चिमणी माझी उडून गेली 😭😭बाप ढसा ढसा रडला 😭 या गाण्याचे शब्द ऐकून, चंद्रभागाताई मेटकर

Музыка

आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो 👇
#भजन #गवळणी #चंद्रभागाताई #मराठी #अभंग #भक्ति #भावगीत #वायरल #video #viralvideo

Пікірлер: 26

  • @sharadkhot1569
    @sharadkhot156928 күн бұрын

    ताई खरोखर आहे तुम्ही जीवनाच्या कळा काय आहे हे समजाऊन बाप अणि मुलगी यांच्यातलं काय रक्ताचा नात आहे हे समजाऊन सांगितले पण तुमचे विचार ऐकताना खरोखर मनातले सगळे अंगावरचे काटे सहारुन येतात खरोखर ताई तुम्ही मानवी जीवनाचा खूप अभ्यासक आहे तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या कडून खूप खूप आशीर्वाद असेच व्हिडिओ टाकत रहा......ताई आम्ही सांगली जिल्हा मध्ये राहतो ताई

  • @ChandrabhagaMetkarOffical

    @ChandrabhagaMetkarOffical

    28 күн бұрын

    धन्यवाद भाऊ.. आपला जिव्हाळा सतत आमच्या पाठीशी राहो .. जितके होतील तितके प्रयत्न नक्कीच या सेवेत आमचा संपूर्ण परिवार राहिल.🙏🙏

  • @sharadkhot1569

    @sharadkhot1569

    27 күн бұрын

    ताई खरोखर तुम्ही आजच्या युगामध्ये सुशिक्षित बेकार तरूणांना आदर्श घेण्यासारका जी तम्ही गीताची शब्द रचना केली हे ज्ञान घेण्यासारख आहे धंन्यवाद . ....ताई

  • @sanjayjamunde873
    @sanjayjamunde87311 күн бұрын

    खुपचं छान

  • @ramachandradaware7618
    @ramachandradaware761811 күн бұрын

    Khupchhan🎉

  • @user-cq8cf3hp3k
    @user-cq8cf3hp3k20 күн бұрын

    👌👌👌👌👌👍👍👌👏

  • @AnilMane-d9d
    @AnilMane-d9d9 күн бұрын

    आवाज खुप छान आहे

  • @BabanThite
    @BabanThite21 күн бұрын

    Nice

  • @BabanThite
    @BabanThite14 күн бұрын

    Nice ❤❤❤❤❤

  • @KapaliFupare
    @KapaliFupare6 күн бұрын

    Ly chan❤❤❤

  • @yash_007_team5
    @yash_007_team520 күн бұрын

    अप्रतिम खूप सुंदर आवाज आहे ताई

  • @Sanjayingle-kk8wt
    @Sanjayingle-kk8wt26 күн бұрын

    ताई अप्रतिम खूप गोड आवाज

  • @maheshwadje-fb8pl
    @maheshwadje-fb8pl19 күн бұрын

    वा ताई खुप छान आवाज आहे ताई

  • @annaadsul399
    @annaadsul39925 күн бұрын

    खूप छान आवाज आहे ताई 👌👌

  • @sarangdharsable-pn8bq
    @sarangdharsable-pn8bq20 күн бұрын

    Sarasablengdhar..

  • @user-cq8cf3hp3k
    @user-cq8cf3hp3k26 күн бұрын

    लय भारी लयं लयं भारी आवाज 💐💐🌹

  • @ShivamWakode-ig7qh
    @ShivamWakode-ig7qh28 күн бұрын

    Very nice😢😢

  • @sandipmaske7176
    @sandipmaske717628 күн бұрын

    खुप छान माझा ताईचा आवाज

  • @dajikhade6679
    @dajikhade667927 күн бұрын

    एक सत्य परंपरा, असे प्रत्येकाच्या घरादारा....ऐकून माझ्या आई चंद्रभागाच्या आवाजा , टाके हृदय हेलावून आठवणीचा तुफान वारा, आई अश्रुंचा बांध फुटे डोळ्यातून झरझरा , शेवटी मुलगी परक्याचे धन , नाही कोणीच थांबवू शकत ही परंपरा...एक नशीबाचा फेरा.😭

  • @GadeTanaji-pf7ps
    @GadeTanaji-pf7ps28 күн бұрын

    खुप, सुंदर, गायल, ताई, मि, कोल्हा पूर कर

  • @sambhajiingalepatil96k
    @sambhajiingalepatil96k28 күн бұрын

    खूप छान आवाजात गायन ताई 👌👌👍

  • @shivrajpuyad9477
    @shivrajpuyad947728 күн бұрын

    वा ताई खुप छान👏✊👍🎉

  • @janardhanchibdhe5264
    @janardhanchibdhe526423 күн бұрын

    खुप‌ छान ❤❤

  • @YouTuber_Jerry
    @YouTuber_Jerry28 күн бұрын

    🥰👌

  • @devanandaashrgavkar2230
    @devanandaashrgavkar223028 күн бұрын

    खुप छान ताई आवाज

  • @mazivithai
    @mazivithai28 күн бұрын

    Nice

Келесі