देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार यांनी आपली साथ सोडल्याचं कधी लक्षात आलं?

#CoronaVirus #India #Lockdown
नुकत्याच प्रकाशित झालेल्या '36 डेज ए पॉलिटिकल क्रॉनिकल ऑफ ऍम्बिशन, डिसेप्शन, ट्रस्ट ऍन्ड बिट्रेयल' या पत्रकार कमलेश सुतार यांनी लिहिलेल्या पुस्तकात या घटनेचं वर्णन करण्यात आलं आहे.
CoronaVirus वरील व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा -
• Playlist
कोरोना व्हायरससारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी इथं क्लिक करा -
• सोपी गोष्ट | Sopi Gos...
कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा -
www.bbc.com/marathi
यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका -
/ @bbcnewsmarathi
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 457

  • @BBCNewsMarathi
    @BBCNewsMarathi4 жыл бұрын

    याच मालिकेतला आणखी एक व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा - उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस : त्या 80 तासांत कोण ठरला हिरो आणि कोण व्हिलन? kzread.info/dash/bejne/m56tqsunh7qxpbw.html

  • @pankajdahake751
    @pankajdahake7514 жыл бұрын

    मी काही प्रमाणात तीनही पत्रकारांशी सहमत आहे परंतु यात एक महत्त्वाचे जे पाहिजे असते तो राजकीय परिपक्वता व शिष्टाचार हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात नाही

  • @amrutdesai46
    @amrutdesai464 жыл бұрын

    विजय पचवता आला नाही.

  • @ranjitjagdhane6304
    @ranjitjagdhane63044 жыл бұрын

    माझे स्पष्ट मत आहे.मा.देवेंद्र फडविस यांचा आभ्यास व राजकीय आराखड्यातील अनुभव कमी आहे.उदा. कालचे " मेरा घर मेरा अंगण"आंदोलन तोंडघशी पडले.

  • @rajendramohite9965
    @rajendramohite99654 жыл бұрын

    अतिशय माज आला होता देवेंद्र फडणवीस ला

  • @PeaceOut1009
    @PeaceOut10094 жыл бұрын

    पर प्रंतियांसोबत हा सुद्धा त्याच्या मायदेशी गुजरात मधे का नाही गेला🤣🤣🤣टरबूज टुणूक टुणूक उड्या मारत गुजरात मध्ये जा रे

  • @somnathgharge9386
    @somnathgharge93864 жыл бұрын

    माज होता आयारामाचा अती तेथे माती अमित शहा च फेलुअर आहे फसवणीस ची लायकी आहे का केंद्र शिवाय निर्णय घ्यायला

  • @aetrd4797

    @aetrd4797

    4 жыл бұрын

    Uddhav Thackeray chi kiti ahe ? 100 thikani tond ghalun mag ayashasvi nirnay ghetat...

  • @TheVkrant

    @TheVkrant

    4 жыл бұрын

    @@aetrd4797 Fadanvis chi don char urleli surleli kutri ikda yeun guu khatiye.

  • @user-rr6yo4nw1m
    @user-rr6yo4nw1m4 жыл бұрын

    तरबूजा,,जेव्हा,, घरात,,आला,, होता,, तेव्हा,, सरदार,, पवार,,साहेब,,मुख्यमंत्री,, होते,,हो,,तरबूजा,,,, महाराष्ट्राचे,,,

  • @prc6075

    @prc6075

    4 жыл бұрын

    शरद पवारांना फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते कारण फडणवीस हे काही सांग काम्या-उ-नाम्या नाहीत जे आता उद्धव आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्य सचिव "मातोश्री" बंगल्यावर नाही गेले, तर ते गेले सिल्वर ओक इथे !! अजून एक माझं निरीक्षण धनंजय मुंडे काहीच कसं बोलत नाहीत. या कोरोना च्या काळात त्यांचं एकही स्टेटमेंट मी पाहिलेलं नाही. पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत हे आमचं सरकार नाही, शिवसेनेचं सरकार आहे. त्यामुळे या सरकार मध्ये काहीच आलबेल नाही. महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना या सरकारने गुंडाळली आहे. मला असं वाटत आहे की अजून एक ४ - ६ महिने वाट पहा हे सरकार "बहुतेक (not १००% sure )" कोसळेल .

  • @rewirenreclaim

    @rewirenreclaim

    4 жыл бұрын

    Maharashtratil most corrupt party NCP ahe tumhala laj vatat nahi ka support kartana

  • @Renaissance861

    @Renaissance861

    4 жыл бұрын

    महाराष्ट्रात पुन्हा भाजप सरकार नको. बास्स.

  • @deepakborkar2583
    @deepakborkar25834 жыл бұрын

    शरद पवारांनी अजित पवारांना पवित्र करून परत एनसीपीएमध्ये आणला.

  • @sachink3566

    @sachink3566

    4 жыл бұрын

    Ho mala pan tasach vatta.. Ha purna khel Scripted hota..

  • @adityawagh5869

    @adityawagh5869

    4 жыл бұрын

    Nahi Bhau he sarv Khel rashtrapati rajvat uthvinyasathi hote aani tyat bjp che pille fasale

  • @vijayjadhav1444

    @vijayjadhav1444

    4 жыл бұрын

    भाजपा च्या केन्द्रीय नेतृत्वाने त्याशिवाय राष्ट्रपती राजवट उठवलीच नसती, यांच्या अहंकाराचा आधार घेऊनच टरबूज्याला पाणी पित बसायला लावण्यात आले

  • @ashokdhatrak3625

    @ashokdhatrak3625

    4 жыл бұрын

    @

  • @Amol-qd7bk

    @Amol-qd7bk

    4 жыл бұрын

    गनिमी कावा म्हणतात त्याला तुझ्या डोक्याबाहेरचा विषय आहे तो

  • @KunalVijay799
    @KunalVijay7994 жыл бұрын

    काही लोक म्हणतात की फडणवीसांच्या हातात काहीच न्हवता. सगळ अमित शहा कंट्रोल करत होते. आणि काही म्हणतात की अमित शहा यांनी हस्तक्षेप केला आसता तर सत्ता गेली नसती.

  • @sachink3566

    @sachink3566

    4 жыл бұрын

    Jinke tar Amit Shah Man of the Match. Haarle tar Fadnavis Match ka mujrim asa ahe te

  • @pritamkudale

    @pritamkudale

    4 жыл бұрын

    amit shah la mahit hota apan sharad pawar samor jinku shaknar nahi. mhanun te ale cha nahi inter fare karayla...izzat wachavli...fadanvis ni ghalavli

  • @nikheels9860

    @nikheels9860

    4 жыл бұрын

    @@pritamkudale 🤣🤣🤣🤣🤣

  • @nikheels9860

    @nikheels9860

    4 жыл бұрын

    @Mac Bean tarbuj aavdiche fruit ahe Kay😂😂😂

  • @shaikhsalim8053

    @shaikhsalim8053

    4 жыл бұрын

    Hi

  • @ingalesachin2287
    @ingalesachin22874 жыл бұрын

    फडणवीस हे कधीच महाराष्ट्र लोकाभिमुख राजकीय नेतृत्व नव्हते, ते एक दिल्ली ने लादलेल नेते आहेत

  • @namdeonarkhede2109

    @namdeonarkhede2109

    4 жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @vitthpwr9321

    @vitthpwr9321

    4 жыл бұрын

    बाबो अक्कल केसा बरोबर गळून गेली . राजकीय गुलाम . रजकर्त्यानी काय केले पाहिजे ते इतर देशांच्या राजकारणातून समजून घ्या .गुलामीची मानसिकता.

  • @madhurikelshikar6194

    @madhurikelshikar6194

    4 жыл бұрын

    बोलताना विचार करावा

  • @prc6075

    @prc6075

    4 жыл бұрын

    पृथ्वीराज चव्हाण हे लादलेले नेते म्हणू शकतो , किंवा उद्धव ठाकरे . पण फडणवीस यांच्या नेतृत्वात १०९ जागा निवडून आल्या की महाराष्ट्रात. राष्ट्रवादी ३ ऱ्या आणि काँग्रेस महाराष्ट्रात ४ नंबर राहिली. तरीही कसे काय म्हणू शकतो फडणवीस लादलेले ?

  • @TatyaLobster

    @TatyaLobster

    4 жыл бұрын

    २७ वर्षी महापौर हेते ते ..

  • @Hacker-ry8iv
    @Hacker-ry8iv4 жыл бұрын

    अडीच अडीच वर्षे मंत्रिपद दिले असतं टरबूज नि तर काय नसतं झालं

  • @ganeshnaukotnarayan5288

    @ganeshnaukotnarayan5288

    4 жыл бұрын

    या दोन महिन्यात एवढे नुकसान झाले ते पहा

  • @aetrd4797

    @aetrd4797

    4 жыл бұрын

    Je tharalch navte te ka mhanun dyayache ? 2014 pasunch jar ka shivsenena ne tharavle hote te konacha baap jari varun khalti ala asta tari haych honar hote....Aso.. jay hote te changlech hote.. shivsenena chi lachari aukat disun ali... Ata ayushyat shivsenena var vishwas thevnar nahi.... Gaddari jar bhinleli asel tar te tasech karnar....

  • @Hacker-ry8iv

    @Hacker-ry8iv

    4 жыл бұрын

    महाराष्ट्र bjp वालेनो तुमची तळमळ समजू शकतो पण 5वर्ष मंत्रिपद राहिल्यानंतर अडीच अडीच दिले तर काय हरकत होती आणि एवढंच दम होता तर एकटा निवडणूक लढायची. आणि कोरोना शेवटी तुम्ही आम्हीच आपली लोकच हरवू शकतो.

  • @Hacker-ry8iv

    @Hacker-ry8iv

    4 жыл бұрын

    @@pnkjvjdhv काय logic लावतो बुद्धि विकली काय तुझी yz

  • @prc6075

    @prc6075

    4 жыл бұрын

    आता आहेतच कि मुख्यमंत्री काय दिवे लागतायत ? महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना या सरकारने गुंडाळली आहे. मला असं वाटत आहे की अजून एक ४ - ६ महिने वाट पहा हे सरकार बहुतेक कोसळेल .

  • @swapniljoshi2519
    @swapniljoshi25194 жыл бұрын

    ऑपरेशन लोटसचा महाराष्ट्रात फज्जा

  • @prc6075

    @prc6075

    4 жыл бұрын

    अजून एक ४ - ६ महिने वाट पहा हे सरकार "बहुतेक कोसळेल .

  • @TheVkrant

    @TheVkrant

    4 жыл бұрын

    @@prc6075 Pal chutiya..

  • @swapniljoshi2519

    @swapniljoshi2519

    4 жыл бұрын

    @@prc6075 वाट बघ

  • @vaibhavecobar4246

    @vaibhavecobar4246

    3 жыл бұрын

    @@prc6075 nikal lavde

  • @akshayjagdale7949
    @akshayjagdale79494 жыл бұрын

    माती केली अाे आमच्यासारख्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांची या टरबुज्याने😢

  • @Abhijit_2122

    @Abhijit_2122

    4 жыл бұрын

    Ha bhava right bolas tu, Mi kantalun band keli tyari karaychi exam chi

  • @satishzende8485

    @satishzende8485

    4 жыл бұрын

    @Mac Bean केंद्राने केला आहे...

  • @sumitpatil4672

    @sumitpatil4672

    4 жыл бұрын

    @Mac Bean 🍉🍉 ha jar Asta na CM tar America Sarkhe haal zale aste... 🍉 Yane अभ्यास करून करून माणसं मारली असती...

  • @pratikvv8670

    @pratikvv8670

    4 жыл бұрын

    सोडला नाद भाऊ MPSC चा 😔

  • @sumitpatil4672

    @sumitpatil4672

    4 жыл бұрын

    @@pratikvv8670 aplacha Shap Lagla tya 🍉🍉

  • @umakantkamble5639
    @umakantkamble56394 жыл бұрын

    फडणवीस एक अहंकारी प्रवृतीचा माणूस आहे

  • @user-rr6yo4nw1m
    @user-rr6yo4nw1m4 жыл бұрын

    पाच,,वर्षातच,,बिजेपीवाले,, माजले,,होते,,रे,,भावा,,

  • @sonudhakane7.576

    @sonudhakane7.576

    4 жыл бұрын

    @Mac Bean 😂

  • @aetrd4797

    @aetrd4797

    4 жыл бұрын

    Tyani 5 varshe ghetli ... MVA che tar 6 mahinyatach majlet. Virodhi pakshachya lokana dharun dharun marayla laglet... Gundaraaj alyacha ghanta ahe ...Aajch karadchya mulani BJP walyana marle....Hukumshahi ki dandelshahi ? Mag baapache rajya ahe ka vicharlyawr. Shivya dyayla nete ani chamche tayar. Chorachya ultya bomba.

  • @dattatrayaborate335

    @dattatrayaborate335

    4 жыл бұрын

    @Mac Bean बरोबर आहे भाऊ, मरकजवाल्यांसारखेच भाजपवाले माजले आहेत😂😂.

  • @swamisamartha3332

    @swamisamartha3332

    4 жыл бұрын

    @Mac Bean ..ho markaz wale mjnarach...to doval jaun bhetun yeto..bharatat pathavto..mag maznarach... BJP markaz la permission dete ani mazavte... Mahavikas aghadine vasait permission nahi dili...ithe BJP cha maaj utaravun milel😂😂😂😂 Markaz madhli biryani khanare bjp

  • @niranjanruparel8584

    @niranjanruparel8584

    4 жыл бұрын

    चढजा बेटा शुलि पर खुदा तेरी खैर करे। अति आतम विशवास फडणविस ओर भाजपा को भारी पडा।

  • @artboxmureals
    @artboxmureals4 жыл бұрын

    १० वी ला ९०% मार्क मिळवणारा मुलगा अति आत्मविश्वास च्या जोरावर ५०% वर येतो किंवा नापास झालेला आपण अनेक वेळा बघतो असच काही फडणवीस यांचं झालं

  • @shobhachipade7066
    @shobhachipade70664 жыл бұрын

    कमेट एवडीच आहे की राजकारण सोडून रोग कसा जाईल हे लक्षात घेऊन राजकारण करावे गरीब जनता पिसली जाते या राजकीय ओढा ताडी मुळे

  • @user-rr6yo4nw1m
    @user-rr6yo4nw1m4 жыл бұрын

    म्हण,, आहे,,अति,,तीथे,,, माती,,,

  • @sanketmadhav3311

    @sanketmadhav3311

    4 жыл бұрын

    असे नाही..... अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.... 😂

  • @desaipoultry
    @desaipoultry4 жыл бұрын

    मार्केटिंग पूस्तकांच! फडनविस नकोच मी पदाधिकारी बिजेपीचा

  • @amolaware882
    @amolaware8824 жыл бұрын

    भाजपा च्या ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभव फडणवीसांना या वेळी कामात आला असता , पण त्यांनी अगोदर पासून वरिष्ठांना डावलले.

  • @vaibhavmetkar8162
    @vaibhavmetkar81624 жыл бұрын

    एक प्रश्न पाच वर्ष रिक्षा चालेल का????

  • @nishkarsh007deshmukh
    @nishkarsh007deshmukh4 жыл бұрын

    आमच म्हणन एवढच आहे की, फडणवीस आणि चंपा ने शेण खाव पाटीभर 🙏🏻😁

  • @sunilchikhalkar9955

    @sunilchikhalkar9955

    4 жыл бұрын

    😂😂😂

  • @narendrathakur6089

    @narendrathakur6089

    4 жыл бұрын

    😃😃😃😃🤣🤣🤣🤣🤣

  • @TechHindime
    @TechHindime4 жыл бұрын

    👌👌👌

  • @ashaghule9249
    @ashaghule92494 жыл бұрын

    चांगला निणॆय होता अजित पवार साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐

  • @pratikshekokar9405
    @pratikshekokar94054 жыл бұрын

    Where to get those books?

  • @SP-rl4ld
    @SP-rl4ld4 жыл бұрын

    देवेंद्र साधारण 8 वर्षाचा असेल तेव्हा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सांगा कोणी त्याला चालला होता कुस्ती खेळायला 🤣

  • @cyberianworld9660
    @cyberianworld96604 жыл бұрын

    २०१४ आधी फाडून२० ला कोणी कुत्र तरी ओळखत होत का.... स्वतः ची इज्जत तर घालवली आणि पक्षाची पण घालवली.....या टरबूज पेक्षा नितीन गडकरी सर छान आहे १०० पटीने चांगले आहेत..... आणि एवढे कपटी तर बिलकुल नाहीत

  • @vivekkokate3515
    @vivekkokate35154 жыл бұрын

    खर तर शरद पवार यानां समजन्यात घोड चुक करणे

  • @veersanjay2924
    @veersanjay29244 жыл бұрын

    शिवसेना

  • @sppatilpatil2832
    @sppatilpatil28324 жыл бұрын

    Yes

  • @user-rr6yo4nw1m
    @user-rr6yo4nw1m4 жыл бұрын

    सरदार,, ऑफ,, शरद पवार,, साहेब,,

  • @sagarjadhao2168

    @sagarjadhao2168

    4 жыл бұрын

    1 no bablu bhai

  • @rushigolande2253
    @rushigolande22534 жыл бұрын

    शरद पवारांना हलक्यात घेणं हीच सर्वात मोठी चूक होती फडणवीस ची.काहीही झालं तरी शिवसेना आमच्या सोबत येणार आणि आम्ही सरकार स्थापन करू या भ्रमात ते राहिले.तसेच अजित पवारांवर विश्वास ठेऊन चूक केली.आपलं सरकार जाण्यामागे फक्त आणि फक्त फडणवीस स्वतःच जबाबदार आहेत

  • @ajitsawant7896
    @ajitsawant78964 жыл бұрын

    सकाळी शपथविधी सोहळा उपस्थित राहण्यासाठी जाताना कोणीही दात घासले नव्हते म्हणून 2

  • @adv.avinashkale3739
    @adv.avinashkale37394 жыл бұрын

    पडद्या आडचे मूळ राजकारण या लेखकांना ज्ञातच नाही ,,त्यामुळे या चर्चेला काहीच अर्थ नाही

  • @surajkale7486
    @surajkale74864 жыл бұрын

    टरबूज हटाव 🍉🍉🍉 bjp हटाव

  • @sandeepdighe6401
    @sandeepdighe64014 жыл бұрын

    PM realises this fact and hence he is maintaining some room for negotiation with Uddhav Thakre. One more factor is Delhi ignored Nitin Gadkari in the whole negotiation.

  • @pratikbhagwat379

    @pratikbhagwat379

    4 жыл бұрын

    Even Senior leaders in Maharashtra ignored. I saw no one in centre was ready to solve issue in Maharashtra. They underestimated Uddhav Thackeray and Sharad Pawar. Fully relying only on Fadnavis, whose prediction was 150 seats of BJP. Congress and NCP got more seats than anyone expected. Pre-polls also failed. Pre-polls showed 2-5 for congress

  • @swapnildpawar22
    @swapnildpawar224 жыл бұрын

    अजुन पण काही लोकांच्या लक्ष्यात येत नाही ही फार मोठी गेम केली आहे पवारसाहेबांनी आणि अजित दादांनी

  • @ayushhatwar4463

    @ayushhatwar4463

    4 жыл бұрын

    Are yancha ithihas kholun bagha fakt Ani fakt tumhala ghotale disnar kurshi che mothe hapshi aahe pawar family

  • @lalitpatle4210
    @lalitpatle42104 жыл бұрын

    अजित दादा, जिंदाबाद

  • @jethalal3201
    @jethalal32014 жыл бұрын

    जर दीक्षितांंच्या मते शिवसेना ला सोबत घेणे हा फक्त फडणवीस यांचा आग्रह होता तर ते अमित शाह मातोश्री वर काय करायला गेले होते

  • @jaydeepsuryawanshi9877
    @jaydeepsuryawanshi98774 жыл бұрын

    कुणाचे काय तर कुणाचे काय... इथे लोक परेशान आहेत किरोना मुळे..

  • @travelwithsanil4872
    @travelwithsanil48724 жыл бұрын

    ५ वर्ष राज्य केल पण आयाराम गयाराम यानां च प्रवेश देउन पक्षाणे कहरच केला कट्टर नेता कार्यकरता याला कुठेच स्थान दील गेल नाही फक्त नेते सत्तेच्या गरतेत राहीले त्याच्यां लक्षातच राहील नाही की पक्षाच फौडेशन डळमळीत होतय ते आणि सेनेला भा ज प च संपवायला निघालय हे उव्दव जी सागंत होते खर सागांयच तर अतंर्गत विश्वास पक्ष गमावत चालला आहे या कडे लक्षच दील गेल नाही या सर्व बाबी पण आहेतच आलेली सत्ता गमवायला ही पण कारणे कारनीभुत असणारच ना( भरोसा विक्ष्वास )

  • @travelwithsanil4872

    @travelwithsanil4872

    4 жыл бұрын

    🙏🙏

  • @sunilmehre6325
    @sunilmehre63254 жыл бұрын

    फाङन20ने अति तिथे माति केलि

  • @vickkram8055
    @vickkram80554 жыл бұрын

    Mast explain

  • @babaghormade3149
    @babaghormade31494 жыл бұрын

    bjp overconfidance

  • @akashsakhare7885
    @akashsakhare78854 жыл бұрын

    Best analysis

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar28634 жыл бұрын

    बरे झाले बाबा हा तरबुज्या cm झाला नाही हा cm झाला असता तर सगळ्या महाराष्ट्राला कोरोना झाला असता.

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan34514 жыл бұрын

    King is always King... The One and Only... 🚩Mr. Sharad Pawar Saheb🚩

  • @giddepatilelectrical6026
    @giddepatilelectrical60264 жыл бұрын

    ok

  • @NitinBhartiok
    @NitinBhartiok4 жыл бұрын

    सगळं ठरलं होतं कारण की अजितदादा आला बीजेपी बरोबर जाऊन बीजेपी राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करायला तयार आहे आणि मग राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर सरकार केलं तर काय चुकीचं हे करण्यासाठी फक्त अजितदादा आणि शपथ घेतली

  • @balasahebshindebahu4574
    @balasahebshindebahu45744 жыл бұрын

    फडवणीस राजकारणात खुप कच्चे आहे पण फडवणीस हे समजुन घेत नाही

  • @madhavishinde7830
    @madhavishinde78304 жыл бұрын

    Shard pvar saheb.

  • @pnkjvjdhv
    @pnkjvjdhv4 жыл бұрын

    Sagal solve zaal ast 2.5 varsh CM shivsenela dili asti tr, pan saheb fakt mech yenar mech yenar evdhach karat hote.. Fakt mech yenar he nahi avdat jantela

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar4 жыл бұрын

    दीक्षित काय बोलले ते काहीही कळालं नाही

  • @onlinecashviamobile1046
    @onlinecashviamobile10464 жыл бұрын

    TUMCHA aavaj KHUP chan aahe

  • @sandippatil9448
    @sandippatil94484 жыл бұрын

    One should never under estimate the opponent and should not be overconfident.

  • @g16707
    @g167074 жыл бұрын

    मला असे वाटते महाराष्ट्र च्या राजकारणाला भागवत ह्यांची महत्वकंशा नडली व पुढे जाऊन पंतप्रधान चे जागा करण्याचा प्रयत्न होता तो सफल झाला नाही

  • @diwakarghodake2691
    @diwakarghodake26914 жыл бұрын

    मा.देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदामुळे जो(आदर) ग्राफ पाच वर्षात वाढला आणि त्यांनी दुसऱ्यांचा जो(अनादर) ग्राफ खाली आणला. राजकारणात व सामाजिक जिवनात मोठ्या पदासाठी परिपक्वता आपल्या नेत्यांचे पुस्तके वाचुन येत नसते तर लहान मोठ्यांचा आदर करून येते किंवा अनुभव लागतो. नेहमी शेजारनीच्या मुलाला तुकितीहुशार आमचा तो गधडा हे तत्व मारक ठरते. हे सर्व अति आत्मविश्वासाचे छान उदा. आहे.

  • @vishalgaikwad582
    @vishalgaikwad5824 жыл бұрын

    चाणक्य ब्राम्हणालाही भारी पडला हेच इतिहास आहे

  • @umesh5469

    @umesh5469

    4 жыл бұрын

    आत्मनिर्भर म्हणजे कामाच्या जोरावर सलग दोन वेळा १००+ लोकं निवडून आणणे, पावसात भिजून पिसारा फुलवणे नाही...!

  • @992156926

    @992156926

    4 жыл бұрын

    @@umesh5469 कामाच्या जोरावर का ब्लॅकमेल करून दुसर्‍या पक्षाचे आमदार फोडून

  • @kunaltayde6385

    @kunaltayde6385

    4 жыл бұрын

    @@umesh5469 evm chaa jooravarrr

  • @umesh5469

    @umesh5469

    4 жыл бұрын

    @@992156926 लोकांना bjp ला मतदान केले नाही कि शरद पवार साहेबाना ....चाणक्य 54 वरच थांबले ....महाराष्ट्र मध्ये एकदा पण स्वबळावर वर सत्ता स्थापन ना केलेलं चाणक्य म्हणे भामटा राजा म्हणा लवासा खाल्ला

  • @umesh5469

    @umesh5469

    4 жыл бұрын

    @@kunaltayde6385 काय सडकी मानसिकता आहे राव तुम्ही निवडून आलात कि evm चांगली आणि दुसरे आले कि evm खराब एवढा नीच पणा कुठून आता रे गुलामाणो

  • @user-vk5kb9qn9h
    @user-vk5kb9qn9h4 жыл бұрын

    बोलले तसेच चालावे नाही तर अस होत समान सत्ता वाटप ठरल होत जाहीर केले होते ऊधवजीनी मागील पाच वर्षे खूप सहन केले किती सहन करतील बोलले तसेच चालावे हेच खर हिंदूत्व

  • @santoshm2008
    @santoshm20084 жыл бұрын

    BBC marathi, We always trust u and watching u as few only genuine media. I am requesting you not to give importance to these kind of news. We r always expecting some valuable news / information from ur guys. ह्या लोकांना एवढे महत्व देणे गरजेचे आहे का? मग तुमच्यात आणि इतर चॅनेल मध्ये काय फरक उरणार?

  • @kshitijtarale5080
    @kshitijtarale50804 жыл бұрын

    Toda ajun zade ratri, kashi maja aali 😅

  • @ajitakerkar706
    @ajitakerkar7064 жыл бұрын

    Tadipar sadhya kuthe aahe?😃

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan10274 жыл бұрын

    मला वाटतं तीन बोक्याच्या गळ्यात घंटी बांधली आहे. शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी मिळाली नाही. विश्वास घात करण्याची परंपरा अजित पवारांनी पुढे चालू ठेवली आहे. विचारा शालिनी पाटील यांना (कॉंग्रेस चे मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांच्या पत्नी)

  • @sanjadke8590

    @sanjadke8590

    4 жыл бұрын

    😀😀पटवर्धन,,शेतकर्यांच टेन्शन तुम्ही नका घेऊ........

  • @udaydarekar4364
    @udaydarekar43644 жыл бұрын

    विस्वासघात

  • @gorakshlondhe7959
    @gorakshlondhe79594 жыл бұрын

    गेम तर साहेबांनी केला होता. 🇮🇳🇮🇳😎🚩🚩

  • @nandinishinde1463
    @nandinishinde14634 жыл бұрын

    Does man go Does man go. But....

  • @shekharpawar2898
    @shekharpawar28984 жыл бұрын

    खरी गोष्ट कुणालाच माहीत नाही...अजित पवार च सर्व काही खरे सांगू शकतील...

  • @anghachavan2524
    @anghachavan25244 жыл бұрын

    बाळासाहेबांच जे म्हणण होत शरदबाबु तुम्ही मनावर घेतलत तरच महाराष्ट्र या गर्तेतून बाहेर पडेल ते खरच झाल.उद्धवजींनी 60व्या वर्षी जनलज्जेची परवा व भिती न बाळगता बिजेपी बरोबर एका मुद्यावरून ताणून धरल मग 80व्या वर्षी आपल्या घनिष्ट मित्राचे शब्द व इच्छा मनावर घेवून संपुर्ण कौशल्य पणाला वावत उद्धवजींना साथ दिली त्यांना मुख्यमंत्री केल व काॅग्रेस राष्ट्रवादीलाही सत्ता मिळवून दिली.बिजेपीला धोबीपछाड असा दिला की जेंव्हा त्यांच्याकडे 105आमदारांच संख्याबळ होत.

  • @nimlokothi
    @nimlokothi4 жыл бұрын

    Sena ni aadich dhokha dyaach nakki kelela.aatli information aahe

  • @maheshmorye673
    @maheshmorye6734 жыл бұрын

    अति करत होते प्ररते लोक नेताल टार्गेट करत होतं महाराष्ट्र साठीयोगदान आहे त्याच विसर पडला होता उठसुठ ईडी ची कारवाई करत होते आणि वचन कधी पाळी नाही खोटं तर एक नंबर

  • @falgunigujarathi9477
    @falgunigujarathi94774 жыл бұрын

    At any given point mr Devendra phadnavis would have been the best person as CM

  • @narayanpesode368
    @narayanpesode3684 жыл бұрын

    लोकशाहीत चाैथास्तंभ वर्तमान परिस्थितीवर नेमकं कोणत्याप्रकारे विश्लेषण करतो . त्यावरचं जनमानसांत माहिती कळते. त्यामध्ये सत्यासत्यतेवर खूप काही काळ चर्चा वादसंवाद ऐकायला पाहायला मिळतात .अशाप्रकारे पुढील काळासाठी पूर्वानुभव जनसामान्यांना उपयोगी ठरतात . सामान्यजनांना शुभकाळाची अपेक्षा . . . .

  • @shreyaspradhan8435
    @shreyaspradhan84354 жыл бұрын

    छान .आजून मोठी स्टोरी हवी. नुसते शरद पवार नाही उद्धव ठाकरे चा पदोपदी केलेला अपमान . त्यातून हे घडला.

  • @sumitsuryawanshi8319
    @sumitsuryawanshi83194 жыл бұрын

    ही पुस्तके मराठीत आहेत का, असतील तर नावे द्या पुस्तकांची,ऑनलाईन बुकींग होइल का?

  • @agniveshbhosale1234
    @agniveshbhosale12344 жыл бұрын

    जुने जाऊ द्या मरणालागुनी

  • @Mahesh_Dhondge
    @Mahesh_Dhondge4 жыл бұрын

    शेवटी समजलं ना.. राजकारणातील एकमेव चाणक्य फक्त ...शरद पवार साहेब!!!

  • @primary5050

    @primary5050

    4 жыл бұрын

    Ghanerde mind games khelne hyala Chanakya giri nahi mhanat .....hadd aahe rao ..ekikade shivaji maharajansarkhya svachha chaaritryacha mahapurushacha naav ghyaychya aani dusrikade sharad pawaranna dokyavar ghyacha ...hadd aahe

  • @umesh5469

    @umesh5469

    4 жыл бұрын

    आत्मनिर्भर म्हणजे कामाच्या जोरावर सलग दोन वेळा १००+ लोकं निवडून आणणे, पावसात भिजून पिसारा फुलवणे नाही...!

  • @umesh5469

    @umesh5469

    4 жыл бұрын

    54 आमदार निवडून आलेत आणि माने चाणक्य

  • @nishikantnamaye4300

    @nishikantnamaye4300

    4 жыл бұрын

    Maharashtra California peksha jasta develop aahaye , shatkari atmahatya thambavalya ya chanakyane yevde varsha rakaran karun

  • @onlytop6181

    @onlytop6181

    4 жыл бұрын

    राजकारणातलं चाणक्य, राजकारणातील खेकडा. एवढा चाणक्य असता तर एकदा तरी पीएम बनला असता.

  • @anilmhatre7825
    @anilmhatre78254 жыл бұрын

    निलेश होतात कुठे एवढे दिवस , we miss you.

  • @kishorimestry125
    @kishorimestry1254 жыл бұрын

    All three reports and reporter r correct....... I think Pratibha tai pawar convince Ajit pawar.... I read in one of the news. ..

  • @bhagwatkadam1535
    @bhagwatkadam15354 жыл бұрын

    अंतिम वर्षच्या अंतिम सत्रतिलच परीक्षा का अंतिम वर्ष्याच्या दोन्ही सत्राची परीक्षा का नाही ? CMO maharashtra आणि राज्यपाल या दोघांच्या चर्चेत विद्यार्थी संभ्रमात का ? परीक्षा रद्द होणे हा जागतिक माहामारी मधे योग्यच निर्णय होईल पण यामुळ मुलांच भवितव्य अड़चणित येऊ नये यासाठी सरकारने प्रयन्तशिल रहावे । BBC News मराठी ला ही विनंती की त्यांनी या संदर्भात एक 'सोपीगोष्ट' बनवावी विनंती

  • @swikarpadir2372
    @swikarpadir23724 жыл бұрын

    3.28 thnx mi later

  • @aniketbaraskar1

    @aniketbaraskar1

    4 жыл бұрын

    Timestamp takayala yet naai kaay tula

  • @swikarpadir2372

    @swikarpadir2372

    4 жыл бұрын

    @@aniketbaraskar1 nahi yet....

  • @shivanandkotagi1724

    @shivanandkotagi1724

    4 жыл бұрын

    @@swikarpadir2372 shik na mag 😀😀

  • @milinddeshmukh3001
    @milinddeshmukh30014 жыл бұрын

    १० वर्षातील सत्तेत २.५ वर्षे मुख्यमंत्री दिलं असतं सेनेला म्हणजे २५% तर काही बिघडलं नसतं.. बरच झालं यांची लायकी नाही..अशा परिस्थितीत पवार साहेबच सांभाळतील महाराष्ट्र!

  • @vikramshinde4546
    @vikramshinde45464 жыл бұрын

    Kahihi aso, I am glad that BJP isn't in power in Maharashtra. Sarv project Gujrat la jatin

  • @wasimkhan-ic4uj
    @wasimkhan-ic4uj4 жыл бұрын

    Dhotre patil Tumhi ?Mp Sanjay bhao dhotre .. minister. Natewaik ahe ka.. Nice to hearing you

  • @shrirambankar6511
    @shrirambankar65114 жыл бұрын

    गर्वाचे घर खाली

  • @sachink3566
    @sachink35664 жыл бұрын

    Mala ashcharya vatta ya Vishleshan cha.. 1. Amit Shah chya permission chya bina evdha motha decision ghetla?? Amit Shah Goa sarkhya chotya state madhe suddha jhol krto, jaa tr MH ahe. 2. Tumhala asa vatat nahi ka, ha purna khel Sharad-Ajit yancha Scripted plan hota??

  • @suneetkadam3500
    @suneetkadam35004 жыл бұрын

    I agree with Suryawanshi ji , BJP got carried away with their earlier success and they under estimated Sharad ji Pawar saheb.

  • @rakeshjoshi80
    @rakeshjoshi804 жыл бұрын

    फडणवीस नशीबवान म्हणावे लागतील कारण तीन भिन्न विचाराच्या लोकांना घेवून सरकार चालवणे आणि त्यात भर म्हणून कोरोना, ही ठाकरेंची तारेवरची कसरत बघून फडणवीस या वेळी सत्तेबाहेर आहेत हेच फडणवीसांसाठी चांगलं आहे.

  • @Suuday
    @Suuday4 жыл бұрын

    Plzz...Try to look in to camera, it's really irritating to watch this video! 😣

  • @avj4091
    @avj40914 жыл бұрын

    उध्दव ठाकरेसाहेबां च्या मागण्या, मान्य करायला हव्या होत्या.

  • @darkknight4313
    @darkknight43134 жыл бұрын

    Mask kidhar hai

  • @user-vk5kb9qn9h
    @user-vk5kb9qn9h4 жыл бұрын

    कूणालाही कमी समजू नये फडवनीस साहेब कमी समजू लागले समोर पैलवान नाही वंचीत चा विरोधीपक्ष नेता होईल काय होतो याचा अर्थ लोक वेडे नाहीत

  • @ashishsawant9478
    @ashishsawant94784 жыл бұрын

    Bbc राजकीय चॅनेल ।।।

  • @gangadharmetkar2924
    @gangadharmetkar29244 жыл бұрын

    राज्यातील देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाने काय केले पाहिजे, नरेंद्र मोदी यांना सल्ले द्यावेत जेणेकरून महाराष्ट्राला फायदा व्हावा आणि उद्धव ठाकरे यांचें पाय ओढत बसण्याची जम्मत गंमत बंद करावी म्हणजे अजून हसे होणार नाही पोरखेळ बंद करा व पोक्त पणाचा दाखला द्यावा

  • @nagappashrieshthi855
    @nagappashrieshthi8554 жыл бұрын

    Sharadchandr Powar Great

  • @shantilalkharat2085
    @shantilalkharat20854 жыл бұрын

    मला वैयक्तिक अस वाटत हा सगळा नियोजित कट होता .कारण देवेंद्र बेबीच्या देठापासून ओरडत होते,,मी पून्हा येणार ..मी पून्हा येणार.. अन ते आले ही पण.. इथेच मग बारामतीचा पहेलवान आखाड्यात ऊतरला आणी पुढे काय झाले ते उभ्या महाराष्ट्र ने बघितले.

  • @ravindrarathod8840
    @ravindrarathod88404 жыл бұрын

    Tarbujya chi bayko khup bhari ahe

  • @jitendrabhosale6266
    @jitendrabhosale62664 жыл бұрын

    शरद पवार साहेब राजकारणाचे बाप आहेत. हे आलतू फालतू चाणक्य त्याच्याशी बरोबरी करू शकतच नाहीत.

  • @yogesh_kale
    @yogesh_kale4 жыл бұрын

    फडनवीस नाही तडफडनवीस... सत्ता गेली तर तडफड चालली आहे त्याची

  • @ramdassuryavanshi6121
    @ramdassuryavanshi61214 жыл бұрын

    Devendra jee ataa Aram Kara for twenty five years

Келесі