दही बाधणार नाही, दही लावताना त्यात इतकंच करा | Dahi Kadhi Khave | CURD GOOD or BAD दामले उवाच 520
Тәжірибелік нұсқаулар және стиль
दामले उवाच भाग -520
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...
Пікірлер: 61
👌
धन्यवाद गुरुजी 🙏
Thanks for suggestion 🙏
खुप छान माहिती दिलीत. आभार 🙏
वा किती छान सांगितले . वैद्यबुवा नमस्कार
उत्तम माहिती दिलीत आपण....धन्यवाद🙏
धन्यवाद माऊली
फारच उपयोगी माहिती.धन्यवाद गुरुजी
Too good info..🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद 👌👍🙏
खुप छान उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद 🙏😊
Thank you so much for very good information
Namaste Damleji
अप्रतिम माहिती 👌 तुमचे व्हिडीयो allopathy चे डॉक्टर्स आणि आजकालचे तथाकथित dieticians यांनी आवर्जून बघावेत असे नेहमी वाट्ते
Khup chan mahiti..sir plz lahan mulanchya khanyabdl mahiti dya
उत्तम माहिती पचन क्रिया नेहमी बिघडते दही खाल्लेवर , पित्त वाढत आपण उत्तम महिती दिलीत धन्यवाद सर.🙏
🎉🎉🎉🎉🎉
Happy Shri Krishna Janmasthami 🎉🎉
🙏🙏🚩🇮🇳❤️
Yogya stik vishleshan
नमस्कार वैदयराज कुठं शूट केलं झक्कास वाटतं आहे द ही मस्त माहिती मिळाली
@padmakarwani8178
11 ай бұрын
मध्य तळ कोकण.
Tennis elbow video please ❤
खूप छान माहिती दिली काका आम्हाला अशी माहिती हवी आहे कि सतत कफ होणार व्यक्ती नी उडीद किंवा यांचे विविध प्रकारचे पदार्थ खाल्ले तर चालेल का ॽ याची आम्हाला माहिती सांगा
मला केळी खूप आवडतात पण खाल्यावर अफाट सर्दी होते काय उपाय आहे का
Akdeme brober
तुम्ही खुप चांगली माहीती देता बदलत्या लाइफ बद्दल बोला शंभर वर्षा पुर्वी आपण जे जगत होतो ते आज शक्य नाहि पन त्यातला सुवर्ण मध्य तुम्ही शोधा ही नम्र विनंति
Dudh chi allergy aahe aani lactose intolerance bhi Kayi upay aahe ka sir
Mala ghabrahat hote ratri jast hote joop lagat nahi bp thayiroed aahe goli chalu aahe dr jopechi goli detat goli ne joop lagte maze 52 yesr raninng aahe garguti upay saga next video banwa plise monopoj mule ase hoty ka sanga🙏🙏🙏
Baba beautiful scene behind...where do u stay Vidya from Sangli
@damleuvach934
10 ай бұрын
Kudal district Sindhudurg
@vidyapatil5352
10 ай бұрын
@@damleuvach934 baba i wish to meet you..come sangli someday
Mazi vaat cough pravrutti ahe. Mi kadhhi dahi khale tar ghasa dukhto sardi khokla sagle suru hote. Icchha asunhi nahi khat. Ha upay karun pahte. Guruji🙏
Sir dadi lavkar yenysathi kay karav
@damleuvach934
11 ай бұрын
Apan ya vishayavar detail video banvu ya... Dhanyawad
दही खाल्ले पर साधे वात जास्त वाढतो तर दही मधे काय टाकले तर वात वाढणार नाही याची माहीती मिळेल का?
दही अथरआटइज मुळे खाता येत नाही
Sir, Maze vay 26 varsh aahe. Mala 4 varsha pasun pyorrhea (hirdi sujane, hirdyatun rakt yene, hirdi lal hone) ha tras aahe. Mala pyorrhea ha tras pregnancy madhe zala aahe. Mala Ushanta, pitta, & haadi tap he pan tras aahet. Sir, yavar lavakar kayam swarupi & parinaam karak upay sanga please 🙏.
@damleuvach934
11 ай бұрын
Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad
पॅकेट दही
नैसर्गिक विरजण सांगा म्हणजे बाजारात जाता येणार नाहि
आमच्याकडे दूधच बनावट मिळतं. त्याचं दही नाही लागत चांगलं.
मी दही/ ताक सेवन केले तर माझा उजवा कान दुखतो असे का होते? दही हा एक आवडता पदार्थ आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
@suvinaydamale7697
11 ай бұрын
हाच अथवा दह्या विषयीचे सर्व व्हिडिओ पुन पुनः पहावेत. धन्यवाद
वाट सरणे हे कसे बरे करावे बेंबी च्या वर दुःखणे
सर नमस्ते मी तुमचे सगळे व्हिडोओ पाहते खू सुदर . माहिती सांगता तुम्ही सागितलेला - एरंडेल तेलाचा उपयोग केला खूप फरक जाणवला सर - दारू - हे व्यसन - सुटण्यासाठी उपाय सागा
@damleuvach934
11 ай бұрын
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
त्रिकुट चुर्ण थोडे टाकून खाल्ल्यास बाधत नाही.
फोन नंबर आणि पत्ता हवा आहे 🙏🙏🙏🚩
@damleuvach934
11 ай бұрын
Description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
पण दूध आणि तुळस एकत्र करू नये असे वाटते
दही रात्री खावं किंवा खाऊ किंवा खाऊ नये याबद्दल माहिती रात्री खाण्याने त्रास काय त्रास याबद्दलची सविस्तर माहिती कृपया सांगा
@suvinaydamale7697
11 ай бұрын
पुनः हाच व्हिडिओ पहावा
दही लावताना लसूण घातला तर चालेल का
@damleuvach934
10 ай бұрын
Nako
@madhurikulkarni3000
10 ай бұрын
@@damleuvach934 थँक्स
इतके सगळ्या गोष्टी दह्याची टेस्ट बदलणार नाही का ?
@suvinaydamale7697
11 ай бұрын
थोडी बदलणारच.
हिंग पण घालतात का?
शहरांमध्ये मिळणारे दूध हे पाश्च राइज् केलेले असते , त्याचे आयुर्वेदानुसार सांगितलेले गुण प्राप्त होईल असे वाटते का ?? आपले मत काय ?
@suvinaydamale7697
11 ай бұрын
निसर्गतः मिळणारे दुध हेच औषधी. प्लॅस्टिक पिशवीत पॅक केलेल्या दुधाविषयी काय बोलावे ?