Devendra Fadnavis on Maratha Reservation | विरोधकांसाठी कोणता समाज महत्त्वाचा नाही, फडणवीसांची टीका
Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized that no society is important to the opposition but only elections. An all-party meeting was held at the Sahyadri Guest House in Mumbai on the reservation issue. The opposition turned their backs on the meeting. On this, Fadnavis targeted the opponents. Fadnavis also clarified that there was a positive discussion in the meeting and the Chief Minister took the right decision on reservation.
विरोधकांना कोणताही समाज महत्त्वाचा नसून केवळ निवडणुका महत्त्वाच्या असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली... आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडली.. बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली. यावरून फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला.. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, आरक्षणावर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतली असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं..
#devendrafadnavis #marathareservation #obcvsmaratha #mahayuti #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
Пікірлер: 16
फडणवीस साहेब आपणच जातीय सलोखा बिगडवत आहात राजकारण न करता काहीतरी योग्य निर्णय घ्या हा आपला महाराष्ट्र शांत करा अशी पुढार्यांना हात जोडून विनंती
एकमेव नेता एकनाथ शिंदे यांच्यावर खूप भरोसा आहे
Fadanvis saheb sarkar jaudya pn chukich Paul uchalu naka
या राज्यात केवळ obc नेतेच राहतात काय??नेहमी त्यांचेच सरकार ऐकत असते..
मराठा आरक्षणावर मविआ नेते शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे,नाना पाटोळे यांचे राजकीय सोईस्कर धोरण.स्वत:ला मराठा समाजाचे तारणहार,प्रती शिवाजी शरदचंद्र पवार यांचे मौन.
शिंदे साहेबावर भरोसा आहे परंतु फडतूस वर नाही
Pivar Gavthi Bhasha lokana Shivi Dene
सगेसोयरेची अमलबजावणी :हैदराबाद गॅझेट: घेऊन मराठवाडय़ातील मराठा समाज हा कुणबी म्हणून obcमध्ये सहभागी करा.....असे नाही केले तर विधानसभेत भाजप व महायुतीचे उमेदवार पाडणार
@sagardada4518
14 күн бұрын
महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी अफवा महा विकास आघाडी मराठा आरक्षण देणार ही आहे 😂😂😂
मुख्य मंत्री 6 का
अनाजी पंत तु खरा शकुनी मामा आहेस
@shubhampattekar4142
15 күн бұрын
नाही रे शरद पवार आहे वेड्या तुला कळेल कालांतराने😂😂😂
ए टरबूजा
बस रे