दत्तजयंती कोळोशी | भाग- २ | पूर्वतयारी, लघुरुद्र, कीर्तनाचा पहिला दिवस
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... नमस्कार मंडळी! MK Vlog च्या दत्तजयंती कोळोशी या सीरीजमधील हा दुसरा भाग आपणासमोर सादर करीत आहे. या भागामध्ये दत्तजयंतीची पूर्वतयारी, लघुरुद्र, कीर्तनाचा पहिला दिवस, घराच्या अंगणात क्रिकेट खेळण्याची मज्जा समाविष्ट केलेली आहे.
यापुढचे ४ भागही नक्की पाहा...!
Song Credit : Aarti Avdhoota | दत्ताची आरती | Mangesh Borgaonkar| Link : • Aarti Avdhoota | दत्ता...
#datta #konkan #mkvlog
Пікірлер: 11
श्री गुरुदेव दत्त ... 🙏 छान व्हिडिओ
👌👌👌
सुमधुर नारदीय कीर्तनकार आनंदी पुत्र यांचे अभिनंदन...मयूर खूपच छान..Hope you will continue this legacy ...
तेज़,ऊर्जा और सहजता 🙏बहुत ही सुन्दर
दोन्हीही भाग फार छान 👌🏻👌🏻
Khup chan...🎉
Khup sundar🎉
Amazing 🫡
प्राथमिक शाळा 1885 ची आहे सिंधुदुर्ग ज़िल्हा तील 8 शाळा मधील एक अशी जुनी आहे
You gotta really good skills...this requires a lot of efforts and dedication. Keep it up.
@manoharkulkarni5083
7 ай бұрын
Thank you so much 😀