Every Konkankar - Marathi Kida Maharashtra Tour (S2 E5) - Ft. Malvani Life, Goshta Koknatali
Ойын-сауық
Namaskar Mandali,
Konkan is like heaven on Earth...! We visited coastal places Malvan, Ratnagiri, Chiplun and had a word with konkani people...! What is the specialty of the konkani people? How's their nature and how is Konkan..? Let's See...!
Register for Relevel Select now: relvl.co/ccgz
Register on Relevel now: relvl.co/g0vm
Let us know what you think about this episode of Maharashtra Daura Season 2..! Comment Down Below...!
Watch this video till the end...!
Hit the Like button if you Like the video
Dislike if you did not like
Share with your friends
Chief Electoral Officer, Maharashtra - Maharashtra Gov
ceoelection.maharashtra.gov.in/
Marathi Kida T-Shirts
kidebaj.com
Ram Ram Mandali T-Shirts
kidebaj.com/products/ram-ram-...
Aahe Tarun Tar Ghe Firun T-Shirts -
kidebaj.com/products/aahe-tar...
Kokan T- Shirt
kidebaj.com/products/kokan-t-...
_________________________________________________________
Our New Channel - Vaicharik Kida
/ vaicharikkida
Actors: Suraj Khatavkar
Camera: Anand Wadekar
Editing: Shree Undale, Omkar Chavan
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuj Shinde
#Konkan #Konkankar #MaharashtraDaura #Maharashtra
-----------------------------------------------------------
Like Share & Subscribe
/ marathikida
Facebook
/ marathikida
Instagram
/ marathikida
Twitter
/ marathikida
Пікірлер: 780
Register for Relevel Select now: relvl.co/ccgz Register on Relevel now: relvl.co/g0vm
@aniketshelke8796
2 жыл бұрын
Ahmednagar la kadhi yenar
@harshjain0719
2 жыл бұрын
Plss Suraj dada Nashik La Ya😇😇
@harshjain0719
2 жыл бұрын
NASHIK
@rajmaheshwarichalke1412
2 жыл бұрын
Raigad kuthe aamch
@duttarampujari1963
2 жыл бұрын
Mitra koknat shetkari aatmahatya karat nahin karan koknat shetkari aahet tari ka. Sagale mumbaila palatat. Deshavarchi sheti aani loknatali sheti hyachyamdhye comparison hou shakat nahin. Tyachya mule lokana misguide karu naka.
रत्नागिरी ने भारताला ४ भारतरत्न दिली १) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर २) भारतरत्न विनोबा भावे ३) भारतरत्न सचिन तेंडुलकर ४) लोकमान्य टिळक हे सर्व मूळचे रत्नागिरी येथील आहेत....तसेच महर्षी धोंडो केशव कर्वे, गायिका साधना सरगम, अभिनेता लक्षिकांत बेर्डे, सिध्दार्थ जाधव, तसेच Leo Varadkar हे Ireland चे पंतप्रधान हे देखील मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत..
@tushargurav8956
2 жыл бұрын
४ नाहीत ६ भारतरत्न भारतरत्न आचार्य विनोबा भावे, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे
@krupeshrajapurrkar510
2 жыл бұрын
@@tushargurav8956 thanks
@krupeshrajapurrkar510
2 жыл бұрын
Thanks nikhil
@mangeshparab7254
2 жыл бұрын
Absolutely true
@AKCreation-fl2nz
Жыл бұрын
Tyatle 4 he Dapolit le aahet 😎🙏🏻❤
कोकण म्हणजे महाराष्ट्राची उरलेली अस्मिता... कोकण is best👌👌
खूप सुंदर वाक्य बोलले की कोंकण फक्त पाहू नका तर जगा कोंकण.. मी कणकवलीकर अभिमान आहे कोंकणात जन्मल्याचा ❤️
कोकणा विषयी भावा सांगुचा झाला तर एखादी series काढुक हवी पण एका व्हिडिओत बराच काय सांगलास जाम भारी वाटला 😍आणि कोकण हे बघण्याचं नाही तर जगण्याचं ठिकाण आहे ❤️ एक नंबर 🔥🤩💐🥳❤️
@rakeshbhatade348
2 жыл бұрын
कोकणातल्या झाकण्या ही वेब सिरीज आहे
@amit_sangale_vlogs_1221_
2 жыл бұрын
शेवटी आम्ही कोकणकर
@sarangpanaskar6021
2 жыл бұрын
@@rakeshbhatade348 right
पानाच्या डब्यात सुपारीची फोड कोकणातलो माणूस आंब्यासारखो गोड..........
कोकण म्हणजे निसर्गाची रेलचेल. कोकणात गेल्यावर गेलेल्या 'आईची' खुप आठवण येते आणी डोळ्यात आसवं दाटतात! भोळी जीव लावणारी माणसं तुम्हाला लगेच आपलसं करतात आणी त्यांना जमेल तसा पण मनापासून पाहुणचार करतात! Thank you so much for covering Konkan in your vlogs.. 🙏🏼
कोकण हे बघण्याच नाही जगण्याच शहर आहे..... खुप प्रेम - नाटे रत्नागिरी
@juileemandavkar2183
2 жыл бұрын
Nate attishay Sundar ahee.. ☺️
कोकण म्हणजे स्वर्ग सुख आहे भावा खूप छान व्हिडिओ ❤ Love you kokan❤
सूरज खूप चांगल्या ठिकाणी visit केलं तू. अप्रतिम आहे आमचा कोकण. तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी नक्की द्यायला आवडेल. कोकणी माणूस आत्महत्या का करत नाही? १. कोकणी माणूस कधी ही स्वार्थाने वागत नाही तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांशी खूप आपुलकीने वागतात. एकमेकांची सुख दुःखे वाटून घेतो. २) कोकणी माणूस कधी ही आपल्या आवाक्याच्या बाहेर कर्ज काढत नाही. ३) मुलांच्या लग्नात हुंडा दिला जात नाही तसाच तो घेतला ही जात नाही. ४) कर्जाचा पैसा हा ज्या कामासाठी घेतला आहे त्याच कामासाठी वापरला जातो आणि तो लवकरात लवकर कसा फेडता येईल याचाच सतत विचार केला जातो. तो पैसा नको तिथे अजिबात खर्च केला जात नाही. ५) नैसर्गिक आपत्ती ह्या कोकणात ही येतच असतात पण आम्ही कोकणी माणूस कधीच त्याचा बाऊ करत नाही कारण जन्मतः आम्ही लढायला शिकतो परिस्थितीशी चार हात करायला शिकतो. ६) कोकणी माणूस आहे त्या परिस्थितीत सुंदर पणे जगण्याची कला शिकलेला आहे. ठराविक कालावधी नंतर सण साजरे करतो आणि त्या आनंदात आपली दुःख नकळत पणे विसरून देखील जातो. ७) कोकणी माणूस मुळात समाधानी आहे म्हणून तर आम्ही म्हणतो ना कोकणची माणसं साधी भोळी. मनात त्यांच्या भरली शहाळी.....
@kiranmanjarekar6434
2 жыл бұрын
अगदी बरोबर मुद्दे सांगितले आहे तुम्हीं . मी पण कोकणीच आहे आणि मला अभिमान वाटतो मी कोकणी आहे याचा. 👍👌👌👌👌👌👌
Perfectly said,"कोकण हे फक्त पाहण्यासाठी नाही अनुभवण्यासाठी आहे"🌿💕
सिंधुदुर्गची आणि रत्नागिरीची video वेगळी बनव भावा✨✨✨.
मुळात मुंबई देखील आमच्या कोकण विभागात च येतो भौगोलिक अभ्यास बघा
कोकणात फक्त रत्नागिरी, चिपळूण, आणि मालवण नाही येत. भावा रायगड पण येतो. उमरठ, प्रतापगड, रायगड, श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड-जंजिरा पण येतो. माझ्या मते रायगडबद्दल पण सांगायला हवे होते.
@imindian3895
Ай бұрын
Kokan mhatla ki raigad jilhyala bajula ch kartat nehmi😡😡😡😡😡 lay raag yeto
भावा कोकणात गेलं पण बरा वाटला ❤️i love KOKAN कुडाळ ❤️🌎
@sushantnaik8750
2 жыл бұрын
मी पण कुडाळ चा आहे
खरच कोकण हे बघण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. येथील माणसे साधी भोळी म्हणून येवा कोंकण आपलाच आसा.....
अगदी बरोबर लकी दादा नावाजलेले कलाकार महेंद्र कांबळे मालवणी भाषा साता समुद्रापार नेली त्यांनी आज आम्हाला गर्व आहे की आम्ही मालवणी आहोत
कोकण माझा मी कोकणाचा.... खुप प्रेम आहे आमचे कोकणावर.... आमचे भाग्य आहे की आही कोकणी म्हणून जन्मलो...
कोकणात कशाचीच कमी नाही, सर्व काही आहे. सुख, शांती, समाधान आणि कोकणी माणसाच्या मनाची श्रीमंती. आजच तणावाचं जीवन जगताना कोकणात या सर्व टेंशन विसरून जाण्यासाठी भाग पाडत ते आमचं कोकण. मला खुप खुप खुप जास्त अभिमान आणि आनंद आहे कोकणी असल्याचा. - रत्नागिरी, दापोलीकर.❤️❤️❤️ I Love kokan. I Love nature 😍 #कोकणकन्या
आमचा कोकणाची एक मस्त खासियत आहे भावा तू जर गावात उनाडक्या करून राहत अशिल तर तुला मान कमी मिळतो पण तूच जर तो जॉब का बाहेर कुठे अशिल तर तुला गावी आल्या आल्या आपुलकीचं प्रेम मिळतो ते म्हणजे कस तर तू बरेच दिवसांनी त्यांना दिसतोस म ते आपला पाहुणचार करतात आपली विचार पुस करतात त्यातून जे भरून येत ना त्याला कोकण म्हणतात.... ❤️❤️❤️❤️❤️❤️ मी अलिबागकर... MH 06. आमचा रायगडची खासियत म्हणजे आमचे समुद्रातले किल्ले.... 🥰❤️🥰
शेवटच वाक्य अतिशय समर्पक कोकण बघण्याच नाही जगण्याच ठीकाण आहे!
❤️❤️❤️❤️कोकण म्हणजे असं ठिकाण जिथे गेल्यावर स्वतःचा स्वतःशी संवाद होतो..... सततच्या धावपळीच्या,तणावपूर्ण जगण्यातून मिळालेला एक स्वल्पविराम, मनाला मिळालेला एक विलक्षण गोडवा...कोकण म्हणजे आजी❤️ - आजोबांची आठवण त्यांची माया....बालपणीच्या आठवणी...कोकण म्हणजे असं ठिकाण जिथे मोबाईलला नेटवर्क असून सुद्धा माणूस निसर्गाशी आपसूक जुळतो...भटकतो....कधी करवंद काढण्यासाठी तर कधी रायवळ आंबा शोधण्यासाठी....कोकण म्हणजे विहिरीवरचा थंडगार पाण्याचा गोडवा...कोकण म्हणजे सकाळचा चुलीवरच्या चहा आणि बरंच काही.....कोकण म्हणजे प्रत्येक दिवस सोनियाचा....#स्वर्गनगरी.....येवा कोकण आपलाच आसा.....- किरण जाधव आडवीलकर (लांजा)
कोकण एक आम्हास लाभलेले भाग्यच आहे, म्हणूनच आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजतो... लय भारी व्हिडिओ बनवला,पाहून छान वाटलं 😊
#देवगड #सिंधुदुर्ग #कोकण # परशुरामांची पुण्य भूमी..... आतुरता गणपती आणि शिमगा .. हापुस आमचा जीव. समुद्र आमची शान.... अभिमानाने सांगतो कोकण आमचो महान.... जय महाराष्ट्र ,🚩🚩
@pranalidabholkar9561
9 ай бұрын
Chiplunla ahe parshuram mandir ani vashishti nadicha ugam baghayala milto.
महाराष्ट्र दौरा मधील सर्वात Best Episode😍 #कोकण😍
कोकण बघण्याच नाही जगण्याचं ठिकाण आहे!❣️♥️
गाव माझं तारकर्ली एकदा पाहुन जा वरदान निसर्गाचं काय असते एकदा अनुभवून जा माड, पोफळी, आंबा, काजू चव शहाळ्याची चाखुन जा स्वच्छ ठेवा भव्य किनारा येथेच्छ वाळुत लोळून जा सुरमई पापलेट ची चव भारी कोकणातील मेव्याची चव न्यारीच आंबा काजू नारळ सुपारी फणस कोकणातील मेवा खाऊन जा फणसा सारखी माणसे इथली संस्कृती आमची पाहुन जा महाराष्ट्रातील या तारकर्ली रत्नास एकदा भेट देउन जा
स्वर्गाहून सुंदर आमचे कोंकण ❤️ #कोकणकर❤️
जय कोकणी ✨✨ लाख लाख धन्यवाद कोकणात जाऊन व्हिडिओ केल्याबद्दल ..❤️❤️ आम्ही दापोली कर🙏🙏
वा वा खूप छान आम्ही पण कोकणातलेच आहोत...सुरज तु बोलला ते बरोबरच आहे कोकण हे बघण्याचं नाही जगण्याचं शहर आहे...खूप सुंदर...👌🏻👌🏻....अनिकेत बोलला तस हट्टी आहेत कोकणातली माणस...खरंच आहे ते...अभिमान आहे आम्हाला आम्ही कोकणातले आहोत याचा...🙏🏻🌹🙏🏻
अरे भाई कोकण आणि कोल्हापूर जगात भारी रे.... ❤️ कोकण म्हणजे स्वर्ग आणि कोल्हापूर म्हणजे त्या स्वर्गाचा दरवाजा
@abhishekkadam7672
3 ай бұрын
आणी सांगली त्या दरवज्याची पायरी
@13-diveshdineshchavan48
2 ай бұрын
आणि सोलापूर त्या दरवाजा समोरचे आंगण
@imindian3895
Ай бұрын
Tari koknaevdha nisarga baki kontya bhagat nai aahe maharashtra madhe
खुप छान team work आहे . तुम्हा सर्वांचे अभिनंदन , शुभेच्छा . सर्वात प्रथम स्वतः ला किडा संबोधने बंद करा please . आज कोकणी लोकांना पिढ्यां पिढ्या खेकड्याची जात , चाकरमानी संबोधले जाते वर तुम्ही अजुन किडा हा टॅग लावताय.... 😢 याक.... आपण चाकर नाही कोकण चे मालक आहोत हे स्वतः ला आणि जगाला समजलेच पाहिजे .... आम्ही चाकर , खेकडाही नाही आणि किडा तर नाहीच नाही.... काही लोकांमुळे आम्ही परप्रांतीयां समोर कमी पडतो , बदनाम होतो... आम्ही कष्टाळू कोकणकर आहोत.....
भावा मस्त एपिसोड पण शेवटी शेतकरी आत्महत्या अन कोकणातला शेतकरी यावर जो प्रश्न तु विचारला व त्या भावाने जो प्रेरणात्मक संदेश दिला ना हे मराठी किड्याचे यश मानावे लागेल @ग्रेट सलाम
@dhirajpatere3115
2 жыл бұрын
Gosht koknatil navach tya bhavach you tube channel aahe 300k+ ch nakki jaun bagh
@nandkishorwalke
2 жыл бұрын
@@dhirajpatere3115 हो असेल पण काँमेंट तर प्रेरणादायक आहे ना
@dhirajpatere3115
2 жыл бұрын
@@nandkishorwalke ho bhau mhanunch bolalo tyache videos khup chan astat saglya lokanna akshrsha ved lavlay tyane tyachya videos ne khup chan aahe nkki bgha
@duttarampujari1963
2 жыл бұрын
100 ekaravar aalela picache jeva jast pavasamule kinva kami pavsamule nuksan hote na teva tyacha dukha kay aste te tya shetakaryalach kalate. Mhanun koknatle aani deshavarchi ashi bhandan lavanyacha praytna karu naka. Aapan sagale ek aahot.
काय कीड्या मी एक कमेंट केली होती कोकणाची माहीती दाखव म्हणून ती तू मनावर घेवून दाखवलीस तूझे खुपखुप धन्यवाद असाच पुढेपुढे पार गोवा कारवार पर्यंत जात जा तूला तीथले निसर्ग सौंदर्य आणि अनेक देवस्थाने कव्हर करता येतील आणि कमेंट करणार्यांना ऊत्तर देत जा म्हणजे एक मराठी मुलगा म्हणून तूझे व्हिडीयो बघायला आनंद वाटेल छोट्या वळवळणार्या किड्या👍👍👍
@sagarsakat2539
2 жыл бұрын
युट्यूबरने Reply दिल्याशिवाय युट्यूबर आपल्याशी कनेक्ट आहे. असं सबस्क्राईबरला वाटत नाही.
@tanaypadval8343
2 жыл бұрын
@@sagarsakat2539 अगदी बरोबर काही युट्यूबर व्हुज वाढले की आपल्याकडे जाणूनबुजून काणाडोळा करतात
अभिमान आहे मालवणी आणि कोकणी असल्याचा😊🧡❤️💚🙌
अनिकेत रासम ला perfect प्रश्न विचारलास... आणि अनिकेत ने perfect उत्तर दिलं. #Gost_Koknatali
कोकण आहेच भारी आणि कोकणी माणस पण खूप प्रेमळ.... कधी पण कोकणात जा सर्व गोडच बोलणार..... मला अभिमान आहे मी कोकणात जन्म घेतला.... आणि मला परत कोकणात जन्म घेतला आवडेल 😍😘❤️ आम्ही कोकणकर ❤️😎
माझे कोकण जगात भारी. लय भारी. येवा कोकण अपलोच असा...
कोंकणी youtubers ला सहभागी केल्याबद्दल एकदम छान वाटला आणि feel आला भाऊ...😍
शेवटचा जा बोललस ना ता एकदम भारी बोललस बघ..कोकण बघण्याच नाही जगण्याचं ठिकाण आहे..❤️❤️
अजून खूप काही कोकणाबद्दल सांगता आलं असतं त्यामानाने खूपच कमी या भागांमध्ये सांगताना कृपया अजून एक भाग घ्या
Love kokan always From Kolhapur.
कोकण छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनि ने उजाळलेली भूमी म्हणजे कोकण. खरंतर पाहायला गेला तर कोकण हा असा प्रदेस आहे. कोकण हा महाराष्ट्राला लाभलेला मूल्यवान हिरा आहे. ज्यांची तोड कोणीच करू शकत नाही.
@imindian3895
Ай бұрын
Bahutek mahapurush aaplya koknatun aahet yacha ghamand aahe❤
अप्रतिम भावा आलास तर कोकणात,खूप मस्त कोकण दाखवलस तुझ्या नजरेतुन-👍 एक रत्नागिरीकर😍🥰
कोकण म्हणजे जणू जमिनीवरील स्वर्ग...अशा ह्या कोकणाला खुप मोठा इतिहास आहे... कोकणातील सुदंर व निसर्ग रम्य वातावरण तेथील साधी भोळी माणसे... छत्रपती च्या पदस्पर्शाने पावण झालेली ही भुमी...स्वराज्याची राजधानी रायगड व असे अनेक किल्ले तसेच ७२० किमी चा असलेला अथांग समुद्र किनारा अशा अनेक गोष्टीच आम्हा कोकण करांना लाभलेल वरदान ही आमच्या साठी अभिमानाची बाब आहे... येथील गणेशोत्सव व शिमगा हे सण आम्ही संस्कृती जपत साजरे करतो व ऐक्याचा भावना जोपासतो... कोकणात आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार हीच आमुची संस्कृती.... तुम्ही सर्वांनी एकदा आवश्य आमच्या कोकणात या... कोकणात तुमच स्वागतच आहे...
सर्व प्रथम दादा आपले मनस्वी आभार... कोकणात येऊन व्हिडिओ बनवल्या बद्दल...कोकणची संस्कृती कोकणची माणस कोकणचे पर्यटन प्रयत्न, शेतकरी,देव देवस्थान... बाला डान्स गणपती शिमगा या सर्व गोष्टींची आमच्या संस्कृती बाबत खूप काही गप्प गोष्टी करून कोकणी मणसाची ओळख करून जगासमोर दाखवल त्या बद्दल आपले मनस्वी आभार... आमचा कोकण जगात भारी...शेवटी #आम्ही_कोकणकर जय कोकण ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा लाभलेला जमीन आहे....जय शिवराय
कोकण म्हणजे स्वर्गसुख...🌴🌎❤️ #कणकवली📍
संपूर्ण व्हिडिओ पाहताना संपेपर्यंत अंगावर अक्षरशः आनंदाचा शहारा उभा राहिला ...❤आमचं कोकण❤
कोंकणातील सर्व you tube vale घेतले व्हिडिओ मधे ❤️
@chakuli5349
2 жыл бұрын
Sayli in Dublin channel support kara
Wa Suraj mastach ❤️ maza konkan jagat bhari 🔥 pan he konkan konkanach rahude 🙏 tyach Mumbai, pune as nko vhayla
@sanketjadhav6922
2 жыл бұрын
Ekdam brobar 🤙 ahe tasa rahila pahije no industries and all just nature
@atharvaladge212
2 жыл бұрын
Brobr ahe bhava
@gauravnarodey5455
2 жыл бұрын
Mumbai Pan Kokanatch Aahe Bhava...Samudra Aahe Ikde Pan
@swami8923
2 жыл бұрын
@@gauravnarodey5455 mi ky bollo te tula kalalele nahi aahe nit vach
Bhau mi malvan cha aahe. Family mumbai mahde aahe Ani mi Job sathi all over India firat aasto. Kadhi ek state tar kadhi dusre. Pan bhau karach Ha video baghun Ghar chi aathavn aali aani emotional zalo. Kokan karach Deva chi dengi aahe. Lavkar ha varsh sampun Mumbai la Jain aani tithun direct Koknat ❤ Thank you Video banavnya sathi Aaj dusra state madhe rahun Koknat gelya sarkha vatla
love to konan from marathwada , jai maharashtra
अभिमान आहे कोकणी असल्याचा💓🔥😍 #रत्नागिरीकर💞#जैतापूरकर💗
@deepaktawde9763
2 жыл бұрын
Rajapur ❤️
@prachisogam8573
Жыл бұрын
दळे♥️
@juileemandavkar2183
Жыл бұрын
@@prachisogam8573 होळी ☺️
mi एकदा सहली मध्ये कोकणला आले होते खरचं कोकण नयनरम्य ठिकाण आहे...I love कोकण..आणि काय किल्ले असतात yarr इकडचे....♥️♥️♥️🔥🔥💯💯I am from Ahmednagar Maharashtra...🙏🙏🙏🙏
भाव एक नंबर मी वाटच बघत होतो कि कधी कोकण चा दौरा करतोस....खुप छान वाटल...व्हीडीओ बघून..थँक यू...कोकण ची मानस साधी भोळी.......love from konkan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ती इंग्लिश बोलणारी इंग्लिश टाकून आली होती काय😂😂😂😂😂
@carotid8210
2 жыл бұрын
He aikun english ni tilaa takun dilaa
@sanikapatil9774
2 жыл бұрын
@@carotid8210 🤣🤣💯
@Priyankapawar-px7jv
2 жыл бұрын
😂
@SK-of8fm
2 жыл бұрын
ब्रिटिश पण लाजले असतील तीच इंग्लिश ऐकून 😂😂
@Nikleshgondhali
2 жыл бұрын
Mi skip krt hoto ti disli ki😂😂
आत्महत्ते वर भाऊ एक नंबर बोल्ला .... अभिमान वाटला कोकणी असल्याचा
कोंकण बघण्याचं नाही जगण्याचं ठिकाण आहे ❤️
Jalla ha episode apalya lay avdala .Suraj ekch no zala ahe ha episode,all love to Kokan and team of Marathi kida who gave us Kokan ride...😘😘👌🤗😍😍
..............खूप सुंदर एपिसोड आणि यातून शेवटी दिलेला संदेश मनाला खूप भावला ...... कारण कोकण के बघण्याच नाही जगण्याच शहर आहे..............
कोकण हे बघण्याचं नाही तर जगण्याचा क्षेत्र आहे.. what a line..👍🍋
Was eagerly waiting for this episode 😍 feeling absolutely proud as a person born in Pune, brought up in Mumbai n natives from Ratnagiri 😊😍
@NS-pv2vb
2 жыл бұрын
Native is where you brought up
@priyankanivalkar2776
2 жыл бұрын
@@NS-pv2vb Also it means where people are originally from or people originally lived before
Love from Nashik 💕👑 😎
One of the best episode...love form rajapur ( ratnagiri)
@krupeshrajapurrkar510
2 жыл бұрын
Rajapur tamhane
@juileemandavkar2183
2 жыл бұрын
Same from Rajapur😊
@prathameshgadgil1259
2 жыл бұрын
bhai rajapuratun ahe na
@poojapatil8886
2 жыл бұрын
Me too
@deepaktawde9763
2 жыл бұрын
Me too
Proud to be konkankar❤️
One of All time great Admnistrative officer Shri Chintamanrao deshmukh sir was from konkan
कोकणाला आणि कोकणच्या सर्व माणसांना विदर्भाच भरभरून प्रेम 💞
@samirgurav1480
2 жыл бұрын
येवा कोकण आपलोच असा
@parmeshwargg
2 жыл бұрын
Rushikesh bhava, tu bollas to tuza swabhav...aani pn kokni lok aaplya vidarbh-marathvadyatil lokanna khup nich samjtat, tyanna as watat ki aapan maharashtrachya baherche aahot...aamhi aatmahatya krto, karj gheto....khup khalchya darjyache samjatat aaplyala kokni lok...pn aaplya aai bapachi shetat kay mehnat aahe te fakt aaplyala mahiti aahe...12 mahine sheti pikavto aamhi....karan js nisargane kokan banavl..ts marathvada vidarbha banavla, kali mati dili nisargane amhala...aamhi bhaat vagaire nahi pikvat...aamhi gahu, harbhara, mug, udid, toor, vatana, halad, soyabean, batate, kande, lasun, maka, jwari aani ajun kititari ashe pik pikavto...he nahi samajnar tyanna....aamhala tumchyakadun kahi nakoy, fakt jara respect dya ....aamhala bhikari samju nka
@user-ks6pw4pg2z
2 жыл бұрын
@@parmeshwargg विदर्भातील माणसंही खूप मोठ्या मनाची आहेत ❤️....मला अनुभव आहे....ज्यांनी तुम्हाला नाव ठेवला असेल त्यांची मानसिकता चुकीची असेल....त्यांना दुर्लक्ष करा...आणि येवा कोकण आपलोच असा.... ❤️
त्या पांढरा शर्ट घातलेल्या पोराने 16:21 सांगितलंन आहे कोकणातला शेतकरी हार मानत नाही
@ankushmarathe891
2 жыл бұрын
त्यांच् नाव अनिकेत रासम gosht kokantali KZread channel .
लय भारी भावा, कोकणाबद्धल बोलूचा तेवढा कमीच हा ,,असा हा आपला कोकण❤️❤️ येवा कोकण आपलोच असा
Koknat janma zhala yacha garv nahi tar maaz aahe..swargat janma ghene evdha sopa naste ..❤
Thank you vhava ha episode kelyabaddal . Khup shubhechha
Khup wait kel aahe hya video shati
best video ever.... thanks for the video....yeva kokan aaplach asa❣
सुंदर व्हिडिओ आहे. सादरीकरण छान केले आहे. धन्यवाद.
खूप छान भावा .....बरं वाटलं कोकणा बद्दल ऐकल्यावर
Khup bhari video.... ❤️❤️❤️
Proud of being Malvani😍#Kankavli❣️
खूप खूप धन्यवाद सूरज 🎉🎉🙏🙏🎉🎉 आणि खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या पुढील वाटचालीस...🎉🎉👍👍🎉🎉
Thank you suraj bhau gela tu kokanat ... Khup mast video banvli
Khtrnaakk dadus... Ly bhari watl... Angavr kata ala video bghun ❤ hats off to u
Khup chan mahiti dili kokanabadal tya badal khup khup abhar #kokankar #mandangad #ratnagiri ❤️❤️❤️
Proud Malvani. Always proud being Malvani. Love you all Malvani people Lucky Kambli, Aniket Rasam, Ankita Walavalkar, Gharache Jevan Gavade.
Best episode ever, Konkan ❤️
Bhava tujya kontyach video la aaj paryant comment nahi keli. But aaj tujha kautuk karavasa vatla , karan tu direct Hrudayala haat lavala aani te tu khup Jhinklas bhava... Tujha ha video khup avadla .. कोकण नेहमी आपल्या माणसांना साद घालणारं...
Ek no bhava.....dhanyavad koknat alyabaddal...karan tu sglikde firlas pn koknat kay ala navtas...mst👌
व्हिडिओ तर मस्तच आणि शेवटाची ३-४ मिनट एकदम मस्त आणि भावूक होण्यासारखी होती❤️
स्वर्गाहून सुंदर आमचं कोंकण ❤️🌊
आजपर्यंतचा सर्वात उत्तम vdo, शेवट मस्त..... गुड जॉब
अप्रतिम, अद्भुत, हिरवेगार, शांत, स्वर्गीय माझे कोकण
शेवट खरंच छान होता .... ❤️❤️
Aaichya gavat tu gelas pn koknat 😍😍 thankyou thankyou 🙏🤗
सूरज भाऊ अख्या तुझ्या सर्व एपिसोड मधला हा एपिसोड खूप छान न एक नंबर आवडला आम्ही कोकणकर ❤️❤️
चांगलो हा video
Thank you ❤️ Love From Ratnagiri ❤️
One of the best video...
काही लोकांचा भूगोल चा अभ्यास कमी असल्या मुळे त्यांचं कोंकण फक्त रायगड आणि सिंधुदुर्ग एवढं आहे त्याना रत्नागिरी पण कोंकणच आहे हे माहीत नाही ह्याचं जास्त दुःख होतं😢
Best lines.... Pani ila tar fodun ghaluchi takat ha.. nayach ila tar vadun ghaluchi pan takat ha.. Khanta evdhich ahe ki.. kokancha California nakoy.. Karan kokan already California peksha pudhe ahe.. wah wah Kokan he baghnyacha nahi Jagnyacha shahar ahe ❤️
Very true and I like your video . God bless you 🙏
महाराष्ट्र मंदिर तर कोकण त्याचा कळस ❤️🙏🏻
कोकणचो शिमगो, कोकणातलो गणपती, कोकणचे खेळे नमन, कोकणातली जाखाडी च्यामायला आमचो कोकणच लय भारी असा.... लय झकास ईडीह्यो काढलोस भाव👌👌👌