Dhudgus - Marathi Movie - Hemangi Kavi, Ravindra Berde, Sanjay Narvekar, Subodh Bhave, Nirmiti S
Ойын-сауық
𝑺𝒖𝒃𝒔𝒄𝒓𝒊𝒃𝒆 𝒕𝒐 𝑾𝒂𝒕𝒄𝒉 𝒕𝒉𝒆 𝑩𝑬𝑺𝑻 𝑶𝑭 𝑴𝑶𝑽𝑰𝑬𝑺 : tinyurl.com/3acv4naf
. An army officer from a small village passes away after he marries a girl. The whole village, including both her families, decide to disown her owing to her being unlucky.
Пікірлер: 139
देशासाठी ज्या जवानांनी जीवनाच बलिदान दिले त्यांचं आभार कदीच विसरू शकत नाही.. जय हिंद भारत माता की जय
अ प्रतीम चित्रपट धुडगूस, आजच्या समाजाचा आईना ❤❤❤
हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल खूप खूप खूप मन:पूर्वक धन्यवाद .मुळात चित्रपटाची संकल्पनाच खूप छान आहे.पैशासाठी आपलीच माणसे आपल्या माणसावर किती अन्याय करतात,याचे छान चित्रिकरण या चित्रपटात केले आहे. हेमांगी कवी हिने शहिद जवानाच्या भूमिकेत जीव ओतला आहे. अश्विनी एकबोटे ही मुख्य कार्यकारी अधिकारीच्या छोट्याशा भूमिकेत भाव खाऊन गेली आहे.
@agam000
11 ай бұрын
हेमांगी कवीने हुतात्मा जवानाच्या पत्नीची भूमिका केली आहे.
खूप छान चित्रपट आहे. सर्व च कलाकारांनी खूप छान अभिनय केला आहे. शेवटचे दृश्य पाहून डोळे गच्च भरून आले. खरच आजच्या काळातील वास्तिवतकता मांडली आहे.पैश्यासाठी आपलीच नाती दूर होत चालीत. खरच शहीद family chya घरी अस होत असेल का हा प्रश्न पडला आहे 😢😢
बरं झालं अपलोड केला. खूप वर्षांनी पाहिला. काय एकेक सीन्स आणि डायलॉग आहेत.😅 गंभीर विषय खूप छान हाताळलाय👌🏻
खुप सुंदर चित्रपट आहे.very nice 👍🏻
सुंदर विषय सुंदर सादरीकरण....... अतिशय बोधमय...... सर्व समुहाचे अभिनंदन
चित्रपट बगून माणस सुधारणार नाहीत इथं फक्त प्रतिक्रिया देतात अस झालं पाहिजे तसं झालं पाहिजेत या चित्रपटात जे दाखवलं आहे तसा सर्व ठिकाणी घडत आहे
१:४२:४५ पण ती माझी नसत्याल ना मॅडम.... अतिशय हृदयद्रावक संवाद.डोळे भरून आले.🥲
१:४४:०५ ते १:४४:३२ हेमांगी कवी आणि अश्विनी एकबोटे यांचे संवाद मनाला स्पर्शून गेले.चित्रपटाचा शेवट खूपच छान 👌👌. १:४४:१२ हेमांगी कवी आणि निर्मिती सावंत यांच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा छायाचित्रकाराने छान चित्रीत केली आहे.
Hemangi Kavi jabardast acting and expressions hats off ❤
खूप आशयघन चित्रपट.....सर्व कलाकारांचा अभिनय छान.....पण निर्मिती सावंत, हेमांगी कवी यांचे काम विशेष उल्लेखनीय आहे....अश्विनी एकबोटे दुर्दैवाने आज हयात नाहीत ... पण नजरेतला करारी पणा अगदी प्रत्येक भूमिकेतून दिसला .
खरं वास्तव आहे. स्त्री च्या जीवनाचे🙏😭
या सिनेमाची खूप दिवसानी वाट बघत होतो. . धन्यवाद
वळू चित्रपट अपलोड करा
खुपच छान चित्रपट आहे. मनाला हात घालणारा चित्रपट, समाजाचा खरा चहरा दाखवणारा चित्रपट आहे हा.
Heart touching ...
आज लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू रविन्द्र बेर्डे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणुन हा चित्रपट बघतोय.
खूप छान. वेगळा विषय मांडला. आणि उत्तम अभिनय
सर्व कलाकारांनी जबरदस्त अभिनय केला आहे 👌
पिक्चर मधून चित्रपट म्हणून एवढं समजलं की पैशासाठी नाथ समदे विसरून जातात त्यामधून राजकारणी माणूस स्वतःभोवती खेळ करतात
मन भरून आले 👌🙏🙏👍
Khoop chan aani manala sparsha karanari movie aahe... Agadi man helaun takalay movie ne ...good story..
Khup chhan aahe movie ❤heart touching movie
Finally, wait has been over, after more than 10years.. ❤❤ thanks for uploading such wonderful movie.. 😊
@munnachikane7666
11 ай бұрын
GB
@sambhajipatil5591
11 ай бұрын
क😊😊😊😊😊
@santoshithape8652
11 ай бұрын
Ok, Mag Picture cha mansokt anand ghya ha........................!Harshada Tai
राजन खान सरांचे खूपच आभार मानले पाहिजेत की स्त्रियांच्या विविधांगी रूपे या चित्रपटांतून अचूक दाखवून दिले आहे.
इतका चांगला चित्रपट पण थिएटर मध्ये लागला आणि मुंबई बॉम्ब स्फोट झाला.. त्यामुळे कोणी गेला नाही baghayla
Far sunder Katha aahe aani hemangi kavi aani nirmiti sawant great kalakar nishandh
खुप छान आहे कोणी कोणा च नाही जेव्हा आपला नवरा जातो
Khupac chan move
खुप छान चित्रपट आहे असेच मराठी चित्रपटाला प्राधान्य द्या
@gauravghormade-th7gl
11 ай бұрын
Br
निषेध या मूव्ही बद्दल खरंच या movie मध्ये सैनिकांचा आणि फॅमिली चा अपमान केला आहे खरंच असं कोठे झाले आहे का काल्पनिक कथा रंगवली आहे खूप वाईट वाटलं हा चित्रपट बगून ज्यांच्या मनात पन नसत त्या गोष्टी आपण लक्षात आणून दिल्यात खूप निंदनीय movie काढणारा व दाखवणारा Feeling sad
Ho khup chhan
गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परिस मेंढरं बरी.
एकदम झकास आहे
Nice movie 😍👌👌👌👌
😢khup shan ❤😊
Awesome movie super ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chaan movie ahe.
Very nice movie❤
Very nice movie✌️👌
खूप काही शिकायला मिळाले आणि आजची समाजजीवन पद्धतीने कसे गुंडाळून ठेवले आहे ते बघायला मिळते
१:०६:२५ दिग्दर्शक आणि छायाचित्रकाराचे कौशल्य 👌👌😂😅😇
Nice Movie ❤❤
शेवटी माणूस खूप छान चित्रपट
Real reality
Khupac Chan movie
best movie
Nice movie 🥺
Nice story ❤
पूर्ण चित्रपट टाका
wahhhhh wahhhh samajatil kharikhuri parsthiti ahe hi dolyat pani aal pahun😥😥😥😥
खूप छान मूव्ही आहे 👍
Tamasha Peksha Mahilanche Kabadi Samney Best Option👍
Super movie
Super
Khup chan picture paishya sathi kase naate badaltat yache khup chan vassyav .
खूप काही करू शकतो आपण पण या जागा त पण आपल कुणी nast असं या चित्रपटा तुन f
कडू आहे पण सत्य आहे
Nice movie heja mule kalte money is important not person 😢
धडाकेबाज
Dil cou leyy mouve
खूप दिवसांपासून वाट बघत होतो या चित्रपटाची
@shivmalharclassic5841
11 ай бұрын
Mi tr khup search kely ha movie
@rupalibodhe4644
11 ай бұрын
काक स्पर्श ची वाट पाहात आहेत
@id.harshal9090
7 ай бұрын
Yess mi pn hi film chi waat baghat hoto.... bhau hi film danger ahe
@punamxalxo1933
7 ай бұрын
Nb
@punamxalxo1933
7 ай бұрын
Bn n nnnnmnnnn
Samacha ayeena manus ki jagvnara chitrpat 🙏
खुप वास्तव सिनेमा आहे. तेच ते सिनेमे दाखवन्यपेक्षा हा चित्रपत दाखवने.
Leena bhagawat 🥰😍
Sarla ek koti upload kara please.....
plzz upload kshanbhar visharanti plzz sir plzz humble reqest 😢
Plz upload Mahesh kothari sir movies with laxmikant berde
खुप व्हिडिओ क्लिप्स कॉमेडी, emotional. Movies पोस्ट करत जा प्लीज
Highway marathi movie upload Kara na plzzz
Really अस होत का real मधे?? अस होत असेल तर कोणीच हुतात्म्यच family ला help नाही करणार.. So sad.... But nice movie
🙏🙏🙏🙏🙏🙏
Navarichach dosh astoka pandharya payachychi mantat he majhya sobat ghadlay aaj hya kalala 2022madhe lagn hovun 10mahine jhalyavar sasre maile mala daghadhghevun marayala pudhe majh kase aselandhaj kada navara hi teacher asun deghil
Very interesting movie
असे च movie अपलोड करत जावा
Hapus movie please upload kara
Please upload क्षणभर विश्रांती Movie
😢😢
मी पन खूप दिवसांनी वाट बघत होतो
Mulashi paturn movie please ❤
खुप छान मुव्ही😊
Maran konachya hatht nastay konala hi dosh thevtat ase bharpur ahet ajunhi
पछाङलेला मुवह्री टाका 🙏🙏🙏🙏🙏
Mitwa movie youtub la upload kara
बस्ता मराठी चित्रपट .
Ashich ghatna mazya gavi zali, paishapayi ghRatle lok mulicha Ani natvacha jiv ghyayala nighale hote
Ha movie bgitlyavr smjte ki asha vaite veli baykanche kay haal hot astil asha paishasathi, kiti tari gharat asech zale asnar 😢😢
Very nice film
Very nice movie 😢🎉🎉🎉
Please upload Poster boys
Are hach to pictur mi kiti divas shodhat hoto naav mahit nhavate...shevati milaala...khup chhan...
Pachadlela upload kara please 🙏
Pachadlela upload kare
De dhakka film pn upload kara 😅
Aho hi shokantika gava gavat aahe asha Shahid jawananchya vidhawana sarkarch madat karte, pan bahitek sriya shiklelya nastat, tasech gharche lokhi tyana dabavitat👎👎
Khup Chan movie pan mala netwark nahi😅
🙏🙏🙏
Mail manun radle khat basle tin ticha vichar koni kelka 25lackcha
Kiti varshani aplode kela yar pan thanks kelya baddal