No video

Doosari Baju | Kirti Shiledar | HD | दुसरी बाजू | किर्ती शिलेदार | Ep 98

सहभाग - किर्ती शिलेदार
This Programme was Produced in the Year 19.02.2017
शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Doosari Baju '
Artist : किर्ती शिलेदार
Anchor : विक्रम गोखले
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZread@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 39

  • @ushajagtap3744
    @ushajagtap37442 ай бұрын

    अप्रतिम मुलाखत...

  • @ushajagtap3744
    @ushajagtap37442 ай бұрын

    अप्रतिम मुलाखत

  • @anandpurohit4187
    @anandpurohit41872 жыл бұрын

    श्रीमती कीर्तिताई शिलेदार यांच्या आकस्मिक निधनाने marathi संगीत नाटकांची परंपरा जपणारी आणि marathi संगीत रंगभूमीचा एक चालताबोलता इतिहास आज काळाच्या पडद्या आड गेला आहे. त्यांच्या अशा मनाला चटका लाऊन जाणे खूपच वेदनादायक आहे. त्त्यांच्या जाण्याने संगीत रंगाभूमीची अपरिमित हानी झाली आहे. एक सदाबहार व्यक्तिमत्व, हसरी मुद्रा, सुरेलश्वर आणि त्या स्वरावरील त्यांची हुकमत सर्वच अप्रतिम होते. त्या केवळ गायिका आणि अभिनय कुशल अभिनेत्रीच नव्हत्या tar त्या उत्तम तबला, पखवाज वाजवायच्या एवढेच नव्हे तर टाळ पण त्या छान वाजवायच्या. या सर्वांच्या बरोबर त्या उत्तम वक्त्या पण होत्या. एक चतुरस्त्र असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. संपूर्ण शिलेदार कुटुंबावर माझे प्रेम होते त्या गेल्या आणि घरातली व्यक्ती गेल्यागत माझी स्थिती झाली. डोळ्यांना लागलेला अश्रूचा ओघ थांबता थांबेना. दीप्तीताई तुम्हाला हे दुःख सहन करणे कठीण आहे. तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. विशेष म्हणजे स्वयंवर हे नाटक केवळ कीर्तिताई आहे म्हणून मी 50वेळा पहिले. पहिल्या रांगेत बसून. इतर नाटकाचे खेळही मी दोन दोन वेळा पहिले. मला त्यांना व्यक्तिगत भेटायची खूप इच्छा होती पण नियतीच्या मनात नव्हते. आता आहेत त्यांच्या स्मृती. या गुणसंपन्न अशा अभिनेत्रीला साश्रूनयनानी भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती 🌹🌹

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    🙏 आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prasadpatankar6453
    @prasadpatankar6453 Жыл бұрын

    शतशः नमन

  • @aartiutpat6626
    @aartiutpat66263 жыл бұрын

    बऱ्याच दिवसांनी शुद्ध आणि उत्तम मराठी भाषा कीर्ती शिलेदार यांच्याकडून ऐकली निगर्वी गोड कीर्तिताई

  • @aartimapuskar9453
    @aartimapuskar94532 жыл бұрын

    अप्रतिम...कीर्ती ताई...विक्रम दादा🙏

  • @user-hb6lr8yb9g
    @user-hb6lr8yb9g3 жыл бұрын

    खुप सुंदर मुलाखत आणि संगीत रंगभूमी च्या अविट गोड आठवणी जागवल्या.. 🙏

  • @user-fu4zj6mq9d
    @user-fu4zj6mq9d2 ай бұрын

    He telgu gaan pandurang kanti chya chalivar ahe

  • @dilippadalkar822
    @dilippadalkar822 Жыл бұрын

    आपली मराठी माणसं सगळीच ग्रेट आहेत. आम्हाला सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे .

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar46712 жыл бұрын

    अतिशय तडफदार हुषार गोड गळ्याची कीर्ति। मी तिला लहान पाहिली गातांना।

  • @sanjivtannu7550
    @sanjivtannu7550 Жыл бұрын

    किर्ती शिलेदार बाईंच्या माहिती आणि विचारांच्या वेगामुळे विक्रम गोखले साहेबाना बोलण्यास फारसा वाव ठेवला नाही. तसेच आईच्या नात्याने केलेली आजच्या नाटक व्यवसायाची कानउघाडणी समजू शकलो. नवे उत्तम गायक आणि अभिनयाचे कलाकार याअभावी संगीत नाटक आता संपले आहे याचे वाईट वाटते

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar51083 жыл бұрын

    संगीत नाटकांचा प्रवास....खूप छान कीर्ती ताई...🙏🌹🙏🎤🎶🎼🎹🎭

  • @vijaymahale3398
    @vijaymahale3398 Жыл бұрын

    अप्रतिम कीर्ती शिलेदार.

  • @starrzdance7771
    @starrzdance77712 жыл бұрын

    Best interview. Such a wonderful personality .

  • @madhusudansathe4240
    @madhusudansathe42402 жыл бұрын

    खरंच,किर्तीताईंचा एक वेगळाच पॆलू या गप्पांतून पुढे आलाय असं वाटतं

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar46712 жыл бұрын

    फारच छान मुलाखत।

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Жыл бұрын

    रामराम, या मुलाखतीत सर्व आठवणी जाग्या झाल्या अशीच रीयाज करणाऱ्या गायकांची मैफल सादर करावी जरा लवकरच भेटीला बोलवावे जेणेकरून त्यांना प्रवासाचा प्रदुषित वातावरणाचा त्रास होऊ नये आम्ही पुणेकर काळजी करतो आणि घेतोसुद्धा आभार धन्यवाद

  • @nandiniganpule2780
    @nandiniganpule27803 жыл бұрын

    प्रसन्न व्यक्तिमत्त्व

  • @prabhasonawane5346
    @prabhasonawane53463 жыл бұрын

    खुप सुंदर....दुसरी बाजू

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    3 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ________________________________________________________________________________

  • @arunbarve
    @arunbarve3 жыл бұрын

    एखाद्या माणसाला विनोदाचा स्पर्श जन्मतः च असतो तशी ही व्यक्ति आहे ! या विशेषावरून प्रसाद सावकार यांची एक मुलाखत आठवतेय !

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    3 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar46712 жыл бұрын

    मला कीर्ति खूप आवडते।

  • @krishnamurtirao92
    @krishnamurtirao922 жыл бұрын

    स्वच्छ ‌मराठी व्यक्तीमत्. अति सुंदर.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @poornimaabhide3881
    @poornimaabhide38812 жыл бұрын

    my family with me are fan of kirti shiledaar and family from so many years. i listen to all her songs , and like it very much. we all respect kirti tai and family. we are from those who enjoyed these sangeet naatak in balgandharva rangamandir with family.

  • @Prabhu_Desai
    @Prabhu_Desai3 жыл бұрын

    Very talented and most humble, down to earth family ,lata, kirti,jaymalabai aani jayramnana shiledar. I think son in law name is Kiran Bhogale . Never had any ego, no star tantrum.

  • @ajinkyatikhe9164
    @ajinkyatikhe91643 жыл бұрын

    वाक्य कसं तानायचे आणि समोरच्याची उत्कंठा कशी फाशीवर लटकवायची हे खूप छान शिकवता गोखले बुवा

  • @somankanchan3266

    @somankanchan3266

    3 жыл бұрын

    he is wrong choice to conduct any interview with lot of ego, looks like he is narcissist

  • @vikas.tondse

    @vikas.tondse

    3 жыл бұрын

    @@somankanchan3266 I agreed with you.

  • @arunbarve
    @arunbarve3 жыл бұрын

    मी एकदा पुणे विद्यार्थी संस्थेतर्फे त्यांच्या घरी त्या संस्थेचे कॅलेंडर द्यायला गेलो होतो ! या अभिनेत्रीला संगीत रंगभूमी पलीकडे संधी मिळायला हव्या होत्या ! त्या उत्तम अभिनेत्री आहेत यात शंका नाही !

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    3 жыл бұрын

    धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ________________________________________________________________________________

  • @shobhamadhamshettiwar5399
    @shobhamadhamshettiwar53992 жыл бұрын

    खूप छान नांदी किर्ती ताई नमस्कार

  • @rishikeshsalunkhe7636
    @rishikeshsalunkhe76363 жыл бұрын

    Sundar mulakhat

  • @py7316
    @py73163 жыл бұрын

    Charming person. She spoke so well and freely. Shiledar family was an institution that nurtured Marathi Natyageet. It is always remembered and respected.

  • @meerajoglekar1320
    @meerajoglekar13203 жыл бұрын

    Kirti Shiledar bhutkalat ani tya samruddha Punyat ramalya hotya.Chan vatale.Kiti mokalepana bolane chan.

  • @VYDEO
    @VYDEO2 жыл бұрын

    Why there is no lip sync ?

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 Жыл бұрын

    खोकला

Келесі