Ekvira Devi Darshan | एकविरा देवी दर्शन ।Buddha Caves Karla | बुद्ध लेणी कार्ला । पाऊलवाटा | Ekvira

हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी एकविरा आई आणि अप्रतिम कार्ला लेणी म्हणजे अभूतपूर्ण पर्वणीच . एकदा तरी हे सुंदर ठिकाण पाहायलाच हवे.
एकविरा देवीला कसे जायचे ? किंवा तथागत गौतम बुद्ध लेणीला कसे जायचे? तिथे काय पाहायचे ? एकविरा देवीचा इतिहास, कार्ला लेणीची माहिती, अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या विडिओ मध्ये मिळतील.
विडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.
Time Stamps of Ekvira devi
00:00 - एकविरा देवी आणि बुद्ध लेणी
00:28 - एकविरा देवीला कसं जायचं ?
01:38 - श्री एकविरा देवी पायथा मंदिर
02:01 - पायरी मार्ग
02:53 - श्री एकविरा देवी पाच पायरी मंदीर
03:47 - तिकीट घर कार्ला लेणी
04:37 - नगारखाना
05:27 - श्री एकविरा देवी
07:33 - तथागत गौतम बुद्ध कार्ला लेणी
पाऊलवाटा अजून या ठिकाणी सुद्धा आहे.
फेसबुक :- mahitip05?mi...
इंस्टाग्राम :- paulvata_?igshi...
पाऊलवाटा वरचे काही विडिओ तुम्हाला नक्की आवडतील.
पंढरपूर दर्शन:- • पंढरपूर दर्शन | श्री व...
आळंदी दर्शन :- • Alandi Darshan | आळंदी...
देहू दर्शन :- • देहू दर्शन | DEHU DARS...
भीमाशंकर :- • भीमाशंकर ज्योतिर्लिंग ...
भगवान गड :- • भगवानगड | येथेच धौम्य ...
सिद्धबेट आळंदी : - • सिद्धबेट आळंदी | Siddh...
तुम्हाला हा विडिओ असाही सर्च करता येईल.
एकवीरा देवी मंदिर । एकविरा देवी मंदिर कुठे आहे । एकवीरा देवीचे मंदिर कुठे आहे । एकवीरा देवी । एकवीरा देवी आरती । एकवीरा आई तु डोंगरावरी ।
एकविरा आई आरती । एकवीरा देवी मंदीर । एकवीरा देवी कार्ला । कार्ला एकविरा देवी । कार्ला लेणी व आई एकविरा मंदिर । एकविरा माऊली। एकविरा मंदिर कार्ला। एकविरा आई चे गाणे। एकविरा आई चे गाने । एकविरा देवी मंदिर । एकविरा देवी । एकविरा देवी आरती। एकविरा आई तु डोंगरावरी । कार्ला एकवीरा देवी । एकविरा आई मंदिर । एकवीरा आई मंदिर । एकविरा आई आरती । एकवीरा आई आरती । एकविरा आई कार्ला । एकवीरा आई कार्ला
। एकविरा देवी धुळे । एकविरा आई धुळे । नवसाला पावणारी एकविरा आई । नवसाला पावणारी एकविरा देवी । एकविरा देवी दसरा उत्सव । एकविरा देवी नवरात्र उत्सव । एकविरा देवी यात्रा। एकविरा आई जत्रा । पुणे ते एकविरा अंतर । मुंबई ते एकविरा अंतर । पुणे ते एकविरा ट्रेन । मुंबई ते एकविरा ट्रेन । एकविरा देवीला कसे जायचे । कार्ला बुद्ध लेणी । कार्ला बौद्ध लेणी । कार्ला बुद्ध लेनी । कार्ला बौद्ध लेनी । बुद्ध लेणी कार्ला । बुद्ध लेनी कार्ला । बौद्ध लेणी कार्ला । बौद्ध लेनी कार्ला । तथागत गौतम बुद्ध लेणी । तथागत गौतम बुद्ध लेनी । तथागत गौतम बुद्ध कार्ला लेणी । तथागत गौतम बौद्ध कार्ला लेणी । तथागत गौतम बौद्ध कार्ला लेनी । एकविरा कार्ला बुद्ध लेणी । एकविरा देवी बुद्ध लेणी । एकविरा कार्ला बुद्ध लेणी । एकविरा आई तु डोंगरावरी गाणे
आशिर्वाद तुझा एकविरा आई सिरियल
Ekvira devi temple | Ekvira aai temple | Ekvira devi temple karla | ekvira aai temple karla | ekvira aai song | karla leni | buddha leni karla | karla leni information | ekvira devi information in marathi | tahagat gautam buddha leni karla | ekvira dongar | ekvira mountain | karla caves | karla cave | buddha caves | caves in maharashtra | Aashirwad tujha ekvira aai
Music Credits : Yellow Tunes ( www.yellowtunes.net/ )
Email :- pulwata.official@gmail.com
#एकविरा #कार्लालेणी #बुद्धलेणी #एकविराआई #एकविरादेवी #ekvira #ekviradevi #ekviraaai #karlacave #karlacaves #buddhaleni #पाऊलवाटा #paulvata #dasara

Пікірлер: 67

  • @priyashigavan-5483
    @priyashigavan-54837 күн бұрын

    लय भारी माहिती सागितली 👍👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @-chhotya-mothyagosti
    @-chhotya-mothyagosti8 ай бұрын

    सुरुवातीपासून शेवटपर्यंत आईच्या चरणी नतमस्तक झाल्याचा भास होतो... आपली मधाळ वाणी भक्तिमय प्रसंग आणि डोळे दिपून ठेवणारा व्हिडिओ एवढं सुंदर स्वरूप आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळालं पहायला मिळतंय हे आमचं सौभाग्यच... आणि हो मुलींच्या मेकअप सहित घेतलेली काळजी खूपच आवडली...

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे ओम सर ❤️😊 असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 😊

  • @bharat_bramanti
    @bharat_bramanti8 ай бұрын

    कोकणचं वैभव, कोळीवाड्याची कुलस्वामिनी,एकविरा आईच्या नावानं चांगभलं 🙏🏿🙏🏿

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे भारत भ्रमंती ❤️😊 #ekviradevi

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta8 ай бұрын

    एकविरा देवी हे देवस्थान फक्त ऐकून होतो, आज प्रत्यक्षात दर्शन झाले. धन्यवाद पाऊलवाटा 🙏🙏

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे उद्योग वार्ता ❤️😊 एकदा तरी भेट द्यायलाच हवी असे स्थळ आहे 👏 #paulvata

  • @jayBharatiraanga6425

    @jayBharatiraanga6425

    2 ай бұрын

    ​@@Paulvata Buddha Laynee Ahay Tya Buddha Bheekshunu Hotya Nantar Devee Chay Swaroop Delay ahay 📚😎 Buddha Lenya Varchay Ateekraman Kada 🤠💦🌹

  • @rameshdeokar3518
    @rameshdeokar35188 ай бұрын

    शब्दांची आखीव रेखीव माळ बांधून अतिशय छान एकवीरा आणि कार्ला लेणीच दर्शन घडवलं👌👌

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे सर ❤️😊 आपल्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे 😊

  • @krishnajoshiart2072
    @krishnajoshiart207229 күн бұрын

    अत्यंत सुंदर स्वर आणि चित्रीकरण नक्कीच श्री एकविरेच्या दर्शनाची ओढच लागली ...अफलातून

  • @Paulvata

    @Paulvata

    28 күн бұрын

    खूप खूप आभारी आहे माऊली तुमच्या प्रेरणादायक कमेंट साठी. चांगल्या गोष्टीच कौतुक तर तूम्ही करताच तसचं काही चुका असतील तर नक्कीच निदर्शनात आणून द्या. आणि असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 😊🙏

  • @vijaykamerkar4574
    @vijaykamerkar457413 күн бұрын

    Aaai tujya darsnala yeace aahe🥺🥺🥺🥺maji khup icya aahe

  • @artivishalvlogs
    @artivishalvlogs8 ай бұрын

    खरोखच तेथे गेल्यासारखे वाटले

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    धन्यवाद भाऊ ❤️😊 #paulvata

  • @sandipjadhav3687
    @sandipjadhav36878 ай бұрын

    खुपच छान...अतिशय सुंदर आणि अप्रतिम असे निसर्गसौंदर्याच वर्णन आणि तेही एकदम मधाळ वाणी मध्ये..👌👌👌👌

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे संदीप राव 😊😊

  • @sidworldofficial
    @sidworldofficial8 ай бұрын

    ऐतिहासिक, जागतिक वारसा स्थळ असलेल्या ह्या लेण्या म्हणजे अमुल्य ठेवाच. धन्य देशा.. माझ्या भारतभू देशा🙏🚩🇮🇳😇

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे मित्रा 😊❤️ असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 👏 #paulvata

  • @user-im2uh2ej4n
    @user-im2uh2ej4n4 ай бұрын

    वेरीगुड

  • @bhashanrang
    @bhashanrang8 ай бұрын

    अद्भुत, अप्रतिम, शब्दांच्या पलीकडे असणारं निसर्गाचं विहंगम दृश्य एकविरा आई. सोप्या शब्दांत दिलेली सखोल माहिती मनाला थंडवा देणारी आहे. पाऊलवाटा चॅनलची सफर म्हणजे निसर्ग प्रेमीसाठी एक पर्वनीच... 🙏🙏 भाषणरंग भाषण प्रशिक्षण संस्था.

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे सर 😊❤️ आपले मार्गदर्शन आणि सहकार्य कायम लाभले आहे. #पाऊलवाटा

  • @sushmagujar8516
    @sushmagujar8516Ай бұрын

    सुंदर शब्दरचना, सुंदर माहिती,जय आई एकवीरा देवी❤

  • @arvindshid9214
    @arvindshid921426 күн бұрын

    आई एकविरा देवी नमः 🌸🌸🌹🌹🕉️🕉️☘️☘️🏹🚩🚩🌺🙏🙏❤️

  • @VishalPatil-xg9gi
    @VishalPatil-xg9gi8 ай бұрын

    !!Dream !!Believe!!Achieve!!Work hard in Silence let success make the noise !!Awesome , Extremely Impressive Work ...Sir Keep doing your good work !!AAI EKVIRA DEVICHA AASHIRVAD TUMCHYAVAR KAYAM ASU DYA!!

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे विशाल मीत्रा 😊❤️ असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 👏 #पाऊलवाटा

  • @anilchavan7573
    @anilchavan75738 ай бұрын

    Very nice video mauli

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे सर ❤️😊

  • @amolborkhade5455
    @amolborkhade54558 ай бұрын

    अप्रतिम माहिती

  • @chandukharpade200
    @chandukharpade2008 ай бұрын

    जबरदस्त माहिती मस्के सर

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे सर 🙏

  • @swapnilpoteofficial
    @swapnilpoteofficial8 ай бұрын

    आई माझी कारल्याची एकवीरा माऊली🚩

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे स्वप्नील ❤️😊 असेच प्रेम असू द्या 👏

  • @Yua2252
    @Yua22523 ай бұрын

    Sundar 🙏🌼

  • @prashantdarekar8871
    @prashantdarekar88718 ай бұрын

    khup chhan

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे प्रशांत सर ❤️😊 असेच मार्गदर्शन आणि सहकार्य कायम असु द्या 👏 #paulvata

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs8 ай бұрын

    खूप सुंदर व्हिडिओ तितकीच रोमांचक माहिती.खूप खूप धन्यवाद दादा ❤ जय एकविरा 😊🙏

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे निलेश 😊❤️ #ekvira

  • @shamlimbore9406
    @shamlimbore94065 ай бұрын

    Apratim. Khoop. Sundar 💜

  • @AkashGupta-tm9rz
    @AkashGupta-tm9rz4 ай бұрын

    JAY AAI EL VIRA ❤

  • @timetable641
    @timetable6414 ай бұрын

    भाऊ ,तुम्ही खुप छान माहिती दिलीत ,धन्यवाद

  • @sidworldofficial
    @sidworldofficial8 ай бұрын

    नक्कीच पाहायला आवडेल हे देवस्थान. माता रेणुकेचा अवतार, आदिशक्ती, आई एकविरा झाली कार्ल्याच्या डोंगरावर विराजमान. उदो उदो..!!

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    नक्कीचं मित्रा.. एकविरा आई मंदिर आणि कार्ला लेणी एक अविस्मणीय अनुभव आहे. खुप खुप धन्यवाद 😊❤️

  • @samsd1758
    @samsd17582 ай бұрын

    khup chan❤

  • @amolmaske5702
    @amolmaske57028 ай бұрын

    अतीशय सुंदर ❤❤❤❤

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे अमोल राव ❤️🙏

  • @PravinPawar-mg3vt
    @PravinPawar-mg3vt8 ай бұрын

    Ati uttam video bnvla ahe😃

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे प्रवीण 😊❤️

  • @ruthvimestry9760
    @ruthvimestry97605 ай бұрын

    Khup chan

  • @bhausahebhole6588
    @bhausahebhole65888 ай бұрын

    Khup Sundar❤

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    भाऊ खुप खुप आभारी आहे ❤️😊 #पाऊलवाटा

  • @sagarparab3220
    @sagarparab32205 ай бұрын

    Beautiful vlog. Excellent style of narration. Aai 🙏🙏

  • @Anant84257
    @Anant842574 ай бұрын

    Apratim buddha leni aahe , awasha bhet denar

  • @jayshivray4772
    @jayshivray47728 ай бұрын

    Ai raja ude ude ❤

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    आई राजा उदे उदे 🙏🙏

  • @subhash01942
    @subhash019422 ай бұрын

    🙏🌹🙏

  • @Business_mind_22
    @Business_mind_228 ай бұрын

    सर व्हिडिओ पाहून धन्यता वाटली मात्र शेवटी लेणी आधी की मंदिर आधी हा प्रश्न अगधि कृतज्ञ रित्या उपस्थित केलात मुळातच पांडवांचे वास्तव्य हे बुद्धांच्या आगोदर चे आहे यात शंका नाही. आसो पण तुमच्या या प्रश्न मुळे परत कोंबडी आधी की आंडे आधी हा कालबाह्य झालेला प्रश्न पुनश्च ज्ञात झाला जर तुम्हाला या प्रश्नाचे समाधान कारक उत्तर देता आले तर आम्हाला ही कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत आई राधा उधो उदो...

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    समाधान सर.. एकविरा देवीचे मंदीर आधी की तथागत गौतम बुद्धांची लेणी आधी या पेक्षा हे दोन्ही स्थळे नक्की अनुभवायला हवीत असं वाक्य आहे ते. आणि श्रेयवादा पेक्षा या दोन्ही ठिकाणचं महत्व आणी सुंदरता अनुभवायला हवी. बरोबर ना?

  • @Business_mind_22

    @Business_mind_22

    8 ай бұрын

    सर दोन्ही ठिकाणचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आम्ही जाणून आहोत त्यात शंका नाही व त्या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य याची देही याची डोळा अनुभून झालेले आहे त्या मुळे प्रश्न आणुभवण्याचा नाही तर प्रश्न हा तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाचा आहे. तसेही पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्या वरती तुमच्याच प्रश्न वरती तुम्हीच प्रश्न उपस्थित केला आहे. आणि हो सोबत त्या कोंबडी आणि आंड्या चे ही उत्तर देता आले तर नक्की द्या तो पर्यात जय हरी माऊली 🙏

  • @namitaganvir4018
    @namitaganvir40185 күн бұрын

    पांडवानं कोणती पुण्य केलं होतं ते तरी सांगा...नुसतं बोलने सोपं असतं....बुध्द लेणी प्राचिन आहेत... एकविरा देवी कधी वसली तिथे????

  • @user-us3fz1st4d
    @user-us3fz1st4d7 ай бұрын

    आई राजा उदे

  • @Paulvata

    @Paulvata

    7 ай бұрын

    आई राजा उदे उदे😊🙏

  • @snehagosavi2323
    @snehagosavi23235 ай бұрын

    Tumhala video kasa kadhu dila pujari ni?

  • @Damodardasmodi1338
    @Damodardasmodi1338Ай бұрын

    चोरी करायची सवय गेली नहीं अजून😂

  • @Paulvata

    @Paulvata

    Ай бұрын

    चोरी? कोणती चोरी?

  • @Damodardasmodi1338

    @Damodardasmodi1338

    Ай бұрын

    @@Paulvata बुद्ध लेणी आणि स्तूप

  • @Paulvata

    @Paulvata

    Ай бұрын

    @@Damodardasmodi1338 मला वाटले व्हिडिओ मध्ये चोरी केली आहे.

Келесі