East India company ची स्थापना आणि युरोपियन लोकांचे भारतात आगमन
Ойын-сауық
Online batch साठी Playstore वरून app Download करा:
play.google.com/store/apps/de...
_
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
_
Website-
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
• बुलेट अंक 11 वा पोस्टा...
_
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_
for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_academywardha
_
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - karalenitesh?ig...
Telegram-t.me/niteshkaralesir
_
Пікірлер: 241
सर तुमी आले आणि आपली मराठी भाषा अजून उंचावली ........... मला नाही वाटत महाराष्ट्रात अस कोणी शिकवत असेल धन्यवाद सर जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम
@Bluestar-th4fs
2 жыл бұрын
सर 1448 की 1498
सर मी आपला खूप आभारी आहे मी विद्यार्थी नाही पण तूमचे अभ्यासा पासून खूप शिकत आहे. धन्यवाद जय महाराष्ट्र जय भिम.
@irfanahmed2915
2 жыл бұрын
😘 aca. P
@saurabhmore2278
2 жыл бұрын
@@sambhajinawghare2984 जय महाराष्ट्र जय शिवराय
@djsushantbhatkar3658
2 жыл бұрын
@@sambhajinawghare2984 माजला काय
@bhaiyyasahebawate1417
2 жыл бұрын
@@sambhajinawghare2984 किती मूर्ख विचार आहेत तुझे. दुसऱ्या बद्दल आदर बाळगू नाही शकत तू तर.महाराजांचं नाव नको घेऊ तू तुझ्या तोंडून.आपल्या महाराजांनी हे शिकवण नाही दिली..
@ravindralahane8606
2 жыл бұрын
@@bhaiyyasahebawate1417 👌
शब्दचं अपुरी पडतात आपली स्तुती करतानां......you are the best teacher and guide never i had seen as like as you....... 👍👌🙏Guruji🙏
Karale Mastar... म्हणजे विषय गंभीर..! वास्को द गामा ओन्ली डिस्कवर रस्ता ऑफ इंडिया 😁🤚
@pramodbamborde3569
3 жыл бұрын
Right....
@swarajyamarathibusinesside973
2 жыл бұрын
Sir Danish lok gayb zale n tumcha video madhun
सर आपली शिकवायची पध्दत लयच भारी,सर मि काही विद्यार्थी नाही तुमचा पंरतू तुमचे व्हिडीओ मि मोठ्या आवडीने पाहतो खरच मला खुपच मजा असते,तुमच्या सारखे सर या शिक्षण शेञात कमि आहेत,तुम्ही ग्रेट आहेत,सलाम तुम्हाला,तुमच्या कार्याला,सलाम तुमच्या शिकविन्याच्या पध्दतिला
सर इतिहास प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारत, फार छान वर्णन केले . समजेल असे सांगितले . इतिहास पेपर, लिहितांना , तत्कालीन इतिहासकार यांनी नोंद केलेले , तारीख जसे सापडेल तसे याची नोंद घ्यावी लागते. जसे शिवाजी काळातील लेखक निकोलो मुनोची परदेशी लेखक, याला जसे अनुभव आले तसे वर्णन केले, असे अनेक इतिहासकार, . पुरंदरे यांनी लिहिलेले , त्यांनी बरेच शिवाजी चरित्र पुस्तकात इतिहासकार यांचे आधार घेतला. सर तुम्ही सांगितले ते सुद्धा perfect सांगितले. धन्यवाद.
सर मी पुण्याचा आहेय ,तुमचे lectur कधीच बोरिंग करत नाहीत आणि इतके मस्त शिकवता कॉमेडी करत करत की आता पर्यंत कोणतेच सर असे शिकवत नाहीत जे की मनोरंजन मधून कायमस्वरूपी लक्षात राहील महत्त्वाचे पॉईंट असे ।।।thank you
जिल्हा परिषद शाळे नंतर माझे सगळ्यात आवडते सर म्हणजे कराळे सर👌🙏
सर तुमच्या शिक्षण पद्धती मुळे सर्व सामान्य माणसाला सुध्दा जनरल नॉलेज चा फायदा होईल
सर आपलं शिकवणं डायरेक्ट डोक्यात मूरते ... नाही तर आजकाल चे शिक्षक सोपा विषय पण असा शिकवता की शिकणारा सीरीयस होऊन कोमात जायायला करतो.... असं वाटतं अभ्यास नाही... तर शोषण चालू आहे...
खरंच सर खूप मस्त शिकवता तुम्ही नेहमी लक्षात राहील 🤗👍
खुप छान विषय आहे इतिहास हे आज तुमच्या शिकवण्या मुळे समजलं
who loves explanation of this sir
खुप छान शिकवतात सर तुम्ही.. Concepts clear hotat yamule
Khup mast sir...👌👌👌
सर भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले त्याचावर एक व्हिडिओ बनवा....great sir
सर खुप छान मार्गदर्शन देता त्या बद्दल आपणाला मनापासुन धन्यवाद जय महाराष्ट्र
मनःपूर्वक धन्यवाद सर
Sir Shatshah Naman tumala tumi mala 10 varsha purvi bhetla asta tar aaj mi nakkich Sti psi jalo asato.tari aso Sir Mala itihas khupch boar vishay vatat hota pan aata interesting vatatoy.great u r the great Sir.
Outstanding sir🙏🙏
खुपच सुंदर छान धन्य वाद.
सर,मी आपला विद्यार्थी नाही.पण मला तुमचं अध्यापन खुप आवडते.मनोरंनातून शिक्षण देतात.
वय निघाले सर न तुम्ही भेटले 😘😍😍😍😍😁
Sir khup bhari smjaun sangta itk basic pasun shikvta thank you sir 🙏
Best explanation by sir thanks sir ❤️
सर भारत किती चांगलं नाव आहे भार्त्या म्हणणं चांगलं नाही.🙏🙏🙏
सर खुप चांगल शिकवता तुम्ही जय हिंद जयआदिवासी
भरपूर माहिती मिळते जय मूलनिवासी
सर ऑलिंपिक पदक विजेत्या स्पर्धकांचा संघर्ष आम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगा
धन्यवाद सर आम्हाला समजल सगळ
Sir tumchya knowledge la Tod nhi ...👌
Thank you Sir
सर सगळे आपल्याच देशात आले आपन कोणत्या देशात गेलतो की नाही...
@minalphulare236
3 жыл бұрын
🤣🤣
@sanjayzoman921
2 жыл бұрын
तु वाचले का बे कधी
सुपर से भीं उपर ✌️👍👍👍
Thanks sir 🙏🙏
nice lecture sir
Sir tumchi teach karnyachi style khup bhari aahe. Mi Kay student nahi pan tumchi shiali pahun mi shikat aahe
Kup chan information ahe sir
जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
सर तुम्ही खूप छान शिकवता मी विघाशी नाही तरी पण मी तूमचे विडीओ बघते
Maharashtra che khan sir ahet tumhi best luck
धण्यवाद सर.
Sir hubali Karnataka mdhe aahe , thanks you sir for this video
जबरदस्त सर.... 🙏🙏🙏
Mst sir zakkas shikavta tumhi
1ch number sir🙂🙂
Sir bhari khikavtat tumhi
Nice explain
सर नमस्कार Dpsi ची एक वेगळी व्हिडिओ बनवा अभ्यासक्रम व लागणारी पुस्तके
Super sir osm
Pn tumcha lecture khupch aavdto sir
जय मूलनिवासी 🤝
Mala tumacha itihas avdla sir 🎉🎉🎉🎉
Sir big fan from Amravati
सर छान आहे 🙏🙏
very nice and clear explanation sie😄😄😄😄😄😄😄😄
सर TET वर ग्या सर क्लास you are great sir
Sir history chi separate playlist banva na please🙏🙏
खतरनाक टॉपिक सर
खुप छान सर
सर माफ करा तुम्ही डच विषयी शिकवताना 1609 च्या जागी 1909 उचारले ?
Nice sir 👌
सर great 👍 आहेत
Sir mi akola madhun sopan dandale ahe maz arogya sevak cha 40 %chi exam dili buldhna la tith pahilay vedes open chy jaga hotay ata list lavli tr jaga nahi ahet sir kahi mahit saga sir
Jay विदर्भ 👍
Khatrnakk sir
From chandrapur
Sir plz Bharat asach uchhara Karan yavdhya hushar shikshakala kuni NAV theu naye ase amhala vatte
Nice explaination, funny.
Thank you so much sir💖
मान गय गुरू
Sir channel monetize jhala vatate Ad disli male, pahili payment kiti ali sir🌻🙏🙏
Nitesh sir namskar🎉🎉🎉
Sir tumhi.Upsc cha abhyas karat ahet. As vatate ... choice kra.... Collector banaych ki. Aamdar banaych
👍🙏🙏
Current issue nurses descrimanitation 90:10ratio male nurse vr video ghya
Aaka dam khatarnaak
महाराष्ट्रला एक नवीन शिक्षक मिळाला आहे
Sir jey shikavtay tey revision sathi ahe ki full syllabus manjey lectures पाहून syllabus complete hohun janar ??
sirrr Lucknow cab driver case ke bare me kya thinking hai apki ek video banayi apna plz sirr
Sir upsc class Marathi medium सूरू करा की app downloaded केले सर
सर खूब दिवस झाले तुम्ही शेर मार्केट बदल वीडियो नहीं घेतला निफ़्टी २०,००० वर् जाऊन् खाली आला आहे आँखी खाली येणार या वर जानार् विडिओ बनवा सर तुम्ही पूर्ण माहिती दया निफ़्टी बद्दल
Sir tumchyamule mpsc krnyasathi motivation milale....
Sir plz tumi lecture step by step ghyan ata he jalynter ya pudhch shikva eka line n itihas
🙏🙏🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺😊😊thanks
सर ते इटालियन बार डान्सर कसे आले, आणि कसं भोळ्या भारतीय लोकांना येड्यात काढल ते पण सांगा जरा.
Sir bhartachya falnya houn jevadhe desh vegale zale aani ka Zale tyasathi ek vedio banava
सर सेतू अभ्यासक्रमावर व्हिडिओ बनवान.
Purn ch History ghy sir ji 7 , 8 lecture madhi
महाराष्ट्रातले खान सर 😊😀
Boom boom boom👌👌
आदरणीय सर, ग्रामपंचायतमध्ये विविध जातीच्या लोकांना प्रिनिधित्व (sc, st, obc) ना संख्येच्या प्रमाणात कसे दिले जाते. उदा. जर 11लोकांची बॉडी असेल तर obc, sc, st, जनरल चे किती प्रतिनिधी निवडून जाणार यावर माहिती सांगा.
नमस्कार सर 🙏
❤️🙌🙏
जर मराठी शाळेमध्ये असे शिकवले असते तर इंग्लिश मीडियम तयार झालीच नसती मराठी शाळा बंद पडल्या नसत्या परंतु मराठी शिक्षकांनी अभ्यास न करता बायको पोरं तिची साडी त्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याची वेळ आली ज्ञान नसलेली मुले बाहेर पडली त्याचे परिणाम आज भारतात दिसताय
1 नबंर सर
1 No. layi bhari
सर बुद्धीमत्ता आणि गणित पण घ्या की
🙏🙏
Tik aahe