देवघर आणि दत्त मंदिर कोळोशी | MK Vlog | श्री गुरुदेव दत्त

I am presenting one of the oldest Datta Temple at my hometown Koloshi founded in my lineage in this vlog. It is a spiritual vlog.
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
Google map location of Datta Temple Koloshi - goo.gl/maps/zHTq5bxv7gQQVByY9
Contact to visit - Mayur Kulkarni - +917397935540
#Datta_Temple #mkvlogs
Follow me on Instagram - / mayurkulkarni_official

Пікірлер: 47

  • @smitakulkarni5070
    @smitakulkarni5070 Жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar71855 ай бұрын

    Waah. Avadla video

  • @sanjaydegvekar4251
    @sanjaydegvekar4251 Жыл бұрын

    👌👌👌

  • @laxman4481
    @laxman4481 Жыл бұрын

    खुप ऊ

  • @savanishevade2467
    @savanishevade2467 Жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त 🙏🏻😊

  • @dikshitarane318
    @dikshitarane318 Жыл бұрын

    Khup Chan 😊👍👌

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @suwarnakulkarni8330
    @suwarnakulkarni8330 Жыл бұрын

    श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    🙏🙏

  • @sonalutekar7125
    @sonalutekar7125 Жыл бұрын

    मस्त....खूप शुभेच्छा 😊❤

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar71855 ай бұрын

    Devghar sundar. Deool pan chaan. Tuzha awaazacha volume loud and clear asava. Baki uttam ani khoop shubhechcha

  • @santoshjoshi9717
    @santoshjoshi9717 Жыл бұрын

    अतिशय सुंदर...खूपच छान.. 👌👌👌श्री गुरुदेव दत्त..!!!

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @sohammohite8529
    @sohammohite8529 Жыл бұрын

    Waaa Masta...✨👌

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    Thank you bhai

  • @sumedhadesai8207
    @sumedhadesai8207 Жыл бұрын

    खूप छान

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    धन्यवाद काकू 🙏

  • @shrikrishnashinde4262
    @shrikrishnashinde4262 Жыл бұрын

    ऊत्तम ह्विडिओ झाला सुंदर झाला. घर बसल्या दर्शण झाले. कृतज्ञता.

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @adwaitborwankar2792
    @adwaitborwankar2792 Жыл бұрын

    Khupp Chan..

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @milindkank
    @milindkank Жыл бұрын

    पवित्र आणि सुंदर,तुझे सोबत कोकण पाहायला आवडेल

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    Sure. You're welcome 😊

  • @dhananjaysawant5318
    @dhananjaysawant5318 Жыл бұрын

    अप्रतिम

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @aartimav7743
    @aartimav7743 Жыл бұрын

    Pious

  • @suwarnakulkarni8330
    @suwarnakulkarni8330 Жыл бұрын

    मयूर तुझं खुप खुप अभिनंदन💐व्हीडिओ फार सुंदर झाला आहे. फार नशीबवान आहेस. महाराजा च्या घरी तुला रहायला मिळतेय. आम्ही येऊ हो👍

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    Yes nakki ya.. you're welcome

  • @siddheshmestry6498
    @siddheshmestry6498 Жыл бұрын

    Khup chan 👌👌

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    Thank you

  • @mandakinimone3018
    @mandakinimone3018 Жыл бұрын

    छान....

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @atharvsathe2875
    @atharvsathe2875 Жыл бұрын

    👍🏻👍🏻

  • @krishansawant9360
    @krishansawant9360 Жыл бұрын

    Mayur khup chan pan vitabhacha devalapasun dhakhavala pahije hotas tasecha wadya javalche

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    करेन एक व्हिडिओ त्यावर ...!

  • @akshayjambaleofficial8796
    @akshayjambaleofficial8796 Жыл бұрын

    सुंदर

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @shrirammalavade4704
    @shrirammalavade4704 Жыл бұрын

    👌👌👌👌👍👍

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @sabajisawant690
    @sabajisawant690 Жыл бұрын

    पुर्वी जेव्हा पांडव अज्ञातवासात असताना आमच्या कोळोशी गावात त्यांच वास्तव्य होतं व त्यांची कोणतेही काम करण्याची पद्धत अशी असायची की रात्री कामाला सुरुवात केली की ते सकाळ होण्या आधीच म्हणजे कोंबडा आरावण्या आधी ते पुर्ण करत व नंतर सकाळ होण्या आधीच पुढे निघून जात तर असच एकदा आमची जी नदी जी आज ओझरम शिरवल आणि कोळोशी हडपीड मधून वाहत जाते त्या ऐवजी नदीचा प्रवाह आता जो चोराचा बांध आहे तिथून आपली कोळोशीच्या शाळेकडून आपल्या सध्याच्या वहाळा कडून जाणार होती त्या मुळे हडपिड गाव नदीच्या पलीकडे जाणार होता याची कल्पना हडपिड गावच्या ग्रामदेवतेला आली असल्याने तिने कोंबड्याचे रुप धारण करून आरवायला सुरुवात केली त्यामुळे पांडवांना वाटले की आता सकाळ झाली म्हणून त्यांनी नदीवर बंधारा घालण्याचे काम बंद करून परत आपल्या निवासस्थानी यायला निघाले परंतु खूप वेळ झाला तरी सकाळ होत नव्हती नंतर त्याना सर्व गोष्टींची कल्पना आली व त्यांनी नंतर त्या देवीला शिक्षा म्हणून त्यांनी तीचे नाक कापले तेव्हा पासून त्या देवीला नाककापी देवी म्हणतात असा हा इतिहास ऐकिवात आहे आजही त्या मंदिरात मुर्ती आहे त्या मुर्तींचे नाक कापले आहे (तरी वरील गोष्ट मी सांगितली त्याचा पुरावा नाही की ती सत्य घटनेवर आधारित आहे मी जे लहान पणा पासून जे काही ऐकत आलो तेआपल्याला शेअर केले एवढेच काही चुकीचे असल्यास क्षमस्व ) तरीही मयुर तुझी धडपड आहे ती खूप छान आहे त्यामुळे तुला तुझ्या या नवीन छंदाला तुझेच शेजारी आणिआपल्या गावाचा सार्थ अभिमान असणारे सावंत कुटुंबीया कडून खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    Thank you so much for the detailed information. Means a lot.

  • @sulekhasudhirajgaonkar2307
    @sulekhasudhirajgaonkar2307 Жыл бұрын

    👌👌👌

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @laxman4481
    @laxman4481 Жыл бұрын

    खुप छान

  • @manoharkulkarni5083

    @manoharkulkarni5083

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @chaitralisawant1461
    @chaitralisawant1461 Жыл бұрын

    👌👌👌

Келесі