Cotton Seed: कापूस बियाणे खरेदीसाठी शेतकरी जात आहेत परराज्यात! | Cotton Seed Shortage

#Agrowon #cottonseeds #cotton
राज्यात कृत्रिम बियाणे टंचाईचा मुद्दा ऐरणीवर आलाय. खरीप तोंडावर आलाय. त्यामुळं शेतकऱ्यांची घाई सुरू आहे. कापूस, सोयाबीन आणि तूरीच्या विशिष्ठ बियाण्याला शेतकऱ्यांची मागणीय. त्यामुळं बियाणे कंपन्या आणि विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची लूट सुरू केलीय.
The issue of shortage of artificial seeds in the state has come to the fore. Kharif is upon us. That is why the farmers are in a hurry. Farmers are in demand for special seeds of cotton, soybean and turi. Because of that seed companies and sellers have started looting the farmers.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 22

  • @sanjaydhankute842
    @sanjaydhankute842Ай бұрын

    सरकार महाराष्ट्र वर अन्याय करत आहे कुषी मंत्री का बोलत नाही पंतप्रधान सुध्दा बोलत नाही महाराष्ट्र कापुस सोयाबीन कांदा हे भाव पाडले शेतकरी राग येते याच मंत्री मंडळी याचा शेतकरी याचा वापर करता निवडून की च्या वेळी वारे सरकार मोदी. धन्यवाद महाराष्ट्र

  • @sangramghuge8792
    @sangramghuge8792Ай бұрын

    शेतकरी पुत्र असणारे कृषिमंत्री आता कुठे आहेत

  • @GajananKale-su9xt
    @GajananKale-su9xtАй бұрын

    बुलढाना ज़िलयात गुजरात मधुन कापुस बी येत आहे

  • @bhushanchafekar8120
    @bhushanchafekar8120Ай бұрын

    Me Aajch kapus biyan aanle Seeds available ahet pn Rashi ,Ajit ,tulshi ,Ani prabhat ya company che biyane shortej ahet Ani jadt paise gheu. Vikat ahet black mde # NAGPUR

  • @armaanali2450
    @armaanali2450Ай бұрын

    Purn Maharashtra madya ye chalu ayee

  • @Sharadthombr123
    @Sharadthombr123Ай бұрын

    मनमानी भाव जालना

  • @vishalshinde4995

    @vishalshinde4995

    Ай бұрын

    जालना 💯

  • @umakanttawalepatil6139
    @umakanttawalepatil6139Ай бұрын

    बरोबर आहे सर 1500ते1800रू चालु आहे

  • @rameshwerkale8466

    @rameshwerkale8466

    Ай бұрын

    Kahi pan nka sagu

  • @yogeshpatil757

    @yogeshpatil757

    Ай бұрын

    Ho kharach us 7067 hi 1400 chalu aahe

  • @shyam867

    @shyam867

    Ай бұрын

    Mi 864 la ch vikali

  • @VilasManohar-rx2ti
    @VilasManohar-rx2tiАй бұрын

    Krushi mantri kudh kadhayla gela

  • @Ram_shree123
    @Ram_shree123Ай бұрын

    इथंच भेटते 1400 न

  • @namdevmalode4085
    @namdevmalode4085Ай бұрын

    1200 te 1500 hi ret kahi tharavik wanasathi aahe

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031Ай бұрын

    टंचाई. नाही. भाऊसाहेब. औरंगाबाद येथे. वाटेल. तेथे. भेटते. सरकार. चा. बदनाम. कर

  • @vishalshinde4995

    @vishalshinde4995

    Ай бұрын

    दादाराव पहिले तर आपण छत्रपती संभाजीनगर म्हणा. आणि तुम्ही शेतकरी आहात का कुण्या पक्षाचे समर्थक आहात 864 किंमत असलेली बॅग 1250 विकली जात आहे कुन्या एखाद्या पक्षाचे इतके चाटू कार होऊ नका

  • @marotisangle4324

    @marotisangle4324

    Ай бұрын

    ​@@vishalshinde4995बंधू शेतकर्‍यांनी भान ठेवून कोण्या एखाद्दा विशिष्ट वाणाच्या मागे लागू नये.ह्या बियाणात विशेष असे कांहीच नसते.फक्त शेतकर्‍यांचा कल पाहून कृत्रिम टंचाई केली जाते म्हणून शेतकर्‍यांनी दुसर्‍या बियाणाचा पर्याय अवलंबावा.कोण कोणत्या पक्षाचा ह्या वादात न पडता आपण वर्षानूवर्षे अंदाजे मागच्या पंचवीस वर्षापासून अशा घटना घडतच आहेत पण सत्तेत असलेल्या सरकारनी किंवा कृषि कार्यालयानी कांहीच केले नाही फक्त दिखावा असतो.अगोदरच सर्व मॅनेज झालेले आपणा सर्वानाच माहीत नसेल का?हे असेच चालायचे.कोणत्याही पक्षाचे सरकार असो कांही फरक पडत नाही.जे लोक अशा घटनाविरोधात थोडेफार बोलतात तेच लोक कांही वेळातच थंड पडतात. आपली लोकशाही महान.

  • @SagarMarathe-uv8wr

    @SagarMarathe-uv8wr

    Ай бұрын

    सरकारने शेतकऱ्यांचे वाट लावली तरी

  • @sandipgorde5660

    @sandipgorde5660

    Ай бұрын

    शेतकऱ्यांची लूट सुरू आहे सध्या काळा बाजार चालू आहे सरकी बियाणांचा

  • @gajananpagdhune2604

    @gajananpagdhune2604

    Ай бұрын

    दया मग 40 बॅग

Келесі