DABALBARI BHAJANACHA JANGI SAMANA - CHANDRAKANT KADAM VS PARSHUIRAM PANCHAL -PART 1
Музыка
ALBUM - DABALBARI BHAJANACHA JANGI SAMANA - CHANDRAKANT KADAM VS PARSHUIRAM PANCHAL PART 1
LABEL- NAINAMUSIC
If You Like The Video Don't Forget To Share With Others & Also Share Your Views.
SUBSCRIBE NAINA - DABALBARI BHAJAN-SHAKTI- TURA-NAMAN- DASHAVATAR NATAK
/ nainadabalbaribhajan
Пікірлер: 191
*पहाडी आवाजाच्या दोन्ही ही कोकणरत्न बुवांना माझा सलाम*
साथ देखील अप्रतिम हें विसरू चालणार नाही राम क्रुष्ण हरी🙏🙏🙏🙏
आहा वा याला बोलतात डबलबारी मन अगदी तृप्त झाले नायतर आताचे बुवां मध्ये ही मजा नाय खरंच या दोन्ही बुवांना भजन सम्राटच म्हटलं पाहिजे भजनाची रत्न होते ही दोन्ही बुवांच 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shubhamsutar3482
2 жыл бұрын
मस्त जबरदस्तं
@shashikantkelkar5680
2 жыл бұрын
अगदी खरं
कदम बुवा आणि पांचाळ बुवा हे दोघेही आपापल्या क्षेत्रात महान होते.दोघाना भजनरुपी श्रद्धांजली
@ketanchowkekar9102
Жыл бұрын
।
@narendramhatre8070
Жыл бұрын
@@ketanchowkekar9102 on
भजन ऐकून मन तृप्त झाले. फार छान भजन. आता असे ऐकाला मिळत नाही .
हे असे भजन आज काल ऐकायला भेटत नाही आज मन भरून आलं
महान भजनी सम्राट बुवांना सलाम...🌹🌹
@santoshsarvankar1372
3 жыл бұрын
सलाम 🙏🌹
दोन्ही बुवांना लाख लाख शुभेच्छा असे बुवा पुन्हा होणे नाही दोन्ही बुवा भजनचे महान स्मार्ट असे भजन ऐकायला मिळत नाही
भजन करावे, ऐकावे, तर ते फक्त या दिगगजांचीच , एकेकाळी त्यांचीच हुकमत होती, सर्व वाद्यवृंद म्हणजे ,, उपमाच नाही खरोखरच भजन सम्राट , नमन त्या भजन सम्राटांना ,🙏🙏🙏🙏
@prashantrasam8892
2 жыл бұрын
खरच 👌👌🙏🙏🙏
@riyadhumal9253
6 күн бұрын
Chhanch 💐💐💐
खूप छान दोन्ही बुवांची सर कुणाला ही येणार नाही धन्यवाद
कल्मष वन जो कुटारु मस्त नोटेशन बसवली आहेत पांचाळ बुवांनी.. अप्रतिम भजन.....
@audumbarbidaye2741
4 жыл бұрын
2nambar bhag
@ashoklingayat9909
2 жыл бұрын
@@audumbarbidaye2741 too
@atmaramsawant8042
2 жыл бұрын
@@ashoklingayat9909 0
@krantipawarghadi4286
Жыл бұрын
¿
मला तर ही भजने ऐकल्या शिवाय झोपच लागत नाही …..खरच दोन्ही बुवा म्हणजे कोकणची शान आहेत 😘
सुंदर ते ध्यान कदम माऊलींचा अभंग म्हणजे सुर,ताल, तान,मधुर आवाज, श्रवणीयवाद्यवृंद यांचा अनोखा संगम. वाह! त्या देवतुल्य माऊलींच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा!👌👌💐💐🙏🙏🙏🙏🙏
प्रथम तुला वंदितो 🙏🙏ase जुने होऊन गेलेले बुवा परत होणे नाही 👌👌👌👌👌👌
Chandrakant buvanchya aawajatli jadu kiti vela aikli tari kamich ahe hatts off
प्रणाम माझा गुरुदेव
अभ्यासू व वैचारीक आणि अंजन घालणारे बुवा. अलीकडच्या डबलबारया म्हणजे बुवा आणि बाया एकमेकांचे उणे दुणे काढण्यात धन्यता मानतात.
खुप छान 🎉🎉
Attiuttam....donhi buva bhajnache vaghach🔥🙏
भजन सम्राट चंद्रकांत कदम बुवा व परशुराम पांचाळ बुवा यांची डबलबारी भजनाचा सामना म्हणजे एक जुगलबंदी असायची , मुंबईत , १९८० चे दशकात मस्जिद बंदर, भातबाजार , येथे श्री सत्यनारायण पुजेनिमीत असंख्य डबलबारी सामने आम्ही ऐकले आहेत , आम्ही खरंच भाग्यवान आहोत ,असे भजन सम्राट आता होणं नाही, या दोन्ही भजन सम्राट बुवांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🎉🎉🎉
@krishnakambli7280
11 ай бұрын
50:16 50:17 😊q😊😊
@krishnakambli7280
11 ай бұрын
😮😊😊😊
@GanapatShelar-rv4zb
10 ай бұрын
खर आहे आणि आता हे नवीन बुवा त्यांना लाज वाटली पाहिजे
@sushantghadi2352
4 ай бұрын
😊👍😌
कै.दोन्ही बुवांना सलाम. देवांची भजने छान होती. आता फक्त आठवणीच राहिल्या. त्यांच्या जाण्यामुळे मनाला वेदना होतात.
@vaibhavpanchal7945
2 жыл бұрын
अगदी खरं
मस्त वाट्ट असा कोकणी संगीत ऐकान ❤️❤️❤️
बुवांना नमन करतो.
माझी तर पूर्ण डबलबारी पाठ झाली वा काय गाणी काय आवाज काय गोडवा ह्याला बोलतात डबलबारी नाय तर आताची बुवांची डबलबारी बगावीशी पण वाटत नाय गाणी कमी आणि बोल बच्चन जास्त
@dattaramfadtade9957
3 жыл бұрын
चि
Ak dam zakas buva
आम्ही खरंच भाग्यवान भजनसम्राट बुवा चंद्रकांत कदम यांचे भजन प्रत्यक्षात पाहून ऐकले त्यांची एक गौळण रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली मला खूप आवडते
@SuhasDhuri-gh4lh
3 ай бұрын
😮😮😮
बुवांचे आवाज अप्रतिम
❤️👌खुप सुंदर 👌❤
हरी जय जय राम खूप सुंदर
🙏🙏🙏salute to both legends..hats off...
Khupch Chan
Mast 🙏🙏🙏
सलाम आमच्या गुरुमाऊलींना!! 🙏🌹❤️❤️❤️❤️❤️
@maheshshrungare2988
2 жыл бұрын
Sutarane jgvl zad tyala varshe zali far kute bhetl tr bga
Ya donhi bhajan smratanna manacha mujra✌🙏🙏🙏
Very nice dhoni bhuba
मस्त 👌🏻
दोन्ही बूवांच्या चरणावर नतमस्तक !अशी सुस्वर भजने ऐकण्यास कधी मिळणार देव जाणे ?अप्रतिम , लाजबाब ,प्रशसनिय ,जनजागृती करणारे बूवा !
Dabal bari bhajan yala mhantat Donhi buwana namskar
Both are legends n legends never die 🙏🙏
Legend Supremacy chandrakant kadam buva aani parshuram panchal buva
खूप छान बुवा
Khup divsani aathavan zali bhajnachi mhanun sarch kel khup prasnna vatal .Khup voice chan hota tyavelchya bhaji buva cha .lahan pani ganpatila gavi bhajnachya casets lavayche .
khatarnak...kdk..
Kokan bhajan samrat bhajanche doghehi wagh!!! Salute....!
@babubhat9709
4 жыл бұрын
Kadam and Panchal buwa bhajan
Khup chan bhajan manala prasaaran kele aatacha buvana he jamane shakya nahi
खूप छान क्षवणीय 🙏🙏🙏
@amitasawant241
Жыл бұрын
श्रवणीय
Jawal jawal 100 wela tari he baari aikli...... Taripan to godwa kahi kami hot nahi, punha punha aikawishich watate......
@deepakrane2151
5 жыл бұрын
Lay bhari
@santoshdharshe7051
4 жыл бұрын
खुपच छान दोन्ही बुवांना मानाचा मुजरा. विडीओ असेल तर क्रपया पाठवा या बुवांची डबल बारी भजन
@ganeshmestri4234
3 жыл бұрын
Masta buwa
ॐ. क्षी गुरुदेव दत्त गुरूदास
खुप सुदर भजन
Pakjwaj also too good
1 No Buwa
Very nice
Natmastk 🌹🌹
Salute to the both legends..hats off....
@vishalmulam8609
5 жыл бұрын
1 no
@sureshparab7215
3 жыл бұрын
.
@santoshjethe3444
2 жыл бұрын
@@vishalmulam8609 अ
खूप खूप छान ❤❤
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
👏👏👏👏
दोन्ही बूवाना भावपुर्ण श्रद्धांजली अतिशय सुंदर भजन आवाज छान
Nice pakhavaj vadaj ,,and voice so raire
Chandrakant buva tumhi parat ya
Mast
Nice 1no
Very Nice
ek nom
दोन्ही बुवांना सलाम
ही गाणी ऐकली की आठवन येते बालपणी ची
Me aaaj 29 varshacha aheee.. Me jewa lahan hoto..tyaveli Parshuram sahebanche bhajan amhi sarv casete vr aikaycho..we miss those dayss...but thanks for you tube.. seriously..
ह्यामधील चंद्रकांत कदम बुवांनी गायलेल्या प्रार्थनेचे नोटेशन द्या ना
Video without a dislike....
सुंदर
nice
सुंदर अति सुंदर
दोन्ही कोकणी भजन सम्राटाना माझा मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली
Legend 🥰
Mast🥰🥰🥰🥰😍😍😍😍
ase hire aahet ki tyanchya aavajane aakha aayusha punha jagu watate...junya aathvanina ujala
या दोन्ही दिग्गज भजनी बुवांचे डबल बारीचे सामने प्रत्यक्ष ऐकण्याची आणि बघण्याची सुवर्ण संधी लाभली हे मी माझे भाग्यच समजतो. हॉटेल प्रपंच, देवगड, सिंधुदुर्ग.
🙏 🙏 🙏 💐🌷
कोकणचे भजन सम्राट चंद्रकांत कदम बुवा ❤ परशुराम पांचाळ बुवा ❤वामन खोपकर बुवा ❤
धन्यवाद आसेभजन आयकणयासाठी मिळत नाहीत तर त्या साठी भागेलागतात
🙏🙏🙏🙏🙏❣️❣️❣️
Nice
⭐⭐⭐👌👌👌❤️👌👌👍
Vah Chan double Bari
Ly bhari
क्षया बुवांसारखे बूवा होणे नाही आणि आताच्या बुवानी ऐकावे आणि हयायधुन अरधे जरी घेतल तर हया बुवानि श्रद्धांंजली लाभेल.
salam panchal buva & kadam buva
Msat
Kailasvasi Chandrakant Kadam. buvana manacha mujra
Please yachi video upload kara...... please
भजनाच्या दुनियेतील दोन सम्राट......दोन्ही बुवांचा आवाज ऐकून पुन्हा पुन्हा त्या आवाजाचा आस्वाद घ्यावासा वाटतो.
@visharamkulye6985
5 жыл бұрын
Mulm buwahe bhajn
@nileshk6230
4 жыл бұрын
किती पिढ्यांना वेड लावतील अजून हे दोन्ही बुवा
@udaypalav1145
4 жыл бұрын
Ya donhi buanbaddal kahihi na bolalel bar: tyanchi kashshihi tulna karu shakat nahi doghehi great aahet 👍
@gajanansudrik6158
3 жыл бұрын
मीh
मस्त
chandrakant bua tuhmi prt ya.......
Nice👍..... Thank you... 🙏
जय गुरुदास...🌹🌹🙏🙏
पाहाडी आवाजाला सलाम दोन्ही कोकण रत्नांना
please audio pathava दोन्ही बुवांचा आवाज ऐकून पुन्हा पुन्हा त्या आवाजाचा आस्वाद घ्यावासा वाटतो.
@vishwaskorgaonkar1922
5 жыл бұрын
Man halvayala lavn nari bhajan from Vishwas korgaonkar Goa.
kdk
Nice भजन
Donhi buvana sashtang dandavat.