Ek Daav Bhutacha - Full Marathi Movie - Ashok Saraf, Dilip Prabhavalkar, Ranjana - Classic Suspense

Ойын-сауық

Ek Daav Bhutacha - Full Marathi Movie - Ashok Saraf, Dilip Prabhavalkar, Ranjana - Classic Suspense. Watch the full length classic old suspense Marathi Movie Ek Daav Bhutacha (1982) starring Ashok Saraf, Ranjana, Dilip Prabhavalkar, Sulochana, Mohan Joshi, Ram Nagarkar, Mohan Kothiwan & Johnny Lever. Directed & Produced by Ravi Namade. Music by Bhaskar Chandavarkar.
Subscribe to this channel and stay tuned:
kzread.info_c...
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com/+rajshrimarathi Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com/+rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi

Пікірлер: 521

  • @Neha-qf4id
    @Neha-qf4id3 жыл бұрын

    असे पिक्चर तेच लोक बघतात ज्यांना जुन्या चित्रपटात ला नैसर्गिक पणा समजतो, आवडतो. मनाला भावतात असे चित्रपट

  • @bunny.rider69

    @bunny.rider69

    3 жыл бұрын

    Ase kahi nahi, mi pn bghtoy mla old films pn aavdtat v atachya latest films pn bghto

  • @nikhilpathaskr7594

    @nikhilpathaskr7594

    3 жыл бұрын

    हो ....बरोबर आहे💯

  • @nikhilpathaskr7594

    @nikhilpathaskr7594

    3 жыл бұрын

  • @chandrakantkinkar885

    @chandrakantkinkar885

    3 жыл бұрын

    मस्त पिक्चर ñikhal मनोरंजन

  • @ib9228

    @ib9228

    3 жыл бұрын

    Ho

  • @amolkale8563
    @amolkale85634 жыл бұрын

    खूपच छान चित्रपट रंजना काय कमाल अभिनेत्री दिलीप प्रभावळकर गुणी अभिनेता आणि कहर म्हणजे अशोक सराफ काय छान दिवस असतील ते सगळेच गंधर्व

  • @prashantsainane8364
    @prashantsainane83644 жыл бұрын

    ग्रेट सिनेमा मी ९ वर्षाचा होतो तेव्हा पहिला होतो आणि त्या नंतर आत्ता पहिला खूप मज्जा आली मी परत लहान झालो अस वाटत अशोक सराफ (मामा ) दिलीप (मामा) खूप ग्रेट ऍक्टर आहे

  • @MusicholicShekhar22
    @MusicholicShekhar226 ай бұрын

    फक्त अशोक सराफ सरांसाठी...आलो चित्रपट पाहण्यासाठी ❤❤...दिलीप प्रभावळकर सर मस्त❤...रंजना mam so epic ❤

  • @rajupatel1094
    @rajupatel10944 жыл бұрын

    लहानपणी हा चित्रपट B/W टीव्ही वर बधीतला होता. तेव्हा दुरदर्शन वर शनिवारी संध्याकाळी मराठी आणि रविवारी संध्याकाळी हिंदी चित्रपट यायचे. खुप आनंद झाला. धन्यवाद राजश्री मराठी 👍🏼👍🏼

  • @rohanhande6835

    @rohanhande6835

    3 жыл бұрын

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍

  • @Ashish-G-

    @Ashish-G-

    3 жыл бұрын

    नकळत हिंदी लादण्याची सुरुवात तेव्हापासूनचं झाली होती... त्याचे दुष्परिणाम आत्ता दिसतं आहेत... नवीन पिढी त्या बिभत्स बॉलिवूड च्या पाठीमागं लागली आहे

  • @B_The_Truth
    @B_The_Truth4 жыл бұрын

    लहानपणी पाहिला होता हा सिनेमा आणि आता परत पाहिला😊 खरंच राव अजूनही हा सिनेमा पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतच 😭 निखळ मैत्रीचा सारांश म्हणजे ह्याचा शेवटचा सिन 🤐😢😢 मराठी सिनेमाची ओढ हि

  • @sheshnarayanlande8712
    @sheshnarayanlande8712 Жыл бұрын

    मी हा चित्रपट दुसरीला असताना पहिला होता आज 39 वर्षाचा असताना पाहत आहे ,खूप छान चित्रपट आहे

  • @riteshdesai6517

    @riteshdesai6517

    Ай бұрын

    I also when I was in 5th std on doordarshan. And watched it today.

  • @gavgolaproduction7098
    @gavgolaproduction70984 жыл бұрын

    कोण कोण हा चित्रपट lockdown मध्ये पाहायला आलंय 😍

  • @rajupatel1094

    @rajupatel1094

    3 жыл бұрын

    परत दुसर्‍या loockdown मध्ये ही......😍

  • @chanchalshinde8397
    @chanchalshinde83972 жыл бұрын

    😍😘 जर असे भूत असतील.... तर फारच छान प्रत्येकाला अशी भूते मिळोत.😊❤ अशोक मामाची तर कमालच आहे ❤ प्रभावळकर आजोबानी मास्तर असावे तर असे त्यांच्या अभिनयातून दाखवून दिले 💖 रंजना ताई तर चंद्रमाच जणू... 💖💕 फारच विलक्षण... ❤ विलक्षण... ❤ विलक्षण..., कलाकृती ❤💕💖😊😍🌹

  • @vijayaathve4436

    @vijayaathve4436

    7 ай бұрын

    तुमची प्रतिक्रिया पण विलक्षण आहे 🌹🌹😘

  • @user-hv3vl5uu6u
    @user-hv3vl5uu6u6 жыл бұрын

    पुलं आणि अशोक सराफ हसवून हसवून डोळ्यात पाणी आणणारी मंडळी.... सलाम _/\_

  • @indiasswapnil7606
    @indiasswapnil76063 жыл бұрын

    माझ्या शलेय जीवनातला सगळ्यात आवडत कारेकटर अशोक सराफ फुर्रर्रर्र मास्तुरे दर परीक्षे वेळी वाटायचं आता येईल बसेल आणि मदत करेल 😆😆

  • @prashantkulkarni2006
    @prashantkulkarni20062 жыл бұрын

    कथा लेखक ,आदरणीय द मा मिरासदार् , भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @manojsonar9040
    @manojsonar90402 жыл бұрын

    खूपच भारी आहे हा सिनेमा रंजना ताई व इतर सर्व कलाकारांना माझा मानाचा मुजरा .. असे सिनेमा निघायला हवेत आजही 👌👌👌👍🏼

  • @kittyqueen5137
    @kittyqueen51373 жыл бұрын

    दिलीप प्रभावळकर my favourite hero. अशोक सराफ 👌

  • @jagdishbhamre5956
    @jagdishbhamre59566 ай бұрын

    तुमचे मनोपूर्वक धन्यवाद तुम्ही मराठी संस्कृती जपताय 🙏🏻🌹💐

  • @Deepak5265
    @Deepak52657 жыл бұрын

    अनेक वर्षांपासून 'एक डाव भुताचा' हा चित्रपट डाउनलोड करण्याची वाट पाहत होतो. ज्यांनी हा चित्रपट अपलोड केला त्यांना धन्यवाद !!!!! धन्यवाद राजश्री मराठी !!!!!

  • @sumitpakirda2584

    @sumitpakirda2584

    6 жыл бұрын

    deepak baiche sonu,pakhirde😇

  • @akhilshaikh2500

    @akhilshaikh2500

    6 жыл бұрын

    deepak baiche XD

  • @kiranshisode77

    @kiranshisode77

    5 жыл бұрын

    Hi

  • @satish5427

    @satish5427

    5 жыл бұрын

    Mast

  • @DnyaneshwarBotre

    @DnyaneshwarBotre

    4 жыл бұрын

    सिंहासन पार्ट 2 असेल तर अपलोड करा आणि थैंक्स फ़ॉर this film

  • @siddheshbhatkar7966
    @siddheshbhatkar79666 жыл бұрын

    अनेक वर्षांनी हा चित्रपट पाहण्याची इच्छा होती तो पाहण्याचा आनंद वेगळाच मिळाला धन्यवाद

  • @griffinshieldforsocialnetw690
    @griffinshieldforsocialnetw6905 жыл бұрын

    धन्यवाद हा चित्रपट पाहण्याची खूप इच्छा होती आज पूर्ण झाली

  • @madannikam8073
    @madannikam8073 Жыл бұрын

    1 जानेवारी 2023 या दिवशी हा चित्रपट पाहण्याचा आनंद खुप आहे...

  • @dnyaneshwarahirrao5739
    @dnyaneshwarahirrao57392 жыл бұрын

    Dilip prabhavalkar Nice Act

  • @viraj__mandavkar_5678
    @viraj__mandavkar_56784 жыл бұрын

    जुने मराठी पिक्चर खुपच सुंदर होते आजही ते बघावे असे वाटतात अशोक सराफ लक्ष्या महेश कोठारे दादा कोंडके सचिन अशी अनेक नावे आहेत

  • @vandanajadhav3178

    @vandanajadhav3178

    3 жыл бұрын

    Mahesh kothare Sachin he dada kondke Yancey chitrapat che Avodart che chitrapat change hote

  • @satishsaraf589
    @satishsaraf5894 жыл бұрын

    हा चित्रपट बघताना लहानपणी थोडी भिती वाटायची पण मजा यायची. भितीयुक्त विनोदी चित्रपट आहे हा.

  • @satishsaraf589
    @satishsaraf5894 жыл бұрын

    आजच्या बाँलीवूड आणि हाँलीवूड चित्रपटापेक्षा अप्रतिम चित्रपट आहे.

  • @bunny.rider69

    @bunny.rider69

    3 жыл бұрын

    Great grand Masti bgha ek no ahe 😉

  • @ravmaratha
    @ravmaratha4 жыл бұрын

    रंजना काय सुंदर दिसायच्या । खानदानी ।

  • @vishalraje8644
    @vishalraje86443 жыл бұрын

    खूप दिवसांनी परत माझ्या आवडता सिनेमा बघितला.

  • @GOJO_edit844
    @GOJO_edit8444 жыл бұрын

    छान वाटला मराठी चित्रपट एक डाव भुताचा अशोक सराफ यांचं काम छानच वाटलं आणि त्याचबरोबर दिलीप प्रभावळकर यांचेही काम छान वाटलं आपण असेच जुनी चित्रपट यूट्यूब वर टाकत जा त्यातून जर आपल्याला दादा कोंडके यांचे चित्रपट मिळाले तर खूप बरं होईल मी आपली खूप आभारी राहील धन्यवाद

  • @madhurinaik4732

    @madhurinaik4732

    3 жыл бұрын

    Mamta तुला दादा कोंडके याचं Film आवडते.

  • @GOJO_edit844

    @GOJO_edit844

    3 жыл бұрын

    @@madhurinaik4732 होय

  • @madhurinaik4732

    @madhurinaik4732

    3 жыл бұрын

    @@GOJO_edit844 कोणते film आवडते तुला दादा कोंडके चे नाव सांगा बर .

  • @madhurinaik4732

    @madhurinaik4732

    3 жыл бұрын

    @@GOJO_edit844 Mamta Darling I love You कारण तुला दादा कोंडके आवडतो.

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 Жыл бұрын

    खूप आवडला चित्रपट, भोळा साधा भाव छान प्रगट केलाय, सर्व उत्कृष्ट कलाकार... अप्रतिम अभिनय👌👍सर्वांचे अभिनंदन👌👍💐

  • @Indiantrav
    @Indiantrav5 жыл бұрын

    रंजना किती परिपूर्ण अभिनेत्री होती ... अगदी कॅरॅक्टर मध्ये घुसून काम करायचे .. आता कोणीच तिच्या जवळपास नाही

  • @swapnils1242

    @swapnils1242

    5 жыл бұрын

    Agree.... Same thing applies to Dilip Prabhavlakar sir too :)

  • @ashishn7625

    @ashishn7625

    4 жыл бұрын

    Mukta Barve

  • @sachinjayanna5272

    @sachinjayanna5272

    4 жыл бұрын

    Ranjana yaanche kaam sridevisarkhe perfect hote

  • @tiktokjunction5223

    @tiktokjunction5223

    4 жыл бұрын

    Ya but tyanchi life tevdhic kharab and trasdayk hoti....lahapni mom dad cha divorce..nantr film mdhe alyanantr tyancha acsident zala ...tyanche dohni pay nikami zale...its very sad to listen 😦

  • @satishsaraf589
    @satishsaraf5895 жыл бұрын

    जुने चित्रपट किती प्रभावी आणि नैसर्गिक वाटायचे. आज सगळा दिखावा वाटतो.

  • @tiktokjunction5223

    @tiktokjunction5223

    4 жыл бұрын

    Love aaj kal 2 bgha chan ahe to movie

  • @ravmaratha

    @ravmaratha

    4 жыл бұрын

    @@tiktokjunction5223 आजचे चित्रपट मूर्खांचा बाजार ।

  • @tiktokjunction5223

    @tiktokjunction5223

    4 жыл бұрын

    @@ravmaratha look its generation problem..aapn jya generation mdhe ahot tec aplyala bhari vatnar na

  • @ankush3122

    @ankush3122

    3 жыл бұрын

    आजच्या चित्रपटातील गाणी अर्थहीन व संगीताबद्दल न बोललेलेच बरे 👊👊👊

  • @ee52fulariarbaj89

    @ee52fulariarbaj89

    3 жыл бұрын

    Brobr bhava

  • @adeshbhise8964
    @adeshbhise89645 жыл бұрын

    असच भूत एका चांगल्या माणसाला पाहिजे !!!!

  • @lawrencelawrance5344
    @lawrencelawrance53443 жыл бұрын

    I watched this movie in my child hood in Mumbai doordarshan saturday 3pm marathi movie time...iam from chennai and I loved this movie and acting of ashok ji and the actress so emotional....I cried in climax....

  • @arjunshinde7104

    @arjunshinde7104

    3 жыл бұрын

    Nice

  • @vidyayadav6627
    @vidyayadav66272 жыл бұрын

    संपूर्ण सिनेमा आणि तो हि गाण्या सहित खुप छान काही सिनेमे गाणी muit करून आहेत

  • @chhayagaikwad3238
    @chhayagaikwad32382 жыл бұрын

    khup sundar chitrapat ahe☺️👌

  • @rukaiyyashiledar.1
    @rukaiyyashiledar.12 жыл бұрын

    Amchya webseries la udya ashich theme aslyane mi ha movie pahila. Great movie

  • @sharadsawant4182
    @sharadsawant41823 жыл бұрын

    Me lahan astana ha chitrapat pahila hota.junya aatvani zalya zalya.love you ashok mama, beauty ranjanaji,dilip mama.

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi55733 жыл бұрын

    मास्तर मित्रांना मास्तुरे म्हणण्यात जो आनंद आहे तो मस्तरात नाही...!😀😀

  • @ganeshlokhande2492
    @ganeshlokhande24923 жыл бұрын

    खुप छान जुनी आठवण आली.आम्ही हा चित्रपट तेव्हा थिएटरमध्ये बघितला होता

  • @vinodtawdenews1
    @vinodtawdenews13 жыл бұрын

    मस्त सिनेमा अप्रतिम अभिनय👍💞💞🙏👌👌👌👌👌👌💞💞💞💞💞💞💞

  • @gkulkarni0587
    @gkulkarni05874 жыл бұрын

    हिंदी सिनेमा चमत्कार हा या सिनेमावरूनच घेतलेला दिसतोय🤔.

  • @eknathshelat7582
    @eknathshelat75822 жыл бұрын

    जबरदास्त

  • @prasadkairnar2052
    @prasadkairnar20524 жыл бұрын

    Ranjana is natural beauty and best emoticon. Ashok saraf is vinod king. Best timing. of the comedy

  • @popatnisal4052

    @popatnisal4052

    Жыл бұрын

    Right

  • @pranalishuklavlogs8670
    @pranalishuklavlogs86703 жыл бұрын

    अतिशय छान चित्रपट मला जुने चित्रपट बघायला खूप आवडतात अगदी ब्लॅक अँन्ड व्हाईट सुद्धा कारण जुन्या चित्रपटात प्रेम आहे माया आहे वात्सल्य आणि जिव्हाळा आहे जो आत्ताच्या चित्रपटात नाहीये असं वाटतं की पुन्हा जुने दिवस यावेत हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल राजश्री मराठी या चायनलचे मनापासून आभार 🙏

  • @sss.dhavle7700

    @sss.dhavle7700

    2 жыл бұрын

    बरोबर आहे 👍 आता चित्रपटामध्ये तुम्ही बोलता ते सर्व काही पहायला मिळत नाही

  • @Jungle_boy123

    @Jungle_boy123

    4 ай бұрын

    पण तुम्ही शुक्ला हिंदी भाषिक असून मराठी चित्रपट कसे काय पाहता???

  • @jaywantdedage5888
    @jaywantdedage58883 жыл бұрын

    खुप छान आहे चित्रपट

  • @shrikantdhokte8551
    @shrikantdhokte85513 жыл бұрын

    हा पिक्चर जितके वेळेस बागेल तेवढं कमी आहे evergreen hit cinema जो खूप आनंद देतो🙏

  • @bandukhandekar6703
    @bandukhandekar67035 жыл бұрын

    अशोक मामा खरच अभिनयाचं रसायन आहे आ फुरररर मास्तुरे

  • @manojpawar9440
    @manojpawar94403 жыл бұрын

    अप्रतिम सीनेमा

  • @prashantshinde765
    @prashantshinde7655 жыл бұрын

    अशोक सराफ my favourite actor

  • @vishwasnagapurkar916
    @vishwasnagapurkar9166 жыл бұрын

    मि लहान असताना हा चित्रपट पाहिला आज यु टुकार पाहीला खुप आनंद झाला.

  • @sagardahiwal4657
    @sagardahiwal46572 жыл бұрын

    Khup chan👌👌👌

  • @prakashingale5624
    @prakashingale56242 жыл бұрын

    डॉयरेक्टर श्री रवि नेमाडे यांना मानाचा मुजरा 🙏🙏🌹🌹🙏🌷🌷🌷🌻 प्रकाश निनु इंगळे हरणखेड 🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹 OLD IS GOLD ,🙏🙏🌹🌺🌷🙏🌹MASTRE.🌷🌷🌹🌹🌹🥀🌷🌷🏵️

  • @jarvishappy8122
    @jarvishappy81222 жыл бұрын

    खूपच सुंदर सिनेमा आहे हा... thank you for uploading....

  • @sameerdesai2743
    @sameerdesai27433 жыл бұрын

    mast Hai lay chan chitrapat

  • @abhishekchavan3988
    @abhishekchavan39884 жыл бұрын

    Kay mast Acting kele ahe Ashok Mama yani 👌👌👌👌

  • @kshamahatwalne4793
    @kshamahatwalne47933 жыл бұрын

    अशोक सराफ, रंजना खुप छान काम, हल्ली कोणीच असे करू शकत नाही

  • @Sp-pv9sc
    @Sp-pv9sc3 жыл бұрын

    Very nice movie 👍👌Please ⭐Ashok saraf yanchi chi movie navra bayko (1989) aani Rohini hatangadi yachi Once more⭐marathi movie uplod kara na 👍Please👍

  • @vikastomake3464
    @vikastomake34644 жыл бұрын

    खरंच जुनं ते सोनं

  • @rahulmarathe7491
    @rahulmarathe74914 жыл бұрын

    खूप छान चित्रपट अशोक सर खूप छान अभिनय

  • @Linda_Meyn
    @Linda_Meyn5 жыл бұрын

    This is one of my favourite Marathi movie of all time... can watch it over n over again. .. remember watching it on Doordarshan on Saturdays...

  • @sachinbahekar3844

    @sachinbahekar3844

    4 жыл бұрын

    You are foreigner

  • @pawanlondhe8257

    @pawanlondhe8257

    4 жыл бұрын

    Yes

  • @dhananjaypawar3945
    @dhananjaypawar3945 Жыл бұрын

    Outstanding performance by ashok shorf and dilip prbhavalkar

  • @mynameisbhushan2222
    @mynameisbhushan22225 жыл бұрын

    दिलीप प्रभावळकर मी तुम्हाला कधीही विसरू शकत नाही मी लहानपणापासून तुमचा खुप मोठा फैन आहे झाडून सर्व चित्रपट बघितले आहेत मी तुमचे i just love your acting! mostly@ tatya vinchu@

  • @satishsaraf589

    @satishsaraf589

    4 жыл бұрын

    चौकट राजा या चित्रपटातील त्यांचा अभिनय बघा.

  • @vil.570

    @vil.570

    4 жыл бұрын

    @@satishsaraf589 हो खूप छान आहे चौकट राजा चित्रपट

  • @kittyqueen5137

    @kittyqueen5137

    3 жыл бұрын

    मी पण फॅन दिलीप प्रभावळकराची.

  • @swarvijayorchestraahmednag8840
    @swarvijayorchestraahmednag88406 жыл бұрын

    ग्रेट राजश्री , छान चित्रपट कृपया हीच खरी दौलत हा चित्रपट अपलोड करावा ही विनंती

  • @zohebkazi1
    @zohebkazi15 жыл бұрын

    Oscar winning performance by both of them...amazing movie..

  • @DPHB
    @DPHB5 жыл бұрын

    आमचं जुनं सासवड पहायला मीळालं....Thanks

  • @krishnakilledar8494

    @krishnakilledar8494

    3 жыл бұрын

    Sasawad la shooting jhal ky

  • @stiwade
    @stiwade3 жыл бұрын

    Thanks for uploading....old Marathi movies ..Uttam abhinay ...atiuttam kalakaar...very rare now a days

  • @aminmapari1628
    @aminmapari16283 жыл бұрын

    फ़ार छान चित्रपट👍👍

  • @maheshsongirkar7719
    @maheshsongirkar77195 жыл бұрын

    मी मास्तुरे हा माझ्या मास्तर मित्राना बरेच वर्षापासुन म्हणायचो ही लिंक त्यांना पाठवली

  • @Vichardhara303
    @Vichardhara3033 ай бұрын

    This movie is truly a masterpiece. This kind of plot is not seen in movies these days. Marathi movies should be made like this.

  • @MusicholicShekhar22
    @MusicholicShekhar226 ай бұрын

    सुलोचना दीदी respect आणि खूप प्रेम अशी अभिनेत्री आणि आईची भूमिका आणि आजी हवी तर अशी हवी..❤❤

  • @santoshgholap2682
    @santoshgholap26822 жыл бұрын

    मस्तच हल्ली असे चित्रपट तयारच होत नाहीत

  • @businessnews9292
    @businessnews92922 жыл бұрын

    Amhi jato amcha gava 😭😭😭😭😭🇮🇳🇮🇳🙏🇮🇳🇮🇳 old is gold movie Marathi industry 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @villysap101
    @villysap1013 жыл бұрын

    I haven’t seen the era of 80s. I always imagine how simple it would have been in the 80s or early 90s

  • @manetanaji2071
    @manetanaji20713 жыл бұрын

    Khub chan

  • @poojagaikwad6486
    @poojagaikwad64865 ай бұрын

    Agdi barobar ti juni mansa khup chan ani tycha sadypana manala fresh kartho

  • @pranavvadangekar5087
    @pranavvadangekar50875 жыл бұрын

    Ashok saraf is great actor, also Deelip Prabhawalkar and Ranjna are too.

  • @sandeeppatil4853
    @sandeeppatil48532 жыл бұрын

    Old is gold

  • @ajinkyaaiwale3853
    @ajinkyaaiwale38537 жыл бұрын

    अशोकमामा कडक लय भारी.

  • @nageshpawar4814

    @nageshpawar4814

    4 жыл бұрын

    अशोक सराफच काम लय भारी कडक

  • @_action_time_
    @_action_time_5 жыл бұрын

    Old is gold very favourite 🤗 movie 👌👍and Very nice move 😀😉😍

  • @parashuramchothe5685
    @parashuramchothe56853 жыл бұрын

    Ram ram Gangaram

  • @viveksingh2650
    @viveksingh26505 жыл бұрын

    खूप छान चित्रपट आहे . जुन्या आठवणी...

  • @shilpamoon6960
    @shilpamoon69604 жыл бұрын

    बर्‍याच दिवसानंतर हा चित्रपट मी पाहिले अपलोड केल्याबद्दल कृतज्ञ आहे

  • @madhurinaik4732

    @madhurinaik4732

    3 жыл бұрын

    I love You Shilpa Moon.

  • @Forever-lp4ql
    @Forever-lp4ql3 жыл бұрын

    Saw after 34 years 😀amazing thanks 🙏

  • @vaibhavambhore2736
    @vaibhavambhore27365 жыл бұрын

    माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

  • @sandeshgawde5052
    @sandeshgawde50526 жыл бұрын

    Awesome movie, love from USA, miss those golden days of Marathi movies

  • @pramodkalamkar9789

    @pramodkalamkar9789

    3 жыл бұрын

    Mutun zop....

  • @arvindnagmoti3827
    @arvindnagmoti38273 жыл бұрын

    जुने दिवस पुन्हा आठवले

  • @javedkhapathan409
    @javedkhapathan4094 жыл бұрын

    masture ...............laibhaari rawo

  • @tanni1003
    @tanni10032 ай бұрын

    this is one of my favourate movie. the great dilip sit snf great ashok mama ! hats off to them. just now i watched this movie again.

  • @SachinJadhav-ur8qn
    @SachinJadhav-ur8qn7 жыл бұрын

    evergreen ashok saraf n dilip prabhavalkar

  • @arjunshinde7104
    @arjunshinde71043 жыл бұрын

    India's Oldest Film Industry शब्द अपुरे आहेत बोलावे तेवढे कमीच

  • @karthikpillai2484
    @karthikpillai24842 жыл бұрын

    Chan chitrapath😊simple and nice

  • @nileshshinde1876
    @nileshshinde18765 жыл бұрын

    No words for Ashok mama great actor complete speechless only for you

  • @kalidasganpat2709
    @kalidasganpat27094 жыл бұрын

    ओल्ड इज गोल्ड

  • @yashwantsawant2657
    @yashwantsawant26573 жыл бұрын

    Karach great movie

  • @bapuparde3903
    @bapuparde39033 жыл бұрын

    एक नंबर पिक्चर जुन्या आठवणी

  • @lifeinsheds2990
    @lifeinsheds29905 жыл бұрын

    The great actor of inDian cinema Ashok saraf and Dilip sir

  • @user-ou6kw9ef6o
    @user-ou6kw9ef6o8 ай бұрын

    i were saw this moviees in my child hood . I loved this movies and acting of ashok mama . i really cried in last sence . bollywood can't make this type of movies.i loved marathi film movie. jai bhavani jai shivaji

  • @gks5514
    @gks55142 жыл бұрын

    One of the best movie watched in childhood on Doordarshan love it

  • @pramodpawar3614
    @pramodpawar36144 жыл бұрын

    Thanks for uploading , One of the finest movie in Marathi.

  • @amrutaibhad5935
    @amrutaibhad59353 жыл бұрын

    Juna Saswad 😍😍

  • @dnyaneshwardabhade767
    @dnyaneshwardabhade7675 жыл бұрын

    खरच फार छान चित्रपट

  • @savitapatil1490
    @savitapatil14902 жыл бұрын

    Soft , simple story . आवडली

Келесі