No video

Dhananjay Guatam UNCUT Interview । पेपर लिहून घेण्यासाठी तज्ज्ञांची मदत? पूजा खेडकरचं गौडबंगाल काय?

Dhananjay Guatam UNCUT Interview । पेपर लिहून घेण्यासाठी तज्ज्ञांची मदत? पूजा खेडकरचं गौडबंगाल काय?
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
KZread - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

Пікірлер: 278

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1tАй бұрын

    पूजाला IAS सेवेत ठेवणे म्हणजे हा UPSC करणाऱ्या करोडो तरुणांच्या वरील हा अन्याय आहे. तत्काळ सेवेतून काढून टाकावे.

  • @AkshayKumar-fz7nw

    @AkshayKumar-fz7nw

    Ай бұрын

    Jail madhey nako jayla pahije ka froud kele te

  • @kiranpatil8570

    @kiranpatil8570

    Ай бұрын

    पण एवढं सरकारी ऑफिसर रांना गंडवून पोस्ट काढणे हे पण टॅलेंट आहे. जर तिला काढले तर सर्व या प्रकरणाशी संबंधित अधिकारी यांना पण काढणे

  • @kirtipandey2468

    @kirtipandey2468

    Ай бұрын

    She is being protected. Media should expose the politician who is protecting her.

  • @prashantkadam1719

    @prashantkadam1719

    Ай бұрын

    तिला जेल मध्ये टाकल पाहिजेत

  • @satishkadam4233

    @satishkadam4233

    Ай бұрын

    UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याबाबत आंदोलन उभे करायला हवे

  • @RamKashid-xc2nh
    @RamKashid-xc2nhАй бұрын

    राहुलजी‌ आपण शेवटपर्यंत बातमी लावुन धरा..

  • @ajaykshirsagar1951

    @ajaykshirsagar1951

    Ай бұрын

    सर तुम्ही काळजी घ्या पण

  • @jyotikale1943
    @jyotikale1943Ай бұрын

    राहुल बरं झालं तू ऐबिपी चैंनल सोडले.राहुल तुझी पत्रकारिता महाराष्ट्राची जनता आवडेने पहात आहे.❤❤

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670Ай бұрын

    ज्या ज्या लोकांनी हिला सर्टिफिकेट दिल्या आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे .

  • @anupkhodwe

    @anupkhodwe

    Ай бұрын

    Te tar nahi honar...त्यांची आतापर्यंत बदली झाली असेल..

  • @ddk3064

    @ddk3064

    Ай бұрын

    कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @gkandentertainment8814
    @gkandentertainment8814Ай бұрын

    या सेवेत अधिकारी वर्गाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे यानंतरच्या काळात नोकरदार वर्गाकडून आपण कोणतीही चांगल्या कामाची अपेक्षा करू शकत नाही

  • @AK0705
    @AK0705Ай бұрын

    हिला पदावर ठेवणे म्हणजे. संजय राठोड ल महीला बालविकास मंत्री पद देण्या सारख आहे...

  • @hard-crackers1227

    @hard-crackers1227

    Ай бұрын

    हीचाच जातवाला आहे तो पण 😂😂😄

  • @amarchavhan6855

    @amarchavhan6855

    Ай бұрын

    ​@@hard-crackers1227kahi bolych? Sanjay Rathod Banjara ahe pooja khedkar Vanjari.. difference ahe.. uneducated lokanna nahi kadnar

  • @ajaykshirsagar1951

    @ajaykshirsagar1951

    Ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @never_everddiss

    @never_everddiss

    Ай бұрын

    आधी माहिती काढ. जय भीम नाही​@@amarchavhan6855

  • @jagdishpatil2592

    @jagdishpatil2592

    Ай бұрын

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025Ай бұрын

    असे प्रकरण होतं राहीले तर विद्यार्थ्यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगावरचा विश्वास राहणार नाही.त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने या बाबतीत कठोर भूमिका घ्यावी.

  • @rahulpatil7334
    @rahulpatil7334Ай бұрын

    पेपर पण स्वतः लिहिले नाही हिने Height झाली 😀

  • @shivamsaoji
    @shivamsaojiАй бұрын

    He is telling 100%correct

  • @pradeepbhosikar1715
    @pradeepbhosikar1715Ай бұрын

    Porche कार प्रकरणामध्ये पुण्यात सर्व अग्रवाल कुटुंब जाईल मध्ये गेले होते,तसेच हे खेडकर कुटुंब ज्यांनी फसवणूक केलेली आहे शासनाची ,यांना त्वरीत अटक करून यांची पोलिस कस्टडी मध्ये रवानगी केली पाहिजे त्वरीत.

  • @abhijitingle5660

    @abhijitingle5660

    Ай бұрын

    अग्रवाल कुटुंबाला बेल मिळाला आहे 😅

  • @cricfever5505

    @cricfever5505

    Ай бұрын

    @@abhijitingle5660tasch hich Pan IAS pad janar nahi

  • @user-ri5wt9od1x

    @user-ri5wt9od1x

    Ай бұрын

    नुसती कारवाई नको खडी फोडायला पाठवा.

  • @nirmohi5631
    @nirmohi5631Ай бұрын

    काय दिमाक लावला पोरीने upsc ला वेड्यात काढलं बाईनं …

  • @amitraut838

    @amitraut838

    Ай бұрын

    👍👍👍👍👍👍

  • @sanjaymore221

    @sanjaymore221

    Ай бұрын

    Power of money

  • @amyth_BT

    @amyth_BT

    Ай бұрын

    Paisa lavla bhau hine dimag asta tr study karun lagli asti

  • @manikchaudhari9070

    @manikchaudhari9070

    14 күн бұрын

    बाइने दिमाख नाही लावला तर बाईच्या बापाने दिमाख लावून करोडो पैसे खर्च करून खोटी प्रमाण पत्र मिळवली आहेत.

  • @rohitkulkarni9351
    @rohitkulkarni9351Ай бұрын

    राहुल sir सगळे राजकारणी लोक एकच आहेत हे पण काही दिवसांनी प्रकरण मीडिया मधून शांत होईल आणि पूजा खेडकर ल काही ही नाही होणार आणि त्या पुढे आयएएस राहतील पण जरका असं झालं तर कित्येक गरीब upsc ची तयारी करणाऱ्या वर अन्याय होईल कृपया हे प्रकरण जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत मीडियावर चालू द्या

  • @namdavpatil4081
    @namdavpatil4081Ай бұрын

    ईथे देखील पूर्ण फॅमिली दोषी आहेत आणि त्यांना साथ देणारी यंत्रणा.. सगळे जेल मध्ये गेले पाहिजेत. लाईन मध्ये

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670Ай бұрын

    दिलीप खेडकर याच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे . ह्याच्या कडे इतके संपत्ती आली कुठून ?

  • @svkofficial499

    @svkofficial499

    Ай бұрын

    माजी सनदी अधिकाऱ्यांकडे एवढी संपत्ती कुठुन येते माजी अधिकार्यांची चौकशी केली पाहिजे. श्यामसुंदर शिंदे माजी सनदी अधिकारी यांचेकडे खूप संपत्ती आहे मने

  • @user-kn3sv6ny9u

    @user-kn3sv6ny9u

    Ай бұрын

    धंदा आहे 😂😂😂😂 जोड

  • @jashn6735
    @jashn6735Ай бұрын

    Mock interview मध्ये हिला बेसिक प्रश्नांची उत्तर येत नव्हती आणि हिला दोन interview मध्ये तिला चांगले मार्क्स कसे मिळाले असतील ?

  • @chandrashekharwankhade4566

    @chandrashekharwankhade4566

    Ай бұрын

    Practice karun milale astil, pn tarihi ti apatra ahe ase tichya yekun vagnya varun disun yete. Tasech ti ni dhoka dhadi karun UPSC dili ya sathi ti jail madhe janya chya patra ahe, mg ata tini IAS sodun mala IRS dya ashi mhanli tarihi te manya karun ghenya sarkh nahi. pn honar asach ahe!

  • @anupkhodwe

    @anupkhodwe

    Ай бұрын

    Ye paisa bolta hai..

  • @vidyapawar3680

    @vidyapawar3680

    Ай бұрын

    पैसा पाॅवर., म्हणून मुलाखत पार पडली ना. Upsc able aahe ka.

  • @Jjhhhhhvvhhbng
    @JjhhhhhvvhhbngАй бұрын

    Rahul Sir great job.....

  • @Gmgm189
    @Gmgm189Ай бұрын

    पूजा खेडकर आणि पंकजा मुंडे यांचे संमध आहेत त्या सपोर्ट मुळे ही इथपर्यंत पोहचली नाही ना चौकशी करा

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842Ай бұрын

    मेन्टल डिसाबिलिटी के लिए आरक्षण है तो पूजा से अच्छे मेन्टल कैंडिडेट मेन्टल हॉस्पिटल से लिए और देश का भला करें.

  • @pravintribhuwan8294
    @pravintribhuwan8294Ай бұрын

    खुप चांगल्या रितीने पॉइंट टु पॉईंट समजून सांगितले गौतम ह्यानी .

  • @khushalmarathe1174

    @khushalmarathe1174

    28 күн бұрын

    Kai offies me achanak aag lag jaati hai. Aur shart circuit ho jaata hai. Jay Bharat

  • @swapnilgadekar6074
    @swapnilgadekar6074Ай бұрын

    याला म्हणतात ताटात आलं पण खाता नाही आलं 😆😆😆

  • @srajesh008
    @srajesh008Ай бұрын

    हिचे attempt संपले होते... पण नाव बदलून परत attempt दिले हे खरे आहे का 👹👹👹

  • @mands406
    @mands406Ай бұрын

    तिला पदावर ठेवणे म्हणजे देशविघातक शक्तिंना खतपाणी घालणे. हे असे अधिकारी पैशासाठी, देशाच्या सुरक्षेशी तडजोड करतात.

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ihАй бұрын

    प्रधानमंत्री यांचे सचिव म्हणून नेमणूक करा . अत्यंत चालाख अत्यंत बुद्धिमान असे माणसाची पी ए म्हणून गरज आहे.येथुन पुढील कलेक्टर नियुक्ती करण्यासाठी मोलाची मदत आणि मार्गदर्शन पी एम ओ कार्यालयाला मिळेल

  • @Rakesh-bh1is
    @Rakesh-bh1isАй бұрын

    सलाम NDTV marathi.…❤

  • @mayurkolhe8909
    @mayurkolhe8909Ай бұрын

    Sir tumhi best पत्रकार आहेत

  • @Kiran-zo1kq
    @Kiran-zo1kqАй бұрын

    Mbbs degree pan fraud asel

  • @INDIFRESH_INTERNATIONAL

    @INDIFRESH_INTERNATIONAL

    Ай бұрын

    तिने mbbs चं ऍडमिशन फ्रॉड करूनच घेतलं आहे असा आरोप आहे...

  • @Shashikantchaudhariofficial
    @ShashikantchaudhariofficialАй бұрын

    परीक्षेत लेखनिक हे परीक्षा घेणाऱ्या संस्थेने दिले पाहिजेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पण खूप दिव्याग विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने लेखनिक घेतात

  • @RaviRaj-rt6kh
    @RaviRaj-rt6khАй бұрын

    Ye to pooja ki dhoti khol rha hain 😂😂😂😂😂

  • @satishbagul8970
    @satishbagul8970Ай бұрын

    या सर्व बाबी अतिशय भयानक आहेत. मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. सर्व पूर्वनियोजित रचनात्मक पद्धतीने झाले आहे का.

  • @Dear_914
    @Dear_914Ай бұрын

    भाई तू खरच हुशार हे... Sach bataya आपने...

  • @ramgavhane5
    @ramgavhane5Ай бұрын

    हिला जर जेल मध्ये नाही टाकलं तर भारतात खुपचं निगेटिव्ह मेसेज जाईल

  • @panditwagh8993
    @panditwagh8993Ай бұрын

    कुलकर्णी साहेब, मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी व ब्लॅकमेलर आहेत त्यांच्याविषयी व्हिडिओ बनवा सत्य समोर आणला खूप आवडेल

  • @sanjeevgholap3602

    @sanjeevgholap3602

    Ай бұрын

    सर,मिडीयाला गोदी मिडीया का म्हणतात यावर व्हिडिओ करा

  • @sansaw9325

    @sansaw9325

    Ай бұрын

    Rahul la MVA ne 4 varshapurvi changlach dose dilay ata te kay bolat nastat MVA var

  • @indian-rl5ge
    @indian-rl5geАй бұрын

    अंध ठिक आहे पण मेंटल पण IAS होऊ शकते?

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227Ай бұрын

    अरे काेणत्या कायद्यानुसार हिला आंधळी ठरवलीय

  • @sanjaysakhalkar3813

    @sanjaysakhalkar3813

    Ай бұрын

    काही काळासाठी दिसत नव्हते 😊

  • @jagdishpatil2592

    @jagdishpatil2592

    Ай бұрын

    🤣😂😂

  • @GodagariGiri
    @GodagariGiriАй бұрын

    Good reporting and explained 😮

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577Ай бұрын

    कुलकर्णी साहेब नमस्कार....विषय लावून धरल्या बद्द्ल धन्यवाद 🙏🙏

  • @pnewdt2213
    @pnewdt2213Ай бұрын

    Ye dhananjay gautham ek number revelations kia hai , ndtv Marathi la hats off sangla expert aanla tumhi

  • @babasahebrgaikwad8806
    @babasahebrgaikwad8806Ай бұрын

    राहुल सर आपण या बातमीची शेवट पर्यंत लावून धरा आणि या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सरकार दिलेले आहे तरी काहीतरी गौबंगाल होणार हे निश्चित आहे पण आम्लाला खात्री आहे आपण या प्रकरणाचा छडा नक्की लावणार

  • @vikasmasane2506
    @vikasmasane2506Ай бұрын

    धन्यवाद सरजी❤

  • @dineshbhagwat7957
    @dineshbhagwat7957Ай бұрын

    राहुल कुळकर्णी यांना घेतले ही एनडीटीव्ही ची खरच अतिशय योग्य निवड झाली good work ndtv

  • @Selen304
    @Selen304Ай бұрын

    जूता क्रीमी लिएर लगाया उसने.

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712Ай бұрын

    खेडकर सारखे ओबीसी मध्ये कुणी कुणबी म्हणून तर कुणी दिव्याग भरपूर जन घुसले आहेत

  • @rameshwagh6492
    @rameshwagh649217 күн бұрын

    राहुल दादा हा विषय निकाल लागेपर्यंत सोडू नका. कारण हे भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी, पदाधिकारी यांना जाणीव झाली पाहिजे की सत्याचा शोध घेणारे समाजात आहेत

  • @SgbAmravati
    @SgbAmravatiАй бұрын

    Rahul ji Great Initiative.. Tumhi ABP MAJHA TA कमावलेली विश्वासनियता आज ही टिकून आहे.

  • @subhashbandekar7915
    @subhashbandekar7915Ай бұрын

    तुरूंगात टाका सर्व खेडकर कुटुंबातील लोकांना..फार वेळ वाया घालू नका...

  • @kisanjadhav1225
    @kisanjadhav1225Ай бұрын

    राहुलजी देशात असे किती आधिकारी आहेत..हुशार विद्यार्थावर अन्याय आहे..

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150Ай бұрын

    ज्या ज्या लोकांनीं ईला मदत केली त्या पुर्ण लोकांना जेल मध्ये टाका

  • @ssheikh4525
    @ssheikh4525Ай бұрын

    भाऊ येथे मुस्लिम विद्यार्थी रहिला असत तर आता पर्यंत बुल्डोजर चालून गेल अस्त घरावर😢😢😢😢😢

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744Ай бұрын

    या मध्ये जर पुजा खेडकर ने फेक दिव्यांग सर्टिफिकेट व क्रिमेलयेर असताना नॉन क्रिमेलयेर चा सर्टिफिकेट काढून जर आरक्षण घेतले असेल तर केंद्र सरकार ने आणि upsc ने कठोरात कठोर कारवाई करावी ही विनंती

  • @vishalkharat150
    @vishalkharat150Ай бұрын

    भ्रष्टाचारी शासकीय अधिकारी यांना आयुष्य रूपी अद्दल घडवली पाहिजे मगच चपराक बसेल

  • @Techtips200
    @Techtips200Ай бұрын

    Very Crystal clear analysis by Dhananjay Guatam..

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227Ай бұрын

    हीच परळी कनेक्शन काढा

  • @theking3200
    @theking3200Ай бұрын

    सगळंच मजेशीर बाहेर येत आहे नक्कीच कुलकर्णी सर खोलात जाऊन सत्य समोर आणतील हे तर जवळ जवळ निश्चित झाल आहे किती भयंकर आहे हे सगळंच नौकरी मिळवण्यासाठी किती हा आटापिटा म्हणायचा बघुयात आणखी काय काय बाहेर येईल सगळंच मजेशीर आहे आणि हास्यास्पद ही कारण पैसे देऊन काहीही होऊ शकत धनदांडग्यानाच कशी नौकरी मिळते आता हळूहळू उलगडा होत चालला आहे ...

  • @Surajxhkl
    @SurajxhklАй бұрын

    यांच्यावर जेवढे पण आरोप झाले ते सर्व प्रश्नचिन्ह देऊन झाले आहे...😅😂

  • @artimusic8900
    @artimusic890022 күн бұрын

    धनंजयजी थॅन्क्स

  • @sumant560
    @sumant560Ай бұрын

    काय मजाक लावलाय UPDC चा कळत नाही.... आशा लेव्हलची लोकही "आयएएस" बनतात हे आज कळाले... या केस मध्ये खेडकर चे वडील हे मुख्य सूत्रधार आहेत.... कायद्याच्या पळवाटा शोधून काढण्यास व फायदा करून घेण्यास..😮😢😢

  • @vidyapawar3680

    @vidyapawar3680

    Ай бұрын

    679 रॅंक मिळाली कशी पैसा वाटून

  • @ramgavhane5
    @ramgavhane5Ай бұрын

    ही जर आंधळी असेल तर गाडी कशी चालवते? ?परवाना कसा मिळाला

  • @pratikkadlag236
    @pratikkadlag236Ай бұрын

    राहुल वी आर ग्रेट

  • @rohitbhagwat4694
    @rohitbhagwat4694Ай бұрын

    देशातील सर्वोच्च परीक्षा मध्ये अस सगळं होत असेल तर अवघड आहे देशाचं भविष्य

  • @VarshaMandangadka
    @VarshaMandangadkaАй бұрын

    सगळ्याच शासकीय व्यवस्थापनात भ्रष्टाचार बोकाळला आहे.अहो आपले नेते जे करत आहे,तेच पाहून शासकीय अधिकारीही भ्रष्टाचार करून गब्बर सिंग झाले.

  • @chagangaikwad2448
    @chagangaikwad2448Ай бұрын

    लेकीन ऐसे मेन्टल है तो ऐसे महत्त्वाचे पद कसे मिळवले

  • @jd-ib5xu
    @jd-ib5xu27 күн бұрын

    याच्यावर मला एक फिल्म सुचलेली आहे राजा का बेटा राजा, IAS की बेटी IAS शेतकऱ्याचा मुलगा कर्जबाजारी शेतकरी 😅😢😂

  • @AB-bn2ig
    @AB-bn2igАй бұрын

    कोण आहे ही, हिला इतके महत्त्व का देत आहात, फ़्रॉड केला आहे साधा सुधा नाही तर गंभीर गुन्हा केला आहे, सगळी सिस्टीम करप्ट झाली आहे, आणि वर हिला हिंगोली ला पोस्टिंग❓ काय खेळ आहे काही समजत नाही, सरकार पण चुप, भारी कॉन्टैक्ट दिसतात हयांचे

  • @adityarupnar1620
    @adityarupnar1620Ай бұрын

    यांना पदावरून लगेच मुक्त करावं

  • @sandeepgade5530
    @sandeepgade5530Ай бұрын

    To take admission in MBBS there is a medical test Did she use scribe for university exams

  • @yadneshvarchaudhari7418
    @yadneshvarchaudhari741818 күн бұрын

    पुजा खेडकर प्रकरण फार भयानक आहे पुजा खेडकरला जरासुद्धा सहानुभूति देणे चुकीचे हाेईल

  • @bhimasawai6102
    @bhimasawai6102Ай бұрын

    तिच्या वडिलांनी असे कांड करण्या साठी खूप तयारी केली होती असे दिसतंय.

  • @sate6805
    @sate6805Ай бұрын

    पेपर पण स्वतः हा लिहिले नाही upsc चे😂😂😂😂😂😂 वा

  • @Asggbbf
    @AsggbbfАй бұрын

    राहुलजी शेतकऱ्याचे विषय शेतमाल दर व खर्च या वर पण चमको पणा करवा....

  • @sunilpatil4581
    @sunilpatil4581Ай бұрын

    आचार्य अत्रे असते तर त्यांनी ती मी नव्हेच हे नविन नाटक लिहिले असते,ते पण पाच अंकी...😂😂😂

  • @urmilasharma2274
    @urmilasharma2274Ай бұрын

    Upsc के विद्यार्थियों पर यह अन्याय है जो मेहनत करते है परीक्षा के लिए यह नियुकित देश में upsc की विश्वासीयता पर प्रश्न लगती एस फ्रेड की नियुकित रद्द की जानी चाहिए n

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770Ай бұрын

    Rahul, please need to have close analysis as its based to political linkage

  • @nileshrane8735
    @nileshrane873527 күн бұрын

    सुरुवातीलाच भानगडी पोस्ट मिळाल्यावर भ्रष्टाचाराचा काही खरं नाही पोस्ट कॅन्सल करायला पाहिजे शिक्षा

  • @Enter321
    @Enter321Ай бұрын

    Good analysis

  • @pradipdhanwade9870
    @pradipdhanwade9870Ай бұрын

    तिचे वय पण चेक करा

  • @rameshwarkalambe9613
    @rameshwarkalambe9613Ай бұрын

    ह्या नमोरमा बाईचे कारणामे जर बघितले तर गिनिज बुक ला हि लाजवेल एवढे भयानक कारनामे त्यांनी केले

  • @bhikamali3499
    @bhikamali3499Ай бұрын

    प्रायव्हेट मेडिकल वर हिला कसं घेतलं कॅग ने नाही म्हटल्यावर सुद्धा

  • @harshadagashe
    @harshadagasheАй бұрын

    Kulkarni - दुसऱ्याला बोलू द्यावे.

  • @Teja_S
    @Teja_SАй бұрын

    Dhananjay Gautam full sorted ahe. Saglya questions chi answers ekdum adkhalta dilet

  • @mangeshjirapure9154
    @mangeshjirapure9154Ай бұрын

    साहिसलामत सुटते ती... खुप पोहच आहे तिची.. तिची केव्हाच सेटिंग लागली आहे.. आता news वर असले विडिओ फक्त 10 दिवस चालतील.. आता porsche कार ची story विसरले लोक 👍😅

  • @user-gc9me4gs1m
    @user-gc9me4gs1mАй бұрын

    Puja ला तुरुंगात टाका नोकरी मधुन लवकर काढून टाका नाही तर अभ्यासू मुलांवर अन्याय होईल ही भ्रष्ट आहे गरीब मुलांनवर अन्याय करूं नका

  • @satishkadam3544
    @satishkadam3544Ай бұрын

    पुजा, दिलीप, मनोरमा यांची सविस्तर तड लागली पहीजे राहूल सर!

  • @sshinde234
    @sshinde234Ай бұрын

    Rahul ji great 👍

  • @darshraut4418
    @darshraut4418Ай бұрын

    जर आपल्याकडे इतिहासातील सर्वात जास्त आणि उच्चशिक्षित पंतप्रधान आहे,आणि त्यानंतरही हा प्रकार घडत आहे,मग ते आपल्यासाठी खूप लज्जास्पद आहे.😂 आणि मला चांगलं माहीत आहे की हा सर्व दोष नेहरूजी आणि इंदिराजींचा आहे, आता याची सर्व जबाबदारी राहुल गांधींनी घेतली पाहिजे.😂

  • @amarborkar2329
    @amarborkar2329Ай бұрын

    जीला साधी ऊतर देता येत नाही ती कशी आधीकारि होते

  • @kishorethakkar9616
    @kishorethakkar9616Ай бұрын

    sir tumhi thoda abhyas jasta kara. he is telling u very properly but ur not responding to him properly. u have to take care

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345Ай бұрын

    लाडकी बहिण योजनेमुळे शैक्षणिक कामाचे दाखले मिळण्यास विलंब होत आहे. CAP राऊंड चालु झाले बर्याच शाखेचे. यावर एक बातमी बनवा.

  • @artimusic8900
    @artimusic890022 күн бұрын

    UPSC की विश्वासाहर्ता एकदम डाऊन हो गयी है.

  • @pradipdhanwade9870
    @pradipdhanwade9870Ай бұрын

    IAS च्या प्रकरणात येवढा घोटाळा होत असेल तर बाकीच्या विषयावर न बोललेले बरे

  • @ashokmorwal2520
    @ashokmorwal2520Ай бұрын

    How India will improve if such people appointed to administer?

  • @artimusic8900
    @artimusic890022 күн бұрын

    Political मिलीभगत हैं तो कभी inquiry नहीं होगी.

  • @balaSS3272
    @balaSS3272Ай бұрын

    पूजासाठी फक्त येरवडा जेल

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408Ай бұрын

    Sir Kahi nahi Ani Kahi Honar Nahi Ticha Bap Khoke Devun Sagdya Yatrana Gulam Kelya Aahe

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77Ай бұрын

    पुजा अॅक्शन व्हायला हवी ङिसमीस

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136Ай бұрын

    पुजाला कायमस्वरुपी निलंबन केले पाहिजे.

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470Ай бұрын

    अहो कुलकर्णी दहा वर्षात किती पूजा आहेत कळतील का

  • @atul9734
    @atul9734Ай бұрын

    Even though she changed the spelling of her father's name, UPSC could have found her identity using PAN, Adhar num mentioned in DAF (if they are mentioned correctly), and found out her previous UPSC history.

  • @sanjaysakhalkar3813

    @sanjaysakhalkar3813

    Ай бұрын

    Photo पण असतो

  • @pnewdt2213
    @pnewdt2213Ай бұрын

    Ek number anchor , he is not disturbing the speaker unless needed. Best one

  • @sayajisathe681
    @sayajisathe68123 күн бұрын

    RSS नागपूर वरून सर्व सूत्रे हालली होती म्हणून pmo आणि UPSC चेअरमन कडून सूत्रे हलली.

  • @Raaj913
    @Raaj913Ай бұрын

    पूजा खेडकर ताईच पुनर्वसन झालच पाहिजे😅😅😅

  • @AkshayKumar-fz7nw

    @AkshayKumar-fz7nw

    Ай бұрын

    Ka bar

  • @jagdishpatil2592

    @jagdishpatil2592

    Ай бұрын

    😂😂😂

  • @ramgavhane5

    @ramgavhane5

    Ай бұрын

    ग्रामपंचायत सदस्य. .पण ते पण मिळणार नाही 😂

Келесі