Doosari Baju | Mangala Khadilkar | HD | दुसरी बाजू | मंगला खाडीलकर | Ep 101

Ойын-сауық

सहभाग - मंगला खाडीलकर
This Programme was Produced in the Year 09.10.2017
शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Doosari Baju '
Artist : मंगला खाडीलकर
Anchor : विक्रम गोखले
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZread@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 181

  • @urvibelekar5407
    @urvibelekar540711 күн бұрын

    नमस्कार. मंगलाताई तुमच व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न आहे.दुसरी बाजू ह्यामुळे तुमचे सर्व गुण समजले.सुसंवादीनी ही पदवी सार्थ आहे.तुम्ही सर्वगुणसंपन्न आहात.मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @freebk161
    @freebk1612 жыл бұрын

    मंगला ताई , तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाला, तुमच्या सखोल अभ्यासाला, तुमच्या परिश्रमाला आणि सर्वात मुख्य म्हणजे अहंपणाच्या अभावाला लाख लाख प्रणाम फक्त एकच करायचं राहिलंय - तुम्ही राजीव खांडेकरांची वर्षभर शाळा घ्यायला पाहिजे

  • @TheCheetra
    @TheCheetra2 жыл бұрын

    अचाट बुद्धीमत्ता तरी ही जरा ही अहंकार ना बोलण्यात ना दिसण्यात.… अतिशय सुरेख... खूपच भाग्यवान ही आहेत मंगलाताई की ज्यांना माहेरा सारखं सासर ही मिळालं.... पुनःपुन्हा ऐकावा असा कार्यक्रम.👌💐💐💐🙏

  • @anilwalimbe8921
    @anilwalimbe89212 жыл бұрын

    भाषेचा चांगला अभ्यास , वाणीवरचे प्रभुत्व , सखौल अभ्यास , मनमिळाऊ स्वभाव ,ह्याचे जितेजागते व्यक्तीमत्व ,म्हणजे आमच्या मनिष नगरचच्या मंगला खाडीलकर . अनिल वाळिंबे

  • @priyankssawant9576
    @priyankssawant95762 жыл бұрын

    ऐकत राहावे आणि ऐकतच राहावे अशी मुलाखत ! धन्यवाद दूरदर्शन !!

  • @madhavidatar7102
    @madhavidatar7102 Жыл бұрын

    आधीपासूनच खूप आवडतं व्यक्तिमत्त्व मुलाखत ऐकून आणखीनच आवडीचं झालं.. शतपैलू आहेत.. आणि विनम्रता हे सर्वात ठळक वैशिष्ट्य आहे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात.. खूप गोड आहेत.. दिसायला, बोलायला ... एकूणच

  • @dattatraykulkarni9311
    @dattatraykulkarni93112 жыл бұрын

    मी हा कार्यक्रम हा नेहेमीच पाहतो मग ती विजया बाईंची मुलाखत किंव्हा अशोक हांडे यांची विक्रम काका हे उत्तम अभिनेते आहेतच पण त्यांचे प्रश्न विचारण्याची पद्धत ग्रेट आज मला एक मराठी द्वंद्व पाहायला मिळाले क्या बात है मजा आला... दुसरी बाजू ग्रेट

  • @ulkasule8115
    @ulkasule81152 жыл бұрын

    खूप सुंदर मुलाखत घेतली मंगलताई खूपच छान बोलतात ऐकत राहावं असं वाटत आणि विक्रमजी मुलाखत घेताना दुसऱ्याला बोलू देतात आणि आपण ऐकत रहातात त्यामुळे मुलाखत चांगली होते

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ____________________________________________________________________________

  • @smitathakur3567
    @smitathakur35672 жыл бұрын

    मी नेहमीच हा काय॔कम पहाते अतिशय प्रगल्भ विचार ऐकायला मिळतात. अतिशय सुंदर काय॔कम मी सुद्धा वसईची स्थानिक असल्याने वसईचा उल्लेख ऐकताना मन भरून आले

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil37062 жыл бұрын

    अप्रतिम!! हसतमुख,सकारात्मक, उत्साही, प्रसन्न आत्मविश्वासपूर्वक असे, परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे मंगला ताई 🙏🙏🙏

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane432211 ай бұрын

    मला कार्यक्रम खूपच छान असतो पण मंगलाताईची मुलाखत खूप छान वाटली कारण त्यांची भाषा खूपच समृध्द आहे एरव्ही मुलाखत घेणारी आज त्यांची मुलाखत ऐकायला मिळाली

  • @pratibhabhruguwar7076
    @pratibhabhruguwar707611 ай бұрын

    खूपच चांगली मुलाखत. अभ्यास पूर्ण. परिपक्व विचार. उत्तम निवेदन शैली. उत्तम.

  • @manjarirandive7691
    @manjarirandive7691 Жыл бұрын

    मना ला शांत, स्थिर करणारा आवाज... मंगलाताई खाडिलकर...!!

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 Жыл бұрын

    मंगलाताईंचे निवेदन खूप वेगवेगळ्या कार्यक्रम ऐकत आलो, नेहमी विचार डोक्यात यायचे कि कसं काय बर जमतं यांना, पण ह्या मुलाखतीमुळे ह्या निवेदन/निरूपण/लेखन/पत्रकारीता ह्या सगळ्या क्षेत्रात स्वतःच्या शैलीचा एक वेगळा ठसा उमटवण्यासाठी किती मोठा अभ्यास आहे कळतं . खरोखर दैवी देणगी लाभलेलं व्यक्तीमत्व आहे.

  • @pragatikshirsagar490
    @pragatikshirsagar4902 жыл бұрын

    खूप छान मुलाखत, एकपात्रीची सुंदर आणि समर्पक व्याख्या सांगितली मंगलताईंनी, जवळ असलेल्या ज्ञानाचे सात्विक तेज मंगलाताईंच्या चेहऱ्यावर दिसते,माझी लहानपणापासूनची आवडती निवेदिका,प्रसन्न व्यक्तीमत्व.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @avinashrajarshi5086

    @avinashrajarshi5086

    2 жыл бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत .आकाशवाणी, दूरदर्शन ,कार्य शाळा ,सूत्रसंचालन ,या विविध ठिकाणी अतिशय व्यवस्थित, कारवाई सादरकर्तीला ,त्यांच्या अभ्यासाला विनम्र अभिवादन .

  • @poojaambekar8182

    @poojaambekar8182

    2 жыл бұрын

    खूप छान् व्यक्तिमत्व माझी बदलापूर ला आरसा प्रोग्राम मध्ये भेटझली होती . प्रत्येक गोष्ट त्यांच्या कडे आहे.

  • @savitavidwat3756
    @savitavidwat37562 жыл бұрын

    खूपच सुंदर मुलाखत आणि अचूक प्रश्नही विचारलेत विक्रमजींनी.मंगलाताईंच्या सर्वांगसुंदर आणी अभ्यासू व्यक्तिमत्वाची दूसरी बाजू खूप आदर्श आहे.दूरदर्शनने नेहमीच अप्रतिम आणि सामाजीक भान असणारे तसेच संस्कार जपणारे कार्यक्रम सादर केले आहेत.खूप धन्यवाद!

  • @chandramabijur4877
    @chandramabijur487711 ай бұрын

    मला तुझा खूप अभिमान आहे.🎉🎉🎉❤❤❤❤

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans77632 жыл бұрын

    दूरदर्शन वरील कार्यक्रम हे फार उत्तम होते

  • @suryodaysp
    @suryodaysp Жыл бұрын

    ताई तुमची मुलाखत पहाताना फार छान वाटले.. वा खूप मस्त.. नमस्कार.

  • @meeramohite8808
    @meeramohite88082 жыл бұрын

    माझ आवडत व्यक्तीमत्व सुंदर मुलाखत मुख्य म्हणजे गोखले आज इंग्रजी विसरले छान वाटल कवण कवणा अलंकारिले हा आशाताईवरचा लेख अप्रतिम

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar77332 жыл бұрын

    प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे साक्षात उदाहरण म्हणजेच मंगलाताई ! धन्यवाद विक्रमजी !!

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha2 жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत! मंगलाताईंच व्यक्तिमत्त्वच खास आहे..प्रसन्न, सुसंस्कारित..त्यांचे बोलणे संपुच नये असे वाटते. त्यांचे मोठमोठ्या व्यक्तींबरोबर चे सूत्रसंचालन, मुलाखती पाहिल्यात..आज त्यांचीच मुलाखत ही खरच एक पर्वणीच आहे आनंदाची ....😊

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @yeshwantgururaste1554
    @yeshwantgururaste15542 жыл бұрын

    अत्युत्कृष्ट सादरीकरण,भाषा प्रभुत्व,हसतमुख मुलाखत.

  • @shivurja8139
    @shivurja8139 Жыл бұрын

    खूप सुंदर

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vinodshah6080
    @vinodshah6080Ай бұрын

    I understand Marathi but not able to write but your thoughts and presentation are superb Thanks

  • @dipikaambre3213
    @dipikaambre32132 жыл бұрын

    सुंदर मुलाखत दिली अगदी अ॑गणातील प्राजक्ताचा सडा

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat96752 жыл бұрын

    द ग्रेट मंगलाताई मराठी दूरदर्शन वरील विविध कार्यक्रमात त्यांना पाहीले आहे , त्यांचा आवाज, त्यांचे बोलणे त्यांच एखाद्या कार्यक्रमात असणे सर्वच 👌👌तसेच त्यांनी कुकरी शोमध्ये केलेले पदार्थ , 🙏🙏

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ________________________________________________________________________________ दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info धन्यवाद ! आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.

  • @anuradhakale1965
    @anuradhakale19652 жыл бұрын

    मन आणि कान तृप्त झाले. काय सांगू किती सहज आणि समृद्ध मुलाखत होती. अशाही निवेदन करताना आवडत होताच. पण पार्श्र्वभूमी एकायला मिळाली.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi76842 жыл бұрын

    नमस्कार मंगलाताई अप्रतिम मुलाखत मला शब्द च नाही तुम्हाला लाख लाख सुभेच्छा

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ________________________________________________________________________________

  • @rohinigokhale2099
    @rohinigokhale2099 Жыл бұрын

    अप्रतिम सुंदर मुलाखत. विनम्रतेने भरलेली.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans77632 жыл бұрын

    मंगलाताई यांची मुलाखत ही फारच सुंदर आणि त्यांनी जो अभ्यास केला तो महत्वाचा आहे.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @nandinigodbole8124
    @nandinigodbole8124 Жыл бұрын

    मंगलाताई खाडीलकर फार सुंदर कार्यक्रम दिला खुप छान वाटल

  • @smitahardikar2419
    @smitahardikar24192 жыл бұрын

    very very nice...melodious Marathi language....

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @arunabhagwat1021
    @arunabhagwat10212 жыл бұрын

    सुंदर मूलाखत मला ह्या ताईचं बोलण ऐकत रहावस वाटत

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ________________________________________________________________________________

  • @narkarsheetal2564
    @narkarsheetal25642 жыл бұрын

    Kharach Susanvadini hi upadhi agadi barobar ahe. Bhashevar prabhutva, spasht ucchar, god avaaj , mohak hasya ani atishay nirmal man. Asa dusar konihi nahi.

  • @anilkathuria6606
    @anilkathuria66062 жыл бұрын

    So beautiful.Wish you all the best.🌹🙏🏻

  • @rashmibhide9519
    @rashmibhide95192 жыл бұрын

    प्रसन्न व्यक्तिमत्त्व,प्रभावी संवाद चातुर्य, प्रगल्भ व्यासंग *****लाजवाब !ही मुलाखत खूप प्रभावी वाटली, विक्रम गोखले यांनी घेतली आहे पण छानच !

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sanjivnamjoshi6979
    @sanjivnamjoshi69792 жыл бұрын

    आज पर्यंत मामी तुला ऐकत आलोय.पण आज या कार्यक्रमात मराठीचे अजून काही नवीन शब्द ऐकायला मिळाले. कार्यक्रमाचा दर्जा उच्च.आणि गोखले साहेब पण सुंदर बोलत करतात.दूरदर्शन ला खूप शुभेच्छा.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @maheshbhosle8898
    @maheshbhosle88982 жыл бұрын

    Khupach sundar mulakat

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @archanakadam7032
    @archanakadam7032 Жыл бұрын

    Apratim Manglatai sunder

  • @satishanchan3018
    @satishanchan30182 жыл бұрын

    Majha koti koti naman mangala tai naa hyaa ekaa taasacha mulakatit khup kahi kami velet shikavlya baddal mi tayncha kayamswarupi hruni asen

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @arvindsainekar1599
    @arvindsainekar1599 Жыл бұрын

    खराखुरा सुखसंवाद!! कालनिरपेक्ष!

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 Жыл бұрын

    खुप छान आवाज मंगला ताई तुमचा आणि निवेदन उत्कृष्ट

  • @hastkhaltiradha1936
    @hastkhaltiradha1936 Жыл бұрын

    मंगलाताई खुप खुप आवडीच्या निवेदिका त्यांचं बोलणं खुप आवडतं

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre44982 жыл бұрын

    मंगला खाडिलकर ताई ,आपली मराठी भाषेवरील पक्कड आणि मंजुळ आवाजाने तत्कालीन प्रेक्षकांना खूप मोठी मेजवानीच होती. कार्यक्रम खूप भन्नाट वाटला...

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sarojininimkar7020
    @sarojininimkar70202 жыл бұрын

    Aapratim!

  • @preetisutar4240
    @preetisutar42402 жыл бұрын

    अप्रतिम!

  • @ashishdeshpande7262
    @ashishdeshpande7262 Жыл бұрын

    काय अभ्यासू आणि प्रसन्न व्यक्तिमत्व 🙏🏻

  • @maheshsant9345
    @maheshsant9345 Жыл бұрын

    मा. मंगलाजींसारख्या दिग्गज व बुजुर्ग व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल सह्याद्री वाहिनीला धन्यवाद.

  • @kalpanapotade345
    @kalpanapotade3452 жыл бұрын

    ख़ूबच छान 👌👌👌👌

  • @starrzdance7771
    @starrzdance77712 жыл бұрын

    Apratim interview

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sandhyamehetar1514
    @sandhyamehetar15142 жыл бұрын

    खुप सुंदर मुलाखत.

  • @padmajakale6374
    @padmajakale63742 жыл бұрын

    हा कार्यक्रम खूप आवडतो .

  • @anjalikhope9134
    @anjalikhope91342 жыл бұрын

    Khup sunder

  • @SachinJadhav-kk1fd
    @SachinJadhav-kk1fd Жыл бұрын

    Khup super,

  • @poojadukhande3950
    @poojadukhande39502 жыл бұрын

    Kiti chan

  • @anitawagle1785
    @anitawagle17852 жыл бұрын

    मला "दुसरी बाजू " ची चटक लागलीय विक्रम जी, आणि सह्याद्री वाहिनी धन्यवाद खूप वर्षांपासून ईच्छा होती की मंगलाताईंना जाणून घेण्याची

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shashideshmukh1881

    @shashideshmukh1881

    2 жыл бұрын

    खरचं मला पण चटक लागली आहे

  • @marynathan1770
    @marynathan17702 жыл бұрын

    Phar sunder. Shudha, samrudha marathi ani anubhavacha bhandar amchya barobar watalya baddal khup aabhar.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ________________________________________________________________________________

  • @manoharpednekar8351
    @manoharpednekar83512 жыл бұрын

    महाराष्ट्र भूषण 💯 सुसंवादिनी💝💘💕🙏👌👌👌👌👌👌👌

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ________________________________________________________________________________

  • @M2khadilkar

    @M2khadilkar

    Жыл бұрын

    🙏

  • @apurvasawant6513
    @apurvasawant65132 жыл бұрын

    खूप अभ्यासु ताई 🙏

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rameshcharan193
    @rameshcharan1932 жыл бұрын

    मां की ममता और प्रेम की दो ही शेरो शायरी के साथ गीत बनावे चौधरी स्टूडियो ध्यान दीजिए

  • @swatimhalgi7431
    @swatimhalgi74312 жыл бұрын

    सुंदर मुलाखत

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar10932 жыл бұрын

    खूप छान मुलाखत. मंगलाताई खूप चांगले व्यक्तीमत्व.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @AkashBharari
    @AkashBharari2 жыл бұрын

    अप्रतिम ❤️❤️

  • @chandrashekhardeshpande6071
    @chandrashekhardeshpande60712 жыл бұрын

    भाषेवर प्रभुत्व असणे म्हणजे काय हे मंगला ताईंच्या प्रत्येक response मधून अनुभवयास मिळाले. धन्यवाद. Hats off to मंगलाताई आणि विक्रमजी too.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vijayaahire5837
    @vijayaahire58372 жыл бұрын

    खूपच सुंदर मुलाखत.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shashikantdeshmukh9729
    @shashikantdeshmukh97292 жыл бұрын

    उत्कृष्ठ सुसंवाद।

  • @vandanachitre9211
    @vandanachitre92112 жыл бұрын

    APRATIM! Farch Sunder Mulakht Mangalatai. All the best. ❤❤❤

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @poornaphadnis3717
    @poornaphadnis37172 жыл бұрын

    Khupach Chaan Mulakhat, very informative Thanks & Regards to both Celebrities

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ________________________________________________________________________________

  • @pradeep0705
    @pradeep07052 жыл бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shobhamadhamshettiwar5399
    @shobhamadhamshettiwar53992 жыл бұрын

    फारच छान मुलाखत

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shubhangianandnilangekar7089
    @shubhangianandnilangekar70892 жыл бұрын

    उत्कृष्ट कार्यक्रम खुप खुप धन्यवाद

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @phatakanuradha
    @phatakanuradha2 жыл бұрын

    Vikram Gokhaleji... I am from Pune Sadashiv Peth. Even I used to go to "Balodyan" in Aakashvani Pune Kendra at Shivaji Nagar. Gopinaath Talvalkar,Shyamala Shirodkar...she was our neighbour and Bhalba Kelkar used to produce and we used to see.Sometimes I remember I have participated in some songs. We had Bhalchandra Bhide opposite Shivaji Mandir near Khunya Murlidhar or Bharat Natya Mandir... He used to set the Baala Natya or nataks. He used to set one where I was acting but it did not happen. Leter I was acting in Sangeet Matsyagandha ,performed Satyavati's role and won the award for acting and drama won 2nd place. 1972-73.Maharashtra Rajya Mohotsav.

  • @vailasbendre4653

    @vailasbendre4653

    Жыл бұрын

    😅

  • @neelimalimaye5579
    @neelimalimaye55792 жыл бұрын

    Mangala khadilkar na maza salam

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kavitaaptemastarecipe3372
    @kavitaaptemastarecipe33722 жыл бұрын

    सुरेख सुंदर मुलाखत 👍

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ___________________________________________________________________________

  • @bhagyashrikarmarkar1939
    @bhagyashrikarmarkar19392 жыл бұрын

    अप्रतिम!!!!

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @madhukarpendse5034
    @madhukarpendse50342 жыл бұрын

    Studius Compairer.

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar51082 жыл бұрын

    खूप छान . .मंगला ताई ...🌹🙏🌹

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prakash.thatte
    @prakash.thatte2 жыл бұрын

    मंगलाताई, मुलाखत कशी घ्यावी याची एक शाळा तुम्ही या विक्रमजींची घ्यायला हवी होती असे हा कार्यक्रम पाहताना वाटले!!

  • @neelimalimaye5579
    @neelimalimaye55792 жыл бұрын

    Apratim nivedan presentation sunder v disayala pun khup sunder

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @namratakulkarni2342
    @namratakulkarni23422 жыл бұрын

    Very genuine person...n happy to be a vasaikar ....faar chan watla aikun...very few people are proud to have a simple childhood

  • @prabhakarkaregonkar8996
    @prabhakarkaregonkar89962 жыл бұрын

    छान मुलाखत.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shivaniwarik8869
    @shivaniwarik88692 жыл бұрын

    Great!

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @seetahariharan4089
    @seetahariharan40892 жыл бұрын

    Non Maharashtrians too watch these prog

  • @shwetadeodhar3182
    @shwetadeodhar31822 жыл бұрын

    Khupch chaan mangla khadilkar. Maze aavdate aadarsh vyaktimatva. Chaan bolane chaan hasne v tasech chaan disane. Tyanchya sarkhya tyach. Dusare kuni zale nahi v hoil ase vatat nahi. Maza msg tyanchya paryant jau de. Bhetayla aavdel.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shubhadakamte7284
    @shubhadakamte72842 жыл бұрын

    Ashatai really great women

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rashmitanksalkar418
    @rashmitanksalkar4182 жыл бұрын

    सुरेख.......

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @chandramabijur4877
    @chandramabijur487711 ай бұрын

    आमका तुगेलो अभिमान आस्स.आमगेल्या B S Rao गेली

  • @aditioak2683
    @aditioak26832 жыл бұрын

    केवळ निःशब्द... अतुलनीय नि जबरदस्त व्यक्तिमत्व असलेल्या, आपल्या सुंदर आवाजाचा योग्य वापर करणाऱ्या मंगलाताईंना त्रिवार सलाम.. आपल्या मराठी भाषेला विविधतेने नटवून तिला आणखी समृद्ध नि तितकीच सोपी करून सर्वसामान्यांपर्यंत पोचवताना त्यातून विचार अगदी समर्पक शब्दात मांडणे, मुख्य म्हणजे त्यांचं अतिशय नम्रपणे आणि प्रेमाने आदराने बोलणं आणि भरभरून व्यक्त होणं, प्रत्येक विषयावर अगदी बारकाईने व अभ्यासू वृत्तीने काम करणं, त्याचे कारण विविध पैलू उलगडून दाखवून समोरच्याला स्तिमित करणं, सगळं सगळं खूप सुंदर रित्या सादर करणं..........आणि खूप काही.. किती बोलू तितकं कमीच आहे... शब्दभांडार हा शब्द सुद्धा कमी पडेल इतकं खूप आहे त्यांच्यापाशी.. अशा या विलक्षण आनंददायी अनुभव देणाऱ्या, सतत हसतमुख चेहऱ्याने सर्व कार्यक्रम सादर करून उपस्थितांना आपल्या शब्दसामर्थ्याने समृद्ध करणाऱ्या मंगलाताईंना मनापासून 🙏🙏 आणि त्यांना त्यांच्या हातून असेच आणखी खूप खूप काम होवो..यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा... विक्रम जी, तुम्हाला खूप खूप धन्यवाद.. 🙏🙏 तुमची या मुलाखतीच्या कार्यक्रमांपैकी ही सर्वोत्तम मुलाखत झाली असं वाटलं...खूप छान वाटलं.. 🙏🙏

  • @danceforever5940
    @danceforever59402 жыл бұрын

    Very intelligent & studied personality

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @varshachavan6432
    @varshachavan64322 жыл бұрын

    Sundar mulakhat..

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar27852 жыл бұрын

    Very nice video

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vidyan5003
    @vidyan50032 жыл бұрын

    Usha nadkarnincha hi interview hava hota❤️

  • @anayataklikar2977
    @anayataklikar29772 жыл бұрын

    सुंदर मुलाखत 👌 अभिजात मराठी भाषेतील चतुरस्र मुलाखतकार 🙏

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans77632 жыл бұрын

    हा कार्यक्रम उत्तम तर असतोच पण त्यातून जे मुलाखत देणारांचे काम,त्याग,याचा परिचय होतो

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @user-fu4zj6mq9d
    @user-fu4zj6mq9dАй бұрын

    Vikram gokhle na kiti goshti cha dnyan ahe

  • @alpanagolwalkar9116
    @alpanagolwalkar91162 жыл бұрын

    प्रगल्भ, व उत्तम वेगवेगळ्या अंगाची माहिती, एकून थक्क व्हायला होते.

  • @sagar8140
    @sagar8140 Жыл бұрын

    एका निवेदिका चा interview घेणे म्हणजे सोपे नाही हे विक्रम जी ना पुरेपूर कळल असेल

  • @neilkadu8745
    @neilkadu8745 Жыл бұрын

    1:35 big boss Marathi cha awaaz vatto ha.

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool24472 жыл бұрын

    Does Doordarshan have the Gajra programs ? Please upload them if you have .

Келесі