देवदेवताच्या विरोधात बोलणारे संत ज्ञानेश्वर महाराज होत निट ऐका हभप वाबळे महाराज "संविधान समता दिंडी"

#वारकरी #संप्रदाय #वाबळेमहाराज #संविधानसमतादिंडी #किर्तन #महातमाफुले #सावित्रीमाईफुले #डाॅबाबासाहेबआंबेडकर #ज्ञानेश्वरमहाराज #संविधान #राजवैभव #सचिनमाळी #शितलसाठे
धन्यवाद
संविधान प्रचारक
राजवैभव शोभा रामचंद्र
पुणे दिंडी
8600810043
9623903843

Пікірлер: 297

  • @mohanchanne2789
    @mohanchanne2789 Жыл бұрын

    हे.भ.प बावळे महाराज आपणास त्रीवार वंदन खरा ईतिहास सांगणारे तुमच्या सारखे किर्तनकार फार कमी आहेत.गाडगे बाबांच्या किर्तना सारखं परिवर्तनात्मक किर्तन आहे.त्रीवार वंदन जय शिवराय,जय भीम

  • @DattaMore-qb9ut

    @DattaMore-qb9ut

    11 ай бұрын

    बधौआ😅बनत आणि

  • @rajaramnaik5601

    @rajaramnaik5601

    11 ай бұрын

    Great mharaj.parkhad mat madanare yakmay sant

  • @sachingajbhiye1121

    @sachingajbhiye1121

    11 ай бұрын

    Right

  • @lpramodvitthal9672
    @lpramodvitthal967211 ай бұрын

    हे मनूवाद्याना कधीच चांगल वाटनार नाही, महाराज फार सुंदर सादरीकरन,कीर्तन सांगणारे व बोलणारे महाराज, काही जनाना तर फार मिर्ची लगली असेल ❤❤❤

  • @anilmahashabde5501

    @anilmahashabde5501

    11 ай бұрын

    मनुस्मृती वाचली का कधी, काय रे वाद्या

  • @lpramodvitthal9672

    @lpramodvitthal9672

    11 ай бұрын

    सर्व काही वर्ण व्यवस्थेवर आहे, चार चार, तुम्हाला जर हवी असेल तर ,,,,

  • @shankarasole9070

    @shankarasole9070

    11 ай бұрын

    I DON'T LIKE CASTE AND RELIGION I LIKE PEACE AND UNITY. VERY GREAT. THANK YOU VERY MUCH AND BE HAPPY THIS IS THE ORIGINAL SPIRITUALITY

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 Жыл бұрын

    ही खरी संतांची शिकवण असंख्य कीर्तनकारांनी सांगितलीच नाही तुम्हाला 🙏सलाम

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive897811 ай бұрын

    माणसाला माणूस म्हणून जगवण्याची शिकवण देणारे वारकरी संप्रदायातील सत्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे महान कार्य महाराज करत आहेत. 🙏🙏

  • @rameshmagare1197
    @rameshmagare119711 ай бұрын

    आपल्यासारखे महाराज असल्यावर देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही बहुजनांचे मनस्थिती ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही सध्या गरज आपल्यासारख्या महाराजांचीच आहे नमो बुद्धाय जय संविधान

  • @ashokband1494
    @ashokband1494 Жыл бұрын

    आदर्श व्यक्तिमत्व ...जगाला आज यांची गरज आहे..

  • @chandrakantgaikwad3768
    @chandrakantgaikwad3768 Жыл бұрын

    महाराज आपल्या बद्दल खुप खुप अभिमान वाटतो.खुप खुप सुंदर 🙏🙏🙏

  • @uttambajad1336
    @uttambajad1336 Жыл бұрын

    आधुनिक विचारांची जबाबदारी संपूर्णपणे संतांची आहे धन्य धन्य वाभले महाराज वंदन.

  • @sharadmore7909
    @sharadmore7909 Жыл бұрын

    अतिशय सुरेख कीर्तन समाजाचे प्रबोधन करणारे महाराज

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 Жыл бұрын

    मा.वाभळे महाराज देशात व महाराष्ट्रात जातीयवाद फार वाढलेला आहे. महाराज यावर प्रवचन व्हावे ही विनंती .जय संत तुकाराम महाराज संत गाडगे बाबा की जय . जय संविधान.

  • @RamMore5588
    @RamMore558811 ай бұрын

    खरे प्रबोधन करणे गरजेचे आहे आणि महाराज आपण खुप खुप चांगले काम करत आहेत. आपणास वंदन माऊली🙏🙏

  • @rameshbirdawade965
    @rameshbirdawade96511 ай бұрын

    अत्यंत सुंदर व प्रबोधनात्मक कीर्तन.

  • @RatnapanchamRanashoor-eq5vr
    @RatnapanchamRanashoor-eq5vr11 ай бұрын

    सत्य आणि सत्य खरा "मानव धर्म " मनापासून अभिवादन.

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai50411 ай бұрын

    🎉महाराजाचि सत्यवानि परिवत॔न घडविनारे संत तुकोबाराय संत चोखाराय संत ज्ञानेस्वर संत गाडगे बाबा यांचे विचार महाराज आपनमाडत आहात आउलि शतशत नमन जयहारि जयभिम जयशिवराय जय जिजाउ जयमाहारास्ट्र जयसंविधान🎉

  • @anandanavale-gm4te

    @anandanavale-gm4te

    11 ай бұрын

    हे खरे राष्ट्रीय कीर्तनकार.

  • @nagoraosuryawanshi2758
    @nagoraosuryawanshi2758 Жыл бұрын

    वारकरी संप्रदाय चे कळस असणारे खरे बहुजनांचे वारकरी महाराज आपल्या चरणी तिरीवार वंदन सूर्यवंशी reulgaw

  • @gajanansarkate7500
    @gajanansarkate750011 ай бұрын

    जगातील एकमेव कीर्तन महाराज असे कीर्तन कोणीच नाही सांगत खरे कीर्तन

  • @MadhukarPaikrao-uc7on
    @MadhukarPaikrao-uc7on11 ай бұрын

    वाबळे महाराजा सारखे सर्व संताचे विचार असले तर भारताला महासत्ता पासून कोणाचा बाप रोखू शकत नाही. ह भ. प.वाबळे महाराजांना कोटी कोटी प्रणाम

  • @somlalgawali600
    @somlalgawali60011 ай бұрын

    माऊली खरच तुमचे कीर्तन सत्य घटनेवर आधारीत .आहे खूपच शान त्रिवार वंदन जय महाराष्ट्र जय भारत

  • @sarfrajkhan1200

    @sarfrajkhan1200

    11 ай бұрын

    मनुवादी मानसिकतेचे गुलाम असलेल्या लोकांच्या हे लक्षात यायला लागले आहे. त्या मुळे धर्म संकटात आला अशी हाक दिली जाते.

  • @sanjaysurwase7672
    @sanjaysurwase76722 ай бұрын

    ऐसा साधू संतांचा मेळा । उद्धारील आपल्या कुळा ॥ 🚩 जय हरी 🌺🙏🌺

  • @ravikumarsabane7221
    @ravikumarsabane722111 ай бұрын

    या किर्तनाची फिस लाख रुपये पाहीजे पन महाराज मोफत किर्तन करतात ही खरी समाजसेवा महाराज तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @yashwantkundekunde6458

    @yashwantkundekunde6458

    11 ай бұрын

    Maharaja cha phone number sanga konitarir

  • @RajendraGopalShedge

    @RajendraGopalShedge

    11 ай бұрын

    महाराजांचा मोबाईल नंबर मिळेल का?

  • @maulipawar9724
    @maulipawar972422 күн бұрын

    अप्रतिम ❤ आमचे गुरूवर्य

  • @ashokpatil5743
    @ashokpatil574311 ай бұрын

    खरच खूप गरज आहे अश्या कीर्तन कारची

  • @user-xt8ko9mn2g
    @user-xt8ko9mn2g11 ай бұрын

    देवा तुची गणेशु .. हे स्मरण करणारे माऊलीच होते ..

  • @user-ei7nk9pr2b
    @user-ei7nk9pr2b3 ай бұрын

    हभप वागळे महाराज आपणास त्रिवाद वंदन खरा इतिहास सांगनारे तुमच्या सारखे किर्तन फार कमी आहे खुप छान महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @jalinderjadhav5131
    @jalinderjadhav513111 ай бұрын

    किती नाटक करा शेवटी देवा ला भजव लागते

  • @rajendrapandit2211
    @rajendrapandit22115 ай бұрын

    खूप सुंदर कीर्तन धन्यवाद महाराज

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 Жыл бұрын

    खरे वारकरी तुकोबा माऊली चे धारकरी साष्टांग नमस्कार आपले चरणी आधुनिक युगातील महा संत त्रिवार वंदन आपले चरणी.

  • @user-ez7tg6bs4f
    @user-ez7tg6bs4f9 ай бұрын

    पूर्वगामी विचाराचे. हीच खरी संतांची शिकवण

  • @mahawagh3929
    @mahawagh3929 Жыл бұрын

    महाराज तुमच्या विचारांना त्रिवार आभिवादन

  • @anandapatil2568
    @anandapatil256811 ай бұрын

    महाराज आपले हार्दिक अभिनंदन आपण खरोखर समाज सुधारक आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय जोतिबा जय बाबासाहेब

  • @pritiahire2756
    @pritiahire275610 ай бұрын

    Khupch chaan kirtan kharya arthane samajavar changale ani sate samor yeil

  • @sawantgaikwad9918
    @sawantgaikwad991811 ай бұрын

    माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी असे किर्तन ऐकले समाज प्रबोधन झाल्या शिवाय राहणार नाही असे खुपच कमी महाराज आहेत ❤❤

  • @user-mw6db4kr2c

    @user-mw6db4kr2c

    11 ай бұрын

    संत गाडगे बाबानंतर पहिल्यांदाच असे किर्तन ऐकायला मिळाले.

  • @tagordasshamkuwar959
    @tagordasshamkuwar95922 күн бұрын

    सत्य वचन अंध श्रद्धा विरोधता बहुजन समाज हित जाप करनारा मा, कीर्तनकर साहेब त्रिवार जय भीम जय संविधान जय संविधान,,

  • @vijaykasar5760
    @vijaykasar576011 ай бұрын

    कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग harirup

  • @user-yu1nq4mw2h
    @user-yu1nq4mw2h11 ай бұрын

    हरिभक्त पारायण महाराजांच्या किर्तनाला त्रिवार अभिवादन अत्यंत सुंदर पद्धतीने प्रबोधन करता आपल्या कार्याला त्रिवार जय भीम जय संविधान जय शिवराय जय शंभुराजे समाजात प्रचंड प्रबोधनाची गरज आज निर्माण झालेली आहे कारण सगळीकडे बुवाबाजी आणि अंधश्रद्धेचा बाजार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतो हे आपल्या देशासाठी प्रचंड घातक आहे वारकरी संप्रदाय सातत्याने अंधश्रद्धेच्या विरुद्ध बोलत आला आणि आजचे देखील काही लबाड वारकरी कर्मकांडाच्या मागे लागून वारकरी संप्रदायाला बदनाम करीत आहेत हे आपल्या देशातल्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे स्वातंत्र्य उत्तर काळात संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा यांनी ही प्रबोधनाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन इथल्या मातीतल्या माणसाला खर्या अर्थाने अंधश्रद्धा मुक्त करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या देखील कार्याला त्रिवार वंदन बावळे महाराज यांच्या परंपरेतील आहेत हे आपण लक्षात घ्यावं त्यांच्या कार्याला देखील त्रिवार जय भीम

  • @vilaspagare5159
    @vilaspagare515911 ай бұрын

    वागळे महाराज तूम्हाला कोटि कोटि प्रणाम

  • @sampatraodange6281
    @sampatraodange62818 күн бұрын

    सुंदर प्रबोधन.....

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare280111 ай бұрын

    हे वंदनीय किर्तनकार सच्चे प्रवचनकार आहेत. इतर किर्तनकारांनी सुद्धा या महाराजांपासून बोध घ्यावा व आपल्या किर्तनातून ही असेच प्रबोधन करुन आपल्या या समाजा समाजामध्ये निर्माण झालेली दूरी नष्ट करण्याचा प्रयत्न करावा. जय संविधान, जय भारत.

  • @pandurangbangal1848

    @pandurangbangal1848

    11 ай бұрын

    असे किर्तनकार सगळीकडे आले तर बाकीच्या किर्तनकारचा धंदा बंद होऊ शकतो

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge11 ай бұрын

    खूप छान 🚩🙏🙏🙏🚩👌🏻👌🏻👌🏻।।विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल।।🌷🌷🌷

  • @arundudhamal3798
    @arundudhamal3798 Жыл бұрын

    सादर प्रणाम 🙏 नमो बुद्धाय जय शिवराय जयज्योति जयभीम साथियों

  • @laxmanadagale3802
    @laxmanadagale380211 ай бұрын

    प्रत्येक शब्दाला गाडगे बाबांची शिकवण ❤❤❤❤ महाराष्ट्राचे नं. 1 कीर्तनकार............

  • @sunilkadam8475
    @sunilkadam847511 ай бұрын

    वाबळे महाराज खरोखरच तुमच्यासारखे बहुजनांच्या उध्दाराचे काम करतात खूप अभिमान वाटतो तुमचा.परतुं बहुजन कधी बदलणार हा प्रश्न शिल्लक राहतोच.

  • @jagdishpatil9824
    @jagdishpatil982411 ай бұрын

    खूपच सुंदर वर्तमान संत परंपरेतील भक्तांनी आधूनीक भारताची उभारणी करण्याकरिता लोकांना जागृत करावे .

  • @rajedragaikwadgaikwad9076
    @rajedragaikwadgaikwad907611 ай бұрын

    ह भ प बावळे महाराज यांना त्रिवार वंदना खऱ्या आणि सच्चा महाराज यांना वंदनीय. खरे तुकोबारायांचे वारकरी संप्रदायाचे वारसदार नाठाळांच्या डोकी मारावी काठी.....?

  • @maheshpajave9408
    @maheshpajave940811 ай бұрын

    सुंदर किर्तन आहे सत्य समोर आणल्याबद्दल आपले आभार महाराज

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 Жыл бұрын

    वारकरी संप्रदायाचे व मा.वाबळे महाराजांचे आभारी.

  • @vilaskamble3702
    @vilaskamble37025 ай бұрын

    खूप खूप छान महाराज

  • @shankarjadhav3124
    @shankarjadhav312411 ай бұрын

    अप्रतिम 👌👍 अभिमान वाटतो महाराज आपला...आज आपल्या सारख्या प्रबोधनकाराची खरी समाजाला गरज आहे.

  • @dashrathattarkar9904
    @dashrathattarkar990411 ай бұрын

    एक नम्बर

  • @vasantzine6219
    @vasantzine621911 ай бұрын

    अभिमान वाटतोय मला आपल्या कडे बघून जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय भारत जय फक्त मरे पर्यंत फक्त जय महाराष्ट्र जय भारत जय भारत जय भारत बाकी सर्व गेले खड्ड्यात फक्त जय भारत,,,

  • @sakshisarwade9862
    @sakshisarwade986211 ай бұрын

    खूपच प्रेरणादायी प्रवाचन 🙏

  • @sanjaymagar2246
    @sanjaymagar2246 Жыл бұрын

    छान महाराज हे खरे संत होते

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale989811 ай бұрын

    महाराज तुम्हाला लाख लाख सलाम.अशा काळोख पूर्ण जगा मध्ये एखादा प्रकास मय दिवा असतो म्हणजे अस वाटायला लागते की जग उशिराने का होत नाही पण सुधारेल ही अपेक्षा ठेवायला हरकत नाही .

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm341011 ай бұрын

    Mast kittan Deva. Pan total varakari karmakand Ani andhvishwas manarat .

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Жыл бұрын

    खूप उच्च दरच्याचे महाराज आहेत

  • @user-ez7tg6bs4f
    @user-ez7tg6bs4f9 ай бұрын

    सध्याची परिस्थिती आशा आपल्या विचाराचा कोणी उरला आहे की नाही असे वाटत होते तुमच्या रूपाने आधुनिक संत भेटला

  • @rattnmalakamble1236
    @rattnmalakamble123611 ай бұрын

    वाबळे महाराज तुम्हाला मानाचा जयभीम कारण बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार तुम्ही जाहीर किर्तन सांगितले महाराज जयभीम

  • @sundarrajvaidhye4860
    @sundarrajvaidhye486011 ай бұрын

    थनेवाद महाराज जी सरवे संतांना मानाचा मुजरा नतमसतक पाया चरनी

  • @BhagwanPawar-zn4ze
    @BhagwanPawar-zn4ze11 ай бұрын

    शत शमोर आना नारे माहाराज खरे

  • @rohinishardul2824
    @rohinishardul2824 Жыл бұрын

    गाडगे बाबा नंतर आपल्याला मना पासून वंदंन करावेसे वाटते

  • @shamraokamble3094
    @shamraokamble309411 ай бұрын

    महाराज आपले प्रबोधन अतिशय सुरेख आहे.!

  • @indrajitsales
    @indrajitsales11 ай бұрын

    आदरणीय ह. भ. प.वाबळे महाराज हे गेली 30/35वर्ष व्यसन मुक्ती चे कामं करीत आहेत ..सामाजिक अभिसरण चे कामं महाराज करीत आहेत ...अतिशय मोठे कवी असून त्यांची आई आणि वडिलांचा चे फार प्रसिद्ध काव्य केली आहेत ...कुठले हि मानधन ची अपेक्षा नसते ..स्वता ब्रम्हचारी असल्या मुळे संसाराचा कुठलाही मोह नाही ....पैसा कमविने हा हेतू नसून समाज सुधारला पाहिजे ..तरुण व्यसन मुक्त झाला पाहिजे .....हीच भावना ठेवून संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये दिवस रात्र फिरत असतात ....धन्यवाद महाराज ....

  • @ANCIENTBUDDHISTINDIA

    @ANCIENTBUDDHISTINDIA

    11 ай бұрын

    धन्यवाद, आपले आभार, हे KZread channel माझे असून मला त्यांना भेटायचे आहे, त्यांचा पत्ता मोबाईल नंबर कळवा, माझा मोबाईल नंबर 9702938552/8097037747

  • @umajisuravase3791

    @umajisuravase3791

    11 ай бұрын

    खरे आहे महाराज पन बर्याच लोकांना मिरची लागलीय

  • @abhimangawli6779
    @abhimangawli677911 ай бұрын

    शतकोटी नमन महाराज खूप सुंदर आहे

  • @kisanadangale7314
    @kisanadangale731411 ай бұрын

    अप्रतिम खूपच प्रेरणादायी किर्तन

  • @govindpolepole1762
    @govindpolepole1762Ай бұрын

    सुंदर विचार❤

  • @pramodbagde1609
    @pramodbagde160911 ай бұрын

    गावात भागवत कथा ठेवण्या पेक्षा , ह. भ. प. वाभाळे,महाराज यांचे कीर्तन ठेवल्याने बहुजन समाज निश्चितच जागृत होऊन प्रगती करेल. "वाबळे महाराज आपले खूप खूप अभिनंदन🎉, सादर पंचम प्रणाम

  • @narharikawate6746

    @narharikawate6746

    11 ай бұрын

    महाराजांचा संपर्क क्रमांक मिळेल काय...!?

  • @RajendraGopalShedge

    @RajendraGopalShedge

    11 ай бұрын

    खरे आहे अशांचीच खरी गरज आहे.

  • @sambhajichaudhari6736
    @sambhajichaudhari673611 ай бұрын

    महाराज हे सांगणं समाजाला गरज नाही अधिकार तेसा करू उपदेश

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle466711 ай бұрын

    किर्तनकार म्हणून फेटा हवाच एक ओळख......सुंदर किर्तन विचार.....छान विश्लेषण .

  • @d.s.parkar247
    @d.s.parkar24711 ай бұрын

    सामान्य माणसाला समजेल अश्या सोप्या भाषेत महाराज डोळ्यात झणझणीत अंजन घालीत आहेत धन्यवाद वाबळे महाराज

  • @mahadevshinde1521
    @mahadevshinde1521 Жыл бұрын

    गाळगे.माहाराज.वाटले

  • @raosahebpathare7066
    @raosahebpathare706611 ай бұрын

    अव्दैत वाद हेच सत्य आहे द्वैत वाद दुख़ देणारं असते

  • @ramdaspatil6052
    @ramdaspatil6052 Жыл бұрын

    सत्य असत्याशी मनः केले ग्वाही। मानियले नाही बहूमता । महाराज तुमच्या चरणां वर साष्टांग दंडवत 🙏🙏🙏

  • @budhhavitevari
    @budhhavitevari9 ай бұрын

    जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी माझा भीम बुद्ध विटेवरी बुद्ध विटेवरी 😊

  • @arunbarde8270
    @arunbarde827011 ай бұрын

    वाबळे महाराजांच्या या कीर्तनाला खरे समाज प्रबोधन म्हणता येईल.इतर किर्तनकार यांनी ही आपल्या किर्तनातून या समाजाला अंधश्रद्धा मुक्त करून निकोप समाज निर्माण करावा.आजच्या काळात किर्तनकारांत समाज घडवण्याचे प्रचंड ताकद आहे.

  • @user-zz9hh7by4f
    @user-zz9hh7by4f2 ай бұрын

    वा छान

  • @vkfocus3841
    @vkfocus384111 ай бұрын

    गावागावात असे किर्तन होणे गरजेचे आहे,

  • @vasudeovanjari3549
    @vasudeovanjari354911 ай бұрын

    महाराज, आपल्या कार्याला खरोखरच सलाम आपण सामान्य जनतेला सोप्यात सोप्या भाषेत प्रबोधन करतात.

  • @gangaram8400
    @gangaram8400 Жыл бұрын

    जय हरी विठ्ठल

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh223311 ай бұрын

    अभिनंदन महाराज. खरा धर्म काय आहे हे सांगितले व सत्य सांगितले.

  • @ashwiniubale898
    @ashwiniubale898 Жыл бұрын

    जय भीम 🙏

  • @sanjaydalvi3180
    @sanjaydalvi318011 ай бұрын

    Aaj Tumchya sarkhe Maharaj baghun Gadage Baba samor asalyachi janiv hoti. Trivar manacha mujara. Jay Shivaray. Jay Bhim

  • @ambadaskar
    @ambadaskar11 ай бұрын

    खरा वारकरी संप्रदाय हा आहे.....वाबळे महाराज अभिवादन

  • @ShantaHirekhan-bb5hl
    @ShantaHirekhan-bb5hl11 ай бұрын

    सर्व संत आधुनिक विचारांचेच होते. वैचारिक होते. चिंतनशील होते. मुनुस्मृति विरोधी होती. जय शिवराय जय जिजाऊ.

  • @milindtaksande994
    @milindtaksande99411 ай бұрын

    Maharaj jagala aapalya sarkya maharajachi garaj aahe Jay bhim Jay shivray Jay Jyoti savitri

  • @sadepur
    @sadepur3 ай бұрын

    ही खरा संतांची शिकवण आहे …

  • @haridassatpute2228
    @haridassatpute222811 ай бұрын

    खूप छान किर्तन समतावादी आताचे वा वा असेच सर्वानी वागावे महाराजानी वायफळ आणि वाटेल ते काहीही सांगू नये विनंती .

  • @umeshpalaspagar9389
    @umeshpalaspagar938911 ай бұрын

    महाराज तूमच्यासारख्या मानसाची या भारताला अत्यंत गरज आहे ईथूनच तूम्हाला वनंदन करतो

  • @rameshkedare5356
    @rameshkedare535611 ай бұрын

    Marajjamna manache Vandan.

  • @pratibhayadav8391
    @pratibhayadav8391 Жыл бұрын

    Je सत्य.आहे ते तुम्ही निर्भिडपणे मांडले आपल्या.चरणी त्रिवार वंदन

  • @vitthalgawade5637
    @vitthalgawade563711 ай бұрын

    खूप छान समाजप्रबोधन

  • @dr.sandeep7718
    @dr.sandeep771811 ай бұрын

    खूपच सुंदर व प्रबोधनात्मक विचार मांडणारे किर्तन.... याला म्हणतात किर्तन सेवा... नाहीतर आहेतच टिंगल टवाळ्या करणारे तथाकथित किर्तन कार

  • @mohangaikwad2719
    @mohangaikwad271911 ай бұрын

    खुप खुप छान सुंदर प्रबोधन

  • @rajendraakhare7292
    @rajendraakhare729211 ай бұрын

    खरचं...वास्तव...मांडलय...महाराज...

  • @arunawaghole3229
    @arunawaghole322911 ай бұрын

    जय सावित्री जयज्योतिबा जय महाराष्ट्र

  • @babakamble8269
    @babakamble826911 ай бұрын

    त्रिवार वंदन.माहाराज.खरा.मानुस

  • @laxmangaikwad1593
    @laxmangaikwad159311 ай бұрын

    Akch number

  • @adarshjohare4657
    @adarshjohare465711 ай бұрын

    प्रबोधनाचा जागर करुन अंधश्रद्धा,भाकडकथा संपवण्यासाठी आणि मानवता प्रस्थापित करण्यासाठी हे किर्तन आवश्यक. समता स्वातंत्र्य राष्ट्रिय एकात्मता सांगणारे हे किर्तन आदर्श समाज निर्मिती करणारे हे किर्तन परिवर्तनशिल. महाराजांस वंदन

  • @vkfocus3841
    @vkfocus384111 ай бұрын

    खरे संत! अतुलनीय कार्य!!

  • @Im_Indian1167
    @Im_Indian116711 ай бұрын

    महाराज आपल्या परिवर्तनवादी विचारांची खरेच समाजाला गरज आहे.👌👌👍💐💐💐

  • @rajubaisane6768
    @rajubaisane676811 ай бұрын

    खरच खूप सुंदर किर्तन सांगितले आहे खूप शुभेच्छा

Келесі