Excellent analysis

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar.Ай бұрын

    आपण जे वक्ते आणता ते खुप अभ्यासु व ज्ञानात भर टाकणारे असतात. आपल्याकडून अशीच पत्रकारीता घडावी.

  • @mohanshinde7667
    @mohanshinde7667Ай бұрын

    श्री देशपांडे साहेब आपणास खूप खूप धन्यवाद योग्य आणि 100%परिपूर्ण विश्लेषण. निवडणूक आयुक्त हे भाजपा च्या दबावाखाली काम करत आहेत, हे सिद्ध होतय. ह्या साठी कुठलीही स्वयत्ता संस्था किंवा न्यायपालिका निर्णय देणार नाही त्या साठी जनतेने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले पाहिजे.

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874Ай бұрын

    देशपांडे सर प्रदीर्घ अनुभवसंपन्न आणि तंत्रज्ञ आहेत. भाषा आणि विषय यावर प्रभुत्व आहे. सरांना आणि प्रशांतजी आपणास लोकशाहीचा सलाम.🎉

  • @chandrashekharchandvale9375
    @chandrashekharchandvale9375Ай бұрын

    देशपांडे सर छान विश्लेषण आता जेंव्हा इलेक्शन कमिशन ज्यावेळी EVM तपासणी करा म्हणून सांगेल तेंव्हा तुम्ही जरूर भाग घेऊन खरा प्रकार उघड करा

  • @sandipchavan6524
    @sandipchavan6524Ай бұрын

    दिल्ली मध्यप्रदेश बिहार कर्नाटक मध्ये 100% EVM सेट केलेलं असं माझं वयक्तिक मत आहे

  • @tahiRRjamadar

    @tahiRRjamadar

    Ай бұрын

    बरोबर..मद्यप्रदेश मध्ये एक पण सीट नाही इंडिया आघाडी ला म्हणून शंका एते

  • @mandarekal6653
    @mandarekal6653Ай бұрын

    अभिनंदन... उद्धव ठाकरेंनी तुमचे कौतुक केले, भाजप विरोधी नेरेटिव पसरवण्यात तुम्ही चांगली मदत केली म्हणून

  • @surajshewale3102
    @surajshewale3102Ай бұрын

    जनता हतबल आहे...... निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टासारख्या विश्वासार्ह संस्थांवरील विश्वास कमी होत आहे

  • @girishdalvi8985
    @girishdalvi8985Ай бұрын

    मला पण प्रश्न पडला होता EVM ची मत बाद कशी होउ शकतात.

  • @vinodsawant2271
    @vinodsawant2271Ай бұрын

    फार सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    Ай бұрын

    धन्यवाद

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015Ай бұрын

    निर्लज्ज निवडणूक आयोग भाजप

  • @SanjayVadekar-sk2dy
    @SanjayVadekar-sk2dyАй бұрын

    देशपांडे साहेब तुमचं हे विश्लेषण ऐकल्यानंतर मला असे वाटते की आता या जनतेनेच इलेक्शन कमिशनर आणि त्यांच्या कार्यालयामधील सर्व कर्मचाऱ्यांना आणि कमिशनरसह ढुंगणावर लाथा घालून हाकलून दिले पाहिजे. हाच एकमेव मार्ग मला तरी दिसतो.🎉🎉🎉🎉 कारण इलेक्शन कमिशन ईव्हीएम कसे पारदर्शक आहे हे स्पष्टपणे का दाखवून देत नाही ,स्पष्टपणे सांगत नाही, प्रत्यक्षात कृती करून डेमो करून लोकांना का दाखवत नाही, म्हणजेच ते घाबरतात त्याच्यामध्ये काहीतरी आहे🎉🎉 असेच म्हणावे लागेल आणि त्याच्यावर उपाय म्हणजे वरती मी सांगितलेला तोच होय🎉 जय भीम ,जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत🎉🎉🎉🎉🎉

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035Ай бұрын

    निवडणूक आयोगावर एवढे शिंतोडे उडवले जातायत विविध माध्यमातून जाणकारांकडून जनतेकडून म्हणजे हा निवडणूक आयोगाचा बेजबाबदारपणा दिसून येतोय, उद्या जनता मतदान करायला जाताना त्यांच्या मनात शंका येणार कि मतदान करून काय उपयोग ? तेव्हा निवडणूक आयोगाने आपली विश्वाससाहर्ता जपली पाहिजे

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501Ай бұрын

    त्यांना कोर्ट का आदेश देत नाहीं

  • @nandeshjigajbhiye9951
    @nandeshjigajbhiye9951Ай бұрын

    Chhan mahiti. Thanks a lot.

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    Ай бұрын

    Thanks

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218Ай бұрын

    आज जनतेने एकत्र येण्याची गरज आहे, आणि निवडणूक आयोग वर मोर्चा काढण्यात यावा

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839Ай бұрын

    अगोदर बॅलेट पेपर ची मोजणी केली तर .चंदीगड करता येणार नाही ना सर.

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098Ай бұрын

    झालेले मतदान मोजलेली मते पाहता EVM मुळे दो और दो पाँच हे शक्य आहे हे मान्य केले पाहिजे.

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297Ай бұрын

    कदम सर, देशपांडे सरानी दुसरा मुद्दा सुध्दा महत्वाचा मांडला आहे, तो म्हणजे एखाद चुकून भलत्याच उमेदवाराला दिलेले मत बात होत नाही, त्याच प्रमाणे आताच्या लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत मशाल चिन्ह ठळक दिसत न्हवते, त्यामुळे खुप लोकांना त्रास झाला होता, खुद्द मला सुध्दा मशाल चिन्ह आगदी बारीक जनर करून पहाव लागले, याच्यात सुध्दा मशाल चिन्हानी मार खाल्ला आहे..

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385Ай бұрын

    सर.. आपण जे,हालवायाच्या पेढ्यांचे, उदाहरण दिले ते, अगदी योग्य आहे ! ग्राहकाला आपली वस्तू .. तपासून घेण्याचा अधिकार आहे ! परंतु. .त्या नुसार निवडणूक आयोग,जनतेच्या अधिकाराचे संरक्षण का करू शकत नाही ? हा खरा संशयाचा मुद्दा आहे... धन्यवाद सर 🙏

  • @Assabaiisonamy
    @AssabaiisonamyАй бұрын

    सर आपल्या पत्रकारिता मुळे या देशात हुकूमशाही अजून जिवंत आहे खूप छान विश्लेषण केलेले आहे

  • @user-mv2jt8qs3u
    @user-mv2jt8qs3uАй бұрын

    राम कृष्ण हरि माऊली ❤❤ खूपच छान अप़तिम ❤❤

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218Ай бұрын

    अहो साहेब सर्वांना माहीत आहे, निवडणूक आयोग विकला गेला आहे

  • @sujatapawar4717
    @sujatapawar4717Ай бұрын

    Evm bhagao bjp bhagao modi bhagao, Samvidhan bachao loktantra bachao 👍

  • @FRESHSTART.1
    @FRESHSTART.1Ай бұрын

    सर्वोच्च न्यायालयाने मधे pil टाकायला पाहीजे या vedio chya clips khup share kra कर्ण पूर्ण विडीयो कोण बघत नाही

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470Ай бұрын

    प्रशांत हे खर आहे का कारण आम्ही आपल्याकडे विवाष ने आपल्याकडे पाहतो हा संग्रम लोकांचा दूर करावा

  • @satyawangovalkar7023
    @satyawangovalkar7023Ай бұрын

    मतदान पेपर वर च झाले पाहिजे जे पूर्वी होते.तरच ही समस्या solve hoil.

  • @sagargiri8402
    @sagargiri8402Ай бұрын

    देशपांडे सर विश्लेषण अप्रतिम.

  • @bittertruth5632
    @bittertruth5632Ай бұрын

    अभिनंदन सर, उद्धव साहेबानी ह्या निवडणूकीत आपण केलेल्या मदतीसाठी आपले नाव घेऊन आपले आभार मानले त्याबद्दल आपले पुन्हा अभिनंदन .

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994Ай бұрын

    मोहन भागवत हे महान देशभक्त हा विषय कधी बोलणार नाही कारण त्यांची शाळेत शिकवण नाही

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683Ай бұрын

    चाळीस पार वाला चारशे पार च्या घोषणा देत आहे. मशीन चा गैर वापर करून हेच सिद्ध होत आहे. सावधान इंडिया. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @geetamadhav555
    @geetamadhav555Ай бұрын

    सर खूप छान एक्सप्लेन केलात. लोकशाही राहिलीच नाही कोन बोलेल त्याला jail

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590Ай бұрын

    Jay Maharashtra Kadam sir Deshpande sir Nice 🙏

  • @ashokhirve5143
    @ashokhirve5143Ай бұрын

    अशा सर्व तज्ज्ञांना निवडणूक राबविण्याचे काम सोपवले पाहिजे.

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkarАй бұрын

    कशावरून येथे चंदिगढ पॅटर्न वापरला नसेल

  • @shashiyou2011
    @shashiyou2011Ай бұрын

    आधिकारी की गलती से हुई चुनाव ये गैरकानुनी ही होगा, उसे दोबारा से कराना चाहिए।

  • @pramodkale6015
    @pramodkale6015Ай бұрын

    जगातल्या मोठ्या मोठ्या बँका, संरक्षण प्रणाली यांची प्रणाली हॅक होऊ शकते तर मग हे तर एक evm मशीन आहे ते नक्कीच हॅक होऊ शकते

  • @user-uh7os6xv7r
    @user-uh7os6xv7rАй бұрын

    भारतातील सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे प्रतिनिधित्व करून ईव्हीएम तज्ञ किंवा जे कोणी हॅक करू शकतात त्यांना हायर करून वरील शंकेचे निरासन करावे

  • @ganpatsadar8373
    @ganpatsadar8373Ай бұрын

    काही होत नाही सर या लोकांचं हे सर्व कायदे कानून पाळत नाही यांना फक्त सत्ता हवी आहे याच देशात शास्ती रेलवे मंत्री होते तेव्हा अपघात झाला आणि त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि आता कोठे ही सत्तेसाठी लाचारी

  • @dilipchavan6818
    @dilipchavan6818Ай бұрын

    खूपच छान. बऱ्याच शंका दूर झाल्या. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी होत चालली आहे

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    Ай бұрын

    धन्यवाद

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218Ай бұрын

    जनता विकली जाऊ नये, मतदान हा आपला हक्क आहे, खंबीर नेतृत्वाला निवडून आणा

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736Ай бұрын

    हा विश्वास घात जनतेचा आहे

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277Ай бұрын

    मस्क ची मुलाखत घ्या

  • @gauravs728
    @gauravs728Ай бұрын

    आयोग आणि bjp मीळुन देशात पराकोटीचे निचपणे वागतायत ह्यांचा वैताग आलाय लोकांना श्रीलंके सारखा उठाव करण्याची वेळ येणार वाटतं

  • @shashikantfule6541
    @shashikantfule6541Ай бұрын

    एव्हढ च जर evm हॅक होत नाही असा जर दावा आहे तर, मग बॅलेट पेपर वर निवडणुका घेत नाहीत?

  • @babasopatil5983
    @babasopatil5983Ай бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183Ай бұрын

    संपूर्ण देशात ७२ लाख मते मोजली गेली नाहीत असे मी ही वाचले. आहे.

  • @satishwaghmare6374
    @satishwaghmare6374Ай бұрын

    खूप सुंदर विवेचन आगदी सत्य मांडतोय सर आपण

  • @abhijeetthakur1899
    @abhijeetthakur1899Ай бұрын

    प्रश्न जनतेच्या मनात नाहीत नरेटिव्ह सेट करून सातत्याने प्रश्न तयार केले जातात.

  • @vishalmokal1759
    @vishalmokal1759Ай бұрын

    मॅन्युपलेट करता येते EVM तर मग कोर्टात जाऊन ह्या बद्दल माहीती समोर ठेवणे आवश्यक आहे .... हॅक चा विषय वेगळा आहे. आणी मॅन्युपलेट होणे हा विषय वेगळा आहे .

  • @Sumangal8523
    @Sumangal8523Ай бұрын

    निवडणूक आयोगावर देशातील फक्त २८% जनतेचा विश्वास आहे.😢😢

  • @nalinighonasgi5582
    @nalinighonasgi5582Ай бұрын

    महाविकास आघाडीला विनंती आहे की ईव्हएमचा मुद्दा सोडु नका ईव्हीएम नकोच आहे ह्यावर काय कारवाई होउ शकते ती करावीच

  • @sanjayjagtap9374
    @sanjayjagtap9374Ай бұрын

    खरंच छान

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957Ай бұрын

    प्रशांत हा व्हिडीओ आपण निवडणूक आयोगाला पठवा!

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399Ай бұрын

    निवडणूक आयोगाच्या काम करण्याची पद्धत संशयास्पद असल्यामुळे मतदारांना पुर्ण पणे संभ्रमात टाकून निकाल लागला. काहीतरी वेगळे घडत असेल ही शंका घ्यायला वाव मिळत आहे.

  • @anandkarpe2317
    @anandkarpe2317Ай бұрын

    Excellent Analysis of the disputed issue. Congratulation of Shri Deshapade and Prashant Sir! Keeo it on.

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    Ай бұрын

    Thanks

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377Ай бұрын

    ईव्हीएम हॅक केले म्हणून भाजप च्या 240 सीट आल्या नाहीतर 40 सीट सुध्दा आल्या नसत्या

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247Ай бұрын

    देशपांडे सरांनी उदाहरण देऊन चांगल स्पष्ट केलं . चर्चा चांगली झाली.

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    Ай бұрын

    Thanks for feedback 🙏

  • @Madhukar1960
    @Madhukar1960Ай бұрын

    देशपांडे साहेबांना सलाम. त्यांची लोकशाहीसाठीची कळकळ फार महत्त्वाची आणि राज्यघटनेशी सुसंगत आहे.

  • @kirankeni8323
    @kirankeni8323Ай бұрын

    निवडणूक अधिकारी निवडण्याची पध्दत बदलून ती जनतेतून आनली पाहिजे, !!जय भारत जय संविधान!..

  • @ykm2787
    @ykm2787Ай бұрын

    Evm = Modi

  • @critic8134
    @critic8134Ай бұрын

    आयोग verification साठी evm ला हात लावू देत नाही हा इतिहास आहे.

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904Ай бұрын

    Great analysis, Explenetion, and Information, good one, MR, PRASHANT BHAU, JAI SANVIDHAN,🙏👌👍✌️💚💐

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    Ай бұрын

    धन्यवाद, जय संविधान

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258Ай бұрын

    Aplya.prayatnabaddal.abhinandan.kadam.sir.

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297Ай бұрын

    कदम सर आता देशपांडे सरानी चांगले उधारण दिले, ते म्हणाले की आपण एखाद्या दुकानात जाऊन पावकिलो पेडे मागितले की तो दुकांदार तीथे ऑलरेडी भरलेला बॉक्स उचलून देतो, त्याला आपण म्हणालो तो मला खोलून दाखव म्हटले की तो न काही बोलता खोलून दाखवतो, याचे कारण त्याला खात्री असते की मी यांच्यात पेडेच भरलेले आहेत, जर तो दुकांदार तो फुडा खोलायला कानमान करत असेल तर त्यात काही तरी नक्की गडबड आहे, असेच समोरचा माणूस गृहीत धरतोच, हेच इव्हीएम बाबतीत होत आहे..

  • @balkrishna3939
    @balkrishna3939Ай бұрын

    अत्यंत सुंदर विश्लेषण देशपांडे सरांचे ❤

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    Ай бұрын

    Thanks

  • @richardtravels2160
    @richardtravels2160Ай бұрын

    खूप छान विश्लेषण धन्यवाद साहेब..

  • @townredevelopmentforus5487
    @townredevelopmentforus54877 сағат бұрын

    I am sure that this gentleman will be doing a great service to the nation by telling this to supreme court instead of wasting our time.

  • @ajaychandak
    @ajaychandakАй бұрын

    ईव्हीएम ला कीबोर्ड वरून इनपुट द्यावा लागतो म्हणजे कुठलं बटन कुठल्या उमेदवाराला असाइन् करायचं हे इनपुट द्यावं लागतं. त्यामुळे तशाच प्रकारच्या इनपुट वरून प्रोग्राम मध्ये बदल घडवून आणता येऊ शकतो.‌ समजा एक विशिष्ट नंबर जस एक नऊ सात आठ या क्रमाने जर दाबला तर दर 10 व मत एका विशिष्ट पक्षाला गेलं पाहिजे अशी सोय प्रोग्राम मध्ये करता येऊ शकते.

  • @farooquepathan9956
    @farooquepathan9956Ай бұрын

    सर्वोच्च न्यायलयाला निवडणूक आयोगाला जो पर्यंत पडलेली मते व मोजलेली मते समान येत नाही तो पर्यंत निकाल घोषित करायला नको असे निर्देश द्यायला सांगणे अशी याचिका करण्याची गरज आह

  • @chandupavale9662
    @chandupavale9662Ай бұрын

    चुना आयोग वर भरोषा नाहीं साहेब सर्व विकले गेले आहेतः

  • @priyadarshinipawar1638
    @priyadarshinipawar1638Ай бұрын

    Important subject very well presented. Excellent interview!!

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar2395Ай бұрын

    अप्रतिम विश्लेषण सरजी 🙏

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    Ай бұрын

    Thanks

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183Ай бұрын

    त्या दिवशी वापरला गेलेला मोबाईल आणि ई वी एम मशीन या दोन्ही वस्तूंची तपासणी करावी ,जर त्यामध्ये एकमेकांचा समंध आला (कनेक्शन होत असेल) तर १४ आणि १९ मध्ये हीच पद्धत निवडणुकीसाठी चितिग १००टक्के वापरली गेली .आणि तो aap एकूण मशीन मध्ये असणारच नव्हे तो आहे च कारण मशीन बघूच देत नाही. म्हणता.

  • @saya2023
    @saya2023Ай бұрын

    सही...👍

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062Ай бұрын

    मोठमोठ्या हुद्यावर असलेले सरकारी अधिकारी नोकरीची पर्वा न करता,या असल्या कटात सामील होतात, तेव्हा समोरुन मिळवणारी रक्कम किती असावी,याचा अंदाज येत नाही, सरकारी नोकरी सहज जात नसते , थातुरमातुर कारवाई होते किंवा बदली होते,पण मिळवणारी रक्कम जरी आयुष्य भर पुरणारी असली,तरी नावाला कलंक लागतो,तो सुद्धा आयुष्भर साथ सोडत नाही.

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    Ай бұрын

    आता लोक निर्लज्ज झाले आहेत, उदाहरणं मिंधे आणि अजित पवार गट, त्यांना ना इज्जत की चिंता न फिकीर कोई अपमानकी, जय बोलो लक्ष्मीकी 😡

  • @anandkhandekar9354
    @anandkhandekar9354Ай бұрын

    सिझरच्या पत्नीचं चारित्र्य हे वादातीतच असले पाहिजे हे देशपांडे सरांनी अधोरेखित केले

Келесі