No video

CM शिंदे, ३१ जुलै; राजीनामा देऊन टाका.? निखिल वागळे Nikhil Wagle on CM Shinde Resign l Thackeray NCP

CM शिंदे, ३१ जुलै; राजीनामा देऊन टाका.? निखिल वागळे Nikhil Wagle on CM Shinde Resign l Thackeray NCP
विधानसभा निवडणुकीपुर्वी एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडून सुप्रीम कोर्टाने पक्ष व चिन्ह काढून घेतलं तर या दोघांचं राजकारण इथेच संपून जाईल हे लिहून घ्या असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं. याचा अर्थ नवीन पक्ष व चिन्ह घेऊन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडून येऊ शकत नाही तर तिकडे घड्याळ चिन्ह असताना बारामतीच्या लोकांनी अजितदादांना मतं दिली नाही तर चिन्ह गेल्यावर ajit pawar यांना कोण मतदान करेल. सुप्रीम कोर्टाने २०२३ ला दिलेला निकाल कायम ठेवला तर शिंदे गट, अजित पवार गट अपात्र होईल असा गौप्यस्फोट nikhil wagle यांनी केला. CJI चंद्रचूड यांचा जो सूर आहे त्यानुसार उद्धव ठाकरे, शरद पवार जिंकणार. प्रश्न असा आहे या निकालाचा उपयोग काय? शिंदेंचे आमदार अपात्र झाले तरी उपयोग काय? हे प्रकरण २०२२ पासून चालू आहे अजून निकाल नाही. आता विधानसभा संपायला आली आहे. चंद्रचूड निवृत्त होतील त्यानंतर विधानसभेची मुदत संपेल. विधानसभेची मुदत संपल्यावर शिंदे गट अपात्र केल्यास त्याला काय अर्थ आहे. शिंदे गटाने २.५ वर्ष आमदारकीचे सगळे फायदे घेतले. अपात्र झाले तरीही ४० गद्दार पुढची निवडणूक लढवू शकतात. २.५ वर्ष वेळ वाया गेल्याने हे प्रकरण फुकट गेलं. पक्षांतर बंदी कायदा बळकट करण्यासाठी हा निकाल आधीच लावला पाहिजे होता. ज्यांनी गद्दारी केली त्यांना शिक्षा देणं आवश्यक होतं. आता अजितदादा, शिंदे गटाला फक्त अपात्रतेचा कलंक लागेल. निवडणूक आयोगने आमदार, खासदार ठाकरेंकडे कमी आहेत म्हणून शिवसेना ठाकरेंची नाही असा निकाल दिला. लोकसभा निवडणुकीत चित्र पालटलं आता निवडणूक आयोग काय करणार. आता निवडणूक आयोगाची चूक सुप्रीम कोर्टाने सुधारली पाहिजे. पक्ष, चिन्ह गेलं तर eknath shinde व अजितदादांचे १२ वाजतील. पण आता जुन्या चिन्हं घ्यायला uddhav thackeray, sharad pawar तयार आहे का.? उद्धव ठाकरेंची मशाल महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली आहे. शरद पवारांनी तुतारी चिन्ह गावागावात पोहोचवलं आहे.
#NikhilWagle #EknathShinde #uddhavthackeray #MarathiNews #निखिलवागळे #SharadPawar #NCP #ठाकरे #Congress #विधानसभा #ajitpawar #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZread Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 117

    Келесі