तीज चुल ,तोज आडाळा आणी आई चा हातच बोंबील च कालवण ,क्या बात हे , मस्तज
@medharaorane45033 жыл бұрын
लागलीच वीडियो पहायचा वेळ मिळत नाही पण पाहायला मिळते ते व्हा नककीच पहतो . आज आईला पाहुन खुप छान वाटलं तिचा हसरा चेहरा बघून खुप बरं वाटलं खरच मुंबई म्हणजे ताण n depression जास्त zaly गावात ओक्सिजन फ़्री आहे मुम्बईत लोकाना विकतही मिळत नाही असे हाल चालले so t.c.n.beee happy with fly❤👍
@anilmohite56582 жыл бұрын
रेसिपी एक नंबर 👌
@ranjanashetye17383 жыл бұрын
आई ला बघून बर वाटल ❤️ गाव खूप बरा मुंबई ला karona ची खूप भीती आहे. आता सर्वांना गावी च थांबावं 👍
@sonalimithbavkar54543 жыл бұрын
Aai la bagun Bhari vaatla
@snehamalvankar55473 жыл бұрын
तुझ्या आईला बघून खूप आनंद झाला, आणि तुझ्या आजोबा ना लवकर बर वाटू दे, video 👌👌👌👌👌
@sakshikadam15313 жыл бұрын
आईला बघून छान वाटले. आजोबांना लवकर बर वाटू दे.
@swarajmalap22113 жыл бұрын
Mast aahe video 🎥❤ Aani aai la pan baghun mast vatal yar 👍😍🥰❤ Aani baki sarv masatch 👍👍 ❤❤❤❤❤
@madhavimohite77423 жыл бұрын
😋😋😋😋😋😋 yummy bombil batata khup aavdate kalvan
@karishmakulkarni10833 жыл бұрын
कसा आहेस अनिकेत आईला बघुन खूप मस्त वाटले 😍आजीला सांग टेन्शन घेऊ नका म्हणून बाबा बरे होतील मला पण जागा पाहिजे कोकणात
अनीकेत मी तुझा वीडियो नेहमी पाहाते मला तुझे गाव आणी तुझे बोळणे तुझे घर आणी आईचे हातचे चवदार जेवण फार फार आवडत आणी बोबील तर मला लहान पणापासुन आवडतात पण आमचे कडे बोबील मीळत नाहीत पण आज आईने केलेले फाहु जुनी आठवण ताजी झाली धंनवाद👌🙏👍🇮🇱
दादा खूप छान व्हिडिओ बनवतोस आणि पुण्यात राहतो बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही तेच तेच पाहून खूप कंटाळा येतो अशा वेळी तुझे व्हिडिओ मदतीला येतात आमच्याकडे माझी आई ,माझे वडील लहान भाच्या सगळेजण तुझे व्हिडिओ बघतात असेच मस्त मस्त व्हिडिओ बनवा खूप छान वाटतं थँक्यू दादा
मित्रा तुझे कोकणातले सर्वच Video फार सुंदर असतात. मित्रा सादरीकरण फारच सुंदर, अप्रतिम..असतं. कारण मी देखील कोकणातलाच आहे.....व ह्या मातीवर माझे खूप खूप प्रेम आहे...मस्तच.. 👍👌👍
@mohiniwatave8903 жыл бұрын
Kaku barik jhalya aahet , Mast Recipe
@NishitaRoyC3 жыл бұрын
खूप सुंदर झाले आहे आईला बघु खूप मस्त विटले
@ffhhh3463 жыл бұрын
Nice liked the recipe
@chhayakhade28943 жыл бұрын
पत्या , साहिल फुलपाखरू टाइम पास करू नका .व्हीडिओ आवडला . खुप भावुक झालाय अनिकेत . सर्व टिम ला हार्दिक शुभेच्छा 💐
@akshadakadam64533 жыл бұрын
Mavshina pahun khup mast vatle
@nayanapawar35923 жыл бұрын
Khup mast recipe
@vaibhavmardhekar75063 жыл бұрын
👌 bhari
@aniketshelar60233 жыл бұрын
Nice भावा
@sharayusathe67113 жыл бұрын
Mast recepi
@akshatasawant95483 жыл бұрын
Kakina baghun khup bar Mast vatal
@koknatlawagh74363 жыл бұрын
मस्त झाला व्लॉग
@sayalichalke7753 жыл бұрын
भरपूर दिवसांनी आई च्या हातची रेसिपी
@neetakumthekar5573 жыл бұрын
मस्त रे.
@komalgolwankar28753 жыл бұрын
Khup Chan recipe hoti
@user-yi7fs4ik5d3 жыл бұрын
अनिकेत भाऊ चिकना दिसतोय भावा आणि आईच्या हातच्या सगळ्या रेसेपी मस्त बगुन तोंडाला पाणी येत खुप मस्त.... 👌👌
@namratakadam50993 жыл бұрын
Kup chan recipe
@tusharwaje42953 жыл бұрын
😋😋 मस्तच...👍
@pramilabichare183 жыл бұрын
आईला पाहून खूप छान वाटल
@rupalipatil72373 жыл бұрын
Bhari😋👍
@devikadhumal54983 жыл бұрын
लय भारी video
@kalyaniprabhu69623 жыл бұрын
Mast receipe 😋😋👍👍
@vaishalirandive92803 жыл бұрын
Khup Chan vatale aaila recipe kartana baghun 👌👌 baba Pan lavkar bare houdet
@archanaraut88783 жыл бұрын
Mast recipe
@ajsatisfyingshow39133 жыл бұрын
Kadak ekdum bhau😋😍
@sayligawde67293 жыл бұрын
Tai la baghun khup chan vatle ... smiley face
@suvidhashinde26473 жыл бұрын
Nice.👍👌👌
@pratibhakitchen18293 жыл бұрын
barech divsani aai disali 🙏🏻👍🏻👌🏻
@ganeshtalavanekar87983 жыл бұрын
Wow... Good to see Aai❤️ you must be happy now...
@sanjanagurav45693 жыл бұрын
क्या बात हैं👌👌 आज दादाच्या तोंडावर खूप सुंदर अशी smile आली कारण की आमची आई आजी आली ना..आज दादा पोटभर जेवण झाले असेल खूप दिवसांनी आईच्या हातचे जेवण भेटले ना..
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank you re
@sanjanagurav4569
3 жыл бұрын
@@goshtakokanatli 😇
@ganeshsankpal83463 жыл бұрын
मस्त 👌👌👍👍
@prachinaringrekar44943 жыл бұрын
Aai khup Chan
@latabule64363 жыл бұрын
अनिकेत आज तू खूप खुश दिसत आहेस कारण आई अली आहे ना ! आईला बघून मला खूप छान वाटले .आईने बोंबील बटाटा सार मस्त बनवले .
@kishoremirchandani86713 жыл бұрын
Khup Chan👍
@RNaik-Rameshwar3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ दादा 👌
@lalitawaghewaghe20433 жыл бұрын
आई आली छान वाटल
@sammy68552 жыл бұрын
Nice job bro
@shrutisurve87213 жыл бұрын
Khup Chan Recipe... 😍वाकट्याचं कालवण खुप छान लागतं Testy. 😋🤤🤤 माझी आई बनवते खुप भारी बनवते..
@tanujadeshmukh78653 жыл бұрын
Khup sunder distoy tu dadi cuting kelya mule
@vedikarane95443 жыл бұрын
आई आल्यावर अनिकेतच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद तेज आलंय 😊शेवटी आईबाबा सोबत असल्यावर एक वेगळाच आधार असतो सर्वच बाबतीत. आजोबा लवकरच ठणठणीत बरे होतील. dont worry. आईला आणि सर्वांनाच मालवणीच बोलायला सांग ना please अजून मजा येईल. आपली मालवणी भाषा खूपच गोड असा रे.. घराघरात पोचूक व्हयी आवडाक व्हयी. तरच तुझ्या channel चो उद्देश सफल होतलो.. bcz its गोष्ट "कोकणातली"..hope तुका समाजला मिया काय बोलतंय ता😊
@raghusakpal93573 жыл бұрын
Bhau tujhe video Nice
@sarjeraosuryawanshi64213 жыл бұрын
छानच रे.खुप दिवसांनी आईला बघून बरं वाटलं.
@manalithakur1403 жыл бұрын
Aai bghun chan vatla...
@pranalipendurkar50453 жыл бұрын
Khup Chan
@DaisyDaniel013 жыл бұрын
Nice receipe.
@asmaparvej50803 жыл бұрын
Mast receipe
@shilpaghag2103 жыл бұрын
Khup mst
@mayurikamtekar8723 жыл бұрын
Always mast
@prachitip63843 жыл бұрын
Mi tumcha malvani masala magavla khupach chaan ahe asach chalu theva amhi parat magvu... Superb taste and colour keep it up👍
@madhavisawant30033 жыл бұрын
आज बरं वाटलं आई बाबा गावाला पाहून आजी कुठे दिसली नाही, आजोबांची काळजी घ्या.लवकर बरं वाटेल आजी काळजी करू नका.अनिकेत लाडक्या आईला पाहून तू़झा चेहरा हसरा वाटला. खूप छान 👌👌 सुक्या बोंबलाचा रस्सा मस्तचं 👍
@prasadbagwe60873 жыл бұрын
Khup mast plan aahet tuze
@Ravindra_09213 жыл бұрын
Nice to see you Your Mom Again!❤️❤️
@sachinsambre14983 жыл бұрын
Patya ekda sanga na ki Sagar Sambre tujha khup motha fan aahe, please Aniket ekda nakki massage de
@vk96303 жыл бұрын
Mast recipe 😊
@rupalibugde32343 жыл бұрын
Khup chan
@anuradhabanait36633 жыл бұрын
खुप छान, बऱ्याच दिवसांनी वहिनींना पाहून छान वाटले, सुगरण वहीनी,👍👍👍👌👌👌👌गावाकडेच सर्वजण खुशाल व आनंदी रहा💐💐💐💐
Пікірлер: 425
तीज चुल ,तोज आडाळा आणी आई चा हातच बोंबील च कालवण ,क्या बात हे , मस्तज
लागलीच वीडियो पहायचा वेळ मिळत नाही पण पाहायला मिळते ते व्हा नककीच पहतो . आज आईला पाहुन खुप छान वाटलं तिचा हसरा चेहरा बघून खुप बरं वाटलं खरच मुंबई म्हणजे ताण n depression जास्त zaly गावात ओक्सिजन फ़्री आहे मुम्बईत लोकाना विकतही मिळत नाही असे हाल चालले so t.c.n.beee happy with fly❤👍
रेसिपी एक नंबर 👌
आई ला बघून बर वाटल ❤️ गाव खूप बरा मुंबई ला karona ची खूप भीती आहे. आता सर्वांना गावी च थांबावं 👍
Aai la bagun Bhari vaatla
तुझ्या आईला बघून खूप आनंद झाला, आणि तुझ्या आजोबा ना लवकर बर वाटू दे, video 👌👌👌👌👌
आईला बघून छान वाटले. आजोबांना लवकर बर वाटू दे.
Mast aahe video 🎥❤ Aani aai la pan baghun mast vatal yar 👍😍🥰❤ Aani baki sarv masatch 👍👍 ❤❤❤❤❤
😋😋😋😋😋😋 yummy bombil batata khup aavdate kalvan
कसा आहेस अनिकेत आईला बघुन खूप मस्त वाटले 😍आजीला सांग टेन्शन घेऊ नका म्हणून बाबा बरे होतील मला पण जागा पाहिजे कोकणात
Mast,aai chan chan receipt aamla aaplya pdhachi , thank-you
Mast👍👍👍
Nice video
अनीकेत मी तुझा वीडियो नेहमी पाहाते मला तुझे गाव आणी तुझे बोळणे तुझे घर आणी आईचे हातचे चवदार जेवण फार फार आवडत आणी बोबील तर मला लहान पणापासुन आवडतात पण आमचे कडे बोबील मीळत नाहीत पण आज आईने केलेले फाहु जुनी आठवण ताजी झाली धंनवाद👌🙏👍🇮🇱
आईला खूप दिवसांनी बघून छान वाटलं. रेसिपी उत्तम👌.आजोबांना लवकर बरं वाटु दे.
आई ला बघून बरे वाटले आजोबा साठी देवाकडे लवकर बरे करण्या ची प्रार्थना विडिओ मस्त ☺️☺️☺️👍👍👌
Video khoop chhan
Aai namshkar khup chan vatla tumala begun.mast recipe. Nice video.
Barech divasani aai chya hatche recipe bagune bare vatel 👌👌👌😋
खूप छान रेसिपी बोंबील भाजले खूप आवडले
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank you
फार सुंदर👌👌👌 बोलणे सुंदर,,💯💯💯✔️
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank you
Mastc bhava
मस्त रेसिपी😊
Khup divsani kaki disalya....mast watala
Aai la bagun bare vatle khup 😊 Chan recipe 😋
Mast काकू ना पाहून खूप आनंद झाला 😀
छान बनवले👌👌
Finally आज आईंना बघितले...superb ❤
Aai Pahun Bare Vatale Recipe Chan
आजीचीरेसीपि दाखव लवकरच आईची बोंबील कडि रेसीपी दाखवली खूप खूप छान वाटली आईची चेहऱ्यावर च काकि आली साधी भोळि आहे आई आणि आजी
Khup tasty vatatay.. mast
Khupch chhn... delicious 😋😊🤗
खूप छान वाटलं गाव तुज घर तुमची वाडी आणि रेसिपी पण थँक्स
Wow..lovely.....mastch...aai ani aniket..sukka bombil batata kalwan.... Natal gaonchya aajichi nathan aali
Aai mast aahe
नेहमी प्रमाणेच खुप छान video भावा 💯 ❤️❤️
Khup chan vatl aaila pahun. Tu khup khush aahes aaila pahun. Pn aai khup barik zaliy . Kalji ghya
दादा खूप छान व्हिडिओ बनवतोस आणि पुण्यात राहतो बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही तेच तेच पाहून खूप कंटाळा येतो अशा वेळी तुझे व्हिडिओ मदतीला येतात आमच्याकडे माझी आई ,माझे वडील लहान भाच्या सगळेजण तुझे व्हिडिओ बघतात असेच मस्त मस्त व्हिडिओ बनवा खूप छान वाटतं थँक्यू दादा
No.1 रेसिपी ... अण्ड्या खुश👍🙏
अरे छान बोंबिल बटाटा कालवण.
Nice recipe 👌
अनिकेत आईला बघून खुप छान वाटलं. आजीना सांग काळजी नका करू आजोबांना लवकर बर वाटेल.बोंबील बटाटा रेसिपी खूपच छान.
Mast aahy
Aai la bagun khup chan vattl