Down melody lane- a journey of G N. Joshi

6th April(1909) is a birth date of legendary pioneer Bhavgeet singer G. N. Joshi.In his birth centenary year 2009, a documentary was made to illustrate his career in music & recording industry .This is edited version of the audiovisual

Пікірлер: 8

  • @bylagu
    @bylagu Жыл бұрын

    मराठी संगीतातली सुंदर गाणी ऐकायला मिळणे ही त्यांच्या प्रयत्नांचे फळ आहे.

  • @alkajoshi806
    @alkajoshi8067 жыл бұрын

    माझी आई माझ्या लहानपणी जी काही गाणी घरात गायची , त्यातली बरीच गाणी जी एन जोशींची होती .. गीता दत्तच्या आवाजातले प्रा वसंत बापट लिखित 'जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला' हे गाणे तिला खूप आवडायचे. KZread वर आजही ते ऐकायला मिळते. मराठी भावगीतांचे जनक ... स्वरगंगेचे साधक .. जी एन जोशी यांना माझे सादर प्रणाम !!

  • @Vineehar
    @Vineehar Жыл бұрын

    खूप सुंदर माहिती आहे !

  • @barinkulkarni3851
    @barinkulkarni38514 жыл бұрын

    आटोपशीर आणि उत्तम माहिती दिलीत. लहानपणी मला त्यांच्या गाण्याच्या रेकॉर्ड घरात ऐकल्याचं आठवतंय. माझी आज्जी आणि माझे वडील नेहेमी लावत असत.

  • @nitinkulkarni956
    @nitinkulkarni9564 жыл бұрын

    छान

  • @dhakras
    @dhakras9 жыл бұрын

    Wonderful

  • @balasahebkokil8400
    @balasahebkokil84009 жыл бұрын

    Marathi aslyacha abhiman watat aahe.

  • @keshavsathaye

    @keshavsathaye

    9 жыл бұрын

    Thanks for appreciation.

Келесі