Covishield Vaccine घेतलेल्या लोकांना किती धोका आहे ? Serum Institute विरोधात कोर्टात कोण गेलंय ?

#BolBhidu #Covishield #coronavaccine
कोविशिल्ड या कोविड-19 लसीमुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात, ही बातमी सध्या तुफान व्हायरल होताना दिसतेय. कोरोना काळात भारतामध्ये अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून ही लस तयार केली होती. देशातील लाखो लोकांनी ही लस घेतली होती. आता कोविशिल्ड लशीचे दुर्मिळ प्रकरणांमध्ये मानवी शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात, अशी कबुली अॅस्ट्राझेनेकाने प्रथमच ब्रिटनमधील एका न्यायालयात दिलीय.
यामुळे ज्यांनी ज्यांनी लस घेतली ते सर्व आणि त्यांचे नातेवाईक अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण कोविशिल्ड लस घेतलेल्यांनी खरंच घाबरायची गरज आहे का? कोविशिल्ड विषयी कंपनीनं नेमकं काय म्हटलंय? याचीच माहिती या व्हिडीओमधून घेऊ...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 696

  • @Annn882
    @Annn8823 ай бұрын

    मला तर हे डोस अजिबात घ्यायचे नव्हते.... पण private कंपनी असल्यामुळे डोस घ्या नाहीतर Job सोडा असे clear instruction देण्यात आले होते त्या वेळी 😡😡😡😡😡😡😡

  • @surajwagde4571

    @surajwagde4571

    3 ай бұрын

    Ata jiv soda

  • @pallaviavate5

    @pallaviavate5

    3 ай бұрын

    I agree, we too were forced to have vaccination certificate to enter the office premises

  • @rafikzamzam6056

    @rafikzamzam6056

    3 ай бұрын

    Ho mala pan gyawa lagli

  • @rafikzamzam6056

    @rafikzamzam6056

    3 ай бұрын

    Pan kahar mhanje student la pan shikshan sansthan pressure kar hote

  • @howtonottrade.2501

    @howtonottrade.2501

    3 ай бұрын

    same bhai .. pan mi covaxin ghetli

  • @Rushikeshp123
    @Rushikeshp1233 ай бұрын

    अनपड ने पुरी वाट लगा दी देश की😭😭

  • @legendkillerparya5938
    @legendkillerparya59383 ай бұрын

    सायबांनी लसीकरण प्रमापत्रावरून स्वतःचा फोटो नक्की कधी हटवण्याचे आदेश दिले हेही महत्वाचं आहे! मला तर वाटत की लसीच्या दुष्परिामांची बातमी आल्यापासूनच हटविले गेले असणार.

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh74823 ай бұрын

    बरेच लोक हार्ट अटॅक आणि ब्लड क्लॉटिंग या समस्यांनी ग्रामीण भागातील लोक मेले आहेत. आणि बऱ्याच लोकांना धाप लागणे कष्टाचे काम न होणे आशा ग्रामीण भागातील लोकांना समस्या येत आहेत.

  • @naturevideosongquotesstory9569

    @naturevideosongquotesstory9569

    3 ай бұрын

    True

  • @lsakpathan5666

    @lsakpathan5666

    3 ай бұрын

    You are right

  • @rafikzamzam6056

    @rafikzamzam6056

    3 ай бұрын

    Gadi barobar

  • @rafikzamzam6056

    @rafikzamzam6056

    3 ай бұрын

    Agdi brobar

  • @JayMalhar1

    @JayMalhar1

    3 ай бұрын

    मलाच होत आहे अस

  • @tartemahesh98
    @tartemahesh983 ай бұрын

    वॅक्सिन घेण्या पेक्षा कोविड झालेला बरा होता 😢

  • @arunmore4205
    @arunmore42053 ай бұрын

    मी फक्त 25 वर्षांचा असून मला व्हॅक्सिन घेतल्यापासून गुडघेदुखी खूप वाढली आहे. इथे कितीतरी जण माझ्यासारखे आहे. आणि अजून खूप कॉम्प्लिकेशन्स पुढे येणार आहेत इतकेच नाही तर जेनेटिक व्हॅक्सिन असल्यामुळे पुढच्या पिढीत सुध्दा ह्याचे दुष्परिणाम संक्रमित होणार आहेत.

  • @Bhushan2602

    @Bhushan2602

    3 ай бұрын

    Mala pn cholesterol high ahe 29 age pasun, aani hair grey ani ageing fast zalay aani immunity pn weak zaliy

  • @harshadpatekar5580

    @harshadpatekar5580

    3 ай бұрын

    माझा मित्र 29 वर्षांचा आहे आणि blood clot मुळे AVN ची समस्या झाली आहे

  • @harshadpatekar5580

    @harshadpatekar5580

    3 ай бұрын

    Avn ची treatment फक्त आणि फक्त hip replacement एवढा च पर्याय आहे असा डॉ चा मत आहे

  • @nishikantghalame1108

    @nishikantghalame1108

    3 ай бұрын

    250 ml milk, 2 khajur, 1 banana , 60 gram bhajlele chane he sagal mixer lavun mix karun 15 divas pya bodypain band hoil.

  • @agrisomya1998

    @agrisomya1998

    3 ай бұрын

    Same here. Gudaghe khup pain kartayet 6 month pasun

  • @yuvrajgawade5842
    @yuvrajgawade58423 ай бұрын

    आहो अंग दूरवणे अंगाला खाज येणे थकवा येणे कष्टाची कामे करताना थकवा येणे ही लक्षणे बऱ्याच लोकांना आहेत मला पण आहेत

  • @ashwiniingawale9125

    @ashwiniingawale9125

    3 ай бұрын

    💯💯🤕🤕

  • @omkargouraje6243

    @omkargouraje6243

    3 ай бұрын

    Tumhi covisheild ghetali hoti ka mg?

  • @arunmore4205

    @arunmore4205

    3 ай бұрын

    Same

  • @umeshbhure2589

    @umeshbhure2589

    3 ай бұрын

    Andhbhkt

  • @Avin868

    @Avin868

    3 ай бұрын

    Jara exercise karavi mansane mhanje body fit rahate me swatah 3 ni dose ghevun zhaloy ajun paryant mala kay zal nahi

  • @gauttammanwar9306
    @gauttammanwar93063 ай бұрын

    आपन उगाच अlरदाओरडा करत आहोत आपल्याला तर खुश vhayala पाहिजे मोदिजिनी आपल्या फ्री स्वर्गयात्रेची व्यवस्था केली😂😂😂😂😂😂❤

  • @proudindian9039

    @proudindian9039

    3 ай бұрын

    त्यांना तीन वर्षांपुर्वी माहीत होतं का या लसीमध्ये प्रॉब्लेम आहेत ते? त्यावेळी किडामुंगी मेल्यासारखी माणसे मरत होती. कुठलीतरी लस देणं अत्यावश्यक होतं. त्यानं उलट तुम्हाला लस देवून तुमचे प्राण वाचवले आहेत. लस दिली नसती तर कोरोनाने मेला असतात.

  • @Megatron11474

    @Megatron11474

    3 ай бұрын

    😂😂😂😂

  • @KrishnaSuryawanshi

    @KrishnaSuryawanshi

    3 ай бұрын

    Yevda maha pm aplya deshala labhla ahe 😂😂

  • @sachinpawar5149

    @sachinpawar5149

    3 ай бұрын

    😂😂

  • @abhishekadhav3567

    @abhishekadhav3567

    3 ай бұрын

    😂😂😂😂

  • @pratapmane3979
    @pratapmane39793 ай бұрын

    बाहेर देशातील लस भारतात विक्री करु दिल्या नाहीत कारण सिरम इन्स्टिट्यूट कडुन मोती शेठ ने नोटा घेतल्या होत्या...

  • @irfanshaikh-fl1it
    @irfanshaikh-fl1it3 ай бұрын

    शादी से पहले पुछा जाता था, लड़का पीता खाता भी है क्या ? और अब पुछा जाएगा लड़का #कोविशिल्ड लिया है क्या ?🤔 😂😝🤣

  • @Vijay..907

    @Vijay..907

    3 ай бұрын

    🤣🤣

  • @AdityaP159
    @AdityaP1593 ай бұрын

    काही नाही होणार...घाबरु नका...परमेश्वरा वर श्रद्धा ठेवा...

  • @Samson-ng9zm

    @Samson-ng9zm

    3 ай бұрын

    Are lavdya devacha aani lashi cha Kay sambaddha

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil99953 ай бұрын

    मी व्हिडिओ ऐकला नाही पण तुझ मत सांगतो घाबरायची गरज नाही.

  • @ryzzo9299

    @ryzzo9299

    3 ай бұрын

    😂

  • @vaibhavkadam6818

    @vaibhavkadam6818

    3 ай бұрын

    😂😂

  • @gpatilmh5533

    @gpatilmh5533

    3 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂

  • @pacricket647

    @pacricket647

    3 ай бұрын

    😂😂

  • @maheshmohature1867

    @maheshmohature1867

    3 ай бұрын

    😂😂

  • @pradipshinde9557
    @pradipshinde95573 ай бұрын

    भक्तांना अजूनही जाग आली नाही पापा

  • @nalinikisawe3420

    @nalinikisawe3420

    3 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/dWmij5ixhbjHY7A.htmlsi=WAijTPjJPlGCw3lG

  • @ovikumbhar

    @ovikumbhar

    3 ай бұрын

    Are lavdya hi lus pan eka muslim dr ne banavli aahe tari lokani ghetli na

  • @RajuN
    @RajuN3 ай бұрын

    सर्वांगपूर्ण, अभ्यासू व सुंदर विष्लेषण. 👍

  • @ChetanTechnical
    @ChetanTechnical3 ай бұрын

    शेठ नी स्वतः Covaxin घेऊन भक्तांना Covishield घ्यायला लावलं कुठे फेडणार हे पाप 😂😂😂😂😂😂

  • @lsakpathan5666

    @lsakpathan5666

    3 ай бұрын

    Dev yachya papachi fhed ithech karun genar 💯 jaisi karni waisi bharni

  • @kailash5749

    @kailash5749

    3 ай бұрын

    कोणत्या राजकारण्यांनी लस घेतलीच नसेल फक्त सर्वसामान्य माणूस फक्त नोकरी आणि फिराय साठी लस घेत होता 😂😂

  • @mechanicalengineer6156

    @mechanicalengineer6156

    3 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo11873 ай бұрын

    अंगलट आले आणि फोटो पण काढून टाकला 🤔 दया कुछ तों गड़बड़ है

  • @AB-si5yr

    @AB-si5yr

    3 ай бұрын

    😂😂😂yz.... Aacharsanhita lagu aahe

  • @yogeshvideo1187

    @yogeshvideo1187

    3 ай бұрын

    @@AB-si5yr हो का yz😄😄😄

  • @aniketsatao2813

    @aniketsatao2813

    3 ай бұрын

    ​@@AB-si5yr2 टप्पे झाल्यावर आचारसंहिता लागली का?

  • @siddheshchavan2642

    @siddheshchavan2642

    3 ай бұрын

    @@AB-si5yr Patrol pump varil hording madhun hastoy Tuza Pappa!!!😀😀😀

  • @AB-si5yr

    @AB-si5yr

    3 ай бұрын

    @@siddheshchavan2642 Tuzya mammi chya petrol pump war hastoy na....🤣🤣🤣

  • @nileshpatil345
    @nileshpatil3453 ай бұрын

    Very good information and simple explanation Sir, Thank you.

  • @irfanshaikh-fl1it
    @irfanshaikh-fl1it3 ай бұрын

    मला तर त्यांची कीव येती जो वकसिन डोस घेऊन शेठ चा फोटो वाला सर्टफिकेट व्हाट्सअप स्टेटस लावत होता 🤣🤣🤣

  • @pavanparaskar2917

    @pavanparaskar2917

    3 ай бұрын

    Lack of Maturity

  • @irfanshaikh-fl1it

    @irfanshaikh-fl1it

    3 ай бұрын

    @@pavanparaskar2917 yes.. Also andhbhakt

  • @ashitoshkabade9692

    @ashitoshkabade9692

    3 ай бұрын

    Ha point changla ahe election madhe 😂 lannd (rahul ghandhi) baktano vairal kara video😂😂

  • @gpatilmh5533

    @gpatilmh5533

    3 ай бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @pratapmane3979

    @pratapmane3979

    3 ай бұрын

    निंदनीय मोती

  • @akashmulekar8444
    @akashmulekar84442 ай бұрын

    खूप त्रास होतोय veccine मुळे माझं कधी डोक दुखत नव्हत पण veccine मुळे खरंच नाही ते आजार चालू झाले मला पायांच्या नसांमध्ये ब्लड क्लोट झाले आहे श्वास घ्यायला त्रास होतोय अशक्त पना खूप आहे डोक बधीर झालं दिसायला पण धुंदक दिसते Veccine घेण्या आधी मी एक दम सवस्थ होतो पळून पळून काम करत होतो कधी दम नाही लागत होत आता काम नाही होत मला माझं वय 30 आहे कृपया ज्यांना veccine मुळे त्रास होतोय आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी पाऊल उच्लल पाहिजे मानुस चालता चालता मरण पावतोय जागे व्हा मित्रांनो 🙏🏻

  • @prashantchaudhari2952
    @prashantchaudhari29523 ай бұрын

    खर आहे लस घेतल्यानंतर सर्व डॉक्टरांना अनुभव आला आहे रक्ताच्या गुथड्या शरिरात तयार होत आहे त्यामुळे भरपुर लोक स्वर्गवासी झाले आहे

  • @amarkadam5125
    @amarkadam51253 ай бұрын

    भारत सरकार चा डाटा चुकीचा आहे. माझ्या family मध्ये मला तसेच माझा मावस भाऊ ल झाले आहे... डॉक्टर COVID मुळे झाले का विचारले तर टाळा टल करीत होते..तसेच ऑफीस मध्ये अजून २ केस पहिल्या

  • @nikhilpawar4532
    @nikhilpawar45323 ай бұрын

    मेल्यावर घाबरायची गरज नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Passharshal
    @Passharshal3 ай бұрын

    भारताची लोकसंख्या आता झपाट्याने कमी व्हायला मदत होईल😅😅

  • @vishalmane7354

    @vishalmane7354

    3 ай бұрын

    Lavkarach tuza no lagel😂

  • @-mayankdhanawade

    @-mayankdhanawade

    3 ай бұрын

    Mar na mag tuch adhi...

  • @Passharshal

    @Passharshal

    3 ай бұрын

    @@-mayankdhanawade मी मेल्यावर तुझी आई विधवा झालेली चालेल का तुला

  • @sanjaysabale8742

    @sanjaysabale8742

    3 ай бұрын

    Tujha lavkar no. Logu de

  • @shrutikulkarni4861
    @shrutikulkarni48613 ай бұрын

    मी एकही लस घेतली नाही आहे..आणि मला कोरोना पण होऊन गेला..घरीच बेसिक औषध आणि काढे घेऊन बरी झाले.आणि ते पण 15 दिवसांची बाळंतीण असताना .घाबरला की संपला.

  • @vijayankush5434

    @vijayankush5434

    3 ай бұрын

    Babbow 😮

  • @pallavizirwal1247

    @pallavizirwal1247

    3 ай бұрын

    मी पण डिलिव्हरी झाल्यामुळे एकही लस घेतलेली नाही

  • @kuldeeppatil5220
    @kuldeeppatil52203 ай бұрын

    सगळ्यांनी वैक्सीन चे दुष्परिणाम सांगितले पण एखादा कालावधी असेल की तो ओलांडल्यानंतर वॅक्सिंग चे परिणाम संपत असतील. याची माहिती कोणी दिली नाही

  • @uttarajoshi232

    @uttarajoshi232

    3 ай бұрын

    Vaccine ghetalya pasun 45 divsat side effects hoto tyanantar kahi hot nahi.aapn vaccine gheun 3 years hot ale.so don't worry.

  • @lsakpathan5666

    @lsakpathan5666

    3 ай бұрын

    ​@@uttarajoshi232👍

  • @avadhootkhoche4647

    @avadhootkhoche4647

    3 ай бұрын

    ​@@uttarajoshi232👍👍

  • @abhi-starseed

    @abhi-starseed

    3 ай бұрын

    Kindly please note this is mRNA technology which is completely new.. vaccine which we used to get in our childhood were DNA based... No one knows consequences of new tech

  • @samadhanchandanshive5619

    @samadhanchandanshive5619

    3 ай бұрын

    याचे परिणाम तुमच्यावर कमी पण तुमच्या पुढच्या पिढीला होणार आहे.

  • @govindujankar1990
    @govindujankar19903 ай бұрын

    आमच्या गावात लस घेतल्यापासून 7 जन हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू मुखी पडले आणि हे सर्व 35 ते 50 वय वर्षाच्या आतले होते 😢. या आधी आमच्या गावात कोणालाही हार्ट अटॅक होत नव्हता पण आता.....😢

  • @jaiho5914
    @jaiho59143 ай бұрын

    Ata Kay upayog....

  • @Amazing_Tech1
    @Amazing_Tech13 ай бұрын

    इथे गान फाटली आहे आणि गोदी मीडिया बोल भिडू म्हणते घाबरु नका😂

  • @ajitkavi77

    @ajitkavi77

    3 ай бұрын

    गान.😂😂😂

  • @TheAdityax-ff7xc

    @TheAdityax-ff7xc

    3 ай бұрын

    दुनिया २०२५ मधी सपणार आहे😂😂

  • @chintamanibondse6717

    @chintamanibondse6717

    3 ай бұрын

    टटैठ​@@TheAdityax-ff7xc

  • @abhi-starseed

    @abhi-starseed

    3 ай бұрын

    RiP

  • @drswapnilchavan

    @drswapnilchavan

    3 ай бұрын

    Ye me शिवून देतो..मे स्वतः डॉक्टर आहे ... बावळत पणा बंद करा अँड आरोग्य कडे लक्ष द्या... व्यायाम करा, व्यसन सोडा, वेळेवर पौष्टिक जेवण करा, पाणी भरपूर प्या & mentality सुधारा

  • @aadityaranadive5251
    @aadityaranadive52513 ай бұрын

    कुणीही घाबरू नका dr विलास जगदाळे ह्यांनी खूप अगोदर पासूनच सांगितलं होत की लसीमूळ हार्ट attack येतो आता खरं झालं ते पण त्यांनीच एक उपाय सांगितला आहे तो म्हणजे पांढरी आणि काळी मुसळी त्यांचे विडिओ बघा अधिक माहिती साठी 🙏🏻

  • @vaibhavbapat1165

    @vaibhavbapat1165

    3 ай бұрын

    Video link please

  • @aadityaranadive5251

    @aadityaranadive5251

    3 ай бұрын

    @@vaibhavbapat1165 kzread.info/dash/bejne/f611pteimJvYZM4.htmlsi=exJFXGiWL4qgaexB

  • @abhaybhope172
    @abhaybhope1723 ай бұрын

    😅..अंगलट आल,आता श्रेय नको,फोटो काढून टाकला..😂 😢..पण अटॅकने जो ratio वाढला तो सगळे लसिने मेले आहेत.त्यांची पण नोंद घेतली पाहिजे..

  • @meenakshilabdhe1796

    @meenakshilabdhe1796

    3 ай бұрын

    त्यासाठी जे लोक हार्ट अटॅक ने गेले किंवा ब्रॅन हम्रेज गेले त्या पेशंट च पोस्ट मोटम करायला हवं होत पण बऱ्याच लोकांना हें माहित नसल्यमुळे कोणीही आक्षेप घेतला नाही

  • @ajitkavi77
    @ajitkavi773 ай бұрын

    अग अग लशी, मला कुठे नेशी.😂😂😂

  • @rahulkorde2379

    @rahulkorde2379

    3 ай бұрын

    अग.. अग.. लशी... मला देवाघरी नेशी 😂😂😂😂😂

  • @swapy450
    @swapy4503 ай бұрын

    Ek truth aahe Johnson baby powder sathi case zali 650 cr che repay hi court ne dile. Why? Tyat Jo point of unsafe byproduct aahe tyala declaration hota. AstraZeneca case madhe nahi zala asa kahi. While developing a baby powder is easy however vaccine 😂 jyat leaving organisms kivha tyanche by product aahet tya sathi khup jast preservatives lagtat.

  • @mohan_betkar
    @mohan_betkar3 ай бұрын

    हा विषय खरचं खुप गंभीर आहे

  • @digvijaytopage4766
    @digvijaytopage47663 ай бұрын

    Pn atta vaccine gheun 3 years complete zale ki.....

  • @amitsengar4324
    @amitsengar43243 ай бұрын

    खुप लोकं मेली हार्ट अटॅक ने, उपलब्ध डाटा मध्ये त्यांची नोंद नाही, बऱ्याच जनांनी पोस्टमार्टम केलं नाही कारण कंपनी ने उशिरा मान्य केलं

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan3 ай бұрын

    बावळत पणा बंद करा अँड आरोग्य कडे लक्ष द्या... व्यायाम करा, व्यसन सोडा, वेळेवर पौष्टिक जेवण करा, पाणी भरपूर प्या & mentality सुधारा

  • @sumitansurkar7479

    @sumitansurkar7479

    3 ай бұрын

    Ja re tu😂😂

  • @OnlyTrue101

    @OnlyTrue101

    3 ай бұрын

    पळ तू... व्यायाम कर 😂😂😂

  • @savitapatil8713
    @savitapatil87133 ай бұрын

    मी कोविडचे पहिले वक्सिन घेतले काही वाटले नाही म्हणून काही महिन्यांनी मी दुसरे व्यक्सिन घेतले काही महिन्यांनंतर माझा डावा हात जडपणा जाणवतो हात वरखाली करतांना त्रास जाणवत आहे डॉ.यांना दाखवली पण अजूनही काही फरक नाही माझे वय79 आहे मी काय करावे समजेना

  • @pritamgarade6061
    @pritamgarade60613 ай бұрын

    Dada ek bolu Sharad Pawar saheb hyachya nikatwartiy aslelya aadar punawala hyachya company vrti karvayi kraychi mhanun challay he sgl

  • @akashghorpade93
    @akashghorpade933 ай бұрын

    Lakhaat ekala blood clots hotat he khota ahe, me kiti tari cases aiklyat jyanna kami vayat heart attack aale, mala Sudha dvt zala

  • @ajaya.5439
    @ajaya.54393 ай бұрын

    मोदी ने स्वतः covieshield घेतली नाही .... 😂

  • @pavanparaskar2917

    @pavanparaskar2917

    3 ай бұрын

    Thodi tar samajadari dakhava, Modine jar covisheid ghetali asti tar mhatale asate indian vaccine var vishwas nahi. Grow up

  • @proudindian9039

    @proudindian9039

    3 ай бұрын

    त्याने तुम्हालाही सक्ती केली नव्हती. Covaxine घेतलं असतंत किंवा कोरोनाने मेला असतात तरीही चाललं असतं !

  • @bhushangarud4973

    @bhushangarud4973

    3 ай бұрын

    ​@@pavanparaskar2917 yz अंधभक्त

  • @MELODI.Team.6

    @MELODI.Team.6

    3 ай бұрын

    ​@@bhushangarud4973 भावा आता हे अंधभक्त..... " मंदभक्त "..... झाले आहेत. 😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝

  • @Megatron11474

    @Megatron11474

    3 ай бұрын

    @@pavanparaskar2917Chutya covaxin ghetliye ANI ch tweet ahe😂😂 gand chat tu fkt

  • @surajwagh8296
    @surajwagh82963 ай бұрын

    आमच्या येथे कोरोना ची लस घेऊन मरणाऱ्याची संख्या जास्त आहे आणि बायाना त्रास होताना दीसला. मुलींना मेंतली ट्रेस वाटला आणि ज्यांनी अजूनही लस घेतलेली नाही ते सगळे जिवंत आहेत. प्रश्न पडतो

  • @manjunathmanureofficial
    @manjunathmanureofficial3 ай бұрын

    vaccine tayar honyas 7 varsh lagtaat...he 3 varshaat approve zhale he durdaivi aahe...ani he India madhe nahi all over world...kiti loka mele astil????

  • @vinodsonawane7085
    @vinodsonawane70853 ай бұрын

    कोरोना हा विमानातून किंवा जहाजातून भारतात येणार होता जहाजातून आणि विमानातून येणारे प्रवासी यांनाच तिकडे समुद्रकिनारी दोन महिने ठेवले असते तर ना लसीची गरज होती ना लॉक डाऊन ची

  • @Journey24x7
    @Journey24x73 ай бұрын

    Actually mla tr covaxin ghaichi hoti pn ti bhtelich nahi. 6 year paryant simpton astat vaccine che .

  • @user-mi8iy4xv7z
    @user-mi8iy4xv7z3 ай бұрын

    Tava sagli company sangat navte tyancha order hota 2 lus anivarya ayhe

  • @Dkbhosle
    @Dkbhosle3 ай бұрын

    Adhi sangaycha ata ghabarum kay fayda

  • @dipakmahadik6733
    @dipakmahadik67333 ай бұрын

    आता घाबरला आणि नाही घाबरला काय फरक पडतोय कड्यावरच दोर कापून टाकलं आहे 😄

  • @nageshpendor2271
    @nageshpendor22713 ай бұрын

    सामान्य लोक घाबरू नका यामध्ये अंधभक्तांचे प्रमाण जास्त आहे !!

  • @rajag3049
    @rajag30493 ай бұрын

    मुळात corona ही महामारी होती काय याचा विचार अभ्यास करा की लसी करीता हे सर्व केले त्याचा विचार करा.

  • @av-fo4qo

    @av-fo4qo

    3 ай бұрын

    modijini jinping la order dili hoti corona banvayla. 😂

  • @yogeshdighule6487
    @yogeshdighule64873 ай бұрын

    देशाची लोकसंख्या कमी करण्याचा शेठ चा हा एक प्रयत्न होता😅

  • @mahesh_7136
    @mahesh_71363 ай бұрын

    मला वाटतं कोव्हिशिल्ड चा परिणाम किती आहे संपूर्ण भारताने पाहिले आहे कोरोना काळात एकीकडे अमेरिका सारखे देश हतबल झाले होते तिथे भारताने कोव्हिशिल्ड मुळे कोरोना चा प्रभाव कमी पाहिला मिळाला. जगात प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच त्यामुळे गोष्टी वर चर्चा करण्यापेक्षा उपाय सुचविले पाहिजे

  • @amit5092
    @amit50923 ай бұрын

    Ha vishay 3 varshanni ka mandala? 2022 madhe ka nahi mandala tumhi?

  • @bhargavgholwe7743
    @bhargavgholwe77433 ай бұрын

    लक्षणे 04 वर्षांनीच दिसून येतात का? तेही निवडणुकीच्या काळातच, यात शंका असू शकते.

  • @jagdishbharati8661
    @jagdishbharati86613 ай бұрын

    4 जून नंतर लसींचे दुष्परिणाम अधिक तिव्र स्वरूपात जाणवणार आहेत take care.

  • @gpatilmh5533

    @gpatilmh5533

    3 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @tanmayingle9323
    @tanmayingle93233 ай бұрын

    Me vaccine ghetlya pasun majhe heartbeats vadhlet me tya sathi medicines ghetoe

  • @vitthalsingkakarwal795
    @vitthalsingkakarwal7953 ай бұрын

    सगळ्यात जास्त 3 डोज हे आँन्दभक्तानीच घेतले आहेत😅😅😅😅

  • @mechanicalengineer6156

    @mechanicalengineer6156

    3 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @samarth2937
    @samarth29373 ай бұрын

    vacccine certificate varun photo kadhlaa manje he khare aahe😅😅

  • @akshaypilane3193
    @akshaypilane31933 ай бұрын

    Tya veli paryay nhavta asa kahi nhavta.... Covaccin ch option pn hota mag tich dyaychi hoti na saglyanna

  • @amarkale6198
    @amarkale61983 ай бұрын

    आता घाबरल्यावर तर अगोदर जाणार 😂😂🤣

  • @anilkardile7755
    @anilkardile77553 ай бұрын

    बाकी काही की असेना,त्या वेळेस लस घेणे हाच पर्याय होता,प्रत्येक गोष्टीचे दुष्परिणाम असतातच,त्याला घाबरून जायचे नसते,त्या वेळेस जर लस उपलब्ध झाली नसती तर प्रत्येक घरात 2 लोक मरण पावले असते,म्हणून जी काही रिस्क आहे ती स्वीकारून लस उपलब्ध करून देणारे मोदी च होते हे मान्य करावेच लागेल,

  • @shraddharajput1120

    @shraddharajput1120

    3 ай бұрын

    Gairsamaj😂

  • @prashantsonawane8829

    @prashantsonawane8829

    3 ай бұрын

    👍

  • @jayhind478-h8o

    @jayhind478-h8o

    3 ай бұрын

    Madarsachhap ani Arakshan walya phuktyanna evdhi akkal kuthe ahe samjayla 😂

  • @rationaltalk20

    @rationaltalk20

    3 ай бұрын

    आमच्या घरात 8 माणसानि कोणी पण लस नाय घेतली सगळे जिवंत आहेत 😂

  • @nishant5156

    @nishant5156

    3 ай бұрын

    Ahmi pan nahi gehtli 😂​@@rationaltalk20

  • @sibonapaul4531
    @sibonapaul45313 ай бұрын

    First ask all people what happened with them after this vaccine so many people are suffering with health issues

  • @navnathjadhav2285
    @navnathjadhav22853 ай бұрын

    सोबत नेते मंडळी मरणार असतील तर मी पण हासत मरायला तयार आहे 😅😅😅

  • @muazzamparkar3726
    @muazzamparkar37263 ай бұрын

    तुम्ही सुपारी घेऊन व्हिडीओ बनवलाच.

  • @parimalpawar4391
    @parimalpawar43913 ай бұрын

    Sarvani Jamel tasa exersise karava..hach ek naisargik upay ahe..

  • @Puneri_diary
    @Puneri_diary3 ай бұрын

    Lic insurance kadhun dyala hav company ne , covi shield jyna dilay tyna

  • @amolkulkarni8579
    @amolkulkarni85793 ай бұрын

    Mala tar kiv yete sarv lokanchi ekhdya side effect sathi sarv changle effect visrun jayache

  • @pallavisawant5875
    @pallavisawant58753 ай бұрын

    Covacin च काय? त्या बद्दल पण सांगा.

  • @amit5092
    @amit50923 ай бұрын

    3 varsh zople hote ka?

  • @manojsunar4040
    @manojsunar40403 ай бұрын

    Sir shoulder la pain ahe majhe Covidshield gheun

  • @apurvdhas9071
    @apurvdhas90713 ай бұрын

    Asa konich sangitla navta ki TTS hoil vaccine ghetla tar … ata government fakt back dated news and information chapun hath war karnyacha prayatnat ahe

  • @SagarPatil-oc3uu
    @SagarPatil-oc3uu3 ай бұрын

    Me ghetliy pan shetta kay farak padat nahi mazyav kiti jari kashtache kam kele tari

  • @Vicky_Hrim
    @Vicky_Hrim3 ай бұрын

    Mla kharach blood clot ale....mi ghenar navhto pan exam sathi mandatory kele hote 😔😔

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r3 ай бұрын

    काम करताना प्रचंड थकवा येतो 😢. याला जबाबदार कोण?😊 आयुष्याची वाट लावून टाकली यांनी 😭. एकच आयुष्य असतं राव ❤ जगुद्या की नीट 🙏

  • @amolkulkarni8579

    @amolkulkarni8579

    3 ай бұрын

    To tar sarvanna ch yeto tyatnavin kay

  • @Avin868

    @Avin868

    3 ай бұрын

    Comment kartana thakva nahi yet ka😂

  • @user-gb9oh2zm9r

    @user-gb9oh2zm9r

    3 ай бұрын

    @@Avin868 हसण्यासारखी गोष्ट नाहीये. लस घेतल्यावर मी दोन दिवस प्रचंड आजारी झालो होतो. थोडा तरी बुध्दीचा वापर कर अंध.. होऊ नको 👍

  • @Avin868

    @Avin868

    3 ай бұрын

    @@user-gb9oh2zm9r मी सुद्धा आजारी पडलो होतो ते पण ३ दिवस पण तुझ्यासाखे असे फालतू comment नाही करत बसलो लोक जेवढी घाबरणार तेवढी मरणार

  • @user-gb9oh2zm9r

    @user-gb9oh2zm9r

    3 ай бұрын

    @@Avin868 comment विषयी बोलाल तर ते माझे मत आहे अन तो माझा अधिकार आहे. आणि मूळ मुद्दा विश्वासघाताचा आहे 👍.

  • @kamalkendre5260
    @kamalkendre52603 ай бұрын

    मी आणि माझ्या सासर माहेर आणि घर मालकिन काकुचे कुटुंबीय यांनी लस घेतली नाही.त्या वेळी काही लोकांनी मला मुर्खात जमा केलं होतं 😂

  • @user-lu4kf2go3s

    @user-lu4kf2go3s

    3 ай бұрын

    मी पण नाही घेतली लस But मला Corona झाला होता

  • @tenogamers7874
    @tenogamers78743 ай бұрын

    ज्याना ज्याना लस घेतल्या नंतर hart cheproblem आले त्याला सरकारी मदत मिळावी

  • @AmolGawali-hk9cr
    @AmolGawali-hk9cr3 ай бұрын

    Not only are those symptoms present, but I'm also experiencing joint pain, tingling in my legs and hands after getting the vaccine shot.

  • @Avin868

    @Avin868

    3 ай бұрын

    Then do exercise

  • @user-ei2dx7kt9t
    @user-ei2dx7kt9t3 ай бұрын

    हे परिणाम होण्यासाठी काही वयोमर्यादा आहेत का

  • @ravindragodbole945
    @ravindragodbole9453 ай бұрын

    अभी सिर्फ यही कहना जो कुछ होगा वो मालिक (भगवान) देख लेगा श्रध्दा और सबुरी यही मंत्र सदेव याद करे और खुष रहे सब अच्छा ही होगा 🌹👍 शुभम भवतु 🌹🙏

  • @omkarmohite5721
    @omkarmohite57213 ай бұрын

    ' परेशान आहेत ' आर कुठली ही भाषा ?

  • @roshanikokani2098
    @roshanikokani20983 ай бұрын

    Mazy mummy la pn blood clotting zal hot after vaccine 😢

  • @balasahebnighute2669
    @balasahebnighute26693 ай бұрын

    घाबरायच काहीच कारण नाही,माझ वय ५९ वर्ष असुन मी लस घेउन २-३ वर्ष झालेत.पण मला कसलाच त्रास नाही.

  • @Gho1998

    @Gho1998

    3 ай бұрын

    Thamb aatta hoil bagh nivadnuk cha result yenyachya aadhi 😂😂😂

  • @maheshsangkear9702

    @maheshsangkear9702

    3 ай бұрын

    तुम्ही अंधभक्त त्याच्यामुळे तुम्हाला काही होणार नाही

  • @a7155-w5s

    @a7155-w5s

    3 ай бұрын

    तुमची immunity system strong asel... म्हणून 😅

  • @Avin868

    @Avin868

    3 ай бұрын

    ​@@a7155-w5smag tu pn strong kar tula koni adavlay

  • @a7155-w5s

    @a7155-w5s

    3 ай бұрын

    @@Avin868 तू कशाला ज्ञान द्यायला येते....

  • @ankushdudile1277
    @ankushdudile12773 ай бұрын

    Kiti mele hi sag

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar44063 ай бұрын

    मला सुध्दा नोव्हेंबर 2021 मधे हार्ट अटक आला

  • @VivekRathod8283

    @VivekRathod8283

    3 ай бұрын

    Sir kiti dose ghetla hoti tumi Mi ekch gethla aahe 😢

  • @shripatiabdar4406

    @shripatiabdar4406

    3 ай бұрын

    @@VivekRathod8283 two (दोन)

  • @Avin868

    @Avin868

    3 ай бұрын

    ​@@shripatiabdar4406mag melas ki nahi 😂

  • @user-lu4kf2go3s

    @user-lu4kf2go3s

    3 ай бұрын

    आमच्या family मध्ये दोघांनी लस घेतली दोघांना heart blockage झाले आहेत

  • @Avin868

    @Avin868

    3 ай бұрын

    @@user-lu4kf2go3s heart blockage chi ashi anek reasons asu shaktat nuste vaccine ghevun heart blockage kas kay hoil kay tari ulat sulat khalla asanar

  • @prakashbhosale1621
    @prakashbhosale16213 ай бұрын

    आता तरी जणतेनी लस घेतली आहे काय होणार आहे ते होऊ द्या पुढील उपाय प्रयत्न करावे

  • @Nehaprintersngn
    @Nehaprintersngn3 ай бұрын

    भाऊ या कंपनीने मोदींना Electrol bond किती दिले ते पण सांगा ना ....

  • @Passharshal

    @Passharshal

    3 ай бұрын

    180 cr

  • @LTSwithSAM
    @LTSwithSAM3 ай бұрын

    मी तर covaxin घेऊन मजेत आहे, पण माझ्या relatives मध्ये कितीतरी लोकांनी covieshield घेतली तरीही त्यांना काही झालेल नाही.

  • @Avin868

    @Avin868

    3 ай бұрын

    Sagle majet ahet fakt ti loka majet nahi ahet jyanna asa vatat ki vaccine che side effects ahet

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde79333 ай бұрын

    तुम्ही हेयर ट्रांसप्लांट केलाय का सर

  • @upsckasafar3899
    @upsckasafar38993 ай бұрын

    मी covaxin हि लस घेतली‌ आहे.आता काय 😮

  • @balajikamthane2188
    @balajikamthane21883 ай бұрын

    Mala pan covishild chi Las ghetlyamule attack alla blockage nighale covid Zale ani body warvhewar kami hot ahe manje mi rod hot ahe kay karu

  • @Avin868

    @Avin868

    3 ай бұрын

    जरा चांगलं खात जा घरचं म्हणजे बरा होशील

  • @vra8889
    @vra88893 ай бұрын

    Cancer hospital la cancer patient la konta vaccine ghetla hota mhanun v4tat cross question kela tr ttalatal kartat... ata pudhe sagla baher yeil pn vel geleli asel... Makdachya hati deshach bhavishya dilay... ata punha thalya vajva ani 400 par kara pudhe jinkla kon te baghayla nahi rahilat tri chalel

  • @hemantkumbhar6293
    @hemantkumbhar62933 ай бұрын

    दररोज चांगला घाम जाईपर्यंत व्यायाम करा. रक्ताभिसरण क्रिया चांगली ठेवा. रक्ताच्या कोणत्याही गाठी होणार नाही. लस घेतल्यापासून मी दररोज व्यायाम करत आहे. या सर्व परिणामांचा मला अंदाज होता.

  • @kailaspawar4647

    @kailaspawar4647

    3 ай бұрын

    लोकं जिममध्ये कोसळत आहेत

  • @rafikzamzam6056

    @rafikzamzam6056

    3 ай бұрын

    Yes right

  • @padmasinhpatil6457

    @padmasinhpatil6457

    3 ай бұрын

    ​@@kailaspawar4647😂😂😂😂

  • @OnlyTrue101

    @OnlyTrue101

    3 ай бұрын

    ​@@kailaspawar4647😂😂😂

  • @_surajNangare

    @_surajNangare

    3 ай бұрын

    काही करा. 😅 काही फरक नाही पडणार

  • @gajananwaghmare1927
    @gajananwaghmare19273 ай бұрын

    Mazya aie chya brain madhe rakta chy gati hot hotya, ata sadya rakt patal honya chy golya chalu ahe , chakar yat hoti , he pan 2021 madhe ch zal hot ajun pan chalu ahe

  • @manishakamble7728

    @manishakamble7728

    3 ай бұрын

    mazya navryla jan 2022 2nd dose nanatr 3 mahinyanni brain stroke houn aaj paralyzed aahet. malahi tevha vaccination mulech zal as vatat hot.. karnataka nagarmunoli pandurang hospital aahe tevha tikde treatment chalu astana khup young lokanna braun stroke zalela pahiilay mi

  • @vijayankush5434

    @vijayankush5434

    3 ай бұрын

    ​@@manishakamble7728mhnje Tula he vatat ki lasi mule jhalay he...

  • @abhijeetalabade5828
    @abhijeetalabade58283 ай бұрын

    दिवसेंदिवस तुमचा कल कोणत्या दिशेने जात हे कळत आहे

  • @samadhanchandanshive5619
    @samadhanchandanshive56193 ай бұрын

    मी स्वतः डुप्लिकेट सर्टिफिकेट तयार करून कंपनी मद्धे सबमिट केले होते... पण लस घेतली नाही.

  • @nishant5156

    @nishant5156

    3 ай бұрын

    Kas kelt bahu nakli certificate mala pan samg

  • @vijayankush5434

    @vijayankush5434

    3 ай бұрын

    Me tr swata mobile cha word app mdhe certificate banvale ekdum real sarkhe Ani sagli kde dyala laglo😂

  • @nishant5156

    @nishant5156

    3 ай бұрын

    @@vijayankush5434 chall ka bhava sagli kad

  • @Sachinjadhav-sz3ex
    @Sachinjadhav-sz3ex3 ай бұрын

    Aaplyala kay aapan covaxin ghetli a

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog27443 ай бұрын

    कुठलीही लस अथवा औषधं याचे दुष्परिणाम १० वर्षा नंतर समोर येत असतो. ते सुद्धा सातत्याने त्याचे निरीक्षण केल्याने.

  • @JayMalhar1

    @JayMalhar1

    3 ай бұрын

    म्हणजे 2031 ला आपल्याला त्रास जाणवेल

  • @rameshwadatkar1076
    @rameshwadatkar10763 ай бұрын

    Nakkich plan aahe all word high leval cha ki next time lock down nahi tar vaccin cha kahar baghayala bheten te ek prakarche slow poison aahe garjepeksha jast jhalele manse marnyacasathi che karstan

  • @sayalishinde8218
    @sayalishinde82183 ай бұрын

    पण हे दुष्परिणाम आईन निवडणुकीच्या टाईम लाच का दाखवत आहात नेमका काय विषय 😂😂😂

  • @hbhindia3291
    @hbhindia32913 ай бұрын

    ❤dya bol bhidu

  • @ghsmusic6080
    @ghsmusic60803 ай бұрын

    मी पण कोविशिल्ड च्या दोन डोस घेतलेत...

Келесі