धावजी पाटील व काळुबाईची वेताची काठी कुठून आली?तिचे शास्त्र व गुप्तमंत्र

•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Пікірлер: 270

  • @sambhajikadam151
    @sambhajikadam151 Жыл бұрын

    मी आपले व्हिडीओ मनापासुन बघत आहे तुमचं ज्ञानं खूप छान आहे तुम्ही जे काही सांगता ते अगदी योग्य आहे असे सामान्य ज्ञान सांगणारे खूप कमी लोक आहेत या युगात धन्यवाद दादा मनापासून आभार मानले मी तुमचे

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    खूप खूप आभारी, धन्यवाद

  • @shubhangishikhare5544

    @shubhangishikhare5544

    Жыл бұрын

    Khup khup chhan

  • @shubhangishikhare5544

    @shubhangishikhare5544

    Жыл бұрын

    Dhanyavad

  • @yashkale69

    @yashkale69

    Жыл бұрын

    Chan ahe video

  • @mahadevsomvanshi8790

    @mahadevsomvanshi8790

    Жыл бұрын

    Tumachya barobar sampark kasa karaych

  • @sangeetahindalekar7959
    @sangeetahindalekar7959 Жыл бұрын

    गुरुजी आपणास प्रथम धन्यवाद,खूप छान माहिती दिली, गुरु का करावा,कसा करावा,ओरिजिनल गुरु कसा निवडावा, आजकाल सगळेच मतलबी गुरु आहेत, मग योग्य वाट दाखवणारे कुठे बघायचे,जो तो गुरूच झालेला आहे असे सम्जतात यातून कसा ओळखावा योग्य गुरु,योग्य वाटचाल,प्रगती,समाधान,सुख,ह्या सर्वांपर्यंत योग्य् दिशेल पोहोचवणार,गुरु हा हवाच,

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @abhishekdhamale22
    @abhishekdhamale226 ай бұрын

    नमस्कार सर खुप छान आहे तुम्ही सांगता ते खुप छान आहे

  • @dnyaneshwarwaikar6128
    @dnyaneshwarwaikar6128 Жыл бұрын

    आई काळुबाईच्यानावान चांगभलं धावजी पाटीलांच्या नावाने चांगभलं गोजी बाबांच्या नावाने चांगभलं मांगिर बाबांच्या नावाने चांगभलं

  • @kavitamohite2936
    @kavitamohite2936 Жыл бұрын

    दादा आई काळूबाईच्या काठी बद्दल मला कुठलीही माहिती, खूप धन्यवाद बाबा माहिती दिली खूप छान वाटले मी आई काळूबाई ची भक्त आहे, जय काळेश्वरी 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @narayanchaudhari5746
    @narayanchaudhari57462 ай бұрын

    सर आपण दिलेली माहिती खूप गरजेची आहे धन्यवाद

  • @kavitamohite2936
    @kavitamohite2936 Жыл бұрын

    जय नाथ बाबा, ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः

  • @purushottamdapase7376
    @purushottamdapase7376 Жыл бұрын

    //जय जगदंब जगदंब जगदंब// गुरुजी फारच अवघड अनुभव आले आहेत गुरुजी तुमच्या सारख्या गुरू नेतृत्व कुठल्या ही अपेक्षा न ठेवता ज्ञान गंगा देतात गुरुजी काय बोलावे बोलण्यास शब्द नाही. गुरुजी धन्य त्या मातेला असा पुत्र जन्माला घातला . धन्य त्या मातेला चुक भुल माप करा. //जय जगदंब जगदंब जगदंब गुरुजी//

  • @Nileshpardhi91
    @Nileshpardhi912 ай бұрын

    जय जगदंब 🚩🚩 सत नमो आदेश 🚩🚩 गुरुजी को आदेश 🚩🚩🚩

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Жыл бұрын

    सर समाजाच्या कल्याणासाठी तुमचं शिष्यत्व पत्करायचं आहे, मला स्वतःला खूप वाईट अनुभव आले आहेत ते वाईट अनुभव लोकांना येऊ नये ही एवढीच प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे तुमच्या सारखा गुरू लाभला तर सगळ्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल. कृपया मार्गर्शन करावे ही विनंती. 🙏🙏🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    7385867468 मला कॉल करू शकता

  • @akshayugade3626

    @akshayugade3626

    Жыл бұрын

    @@jagdambadevisansthan सर फोन कधी करायचा, फक्त रविवारी का कधीही केलं तरी चालेल.

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    @@akshayugade3626 आज संध्याकाळी07 च्या नंतर करू शकता

  • @santoshkivale9388
    @santoshkivale9388 Жыл бұрын

    आपले व्हिडिओ मधून खूप योग्य मार्गदर्शन होते 🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @roshaninakshine6503
    @roshaninakshine6503 Жыл бұрын

    आदेश अल्खनिरंजन ❤️🚩

  • @vinodpatil4806
    @vinodpatil4806 Жыл бұрын

    ।। जय जगदंब,जय दुर्गे।। नमस्कार शिक्षक मित्र. तुम्ही कलियुगातील आध्यात्मिक शिक्षक आहात.आपण कलियुगाचा अंत करण्याचा प्रभावी मार्ग स्वीकारला आहे आणि भारतमातेचे भाग्य थोर आहे की तुम्हाला तुमच्या गुरुंचे भक्कम पाठबळरुपी आशिर्वाद लाभलेले आहे.त्यामुळे भारत देश विश्वगुरु होणार यात तिळमात्र शंका नाही.त्यासाठी तुमच्या शिकवणीतून मला सुद्धा खारीचा वाटा मिळावा अशी मनापासून इच्छा प्रकट करतो. धन्यवाद.

  • @ashuwaghmare2751
    @ashuwaghmare2751 Жыл бұрын

    Thank u sir ya vetachya kati baddal mahiti dili tumchya samjun sangnyachi paddati varun samjate ki tumi nakki ch shikshak mahnun pan guru shikshak mahnun best ahat thank u sir

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    Thanks a lot

  • @vidyaaiwale52
    @vidyaaiwale52 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली आभार मानते

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797Ай бұрын

    जय जगदंब आई🙏🙏🙏🙏🙏💐💐

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 Жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद गुरुजी 🙏🙏🌺🙏🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @kusumphatak7062
    @kusumphatak7062 Жыл бұрын

    धन्यवाद सर तुम्ही खुप छान माहिती सांगतात

  • @swatikshirsagar8735
    @swatikshirsagar8735 Жыл бұрын

    खुप छान संगीतली माहिती 👌🙏🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @rajendraghatge4450
    @rajendraghatge4450 Жыл бұрын

    Namaste Guru Dave Apan khup changli mahiti sangatli aiekalubai che krupa zali tar me tumcha chala hooun apla ashirvad asava Jai mahakal

  • @rameshinche1388
    @rameshinche1388Ай бұрын

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @sharadbhadange2530
    @sharadbhadange2530 Жыл бұрын

    खूपच छान माहिती मिळाली, गुरुजी 🙏🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu3 ай бұрын

    🙏🙏🙏🌻🌻🍁!!आई काळूबाई!!धावजी पाटिल नाव चांग भलं!!🍁🌻🌻🙏🙏🙏

  • @siddheshgaikwad4970
    @siddheshgaikwad4970 Жыл бұрын

    दादा तुमचे व्हिडिओ मी नेहमी पाहतो खूप छान माहिती देत तुम्ही जय काळेश्वरी

  • @SurekhaSurvase-tb9og
    @SurekhaSurvase-tb9og Жыл бұрын

    सर खरच खूप छान माहिती दिली

  • @prakashgadhave8002
    @prakashgadhave8002 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली 👌😊

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @devanandsonawane2715
    @devanandsonawane2715 Жыл бұрын

    Namaskar Guruvary khup Chaan mahiti Dili Dhanyvaad

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @jayaramsapakal6145
    @jayaramsapakal6145 Жыл бұрын

    Khup chan mahiti dili Guruvarya 🙏🙏🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @archanajagtap7723
    @archanajagtap7723 Жыл бұрын

    Thanku Maharaj 🙏🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    जय जगदंब

  • @padmakarpatil9269
    @padmakarpatil9269 Жыл бұрын

    गुरुजी खूप छान माहिती धन्यवाद

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    जय जगदंब

  • @mamtasarwan7138
    @mamtasarwan7138 Жыл бұрын

    Khup chann 👌👌mahiti dili Agdi barobar ki aaj chya jagat purn Vidya bhetat nahi

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @Sapna-iu4mu
    @Sapna-iu4mu Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j4 ай бұрын

    खुप छान माहिती दिली आपण गुरू

  • @ramdasgaikwad4800
    @ramdasgaikwad4800 Жыл бұрын

    Ati sundar mahiti dili dada Aapla khup khup Aabhari Aahe

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @ajaysurve9259
    @ajaysurve9259 Жыл бұрын

    खूपच छान माहिती सांगितली गुरूजी

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @sachinmane6485
    @sachinmane6485 Жыл бұрын

    Khrach Khup Chan mahiti dili aapn

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @renukask7640
    @renukask7640 Жыл бұрын

    खुप छान माहिती सांगितली 🙏🙏🙏🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @sunitajadhav6242
    @sunitajadhav6242 Жыл бұрын

    Chan mahiti dili

  • @sadhnadhende6615
    @sadhnadhende6615 Жыл бұрын

    धन्यवाद गुरुवर्य 🙏🙏🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @sonlivayrata8771

    @sonlivayrata8771

    Жыл бұрын

    🙏👌

  • @vankytaras5816
    @vankytaras5816 Жыл бұрын

    Masta maheti dilet guruji

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @swatishinde3620
    @swatishinde3620 Жыл бұрын

    Me खूप त्रास सहन करीत आहे मला उपाय सांगा.मला कोणाचाही आधार नाही

  • @anilgavhane6758
    @anilgavhane6758 Жыл бұрын

    खूप छान विडिओ

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @user-qb9el7yg3j
    @user-qb9el7yg3j3 ай бұрын

    🙏🙏गुरु वर्य नमो नमः 🙏🙏

  • @surekhakanojiya49
    @surekhakanojiya49 Жыл бұрын

    बहुत अच्छा बताया आप गुरु

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @urmilamahadik9636
    @urmilamahadik9636 Жыл бұрын

    Jay mata ji guruji ye video madun aapan khup chan mahite deleli aahe ye video madun aapan je kahi sambhashan kele te mala khup aavdale aahe tyee baddal tumche khup khup aabhar jay mata ji jay jagdamba 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद ताई

  • @urmilamahadik9636

    @urmilamahadik9636

    Жыл бұрын

    Thanks guruji namo aadesha 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @urmilamahadik9636

    @urmilamahadik9636

    Жыл бұрын

    🙏🙏🌹🌹

  • @devanandsonawane2715
    @devanandsonawane2715 Жыл бұрын

    Dhanyvad Guruvary mahiti dilya badal

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    Thanks

  • @pratikvighotekar3159
    @pratikvighotekar3159 Жыл бұрын

    Agdi barobar bolle guruji

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @user-hk3wb3vc7d
    @user-hk3wb3vc7d Жыл бұрын

    आईआई काळुबाईच्या नावानं चांगभलं बंगालच्या राजाचे धावजी पाटलाचं चांगभलं

  • @jyotsnapotraj9072
    @jyotsnapotraj9072 Жыл бұрын

    Jay Jagdamba mata 🙏🙏

  • @pradnyamore7323
    @pradnyamore7323 Жыл бұрын

    👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @sandipmali9501
    @sandipmali9501 Жыл бұрын

    👍👍👍👍👍👍1नंबर

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @sunitadeshmukh6462
    @sunitadeshmukh6462 Жыл бұрын

    🙏🙏👌👌

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    जय जगदंब

  • @rohidasgondhali276
    @rohidasgondhali276 Жыл бұрын

    ओम नमो आदेश

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    नमो आदेश,जय जगदंब

  • @areyalucky.047
    @areyalucky.04711 ай бұрын

    Jay mata ki

  • @akshaygaikwad2353
    @akshaygaikwad2353 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @sachinmadke4648
    @sachinmadke4648 Жыл бұрын

    Maharaj mala tumche mhanane patle.ani te kharach ah jar swatache savrkhshan karnya avdha tari dyan gurune Dil pahije .tarc to guru mhanava.

  • @swatishinde3620
    @swatishinde3620 Жыл бұрын

    माझ्या अंगात देवीची वारी आहेत बरेच वर्षा पासून आहेत.पण माझी गेण माळ झालेली नाही.मला करणीची काळूबाई आहे.अस सांगतात.खर्च एक लाख सांगितलं आहे

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    7385867468माझा मोबाईल नंबर आहे कॉल करू शकता

  • @ajna84211
    @ajna84211 Жыл бұрын

    apala ashirwad asu de guruji

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    नक्कीच आशीर्वाद आहे

  • @nishalsatvi7411
    @nishalsatvi7411 Жыл бұрын

    Ok barobar

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @RameshPatil-qo4ge
    @RameshPatil-qo4ge9 ай бұрын

    सर मला आपली उपासना जी [ एकवीस दिवसाची ] आहे पण सर आम्ही तुमच्या पर्यत पाचशे किलो मिटर वर आहे आपण पुन्यात जेव्हा येणार असाल तर आम्ही दोघे उपासना घेण्यासाठी आम्ही तयार आहे ती उपासना पूर्ण झाल्यावर आम्ही गुरुमंत्र घेण्यासाठी तुमच्या स्थानी येवू सर मुंबई ला पण चालेल फक्त तारीख व वेळ आणी पत्ता आम्ही तेथे येवू

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    9 ай бұрын

    उपासना शिबीर हे एकच दिवस असते त्यामध्ये जी उपासना शिकवण्यात येते ती आपापल्या घरी 21 दिवस करावी लागते, माझ्याकडे 21 दिवस राहावे लागत नाही 7385867468 या मोबाईल नंबर वरती कॉल करून दुर्गेश नावाच्या सेवेकर्यांकडून अधिक माहिती घ्यावी

  • @VijayAnkush-hd9ho
    @VijayAnkush-hd9ho3 ай бұрын

    महाराज आपणांस एक विचाराच आहे नविन वार असेल धावजी पांटलांच तर नविन काटी घेऊ शकतो का!

  • @sachin4871
    @sachin4871 Жыл бұрын

    खूप छान माहिती गुरुजी तुमच्या कडून शिकण्या सारखं आहे मला आवडेल गुरु करायला

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @ramdasgaikwad4800
    @ramdasgaikwad4800 Жыл бұрын

    Aadesh alakh niranjan 🚩💐🌹💐🌹💐🌹🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    आदेश,नमो आदेश!

  • @sadhnakamble8161

    @sadhnakamble8161

    Жыл бұрын

    बरोबर आहे गुरू आसाव तर असाच निसवारथीगुरु👌👏🏿👏🏿

  • @balugaikwad-xr2ns
    @balugaikwad-xr2ns Жыл бұрын

    तुमसे को वीडियो आवडले आहेत मला टीक वुड गोरखनाथ के वीडियो भारी आहे ती वीडियो तुमसे

  • @pramodjadhav053
    @pramodjadhav053 Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    जय जगदंब

  • @shewalesunil6186
    @shewalesunil6186 Жыл бұрын

    दावल मलिक बाबा यांची माहिती असेल तर द्या

  • @pallavichavan9286
    @pallavichavan9286 Жыл бұрын

    जी शक्ती हजर होणार होती त्या शक्तीच्या नावाचा उलगडा व्हायच्या आता तिला बंधन टाकलेलं आहे ती शक्ती कशी मोकळी होईल त्यासाठी काय केलं पाहिजे करूया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक) (संगीत विशारद,नृत्य विशारद) श्री जगदंबा देवी संस्थान, आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे, गाव-देऊळगाव राजा,पिन-443204 जिल्हा-बुलढाणा, मो-7385867468(whatsapp number) स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला खाजगी खोलीमध्ये स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात. प्रत्येक व्यक्तीला जो स्वतंत्र व खाजगी दालनात वेळ द्यावा लागतो यासाठी मंदिर ट्रस्ट ने प्रति व्यक्ती₹५५०एवढी पावती दक्षिणा ठेवलेली आहे या व्यतिरिक्त वेळगे नवस (सोनं, चांदी, आहेर,कपडे,फळे,पैसे,ओटी,हार फुले ई.)काहीच घेतल्या जात नाही बाहेर गावच्या भक्तांसाठी चहा,फराळाची सोय मंदिरात केली जाते नवीन येणाऱ्या भक्तांनी याची नोंद घ्यावी. कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई. सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    एकदा दर्शनासाठी येऊन जा

  • @pvc5149
    @pvc5149 Жыл бұрын

    Guruji pranam 🙏🏻 Aai Kalubai chya Navane changbhal..🌺🙏🏻 Aai Kalubai aamchi kuldevi Aahe aani mi devi chi kup manobhave bhakti pn karte pn aai mi 1½ years pasun Santan prapti sathi aai la prarthna kartiye aai chi krupa aamchya var hotch nahi ye. guruji as kay upay karu ki devi cha aashirwad aamhas bhetal aani aamhla santan prapti hoil. 🙏🏻🙏🏻

  • @jayshreeghule8690
    @jayshreeghule8690 Жыл бұрын

    तुमचे गुरु बाई माणसाला मानत नाही म्हणायचं

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    हो

  • @guruvaria
    @guruvaria Жыл бұрын

    Namskar guru ji 🙏 Aapan rayal kudhe aahat

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    [3/8, 11:02 AM] श्री मुकुंद विजय आंधळे: पुणे to जालना या जालना to देऊळगाव राजा देऊळगाव राजामध्ये बस स्थानक मध्ये उतरावे, तिथून संतोष टॉकीज च्या पाठीमागे, आठवडी बाजार परिसर,डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना(बांधकाम सूरु आहे) त्याच्या शेजारी श्री आंधळे सर यांचे देवीचे मंदिर : पुण्यातील भक्तासाठी शुक्रवार दिवस आहे,दुपारी बारा वाजता ध्यानधारणा सुरू होते तरी इथे येणाऱ्या भक्तांनी 11 वाजेपर्यंत तरी पोहचणे अपेक्षित आहे

  • @pratikshakhandale1503
    @pratikshakhandale1503 Жыл бұрын

    वसारी ही कशासाठी वापरतात याच महत्त्व काय आहे याची माहिती हवी आहे क्रुपया माहिती सांगावी

  • @user-nl2nw9it8r
    @user-nl2nw9it8r18 күн бұрын

    Namaste 🙏dada ka tumi devala kalula lavata ka

  • @user-cb3ct4jl5u
    @user-cb3ct4jl5u Жыл бұрын

    गुरु जी विरकगंन,बदल माहीती,दे, कोनते कोनते देवी ला चालते , ,

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd Жыл бұрын

    👏🙏

  • @nitinlllhatamkar8289
    @nitinlllhatamkar8289 Жыл бұрын

    माता काली बेटा आहे माता का khata मुझे aachaa lagta he meri mata parvivaar aasirvaad जीवन me mata kaali का

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    जय जगदंब

  • @Hindu_Rapper
    @Hindu_Rapper Жыл бұрын

    आई राजा ऊदो ऊदो सर शांबर मंत्र सांगावे ही विनंती

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    जे माझे शिष्य आहेत त्यांना मी शिकवतोच परंतु तो समोरासमोर बसवुन शिकवावा लागतो

  • @nandkishorsonar255
    @nandkishorsonar255 Жыл бұрын

    कृपया हे पूर्ण मंत्र देण्यात यावे ही विनंती

  • @amolsonawane1988
    @amolsonawane1988 Жыл бұрын

    काळूबाईला गोफण सुधा आहे त्याविषयी माहिती द्या

  • @rajeshreebaikar1754
    @rajeshreebaikar1754 Жыл бұрын

    Guruji pranam kalubai chi chade cha mantra konty pustak at aahe pleaj nav sanga

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    पुस्तक नाही,आमच्या नाथपंथी घराण्यातील पिढीजात मंत्र आहे

  • @rekhatambave1307
    @rekhatambave1307 Жыл бұрын

    मी तुमचे व्हिडिओ बघितले सगळे छान आहे माझ्या पायाला काय झाले आहे काय कळत नाही तीन ऑपरेशन झाली डॉक्टरांनी चौथा ऑपरेशन करायला सांगितले आहे तुमच्या देवीला सांगून काहीतरी मला उपाय सांगावा तुम्ही कुठे राहता मला देवाचे आहे की अंग रोग आहे ते सांगावे कुणी केले आहे तुमचा नंबर मिळेल का कृपया करून मला हा दुखण्यातून मला वाचवा आठ वर्ष झाले मला हे दुखणे आहे

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक) (संगीत विशारद,नृत्य विशारद) श्री जगदंबा देवी संस्थान, आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे, गाव-देऊळगाव राजा,पिन-443204 जिल्हा-बुलढाणा, मो-7385867468(whatsapp number) स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात. कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई. सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

  • @devanandsonawane2715
    @devanandsonawane2715 Жыл бұрын

    Namaskar Guruvary kalkatyachi kalikamata aani aai kalubai hi eakach aahe ka

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    नाही, कलकत्ता काली ही वाममार्गी आहे तर काळुबाई ही महाकाली अवतार सव्यमार्गी आहे,काली व महाकाली या दोन्ही देवीमध्ये फरक आहे तो आपण पुढे कधीतरी नक्कीच व्हिडिओ द्वारे समजावून घेऊयात

  • @aniketthakur1434
    @aniketthakur14345 ай бұрын

    Maruti la gada kuni dili an rui chi ch pan ka kay rahsya tya mage

  • @mangalbhagwat150
    @mangalbhagwat150 Жыл бұрын

    Mhakalika mata aradhna ksi kravi

  • @abhijeetjagadale4735
    @abhijeetjagadale4735 Жыл бұрын

    Sir Tumchya var poster varti kay lihal aahe

  • @gangadharkale5032
    @gangadharkale5032 Жыл бұрын

    कुठे आ

  • @siddheshgaikwad4970
    @siddheshgaikwad4970 Жыл бұрын

    मला एका व्यक्तीने प्रश्न विचारला आहे की अंगात येताना आपल्या कोणत्या नसेतून येते आणि ज्या आदिमाया शक्ती आहेत त्यांना मासिक पाळी येते का आणि येते तर कोणत्या नक्षयत्रात येते असा प्रश्न विचारला आहे याच उत्तर मला येत नज आपल्याकडे समाधान कारक उत्तर असेल तर कृपया मला सांगताल का? 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dipakjathar5319
    @dipakjathar5319 Жыл бұрын

    🙏🙏🙏👌👌👌👌👏🏻👏🏻👏🏻👏🏻🌹🌹🌹

  • @ashadhamal4383
    @ashadhamal4383 Жыл бұрын

    जर गुरू व्यवस्थीत मार्ग दाखवत नसेल तर काय करायचे मला ह्यावर मार्ग सांगावा,😢😢

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    गुरू बदला

  • @sagarsudage
    @sagarsudage7 ай бұрын

    काळूबाई ची गोफण म्हणून एक प्रकार ती का असते त्याची माहिती सांगाना.....plz मी खूप शोध घेतला पण त्याच्या बद्दल माहिती भेटली नाही

  • @amolparte7337
    @amolparte7337 Жыл бұрын

    या पद्धीनुसार ज्ञान कोणत्या गरांथात मिळेल

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    गुरुं च्या हस्तलिखित जुन्या बखरी,पोथ्या,हत्तीछाप चोपड्या अशा वेळी उपयोगी पडतात

  • @sagarkhandale3691
    @sagarkhandale3691 Жыл бұрын

    Korda ky asto te sudha sanga guruji

  • @suvarnavartak
    @suvarnavartak11 ай бұрын

    Om 🙏 Kali

  • @lakhanorse3042
    @lakhanorse3042 Жыл бұрын

    Guruji koti koti pranam address Pune madhe kuthe aahe

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक) (संगीत विशारद,नृत्य विशारद) श्री जगदंबा देवी संस्थान, आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे, डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी, गाव-देऊळगाव राजा,पिन-443204 जिल्हा-बुलढाणा, मो-7385867468(whatsapp number) स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात. कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई. सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

  • @shrib2027
    @shrib2027 Жыл бұрын

    Guruji tumhala bhetayach ahe tr apal location bhetel ka khup problem madhe ahe mi

  • @arnavshekh7158
    @arnavshekh7158 Жыл бұрын

    काळूबाई देवीला गोपन सुद्धा आहे का

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    हो,गोफन असते तिची माहिती नक्कीच घेऊ आपण

  • @arnavshekh7158

    @arnavshekh7158

    Жыл бұрын

    ​@@jagdambadevisansthan याची माहिती सांगा

  • @user-dk2nr7td6f
    @user-dk2nr7td6f Жыл бұрын

    सध्या काळूबाई देवस्थान, देवरशाणे, धुमाकूळ घातला आहे तो पुण्याचा पापा पापा एक लाख दोन लाख शिवाय पापा च्या बिल्डिंग या तीन एक बिल्डिंग चार चार करोड याने एवढा घेऊन पैसा कमावला

  • @swatishinde3620
    @swatishinde3620 Жыл бұрын

    मला उपाय सांग दादा

  • @kalyanipawar7901
    @kalyanipawar79012 ай бұрын

    Mala guru diksha ghyaychi aahe...aapn kuthe rahta

  • @arunapatil6124
    @arunapatil6124Ай бұрын

    तुमचे गावं कोणत

  • @sohammohite124
    @sohammohite124 Жыл бұрын

    करच बाबा तृमी कृप चाॅन गाॅन देता

Келесі