दमदार अंडा बिर्याणी | ५ लोकांचे प्रमाण, स्टेप बाय स्टेप शिकूया अंडा दम बिर्याणी Anda Biryani Recipe
Ойын-сауық
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
दमदार अंडा बिर्याणी | ५ लोकांचे प्रमाण, स्टेप बाय स्टेप शिकूया अंडा दम बिर्याणी Anda Biryani Recipe
दमदार अंडा दम बिर्याणी / Damdar Anda Dum Biryani
बिर्याणीचे बरेच प्रकार आहेत अनेक रेसिपीज आहेत जसे कि प्रेशर कुकर मध्ये अंडा बिर्याणी, कढई मध्ये अंडा बिरयाणी , थराची अंडा बिर्याणी ज्याद्वारे आपण स्वादिष्ट बिर्याणी बनवू शकतो. व्हेज बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, मशरूम बिर्याणी, शाही बिर्याणी, अंडी बिर्याणी, मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी रेसिपी असे त्याचे प्रकार आहेत. आज आपण दमदार आणि चमचमीत अंडा दम बिर्याणी बनवत आहोत
साहित्य | Ingredients
अंडा दम बिर्याणी रेसिपी | Anda Dum Biryani Recipe
बिरिस्ता करण्या साठी I Preparing Birista
• उभा बारीक चिरलेला कांदा ४-५ I Thinly sliced Onions 4-5
• टोमॅटो प्युरी ४-५ I Tomato Puree 4-5
• अंडी १० I Eggs 10
• तेल - तळणीसाठी I Oil for frying
रंगासाठी I For Color
• केसर १०-१२ पाकळ्या I Kesar/Saffron 10-12 strands
• दूध १/४ वाटी I Milk ¼ cup
अंडा तळण्यासाठी I For frying Eggs
• उकडलेली अंडी १० I Boiled eggs 10
• मीठ २ चिमूट I Salt 2 pinch
• मिरची पावडर २ चिमूट I Red chili powder 2 pinch
• हळद २ चिमूट I Turmeric 2 pinch
• गरम मसाला २ चिमूट I Garam Masala 2 pinch
• तेल २ चमचे I Oil 2 tbsp
मसाल्यासाठी I For making Spices
• तेल ४-५ चमचे I Oil 4-5 tbsp
• उभा चिरलेला कांदा ४-५ I Thinly sliced Onion 4- 5
• आले लसूण पेस्ट १ चमचा I Ginger Garlic Paste 1 tbsp
• दही १/२ वाटी I Curd ½ cup
• लाल मिरची पावडर तिखट १ चमचा I Spicy Red Chilli Powder 1 tsp
• बेडगी मिरची पावडर १ चमचा I Bedgi Mirchi Powder 1 tsp
• हळद १/२ चमचा I Turmeric ½ tsp
• धने पूड १ चमचा I Coriander Powder 1 tsp
• बिर्याणी मसाला २ चमचा I Biryani Masala 2 tsp
• टोमॅटोने प्युरी ३-४ मध्यम I Tomato Puree 3-4 medium
• मीठ चवीअनुसार I Salt as per taste
• बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ वाटी I Finely chopped Coriander ¼ cup
• बारीक चिरलेला पुदिना १/४ वाटी I Finely Chopped Mint Leaves ¼ cup
भातासाठी I Rice
• बासमती तांदूळ १/२ किलो I Basmati Rice ½ kg
• दालचिनी १ इंच I Cinnamon 1 inch
• काळी मिरी ७-८ I Black Pepper 7-8
• लवंग ७-८ I Cloves 7-8
• तमाल पत्र २-३ I Bay Leaf 2-3
• हिरवी वेलची ४-५ I Cardamom 4-5
• शहा जिरे १ चमचा I Shahi cumin Seeds 1 tsp
• अर्धा लिंबाचा रस I ½ lemon juice
• मीठ चवीअनुसार I Salt as per taste
• पुदिना पाने १/४ वाटी I Mint Leave ¼ cup
थर लावण्यासाठी I For Layers
• तळलेली अंडी I Fried Eggs
• रेडी मसाला I Ready Masala
• बिरिस्ता I Birista
• शिजवलेला भात I Cooked Rice
• चिरलेलें कोथिंबीर I Chopped Coriander
• चिरलेले पुदीने I Chopped Mint Leaves
• केसर दूध I Saffron Milk
• तूप २-३ I Ghee 2-3
We all eat a variety of rice. One famous food item made out of rice is Biryani. It is made in veg & non veg both ways. The origin of biryani is from Non veg only. Loads of ways are available through which we can make delicious biryani. There are variants to it like, veg biryani, hyderabadi biryani, mushroom biryani, Shahi biryani, egg biryani, mutton biryani, chicken biryani. Today we are making Damdar anda dum biryani.
Damdar Anda Dum Biryani Recipe
Other Recipes:
नॉनवेज थाळी | चिकन बिर्याणी कोरडी होते? वापरा या टिप्स ChickenBiryani & Curry Saritaskitchen • आषाढ बेत नॉनवेज थाळी |...
1/2 तासात बिर्याणीचा बेत | पसारा न मांडता कुकरमध्ये मऊ मोकळी अंडा बिर्याणी Egg /Anda Biryani Saritas • 1/2 तासात बिर्याणीचा ब...
1 किलो वेज दम बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहित • 1 किलो वेज दम बिर्याणी...
1 किलो चिकन बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती • 1 किलो चिकन बिर्याणी म...
असं प्रमाण वापरा आणि फक्त 3 स्टेप्समध्ये कुकर मध्ये चिकन बिर्याणी बनवा /Chicken biryani in Cooker। • असं प्रमाण वापरा आणि फ...
#BiryaniRecipe #AndaBiryaniRecipe #AndaDumBiryani #ChickenDumBiryani #Biryani #HydrabadiDumBiryani #SaritasKitchenMarathi
Some other names or versions or types of similar recipes
दमदार अंडा दम बिर्याणी रेसिपी | अंडा बिर्याणी रेसिपी | दम बिर्याणी | कुकर मध्ये अंडा बिर्याणी | अंडा बिर्याणी | व्हेज बिर्याणी I हैद्राबादी बिर्याणी I चिकन बिर्याणी I मटण बिर्याणी I मशरूम बिर्याणी I पनीर बिर्याणी रेसिपी | हैद्राबादी अंडा बिर्याणी I Damdar Anda Dum Biryani Recipe | Anda Dum Biryani | Hydrabadi Biryani Recipe | Anda Biryani | Anda Biryani in Pressure Cooker | Anda Biryani | Veg Dum Biryani | Hyderabadi Biryani Recipe | Egg Biryani | Pressure cooker Mutton Biryani | Chicken Dum Biryani Recipe | Prawns Biryani |
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Пікірлер: 802
मॅडम तुम्ही बनवलेल्या रेसिपी , किराणा चालवताना जेव्हा,जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की मन लावून पाहतो.अन् स्वतःशीच म्हणतो,चव किती छान असेल,पण त्यात पडणारे,पूर्ण जिन्नस व तेवढा वेळ आमच्या कडील मंडळींना जमेल. खरंच आपण एक उत्तम गृहिणी आहात.आम्ही आपल्या रेसिपी पाहूनच धन्य आहोत.
@saritaskitchen
3 күн бұрын
मनापासुन धन्यवाद !! नक्की जमेल की . करुन पहा ☺️
बघून लाईक करण्या पेक्षा अगोदर करते कारण तुमच्या रेसिपी खूप मस्त असते
@saritaskitchen
5 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार 💛🙏😊
@vanitashinde4084
5 ай бұрын
अंडी उकडली की उग्र वास येतो त्या साठी काय करायचं
@prachijadhav8171
5 ай бұрын
Same here😊
@aaryanaik1206
5 ай бұрын
मी पण
@sadhanab792
5 ай бұрын
Pls write in English ingredients and measurements in english we don't know Marathi
खरं सांगायचं झालं तर मी तुमच्यामुळेच बिर्याणी करायला शिकलेली मला बिर्याणीचा कोणताही प्रकार येत नव्हता कारण की मी पूर्णपणे vegetarian आहे परंतु माझे मिस्टर आणि माझा मुलगा खूप आवडीने चिकन जे पदार्थ खातात त्यांच्यासाठी मी अनेक पदार्थ शिकण्याचा प्रयत्न करते आणि खरं सांगते मी तुमचे नॉनव्हेज सर्व पदार्थ मी स्वतः ट्राय करते आणि ते अगदी परफेक्ट होतात... माझे मिस्टर खुश माझा मुलगा खुश तर मी खुश❤❤
@saritaskitchen
5 ай бұрын
अरे वाह छान..मस्तच.. मनापासून धन्यवाद आणि आभार..असेच व्हिडिओ बघत रहा आणि नवीन नवीन रेसिपीज ट्राय करता रहा... खूप खूप धन्यवाद 💚💛❤️👍🙏
मी ही तुमच्या रेसिपी बघूनच करते.. तुमचं अचूक मापं आणि सांगायची पद्धत ही खुप छान आहे आणि टिप्स एवढ्या छान देता कि चुकायची काही शक्यता चं नाही.. म्हणून आवर्जून बघते मी तुमच्या रेसिपी. 👍👍👍👍
@homesheff
4 ай бұрын
kzread.info/dash/bejne/q4xq2MqSodDYaM4.htmlsi=Z-THTzZgZGgnxR25
खूप सोप्या पद्धतीने बिर्याणी बनते अशी सुंदर रेसिपी प्रथमच पाहिली. अशीच व्हेज बिर्याणी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे पण सांग सरिता
@saritaskitchen
5 ай бұрын
kzread.info/dash/bejne/h62HqtqYise3itI.htmlsi=24eL7paU3LuusXv1 kzread.info/dash/bejne/o6t7o8qmXdvAdqw.htmlsi=aKHo0FHhiYLYYKPI kzread.info/dash/bejne/aq2nw8uEirfAebg.htmlsi=cZWI2yXO-gj3oZsa kzread.info/dash/bejne/eZib0cOfddipXbw.htmlsi=1ypMz5rUzwvMIkzi Ya kahi आधीच्या व्हिडिओ links ahai. For veg biryani
खूपच सुंदर आणि सोपी पद्धत आहे 👌👌😋❤
disayla ch itka tempting distay..tai tumchya sarva recipe khupp Chan astat... anekda try hi kelyat.. khupp awdlya.. thanks tai.. asech videos gheun yet ja..
@saritaskitchen
5 ай бұрын
Mag.. Nakki karun paha
Excellent, simple method, but appears tasty, Thanks Tai for sharing with demonstration. Must try at home❤
@saritaskitchen
5 ай бұрын
Yes. Definitely try it. Thanks for watching 🙏
ताई तुझ्या सर्व recipe खूपच testy असतात मी नेहमी तुझ्या recipes ट्राय करते अगदी उत्तम होतात 🙏❤️😊
खूप छान आणि easy recipe आहे...👌👌👌👌
Wow super very nice recipe 👌👌 mouthwatering recipe 🤤🤤❤👍
तु रेसिपी अगदी मन लावून करते आणि त्यातील बारीकसारीक गोष्टींही खूप छान सागते त्यामुळे आम्हाला तुझ्या रेसिपी खूप आवडतात
@saritaskitchen
4 ай бұрын
मनापासून आभार आणि धन्यवाद
खळखळून मस्त बनवली आहे...😅नक्कीच टेस्टी होईल ट्राय करणार बिर्याणी👌👌🥳
Sarita Tai, tumchi family khup lucky ahe. Kiti chaan jewan banavta tumhi. Tumche relatives pan tumcha haath cha jewayala tarsat astil
सरिता ताई आता मस्त व्हेज मशरूम बिर्याणी ची रेसिपी चा व्हिडियो बनवा ना आणि हो आज ची बिर्याणी पण खुप छान होती मी या आधी तुमची कुकर मध्ये अंडा बिर्याणी बनवली होती खूप छान झाली होती.
@saritaskitchen
5 ай бұрын
Noted. अरे वाह छान..मस्त... धन्यवाद
Mi करून पाहिली खूप मेहनत घेतली.....तुम्ही जसी सांगितली तशी ....खूप छान झाली
Wow ❤ Sarita...
@saritaskitchen
5 ай бұрын
Thanks
Wow Sarita kiti chhan kelie damdar dam biryani😋😋😋😋👌👌👍 A se vatatey lagech yeun khavi🤗😃
ताई, खूपच अप्रतिम बिर्याणी. बघूनच याचा फ्लेवर लक्षात येतोय. खूप भूक लागली. तुम्ही खूप सोपी करून सांगितली. बारकावे ही छान सांगितले.
@homesheff
4 ай бұрын
kzread.info/dash/bejne/q4xq2MqSodDYaM4.htmlsi=Z-THTzZgZGgnxR25
खूप छान बिर्याणी रेसिपी आहे
खुप छान पद्धतीने सांगता ताई तुम्ही बिर्यानी छान झाली
Khup chan shikota tai tumhi..thnk u
खूप छान मस्त👌👌
Wow lajawab ❤
Amazing recipe 😍😋😋😋👌🏻👌🏻👌🏻👍🏻 as usual.. n new word from Sarita's Dictionary ' दमदमीत दमदार बिर्याणी'😍😀❤️
@saritaskitchen
5 ай бұрын
Ha ha :) Thanks
खूपच छान recipe 😊😊😊
ताई खूप छान अंडा बिर्याणी झाली आहे माझ्या मुलाला परवाच अंडा बिर्याणी खावीशी वाटली होती आणि ताई तुझी रेसिपी आली मी नक्की करून पाहणार
@saritaskitchen
5 ай бұрын
नक्की करुन पहा
खूप छान आणि सोप्या,सोप्या टीप्स सांगतेस.छान असतात तुझ्या रेसिपी.
@saritaskitchen
3 ай бұрын
Thanks
Khupch chhan recipe..
ताई तु ग्रेट आहेस....100 %खुप् पुढे जाणार तु...बाकी रेसिपी मस्त
@saritaskitchen
5 ай бұрын
मनापासून आभार आणि धन्यवाद. असेच व्हिडिओ पहा आणि लाईक करा अनी महत्वचे म्हणजे ट्राय करा 🙏😊☺️💛👍❤️🩵💚
@nikitakhengare8750
5 ай бұрын
मी खूप वाट बघत होते ताई तुझ्या रिप्लाय ची आणी आज तु तो दिलास....🙏🤗🥰
best recipe mam... thank you so much for sharing....
Hi tai tumhchi hi egg biryani recipe baghun mi pn same aasch banvli biryani khup khup Chan zhali hoti ..tq so much tai ..aashich nav Navin recipe gheun yet raha tai ❤
@saritaskitchen
2 күн бұрын
Wow amazing 🤩😍
Khup.mast hoti recipe 👌😋
Easy method. perfectly cooked
YUMMY TASTY nice recipe easy to make tai tuhyi utensils chan ahet god bless you all FAMILY 👌😋😋😋😋🙏❤
@saritaskitchen
5 ай бұрын
Thank u so much for ur wishes. My pleasure
Mi pahilyandach ghari biryani banvaycha prayatn kela aani biryani tumchya mule khup khup chan banli 😍thank you so much tai ❤️itki chan aani sopi recipe sangitlya baddal ❤️❤️
@saritaskitchen
4 ай бұрын
मनापासून धन्यवाद. खूप खूप आभार ट्राय केल्या बद्दल 👍🙏
ताई खूप छान रेसिपी करून दाखवली. 👌👌🙏
Recently try krun Phili honestly ek no zali hoti thanks for sharing these kind of delicious recipes ❤
@saritaskitchen
4 ай бұрын
My pleasure. Thanks for watching and trying
Khupch chan.
मला खूप खूप आवडली अंडा बिर्याणी ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद जी ताई 😊❤
@saritaskitchen
5 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार
My sis prepared this biryani and believe me it was awesome.... Too good and super easy. ❤❤❤❤❤
खूप छान!!! सोप्पी 👌👌👌
छान पद्धत आहे.
सरिता ताई, आपली जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच, आपली वाणी मधा सारखी मधुर आहेच.no dought आपल्या बहुतांश रेसिपी स्वतहा बनवतो, त्याला माझी पत्नी माझे मेहुणे, आणि माझे मित्र परिवार कौतुकाची पाठ थोपटत कौतुक करतात, ते फक्त आपल्याच मुळे आपले शतशः आभार,
@saritaskitchen
5 ай бұрын
अरे वाह खूप छान . मनापासून आभार आणि धन्यवाद. This really means a lot and made my day. खूप खूप शुभेच्छा 🙏👍❤️💛💚
आपण केलेले पदार्थ खूपच छान
Aadhi ch like karate mla mahit aahe recepi khoop chan asanar❤
@homesheff
4 ай бұрын
kzread.info/dash/bejne/q4xq2MqSodDYaM4.htmlsi=Z-THTzZgZGgnxR25
खुप छान अंडा बिर्याणी तु ज्यावेळेस रेसिपी बनवते त्यावेळेस ती खूपच सोपी वाटते आधी जरी ती अवघड वाटत असली तरी तु सांगितल्यावर ती सोपी वाटते तुझी सांगण्याची पद्धतच इतकी छान आहे की रेसिपी पटकन लक्षात येते
@homesheff
4 ай бұрын
kzread.info/dash/bejne/q4xq2MqSodDYaM4.htmlsi=Z-THTzZgZGgnxR25
Excellent mouth-watering receipe. Please give link for the biryani pot.
खुपच छान ताई तुम्ही सांगता खुप छान समजल असं 👌
Superb Tai...Thank u😊
I tried this and it turned out amazing
Wow Sarita Mazi favourite anda biryani mi aajch karte Thank you so much Sarita Paddhat trr khup sopi ahe aramat Jamel Navin lokana Kya baat kya baat kya baat ❤❤❤
@saritaskitchen
5 ай бұрын
मनापासून धन्यवाद देत आहे.खरंच खूप छान वाटत असे तुमचे comments वाचून. 👍
Aaj try keli receipe. Khup mastt zali, thank you madam
@saritaskitchen
4 ай бұрын
Most welcome. My pleasure
क्या बात है खूपच सुंदर 😊
खूप छान सोपी पद्धत सांगितली ताई. छान झाली आहे बिर्याणी मस्तच. 😋😋👌👌👍👍🌹🌹
@saritaskitchen
5 ай бұрын
Thanks for watching 🙏😊
Looks yummy … will definitely try it. Please share the details of the steel handi
@saritaskitchen
4 ай бұрын
Ok
Kash he tumchya hatcha zomato swiggy varun order karun milala asta khayla..it's so tempting ❤
@saritaskitchen
5 ай бұрын
😄😄😄😊☺️💛❤️tumhi sudha asisch banavu शकतात...नक्की प्रयत्न करा thanks 🙏👍
All time favourite sarita's kitchen ❤,🤤👌👌
@saritaskitchen
4 ай бұрын
Thanks a lot
@user-cw5xk2iq6s
4 ай бұрын
Super
So beautiful so elegant just looking like a wowww...👌😋❤️
@saritaskitchen
5 ай бұрын
Thanks a lot 😊
Your receipes are always osssssuuuummmmm with proper measurement thanks a lot
@saritaskitchen
5 ай бұрын
My pleasure 😊 thanks a lot
Khup छान. ❤
ताई तुम्ही सागीतलयाप्रमाणे आज मी अंडा राईस केला अप्रतिम रेसिपी
Ajj try keli mi....khup chan zali!💞
मी ही रेसिपी करून बघितली. एकदम मस्त झाली. मेहनत सार्थकी लागली.😊🙏👍
@saritaskitchen
4 ай бұрын
Thanks 🙏👍
खूप छान 😋
Aaja ch banvte . Nice recipe.. thank tai....❤
@saritaskitchen
5 ай бұрын
Yes do try thanks 🙏👍
मस्त बिर्याणी
एकच नंबर नक्की ट्राय करेन❤❤
खरच खूप छान आहे. भांडे. आणि बिरयानी पण मस्त उदया च करते. तुझ्या टिप्स पण छान असतात
@saritaskitchen
5 ай бұрын
मनापासून धन्यवाद
खूप छान रेसिपी असतात ताई तुमच्या...... Mouth watering....my favourite.....👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
@saritaskitchen
4 ай бұрын
Thanks a ton 🙏
Wav tai tondala pani sutle tumchi biryani baghun khup mast 👍😋
तुमच्या शाकाहारी जेवणामध्ये कडल घ्यायच हा शब्द मला खुप वाटतो ऐकायला 👌👌👌बाकी रेसीपी छानच असतात😊😊😊😊
@saritaskitchen
3 ай бұрын
Thanks
रेसिपी छान आहे
Kup mast chann very tasty and tempting👌👌👌🤤 जेवढं कौतुक करू तेवढे कमी आहे
@saritaskitchen
5 ай бұрын
मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏🙏
Wow…. I am definitely going to try on this weekend… ekdam mast… pani sutale tondala baghunch 🤤🤤🤤… Mala tumchi bhandi pan aavdali khup… pan and kadhai both…. Could you please share the link ?
Superb ma'am MI tumchi pratyek recipe try karte an gharat sarvanna khup avadte thanku ma'am 😘
@saritaskitchen
4 ай бұрын
खूप छान आणि धन्यवाद
खूपच सोप्या पद्धतीने माहिती सांगितली आहे ताई मी नक्कीच घरी करायचा प्रयत्न करीन
@saritaskitchen
4 ай бұрын
Thanks 🙏
खुप सुंदर आहे तुम्ही बिर्याणी झाली सरिता ताई
I tried your recipe. It became awesome. My husband liked it alot. Thanks alot dear.
@saritaskitchen
3 ай бұрын
Wow..that's nice.. thanks for trying ❤️😃
उद्याच बनवते आणी खात्री आहे परफेक्ट च होणार ❤❤❤
@homesheff
4 ай бұрын
kzread.info/dash/bejne/q4xq2MqSodDYaM4.htmlsi=Z-THTzZgZGgnxR25
खुपच छान अंडा बिर्याणी ❤❤😋😋
@saritaskitchen
5 ай бұрын
Thanks
तुझी रेसिपी सरळ साधी सोप्पी असते .. सहज करता येणारी ..👌👌👌👌👌
@saritaskitchen
5 ай бұрын
Thanks a lot
Chicken Biryani in cooker pan mastch aahe 2 varshapadun mi karte recipe must watch recipe.love you taie
@saritaskitchen
5 ай бұрын
Yes..thanks a lot
Khup chan as always.. thank you dear..god bless you..nd love you 😘
@saritaskitchen
5 ай бұрын
Most welcome 😊..it means a lot
Amezing yummy yummy.
चमचमीत दिसते. पौष्टिक पण आहे.
@saritaskitchen
4 ай бұрын
Thanks 🙏
खूप छान Wow❤
@saritaskitchen
5 ай бұрын
Thanks
I tried ur recipe really awesome all liked a lot at home very delicious, thank you, one additional ingredient I added that's soya chunks, and the taste was super delicious 😋😋😋 thank you lots😊wonderful recipe
@saritaskitchen
4 ай бұрын
Wow that's nice. Thanks for sharing..
खूप छान रेसिपी असतात ताई तुमच्या ❤❤😊
@saritaskitchen
4 ай бұрын
Thanks a lot
खुपच छान 👌 रेसिपी समजावून सांगितले
@saritaskitchen
5 ай бұрын
Thanks a lot
Wow खूप छान पद्धतीने रेसिपी सांगितली mam
खुपच छान 👍🏻👍🏻
खुप मस्त रेसपी आहे अप्रतिम.
@saritaskitchen
4 ай бұрын
Thanks 🙏👍
Tai tuzi he recipe mi karun bagitli khup mst zali hote biryani
@saritaskitchen
4 ай бұрын
Mast..wow
Khup chan anda biryani
Mast tai ekdam chan
Soppi padhat Nakki😊 Pann wait karayche mhanjhe Neither kids or adults at home Nor we can... Rest is simple dear Sji❤😂😊
@saritaskitchen
3 ай бұрын
Thank u so much 😊
I love nonveg.....very nice and delicious recipe.....❤❤
@saritaskitchen
5 ай бұрын
Thanks for the feedback 🙏
Mastach ...mi try keli tumchi recipe...khup testy jhali hoti...❤
@saritaskitchen
4 ай бұрын
Wow..so nice..thanks a lot
खूपच मस्त चवदार रेसिपी असते g tuzi (अप्रतिम) ❤
@saritaskitchen
4 ай бұрын
मनापासून धन्यवाद