CM Eknath Shinde | माझ्यासकट सगळ्यांना अडचणीत आणायचा गेम? सीएम शिंदेंचा खुलासा

CM Eknath Shinde | माझ्यासकट सगळ्यांना अडचणीत आणायचा गेम? सीएम शिंदेंचा खुलासा
#eknathshinde #vidhansabha #vidhanparishadelection #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 11

  • @sunildongare8104
    @sunildongare810423 күн бұрын

    असा मुख्यमंत्री परत होऊ शकत नाही .

  • @dilipkale9192
    @dilipkale919223 күн бұрын

    तुम्ही जनतेत या साहेब मग कळेल तुमचा दम

  • @user-ht4ml9oe7l
    @user-ht4ml9oe7l23 күн бұрын

    शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आधी

  • @kashinathpatilmutthe8018
    @kashinathpatilmutthe801823 күн бұрын

    मराठा आरक्षण चे काय ते सांगा

  • @kailasbhise8443
    @kailasbhise844323 күн бұрын

    शिंदे साहेब महा आघाडीचे विधान परिषद चे जे उमेदवार निवडून आले उमेदवार जनतेतून आयुष्यात निवडून येत नव्हते म्हणून तुम्ही त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना निवडून आणले त्याच्यामध्ये एकही पाटील मराठा नाही येणारे विजन सभेला फक्त 50 आमदार निवडून आणा आघाडीचे मग समजू तुमचे पाडापाडीचे पळवा पळवी चे राजकारण याच्यानंतर आयुष्यात तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत हे एक मराठा शेतकऱ्याचे चॅलेंज आहे माझ्या कॉमेटचा स्क्रीनशॉट काढून ठेवा हेच तुमचे भविष्य एका पंचांग सांगणाऱ्या माणसाचा ऐकतात तुम्ही जे दोन वर्षात केले ते सगळं खोटंच केलं एवढा अभिमान गर्व कशाला ज्यांनी मोठा केला त्याला धोका दिलाय तुमच्यावर जनतेचा बिलकुल एक टक्काही विश्वास नाही विधानसभेत बोलताना हमेशा हमेशा विजयराव विजयराव करतात खरोखर त्यांचाच विजय होणार विजयराव चा विचार करण्याची पाळी तुमच्यावर येणार आरक्षण आरक्षण आरक्षण मराठा आरक्षण

  • @Ashish107vs

    @Ashish107vs

    23 күн бұрын

    एकदम बरोबर सर

  • @yogeshdoke8525
    @yogeshdoke852523 күн бұрын

    😂

  • @PravinPatil-uq1gt
    @PravinPatil-uq1gt23 күн бұрын

    Nya sarv Gujarat la

  • @gajananbhugade5643
    @gajananbhugade564323 күн бұрын

    पिऊन झोपरे तु काय बोलत आहे सेमनया

  • @kashinathpatilmutthe8018
    @kashinathpatilmutthe801823 күн бұрын

    😂

Келесі