EVM ISSUE: मोबाईलने अनलॉक होऊ शकतात EVM? रविंद्र वायकरांच्या विजयावर सर्वात मोठं प्रश्नचिन्ह

मोबाईल ओटीपी आणि ईव्हीएमचा काय संबंध असतो? आधीच ईव्हीएमबद्दल इतके प्रश्न चर्चेत असताना एका नव्या संबंधानं खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगानं याबाबतचे सगळे आरोप नाकारले आहेत. पण उत्तर पश्चिम मतदारसंघात अवघ्या ४८ मतांनी जो रविंद्र वायकर यांचा पराभव झाला त्यावर बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत.
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp #gujrat #micron #semiconductor #gujratnews

Пікірлер: 328

  • @laxmikantdalvi7377
    @laxmikantdalvi7377Ай бұрын

    श्री.अमोल किर्तिकरच नव्हे तर श्री . राजन विचारे , श्री . अनंत गिते , श्री . विनायक राऊत तसेच सातारा इथे पण श्री.शशिकांत शिंदे यांच्या बाबतीत आधी विजयी मग हार अशी वायव्य मुंबईसारखी परिस्थिती झाली होती त्यामुळे वरील सर्व तसेच इतर मतदारसंघातील मतदानप्रक्रियेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे

  • @tulshidasursal761

    @tulshidasursal761

    Ай бұрын

    Prashant you are honest Socialist Gerbalist in Purogami Shivajiraje

  • @ilbabambasilbabambas2556

    @ilbabambasilbabambas2556

    Ай бұрын

    अगदि अगदि बरोबर आहे शंभर टक्के सहमत राजन विचारे , राऊत , गिते हे निवडून येणारे उमेदवार होते शशिकांत शिंदे न बाबत तर नक्कीच

  • @fantasysportsmpvindia4705

    @fantasysportsmpvindia4705

    Ай бұрын

    Beed ch sagle adhikari mange hote

  • @cgujale8977

    @cgujale8977

    Ай бұрын

    दिल्ली मध्ये पण - सर्व इंडिया आलिअन्स चे उमेदवार " पराभूत " झाले..... हे सर्व संसयादपद आहे..... सरकारी यंत्रनेचा दुरपयोग केला गेला.....

  • @anandashingte9926

    @anandashingte9926

    Ай бұрын

    अगदी बरोबर

  • @arunkad56
    @arunkad56Ай бұрын

    प्रशांत सर. निवडणूक आयोग ला. जनतेच काहीही पडलेलं नाही तो फक्त मोदी ची चाटू गीरी करायची आहे.

  • @prasadpatange2316

    @prasadpatange2316

    Ай бұрын

    पुर्वी पासुनच निवडणूक आयोग शंकास्पद वागत आहे.आणि बऱ्याच निर्णयात जणतेला टाळाटाळ निदर्शनास येत आहे. जनतेला शंका घेण्यास वाव आहे. आहे.असे जणतेला वाटते.

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3kАй бұрын

    निवडणूक यंत्रणा भाजपाची ❤आहे हे या सर्व गोष्टी वरून सिध्द झाले

  • @chandrakantmandale7561
    @chandrakantmandale7561Ай бұрын

    कीर्तिकर जोपर्यंत हरत नाहित तो पर्यंत फेर मतमोजणी केली गेली

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355Ай бұрын

    संपूर्ण निवडणुका ballet पेपर वर घ्या. सगळा घोळ झाला आहे. जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795Ай бұрын

    पंजाब मध्ये जसा निवडणूक अधिकारी याने लोकशाही चे वस्त्रहारण केल तसंच काहीतरी झालं आहे

  • @bookssummary1290
    @bookssummary1290Ай бұрын

    सुरूवातीस किर्तीकरांना 2200 मतानी विजयी घोषीत कसे केले. निवडणूक आयोग सेटींग होता काय 2200 मताचा फरक कसा चुकतो हे लोकांना समजून सांगावे नाहीतर पुर्ण मतमोजणी परत कॅमेरे लावून जणतेला दाखववी मी स्वता अमोल किर्तीकरांना व्होट केलय जय‌ महाराष्ट्रा जय शिवाजी भाजपाला मत द्याला माझा गुजरातला जन्म झाला नाही ्. किंवा मी गाढव नाही . महाराष्ट्रा द्रोहया तो द्याला मत द्याला.

  • @devendraratnaparkhi2186
    @devendraratnaparkhi2186Ай бұрын

    वंदना सूर्यवंशी ह्यांची कारकीर्द खुप खराब आहे माहितीच्या अधिकारात ही माहिती आहे

  • @vilastawde8248
    @vilastawde8248Ай бұрын

    अगदी बरोबर आहे, सत्ताधारी काहीही करू शकतात भरोसा नाही

  • @jaywantbobade6663
    @jaywantbobade6663Ай бұрын

    चंदीगड ची पुनरावृत्ती आहे ही.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670Ай бұрын

    परत निवडणूक घेतली पाहिजे .

  • @nitaba9155

    @nitaba9155

    Ай бұрын

    Yes

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681Ай бұрын

    याला हेराफेरी म्हणतात.भाजप म्हणजे आजच्या काळातील शकुनी मामा आहे.

  • @sadashivnatekar2368
    @sadashivnatekar2368Ай бұрын

    हे सर्व बघता आता देश संपत आल्याची ही लक्षणं आहेत.

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831Ай бұрын

    गुजरतीला घाबरून पक्ष बदलणारे मिंधे गट मराठी नाहीच मराठीला विकले हया लोकांनी गुजरतीला जर दम होता तर ed ला का नडले नाही हे मराठी नेते

  • @umeshshirke826
    @umeshshirke826Ай бұрын

    प्रशांत जी कीर्तीकरांना २ वेळा विजयी घोषित केल्यानंतरही निकाल कसाकाय बदलू शकतो ....

  • @firojtamboli1472
    @firojtamboli1472Ай бұрын

    खर तर पोस्टल मतदान बाद होत असेल तर खूप अवघड आहे....कारण हे मतदान करणारे सरकारी कर्मचारी आसतात.....तरी सुद्ध मतदान बाद होत आसेल तर आपण कुठे आहोत विचार करावा नक्की लागेल

  • @vostro6527
    @vostro6527Ай бұрын

    मोद्याने evm वापरून खेळ केलाय.. सू.कोर्ट पण सामील दिसतयं✅️

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9fАй бұрын

    आधी जिंकले मग हरले, यांच्यात घोळ आहे

  • @slcckarjat6952
    @slcckarjat6952Ай бұрын

    निवडणूक अधिकाऱ्यांची हकाल पट्टी करा.

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683Ай бұрын

    अमित शाह यांनी लावलेली सेटींग पुर्ण भारतात याचा उपयोग झाला असावा.

  • @DrAshani
    @DrAshaniАй бұрын

    वंदना सुर्यवंशी या अतिशय corrupt officer आहेत.. अनेक भ्रष्टाचार चे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.. यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे चा वरदहस्त आहे.. 😮

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4ydАй бұрын

    BJP सत्तेत नसती तर आज 0 सीट मिळाली असती. 😂😂😂 जय महाराष्ट्र.

  • @rahularote1485
    @rahularote1485Ай бұрын

    100 जागेवर असा घोळ केला रडीकरून विजय मिळवला एक करोड सात लाख अतिरीक्त मते त्यासाठीच वाढवली

  • @Sandy-hy8vp
    @Sandy-hy8vpАй бұрын

    संपुर्ण निवडणुका पुन्हा परत बॅलेट पेपरवर घ्या.

  • @PratapDesai-jl9qb
    @PratapDesai-jl9qbАй бұрын

    कदम साहेब शिंदेंनचे सात उमेदवार असेच निवडुन आलेले आहेत या सात लोकसभेच्या फेर निवडणुक झाली पाहीजे

  • @shrirambapat7763

    @shrirambapat7763

    Ай бұрын

    त्यापेक्षा त्या सात जणांना ठार मारुन टाका ना. अन्याय करायचा आहे तर पूर्ण करा.

  • @rajivdhuri7814

    @rajivdhuri7814

    Ай бұрын

    १००%

  • @santoshshetye714
    @santoshshetye714Ай бұрын

    निवडणूक आयोग यांच्यावर्ती जनतेचा भरोसा राहिलेला नाही निवडणूक आयोगाची कसून चवकशी झाली पाहिजे आणि निवडणूक आयोगाची खाल पासून वरपर्यंत सगळी यंत्रणा हदरून गेली पाहिजे

  • @bansidhasurvase
    @bansidhasurvaseАй бұрын

    प्रशांत जी 100% शंका आहेच त्यांचा जावई कडे मोबाईल का द्यावा

  • @sudhakarkanade3643
    @sudhakarkanade3643Ай бұрын

    राहुल गांधी पंतप्रधान झाले , की सर्व सुरळीत हईल 😊

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800Ай бұрын

    आहो,पण कीर्तिकर 3000 मतांनी जिंकले होते असे मीडियाला आले होते ते कसे काय?पोस्टल मते शक्यतो बाद होत नाहीत कारण सुशिक्षित कर्मचाऱ्यांनी ते मतदान केलेले असते,मतदान आयोगाने याबाबत दखल घ्यावी

  • @dilipchavan4548
    @dilipchavan4548Ай бұрын

    पुन्हा मतमोजणी झाली पाहिजे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443Ай бұрын

    निवडणूकीत अन्याय झालेल्या उमेदवारांनी न्याय कोणाकडे मागायचा? इथे न्यायालयात, निवडणूक आयोगात आणि प्रशासनात गद्यार बसलेले आहेत.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670Ай бұрын

    ती वंदू झालेल्या प्रकरणाचे पुरावे नस्ट करणार . म्हणून तीला अटक करा .

  • @vitthalpadwal1697
    @vitthalpadwal1697Ай бұрын

    याच पद्धतीने शिवसेनेचे उमेदवार पाडलेले असतील

  • @madhumatipatil8622
    @madhumatipatil8622Ай бұрын

    अगदी बरोबर आहे अगोदर कीर्तीकर विजय झाले नंतर वाईकर जाहीर केलं असं बऱ्याच नेत्यांबद्दल वाटत आहे

  • @subhashbandekar7915
    @subhashbandekar7915Ай бұрын

    परत निवडणूक घ्या...नाहीतर मत मोजणी परत करा. काहीतरी काळभेळ आहे हे नक्कीच..

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035Ай бұрын

    भाजप च्या दबावाखाली जर ईडी, सीबीआय काम करत असेल तर निवडणूक आयोग तर बरबटलेला आहे तो काहीही करू शकतो तेव्हा संपूर्ण निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयामार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी

  • @critic8134
    @critic8134Ай бұрын

    cctv footage दिलं तर नक्कीच समजेल. तोपर्यंत वायकरांची जीत जाहिर करू नये.

  • @deepaknimbalkar5474
    @deepaknimbalkar5474Ай бұрын

    पोस्टल मतदान तर सर्वात अगोदर मोजायचे असे निर्देश तर निवडणूक आयोगाने दिलेले असताना देखील मग या ठिकाणी पोस्टल मतदान सर्वात शेवटी म्हणजे २६ व्या फेरीला का मोजले.??

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062Ай бұрын

    भारतात लोकशाही शिल्लक राहिली आहे की नाही, याबाबत काळजी वाटावी अशी शंका निर्माण होणारे हे प्रकरण आहे , सदर प्रकरण न्यायालयात खूप काथ्याकूट होणार पैशांचा आणि वेळेचा खूप वापर होणार, निवडणूक आयोग हा वेळकाढूपणा करणार, तोपर्यंत दुसरी लोकसभा निवडणुक लागेल,अशी परिस्थिती आहे.

  • @vasudhadamle4293

    @vasudhadamle4293

    Ай бұрын

    खरं आहे.

  • @janardangite4540
    @janardangite4540Ай бұрын

    बऱ्याच ठिकाणी bjp ने असे घोळ केलेले आहेत.

  • @MohanGosavi-xx8qr
    @MohanGosavi-xx8qrАй бұрын

    . चौकशी झालीच पाहिजे

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732Ай бұрын

    मनात काळं असेल तर सगळं काही होवू शकतं.किर्तिकराना तीन वेळा विजयी घोषित केलं होतं,नंतर पोष्टल बॅलटमधे गफला करुन रायकराना विजयी घोषित केलं आहे,ईथेच गोंधळ आहे.बाकी काय असेल ते असेल.

  • @harishdhore9477
    @harishdhore9477Ай бұрын

    निवडणूक आयोगाने 10हजाराचा फरक असलेल्या लढतीत खुप झोल झाल केल्या असल्याला वाव आहे ??? कारण निवडून आयोग हे वेळोवेळी सरकार च्या इशारा वर चालत आहे ह्याला पण वाव आहे??

  • @dsjrao
    @dsjraoАй бұрын

    हे सर्व संशयास्पद आहे.

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3kАй бұрын

    सगळयात महत्वाचे हे आहे की हया दहा दिवसांच्या कालावधीत फेरफार करून घेतली हया गोष्टी जनतेला सगळ खर कळलेल आहे. हा किळसवाणा प्रकार आहे.

  • @jaywantbobade6663
    @jaywantbobade6663Ай бұрын

    परखड व अचुक विश्लेषण

  • @HemantGondhali
    @HemantGondhaliАй бұрын

    प्रशांत सर विश्लेषन छान केलत, जिसके हाथ मे हाेगी लाठी भैस वही ले जायेगा,

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495Ай бұрын

    तुमचे विश्लेषण आवडले.खरोखर सुप्रीम कोर्टाच्या आणि सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून एक ट्रायल निवडणूक घेतली गेली पाहिजे.

  • @sampatingale9889
    @sampatingale9889Ай бұрын

    पारशांतनु अतिशय जटील विषयाची गुंतागुंत अतिशय सोप्या पद्धतीने मांडली ,त्यामुळे मतमोजणीचे अंतरंग समजण्यास खूपच मदत झाली !!

  • @sunetramarathe-xh5vl
    @sunetramarathe-xh5vlАй бұрын

    ED, EC, CBI, सुप्रीम कोर्ट वगैरे भाजपाच्या म्हणण्यानुसार नियम बदलत आहेत, याला काहीच उपाय नाही का?

  • @user-oz2pi6wh7s
    @user-oz2pi6wh7sАй бұрын

    सक्षम अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी केली पाहिजे

  • @babasopatil5983
    @babasopatil5983Ай бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @swatinare4536
    @swatinare4536Ай бұрын

    शिंदे ने पैसे चा गैर वापर केला आहे

  • @ilbabambasilbabambas2556

    @ilbabambasilbabambas2556

    Ай бұрын

    कोकणात पण

  • @swatinare4536

    @swatinare4536

    Ай бұрын

    @@ilbabambasilbabambas2556 समृद्धी मधले पैसे असे काढले.. आता विधानसभा ला तर सगळे विकताच घेईल

  • @prabhakarpatil9353
    @prabhakarpatil9353Ай бұрын

    ज्या अधिकारी कडे फोन होता ,त्याने तो विजयी उमेदवार च्या मेव्हण्यास वापरण्यास दिली याचा अर्थ ,तो अधिकारी फितूर असावा व त्याने नक्कीच विजयी उमेदवारास मदत केली असावी. मताचा फरक लक्षात ,यात त्या अधिकाऱ्याने विजयी उमेदवारास नक्कीच मदत केली असाच अर्थ निघतो.त

  • @rahulwable6924
    @rahulwable6924Ай бұрын

    आधी चौकशी करा व्यवस्थित मगच कारवाई करा 🤝

  • @MrRbd1765
    @MrRbd1765Ай бұрын

    प्रशांत सर आपण सुंदर विश्लेषण केलेले आहे पूर्णपणे आम्हाला समजले आहे

  • @satishkulkarni7336
    @satishkulkarni7336Ай бұрын

    निवडणूक आयोगाजवळ क्लिन चिट तयार आहे.

  • @dilipchavan6818
    @dilipchavan6818Ай бұрын

    अत्यंत तपशीलवार व मुद्देसूद विवेचन. हॅट्स ऑफ सर.

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690Ай бұрын

    नेहमीच खुपच छान विश्लेषण असते सर.

  • @narendrapatil7053
    @narendrapatil7053Ай бұрын

    असे अधिकारी का निवडला जातो. जो आपली जबाबदारी पार पाडत नाही.

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588Ай бұрын

    आगदी सूचक सोज्वळ साप सूत्र विश्लेषण कदम साहेब लाजवाब मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @puredesi6278
    @puredesi6278Ай бұрын

    निवडणूक आयोगाला निरस्त करा , हाकला , तडीपार करा , 😢

  • @devendraratnaparkhi2186
    @devendraratnaparkhi2186Ай бұрын

    राजू परुळेकर ह्यांनी सॉलिड स्टेटमेंट केल कि अख्या भरतात उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी ह्यांनी कसे हॅक होते ह्याची माहिती नीट घेतली आणि त्याचा आधार घेऊन ही केस उभी आहे

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bxАй бұрын

    पोस्टल मतदान व त्याचे नियम व्यवस्थित तपासले गेले पाहिजे

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037Ай бұрын

    जर मोबाईल इंटरनेट ह्यांनी evm हॅक होत नाही तर मग ban का केलं? इंटरनेट आणि मोबाईल नी काहीतरी होत असेल म्हणूनच ban केलं जातं

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappyАй бұрын

    अभ्यासू पत्रकार ❤️

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445Ай бұрын

    Kadam saheb mast vishleshan

  • @sampatingale9889
    @sampatingale9889Ай бұрын

    फडणवीस संबधित अधिकार्यांना "मॅनेज",करण्यात गर्क झाले असतिलच !!

  • @manmohanchonkar243
    @manmohanchonkar243Ай бұрын

    प्रथम मतमोजणी पोस्टल वोट ची केली जाते. त्या वेळीच वैध अवैध तपासणी होती. मग पुन्हा त्याच वोट ची कां केली. त्यात गैरवापर झाला आहे

  • @mahendratambe8683
    @mahendratambe8683Ай бұрын

    छान माहिती सांगितलं सर

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790Ай бұрын

    प्रशांत कदम आपल्या अभ्यासू विश्लेषनामुळे लोकजागृती होत आहे त्याबद्दल आपले धन्यवाद 🙏🏻

  • @chandrakantsaitawdekar1507
    @chandrakantsaitawdekar1507Ай бұрын

    खरोखरच ऐकून खूप वाईट वाटत आहे की प्रशासन एका विशिष्ठ गटाच ऐकत आहेत.. खरंच म्हणजे ही निवडणूक रद्द करावी...

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020Ай бұрын

    मानवनिर्मित यंत्रामध्ये काहीही होऊ शकत.........

  • @user-xh2tq7wl5d
    @user-xh2tq7wl5dАй бұрын

    Evm ban करा मग अशी हजामत करावी लागणार नाही

  • @GA-ij6im
    @GA-ij6imАй бұрын

    एवढा वेळ लागत असेल तर बेलाट पेपर वर मतदान झालेले चांगले

  • @jaywantpatil5892
    @jaywantpatil5892Ай бұрын

    मतमोजणी पारदर्शक पद्धतीने केली जावी

  • @pdnews7473
    @pdnews7473Ай бұрын

    बैलेट पेपर वोटिग पहले करायची होती ना शेवट कशी झाली,,,,

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664Ай бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaypadalkar4716
    @sanjaypadalkar4716Ай бұрын

    योग्य विश्लेषण

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542Ай бұрын

    Very transparent analysis sir

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619Ай бұрын

    Great inner news expose. Thanks sir!

  • @jababdarnagrik3520
    @jababdarnagrik3520Ай бұрын

    गुरव आणि पांडिलकर फोन एक्सचेंज प्रकरण १/२ वाजता दुपारी झाले, त्यानंतर फोन जब्त झाला,पण मग तो सिल झाला कि नंतर पण वापरात होता ?? हे समजू शकले नाही आणि वायकर पोस्टल मतावर निवडुन आले,११० मते बाद झाली तसेच दुपारी दोन नंतर मोबाइल मध्ये काय केल्या गेले ते कळावे हि विनंती 😊

  • @narsuredkar8739
    @narsuredkar8739Ай бұрын

    एकंदरीत झालेल्या मतदान प्रक्रिये बाबत अगदी सोप्या पद्धतीत आणि सर्वाना समजेल अस सांगितलेले असल्याने बरचस समजून आले कहीसे समाधान सुध्दा झालेले आहे. धन्यवाद.

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387Ай бұрын

    काही म्हणा वायकर चा मेहुणा मात्र दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या एलियन सारखा दिसतोय..... EVM hack करायला आला असेल कदाचित?

  • @shilpadesai8025
    @shilpadesai8025Ай бұрын

    सद्याच राजकारण हीन दर्जाचे झाले आहे, सत्तेसाठी सत्ताधारी कुठल्याही थराला जाऊ शकतील. प्रामाणिक पणे सांगायच तर न्याय विकत घेतला जात आहे.

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617Ай бұрын

    Nicely analysis Mr kadam sir salute to u you jay Maharashtra satya mev Jayate

  • @satishghadi3670
    @satishghadi3670Ай бұрын

    छान विश्लेषण सर या प्रकरणाची तपासणी व्हावी व सत्य लोकांसमोर यावा ही विनंती

  • @prakashshinde5105
    @prakashshinde5105Ай бұрын

    परत निवडनुका घ्या

  • @user-jv7oc4sp8n
    @user-jv7oc4sp8nАй бұрын

    खुप छान विश्लेषण सर

  • @vijaypatil1562
    @vijaypatil1562Ай бұрын

    आपल सर्व विवेचन ऐकून निकाल स्थगित केलाच पाहिजे व निःपक्ष चौकशी झाली पाहिजे.

  • @dr.sharadjadhav6927
    @dr.sharadjadhav6927Ай бұрын

    खूप छान माहिती.....आपले खूप धन्यवाद....विजय नक्की होईल..सत्य बाहेर येईल

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691Ай бұрын

    निवडणूक आयोगाने स्वतःची प्रतिष्ठा संपवली आहे.

  • @vishalingale7965
    @vishalingale7965Ай бұрын

    आपण दिलेली माहिती खूप छान आणि सोप्या भाषेत होती विषय समजण्यास मदत झाली धन्यवाद

  • @user-ub2du4kt1w
    @user-ub2du4kt1wАй бұрын

    You explained a complex topic in laymen's language. Thank you.

  • @AshokJadhav-pu2yg
    @AshokJadhav-pu2ygАй бұрын

    बॅलेट पेपर ची मते का बाद केली

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763Ай бұрын

    प्रशांत, तुम्हीही नॅरेटिव क्रिएट करत आहात. तुमच्यावर विश्वास राहिला नाही.

  • @rautsirsunnysclass
    @rautsirsunnysclassАй бұрын

    Very nice Prashant sir, Abp maza marathi तुम्ही आणि ज्ञानदा यांचं बातम्या बोलताना विश्लेषण ऐकताना खूप बरं वाटायचं. आता यूट्यूब वरच बातम्या बघत असल्यामुळे तुमचं विश्लेषण परत एकदा ऐकून बरं वाटलं.keep it on journalism.Thanks all of you .

  • @manoharsurdas6764
    @manoharsurdas6764Ай бұрын

    Support Rahul and India with your channel

  • @user-ml3nu8bb5k
    @user-ml3nu8bb5kАй бұрын

    या प्रकरणी निवडणूक आयोगाची भुमिका ही संशया स्पद आहे याची चौकशी व्हायला पाहिजे.निवडणूक आयोग ने ही सर्व माहिती तसेच या प्रक्रिया चे जे सी,सी,टि,व्ही,फुटेज आहे ते जाहीर करायला हवे तरच जनते चा आयोगा प्रती विश्वास वाढेल

  • @ravindragholipkar7842
    @ravindragholipkar7842Ай бұрын

    Postal ballot वोटिंग हे सुरुवातीला कॉऊंटिंग केलं जातं. मग इथे नंतर कसं केलं गेलं?

Келесі