दर्जेदार किर्तन ह.भ.प. श्रीनिवास महाराज राऊत यांचे प्रत्येकाला आवडेल असे खूप गोड चिंतनीय किर्तन....🤣

अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे कन्हेरी ता.औसा जि.लातूर
किर्तनकार :- युवा किर्तनकार हभप.श्रीनिवास महाराज राऊत शेडोळकर
आपल्यालाही आपल्या किर्तन / कथा / सप्ताह चे शुटींग करायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता
( अभंगवाणी 8600556348 )
#किर्तन_शुटींगसाठी_संपर्क_8600556348
#अभंगवाणी
#हरि_नामाचा_गजर
#चैतन्याचा_जिव्हाळा
#जिव्हाळा
#abhangvani
#नवरा_बायको

Пікірлер: 15

  • @Prasadpawar__007
    @Prasadpawar__0074 күн бұрын

    👌👌👌👌

  • @vivekmane4139
    @vivekmane41392 ай бұрын

    राम कृष्ण हरी महाराज...सुंदर आवाज...

  • @satyapaljadhav1862
    @satyapaljadhav18622 ай бұрын

    अप्रतिम चिंतन महाराज जय हरी

  • @shrinivasraut855
    @shrinivasraut8552 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @avinashghuge2881
    @avinashghuge28812 ай бұрын

    राऊत महाराज अतिशय सुंदर किर्तन केल्याबद्दल मी तुमचा अंतकरणापासून आभारी आहे अशी प्रेरणा देत राहो हीच अपेक्षा.

  • @dattajisapkaleborolkar9581
    @dattajisapkaleborolkar95812 ай бұрын

    मस्त राऊत महाराज

  • @manojwadkar7163
    @manojwadkar71632 ай бұрын

    अप्रतिम

  • @ChhayaHede
    @ChhayaHede2 ай бұрын

    अप्रतिम छान

  • @bhagwatsagare7011
    @bhagwatsagare70112 ай бұрын

    1 No

  • @parmeshwargodbole1529
    @parmeshwargodbole15292 ай бұрын

    खूपच छान ...!! अप्रतिम अतिसुंदर...❤❤❤

  • @rahulgaikwad7240
    @rahulgaikwad72402 ай бұрын

    छान

  • @Unique.Sisters123
    @Unique.Sisters1232 ай бұрын

    Khup chan🙏

  • @ashokshastri3173
    @ashokshastri31732 ай бұрын

    छान छान, शुभेच्या. ❤

  • @ashokshastri3173

    @ashokshastri3173

    2 ай бұрын

    भगवंता विषयी जनात ओढ निर्माण हो हया तुमच्या प्रयत्नाला सद्गुरू चरणी नम्र प्रार्थना करतो. आपल्या विचारास भक्ताची साथ नक्कीच मिळेल व येणाऱ्या दिवसात आपलं नावं उच्च सिखरास जाईल हे नक्कीच. हार्दिक शुभेच्छा.

  • @ChhayaHede
    @ChhayaHede2 ай бұрын

    अप्रतिम छान

Келесі