Does Gender Equality Exist? Reality Of Feminism | Marathi Motivational Speech
Namaskar Mandali,
We say that equality between men and women has come, but still women have to go through many obstacles to get into the good books of the society. Let's hear this story of equality from a woman's side and reality of feminism.
Let us know what you think about it in the comment box.
Watch this episode till the end ...!
Speaker from the public: Amruta Shitole
If you want to involve as a Volunteer in this Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/vk-volunteer
If you want to be a Speaker for the Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/speak-on-vk
-------------------------------------------------------------------------------
New Kidebaj T-Shirt
kidebaj.com/
Sahyadri T-Shirt
kidebaj.com/products/sahyadri...
-------------------------------------------------------------------------------
Become a member of the Vaicharik Kida
forms.gle/GCo7LBLD1Nrjm9HU9
KZread
/ vaicharikkida
Facebook
/ vaicharikkida
Instagram
/ vaicharikkida
Twitter
/ vaicharikkida
--------------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
0:49 - वाया गेलेली मुलगी आहे
4:26 - मुलगा-मुलगी फरक का ?
6:67 - स्वतःच ऐका
9:11 - मुलींवरचं ओझं कामी झालेलं नाही
10:53 - मुलींना अधिकार आहे का ?
13:03 - मुली स्वतःच अस्तित्व गमावतात
14:28 - आई वडील मुलांना pressurized करतात
----------------------------------------------------------------------------
Direction: Suraj Khatavkar
Camera: Manas Lanke
Editing: Yash Bhandare
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuj Shinde
#confidence #vaicharikkida
#career #lifestyle #family #education
#knowledge #hempcafe #boyandgirl #businesses #womenempowerment #womenempowerment #love #support #motherfather #study #maharshtra #featureme #socialmedia #feminism
Пікірлер: 624
स्त्रियांना पुरुषांपेक्षा स्त्रियाच कमी लेखतात ,काही पुरुष आहेत समाजात पण सगळी मांस तशी नाहीत ....पण तुम्ही छान बोलता ,खूप छान आत्मविश्वास खूप छान
मुलींना नाव ठेवणाऱ्या बायाचं असतात ताई..
@harini9963
Жыл бұрын
Right
@rupali_patil1215
Жыл бұрын
हे ही खरंच आहे, बाई च बाई ला साथ देत नाही. नेहमी बाई च मुलीला बंधनात ठेवतात.
@growkids4499
Жыл бұрын
Right
@samrudhishinde5139
Жыл бұрын
Kharr ahe
@kanchan3649
Жыл бұрын
Correct correct
सहमत पण मुलांच पण आयुष्य फार वेगळं नाहीये. आज समाज मुलांकडे फक्त सक्सेस ऑब्जेक्ट म्हणून पाहतो. एखादे वेळेस मुलींकडे ' नोकरी वाला/बिझनेस वाला/ इ ' ऑप्शन्स आहेत पण मुलांच काय? पार्ट टाइम जॉब करुन+कॉलेज+घराची जबाबदारी पार पाडणारे तरुण आहेत. मुलांनाही घरच्यांच्या सपोर्ट ची नितांत आवश्यकता असते. जो पर्यंत तो financially independent होत नाही तो पर्यंत त्याला घरच्यांच्या सपोर्ट ची गरज असते कोणत्याही मुलीला बेरोजगार नवरा नकोय. कोणत्याही बहिणीला बेरोजगार भाऊ नकोय. कोणत्याही पालकांना बेरोजगार मुलगा नकोय. कोणत्याही मुलाला/मुलीला बेरोजगार बाप नकोय. Nobody cares if he doesn't earn
@sachinphulpagar5420
Жыл бұрын
Tu barobar bolas bhava
@omkarkale270
Жыл бұрын
असंच आहे भावा... Dark reality of indian society
@mangeshshelke2504
Жыл бұрын
Kharch
@sanskritiborse3772
Жыл бұрын
ठीक आहे care नाही करत, मग तू कमव ना,तुला स्वतःला तू बेरोजगार म्हणून हवयास हे बघ....
@pravindapkekar4072
Жыл бұрын
@@sanskritiborse3772 कोणीही स्वतःच्या इच्छेने बेरोजगार राहत नाही. कोणालाही स्वतःला बेरोजगार म्हणून घेणं आवडत नाही. ज्यांच्या कडे पैसे आहेत त्यांचं काही ना काही होतं. पण मध्यमवर्गीय मुलांचं खुप अवघड आहे. क्वालिटी शिक्षण घ्यायला पैसा लागतो. घेतल्या त्या शिक्षणावर नोकरी मिळत नाही. व्यवसाय करायला भांडवल लागत व्यवसाय चांगला चालला तर ठीक नाहीतर ते ही जातं. सरकारी नोकरी करावी म्हटल तर भरती निघत नाही. निघालीच तर भ्रषटाचारामुळे रद्द होते. नोकरी मिळाली तर तुटपुंज्या पगाराची त्याच्या वर भागत नाही. शेती असेल तर थोडा फार आधार. नाहीतर daily wages ची काम. वाढत वय, घरची जबाबदारी, न जमणार लग्न, नातेवाईकांचे टोमणे, घरच्यांच्या अपेक्षा. सर्व कळत, लक्षात येत पण परिस्थितीसमोर माणूस हतबल होतो & the same applies for girls too मुलांकडे ऑप्शन नाहीये. मला वाटतं याच्यात दोष तुमचा आमचा नाहीये. तर education system, govt. Policies Have collectively failed us. Gender equality येण्यासाठी financially free असणं आवश्यक आहे Financial freedom तेव्हाच येईल जेव्हा आपण घेतलेल्या शिक्षणा नुसार आपल्या स्किल नुसार आपल्याला रोजगार मिळेल. मी असं म्हणत नाहीये की मुलींना स्ट्रगल नाही करावी लागत. Infact ती मुलांपेक्षा कधीही जास्तच आहे & I do respect that पण मला अस वाटतं की मुलांची स्ट्रगल, मुलांची घुसमट ही समाजासमोर यावी. त्यांचा perspective मांडता यावा & for me it's totally fine if you have a different opinion.
आम्ही घरातले सर्व कामं करतोत ताई, आई आजारी असताना काम करावे लागतात.. बाहेर जाणारे लोक श्रीमंत असतील.. सर्वच पुरुष सारखे नसतात.. काही पुरुष तुम्हाला motivate pn करतात... मुलगी अशी किंव्हा तशी, पुरूष मंडळी पेक्षा बायाच जास्त त्याचं उधो उदो करतात...हे लक्षात घ्या...
@sachinmanjrekar9246
Жыл бұрын
खरच 😅... नको त्या गोष्टीनची उठा ठेव पुरुषांन पेक्षा जास्त बायकानाच असते पुरुष अशा भांगडीत पडत नाही maximum पुरुष हे मिळेल त्यात खुश राहतात पाह्यला गेलात तर हल्ली पुरुष न पेक्षा स्त्री घ्या अपेक्षा जास्त वाढल्यात.
@NirajBhosaleofficial
Жыл бұрын
💯
@pujapp8686
Жыл бұрын
Sglya vykti sarkhya nhiet as bolli tai ajj me sasri ahe mla hya goshti face kravya lgt ahet bykanha khup khi boll jat ani tyanha fkt gharatl kam krnyat dok ahe ani bahercha goshti mdhe nhie he bolla jat
@little_shu
Жыл бұрын
@@sachinmanjrekar9246 I agree dada
@dailyitmforecast
Жыл бұрын
Nahi bayaka ekmekana support karatat Bhau ase nako bolus tyancha support mulech muli pragati karat ahe Bhai negative nako bolus plz
आपल्या भारतात कधीच हे सत्य नाकारू शकत नाही की आपल्याकडे स्त्री पुरुष समानता आहे. हे फक्त movies मध्ये बघायला छान वाटत. रिॲलिटी खुप वेगळीच असते. आणि हया व्हिडिओ perfect मत मांडली आहेत. 👌👌👌
99 टक्के प्रॉब्लेम समाजाचा आहे. मी सध्या भारता बाहेर जर्मनीत आहे, सगळी कामे स्वतःच करावी लागतात, माझ्या बाबांना मी लहानपणापासून घरातील कामे करतांना बघीतले, आणि आम्ही पण तेच शिकलो.
@shivan579
Жыл бұрын
Khup chan dada I am proud of you
@shishiriyengar271
Жыл бұрын
Same here. Both my parents have been working since I was 2 months old. So shirking away from house chores was never an option. Being a man, started to learn cooking from 09th standard as my mom was studying for her Post Graduation in Social work and going to Pune for her lectures. Just trying to put my point across , nothing else.
या ताईंनी जसे मुलींचे मुद्दे मांडले (खरे मुद्दे) तसेच मुलांचे ही मांडता येतील... ताईंनी स्त्री पुरुष समानता विषयावर फक्त एक बाजू मांडली... तशी मुलांच्या समस्या मानसिकता आणि समाजाकडून कुटुंबा कडून असलेल्या अपेक्षा या वर ही विचार करायला हवा....
@pravin_undare5969
Жыл бұрын
Agree
@deepakj8379
Жыл бұрын
Men's problems, mens mental health are non existential things for some women. They say they have been oppressed for ages, but they don't talk about their/societies expectations from Mens. The pressure men feel when they go out to feed the family. NO ONE LIKES TO DISCUSS MEN'S ISSUES.
I never expected...that someone is thinking like me... I totally agree with all you said Ma'am....👍👌☺️
@vivekvani8343
Жыл бұрын
Hi Amruta
ताई तुमचे विचार खूप मस्त आहे मस्त वाटल पण एका स्त्रीने सुधा आपल्या जोडीदाराची परिस्थिती आणि त्याच मन पण कधीतरी ओळखलं पाहिजे ओ ती जर कायम कायम त्याला तो चांगलं वागुनही इग्नोर करत असेल तर त्यावर पण तुमचे काहीतरी विचार मांडा वाचायला आवडेल 🙏
reality of life...Thank you so much Madam giving very important guidance
१००% टक्के खरं आणि जिवंत विषय आहे मुलींचा आयुष्यात हे अनुभव येतच असतात. मला पण याचा चांगला अनुभव आला आहे.
EK Shikleli mulgi shetkari mulashi lagn karel ka.....😃😃Samntebdal bolte...compromise fkt mul kartat..muli nah😃😃
@CraZy_king_op
Жыл бұрын
@@amrutagodase8797 tumhala kon mhanal saglech shetkari Adani astat, vel badlali aahe aata madam job karnari mul job sodun sheti kartat...job karn mhanje tumhi kunache tari sarvent aahat,pan shetkarych tas Nahi ye. To swatha malak aahe tya field cha...Aso shevti jyacha tyacha mindset vegvegla asto. #Ek shetkari
@shraddhajadhav3916
Жыл бұрын
Are bt to ticha choice ahe..lagn kunashi kraych te.. ani compromise mahnje ky bghaych asel tr ..lagn krun dusryachya ghari rahun dakhvae..m kalel..
@Aniket-rw4sm
Жыл бұрын
@@CraZy_king_op Dear I am an farmer.. I work for TCS . As an solution Arctic.
@mayurichauhan5645
Жыл бұрын
Karel na lagna ka nahi fakta tya mulache vichar progressive asavet. Nn ki tu Sadich Gaal, padarch chadhav.
@tpa02
Жыл бұрын
Saglya shetkari mulana tyanchya bahini shetkaryana dyayla sanga aadhi.. problem solve hoil.
तुम्ही अगदी बरोबर बोलताय मॅडम आणि एक मुद्दा तुम्ही जो मांडलात ना कि 50% मुलींना असं वाटत ना कि जे आजूबाजूला घडतंय ते बरोबर आहे घरच करण त्यांचीच जवाबदारी आहे. एक बाईच दुसरीची दुश्मन आहे हे खरं आहे अगदी.
He tumchya babtit ghdl asel pn 21 vya shtkandhe mulina freedom ahe ani kpde he ang bhrunch vaprle pahije.karn aaj kal rep ch prman tyamulch vadhly ani tumhi je sangitl te tumchya jivnatlya goshti ahet bakichyna yacha sahsa upyog nahi... Rahili gosht purushanchi tyanchya pn dokyala ek tap nasto .. shikshn gheun ghratun baher pdla ki 1000 jabdaryanch oza asty tyacha vichar koni kela ahe ka .. divsbhr kiti snktana samore jato tyamdhe kmach preshur ghrch tention astch na o... purushanchya babtit kinva tyana boln sop asty o pn te anubvne khup avghd ... 🙏 Ek batchelor 🙏
अगदी बरोबर माझे विचार माझे शब्द तंतोतंत वापरलेत थँक्यू सो मच यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्या सोबत होतात .आणि मी नाही बोलते बऱ्याच दा खूप आईकव लागत पण शांत राहून परत नही म्हणजे नाही या मतावर ठाम राहते. आज बर वाटलं कोणी तरी आपल्या सारखाच बिंदास बोलतेय on-air khup Chan thanku
खुप छान.१००%खर आहे. तुमच्या सारख्या मुली खुप कमी आहेत.
I mean Wow ... today you are not talking about yourself only. . .you became a voice of many girls ...each & every word you said is Truth & very connected at deeper level .
Beautifully presented your thoughts 😃 Almost every woman has been through this at least once in her life.
@swaraj_dairy_farm_05
Жыл бұрын
.
@PassionofReena
Жыл бұрын
True
Khup Khup chan video …. Reality of each and every woman …. Loved this sentence je mazi pan aai nehmi mhante “ Karodo kamav , chandravar ja, gharatla kam tula sutnar nahi “ kadhi badlanar male dominant society ?
यातील इंटरव्ह्यू मधील काही गोष्टी सोडल्या तर सगळ्या social structure change करणाऱ्या आहेत. १) त्या म्हणाल्या मला periods मूळ स्विंग होत आहेत, म्हणून मे आज घरातील काम करणार नाही. तीच मुलगी office मधील boss जर म्हणाला की आज हे काम संपले पाहिजे, periods असेल तरी ते काम संपेल पण घरच्यांचे काम काम नाही कारण भलेही घरचे supportive असेल तरी. २) स्वतःचे अस्तित्व काय? हा तर सगळ्यात मोठा fraud आहे? कारण लग्न झाल्या नंतर तो तिचा नवरा आणि ती त्याची बायको म्हणून ओळखली जाते? स्वतंत्र अस्तीवाचा विचार जेव्हा दोघांना पण येतो तेव्हापासूनच विषय संपून जातो? ३) फेमिनिझम क्या नावाखाली स्वतःचा पोळ्या भाजून घेणाऱ्या मुली ८०% आहेत आणि चांगल्या २०% आहेत. ४) स्त्रियांना मासिक पाळी आल्यामुळे weakness येतो, त्यामुळे त्यांनी घराच्या बाहेर जाऊ नये असे म्हणतात करा, weakness मुळे accident होऊ शकतो पण या सर्व गोष्टी "आमची अडवणूक चालू आहे म्हणून" फेमिनिझम च्या नावाखाली रेटून नेत आहेत. ५) आणि शेवटी, मनात दोन्ही लाईफ पर्टनरचे एकमेका विषयी प्रेम असेल तर कधी ती च्यासाठी पुरुषा सारखं वागते आणि तो तिच्यासाठी स्त्री सारखं वागतो आणि आयुष्य सुखात जाता. ५) आणि विश्वाची माझे घर म्हणून काम कराल तेव्हा स्वतःचा नावाची चिंता होत नाही ओ कारण नाव झाल तर ते सगळ्याच होणार असतं.
I am so happy with this interview,💪💪👍👍👌👌 bcoz I Am IN age of marriage and Iam facing all such difficulties, I can interact with her emotional and social thinking. I can't b fake and want my partner to b just like me who will help me in all aspects of life😊😊😊.
@EnggMak
Жыл бұрын
Don't judge him by his materialistic life , you both will be happy
ताई तुम्ही बोलल्या 10 मुलांमध्ये 1 मुलगी असली तर तुम्ही लगेच तिला वाईट म्हणतात ताई मित्र आणि नवरा किंवा प्रियकर यात तर फरक असतोना मी ज्या मुलीवर प्रेम करतो तिला मी माझं ह्रदय बनवलय तिच्या शिवाय मी जगू शकत नाही इतक माझं प्रेम आहे पण ती त्याच 10 मुलांना जर माझ्याशी चोरून भेटत असेल किंवा माझ्यासोबत खोटं बोलत असेल तर काय करायचं सांगा बाकी कुठलही विरोध नाही कपडे , खाण पिण, सगळं व्यवस्थित आहे आत्ता तुम्ही सांगा तरी पण काय चुकत मग तुम्ही एका मुलीचा विचार केला एखाद्या मुलाचा पण करा ताई प्रत्येक मुलगा आई बापाच्या जिवावर मोठा नसतो होत तो पण शून्यातून निर्माण करत असतो मुलाच्या मागे पण टेंशन असतात हे मुलींनी समजून घ्यायला पाहिजे 🙏
@pratikpalkar
Жыл бұрын
अगदी बरोबर बोललास भावा.😄😇
My feelings ur words....khup sunder vichar tai🙏
एक आणि एक शब्द खरा आहे... धन्यवाद..!!!
मुळात कुठल्याही नात्यात जरा जरी स्वार्थ असेल तर ते नात टिकु शकत नाही अस मला वाटत. आणि सद्य परिस्थीतीत स्वार्थाशिवाय आपण नातं निर्माण करतच नाही. बहुतेक महिलांना सुरक्षा आणि पुरूषांना संभोग हवा असतो म्हणुन ते एकत्र येतात. पण आपण हे विसरतो कि आपण फक्त मन आणि शरीर नाही आहोत. आपल्यात चेतना आहे जी सतत ऊंच झेप मागते; ती ऊंची असली नाती देऊ शकत नाहीत.
खरच ताई खरी परिस्थिती आहे ही आज पण असाच होत आज पण काहीही बदल झालेला नाही आहे मला हे ऐकून खूप रडायला आल ताई मी खूप प्रयत्न करते हे लोकांचे विचार बडलावयला पण कोणी बदलायला तयार नाही सगळ दोष मुलीला दिल्या जातो मी पण एक मुलगी आहे आणि मला पण दोन बहिणी आहेत आमचं आम्हला माहिती कस ट्रीट करतात लोक, समाज
खूप छान... सगळ्या मुलींनी हे बदल घडवून आणले पाहिजेत. समाज विरोध करणारच, त्या विरुद्ध लढायला हवे.
Kadhi tri mulanchya bajune pn vichar karun bagha , mulga ahe mhanje tyane gappa Sahan karava Ani ho majhya ghari me dekhil swayampak pn krto, ya tai la mahit nasel ki mulana ky face karava lagta ugach attitude madhe bolycha Ani asa dakhvycha ki amhi kiti sahan krto asa nhi hot
Speechless thought.. Didi hat's of you diii
Khup Sundar vichr ahe tumche
I thought i was alone thinking this way....happy to hear u ....loved it
Ekdam correct tai... Aaj aai vadilanchya support mule me financially independent ahe.. mala partner pahije pn hya sasar navachya concept mule lagna karaychi ichcha ch hot nai a.
Very well explained!
अतिशय सुंदर विचारांची मांडवी केली
Thanku mam majhya manatil goshta tumhi bollyat mala khup confidence ala
Open thought..really good
Truth💯 Each sentence relatable
ताई चे म्हण ऐकूण अस वाटत त्याना आयुष्यात त्याना कमी लेखनारे माणस भेटली असतील आज काल समाजाचे विचार बद्दले आहेत
Khup chhan vichar Tai 🙏 ikumm sahiiii... True
Khar ahe tai khup changlya prakare boltes tu🙏
Ekdm right ahe..same mazyasobt as ghadt ast kayam
Totally Biased point of View
such fabulous words manatla bollat tumhi ..mulna purn swatantra nahiye ajun pn tyannate bhetla pahije mulat lok tila swatantra pane vagun det nahi ..
Kup chan tai sangitl.👍👌
खूप सुंदर आणि खरे विचार आहेत हे
आजकाल सगळे पुरुष मदत करतात काम करतात पण ज्या बायका फक्त पैसा आणि श्रीमती बघून आणि स्वभाव न बघता लग्न करतात त्यांच्या वाटेला असे येणारच आणि यायलाच हवे
Khup chhan i totally agree with you I'm facing the same situation.This is unbearable..
Banda kara taai he debate je tula avdel te kar.....mulanna pan je karaycha te te lartil......saglyanchi life vegli ahe.....kashala ugach doka kharab karaycha...... ..... Majhe 5 years waste jhale ya mem women debate madhe..... Because me woman empowerment activist hoto......pan nantar kalla ki yarr muli pan kahi kami nahit vaya gelelya...... .... So tumhi right asal tar life jaga.....debates naka karu..... 🙏🙏
@siddheshpawar7992
Жыл бұрын
हो बरोबर बोलला दादा आणि जर तुला साऊथ कोरिया हा देश जर महिती असेल तर तिथे गेल्या ५/६ वर्षा पासून याच गोष्टी मुळ तिथल्या सगळ्या मुलांचे आणि मुलींचे भांडणं चालू आहे आणि आता तर तिथल्या मुला मुलींनी राजकीय पक्ष उघडले आहे भांडणं करायला
@mayurseth4769
Жыл бұрын
@@siddheshpawar7992 mhanun jar mula ani mulinni kahi mahan kaam karaycha tharvla tar ya faltu nautanki sathi time bhetat nahi.....for example education to village children....or some fantastic development in science and technology....
Reality Totally Agreed with you Tai 💯👍
Mala ak सांगायचं आहे यात की जेव्हा मुलगा gov.service la lagato तेव्हा तो कुठल्याही मुलीला accept karato ,but mulagi jar gov.service la asel tar tila gov.service valach ka मुलगा लागतो....
@GraphicArtistGauri
Жыл бұрын
कारण मुलगी घरातील सर्व कामे (स्वयंपाक, भांडी, धुनी) करून गव्हरमेंट जाॅब ला लागते, आणि तिला कमावती झाल्यावर हे परत करावं लागणार असेन तर कशाला करीन ती अशा आळशी मूलाशी लग्न, याउलट, मुलाला आयते ताट मिळत असतं , जर लग्नानंतर मुलगा ही सगळी घरची कामे करायला तयार असेन, तर मुलगी नक्कीच त्याचा विचार करेल
Tai tu all points correct mandle g i appreciate u tai gr8 thinking 👌👌😘👍
Its depends on how ur family background is strong and ready to accept you as it is.otherwise compromise is essential in every phase of life.
काळ किती बदलला.... पण मुलींविषयी समाजाची मानसिकता बदलली नाही.... ती प्रत्येकाने बदलावी लागणारच आहे.. आता पुरे झाले आहे.
Very well explained
Khup mastt 😌 Veryy trueee👍
bhari hota interview tumcha mala ashych muli aavdtat khoop masta vatal 👍👍👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏
Agadi barobar 👍👍 heart'touching 😥
Superb😍😍😍👍🏻👍🏻👍🏻 you just portrait today's scenario of girl.
दोन्ही बाजूंनी विचार करा नेहमी मुलाचं आयुष्याशी तुलना करु नका
मुलींना खर्या अर्थाने विचारांनीच स्वातंत्र्य नाही आहे. हे समजल की बाकी गोष्टी खुप सोप्या होतील. खुप छान विषय बरेच मुद्दे मांडले धन्यवाद ताई ❤
Every word is relatable
Thank a lot 🥰
Khup chan i really love he Sagal kharach easy nasat but yes no mins no
I am very proud of you and your confidence
@prashantdhotre
Жыл бұрын
Domblacha confidence over confident ahe ashich basel hi bin lagnachi Swatachi bills swatha bharat asel ka ?
Tq u so much yrr Taii..... Khup chan vatl tuz boln aikun.....🤗
खूपच छान विचार मांडलेत.👏👏👏👏ज्यांनी कोणी व्हिडिओ पूर्ण ऐकलेला असेल त्यांनी आपापली भूमिका जरी समजून घेतली तर परिस्थिती नक्कीच बदलेल. एखाद्या रोपट्याला देखिल वृक्ष होण्यासाठी सपोर्ट ची गरज असते, तर मग स्त्रीला जर तुम्ही आई वडील , भाऊ , नवरा , मित्र , बहीण, जाऊ , वहिनी, ननंद या प्रत्येक नात्याने योग्य वेळी योग्य सपोर्ट केला ,तर खरंच मानवाच्या जीवनाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. 🙏🙏
ताई तुम्ही खूप छान बोललात आणि या सर्व माझ्या मनातल्या भावना तुम्ही व्यक्त केल्यात
Properly represented our thoughts thank you so much di .....just fab..😇
BEST VIDEO I EVER SEEN!!!!!😘😘😘😘😘😘
Nice and very informative..
Exactly, I really like this and I really want to meet you once
कोणी कितीही mhtl आम्ही भेदभाव nh krt tri साध नारळ foday साठी मुलाला bolvl जात घरी मुलगी असून सुधा हो माहिती आहे त्यामागचा लॉजिक पन irrated वाटत हे sgd कितीही शिकले tri swatahch निदान पोट भरता येईल yewdha swaympak tr दोघांनाही यायला हवा, Supr video 😍🙏👌
सर्व प्रथम जगात जवळपास सर्वत्र पुरुष प्रधान संस्कृती आहे त्यामुळे पुरुषाला नेहमीच कर्ता व्हायचे हे आव्हान आहे । मला वाटते की पुरुष चौतीशीत लग्न करतोय कारण सर्वच चौतीशीतील मुलांना करियर करायचं नसून मुली मिळत नाहीत ही समस्या आहे । आजच्या मुलीच्या अपेक्षा आपण आपल्या जवळच्या समाजवरून बघव्यात मग समजेल की चुकतंय कोणाचं ? अडाणी आई घर वाया जाई ही आपली जुनी म्हन आहे त्यामुळे महिलांनी कमीत कमी व्यवहार ज्ञान व साधारण शिक्षण घ्यावे असे माझे मत आहे । व्यक्ती अति शिकली की अपेक्षापण त्या सारख्याच वाढतात । आपणास सर्वसाधारणपणे दिसून येईल की मुलगा नेहमी मुलीपेक्षा जास्त शिकलेला का असतो ? एक अडाणी स्त्रीला एक पुरुष आयुष्यभर सांभाळताना दिसून येत पण एक अडाणी पुरुषाला एक शिक्षित स्त्री सांभाळताना आपणास का आढळून येत नाही ? माझ्या मित्रचे उदाहरण सांगतो की मित्र हा स्थळ आलेल्या मुलीपेक्षा दोघांचे कार्यक्षेत्र एकच पण मुलगा पदाने कमी होता म्हणून मुलीने स्थळ नाकारले । मला नाही वाटत की MBA झालेली मुलगी B.Com झालेल्या मुला बरोबर लग्न करेल ( प्रेम विवाह सोडून ) आणि केलंच तर आश्चर्य मानावे लागेल . पत्नीने कमावलेल्या पैशावर स्त्रीचा अधिकार असेल तर पतीने कमावलेल्या पैशावर अधिकार मग कसा असतो ? पतीच्याच मृत्यू नंतर पत्नीलाच पेन्शन का मिळते ? सर्वात जास्त कायदे हे स्त्रीच्या बाजूनेच का दिसतात ? आजच्या काळात जास्त घटस्पोट घेणारे हे जास्त करून शिक्षितच का आहेत ? पोटगीचा अधिकार हा पत्नीलाच का आहे ? सर्वात प्रगत अमेरिका देशात आजवर महिला राष्ट्राध्यक्ष का झाली नाही ? कारण भारतीय ऐतिहासिक काळात स्त्री समानता होती म्हणून तर भारतीय स्त्रियांनी राजकीय गादीवर बसून प्रशासन चालविले होते पण आजच्या पश्चात संस्कृतिच्या आक्रमणाने स्त्री पुरुष समानता नाही .... स्त्री पुरुष समानता ही फक्त कर्मात आहे असं मला वाटते अन्यथा मला तरी समानता पटतं नाही । कारण आरामदायी कपड्याच्या नावाखाली पुरुषांचे पोशाख महिला परिधान करतात पण त्या त्या पोशाखात खरंच सुरक्षित , आरामदायी समजत असतील तर त्या पुरुषाकडे सहज वावरू शकतात ? मग त्या सारख्या आपल्या पोषखला का सावरण्याचा / शरीर झाकण्याचा प्रयत्न मग का करतात ? आणि हा त्यांचा प्रयत्न स्त्री पोशाखात सहज दिसून येत नाही । कारण आधी धर्म मग भाषा , जाती , आणि आता लिंगभेद हा मुद्दा बनला आहे ।
@sachinmanjrekar9246
Жыл бұрын
100%bro .. तुझ्या ह्या विचारांनशी मी ही सहमत आहे
@jadhavmasaleenterprise9299
Жыл бұрын
👍👌👏
@arumolpatil1256
Жыл бұрын
आवडलं भाऊ
@YASHTOUCH
Жыл бұрын
Nice thinking
@lakhanbansode5505
Жыл бұрын
Right
Very good 😌👍🏻
खूप सत्य परिस्थिती आहे ही.. आजही फक्त 25% मुलींना नात्यातून स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्यासाठी सपोर्ट मिळतो. बाकी ठिकाणी त्या गृहीत धरल्या जातात हे वास्तव आहे..... 👍
Really very true said... realty of society
I completely appreciate to u mam
It's really awesome speech tai ❤️
Khup chhan Tai..
खूप छान असा कधी विचारच केला नाही😊
Wow Tai khup Chan 👌👍😃🙏 mulgi job karat asel tr gharatli kam porani karavi na mg .. gharkamat hatbhar lavava na tai barobar ahe khup Chan vichar ahet tuje 🙏👍👌👌👌 Ani purush lokani ego thevuch nahiye 🙏 magch samajachi pragati hoin na tai
घरातूनच पाठींबा असेल तर आपोआपच सगळे व्यवस्थित होते. खूप छान संभाषण.
so true every thing.
I don't care about gender..... Guys Apan swatacha pot bharu shkto itka j1 banvta ala pahije manje aplya mulin vr depend rahta yenar nahi.... Bhavano porgi aaj ahe udya nahi.... Tya mule swavlambi bana hya mulina ek chance naka deu ... Magar baguya ki kay gender nd kay Descremination
💯💯true line ahes ma'am 👌👌👍👍🥰🥰
👌👌👌barobar sangitl tai tumi
Your right answer
Best of luck Didi
खूपच छान बोललीस गं ताई. ❤ मी तर हा व्हिडीओ 10 वेळा बघीतला. 💯 ✅
खूपच छान बोलला तूम्ही 👍
बरोबर आहे ताई
छान बोललीस 🙏👍👍
Sir यांचा पत्ता द्या यांच्या पासून शिकण्यासारखं खूप काही आहे मी यांच्यासाठी माझ्या मोठ्या भावाच स्थळ सुचवेन ✌️💯
Aga bai aaj mula jevdha adjust karta na tevdha muli nahi karat.lagna zala ki lagech separate rahta,mulina sasu sasre nako nand nako dir nako,tichi aai baap chalta tila pn navryakadcha koni nako tari pn navra sagala sahan karto na mag ajun kay karayla pahije bayja
@roshansonawane7105
Жыл бұрын
@@Deepalipathak.1234 tula ky evdhi mirchi lagli.maza nako baghu tuzya gharatla bagh pahile.baykochepn aai baap sambhalu ani tyanchi property pn sambhalu,mag ti property mulichya bhavala nahi dyaychi chalel ka tula?
@roshansonawane7105
Жыл бұрын
@@Deepalipathak.1234 khara bolala ka nakala mirchi zombte
@Snehalwalunj
Жыл бұрын
@@Deepalipathak.1234 tumha mulina lagna zalyavar mulanche surname lavayla nako vatte pn DIVORCE zalyavar Navryachi property LAGTE #GOLD DIGGERS
@roshansonawane7105
Жыл бұрын
@@Deepalipathak.1234 tumha mulina lagna zalyavar navryacha nav lavayla laaj vatte ani divorce zala ki lagech bhikarya sarkha navrya chi property magta tevha?
Khup mast tai
Barobar bolalis tai
In total journey of life Career important but alongwith Family friends realtive health hobbies equally important ahe....... ""ladies ch loss kon karat asel tar ti ek ladies ch aste""......n most men take that tension.......BP ch tras due to mental stress most of the Gents madhe ch asto.......
Khrch khup chan bolali
आता ...मुल आणि समाजाच्या अपेक्षा असा ही video बनवा
ekdum brobr bollis taai ❤