No video

दादांच्या प्रश्नांना फॉरेस्ट ऑफिसरची उत्तरं | MLA Mangesh Chavan Aamsabha Viral Video

Пікірлер: 51

  • @jagdishyeole4459
    @jagdishyeole44595 ай бұрын

    आप्पासाहेब तुम्ही जे विचार मांडले ते खुप सत्य आहे शासन झाडे लावण्या साठी इतका पैसे खर्च करतात आणि लोक झाडे विकतात. म्हणून पाणी पडत नाही. काळाची गरज आहे झाडे वाचवणे धन्यवाद आप्पासाहेब...🎉

  • @kailasdhondkar3869
    @kailasdhondkar38698 ай бұрын

    प्रत्येक आमदारांनी अशीच जनतेची समस्या जाणून घ्यायला पाहिजे Geat MLA

  • @januzore3251
    @januzore32518 ай бұрын

    छान असेच आमदार पाहिजेत सर्वांना... 👍❤❤

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke34048 ай бұрын

    मी तर सातारचा नागरिक आहे, विशेष म्हणजे ज्ञान पण आहे असेच क्वलिफिकेशन वाले सर्व सामान्यांना न्याय मिलउन देणारे असावेत❤ यू

  • @tanajilohar1363
    @tanajilohar13635 ай бұрын

    सलाम आमदार साहेब आपल्या कामास

  • @jagdishyeole4459
    @jagdishyeole44595 ай бұрын

    आदर्श आमदार साहेब आपणास एक विनंती आहे की खडकी जवळ खडकी ते शिंदी जाण्यासाठी मार्ग दाखविणारा बोर्ड लावावा ही आग्रहाची विनंती...

  • @VijuSir-xj7mv
    @VijuSir-xj7mv8 ай бұрын

    तुमच्या सारखा नेता होणं नाहीं दादा.. 💯

  • @sureshambhore1725
    @sureshambhore17258 ай бұрын

    आशा आमदारांना पुन्हा पुन्हा निवडून द्यायला पाहिजे

  • @sarikhawaghmare373
    @sarikhawaghmare3735 ай бұрын

    दादा मी ता . जि . बीड मधुन बोलते माझी प्रशन असा आहे की 2018 मध्ये प्रधानमंत्री आवास योजणा घरकुल मिळाले होते पण त्याचा चौथा हप्ता मिळाला नाही नगर पालिका मध्ये गेले तर साहेब अस बोलतात तुमी ऑफिसला यायचं नाही हप्ताचा चेक मिळणार नाही बजेट आल नाही

  • @vidyasagarbanne2263
    @vidyasagarbanne22638 ай бұрын

    आमदार असवा तर असा काय ते समजून घेण्यासाठी तपासणी करून डायरेक्ट सांगितले जाते अधिकारी यांना अभिनंदन साहेब मी एक सामाजिक नागरिक म्हणून

  • @user-mb4rg3cz1p

    @user-mb4rg3cz1p

    6 ай бұрын

    खुप छान.मागदशन.दिले.साहेब.

  • @user-mb4rg3cz1p

    @user-mb4rg3cz1p

    6 ай бұрын

    योग्य नियोजन करता.अहा साहेब.आपण .मला खुप आवडले. धन्यवाद साहेब.

  • @proudofindianarmy8195
    @proudofindianarmy81958 ай бұрын

    निवडणूका जवळ आल्या की आमदार लोक बरोबर कामाला लागतात.

  • @everythingforeveryone1639
    @everythingforeveryone16398 ай бұрын

    प्रत्येक तालुक्यात असा आमदार असावा

  • @jagdishyeole4459
    @jagdishyeole44595 ай бұрын

    आदरणीय सुरेश आप्पासो अगदी बरोबर आहे खुप खुप मनःपुर्वक हार्दिक आभार आप्पासाहेब 🎉

  • @BharatShinde-fp4lr
    @BharatShinde-fp4lr6 ай бұрын

    Chan Dada

  • @vidyasagarbanne2263
    @vidyasagarbanne22638 ай бұрын

    आमच्या शहराला असा एक 6:13 आमदार असवा एक गरिबांची व्यथा ऐकून घेण्यासाठी

  • @bapuraototare6382
    @bapuraototare63826 ай бұрын

    कर्मचारी डोळे झाकुन बसतात म्हणून हया गोष्टी घडतात

  • @rahulkale-od6jb
    @rahulkale-od6jb8 ай бұрын

    छान. दादा.

  • @vaibhavhirave8923
    @vaibhavhirave89235 ай бұрын

    Madam khup Sundar ahe

  • @user-ow7lv1ok4f
    @user-ow7lv1ok4f11 күн бұрын

    खुप छान आहे त आमदार साहेब

  • @Ravsahebtathe-s9b
    @Ravsahebtathe-s9b5 күн бұрын

    मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर सिल्लोड तालुक्यातील केरळा शिवारातील 36 एकर फॉरेस्ट वर फार असं घरदार झालेला आहे तरी तिथे कोणी विचार करण्यास

  • @AshokTayde-wj6sh
    @AshokTayde-wj6sh4 ай бұрын

    मेंढपाळ लोकं काय करते तिला

  • @ranibonde2644
    @ranibonde26448 ай бұрын

    आमदार आसावा आसा, वा, मंगेश दादा

  • @user-iy8yk2se9i
    @user-iy8yk2se9i4 ай бұрын

    Latur,,gramin mla ekda pracharala yetat,,tya nantar,,pach varshala yetat,,lokache vishay tar bajula ,,rahile,,vichar kara,,😢😢

  • @manoharpatil2147
    @manoharpatil214714 сағат бұрын

    भिल्ल जमीन कसत असले तरी ते सरकारी जमीन त्यांना मुळीच देऊ नये

  • @Piyushthete
    @Piyushthete7 ай бұрын

    खराखुरा हाडाचा कार्यकरता

  • @gopallenekar5214
    @gopallenekar52145 ай бұрын

    6:45

  • @dattamaule6598
    @dattamaule65984 ай бұрын

    त्रिंबक तालुका मद्ये फक्त पुढारी yanch palt milte

  • @rushibhangare8064
    @rushibhangare8064Ай бұрын

    ❤❤❤❤

  • @sujatagokhale3068
    @sujatagokhale30684 ай бұрын

    सराचा नंबर आहे का असेल पाठवा कमेंट मध्ये

  • @user-fo8jx7xy8t
    @user-fo8jx7xy8t8 ай бұрын

    पिक विमा कधी मिळणार

  • @sambhajiharale8556
    @sambhajiharale85562 күн бұрын

    दादांचा नंबर पाठवा आमची तक्रार द्यायची आहे

  • @user-oi2vr3ci7l
    @user-oi2vr3ci7l4 ай бұрын

    ❤❤🎉

  • @AmolPuri-o1h
    @AmolPuri-o1hАй бұрын

    😮 सर आपला नंबर मिळेल का

  • @AffectionateBreakingWave-tw5fk
    @AffectionateBreakingWave-tw5fk16 күн бұрын

    Asa neta pahijeel pay dhuvun pani pito ❤❤

  • @AJAYYT_93
    @AJAYYT_932 ай бұрын

    मला पत्ता हवा आहे

  • @tanajiburange4955
    @tanajiburange49558 ай бұрын

    Bhrastchar band kara forest department

  • @Pavanjaan2004
    @Pavanjaan20047 ай бұрын

    निवडणूक आली वाटत जवळ😅

  • @ganeshyawale1000
    @ganeshyawale10006 күн бұрын

    Chamkogiri, chavhan..

  • @deepakkota5373
    @deepakkota53734 ай бұрын

    आमदार आसवे तर असं

  • @SunilKhape-wg1gd
    @SunilKhape-wg1gd4 ай бұрын

    0

  • @sarikhawaghmare373
    @sarikhawaghmare3735 ай бұрын

    l

  • @vilasnikam6536
    @vilasnikam6536Ай бұрын

    पुन्हा येत नाही

  • @ganeshrengade1180
    @ganeshrengade11808 ай бұрын

    Tulaa bolaycha ks te tr kalta ka

  • @dnyanobabarve-mt6ks
    @dnyanobabarve-mt6ks4 ай бұрын

    दादा मतदार ला घोडेच लावतोय

  • @user-zv4nx9un4r
    @user-zv4nx9un4r6 ай бұрын

    मि आज पाहिले पक्ष कोनता आसो. आमदार जनतेचे आहेत. परभणी रहिवशी आहे.मला आज दिनांक 17.22024पाहीले मला भेटायचे आहे 🎉

  • @user-ez2qm4em3r
    @user-ez2qm4em3r5 ай бұрын

    छान दादा

  • @user-iy8yk2se9i
    @user-iy8yk2se9i4 ай бұрын

    Latur,,gramin mla ekda pracharala yetat,,tya nantar,,pach varshala yetat,,lokache vishay tar bajula ,,rahile,,vichar kara,,😢😢

Келесі